मतदान करण्याच्या अगोदर सगळेच हात जोडताना पहायला मिळते परंतु झाल्यावर विचार पूस करणारा पहिला आमदार पहायला मिळाला ❤जय महाराष्ट्र 🚩
@anildesai95382 күн бұрын
असा मतदाराची विचारपूस करणारा आमदार नेता मंत्री व्हावा ही देवाच्या चरणी इच्छा
@anilgovalkar70472 күн бұрын
asa khamkya gruhmantri pahije khara.......😂
@vipuldewale30492 күн бұрын
अशी वेळ आली का लोक गावी राहून पण मतदान करू शकत होते काही केलं नाही म्हून आज या बस भरून गावी जावं लागत आहे रोजगार कुठे आहे ?
@avinashmirgal90422 күн бұрын
@@vipuldewale30491 number
@sudhanbowlekar40192 күн бұрын
पुढील पाच वर्षात गावी रोजगार द्या म्हणजे लोक गावी राहून आपणास वोटिंग करतील असा उमेदवार पाहिजे कि मतदान झाल्यावर सुद्धा जनतेची विचारपूस करतो नाहीतर काही उमेदवार मतदान होई पर्यंत चांगले वागतात मतदान झाल्यावर गरज सरो मतदार मरो पुढील भेट पाच वर्षानंतर
@anilbagal50632 күн бұрын
भास्कर जाधव साहेब तुमच्या सारखा आमदार होणे नाही.. छान काम करता 👍👍👌👌👌👌👌
@gajanansawant51972 күн бұрын
वाह वाह....हिच आपली संस्कृती... माणुसकी आदर्श....
@suryavishwasrao44502 күн бұрын
❤
@swamishinde71192 күн бұрын
Tyache voters ahet manusaki ky 😂
@sanjaymahadik52652 күн бұрын
भास्करशेठ आपण आपल्या लोकांची खरोखर खूप काळजी घेता. तुम्हाला सर्वांचे आशिर्वाद आणि शुभेच्छा आहेत. आपली सत्ता 111% येणारच आणि तुम्ही कॅबिनेट मंत्री होणारच. सर्व गुहागर चिपळूण संगमेश्वर वासियांच्या शुभेच्छा आहेत.
@dattaramgosavi77562 күн бұрын
खरा कोकणी माणूस आपला माणूस धन्यवाद साहेब आपण लोकांच्या बरोबर संवाद साधला त्या बद्दल आपण नक्की मंत्री व्हावे हिच गणराया चरणी प्रार्थना
@Ffwhitegamer-ep1ih2 күн бұрын
चांगला माणूस आहे ❤❤
@anilgaikar38302 күн бұрын
यालाच म्हणतात नागरिकांची काळजी करणारे आमदार भास्कर जाधव साहेब.👌👍💪✌️💐
@vinaykotharkar92692 күн бұрын
जाणीव ठेवणारा नेता भास्कर जाधव साहेब खुप खुप धन्यवाद 🙏👏 जय महाराष्ट्र
@sureshjagdale52512 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब 🚩🔥🔥🔥🔥🔥
@anitachavan89722 күн бұрын
हिच आमची संस्कृती आहे विजय आपलाच आहे
@rajanpalande95482 күн бұрын
एकच नेता भास्करराव जाधव साहेब
@sandipkalmkar7372 күн бұрын
एकच शेठ भास्कर शेठ
@maheshnivangune87472 күн бұрын
ही खरी संस्कृती जय महाराष्ट्र
@sagarmandlik92932 күн бұрын
मातीशी जोडलेले भास्कर 🚩🚩
@rajkumarmali96232 күн бұрын
भास्कर शेठ धन्यवाद, एक प्रभावशाली आमदार
@sagarmandlekar5176Күн бұрын
खुप चांगला माणूस आहे, अशी लोकं राजकारणात आहेत म्हणुन तर लोकशाही टिकून आहे,
@reshmajadhav87722 күн бұрын
❤साहेब तेच साहेब विजय होणार आहेत तुम्हचे सर्वांचेच अभिनंदन तुम्हीच साहेबांना आशिर्वाद देया❤
