आपला खरंच बीड जिल्ह्याला अभिमान आहे महाराज आपला वादन म्हणजे साक्षात देवी सरस्वती हतावरती विराजमान झालेली असते. अप्रतिम महाराज शब्दांच्या पलीकडले आहे आपला पखावद वादन.👌💥💥🙏🙏🚩
@rajendrapatil68284 жыл бұрын
भारत भाई पठाडे ,,,सुंदर वादन शंभो नारायण दोन्ही देवाचं देवत्व या मधून प्रकट झाले धन्यवाद असेच शास्त्र शुद्ध वादन आपल्या कडून घडतं जाव व आनंद देत भक्त ही कला गुण देवाचं देण च म्हणावं लागेल मुंग्या शहारे येतात भक्ताला ,,,,नमस्कार धन्यवाद
@ching83542 жыл бұрын
व्वा....व्वा......व्वा......😍😍😍😍😍मज्जा आली खूप...पखवाज सोलो प्रिय झाले.. खूपच अप्रतिम👌👌👌👌😍😍खुपच तालमय वाजवलंत👏👏👏एका हाताने तर भारीच😍😀👌👌👌प्रत्यक्ष ऐकायला हवे होते..😍😍👌👌👌
@sanketmhase3114 жыл бұрын
हेच आपल्या मराठी संस्कृतीचे पद्मभूषण. ..👌👌
@raginijadhav62823 жыл бұрын
🙏🙏रामकृष्ण हरी🙏🙏💐💐👌👌👍👍👏👏 माऊली खुप छान ऐकुन मन प्रसन्न झाले. खुप छान मृदंग वादन वाजवता असे वाटते कि, साक्षात सरस्वती माता तुम्हच्या हातात विराजमान आहे. तुम्हचे कौतुक करेल तेवढे कमीच आहे . मला संगित भजनाची खूप आवड आहे. हार्मोनियम पण शिकत आहे.तुम्हचे मृदंग वादन पाहून तर मन खूप प्रसन्न झाले.
@nikhilchache23093 жыл бұрын
खूपच छान माऊली
@vijaychavan66592 жыл бұрын
जबरदस्त ! अंगावर शहारे आले. मनात नकळत विचार आला कि, एकदा मान. झाकीर खान यांनी हे वादन ऐकावे आणि या दोघांची जुगलबंदी ऐकावयास मिळावी. शुभेच्छा !
@anandapatilpatil13032 жыл бұрын
आपण महाराष्ट्राचे वैभव आहात.आपल्या हातून अशीच हरी विठ्ठल नामाची अखंड सेवा घडो हिच आई जगदंबे कडे मागनी करतो
@agritech332 жыл бұрын
परब्रम्ह परमात्म्यालाही भुतलावर येऊन ऐकण्याचा मोह आवरणार नाही इतकं अप्रतिम पख्वाज वादन आहे 👌👌
@actaa2053 Жыл бұрын
पहिल्यांदाच मृदुंग वादनाचा रोमांचकारी अनुभव घेतला. इतके लयबध्द आणि ताल सुरात जोषपूर्ण नियंत्रित वादन, व्वा, मजा आली.
@rajendrapurohit87479 ай бұрын
पठाडे बुवा , आपल्याला साष्टांग दंडवत . अफलातून वादन .
@GolokaVrindavan8 Жыл бұрын
यांच्या पेक्षा हेमंत महाराज कापडणीस खूप जास्त श्रेष्ठ मृदुंग वादक आहे
@laxmankhandagale74043 жыл бұрын
Khup Sunder khandagale Laxman maharaj Professor Ayurved college yeola Nashik
@parabprasad14 жыл бұрын
सुंदर वादन, सोबतीचे टाळ वादनाची सुरेख साथ,अजिबात इकडे तिकडे नाही
@nitishpawar40673 жыл бұрын
Khup chan pakhwaj....wadak.... Ram Krishna Hari
@samgamer79034 жыл бұрын
मी ऐक महीला आसुन तरी ही मला मृदंग वादंन अतिशय आवडत ऐकायला ही आणी वाजवायला ही हे वादन ऐकताना मला डोळ्यातून आश्रु च वाहतात 🙏🙏🙏🙏🙏🙏
@realroyal85594 жыл бұрын
अश्रू वाहतात म्हणजे परमेश्वर ची धून गुंजत असते मनात म्हणून ती आत्मिक ओढ आहे असं वाटत असते जणू ईश्वर भेट होणार आहे
@bharatmaharajpathade79023 жыл бұрын
धन्यवाद
@sudarshanmahatme60353 жыл бұрын
महाराष्ट्राला लाभलेलं एक अनमोल रत्ने
@akshaydeshpande62354 жыл бұрын
वा खरच खुप छान आपल्यावर खरच सरस्वती प्रसन्न आहे. आपल्यावर असलेली माऊली कृपा अणि आपले तप ह्याच दर्शन आपल्या वादनात दिसून येत........
