ब्लू शाईन ग्रुप तर्फे संविधान चौक यवतमाळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 700 महिलांचा सामूहिक नृत्य

  Рет қаралды 309,672

marathi shonas channel

marathi shonas channel

3 ай бұрын

सविधान चौक, यवतमाळ येथे १४ एप्रिलच्या भल्यापहाटे #blue Shine ग्रूपद्वारा ६०० ते ७०० भिमकन्यांची महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला वाहिलेली मन भारावून टाकणारी व आगळीवेगळी आदरांजली... आपण पाहिलीत का?? एक अत्यंत प्रेरक, कौतुकास्पद व अनुकरणीय अभिवादन शैली, नक्की अनुभवा... इतरांना पाठवा... जयभीम

Пікірлер: 666
@marathishonaschannel9899
@marathishonaschannel9899 3 ай бұрын
kzbin.info/www/bejne/qJrXon6khd93sMksi=FRplMli-EjAgAmh1 👆700 mahilanche samuhik nrutya dron dware❤❤❤
@lalitkumarmeshram2985
@lalitkumarmeshram2985 3 ай бұрын
Khub mast yang gurup sanghat raho our moment ko aage badho 👌👍🙏
@vijayajagtap8663
@vijayajagtap8663 2 ай бұрын
Jay bime
@statushub822
@statushub822 2 ай бұрын
A​@@lalitkumarmeshram2985
@padmarajguru3708
@padmarajguru3708 3 ай бұрын
आजची युवा पिढी खूप ग्रेट आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलेले स्वप्न नक्की पूर्ण करतील जयभीम सर्वांना
@sunitakapsikar6252
@sunitakapsikar6252 25 күн бұрын
तरुण नाही ताई जास्तीत जास्त 50 च्या वरच्या महीला आहोत एक महीना तयारी केली करवुन घेणारी विजया भगत होती सगळ श्रेय तिलाच जातं
@ushajambhulkar6688
@ushajambhulkar6688 3 ай бұрын
खूपच सुंदर प्रस्तुती महामानवाला कोटी कोटी नमन
@rajendrakamble2105
@rajendrakamble2105 2 ай бұрын
खुप छान भिमगीत
@dilipbhagat3990
@dilipbhagat3990 3 ай бұрын
तुमची डॉ बाबासाहेबांच्या प्रती असलेली बांधिलकी आणि तुमच्यातील ऊर्जेला जयभीम !
@user-gf2un1tb3y
@user-gf2un1tb3y 3 ай бұрын
यवतमाळ कर उपासाकींनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चांगली तयारी करून जगाला समोर आपले मनःपूर्वक अभिनंदन तालुक्याच्या महागाव वतीने
@ShubhamPatil-iy4zv
@ShubhamPatil-iy4zv 3 ай бұрын
😂😂 good good,al the best👍
@sangitajadhao9543
@sangitajadhao9543 2 ай бұрын
हो 🙏🙏
@user-jb5pf1of2v
@user-jb5pf1of2v 2 ай бұрын
​@@sangitajadhao9543yqtq
@BluePanther358
@BluePanther358 3 ай бұрын
सर्व गाणे खूप छान सिलेक्टेड सर्वांचा नृत्य पण खूप छान आहे.. जय भीम 🎉
@rangoliart2609
@rangoliart2609 3 ай бұрын
खुपच छान मानवंदना बाबा साहेबांना जयभीम यवतमाळ कर जयभीम
@umeshbodade9668
@umeshbodade9668 3 ай бұрын
फारच छान भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
@akumar42416
@akumar42416 3 ай бұрын
बाबासाहेब डॉ भीमराव अम्बेडकर जी के जयंती पर सभी साथियों को मंगलकामनाएं। 🙏 🇮🇳
@shaileshpawar3526
@shaileshpawar3526 3 ай бұрын
आद. सर्व ताईंना डॉ. बाबासाहेब आंबेडकर. जयंती निमित्त क्रांतिकारी जय भिम. जय संविधान 🙏🙏🙏 माझगांव ताडवाडी मुंबई.
