मधुबाई कांबीकर यांना प्रणाम 🙏 खरे कलावंत आपले मराठी माणसं 👏👏👏🤗 ग्रेट आहेत 🙏🥰
@ghanshammungikar48724 ай бұрын
मधुकांबीकर यांना प्रणाम खुप चित्रपट मध्ये त्यांनी अगदी उत्कृष्ट काम केले
@manoramapatil34805 ай бұрын
सुंदर कलाकार, सुंदर नृत्यांगना अश्या Madhu Kambikar यांना पक्षाघात झाला हे eiklyavr पुष्कळ वाईट वाटले. त्यांना लवकर बरे वाटावे अशी प्रार्थना.
@ज्ञानगंगाप्रबोधनसांस्कृतिककला5 ай бұрын
एका मराठी चित्रपटाच्या शुटींग वेळी मधूजी आणि बाळ धुरी यांनी माझा अभिनय व भुमिका पाहून ते खूप प्रभावित झाले आणि त्या दोघांनी मला काही रक्कम मला बक्षिस म्हणून हातात ठेवली आणि फार मोठा आशिर्वाद दिला हे माझे मी भाग्य समजतो.🎉
@RaginiNaidu-c3e4 ай бұрын
फार छान अभिनय
@sangitabhujbal43795 ай бұрын
खूप वाईट वाटले ऐकून😢खूप गोड हसणारी,सुंदर चेहरा लाभलेली गावरान भूमिका पण मोठ्या ताकतीने साकारल्या त्यानी🙏😇😍👌🥰⭐सर्वांना आवडणाऱ्या great अभिनेत्री आहेत त्या🥰😍लवकर बऱ्या होऊ दे त्या .हीच प्रार्थना देवाला🙌🙏💖
@kamalkisanshewale45095 ай бұрын
मधु कांबीकर यांना राघू मैना या चित्रपटा च्या चित्रीकरणाच्या वेळी लोणार (जि.बुलडाणा) येथे भेटण्याचा योग आला,एवढी मोठी अभिनेत्री पण खुप मोकळ्या बोलल्या,अस वाटल आपली खुप दिवसांची ओळख आहे, श्री गजानन महाराज चरणी प्रार्थना आहे की, मधुताई ला लवकर बर वाटू दे,
@dr.alaknandajoshi43215 ай бұрын
अतिशय महत्त्वपुर्ण माहीती,,, खुप धन्यवाद,, मी शापित चित्रपट पाहीला आहे,,,
@rajeshtambe21575 ай бұрын
मधु कांबीकर 👌👌👌👍👍👍
@sujalpawar96004 ай бұрын
खुप छान अभिनेत्री आहे
@bhaubhoir87305 ай бұрын
अभिनेत्री मधू कांबीकर यांना सरकारने मदत केली पाहिजे
सुंदर शापीतं सिनेमा होता.त्या स्वतःही छानच आहेत.लवकर बऱ्या होवोत.🌷💐🍫👌
@SuvarnaS-wf5br5 ай бұрын
खुपचं वाईट वाटतंय.त्या लवकरच बऱ्या होवू देत ही इश्वर चरणी प्रार्थना त्यांनी केलेले सर्वच चित्रपट अप्रतीम आहेत पण मला मात्र मधुताई म्हणताच त्यांच एक होता विदुषक मधील भरल आभाळ ही लावणी आठवते त्यातील शृगांरा बरोबरच वात्सल्य कारूंण्य हे सर्वच बघुन मन भरून येतं.त्यांच्या सर्वच लावणी नृत्य बघायला आवडतात .त्यांनी खुपचं दिग्गज कलाकारांसोबत काम केलीत.त्या नक्कीच लवकरच बऱ्या होतील हीच सदीच्छा.
@prakashshinde58385 ай бұрын
Madhu kambikar khupach sundar roopane ani abhinayanehi asalyane prekshakanchya hrudayant adhirajya milawale ahe.asha Maham kalakarachi sundar mahiti dilyabaddal abhari ahe.tyanchi prakruti lavkar bari vhavi ashi Swami Samarth charani prarthana.sadhya tya kothe ahet yachi mahiti milalyas bare hoeel.
@sindubansode75495 ай бұрын
देव चांगल्या माणसासोबत असं का करतो. मधु कांबीकर यांची तब्बेत चांगली व्हावी हीच परमेश्वर कडे प्रार्थना.
@DigambarPatil-vm4ev5 ай бұрын
मधू कांबी कर चे आणि गिरिश ओक चे विश्व विनायक सिनेमा मला फार आवडतो
@rekhapatilnewschannelpatrk3895 ай бұрын
मी,रेखा दिनकर पाटील, कोल्हापुरात मधु कांबीकर यांचे सोबत विजय शिंदे निर्मित मायाक्का देवीच्या नावानं चांगभलं या चित्रपटात मला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली,सन 2000चा काळ, कर्नाटक महाराष्ट्र अशा दोन्ही राज्यांत चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करण्यात आलं, यावेळी तीन-साडेतीन महिन्यांसाठी आम्ही एकत्र होतो, आईसारखे प्रेम देण्याऱ्या युनिटमध्ये स्पाॅट बाॅय पासून सर्व टेक्निशियन यांना सांभाळून घेणारी गुणी अभिनेत्री.
