सूरज याच्या मागे महाराष्ट्र उभा आहे हेच मोठ सूरज याचे यश आहे.
@SachinBorate-Sb4ui2 ай бұрын
पुढच्या वर्षी झेंडावंदन दिवशी प्रमुख अतिथि म्हणून त्याला बोलावून त्याच्या हस्ते झेंडावंदन करवून त्याचा सन्मान करतील 👍👍
@sharadlondhe79302 ай бұрын
अतिशय आनंद झाला सर आपण सूरज पडद्यामागचे स्थिती समोर आली
@somasonawane25512 ай бұрын
आपण पहिल्यांदाच BIG BOSS बघतोय......त्याच एकच कारण.....फक्त सुरज जी
@pinoshpatankar82892 ай бұрын
शाळेत असताना बिचाऱ्याशी कोणी धड बोलतही नसतील आणि आज मात्र शिक्षक पण लाईनीत उभे राहुन प्रशंसा करताहेत ........ नशिब म्हणायचे याला नाहितर दूसरे काय म्हणणार ❤
@shivvyakhyatisakshilonkar87902 ай бұрын
असे काय नसतं रे!प्रत्येक शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्यांबद्दल तळमळ असतेच मग तो कसाही का असेना तो खूप मोठा व्हावा ही प्रत्येक शिक्षकाचीआपल्या विद्यार्थ्यांबद्दल सत् भावना असते👍🙏
@poonamsargar43092 ай бұрын
Right 👍
@nitinjagtap83362 ай бұрын
आज हे असे बोलत आहेत पण तेव्हा त्याला खूप त्रास देत असणार
@IRV19882 ай бұрын
Agree mitra jabardast bolalt same ashich ghatana ek jan company mafhe house keeping che kam karayacha tyachyashi koni bolat nawhate tyachyakadun fakt k karun ghyache .. mhanje to graduation zhala hota .kunala mahit navhate ek divas tyala railwaycha track man cha joining letter ale tyani exam dili hoti tyani sarvan sangitalle aho kay sangu saheba pasun hr paryant sarv jan jata jat tyachshi premane bolale hatat hath ghetala ..succes chi power ashich aste..
@Misktw2 ай бұрын
सूरज चव्हाण मुळे बिगबॉस आज ग्रामीण भागा पर्यंत लोक बघत आहेत. त्या पैकी मि एक आहे 👍.
@gaju07082 ай бұрын
आमच्या गावात पण सुरज मुळे big boss बगतात
@Alone_32322 ай бұрын
मी पण
@vinayakmandavkar7142Ай бұрын
@@Misktw मी पण
@gaju07082 ай бұрын
मी फक्त पहिल्यांदा big boss बघतोय ते पण सुरज मुळे..... फक्त गुलिगत big boss मध्ये
@anupamaskulkarni28972 ай бұрын
पण आता सर्व गुरुजनांना विनंती आहे की कामापुरते वाचायला शिकवा
@DadaAvaghade-zh1ei2 ай бұрын
Suraj चे विडिओ तर ग्रामीण भागातील लहान मुले आवडीने बघतात
@aniketbondre75032 ай бұрын
सूरज चव्हाण ला लिहिता वाचता न येणं हे त्या शाळेचं अपयश आहे. ❤सूरज SQRQZQ
@vinayakmandavkar71422 ай бұрын
सुरज मूळे आज न बघणारे लोक आज 'बिग बॉस बघत आहेत आणि हा जो त्यांना TRP मिळाला आहे तो सुरज मूळे आहे
@amit0650Ай бұрын
बाकी चे सगळे येडे आहे 😂 सुरज गरीब आहे तो बोलत नाही काही त्याला समजत नाही क्काही गेम नाही खेळत बाकी सगळे येडे 😂
@Animal.l123452 ай бұрын
मी सुरज मुळे आज फ्रस्ट टाईम बिग बॉस बगतोय
@kiransawant61022 ай бұрын
Mi pan suraj mulech first time bugtoy
@rajendrapatil6828Ай бұрын
हे ही महत्वाचं आहे आपल्या शिक्षकांना घlबरत होता आदर आगाऊ नव्हता हेच महत्वाचं आहे त्याची घरची परिस्थिती फार नाजूक होती काबाड कष्ट करून ते खाऊ शकत होते सूरज सांगतो शेत मजुरी करून तो घर चालवत होता आणि ऐकून डोळे भरून आले तो कोणाला ही नक्की च अन् खरे पण आवडणार हो म्हणून तो नक्की जिंकेल आपण ही व्होटिंग करावे असे आवाहन करत आहे खूप खूप शुभेच्छा आहेत सूरजला 🎉
@Don-d5g2 ай бұрын
