सूरज चव्हाण हा ट्रॉफी घेऊन येईल किंवा नाही तो विषय जास्त महत्त्वाचा नाही परंतु एक खेडेगावातला मुलगा कोणतेही शिक्षण नसताना आलेल्या सर्व संकटावर मात करून तो मुंबई ला बिग बॉस मध्ये गेला आहे त्याच्या या संघर्षांला माझा सलाम जय महाराष्ट्र
@mr.villain.94182 ай бұрын
ट्रॉफी जिंकला च पाहिजे भावा full support आहे त्याला महाराष्ट्र चा, मराठी माहीतला सामन्य घरातला माणूस ह्या वेळेस जिंकला पाहिजे 🔥🔥
@rajeshdhuri12332 ай бұрын
👍👌
@rajeshdhuri12332 ай бұрын
सुरज ❤️👌
@KamlakarChandanshiv-hz2sq25 күн бұрын
😂
@Tejas_naik_2 ай бұрын
हि गाडी राजे उमाजी नाईक यांचे वंशज विशाल भाऊ खोमणे यांनी सूरज चव्हाण यांना भेट दिली आहे 🎉
@ramchandramore58622 ай бұрын
Dhanvad❤
@Marathi_mahit2 ай бұрын
छान माहिती भाऊ 🎉
@akashjagtap54502 ай бұрын
मी खर तर तुम्हाला मानतो सर तुम्ही खूप भारी काम करता मोठ्या लोकांची तर कोणी पण मुलाखत घेईल पण गरिबाच्या घरी जाऊन त्याची रियल लाईफ दाखवली अभिनंदन सर
@unaaddivas2 ай бұрын
पूर्ण महाराष्ट्र चा support आहे
@PMahalle072 ай бұрын
गरीब माणुस पुढे जातो फार अभिमानाची गोस्ट आहे मोठे लोग पुडे गेले तर ते काही नविन नाही
@DilipKadam-l8n2 ай бұрын
आपना मुळे सुरज ची ओळख आधीक झाली सर आपले आभार
@kailaspatil39172 ай бұрын
असच सपोर्ट करत रहा 👌👌👌👌👍👍👍👍👍👍
@NageshChavan-ei7pt2 ай бұрын
काय लावलाय सुंदर सुंदर सूरज लं support kra rav
@rajeshkoli12193 ай бұрын
सुंदर ची अपडेट द्या ना सर
@SachinGorade-l7e3 ай бұрын
सुंदर च काय झालंय
@priyankanetawate86532 ай бұрын
सुरज 👍
@sanjayghude22263 ай бұрын
Best wishes for suraj
@केवडा___072 ай бұрын
Suraj chavan la guligat saport ❤😅
@HarshadaTapkir-e8v22 күн бұрын
😂❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😂😂😂😂
@KUNAL990002 ай бұрын
ते काहीही असो पण तो दाढीवाला white शर्ट मधे असलेला त्याचा दाजी खूप नाराज दिसतोय. गडी हसायलाच तयार नाही. लई दुख दिसतंय त्याला
@Manishsawant-mr1yg2 ай бұрын
First time asel camera samor
@dadajadhav56762 ай бұрын
Only suraj 🎉🎉🎉
@arshaaliveand5t6672 ай бұрын
Full support सुरज ❤❤❤❤
@smk97803 ай бұрын
Suraj dada ek number
@dnyad87562 ай бұрын
सुरज 🔥🔥🔥
@hollybolly65602 ай бұрын
ब्लू शर्ट वाल मनात बोलत असेल .........❤ मला मनातून वाटतंय सुरज हरला पाहिजे पण मला कॅमेरा समोर बोलता येत नाही😂😂😂
@poojapawar87812 ай бұрын
Suraj best ❤
@sagargurav9442 ай бұрын
Please saport Suraj Chauhan 👑💪🏻🙏🏻
@VaishaliRajwadkar2 ай бұрын
1No suraj chvhan 👍
@pratikshamore3062 ай бұрын
Only suraj king🎉🎉
@laxmanbodare67602 ай бұрын
बरेच लोकांना मोठमोठ्या डोनेशन देऊन मोठ्या क्षेत्रात पाठवला जातो परंतु एका खेडेगावातला मुलगा बिग बॉस पर्यंत पोचतो फार मोठी अभिमानाची बाब आहे पुढील वाटचालीस शुभेच्छा
@kunalmore176224 күн бұрын
❤❤
@abhijeetgadkar78873 ай бұрын
सरांचा माहिती कधी समजेल सुंदर च काय झालंय व्हिडिओ आला नाही सर तुमचा 🙏🏻
@Mynameislakhan1233 ай бұрын
अर् बाबा त्यांना माहिती आली की करतील की. पण आता सूरज च व्हिडिओ आहे तर त्याला शुभेच्छा दे की
@sachinnanaware46122 ай бұрын
Ek Number
@anilghodke49732 ай бұрын
छान 🎉
@tayappanarale7862 ай бұрын
Nice thank. You sir information
@ashitoshbanale78653 ай бұрын
सरांची माहिती द्या
@vickybhore179829 күн бұрын
सूरज जिंकणार
@RutujaShejwal-zj1zc2 ай бұрын
Plzzz suraj Chavan la vote karaa.. garib 1marati mulga ahe
@AnkushLokhande-v2s2 ай бұрын
Best of luck suraj
@shailesh_trainer_hairstyli53072 ай бұрын
Suraj Suraj
@krushabhoi7402 ай бұрын
Chan vidio keep it up ❤❤❤
@prembhivsaneprembhivsane8984Ай бұрын
har har mahadev devacha ashirvad nehimi garbacha pathimage asato Jay bholenat har harmahadev🙏🙏
@AnilR14152 ай бұрын
❤❤❤
@surajjaykar30972 ай бұрын
निंबाळकर सर आणि सुंदर बैला विषयी माहिती द्या असं
@shivpaldaberao.60382 ай бұрын
Full support suraj👍
@mangalfartade2 ай бұрын
खूप छान
@TsgSideАй бұрын
Sarwe suraj la vote kara apla suraj jeetla payijen
@piyushshinde26252 ай бұрын
Suraj chavan
@mayurpatil-yo7zm2 ай бұрын
सूरज इज़ ब्लँड
@dattumail50722 ай бұрын
सुंदर लवकर मैदानावर कधी येणार आहे
@ushaphatak65392 ай бұрын
Very nice friends n family 🎉 🎉 ❤ ... !
@panduraunggaikwad72872 ай бұрын
माझ्या कडे पण १ गाडी आहे fashen+ same आसिच तिचं नाव मि धगाटा ठेवले आहे
@SukhadevPawar-b9q2 ай бұрын
👌👌💖
@JayaShinde-b9l2 ай бұрын
सूरज❤❤❤❤
@RajendarNandugadeАй бұрын
❤
@sachinsapkalll45103 ай бұрын
Sundar cha sanga rav
@pravinpatole3 ай бұрын
सुंदर काय झालं निंबाळकर सरांचं ते सांगा
@BDO4982 ай бұрын
अरे हे लहान लहान मुले मुली शाळेत खेळत असताना कसे नाडत आसतील तसा राडा या अंकिता सुरज आर्या डीपी अभिजित प्याडी ने करावा मग निकी अरबाज सारखे पळून जातील... खूप छान होईल कारण हे अस्सल मराठी गावठी आहेत अन गावरान मेवा गावची चव हेच दाखवतील 👍👍👍👍
@अलिबागचारॉजर24 күн бұрын
अभिजीत ने जिकली ट्रॉफी समजत अन्याय आहे उपयोग करून घेतला बिगबॉस नि😢❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