@user-my4nw2bx1p
@user-my4nw2bx1p 3 ай бұрын
Jay bhim💙💙💙💙 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@anantshahare9336
@anantshahare9336 3 ай бұрын
जय भीम नमो बुद्धाय
@santoshkamble8198
@santoshkamble8198 2 ай бұрын
Ambedkar saheb yana sath dya. वन्चित बहुजन आघाडी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@tukaramramteke9620
@tukaramramteke9620 3 ай бұрын
जय भीम जबरदस्त नियोजन
@PRASAD__FF
@PRASAD__FF 3 ай бұрын
खूप खूप सुंदर आणि अफलातून प्रसारण 👌🏻🕺🏻🕺🏻🕺🏻🕺🏻🕺🏻🕺🏻जयभीम 🌹
@vishwanathmaghade3518
@vishwanathmaghade3518 3 ай бұрын
सर्व भगिनींचे हार्दिक अभिनंदन. खुपच अप्रतिम सादरीकरण. त्रिवार वंदन आपणास
@duryodhannanir541
@duryodhannanir541 3 ай бұрын
नमो बुध्दाय!!! यवतमाळ-करांना मानाचा सन्मानाचा सविनय जयभिम!!! बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकराच्या १३३व्या जयंती महोत्सवाचे अफलातून सादरीकरण केले आहे! तरुण उत्साही सहभागी तरुणींचे मनापासून अभिनंदन!!! खूपच छान प्रकारे आयोजन करुन सादरीकरण केले आहे!!! सर्व सहकारी मंडळी, सर्वांचेच मनापासून अभिनंदन!!! बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकराच्या जयंती दिनी सर्वांना अनंत अनंत शुभेच्छा!!!
@statuscreation2497
@statuscreation2497 3 ай бұрын
वा खूप आकर्षक चलो बूद्ध की और. .नमो बुद्धाय जय भिम
@kalpanamakesar7286
@kalpanamakesar7286 3 ай бұрын
जबरदस्त कॉर्डिनेशन❤ अभिनंदन सर्वांचे🎉 सर्वांना भीम जयंती निमित्त शुभेच्छा
@gulabavachar8749
@gulabavachar8749 3 ай бұрын
जयभीम जयसंवीधान नमो बुद्धाय ❤❤🇪🇺🇪🇺🙏🙏
@divyapawar4000
@divyapawar4000 2 ай бұрын
यवतमालकराचि भिम जयती उत्सव 2024 लयीभारी साजरी झाली मानाचा कडक जय भिम
@vishnukadam5955
@vishnukadam5955 3 ай бұрын
सर्व भगिनींचे हार्दिक अभिनंदन. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक पण केले, शपथा घेतल्या, निश्चय केले. त्याकरीता आपल्या कुटुंबाकडे दूर्रलक्षकरून समाजासाठी आयुष्य भर झिजले आणि आपले पण शपथा, निश्चय पूर्ण केले. आता आपण प्रत्येक जयंतीला समाजासाठी कोणतातरी एक पण करून पूर्ण केला तर खर्या अर्थाने जयती साजरी केली असे म्हणता येईल. जय भीम. जय संविधान.
@ravigadling4604
@ravigadling4604 3 ай бұрын
खूप छान 👌ब्लु शाईन ग्रुपच्या सर्व भगिनीना मानाचा जय भीम..🙏
@sonududhe5755
@sonududhe5755 3 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण. सर्व उपसीकांचे खूप खूप खूप अभिनंदन. सर्वांना विश्वरत्न महामानव बोधिसत्व परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा....
