BJP | 99 उमेदवारांची जाहीर यादी हरणाऱ्यांची की जिंकणाऱ्यांची? | महाराष्ट्रात खळबळ | Santosh Shinde

  Рет қаралды 9,688

Santosh Shinde Official

Santosh Shinde Official

Күн бұрын

Пікірлер: 74
@RaviRavanang
@RaviRavanang 3 күн бұрын
सर्व पडले पाहिजेत
@ShivajiShivaji-he3im
@ShivajiShivaji-he3im 3 күн бұрын
आम्ही फक्त मनोज जरांगे
@rahuljawale571
@rahuljawale571 3 күн бұрын
महाराष्ट्राची जनता दुर्दैवाने झोपी गेली आहे यापूर्वी महाराष्ट्राची जनता अशी नव्हती अनेक दिग्गज मंडळी ला या जनतेने घरी पाठवले संपूर्ण भारतात महाराष्ट्रातील जनतेची ओळख वेगळी होती पण आता वेळ आणि परिस्थिती बदली आहे. स्वताच्या घर महागाई ने पेटत आहे तरी ही जनता माई - बाप गप्प आहे. का ? कशा मुळे ? पुढे महाराष्ट्राच आणि महाराष्ट्रतील जनतेच काय होणार हे माहीत नाही पण सध्या महाराष्ट्रात आणि जनता अंधारात आहे. जय महाराष्ट्र 🙏😔
@VimalNalavade
@VimalNalavade 3 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@ShivajiShivaji-he3im
@ShivajiShivaji-he3im 3 күн бұрын
अतिउत्तम
@errahulmali7486
@errahulmali7486 3 күн бұрын
अमित शाह बनिया, नरेंद्र मोदी बनिया, जेपी नड्डा ब्राह्मण BJPची 99जागावाली यादी आलीये.माळी धनगर वंजारीयान्ना खुप कमी तिकिट मिळलीयेत त्यामुळे BJP👉 ब्राह्मण बनिया जनता पार्टीला पाडा.OBC want Caste Census ✊✊
@Sambhaji2408
@Sambhaji2408 2 күн бұрын
पंतप्रधान का बोला तुमचा धर्म स्वीकारायला dna तुमचाच आहे बोलला आहे तो 😂😂😂
@comedyfunney-d5p
@comedyfunney-d5p Күн бұрын
फक्त आपला OBC बांधव वापर चालु आहे
@AjinathDandekar
@AjinathDandekar 3 күн бұрын
फक्त मनोज दादा
@ghanashyamkhalashe4785
@ghanashyamkhalashe4785 3 күн бұрын
महायुती व महा आघाडी दल दलितून, मतदारांनी , यांना निवडणुकीत पराभूत करणे शक्य आहे.
@dadasahebkulkarni9840
@dadasahebkulkarni9840 3 күн бұрын
जनता बीजेपीला धडा शिकवणार आहे
@SHAUKATSAYYED-t2b
@SHAUKATSAYYED-t2b 3 күн бұрын
Jay Maharashtra Santosh bhai
@narkarprakash3501
@narkarprakash3501 3 күн бұрын
हरणाऱ्यांची यादी आहें
@vijaychinchane9052
@vijaychinchane9052 3 күн бұрын
राजकारण्याणा ना जात ना धर्म ना पक्ष ना कोनि त्यांना फक्त सत्ता वखुडचि पाहिजे त्यासाठि ते कितिहि लाचार होऊन मत मागतात
@comedyfunney-d5p
@comedyfunney-d5p Күн бұрын
दादा न्याय मागणार्‍या माता माऊलींचा लाठीचार्ज गोळीबार 🦯🦯🦯🦯🦯🦯🦯🦯अंतरवाली सराटीत डोकी फोडणार सरकार येत आसतय का ????
@dilipkumarraut8027
@dilipkumarraut8027 3 күн бұрын
अमित शाॅ फेल होणार.
@shreepatpatil7644
@shreepatpatil7644 2 күн бұрын
सपसेल 40/50 आपठीबार वव्हणारायत
@SainathaWaNkHEDE-lz7jr
@SainathaWaNkHEDE-lz7jr 3 күн бұрын
भाजपा सुपाड़ा साफ होनार 😂😂😂
@sanjayjejurkar4278
@sanjayjejurkar4278 Күн бұрын
99 पहिले हारणार
@rameshkhadatare5833
@rameshkhadatare5833 3 күн бұрын