सर तुमी निंबाळकर सरांचा केस बद्दल ची अपडेट द्या
@chankhwob906918 күн бұрын
सुरज ने दाखवून दिले महाराष्ट्रातील शिक्षण पिडीतांना की शिक्षण किती महत्त्वाचे आहे
@AbhishekChileArts2 ай бұрын
Suraj Chavan 👉🏆✌🏻
@DkSonawane-ol1uf2 ай бұрын
उद्या चा एपिसोड बघायला मज्जा येणार..सूरज मारतोय वैभ्याला अरब्याला
@sunilmurgunde36422 ай бұрын
Kharach king no 1❤
@uvghanekar24122 ай бұрын
Sarv sir madam na mazha salam🙏🙏🙏🙏
@sunilmurgunde36422 ай бұрын
Atta😂
@DadaAvaghade-zh1ei2 ай бұрын
आम्ही तर लॉकडाऊन मध्ये त्याचे खूप विडिओ पाहिले
@amolsurwase-rv9uu23 күн бұрын
सर मैडम तुम्ही सुरज यांच्या जीवनाची खरीखुरी व्यता मांडली तुमचे मण पुरवक अभार ❤❤
@Rgt222642 ай бұрын
खूपच छान माहिती दिली. त्यामुळे त्याबद्दलची खरी माहिती समोर आली आणि गैर समज दूर झाले
@शेतकरी-म3स21 күн бұрын
खूप छान🎉
@CultureandEntertainment2420 күн бұрын
सूरज चव्हाण एकच नंबर 🎉🎉🎉
@AnilR14152 ай бұрын
Only suraj 🇮🇳
@vitthalchavan2692 ай бұрын
हलाखीच्या परिस्थितीतून जात असताना वाईट संगतीत न जाता व्यसनाच्या आहारी न जाता. त्याच्या देह वेड्या स्वभावामुळे तो आज महाराष्ट्रच्या घरा घरात पोहचला आहे.
@chankhwob906918 күн бұрын
ईथे तर शिक्षकांचा पण आत्मविश्वास कमी सुरज पेक्षा शुन्य दिसतो, त्याला लिहीता वाचता येण्यासाठी निदान दत्तक तरी घ्यायला पाहिजे होते
@uttamraoahire832 ай бұрын
सुरज चव्हाण शाळेत ही न शिकता जीवनातल्या शाळेत स्वतः जोपासलेली गुणवत्ता ही त्याची मालमत्ताच म्हणावी लागेल. साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे फक्त दीड दिवस शाळेत गेलेत. पण परीस्थितीने त्यांच्या प्रज्ञेला आडकाठी आली नाही . मानवी मुल्य जोपासणारे लेखन केले. प्रतिभा शिक्षणावरच अवलंबून असते असं काही नाही हे साहित्य सम्राट आण्णाभाऊंच्या जीवनचरीत्रावरून लक्षात येई. सुरजचं ही काही अंशी असच समीकरण जाणवते.
@RajanGhone2 ай бұрын
जाऊ द्या हो.. तुम्ही नापास झालात, सुरज नाही. वंचित समाजातील तसेच गरीब मजूर परिवारातील एक मुलगा आपल्या शाळेमध्ये शिक्षणासाठी आला आहे. त्याच्याकडे वया पुस्तक देखील नाहीत. मग तुम्ही काय सहकार्य केलं?
@rk95752 ай бұрын
आजचे शिक्षक कौतुक करण्यास पात्र नाहीत.शिक्षण न घेता सूरज आज सेलीब्रेटी झालाय.
@AngadTingare2 ай бұрын
sopurt fakt surjala
@nandkishorshinde6822 ай бұрын
सूरज बेस्ट
@BapuraoWaghmode-w8p27 күн бұрын
Bigg Boss trophy and Suraj
@ravikantshingade6712Ай бұрын
बिग बॉस म्हणजे काय मला माहित नव्हतं परंतु सुरज चव्हाण मुळे मी बघायला लागलो
@prakashpatil4082 ай бұрын
सूरज चव्हाण जातिवंत कलाकार आहे आहे संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेली असामी आहे
@sachinnigade22542 ай бұрын
सूरज शाळेत गेला नाही पण शिक्षकांना त्याने लयानित उभे केले😅
@VishalSakunde2 ай бұрын
Ek gosht avadali ki tyachya ghari tv nhavata pan aaj to prateekachya gharachya tv var roj disatoy .... Kharach khup bhari vatatey he aikun ... 💯👌👍😊
@MadhavBokhare-d3vАй бұрын
सुरज चव्हाण मुळे जास्त लोक बिग बॉस शो बघत आहेत
@AngadTingare2 ай бұрын
👍
@Punestory2 ай бұрын
Khup mast interview aahe sir 🔝 Trending la janar ha video 👍
@ashokbhosale73772 ай бұрын
छान
@vilashparabengineer320 күн бұрын
Bravo suraj.