@surendrapatil61242 күн бұрын
हे परमेश्वरा असा नेता सर्व महाराष्ट्राला लाभू दे.... भास्कर साहेब नगरं विकास खात्याचे मंत्री व्हा ही आई तुळजाभवानी कडे प्रार्थना
@somnathdeshkar2 күн бұрын
भास्करराव जाधव सत्य माणूस.. लव्ह from देहूगांव पुणे
@gauravkadam41882 күн бұрын
Jay maharashtra ⛳️
@balajijamdade89032 күн бұрын
जय महाराष्ट्र भास्कर जाधव
@gauranginaik85572 күн бұрын
भाषा ऐकुन गावची आठवण आली माहेर Margtamhane जय महाराष्ट्र
@shirdharadavade14162 күн бұрын
Khara aahe सेठ चांगल्या माणसानं सोबत aasch होतो
@sutarag79242 күн бұрын
mastch
@dattaramparte97352 күн бұрын
Jay Maharashtra
@sandipkalmkar7372 күн бұрын
महाराष्ट्राचा वाघ
@rohidasbhoir89522 күн бұрын
किती आपुलकीने विचारपूस करताय साहेब ग्रेट आहात तुम्ही
@pravinkadam88372 күн бұрын
कोकणातील संस्कृती टिकवुन ठेवणारे एकमेव नेते भास्करराव जाधवसाहेब.
@ajimsayyad4942 күн бұрын
Jay Maharashtr saheb ❤❤❤
@laveshdevrukhkar662 күн бұрын
यावेळी नामदार मंत्री भास्करशेठ जाधव होणार ❤
@vishanujadhav-fo7gp2 күн бұрын
साहेब आपल्या नशिबानं महाराष्ट्रात महाविकास आघाडीच सरकार याव आणि तुम्हाला महाराष्ट्राचं गृहमंत्री पद मिळावे देवा चरणी प्रार्थना
@AngadAtake2 күн бұрын
Good
@aqeelyusuf67619 сағат бұрын
भास्कर शेठ जाधव हे लोकांना बहुतेक लोकांना गावाच्या लोकांना नावाने ओळखतात मी त्यांना लहानपणापासून बघत आलोय,आहे असा नेता आहे जो कोणा संगती कुठेही बसतो कुठे जेवायला बसेल जमिनीवरती कुठेही लाजत नाही,कधीही बोला कुणाच्या पण कामाला उपयोगी राहणारा माणूस आहे कोणी असू दे,कधी कुणाला मदत करण्यासाठी उभा,आता पण भारी मताने जिंकून येणार आहे
@srb61352 күн бұрын
जमीनीवर राहाणारा माणुस
@जयमहाराष्ट्र-भ1छ2 күн бұрын
ढगात कोण राहतो 😂😂😂
@anilbhosale44372 күн бұрын
Modi @@जयमहाराष्ट्र-भ1छ
@gauravraut28482 күн бұрын
मोती सेठ फोटोवाले@@जयमहाराष्ट्र-भ1छ
@VirendraPilankar2 күн бұрын
या पाहून मका लय भारी वाटला🔥👍👌
@RupeshMahadik-wo2lt2 күн бұрын
Ha जनतेत फिरणारा आणि बसणारा माणूस आहे गावा गावात लोकांना नावासहीत ओळखणारा माणूस आहे... जमिनीवर पाय आहेत आणि असे नेते कोंकण चा विकास करतील याची खात्री आहे मात्र त्यांना सर्व कोंकण मतदार संघातील आमदार एकत्र हवेत एवढीच इच्छा
@rajeshraut89842 күн бұрын
जय महाराष्ट्र जाधव साहेब शिवसेनेचा ढाण्या वाघ
@dilipmachikar99552 күн бұрын
साहेब जय महाराष्ट्र
@sheetalmahapadi89772 күн бұрын
Bhaskar Jadhav khup changle manus aahe aamchya gaavat posare khurd chiplun nehmi yetat agdi amchya ghari yetat. Nivdun aalyavar pan itkech down to earth astat.
