भुजबळ साहेब यांनी भाजप मध्ये जावे ही ओबीसींची इच्छा
@vV-Original18 күн бұрын
OBC नाही, फक्त माळी.
@d.bthorat649118 күн бұрын
@@vV-Originalमाळी लय टोचत का.
@Sameerbro53618 күн бұрын
No obc, only vanjari
@ashokraut300918 күн бұрын
@@vV-OriginalOBC साठी 1992 पासून एकटा माणूस लढतोय.. सगळे OBC नेते बिळात बसलेले होते..
@Kendre53018 күн бұрын
@@ankushraut2042 no obc only mali
@vishnuwadgure577318 күн бұрын
ओबीसी हृदयसम्राट माननीय भुजबळ साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@nikhilkharat780218 күн бұрын
Only Bhujbal Saheb
@ankushraut204218 күн бұрын
गोपीचंद पडळकर साहेब यांना सुध्दा मंत्री करण्यात यावे
@tusharlandge178518 күн бұрын
1st la minister nahi honar 🥲
@Kendre53018 күн бұрын
@@ankushraut2042 धनगर समाजाला काय घंटा भेटला काय 🤣🤣 धनगर समाजाचा नुसता वापर करून घ्यायचा
@G_oR_a_K_h_0618 күн бұрын
हा तेच करायचं ये😂 नंतर तुझं पण बघू एखादं खात तुला पण देऊन टाकु🤣😋
@Kendre53018 күн бұрын
@@ankushraut2042 obc only pankajatai munde ahet chagan bigan koni nahi
@DashrathSontakke-ge8gb18 күн бұрын
ओबीसींच्या एल्गार मेळाव्यामध्ये पंकजाताई होत्या का मंत्रिमंडळात घेतलेले ओबीसींच्या चेहरे पक्षाच्या दावणीला बांधलेले आहेत ओबीसींचे ढाण्या वाघ छगनरावजी भुजबळ साहेबच आहेत@@Kendre530
@AnilGaikwad-r9o18 күн бұрын
ओन्ली भुजबळ साहेब
@मीमराठी-त8घ18 күн бұрын
आम्ही OBC तुमच्यासाठी फक्त voteBank आहोत. आम्हालाही काहीतरी द्या की.ओबीसी ओबीसी करून भुजबळ सारखे 2/4 टाळके उभे करून आमची मतं घ्यायची अन् आपलं राजकारण चालू ठेवायचं वा रे वाह 😢.
@tusharlandge178518 күн бұрын
ky pahije te sanga ??
@lakshmikatare184218 күн бұрын
ओबीसी यौध्दा भुजबळ साहेब जिंदाबाद
@AT-wp8ri18 күн бұрын
Patta cut!
@ajaywagh176917 күн бұрын
👍 👍 👍👍👍
@Omkar_4418 күн бұрын
काही जुळत वैगरा नाही . भाजप आणि शरद पवार ह्या दोघांनी मिळून छगन भुजबळ ला बाजूला केले आहे फक्त समोर चेहरा अजित दादा चा ठेवला आहे 😂
@d.bthorat649118 күн бұрын
तुम्ही काळजी करू नका
@Omkar_4418 күн бұрын
@@d.bthorat6491 त्याची काळजी करायला कोणी मोकळं नाही 😂 खूप वर्ष सत्ता आणि मंत्रिपद भोगली आणि पैसा खाल्ला. आता शांत बसून जगा म्हणावं m
@swapnilmali585018 күн бұрын
आगे आगे देखो होता हे क्या...... भुजबळ ब्रँड 🔥🔥🔥🔥
@Omkar_4418 күн бұрын
@@swapnilmali5850 काय नाय नुसता ओबीसी ओबीसी करून माळी समजाच करत बसतो . आम्ही धनगर लोक ह्याच्या जाळ्यात नाही येत आता तुमची वेळ संपली आता फक्त धनगर नेता .
