मुंबई दूरदर्शनवरील 'ताक धिना धीन' या कार्यक्रमातील 'आदेश बांदेकर','संपदा कुलकर्णी' , 'रुपाली वैद्य', 'वृंदा अहिरे','ऋषिकेश कामेरकर' ,'अंजली नांदगावकर' आणि 'नीना राऊत' यांना देखील आपल्या कार्यक्रमात आमंत्रित करावे. हि विनंती ... !
@thekcraft5 ай бұрын
आपल्या विनंतीबद्दल आभार !!! आम्ही नक्की यासाठी प्रयत्नशील राहू.
@radhikakulkarni61745 ай бұрын
अरे वा खूपच सुंदर भटकंती चे सगळे एपिसोड आम्ही पाहिलेले आहेत त्यावर अजून सुंदर गोष्ट म्हणजे मिलिंद गुणाजी यांचा आवाज आणि त्यांचं निवेदन फार अप्रतिम आणि वेगळ्या प्रकारची मालिका तेव्हाही येत होती हा एपिसोड नक्कीच खूप सुंदर असणार
@thekcraft5 ай бұрын
गप्पांच्या संपूर्ण एपिसोडसह भेटूया 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता ! नक्की भेटूया !!!!
@muktrangproduction5 ай бұрын
त्या मधल संगीत अन् मिलिंद सर याचा आवाज ❤❤
@thekcraft5 ай бұрын
हा गप्पांचा संपूर्ण एपिसोड येतोय आपल्या भेटीला 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता !!!
@anilmorankar83425 ай бұрын
खूप छान!!
@thekcraft5 ай бұрын
संपूर्ण एपिसोड आता तुमच्या भेटीस आला आहे. पाहिलात का?
@radhikakulkarni61745 ай бұрын
याचे एपिसोड काही यूट्यूब ला दिसत नाहीत एकच एपिसोड पाहण्यात येतोय तर ते प्लीज पोस्ट करावे म्हणजे जुन्या आठवणी जाग्या होतील..... मिलिंद गुणाजी आणि त्यांचे निवेदन अगदी साधं तरीही लक्षात राहणार होत नक्कीच.....पुन्हा सुरू करावी ही मालिका .... पूर्ण टीम च कौतुक तुम्ही नेहमी स्मरणात राहाल
@thekcraft5 ай бұрын
गप्पांच्या संपूर्ण एपिसोडसह भेटूया 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता !!!
@ravindrakale53025 ай бұрын
वा वा खूप छान , सर्व जाणकार व आपली माणसे , आपला परीसर .. चित्रीत करणारे दर्दी ..! खूप सुंदर ..!
@thekcraft5 ай бұрын
कौतुकाबद्दल आभार ! संपूर्ण एपिसोडसह भेटूया 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता !!!!
@Atul61675 ай бұрын
व्वा! पुन्हा रमायंच, पुन्हा भटकायंच, पुन्हा भटकंती.
@thekcraft5 ай бұрын
6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता संपूर्ण गप्पांचा एपिसोड आपल्या भेटीस येणार आहे.
@siddheshb66635 ай бұрын
मराठीप्रमाणेच पुढील हिंदी क्लासिकचे भाग पाहायला आवडतील : - चंद्रकांता,हम पाँच ,तू तू मैं मैं आणि शांती.
@thekcraft5 ай бұрын
नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!
@nimeshmehta46045 ай бұрын
Waiting ❤
@thekcraft5 ай бұрын
See you on 6th July, 10 am with the full episode.
@manassathe35915 ай бұрын
The show is incomplete without Sharvari Jamenis. She was one first female anchor to do all this without harness or anything such. with limited crew. Why havent you included her?
@thekcraft5 ай бұрын
Hello we also missed the presence of Sharvari ji. We invited her for the same but she was busy in some pre-committed events.
@manassathe35915 ай бұрын
@@thekcraft oh
@sugraastiffins48445 ай бұрын
"Incomplete without"- it's a typo, still means exactly opposite.