@dilipjagtap2863 жыл бұрын
बहुत खूप बहुत अच्छा तुम्हारा कोई जवाब नही
@छंदअभंगांचा3 ай бұрын
खुपच छान माउली स्वरा सोबत गायन करण खूप कठिन जातो पण तुम्हीं ते वाजावुन दखवाले I like it रामकृष्ण हरी माउली
@balwantjoglekar35993 жыл бұрын
खूप च उत्तम, खूप महीनत घेतली आहे, खूप खूप शुभेच्छा
@anirudhakutre49203 жыл бұрын
Wah khup khup chan vadan kelat dhanyawad
@vishwasbugade28953 жыл бұрын
अतिशय विनम्रता 🙏 पखवाज नावारुपाला आणलं 🌹🙏 राम कृष्ण हरि 🙏
@omkarpandit87114 жыл бұрын
भारतीय शास्त्रीय संगीत आणि वादन याला विश्वात तोड नाही जे असे जादुई संगीत आहे ज्याने मन काय साक्षात आत्मा शहारतो नादब्रह्म स्वर्गीय
@parmanandmishra3795 Жыл бұрын
आनंदमय मृदंग वादन जय जय श्री राम कृष्ण हरि
@mahadevi76156 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली महाराज क्या बात है भरत अण्णा
@bhalchandrapatil66652 жыл бұрын
aatishya sundar, bhardhast wajandat mradang solo wadan pta bharat maharaj bhartach tumhi vaibhav aahet gbu from b g patil adv latur
@kishorankushe92423 жыл бұрын
अतिशय सुंदर पखवाज वादन महाराज. ऐकून मंत्रमुग्ध झालो.
@रामगिरिमहाराजवावीकर3 жыл бұрын
रामकृष्णहरी 🙏
@gayakebhagwan59692 жыл бұрын
भरत महाराज फारच उत्तम पखवाज वादक.... खुप खुप शुभेच्छा महाराज वारकरी संप्रदाय गृप महालक्ष्मी हिवरे
@baliramtarakh84302 жыл бұрын
सुभाष महाराज देशमुख यांची जागा पठाडे सरांनी भरून काढली जय हरी अशीच प्रगती होवो
@NetComTrendsOFMR3 жыл бұрын
अप्रतिम.... आपल्यावर सरस्वती मातेची क्रुपा आहे 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
@firunyeu4 жыл бұрын
उत्कृष्ट एवढच म्हणू शकतो राम कृष्ण हरी माऊली
@ashoksatpute50032 жыл бұрын
माऊली आपणास काय बोलणार बस 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 रामकृष्णहरि माऊली
@ghanshamkalamkar21953 жыл бұрын
एकच नंबर
@shashikantredij30543 жыл бұрын
भावा मन जिंकलस .एकुन डोळ्यात पाणी आल.
@samadhankakade.indianarmy3 жыл бұрын
प्रणाम। अप्रतिप भाउ , किती छान मृदंग वाजवता आपन। हृदय प्रसन्न झाले, धन्यवाद।
खूप अप्रतिम भरत दादा तुमच कोतुक करावं तेवढं कमीच आहे व्वा
@manojmasodkar61273 жыл бұрын
वा !! क्या बात है !! . . प्रत्येक बोल वेगवेगळा . . सुस्पष्ट . . एकामेकात न लपेटल्या ग़ेलेला . . Really awesome . . असेच बाजवीत रहा आणि आम्हाला स्वर्गीय आनंद देत रहा . . तुम्हाला ख़ुप ख़ुप शुभेच्छा !! . .