@Henry4397818 күн бұрын
@@swapnilmali5850 जेल मध्ये? 🤣
@DR.SAYAJIRAOC.GAIKWAD18 күн бұрын
भुजबळ साहेब bjp बेस्ट for you. शत प्रतिशत भाजपा
@vinodgaikwad524718 күн бұрын
🤣🤣🤣🔔🔔🔔
@Kendre53018 күн бұрын
@@DR.SAYAJIRAOC.GAIKWAD obc only pankaja tai saheb ahet kutraya
@DashrathSontakke-ge8gb18 күн бұрын
@@Kendre530पंकजाताई ने ओबीसी साठी ठाम भूमिका केव्हा घेतली जेव्हा बीड लोकसभेत पराभूत झाल्या तेव्हा ओबीसी असल्याची जाणीव झाली
@dhirajraut543118 күн бұрын
Age age dekho hota hai Kay Bhujbal brand 🔥
@Sameerbro53618 күн бұрын
भाजप म्हनेल भुजबळ नाही भुजपळ
@gajumunde358818 күн бұрын
हो खरच भुजबळांनी खुप चांगले ladale tya jarange विरूद्ध त्यांना मंत्रीपद दयाळा पाहिजे होत
@padmakarbhosale738518 күн бұрын
Bhujbal BJP madhe gele tr bare hoil sagale target eka thikani 😂
@chaitanyaborude598018 күн бұрын
ओबीसी किंग छगन भुजबळ साहेब ❤❤❤
@Abhiak1523518 күн бұрын
Only Bhujbal Brand 💥👑
@Hinduism9818 күн бұрын
*भुजबळ साहेब* 🔥🔥✌️💪
@ahiresagar747418 күн бұрын
Bhujabal saheb in BJP🔥
@ankushraut204218 күн бұрын
भुजबळ साहेबांचा जर योग्य सन्मान महायुतीने केला नाहीतर महायुतीला मतदान नाही
@d.bthorat649118 күн бұрын
महायुतीला मतदान नाही तरमराठा नेते यांना नाही.
@ajaywagh176917 күн бұрын
Great 👍👍
@Jaiho34818 күн бұрын
भुजबळ साहेब जिंदाबाद
@lakshmikatare184218 күн бұрын
भुजबळ साहेब यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करुन महाराष्ट्रात मल्हारराव होळकर यांचे राज्य उदयास येणार आहे सदैव विधानभवनावर पीवळा ध्वज फडकवुन जाती वादी दोन्ही पवारांना ओबीसी चा इंगा दाखवावा
@ns78918 күн бұрын
😂😂😂😂😂
@atulgundpatil955218 күн бұрын
खरे जातीयवादी तर तुम्हीच आहेत 😂
@prashantjadhav429118 күн бұрын
फक्त भुजबळ कसला वादा आणि कसला दादा
@DailyAffairsHindiKnowledge18 күн бұрын
जनता भोळी असते ती लगेच भावनिक होते, हे नेते बरोबर डाव टाकतात , BJP कडून एक अधिकचे मंत्रिपद घेण्यासाठी हे सर्व सुरू आहे ,😂 आणि राहिला प्रश्न मंत्रिपदाचा तर साहेब मंत्री होणारच आहे , काळानुसार जनतेने पण हुशार व्हायला हवं , दिल से नहीं दिमाग से सोचो. So relax हे फक्त दबावतंत्र आहे ❤
@StsDm-y2j18 күн бұрын
ब्रॅन्ड भुजबळ❤
@prashantpatil243418 күн бұрын
समाज नव्हे स्वतःचा विकास करायचा आहे
@Ravaan011118 күн бұрын
साहेब सागतील ती दिशा 🫡🫡
@sandeeppotdar388718 күн бұрын
भाजप मध्ये जातील ते त्यांच्या वर लक्ष अमित भाईच आहेच ,,,,
@DailyAffairsHindiKnowledge18 күн бұрын
Relax gyz हे फक्त दबावतंत्र आहे, काही दिवसाने मंत्री होणार आहे साहेब 🎉 एक extra मंत्रिपद मिळेल राष्ट्रवादीला ❤ so relax 😂
@rohitdeore702817 күн бұрын
महाराष्ट्र सदन केस मध्ये भुजबळ निर्दोष सुटले आहेत. ..!
@AP-bf9zn18 күн бұрын
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात हे गाणं अप्रतिम आहे...!
@appasahebubale999218 күн бұрын
भुजबळ साहेब जिकडे ओबीसी समाज तिकडे
@electriclearner309318 күн бұрын
Ekch wadal Chhagan Bhujbal. Jay Bhujbal Saheb Jay OBC
@shivajibhujbal347717 күн бұрын
भुजबळ साहेबांना तमाम ओबीसींचा जाहीर पाठिंबा.
@Hinduism9818 күн бұрын
*OBC KING BHUJBAL SAHEB* 💪🔥🔥🔥
@vV-Original18 күн бұрын
Not OBC, only Mali.
@ओबीसीएल्गार18 күн бұрын
अजित पवार चा सुफडा साफ होणार हे नक्की...