@uttamshinde1844
@uttamshinde1844 3 ай бұрын
जयभीम 🙏🙏 यवतमाळ च्या सर्व 700+ताई दादांना मानाचा क्रांतिकारी जयभीम. सर्व बांधवांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने खूप खूप मनापासून शुभेच्छा🙏🙏
@ranjanajadav493
@ranjanajadav493 2 ай бұрын
Khup sunder
@nileshsonkamble5711
@nileshsonkamble5711 3 ай бұрын
💙💙💙खूप छान मानवंदना क्रांतीसुर्य महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार भिमराव रामजी रमजी आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
@user-oq3uo7zp8d
@user-oq3uo7zp8d 3 ай бұрын
Very very nice ❤ JayBhim NamoBhuddhay 👏👏👏
@ravipatil51519
@ravipatil51519 3 ай бұрын
या भिमाच्या रणरागीनींना क्रांतीकारी सैल्युट,जयभिम।जय संविधान। ❤❤❤❤❤❤❤❤❤
@mahadvesalve9657
@mahadvesalve9657 3 ай бұрын
खूप छान जयंती साजरी केलेली आहे अशा प्रकारे जयंती केली त्याच्यात एवढे स्त्रियांना एकत्र आणून जे प्रोग्राम केला त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद 🙏 जय भिम
@user-qx4id3ov9w
@user-qx4id3ov9w 3 ай бұрын
फारच छान मानवंदना बाबासाहेब ना जयभीम
@umeshkumargautam9387
@umeshkumargautam9387 3 ай бұрын
Bahut hi sundar hai dil se Jay bhim 💪💙💙🌹🌹💝💝🌹🌹🌹💝🌹🌹💝💝💝💝🌹🌹💝🌹
@bhimraomahiskar3975
@bhimraomahiskar3975 3 ай бұрын
अप्रतिम सर्व कलाप्रेमी चे मनापासुन अभीनंदन 📘🇮🇳✍️👌🙏
@satendralokhande3757
@satendralokhande3757 3 ай бұрын
बहुत जबरदस्त शानदार नमो बुद्धाय जयभीम
@vijayshesh5656
@vijayshesh5656 3 ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना. छान नियोजन
@deepaknagdeve9671
@deepaknagdeve9671 3 ай бұрын
खूप छान..! बुद्ध, कबिर, ज्योतिबा, फुले आणि बाबासाहेबांना त्रिवार वंदन.! सर्वांना मानाचा जय भीम.!
@shilratandonekar2605
@shilratandonekar2605 3 ай бұрын
Khupach chan co-ordination ani stage varchya muliche vishesh kautuk Krantikari Jai Bhim ❤
@bikasofficialpalamu
@bikasofficialpalamu 3 ай бұрын
Jharkhand से जय भीम जय संविधान
@mangeshbhagat8509
@mangeshbhagat8509 3 ай бұрын
खुप खुप छान आयोजन🎉🎉
@ravindrashinde613
@ravindrashinde613 3 ай бұрын
जय जय जय जय जय भीम 🙏💙💙💙💙💙
@bhagwanjitayade8602
@bhagwanjitayade8602 3 ай бұрын
प्रभोधन गीतावर नृत्यकरुन जयंती साजरी केली अप्रतिम जय भिम
@rahulmeshram6833
@rahulmeshram6833 3 ай бұрын
सर्वांना माझ्याकडून मनापासून हार्दिक शुभेच्छा! फारच छान! क्रांतीकारी जयभीम! नमो बुध्दाय! जय संविधान!