फक्त बावीस जागा जिकनार आहे
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 2 күн бұрын
Accha?
@rajeshsalunke9692
@rajeshsalunke9692 3 күн бұрын
आता महाराष्ट्रत जारंगे दादा म्हणतील तसे
@महादेवपाटील-न7र
@महादेवपाटील-न7र 3 күн бұрын
भावपूर्ण निरोप देण्यात येणार असून त्यात भाजप
@archanapatil-o8s
@archanapatil-o8s 2 күн бұрын
अरे तु काय वाकड करु शकत नाही
@madhukarlakhe3320
@madhukarlakhe3320 3 күн бұрын
भाजप हटाव महाराष्ट्र बचाव
@archanapatil-o8s
@archanapatil-o8s 2 күн бұрын
मधुकर तु आम्हाला महायुती सरकार लाच मत दे म्हणत नाही रे फरक काही ही एक पडत नाही
@HarishChandra-pl8wv
@HarishChandra-pl8wv 3 күн бұрын
Harnar
@gopalkhadse122
@gopalkhadse122 3 күн бұрын
जय जिजाऊ सर
@ManoharKakde-sx8xd
@ManoharKakde-sx8xd 2 күн бұрын
उद्धव सा साहेब हनुमान चालीसा ला विरोध करूलागले त्यानी हिंदुत्व सोडल होत म्हणुन शिंदे बाहेर निघाले🙏🙏
@MKIndian19
@MKIndian19 Күн бұрын
😂
@rahulmuley7952
@rahulmuley7952 Күн бұрын
संतोष राव ,तुम्ही लोड का घेता ,,,😂
@bhauraoraut5149
@bhauraoraut5149 3 күн бұрын
साहेब,संभाजी ब्रिगेडला राजकीय पक्ष करून मोठी चूक केली आहे! हे आपणास मान्य केलेच पाहिजे।
@appasoatole1420
@appasoatole1420 3 күн бұрын
jay malhar b j p supadasaf
@IdjfJxcn
@IdjfJxcn 3 күн бұрын
प्रकाश आंबेडकर व संभाजीराजे यांना मोदी जी रसद पुरवते
@mahadeomate7820
@mahadeomate7820 3 күн бұрын
Budala khup aag lagleli diste.
@ravindragavali261
@ravindragavali261 2 күн бұрын
मिरची पण लागली आहे यांना प्रस्थापितांचे पोपट 😂
@MKIndian19
@MKIndian19 Күн бұрын
त्यांची एक पण शीट येत नाही
@MKIndian19
@MKIndian19 Күн бұрын
​@@ravindragavali261बुद्धीष्ट पण मत देणार नाहीत यावेळी
@ravindragavali261
@ravindragavali261 Күн бұрын
@@MKIndian19 मन कवडा आहेस का की उगाच एखाद्या बद्दल आकस ठेवून बोलायचे अरे जर वंचितांचे सरकार आले नाही तर कुणालाही आरक्षण मिळणार नाही आणि आरक्षण म्हणजे काय तर आज कीत्येक वर्षे झाली सरकार नोकर भरती करत नाही आणि शिक्षणात आरक्षण म्हणजे दहावी पर्यंत आम्ही स्व खर्चाने शिकायचं आणि नंतर फक्त महाविद्यालयीन फी माफ होणार एवढंच पण तिथवर जाण्यासाठी आपण चांगला अभ्यास केला तर पोहचणार अन्यथा ते देखील आरक्षण गेले आणि उरले राजकीय आरक्षण तर ते आरक्षण ईथल्या जातीयवादी पक्षांना आणि प्रस्थापितांना संपवायचं नाही कारण ते आरक्षण देऊन यांना यांच्यासाठी गुलाम तयार करायचे आहेत यांना जी हुजुरी करणारे रामदास आठवले आणि इतरांसारखे आणि हो तु तुझे नाव इंडियन ठेवले आहे मग तुला कळायला हवं की प्रत्येक भारतीय नागरिकाला इथे निवडणूक लढवायचा आणि आपलं मत मांडायचा अधिकार घटनेने दिलेला आहे तेव्हा तु तुझे काम कर कुणाला शहाणपण शिकवू नको जयभीम जय वंचित बहुजन आघाडी
@LahuPanmand-xy7lr
@LahuPanmand-xy7lr 2 күн бұрын
जो पर्यंत ई व्ही एम,तो पर्यंत भा ज पा,च.
