No video

Bhaskar Jadhav यांचा पारा चढला, गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं, विधानसभेत घमासान!

  Рет қаралды 34,632

Mumbai Tak

Mumbai Tak

Ай бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#maharashtra #Vidhansabha
महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन सुरु आहे. यामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येताना दिसून येत आहे. भास्कर जाधव यांचा पारा चढला, गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं, विधानसभेत घमासान! जाधव आणि महाजन यांच्यात नक्की काय घडलंय.. यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ पाहा...
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 35
@sunildhamanskar8944
@sunildhamanskar8944 Ай бұрын
भास्कर शेठ लय भारी . आमदार कसा असावा त्याचे ऐक उत्तम उदाहरण आहे .लय भारी.
@user-tp9sz3lp1z
@user-tp9sz3lp1z Ай бұрын
गिरीश महाजन तुला समजत नाही
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 Ай бұрын
जाधव साहेब यांना फार समजावू नका. हे बेफिकीर लोक आहेत.
@sunildhamanskar8944
@sunildhamanskar8944 Ай бұрын
संकटमोचक यांचे उत्तर बरोबर नाही .शोभत नाही .
@rameshkhadatare5833
@rameshkhadatare5833 Ай бұрын
अधिकारी यांची सगळी संपत्ती शासकीय जमा करा महाराष्ट्र पुन्हा नंबर एक वर येईल
@SadhuYamagar
@SadhuYamagar Ай бұрын
मुलुख मैदानी तोफ जाधव साहेब
@umeshpathare7517
@umeshpathare7517 Ай бұрын
अधिवेशन घेऊन लोकांचे पैसे का वाया घालवता सत्ताधाऱ्यांना माज आलाय
@dadasahebpatil8791
@dadasahebpatil8791 Ай бұрын
जेवढं काम तेवढाच पगार द्या
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 Ай бұрын
हे घटना बाह्य नंफुसक सरकार आहे
@anantlambe6706
@anantlambe6706 Ай бұрын
Kup kup chan🎉
@dadasodevakar4108
@dadasodevakar4108 Ай бұрын
गिरीश महाजन हा bjp चा नाच्या आहे..
@ulhasghadi7736
@ulhasghadi7736 Ай бұрын
प्यायला बसले असतील
@janmanas555
@janmanas555 Ай бұрын
काय प्यायला??🤣
@satappahanchanale6492
@satappahanchanale6492 Ай бұрын
सताधरी लोक प्रश्न विचारताना हसत आहे यांना जराही जनतेच हित लक्षात येत नाही असे वाटत
@sunildeshmukh2043
@sunildeshmukh2043 Ай бұрын
Good 😊
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 Ай бұрын
Ek no Baskar jadhav
@KrushnaRaut-iv8nn
@KrushnaRaut-iv8nn Ай бұрын
ओबीसी रैली
@sitaramsatav8761
@sitaramsatav8761 Ай бұрын
अहो महाजन साहेब गोड बोलून रेटून काही ही सांगू नका पोपटपंची बंद करा महागाई आणि बेकारी वर बोला अच्छे दिन कब आयेगे यावर बोला उद्धव ठाकरे यांच्या नावाने बोंब मारत बसू नका
@shyamnaik7620
@shyamnaik7620 Ай бұрын
Ek no Bhaskar rao❤❤ Fakt shivsena
@nitinpatil3633
@nitinpatil3633 Ай бұрын
Giris le pada
@rajkumarpatil5393
@rajkumarpatil5393 Ай бұрын
Mahajan gada
@blahblah1414
@blahblah1414 Ай бұрын
For last a week I have been observing that... most of the leaders are busy is exhanging derogatory remarks against each other in the parliament session & they dont discuss the real issues of common public...Now I wonder why would we have chosen these persons???
@SameerChalke-mu1xn
@SameerChalke-mu1xn Ай бұрын
Hya Girish Mahajan chya bapane niyam banvle ka, adhikari mhanje yache ghargadi navhte, tyani upsthit rahaylach pahije. Uttar milal mhanje hot naahi
@prakashdhage3631
@prakashdhage3631 Ай бұрын
भास्कर जाधव तुमचे कदाचित सरकार आले तर सर्व व्यवस्तीत कामकाज चालेल का? 2019 चे तुमचे सरकार व त्यांचे विधानसभा कशी चालते हे सर्वांनी पाहिले आहे. मुख्यमंत्री किती वेळा कोठे कोठे गेले हे जनतेनी पाहिले. भास्करराव तुम्ही जोरजोरात बोलता त्याचा तुमच्या प्रकृतीवर परिणाम होईल
@nitinpatil3633
@nitinpatil3633 Ай бұрын
FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯
@EknathPole
@EknathPole Ай бұрын
एकनाथ शिंदे तरी जास्त करून त्याच्यापेक्षा आजार राहिलेले आहेतभास्कर जाधव तुम्ही एवढे जोर जोराने आणलाय ते सभागृहामध्ये उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना कधीतरी हजर राहिले का एक दिवस तरी आहे का माहिती
@anilkhandve987
@anilkhandve987 Ай бұрын
फालतु महाजन
@rajendrabhagat1666
@rajendrabhagat1666 Ай бұрын
Hich kama aahet ka te ch prashan punha punha ghyayache hi kame dusare prashana nahit sttadharyana laja vatayala pahije
ПОМОГЛА НАЗЫВАЕТСЯ😂
00:20
Chapitosiki
Рет қаралды 26 МЛН
👨‍🔧📐
00:43
Kan Andrey
Рет қаралды 10 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 9 МЛН
Comfortable 🤣 #comedy #funny
00:34
Micky Makeover
Рет қаралды 16 МЛН
ПОМОГЛА НАЗЫВАЕТСЯ😂
00:20
Chapitosiki
Рет қаралды 26 МЛН