@vandanagawande9112 күн бұрын
Only Bhaskar Jadhav saheb
@littlewonderanaisha47612 күн бұрын
🙌you are awesome
@samadhansamudre96722 күн бұрын
❤❤ असा माणूस हवा ❤❤
@ChandrakantNimse-e6p2 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब.
@rnmangade94152 күн бұрын
Aapla manus
@Amitshaha7862 күн бұрын
👍👍
@MahadeoKamerkar2 күн бұрын
Great
@surekhasawantdalvi112 күн бұрын
Jay maharashatr saheb
@ArunKambli-d8p2 күн бұрын
खरोखर भास्कर जाधव तुम्हाला सॅल्युट.
@madhurmohite31312 күн бұрын
Great manus❤
@BabaYaga190552 күн бұрын
मतदानाच्या अगोदर सगळेजण विचारपूस करतात. मतदान झाल्यावर हा माणूस आस्थेने विचारपूस करतोय यावरून या माणसाची माणुसकी लक्षात येते.
@rajeshkadam26612 күн бұрын
Ek no baskar jadhav
@jairaj92922 күн бұрын
Great Human Being Jadahv Saheb💖
@PankajPawar-z7e2 күн бұрын
Bhaskar jadhav sahebh ❤❤❤ kokanchi shan ❤
@anillokhande6662 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@kadamrohan17Күн бұрын
भास्करशेठ जाधव साहेब हेच येणार
@anuragsupriyasantoshpatil53342 күн бұрын
Bare vatle ❤❤❤ thanks you ❤❤❤
@Amar65895jt2 күн бұрын
Great Nature ❤
@yogiTelecom2 күн бұрын
Jay Maharashtra Saheb
@SanjayDhanawade-c7gКүн бұрын
,फार अवघड परिस्थिती आहे , १४ वर्ष झाली मुंबई गोवा महामार्ग होत नाही,कोयना (बाॅक वाॅटर ) मुळे चिपळूण मध्ये येणार पुर , गावच्या गाव रिकामी होत आहे , मुळशी मुंबईतील स्थलांतरित झालेला कोकणी माणूस कुठे केला, असे प्रश्न कोकणातील माणसाला कधी पढलेच नाही म्हणुन त्याची अवस्थेला जबाबदार कोण कधी कळणार..मुंबई मराठी माणसाच्या हातून कधीच गेली आता उर्वरीत कोकण.
@tusharbare5739Күн бұрын
हे असं काही आपण व्यक्त झालो कि ठराविक पिलावळ नुसतं वळवळ करायला जागी होते..
@DEVLOK732 күн бұрын
Best wishes bhaskar dada👍
@vijaykumartekawade33742 күн бұрын
👌👌💐💐🙏🙏
@ChandInamdar-o9w2 күн бұрын
Nice Dada 🎉🎉 chand tamboli padurpur
@pradeeptalekar10952 күн бұрын
❤
@surajpendurkar11962 күн бұрын
माणूस म्हणून भास्कर साहेब खूप चांगले आहेत आणि मी देवाजवळ अशी इच्छा करतो की राणे साहेब शेक्षर निकम साहेब आणि भास्कर जाधव साहेब एकत्र यावेत
@vijaydhumal1602 күн бұрын
सच्चा नेता ❤❤
@altafshaikh28332 күн бұрын
Ek number bhaskar rao 🎉 Gor garibancha neta ❤
@manohardiwale2886Күн бұрын
कोरोनाच्या काळात मुबईतुन चाकरमनी आला चालत आणि मतदानाला गाडीतुन बसुन मतदान केंद्रात बसुन हा फरक
@sahdeoshirsat4472Күн бұрын
तुमचा विजय पक्का
@sureshbhosle46672 күн бұрын
छान.... आलेल्या ची काळजीपूर्वक विचारणा.....