@shrimantpatil374
@shrimantpatil374 3 күн бұрын
मोदी सरकारने लाडकी बहीन दीड हाजार देउन तर गरीब महीलाच सोनं महाग करुन मंगळसूत्र पळविले आहे
@RambhauShinde-r7g
@RambhauShinde-r7g 2 күн бұрын
bhavpurn shrdajnli
@appasoatole1420
@appasoatole1420 3 күн бұрын
shinde b j p supadasaf .jay malhar
@onkargiri9889
@onkargiri9889 3 күн бұрын
स्य
@sushiljadhav6522
@sushiljadhav6522 2 күн бұрын
35 maximum yenar
@onkargiri9889
@onkargiri9889 3 күн бұрын
पेशल हारणारॢआहेत
@पाटील-ल5ड
@पाटील-ल5ड 3 күн бұрын
निवडायचे की पाडायचे हे आपण ठरवायचं
@comedyfunney-d5p
@comedyfunney-d5p Күн бұрын
महाराष्ट्रात परत भेटु नका
@digambarmadhekar4405
@digambarmadhekar4405 3 күн бұрын
सपशेल प.......
@mahadeomate7820
@mahadeomate7820 3 күн бұрын
EVM Aahe ki, 100 ri nakkich gathnar.😂😂😂😂
@rajendrakale9385
@rajendrakale9385 Күн бұрын
सुफडा साफ
@SudhakarKshirsagar-i3c
@SudhakarKshirsagar-i3c 3 күн бұрын
BJP umedvaranch deposit Japt hoil ashi paristhiti
@kishornaik623
@kishornaik623 3 күн бұрын
यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, विलासराव देशमुख यांची फडणवीस बरोबरी करू शकतात ❓ या एकाच प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेने द्यावे. ... जय महाराष्ट्र.
@pandurangpatil9383
@pandurangpatil9383 3 күн бұрын
अरे कोणासाठी बोलतो फार बोलण्याची गरज नाही भाजप भुईसपाट मराठाच करणार
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk 2 күн бұрын
👌🙏
@sunildhavde4034
@sunildhavde4034 3 күн бұрын
BJP Supada Saf 😂
@NarayanBhadaeit
@NarayanBhadaeit 3 күн бұрын
सरकार पडणार पडणार पडणारएक मराठा लाख मराठा कोटी मराठा आमचे दैवत जलंगी पाटीलआता तुम्ही घरी बसा
@ShankarValanj
@ShankarValanj 3 күн бұрын
तुमचे. भाषण बंद.करा... ओन्ली ठाकरे. उध्दव. साहेब
@salunkheprakash6408
@salunkheprakash6408 3 күн бұрын
Paisa Satta Nivadnuk Yaog Mahasul Police Gudagrdi Ase Sagde Hatashi Astana Kase Harnar
@rajushinde3222
@rajushinde3222 3 күн бұрын
Pahilya yaditil 50 padnar he nichit
@amarsawant9361
@amarsawant9361 3 күн бұрын
काँग्रेस 80 भाजपा 75 शिंदे गट 25 अजित दादा 30 शरद पवार गट 35 ठाकरे 35 उ र लेले अपक्ष e सेटिंग 😂😂
@udayshigwan8561
@udayshigwan8561 3 күн бұрын
भाजपाला भावपूर्ण श्रद्धांजलि
@ravindrabobade7990
@ravindrabobade7990 3 күн бұрын
हरणार् he naki, only patil yak मराठा लाख मराठा
@vasantraokulkarni7652
@vasantraokulkarni7652 3 күн бұрын
तुम्ही येकदा नगरसेवक म्हणुन निवडणू न येऊन दाखवा
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 59 МЛН
Não sabe esconder Comida
00:20
DUDU e CAROL
Рет қаралды 45 МЛН
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 25 МЛН
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 59 МЛН