भिरकीट सिनेमा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात दि.१७ जून २०२२ पासून नक्की पहा • Bhirkit (भिरकीट) | Tr...
Пікірлер: 525
@vijaybandal27212 жыл бұрын
बाळासाहेबांची गाडी चालवण्याची स्टाईल की कोणा कोणाला आवडली लाईक करा 😂😂
@vijaynachan53462 жыл бұрын
नक्की जाणार ☺️☺️ कोना कोना वाटतं बाळासाहेब सुद्धा मोठ्या पडद्यावर येईला पाहिजे 👑👑😍😍😍
@gamerxabhi__2 жыл бұрын
आता येनार मोठ्या पडद्यावर बाळासाहेब सुभाष राव रामभाऊ 👍
@akshaykokate44292 жыл бұрын
❤️❤️❤️
@yashwant61792 жыл бұрын
हिंदी चित्रपट बघण्यापेक्षा.. आपण सर्वांनी मराठी चित्रपटाला पहिल प्राधान्य द्यायला हवे..आपण प्रेक्षक लोकांनी मराठी चित्रपट सृष्टीला मोठं करावं..जय महाराष्ट्र..🙏
@shubhampatil421 Жыл бұрын
हिंदी चित्रपट बघण्यात कुणालाच रस नाही पण मराठीindustry नि सुद्धा अप्रतिम कलाकृती सादर करायला हवी नुसत मराठी आहे म्हणून पाठिंबा नाही भेटणार दर्जा हवा लोक स्वतःहून झकमारून येतील आपण कसा पाहिलं kgf१ & २ ते हि राज्यपातळीवरची industry आहे तरी डोक्यावर घेतल ना जगा नी
@VishvjiitGidde2 ай бұрын
🎉
@yuvrajsuralakar55412 ай бұрын
हिंदी आणि मराठी दोन्ही इंडस्ट्रीज काही कामाच्या नाहीत भारतावर संकट आली की यांचे हात पुढं कधी येत नाहीत 😢
@sonugarud39802 жыл бұрын
भिरकीट पेक्षा आमचा बाळासाहेब लाख भारी 👍👍 खाली बघ ..... डोळच काढील #respect
@prasaddukare26882 жыл бұрын
बाळू नाना म्हणजे किंग माणूस..!👑❤️😎⚡💪
@shivrajsalunke7602 жыл бұрын
अरे लंगड्या ची एन्ट्री आणि बाळासाहेब यांची गाडी चालवण्याची स्टाईल कडक.... ♥️♥️
@tanajidhawale58622 жыл бұрын
खूप छान होते भिरकिट चे प्रमोशन .चला हवा येऊ द्या नंतर चांडाळ चौकडीचा ्नंबर लागणार प्रमोशन करण्यासाठी.खूप छान प्रयत्न.तुमहाला नवीन उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा.
@umeshsawant21232 жыл бұрын
तुमची अशीच प्रगती होवो हीच आई जगदंबे चरणी पार्थना करतो ...
@sagarrokade6862 жыл бұрын
काय झकास गणा...and नाग का फणा.... संगित खुपचं छान 👌👌👌
@kaustubhbadave21542 жыл бұрын
वा सुभाषराव बाळासाहेब रामभाऊ पाटिल सरपंच तुमच्या सारखाय नि जर ठरवले तर मराठी चित्रपट ला लवकरचं चांगले दिवस आलाय शिवाय राहणार नाही मराठी चित्रपट चे प्रमोशन करून खूप छान आणि उत्तम काम केलं आहे तुमि सर्वांनि
@kiranpisal43852 жыл бұрын
❤️ ❤️ ❤️बाळासाहेबांची गाडी जगात एक नंबर आहे ❤️ ❤️ ❤️
@TRACTORLOVERk2 жыл бұрын
बाळासाहेब driving एक नंबर नादच खुळा
@vasupatil74472 жыл бұрын
गावरान प्रोडक्शन म्हणजे अख्या मराठी प्रेक्षकांचे जीव की प्राण आहेत
@ShivbhaktPavanPatil2 жыл бұрын
बाळासाहेब एकच नंबर ड्रायव्हिंग 😅🤟🔥
@bhaskarpatil8918Ай бұрын
बाळासाहेब म्हणजेच एम ए टी गाडीचे नंबर एक ड्रायव्हर.