@sunilghode67122 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@amarghumare55222 жыл бұрын
व्वा अती सूंदर महाराज
@santoshkadamsinger48212 жыл бұрын
अप्रतिम मृदंग वादन....
@avdhutmirajkar57974 жыл бұрын
महाराज वादन अप्रतिम ऐकून समाधान झाले
@pundlikpawar80723 жыл бұрын
खूपच छान
@rathodsarjerao4754 жыл бұрын
आप्रतिम ताल विशारद पुर्ण झालय!!!!👍👍👌👌💐💐very very nice
@technicalchaitu56344 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@ashoksatpute50032 жыл бұрын
रामकृष्णहरि माऊली
@third3eye4 жыл бұрын
I remind my childhood while most of times I've attended bhajans at my hometown... 🙏
@vishweshwarpatil61573 жыл бұрын
Yes, I too remember when I went to bhajans with my father.....
@drpramodsshinde65772 жыл бұрын
Pandit Gaekwad saheb, this shows very deep study, - excellent presentation
@panditgaikwad3647 Жыл бұрын
by by t 8ay
@shashikantthamke51294 жыл бұрын
खूप सुंदर.... कान तृप्त झाले.. वा 🌹👍👍
@कळमजाईकलानाट्यमंडळ-मदगेवाडी3 жыл бұрын
राम कृष्ण हरी, महाराज .अतिशय सुंदर सोलो.👌👌👌
@santoshshinde63004 жыл бұрын
खुप सुंदर माऊली, रोमांचक वादन
@marutipatil32103 жыл бұрын
खरच खूप छान महाराज आपण मंत्रमुग्ध केलात
@hareshtamboli19022 жыл бұрын
आजपर्यंतचा ऐकलेला सर्वात भारी वादन
@vilasjadhav2940 Жыл бұрын
❤ सलाम माऊली
@vaishalisanap1 Жыл бұрын
खूप छान महाराज अप्रतिम मी वैशाली सानप पाथर्डी त्यादिवशी शिरसटवाडी मध्ये आपली भेट झाली होती माझे पण यूट्यूब चैनल आहे वैशाली सानप नावाने तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@devramthange59710 ай бұрын
अप्रतिम महाराज राम कृष्ण हरी
@AnujaVUgale4 жыл бұрын
Mi ek mulgi ahe tri pn mala mrudang vadan khup aavdta & tumhi tr khup ch chan vajvta
@machchidraparkhe28734 жыл бұрын
राम कृष्ण हरी अप्रतिम सुंदर वादन
@shubhammusicals19913 жыл бұрын
क्या बात है kadakkkkkkkk
@shivajiraojadhav58613 жыл бұрын
Very Nice Tabala Vadan by Shri Bharatji Maharaj Pathade . comments given by Shri.Adv. Jadhav from Nashik.thanks
@samadhanmule50594 жыл бұрын
छान वादन माऊली
@SambhajiNaik-p6v2 ай бұрын
मस्त असे आहे नादच खुळा आहे
@jivanshinde813 жыл бұрын
खूप छान ,जबरदस्त
@vishwaspatil17214 жыл бұрын
अक्खा महाराष्ट्राला वेड लावले महाराज तुम्ही जय हरी 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
@maulimauli29553 жыл бұрын
माऊली माऊली महाराज
@vinayakyadav79573 жыл бұрын
अप्रतिम शुभेच्छा पठाडे महाराज👌
@suhas-n5s4 жыл бұрын
दोन्ही टाळवाले यांची हालचाल एक साथ आहे...!!!!
@PakhavajplayerAshishMathal283 жыл бұрын
Mauli 🙏
@sureshnikam28043 жыл бұрын
अप्रतिम👌👌 🙏जय जय राम कृष्ण हरि🙏
@omshriharipatil67274 жыл бұрын
वा भाई जणू मशीनच आहे सुप्पर
@omkarpandit87114 жыл бұрын
अप्रतिमच नादमधुर स्वर आणि साज खूपच सुंदर ऐकतच राहावे बस्स ऐकतच राहावे