@manoharbaikar4422 күн бұрын
भास्करराव सामान्य माणसांचा माणूस 🙏🙏
@suvarnapatilkupachchan2762 күн бұрын
👌👌👌👌👌👌👌❤❤
@ganeshyadav30602 күн бұрын
bhaskar rao GREAT..........
@rampendse91662 күн бұрын
बसचे पेमेंट करून बस आली नाही असे म्हणतात, असो, महाराष्ट्रातील ज्या लोकांनी या राज्याच्या हितासाठी कल्याणासाठी मतदान केले त्या सर्वांना धन्यवाद, लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करायला हवे. ज्यांनी गेल्या पाच वर्षांत जनहिताची कामे केली नाही त्यांना घरी बसवा, कारण हे लोक आपल्याला गृहीत धरतात.
@avinashmirgal90422 күн бұрын
आणि ज्यांनी ज्यांनी गाडीभाडे आणि पैसे घेऊन मतदान केले त्यांचेही अभिनंदन😡😡😡😡😡
@हिन्दूधर्म-ल2ट2 күн бұрын
❤जाधव साहेब खरच तुम्ही जनतेला जपता
@salimnm53162 күн бұрын
He is a very nice person, humble, honest, kind , down to earth. I m proud to be a Kokni. KOKANI MANUS. JAI MAHARASHTRA.
@aazaddairy77662 күн бұрын
राजा मानुस जाधव साहेब
@sachingaikwad31962 күн бұрын
1 नंबर साहेब
@SharadDodke-e9u2 күн бұрын
भास्कर दादा ❤❤🎉🎉
@sudamdhamane79822 күн бұрын
कोकणच्या मातीशी एकनिष्ट असलेला नेता भास्करराव जाधव साहेब...
@pappupatil15122 күн бұрын
सलाम तुमच्या कार्याला साहेब मंत्री मंडळात बघायचं आहे साहेब तुम्हाला आता
@roshanbhoir290019 сағат бұрын
नेहमीच जमिनीवर राहणारा आमदार
@augustinfernandes96252 күн бұрын
🎉
@vinodnavrat52532 күн бұрын
मा. भास्कर सेठ जिंदाबाद 🚩🚩
@PrashantGaikwad-l8y2 күн бұрын
भास्कर शेठ चागलं माणूस❤❤
@BabuMhatre-h6p2 күн бұрын
भास्कर जाधव साहेब कमेंट करायला माझ्याकडे शब्दच नाहीत नेता हवा तर असा गरीब जनतेचा विचार करणा
@kamleshchavan8394Күн бұрын
साहेब आम्ही 18 तास प्रवास करून मतदान केलं..... निवडून तर येणारच तुम्हीं पण आल्यावर आमच्या मतांचा आदर ठेवा.... आम्ही विकासाला मत दिलं....
@Vedantkamble4559Күн бұрын
लोकनेते भास्करराव जाधव
@SARAENTERPRISES-d1j2 күн бұрын
वाह नेता असावा तर असा
@surajdeshmukh53862 күн бұрын
रॉयल माणूस 🙏
@shobhapisal19022 күн бұрын
एकनंबर मानुस
@VidhyadharKadam-d8y2 күн бұрын
आपला माणूस आपला आमदार
@basavrajbirajdar9542 күн бұрын
यांना म्हणतात आमदार ❤
@poonamkadam2672 күн бұрын
dada mashalach yenar
@rupeshmahaddalkar91782 күн бұрын
Kokancha cha Vagh🎉🎉🎉 Sachha Shivsainik
@nimeshpatil51472 күн бұрын
Evadhi bhari bas
@umeshchougule59742 күн бұрын
चांगलं माणूस
@siddheshutekar32522 күн бұрын
Mi svtaha bhetloy shet na. Kamaal manus
@vishalpawar21812 күн бұрын
जरा आमच्या लातुर च्या देशमुखना देव आशिच बुद्धी देवश🙏