@user-fq4mb4vf8m2 жыл бұрын
तुम्हाला व तुमच्या टीमला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून पुढील वाटचालीस अभिनंदन
@ganeshshinde71522 жыл бұрын
बाळा साहेबाची गाडी चालवन कुणा कुणाला आवडल😂😂😂😂
@kailasharbale25152 жыл бұрын
याच दिवसांची वाट बघत आहे संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन होणार
@sompuribabasansthanwardadi15292 жыл бұрын
बाळासाहेबांची m,a,t स्टंट १च नंबर, भिरकीट,, काय असेल ते असेल, पण मला तर बाळासाहेबांनी फार हसवलं, बाळासाहेबां साठी, १००००० like
@surajkharat2 жыл бұрын
ह्यापेक्षा मोठी कमाई काय असू शकते..अभिनंदन💐💐💐
@shivkasabe8402 жыл бұрын
तुमच्या प्रत्येक एपिसोड मधून किंवा शॉर्ट फिल्म मधून समाजासाठी काही ना काही तरी शिकवण मिळते कुठल्या तरी मार्गाने समाज कार्य करत आहात खूप छान 🙏
@Saarthilover2 жыл бұрын
"एकच नाव only one रामभाऊ"😎👑
@vikaskale50142 жыл бұрын
गाना My name is gana सगळ्याच्या पटीचा काना + नागाचा फणा ✌👌
@vikaskale50142 жыл бұрын
अमीर: गणाचा वास येतोय 🤣🤣😂
@babasahebgorde56502 жыл бұрын
आमच्या चांडाळ चौकशीची आणि आपल्याच माणसांची मदत घेतली BHIRKIT साठी खूप छान वाटले खर्च पण कमी आणि महाराष्ट्र भर लवकर पोहचणार भिरकित
@dr.udaykumarbhaskarmahajan90602 жыл бұрын
संपूर्ण "चांडाळ चौकडी च्या करामती" टीमचे मनपुर्वक अभिनंदन...!!!
@jotiramshivejinanavarenana82142 жыл бұрын
@Samir Perjady aaa se aqaaaaaa@aaa😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊💕💕😊💕😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊qQawaaaawwwwww qq qq 1
@vishalwaghela18962 жыл бұрын
हि आहे चांडाळ चौकडी च्या कलाकाराने ची ताकत कि शीनेमा निरमाते व कलाकार जे लाखो रूपये लाउन चित्रपट बनवतात आज प्रमोशन साटी आल्या कडे आले यागोग्टी चा तुम्हा सगळ्यांना स्वभीमान वाटला पाहीजे पान पैश्यामुळे आपल्या फुट पडू देउनका आप सगळे कलाकार छान काम करत आहात चांगले उपदेश देत आहात 🙏🙏
@passionofmusicandknowledge3114Ай бұрын
काय दिवस आलेत चित्रपट वाल्यांचे प्रमोशन करण्यासाठी वेळ आली ..... दिवस बदलतात ह्याचा उत्तम उदाहरण
@pappumaharnavar64152 жыл бұрын
खूप छान टेलर दाखवला आहे सर्व स्टीम चांडाळ चौकडी करामती मनापासून अभिनंदन
@bigbosss00772 жыл бұрын
जायला लागतय बघायला तुमच्यासाठी कायपण चांडाळ चौकड़ी च्या टीमचे अभिनंदन आणि खुप सुभेछा
@kalpeshyadav46952 жыл бұрын
बाळासाहेबांची गाडी महाराष्टात भारी
@chetankarhekar47002 жыл бұрын
गणा खतरनाक राव 😂 गणा .. कणा.. फना 😂😂
@niteshshinde76112 жыл бұрын
पुढील वाटचालीसाठी संपूर्ण चांडाळ चौकडच्या टीम ला मनापासून हार्दिक शुभेच्छा 👍जय महाराष्ट्र💐
खूप छान बाळासाहेब तुम्हारे लिए क्या मै शेर लिखू तुम्हारी माँ ने तो तुम्हको शेर बनाया है👍👍👍
@pradipshinde82962 жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या सर्व मनःपूर्वक अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र
@xc-20aryanp302 жыл бұрын
सर्व कलाारांनी छान काम केले आहे अभिनंदन सर्व कलाकारांचे💐💐👍
@santoshtupe51582 жыл бұрын
भिरकीट चित्रपट एकच नंबर चालनार आहे.
