मोठ मोठ्या नेत्यांची नावे घ्यायची -हे माझा देव, तो माझा देव आणि वेळ आली की देव बदलायचा पण देव्हारा तोच आतला देव नविन हि शिकवण पुढच्या पिढीला तुम्हीच देणार.शाल पाठवून सत्कार करायचे आणि वेळ पडली कि शाल जोडितले हाणायचे आणि मी स्पष्टवक्ता आहे हे मिरवायचे. आता पर्यंत किती पक्ष बदलले हे लोकाना माहित आहे.कधीतरी यांचे चिंतन करा हो.
@ajaydhanu9690Ай бұрын
लोकसभा निवडणुकी पुर्वी नाराजी व्यक्त करुन असंतोषाची बिजे पेरली होती..ति आज ऊगवायला सुरुवात झाल्याची लक्षणे....
@ganeshgawali3753Ай бұрын
राणे निवडू येण्यास कारणीभूत तर नाहीत ना
@DEEPAKVAIDYA-l3bАй бұрын
शिवसेना सोडून हे महाशय राष्ट्रवादीत गेले होते आणि पुन्हा ते शिवसेनेत आले शिवसेना सोडताना ते काय काय बोलले होते ते पण सर्व जनतेने तपासून पाहिले पाहिजे
@pradip9768Ай бұрын
राष्ट्रवादीत जायचं आहे मुलाला मोठ करण्यासाठी
@rajendrashinde7676Ай бұрын
*महाराष्ट्राच्या राजकारणातला कोहीनूर हिरा आहेत आमघे भास्करराव जाधव साहेब, जय महाराष्ट्र साहेब
@mandasangle7866Ай бұрын
साहेब उध्दव ठाकरे साहेब यांना धोका देऊ नका 😂😂
@vijaykamble9578Ай бұрын
राजकारण हे असेच चालते. कार्यकर्ते फक्त दुष्मनी पत्करतात. लोकांनी आता शिका काही तरी या माणसांकडून....
नारायण राणे केंद्रीय मंत्री असताना आले तर त्यांना दगड आणी शिव्या का देता
@mahendranarkar4417Ай бұрын
❤❤❤ great article
@umeshfokane8277Ай бұрын
Jo udhav thakre na dhoka deil to राजकारणातून संपला समजा
@praviniphone0079Ай бұрын
❤
@uttampatil7973Ай бұрын
नरसिंग गुरुनाथ पाटील साहेब यांनी शिवसेना स्थापन केली होती आज पर्यंत कोणत्याही नेता आला नाही आम्ही नेत्हाची वाट पाहत आहे.मत पाहिजे पण येत नाही देणार नाही.
@siddharamshendage5933Ай бұрын
काय भास्कर जाधव साहेब उद्धव ठाकरे साहेब यांच्या वरती मुलांच्या तीकीट साठी दबाव तंत्र तर नाही ना
@user-gm3zl9ki5vАй бұрын
वादळाचे वारे सुरू झालेत 😂
@santoshkhaira5847Ай бұрын
हा भविष्यातील राष्ट्रवादीचा उमेदवार असेल बोलबच्चन फक्त गोल गोल फिरवण्यासाठी
@n.u.jadhav7178Ай бұрын
फक्त उबाठा...❤❤
@बालासाहेबवाघमारे-भ1फАй бұрын
तुम्ही तूमचा मुलगा सर्व च पशाचा नेत्यांचा सत्कार करा सवय चागली आहे तुमची पण कार्यकर्ते न दुसऱ्या सग जावु नाही
@Setigramin9025Ай бұрын
Desbhakt shri.RATNAPPA ANNA KUMBHAR HE EK SUSANSKRIT ANI MURRABI RAJKARANI V THOOR SAMAJSEVAK HOTE. AAMCHYA TALUKAYCHE V PANCHKROSICHE BHAGYAVIDATE HOTE. AAMHALA TYANCHA SADAYVA ABHIMAN AHE V RAHIL.
@nlgadekarАй бұрын
सत्तेसाठी सारे लाचार झाले. सत्ता मिळवण्यासाठी धडपड.
@Satya29Nov85Ай бұрын
उद्धव ठाकरे यांच्या प्रॉपर्टीवर प्रश्न करणारे भास्कर जाधव😂
@RajuShelar-x1lАй бұрын
भास्कर च पोरगा पाहिले पासून भास्करच्या विरोधात असतो भास्कर जेंव्हा सेनेचा आमदार होता तेंव्हा त्याला राष्ट्रवादी ने जिल्हा परिषद अध्यक्ष केले होते त्याची परत फेड म्हणून भेटला असेल😂
@all_in_one244Ай бұрын
फक्त पोपटासारखा बोलतो
@uttampatil7973Ай бұрын
जाधव साहेब तुम्ही चंदगड तालुका हृया टीकाही कधी येणार आहे हेच सांगा कोल्हापूर कर विचारले आहे तुम्ही सांगा.बोलून चालत नाही.
@desaibandhuАй бұрын
मुंबई गोवा महामार्गचं काय परिस्थिती आहे त्यावर बोला 😡
@samtabandhuta4799Ай бұрын
Labad rajkarn
@maneshbhoir81Ай бұрын
त्याच पवार साहेबांनी तुला मंत्रिपद देऊन नाय दिले.
@DilipWaychal-c3kАй бұрын
NO तिकीट
@vittalwaske2731Ай бұрын
मग परंपरेने मुलाला कधी आमदार करताय आम्ही चादरी उचलु तुमच्या 😅😅
@narayanjadhav3309Ай бұрын
आजकाल कोणाचा भरोसा राहिला नाही फाँर्म भरेपर्यत
@amitjadhav113Ай бұрын
जाधव साहेब सातार मध्ये फिरकू पण नका तुमच्या मतदार संघाचं बघा.. सातार मध्ये छत्रपती श्री शिवेंद्रराजे भोसले आमदार... पर्मनंट आहेत ..
@ganeshrandive3410Ай бұрын
आहो भास्कर सेठ आत्ता तसे वातावरण नाही राहिले, मग राणे चा करणार का