@rohinishardul2824
@rohinishardul2824 3 ай бұрын
खूप छान 👌 जय भीम
@vitthalsuryavamshi4163
@vitthalsuryavamshi4163 3 ай бұрын
खुप छान बाबासाहेबाना मानवंदना करत आहोत जय भीम यवतमाळ
@siddharthkadam6317
@siddharthkadam6317 3 ай бұрын
खूप छान मानवंदना बाबा साहेबांना जय भिम येवतमाळ कर
@shrutibagde2579
@shrutibagde2579 3 ай бұрын
Jay Bhim 💙
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl 3 ай бұрын
भीम कन्या च स्तरातुन अभिनंदन होत आहे
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl 3 ай бұрын
फार च छान,लाख लाख धन्यवाद, जयभीम, नमो बुद्धाय
@suyash369gaming7
@suyash369gaming7 2 ай бұрын
किती सुंदर दृश्य माझ्या डोळयाचे पारणे फेडले ... असा आदर्श समाज निर्माण व्हावा.. हे बाबासाहेबाचे स्वप्न होते.... जय भिम नमोबुध्दाय❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@snehamane6545
@snehamane6545 2 ай бұрын
Khop Khop Chan 👌👌👌👌👌 Babasahabana koti koti pranam 🙏🙏🙏🙏🙏
@damyantivaidya2489
@damyantivaidya2489 3 ай бұрын
Jai Bhim......kay chhan karykram zal all the best 🎉🎉🎉🎉🎉🎉
@user-vn7py4cu6g
@user-vn7py4cu6g 3 ай бұрын
नृत्य सादर करनाऱ्या माझ्या सर्व बघिनीना मानाचा कडक जयभीम, तसेच जी माझी छोटी ताई नृत्य समोर करत आहे तीलापन कडक जयभीम
@samikshabansod42
@samikshabansod42 3 ай бұрын
Jay bhim 🙏🙏
@dattalambe3940
@dattalambe3940 3 ай бұрын
💙🙏💙 खूप छान,💙🙏💙 सर्वांना भीम जयंती चया हार्दिक हार्दिक शुभेच्छा,,💐💐💐🌺🌺
@BharatShingade-fi8rj
@BharatShingade-fi8rj 3 ай бұрын
खूप छान मानवदंना दिली आपणसं मानाचं जयभिम
@panchshilakhobragade4022
@panchshilakhobragade4022 3 ай бұрын
खूप छान जय भीम
@ShilwantWankhade
@ShilwantWankhade 3 ай бұрын
नमो.बुध्द. चिखलदरा.ग्रुप
@ramakkant1835
@ramakkant1835 2 ай бұрын
इस कार्यक्रम एवं अबेंडकर जयंती को बहुत बहुत बहुत समर्थन करते हैं जय भीम जय भारत छ ग,
@sureshbhawar9666
@sureshbhawar9666 2 ай бұрын
खूपच छान असे संघटन ठेवा जय भीम नमो बुद्धाय
@OFFICIALBADXALONEFF
@OFFICIALBADXALONEFF 3 ай бұрын
यवतमाळ.सर्व.उपासकांना. मानाचा कड क.जयभीम
@pintumore6807
@pintumore6807 3 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻 JAY BHIM 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vijaybhalata9178
@vijaybhalata9178 Ай бұрын
बहुत सुंदर जय भीम जय संविधान
@sapnakamble5418
@sapnakamble5418 2 ай бұрын
खूप सुंदर इतक्या मोट्या प्रमाणात सगळ्यांना एकत्रित घेऊन प्रॅक्टिस करने आणि यशस्वी करून दाखवणे सोपं नाही. मनाचा जयभीम आयोजकांना🙏
@sharadsarwade-ht6yp
@sharadsarwade-ht6yp 3 ай бұрын
Kadak Jay bhim to all group sarvade Thane.❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@sarojanihatmode5183
@sarojanihatmode5183 3 ай бұрын
खुप छान जयभीम नमो बुद्धाय जय संविधान
@vasudeoramteke4665
@vasudeoramteke4665 3 ай бұрын
Salute ता ई नो जय भीम, खुपचं छान सादरीकरण
@anilkamble3602
@anilkamble3602 2 ай бұрын
अप्रतिम प्रस्तुती. सगळ्यांना जयभीम. भवतु सब्ब मंगलम 👍🙏
@user-mj8ch5xy1e
@user-mj8ch5xy1e 3 ай бұрын
VOT for vanchit bahujan aaghadi 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺 Jay bhim
@manjushasoge9874
@manjushasoge9874 3 ай бұрын
खूपच सुंदर अप्रतिम काय ऊर्जा आहे ही 🙏🙏🙏
@chandunagrare9474
@chandunagrare9474 3 ай бұрын
Namo bhaetny jay bhim jay sahvdn yss good look so beautiful ji and best wishes for बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब अंबेडकर कोटि कोटि अभिवादन😮❤
@amenjadhav2972
@amenjadhav2972 3 ай бұрын
खुप छान 🎉🎉🎉❤❤😢😢 अतिशय अंतकरनातुन विनम्र अभिवादन
@surekhaalexander6968
@surekhaalexander6968 3 ай бұрын
Jai Bhim khup chhan Baba Saheb Jayanti nice song nd dance frm Kerala 🙏🏻🙏🏻🌹🌹💞
@rupalikasbe4195
@rupalikasbe4195 3 ай бұрын
खूप छान जय भीम जय शिवराय ❤❤❤
@goverdhaningole8582
@goverdhaningole8582 3 ай бұрын
खुप छान.... नामोबुद्धाय...जयभीम...