@Pravin.Shidore2 жыл бұрын
खूप खूप मोठे व्हा. तुमचे videos प्रत्येक मराठी भाऊ बहिणी पर्यंत पोहोच होवोत. हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@ramsalunke82182 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्रातील एकमेव मराठी वेबसिरीज गावरान फिल्म प्रोडक्शन निर्मित चांडाळ चौकडी च्या करामती संपूर्ण टीमला .👏👏🎉💐💐💐🎉❤️🙏🏻
@dnyaneshwarsatpute71582 жыл бұрын
खर मानल राव तुम्हाला, खेड्या गावातील तुम्हा सर्व कलाकारांना मानाचा मुजरा!!.
@ShivbhaktPavanPatil2 жыл бұрын
उज्जैन भाऊ चा तात्या बोकड 😅🤣
@vaibhavsawant28442 ай бұрын
जगात भारी बाळासाहेब
@ankitagawande14842 жыл бұрын
Chan .... balasaheb chi acting top level ❤️ rambhau sir .. congratulations 🎉
@Akhappy0072 жыл бұрын
माय राम भाऊ इज व्हेरी इंटरनॅशनल पुढारी.. 😂😂😂
@subhashsadamate30702 жыл бұрын
वा खूप छान, मराठी फिल्म इंडस्ट्री डायरेक्ट कांबळे मध्ये खूप छान
@s2movieexplained3472 жыл бұрын
1 no episode❤️🔥,pramoshion
@govindkhonde209Ай бұрын
नाद करायचा कामच बाळासाहेब नाहीत तर मजाच नाही वेब सिरीज बघायला
@shreesanap1884 Жыл бұрын
Ek nambar comidi balasaheb ram bhau all tem👌
@chandrabhandhokane75292 жыл бұрын
गाडीचा स्टंट एक नंबर ...
@sudhirkharat89862 жыл бұрын
प्रमोशन साठी भन्नाट कल्पना आणली आमच्या चांडाळ चौकडी च्या टीमची...धन्यवाद .... भिर किट साठी सर्वांना शुभेच्छा
@Sachinpatil-ni7yfАй бұрын
चांगल चौकडी एक नंबर
@PK__FF__SHORTS2 жыл бұрын
मला लय टेन्शन आलंय राव सुभाषराव 🥰🥰🥰🥰
@kingshorts53722 жыл бұрын
This is my rambhau is a very international pudhari 😂😂😂😂😂😂❤️❤️❤️❤️❤️ only gana bhau fan ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ only
@dilipbute13692 жыл бұрын
संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन🤣🤣🤣🤣
@Devil-Vid4442 жыл бұрын
गणा पहिलवान यांचा चमत्कार.......चिंचेच्या झाडाला अखवाल चे फळ 😂😂😂🤣🤣🤣🤣..... .. गणा पहिलवान बाबा कि,..... जय हो 😜🙏😂😂🤣
@prrrr.....s2 жыл бұрын
या सिनेमाची खूप उत्सुकता आहे।
@krishnanale60172 жыл бұрын
बाळासाहेब अभिनय एकच नंबर...
