No video

BJP च्या अधिवेशनात Amit Shah आणि Devendra Fadnavis यांनी Vidhansabha साठी कोणता टोन सेट केला ?

  Рет қаралды 85,957

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #BJPAdhiveshanPune #AmitShah
रविवारचा दिवस पुणे आणि महाराष्ट्रभरातील भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी आगामी विधानसभेची दिशा स्पष्ट कऱणारा ठरला. रविवारी प्रदेश भाजपचं अधिवेशन पुण्यात पार पडले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाचे राज्यातील मंत्री, नेते उपस्थित होते. शहा, फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या पवार, ठाकरे आणि राहुल गांधींवर कडाडून टीका केली. या अधिवेशवनात देवेंद्र फडणवीसांचंही आक्रमक रूप पाहायला मिळालं. आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येत पण आपण आदेशाची वाट पाहतो.
आज मात्र मी परवनागी देतो की ज्याला बॅटिंग करायची करा फक्त हिट विकेट व्हायच नाही, आदेश विचारू नका मैदानात उतरा आणि ठोकून काढा अशी थेट परवानगी फडणवीसांनी दिलीये. बानकुळेंनी विधानसभेसाठी महायुतीच्या २०० जागांचं लक्ष्य ठेवा असं आवाहन केलंय. मराठा आरक्षण ते भ्रष्टाचार आणि हिंदुत्व या सगळ्या मुद्द्यांवर नक्की काय ठरलं ? भाजप विधानसभेला नव्या चेहऱ्यांना संधी देणार ? पुण्याच्या अधिवेशनातून शहा फडणवीसांनी विधानसभेचा टोन कसा सेट केला? पाहूया या व्हिडिओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 483
Underwater Challenge 😱
00:37
Topper Guild
Рет қаралды 46 МЛН
The FASTEST way to PASS SNACKS! #shorts #mingweirocks
00:36
mingweirocks
Рет қаралды 12 МЛН
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 20 МЛН
The Joker kisses Harley Quinn underwater!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 39 МЛН
Underwater Challenge 😱
00:37
Topper Guild
Рет қаралды 46 МЛН