@user-mb3xp1hb1f
@user-mb3xp1hb1f 2 ай бұрын
अगदी सुंदर सामूहिक नृत्य जय भिम सर्व भगिनींना 🙏👍👌
@anjaliahire6627
@anjaliahire6627 2 ай бұрын
खूपच छान मानवंदना दिली नमो बुद्धाय , क्रांतिकारी जय भीम 👏👏👌👌👍👍🙏🙏
@JyotiCompetitiveWorld29
@JyotiCompetitiveWorld29 2 ай бұрын
अप्रतिम..... खूपच उत्साही, शक्तिदायी, उस्फुर्त, सर्व भीमकन्यांना मानाचा जयभिम....... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👏👏👏👏👏👏👏👏
@chakrashamkhobragade7074
@chakrashamkhobragade7074 3 ай бұрын
वा वा वा आती उत्तम कार्यक्रम आयोजित करीत हा कार्यक्रम सादर केला सर्व मुलीना आनी आयोजक याना क्रांतिकारी जयभीम नमो बुद्धाय जय भारत
@ashwiniwaghmare6425
@ashwiniwaghmare6425 3 ай бұрын
अतिशय सुंदर प्रयोग.... अतिशय सुंदर सादरीकरण.... अतिशय सुंदर विचार ....तसेच अतिशय सुंदर एकोपा तुमच्या ह्या मानवंदना द्वारे दिसतोय ........ जय भीम....नमो बुधाय:
@archanalohakare8657
@archanalohakare8657 3 ай бұрын
1ch number kadak manacha Jay bhim ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@sunitabansode194
@sunitabansode194 3 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकरांना खूप छान मानवंदना 🙏🙏जयभीम🙏🙏
@bhimvijaydhote9883
@bhimvijaydhote9883 3 ай бұрын
पाहून खूप आनंद झाला सर्व धम्म बांधवांना आंबेडकर जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा आणि तुमच्या टीमला सप्रेम जय भीम❤❤❤🎉🎉🎉
@panjabmore2781
@panjabmore2781 2 ай бұрын
फार छान आयोजन, गीताची निवड अप्रतिम ,सर्वाचे अभिनंदन
@user-jy5uu5go5o
@user-jy5uu5go5o 3 ай бұрын
धन्य आहे सर्व भिमकंन्या अप्रतिम असे सादरीकरण केलेत भीम जयंती निमित्त...असे केले तर बाबासाहेबांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल🎉🎉🌷🌷✌🏻✌🏻🙏🏻🙏🏻
@pramilatelang2362
@pramilatelang2362 3 ай бұрын
खुपच सुंदर मानवंदना बाबासाहेबांना 🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐🎉🎉🎉
@ShivKumar-up8hy
@ShivKumar-up8hy 2 ай бұрын
बहुत ही सुन्दर प्रस्तुति आप सभी ने मिलकर काम करें रहे हैं आप सब को सैल्यूट करता हूं ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@popathable7394
@popathable7394 2 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण सर्व ७०० भगिनींना ञिवार वंदन
@kalpanakhaire6602
@kalpanakhaire6602 3 ай бұрын
खूप छान महामानवाला अभिवादन.....🙏🙏 जय भीम 💙💙
@kirangaikwad9042
@kirangaikwad9042 2 ай бұрын
ब्लु शाईन ग्रुपला कडक जय भीम खुप छान सादरीकरण केले आहे
@rajuwaghmare8986
@rajuwaghmare8986 2 ай бұрын
पोरीनो अप्रतिम नियोजन . सुंदर कला आविष्कार . डोळ्यात आपोआपच अश्रु आले त . तुम्हा सर्वांना कडक जयभीम
@BhimravShrungare
@BhimravShrungare 2 ай бұрын
Very nice. Aprtim. Mangalmai shubhkamna to all the participet bhimkannya.thanks to blue shine group yavatmal. Krantikari jaibhim from kusum shrungare and bhimrao shrungare mangrulpir dist washim.