@dattatraynirgude905613 күн бұрын
सुरज च्या शिक्षकांना एक नम्र विनंती आहे की सर त्याला वाचायला शिकवा. जेणेकरून त्याला व्यावहारिक ज्ञान कळेल.
@rajagudekar756219 күн бұрын
लगन❤
@mangeshmanjrekar1720 күн бұрын
त्याला लिहीता वाचता येत नाही.मग तो आठवी पर्यंत कसा पोहोचला.
@limbrajaitanbone573120 күн бұрын
गरीब लोकांना मदत करत नाही त पण गरीब लोक कदी विसरत नाही दिवस
@ज्ञानेश्वरशिंदे-ख4घ2 ай бұрын
सुंदर अपडेट
@ganeshchavan38102 ай бұрын
Nice
@BOYS_fashion_tips20 күн бұрын
हे शिक्षक म्हणतात कि सुरज मध्ये confidence कमी होता म्हणुन तो शाळा शिकला नाही, पण सुरज जेव्हा bigboss मध्ये गेला तेव्हा ही त्याचा confidence कमीच होता, तो bigboss मध्ये जायला ही तयार नव्हता, पण bigboss आणि team, रितेश देशमुख, paddy dada, अंकिता या सर्वानीच त्याला समजावून सांगितले आणि त्याच्या मध्ये तो confidence आणला आणि सुरज जिंकला, म्हणजे जे शिक्षक करु शकले नाहीत ते या biggboss घरातील लोकांनी केल , जर शिक्षकांनी ही त्याच्या सोबत नीट बोलुन त्याला समजावले असते आणि त्याच्या मध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली असती तर कदाचीत आज आपल्याला सुरज शिकलेला दिसला असता निदान लिहिता वाचता तरी आले असते... n
@BanuKadam-v5x2 ай бұрын
Suraj...❤❤❤❤❤❤❤❤❤
@DipakShinde13Ай бұрын
मी तर सुरज चव्हाण लाच वोटिंग करतो आणि त्याच्या मुळेच बिग बॉस बघतो
@ketandethe54312 ай бұрын
Suraj ❤❤❤
@nandakale9322 ай бұрын
पूर्व जन्मीचे संचित असावे कदाचीत
@cricketking99802 ай бұрын
Suraj bhauuu
@SachinBengade-wf9jv2 ай бұрын
Full support suraj chavan ❤
@dadajadhav56762 ай бұрын
Suraj 🎉🎉🎉
@vishalpawar-bz9fl2 ай бұрын
बाकी ठीक आहे पण निंबाळकर सरांची CASE अन् सुंदर बैलाची update द्या की
@आनंदरावपाटील-त5फ2 ай бұрын
ओन्ली सुरज चव्हाण सुरज चव्हाण
@Marathi-c6m2 ай бұрын
सूरज chavan मुल अमच्य गवतले लोक बिग बॉस bagila लागले
@dattadalvi52472 ай бұрын
बिग बॉस हा पुर्ण गावत फक्त सुरज चव्हाण मुळे पोचला आहे
@SunilMalusare-j7j24 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@MaheshBorade-ov9fg2 ай бұрын
सुरज भाऊ ❤❤
@dwarkadasbhise96552 ай бұрын
सूरज भावा तुझा प्रामाणिक पणा भावला
@ParkashChirsat2 ай бұрын
Suraj❤bhava.fuul.saporata
@AKpawar-bn7sq2 ай бұрын
पोरांच्या कडून महिती घ्या सर पेक्षा अजुन किसे मिळणार
@sanjaybhilore5394Ай бұрын
Suraj chawan
@zikzikfire25982 ай бұрын
Interview khup chan aahe...