@sunilshinde4632Ай бұрын
बाळासाहेब एकच नंबर काम😂😂🎉🎉
@shankarpawar15552 жыл бұрын
संपूर्ण चांडाळ चौकडी च्या करामती टीमचे मनपुर्वक अभिनंदन वाटचालीस शुभेच्छा
@ENTE302Ай бұрын
❤❤ 1च नंबर प्रोमो ❤❤
@onlyedit48752 жыл бұрын
चांडाळ चौकडी करामती चे डायरेक्टर तुम्ही हा एपिसोड कधीच बंद करु नका ही माजी विनंती आहे
@vickysondkar83652 жыл бұрын
Movie पहाय जाता य त्या वर्ती एक episode houdya balasaheb movie पहाय jatayet सिनेमा हॉल मदे खुप मजा येल 😂😂
@dushyantjagtap40022 жыл бұрын
ओन्ली one रामभाऊ💯💯
@ShivbhaktPavanPatil2 жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव व इतर सर्व ❤️🔥
@gangadharhipparge3022 жыл бұрын
Mala
@user-kj5wx3bu2eАй бұрын
सुभाषराव लयच कलाकार झाले आज
@ShivbhaktPavanPatil2 жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव फॅन क्लब ❤️🔥
@sandipmohite94332 жыл бұрын
पूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@Vikas99Ай бұрын
बाळासाहेब सरळ झाले तर गाडी वाकडी नक्कीच चालणार
@bharatchavan39892 жыл бұрын
आज 13.55 मीनट वाया गेली. जगदंब जगदंब
@vasantaavhad17902 жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील 1नंबर
@gavachiyatra2 жыл бұрын
सर्व मराठी मूवी नी अशा वेब सिरीज का पाठिंबा द्यावा जेणे करून वेब सिरीज पण फेमस होईल आणि पिक्चर प्रमोशन होईल
@shwetafartade12212 жыл бұрын
संपुर्ण टीम चे मनापासून आभार आपल्या पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
@arjunpatil89572 жыл бұрын
Congratulations sarv candal cavkadicya timca
@ramsalunke82182 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा 🚩🔥❤️🙏🏻👏
@laxmikantvasumate80212 жыл бұрын
पुढील वाटचाली साठी मनापासून अभिनंदन
@yogeshghuge45012 жыл бұрын
आता चांडाळ चौकडी च्या टीम ने भिरकिट चित्रपटा चे प्रमोशन केले इतका चांगला प्रोमो दाखवला मग सिनेमा गृहात जाऊन चित्रपट बघावाच लागेल
@Redmotion12232 жыл бұрын
Gavran film Production Che Khup Abhar Karto Sarv Pratham Ani Sarv All Team Members Loka Sag lech Nad Khula
@ShivbhaktPavanPatil2 жыл бұрын
गणा पैलवान उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग 😅🤣🤟❤️
@uttamzaware52302 жыл бұрын
बाळा साहेब m80 लई पावर फुल्ल हाय
@sangam41942 жыл бұрын
📽️ * एक वाडी नुसत्या भानगडी * वेबसिरीज कडून भिरकिट सिनेमा व भिरकिट चे सर्व कलाकार व production टीम ला मनापासुन खूप खूप शुभेच्छा 📽️ अशीच उतोरोत्तर प्रगती करत राहो हा सिनेमा खूप चालणार
@digvijaypaymal88402 жыл бұрын
Ho nakkich Balasaheb.. rambau ..subhasrao ..patil
@sushantrokade62992 жыл бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेब ✌️✌️👌👌👌👌💯💯💯💯💯👑👑👑👑 सुशांत दादा तांबोळे मोहोळ तालुका सोलापूर