@user-ug1oy6ti7m
@user-ug1oy6ti7m 3 ай бұрын
जय भिम ❤️❤️🙏🙏 खूप छान एकच नंबर 👌👌👌
@user-cb6ll8st2n
@user-cb6ll8st2n 3 ай бұрын
जय भीम जय शिवराय शिका संघटित व्हा संघर्ष आपण केलेल्या गण्यातून समाज बाधवांना एकीच बल दिसते
@arunagopale
@arunagopale 2 ай бұрын
खुपच छान नृत्य तेबाबासाहेबांच्या गाण्यावर जय भीम
@shardaramteke6244
@shardaramteke6244 2 ай бұрын
खूप छान आहे सर्व महिलांना आणि छोटी मुलगी समोर डान्स करत आहे तिचे खूपखूप मनापासून अभिनंदन आणि सर्व मडलिना मानाचा मुजरा व जयभीम कोटी कोटी
@vijyakolhe
@vijyakolhe 3 ай бұрын
Namo...buddhay....jay...bhim...💙💙💙💙🙏💙🙏💙🙏💙🌹💙🌹🙏💙
@dipakpatil1928
@dipakpatil1928 2 ай бұрын
सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन🎉🎊🎉🎊 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐
@kalpnagaikwad5787
@kalpnagaikwad5787 2 ай бұрын
खूप छान बाबांना मानवंदना देण्यासाठी तयारी केली आहे टेजवर जी मुलगी आहे किती छान नृत्य करत आहे खरया अर्थाने जय भीम चे रक्त सळसळते आहे सर्वांना मनापासून जय भीम ❤❤❤❤❤❤
@sunandabagul5293
@sunandabagul5293 2 ай бұрын
खूप सुंदर , खरच भीम जयंती अगदी उत्कृष्ठ साजरी केली ' सर्वांसाठी एक उत्तम जयंती साजरी केली, very nice
@sangitafadke8725
@sangitafadke8725 3 ай бұрын
खुप खुप अप्रतिम सुंदर जय भिम नमो बुद्धाय जय संविधान
@KhadaseBhaurao
@KhadaseBhaurao 2 ай бұрын
ज्याच्या रक्तात बाबासाहेब आहेत ते शांत बसत नाही. 14 ए प्रिल ची छान तयारी केली .इसे बरकरार रखो. जयभीम जय बुद्ध.
@AjitPrajapati-pq3wo
@AjitPrajapati-pq3wo 3 ай бұрын
Sadar jai bhim jai samvidhan jai moolnivasi district shahdol Madhya Pradesh.
@sambhajimanwate1436
@sambhajimanwate1436 2 ай бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा...तुमच्या मेहनतीला आमचा सलाम....
@pakau1297
@pakau1297 3 ай бұрын
At first all of you Jay Bhim. Very nice arrangements of program arranged. This is real Dhamma program.
WHO LAUGHS LAST LAUGHS BEST 😎 #comedy
00:18
HaHaWhat
Рет қаралды 20 МЛН
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 57 МЛН
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 6 МЛН
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 25 МЛН
Lezim Dance 14 April Dr. Babasaheb Ambedkar Jayanti #bhimjayanti  Celebration
6:36
एक प्रवास जीवनाचा 🌍
Рет қаралды 6 М.
WHO LAUGHS LAST LAUGHS BEST 😎 #comedy
00:18
HaHaWhat
Рет қаралды 20 МЛН