@pandurangjadhav17672 ай бұрын
Suraj best 👌❤️
@prajupatil65842 ай бұрын
Mast sir suraj chi mahiti tumachamule bhetli
@ज्ञानेश्वरशिंदे-ख4घ2 ай бұрын
सुंदर कधी सुटणार अपडेट
@YogeshBhondekar-ir9to2 ай бұрын
रंजीत सर यांच्या सुंदर च काय झालं सर व्हिडीओ बनवा विनंती आहे शर्यत प्रेमी यांची
@ज्ञानेश्वरशिंदे-ख4घ2 ай бұрын
सुंदर चे अपडेट प्लीज द्या
@SnrkamalАй бұрын
या आश्रम शाळेचं भाग्य कि सूरज या शाळेत पाचवीपर्यंत शिकला
@kiranmandale1262 ай бұрын
सर सुंदर ची अपडेट येत नाही, शहाजी काकडेच जामीन मुंबई कोर्टात फेटाळला का अपडेट द्या सर प्लीज
@anilgavali18962 ай бұрын
Suraj is great❤❤❤🎉🎉
@suhaskadam18042 ай бұрын
रंजीत सरांची अपडेट द्या
@dipakpawar31242 ай бұрын
Only suraj
@mahadeogajghate485Ай бұрын
असंच गरिबाच्या पोराला पुढे जाऊ देत. गरीब आहे म्हणून काय झालं. पण टॅलेंट आहे नं गोलीगत
@ज्ञानेश्वरशिंदे-ख4घ2 ай бұрын
निंबाळकर सरांचा सुंदर कधी सुटणार सांगा एक अप
@AKpawar-bn7sq2 ай бұрын
मोठ होण्या साठी कला पाहिजे शिक्षणं कमि असले तरी चालणार
@sachinkhot51502 ай бұрын
Changla kam Karta hai Dada
@abhijeetgadkar78872 ай бұрын
सुंदर च काय झाल झाले एक पान Video आला नाय काय समजायचे....? का तुमचा पण आवाज गप केला 😢
@shatkareputra6187Ай бұрын
मी शाळेत असताना मला शिक्षक म्हणायचे तू काहीच करणार नाही परंतु सगळ्या शिक्षकांपेक्षा माझा मोठा बंगला आहे
@bharatikarande68152 ай бұрын
वेळ चांगली असेल सगळे चांगले असतात
@chankhwob906918 күн бұрын
तारे जमीन पर ची या निमित्ताने आठवण होते
@anilmanjrekar582615 күн бұрын
सुरज गरीब असताना शिक्षकाने त्याच्यासाठी काय प्रयत्न केला त्याला शिक्षणाची गोडी लावण्याचा प्रयत्न केला का
@Sagar_ST032 ай бұрын
Suraj la vote karna manjhe Sade pana
@DhananjayKachare-r9z2 ай бұрын
सुरज शाळे जायचा तवा हे सर आणी म्याडम नवते
@limbrajaitanbone573120 күн бұрын
आज मला दावखान्यात जान्या साठी 5000₹ विस जना फोन केला पण नाही मनाले आज पासुन मि मानसासंगे कसं वागु कळेना ज्या लोकांना मि 20000हाजार दिली ते पण विसरले
@Rajneeshnigade99992 ай бұрын
रणजीत निंबाळकर सर विषयावर बातमी नाही जरा बघा काय विषय आहे
@prajupatil65842 ай бұрын
Suraj cha gavcha vedio pahun me sir subscribe kele tumala
@yeshuprayerchormale4402 ай бұрын
Suraj chavan joparyanth aahe toparyanth biggboss chalel nahi tar trp milnar nahi
@manojpatil16012 ай бұрын
निंबाळकर सर यांच्याबद्दल अपडेट ड्या plz ❤😢😢
@_Xyz4302 ай бұрын
गप लावड्या
@vishwasshinde96192 ай бұрын
आठवी शाळा शिकला, तर लिहिता वाचता येत नाही😂😂😂
@sunilmurgunde36422 ай бұрын
Ka re dada
@bablui132 ай бұрын
tu kay ukhadal shikun
@amit0650Ай бұрын
सगळ्यांनी आता आपल्या मुलांना गोलीगत बुक्कीत टेंगुळ च शिकवा 😂 काय व्हिडीओ बनवताय ? काही चांगले शिकवा
@ajaydabake57392 ай бұрын
एखादा मुलगा किंवा मुलगी ढ असेल तर त्याला कोणी विचारत पण नाही हि दशा आहे प्रत्येक शाळेत तुम्हाला काय वाटते
@sadhnapawar208828 күн бұрын
Ek tar dha mulanna teacher olakhtat. Aani khup hushar mullanna. Lakshat thevtat
@Sujal_52292 ай бұрын
siranchya sundar cha ky jhala
@maheshlavate36012 ай бұрын
Suraj tula sapurn maharashtra cha pathimba aahe....ek phaltan kar
@RamaGite-r5b24 күн бұрын
R
@vp89172 ай бұрын
Thodafar vachyala shikva ki aata tyala.
@priyankakadam88582 ай бұрын
Kay ahe he ha....are tho changla ch kheltoy Ani manane pn changla ahe pn tyala Evd pn chadvu nka ki tyachya dokyat publicity chi hava jayel......aapn ase kiti example bagitle ahet thodisi publicity kay bhetli tr te lagech badlatat.....ranu mandal Aaj shevti kute Yeun padli ahe he saglaynch dist ahe....evda surekh gala ahe pn tichyatla jho maj Ani gamend pna aala tyane part ti tyach jagevr aali.
@ashishYT08102 ай бұрын
Ny jat dada tyachya dokyat hawa lay sadh porg ahe te Ani khar tr khup aanand ahe jyala kharch garaj ahe to aaj khup mothya level gela💯♥️guligat