@miteshdhavle88525 ай бұрын
😢😢😢😢😮😊😊😊😊😊
@prachishinde57935 ай бұрын
अभनेत्री म्हणून जबरदस्त
@subhashthorat19795 ай бұрын
सुंदरता आणि गावरान बाझ असलेली अभिनेत्री, आणि सोजवळ स्वभाव खरोखरच लावणीचा ठसा मधु बाई मुळे उमटला आहे
@vaishalidethe79365 ай бұрын
सुंदर अभिनेत्री. मी हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेत शिकत असताना त्या तिथे आल्या होत्या तेव्हा त्यांना पहाण्याचा योग आला.
@girishkurlekar-yd6cv5 ай бұрын
May God Sai bless Madhu tai kambikar & get well soon
@nirmalep.m.49195 ай бұрын
देव त्यांना लवकर बरे करावे.
@wamanmore66415 ай бұрын
Natural acting is her speciality
@SanjayDhabde145 ай бұрын
Sunder distat
@vikassabale18245 ай бұрын
Mdm तुम्ही खूप छान माहिती देता निवेदनात खूप गोडवा आहे तुमचं नाव काय mdm
@sadashivborade90875 ай бұрын
सखी माझी लावणी ,हा कार्यक्रम वेळी समक्ष भेट, बाल गंधर्व पुणे
मॅम ह्या डॉ. किशोर शांताबाई काळे यांच्या मावशी मावशी आहेत का? कारण डॉ. किशोर यांनी तसा उल्लेख त्यांच्या कोल्याटाचे पोर या पुस्तकात केला आहे मग त्या खऱ्या मावशी आहेत का मानलेल्या
@Ndskar19965 ай бұрын
महाराष्ट्र सरकार गुणी कलाकारांसाठी काही मदत करतात का.कारण ज्युनियर मेहमुद ला हिंन्दीत इतर कलाकाराना आजारी आहेअसे समजले तेव्हा मदतीला आले होते.आपल्या मराठीत तसे नाही
@surekhadeshmukh95804 ай бұрын
बापरे काय ऐकत आहे हे यांचे सीणेमे बघतच तर मोठी झाले.आणी आभीनयाचो आवड लहाणपासुनच 🔔🌏🙏🏼👏🏿🔥🤣🎶🎂🍔🍥💖👨👩👧😍🔔🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎
@sujataeverything.5 ай бұрын
Hyanchi bhavjay majhi classmate hoti, tevha aamhi ekda ghari bhetlo hot, she is very nice
@dnyaneshwarkhodake72154 ай бұрын
मॅम ह्या डॉ. किशोर शांताबाई काळे यांच्या मावशी मावशी आहेत का? कारण डॉ. किशोर यांनी तसा उल्लेख त्यांच्या कोल्याटाचे पोर या पुस्तकात केला आहे मग त्या खऱ्या आहेत का मानलेल्या
@sujataeverything.4 ай бұрын
@@dnyaneshwarkhodake7215 sorry, pan itaki idea nahi
@vidyagoyal24265 ай бұрын
1918 नाही 2018 मध्ये त्यांना zee जीवन गौरव मिळाला
@FilmyHindiKMW5 ай бұрын
great kalakar ❤❣
@hanifpatel7325 ай бұрын
मु,पो,काबी ता शेवगाव जि, नगर
@AnandA-op3kt5 ай бұрын
मधू म्याम get well soon.
@VamanAbhang4 ай бұрын
Lavvkarat.lva Lavkarat.lavakar.bare.vatu.dya.deva
@shobhachaudhari7784 ай бұрын
1918 nahi 2018 la milala purskar
@socialhuman75565 ай бұрын
मला भेटायचे पत्ता द्या ना कुठे राहतात
@santoshsonne66375 ай бұрын
Prabhat Pune madhe tanchya mulicha movie la pede vatle hote
@gopalkrushnainamdar60235 ай бұрын
आणि रंजना ताईला का वीसरता?
@filmymarathikmw5 ай бұрын
ajibat nahi ... tyanche video aahet aaplya chanal var
@rekhasankpal93965 ай бұрын
1918???
@Multimediask84395 ай бұрын
मधु ताईचा जन्म 1953 साली झाला तर 1918 साला मध्ये त्यांना झी अवॉर्ड कसा काय दिला ??
@sampatyenare50765 ай бұрын
2018 साली झी आवार्ड मिळाला आहे .
@Ndskar19965 ай бұрын
मधुताई कोठे राहतात
@rameshjadhav2475 ай бұрын
येरवडा पुणे येथे
@Ndskar19965 ай бұрын
@@rameshjadhav247 पूर्ण पता काय आहे
@rameshjadhav2475 ай бұрын
@@Ndskar1996 सहयाद्री हॉस्पिटलशेजारी शास्त्री नगर येरवडा पुणे ६
@ashakulkarni10585 ай бұрын
Bavankhani madhil n thakata tyani nach aakha natak kela tyala manapasun namaskar