@रामेश्र्वरगाडेकर18 күн бұрын
Saheb ❤
@PANDAKING500118 күн бұрын
OBC चा वापर केला निवडणुकीत 😢
@surajkumbhar419218 күн бұрын
Jay OBC
@infinite.dreamz18 күн бұрын
फडवणीस यांना स्पर्धा चालत नाही हे भुजबळ यांना माहित असेल. 😂
@abhishekpatil574018 күн бұрын
फडणवीस ह्यांनी त्यांना ह्या भेटीतच सांगुन ठेवले असेल तुम्हांला भाजपा मध्ये प्रवेश एकाच अटीवर देईन ती अट म्हणजे भविष्यात भाजपा मधुन CM पदाच्या शर्यतीत बिलकुल यायचे नाही जर मान्य असेल तर ठीक नाहीतर तुम्हांला येथे No entry. 😁
@ashokpatil844418 күн бұрын
ओबीसी समाज भुजबळ साहेब सोबत आहे
@Vyu199418 күн бұрын
Only Bhujbal and Padalkar❤❤
@ganeshdiware18 күн бұрын
नाशिक जिल्ह्यात एकच भाजप आमदार देवयानी फरांदे आहेत.
@IndiaPoliticalUpdates17 күн бұрын
अरे बाबा एक मिनिट तरी हाथ खाली ठेव 😂
@namdeobathe664618 күн бұрын
बर मी काय मनतो आता सरस्वती देवी ची फोटो शाळेत लावली तर चालेल का
@VaishaliChakkar18 күн бұрын
🇧 🇭 🇺 🇯 🇧 🇦 🇱 🇧 🇷 🇦 🇳 🇩
@ashokpatil844418 күн бұрын
भाजपचा खूप मोठा फायदा होईल भुजबळांना सोबत घेतल्यावर
@DashrathSontakke-ge8gb18 күн бұрын
King of OBC Bhujbal Saheb
@ashokwaghmare916418 күн бұрын
अजित पवारांना मराठा सहानुभूती व भाजपला भूजबळांना मंत्री केले तर माळी सहानुभूती . छान नियोजन2029
@devendrabankar651918 күн бұрын
राष्ट्रवादीमध्ये जातिवाद जास्त चालतो त्यामुळे भुजबळांना बाजूला केलअसावे भारतीय जनता पार्टीमध्ये ओबीसी महत्त्वाचा घटक असतो
@Kendre53018 күн бұрын
मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन यांच्या छातीला कळ आली आहे म्हातारा झालाय
@GS-fp4by18 күн бұрын
Jarange cha game bhujbal Yanni kela.... Maratha reservation OBC madhun midnar nhi...... Bhujbal
@Kendre53018 күн бұрын
@@GS-fp4by tuzay maichy pucha pun game kela ahe kutray
@maharudrakekan692818 күн бұрын
😅
@Ravaan011118 күн бұрын
जयकुमार गोरे 🎉
@sagarpatil847917 күн бұрын
भुजबळ साहेब यांना कोणाच्याही मंत्री पदला धक्का न लावता मंत्री पद देण्यात यावे...!
@SwatiChaudhari-w3j18 күн бұрын
भुजबळ साहेब जय ओ बी सी
@IshanVashishtha-df3cm18 күн бұрын
Bhujbal Saheb pls tumhi BJP madhe Ya🙏🙏
@VinodJejurkar18 күн бұрын
Bhujbal saheb jindabad
@shivprasadtengale540717 күн бұрын
कृपया चॅनल वाल्यांनी चिन्मय भाऊ बद्दल सविस्तर माहिती द्यावी... त्याचा एक व्हिडिओ बनवावा पण त्या व्हिडीओचे संचालन स्वतः चिन्मय भाऊने करावे
@vijaysalunke642718 күн бұрын
ते जाऊदे सररस्वती मातेची फोटो शाळेत लावू नका असं भुजबळ साहेब म्हणाले होते ती भूमिका स्पष्ट करावी म्हणजे भाजपा विचार करेल भुजबळचा
@vikasrathod364217 күн бұрын
भुजबळ साहेब भाजपमध्ये गेल्यावर अक्काओबिसी समाज बीजेपी कडे जाईल
@ajaywagh176917 күн бұрын
भुजबळ
@mahadevkashid527718 күн бұрын
भुजबळ यांना मुख्यमंत्री करा 😂
@d.bthorat649118 күн бұрын
वेळ आल्यावर मुख्यमंत्री पण होणार.काळजी नसावी.
@pankajkale406518 күн бұрын
@@d.bthorat6491kadhi 90 jhalyar ka 100 cha jhalyavar😅😅😅
@abhishekpatil574018 күн бұрын
@@d.bthorat6491कुठल्या पक्षातुन?
@maheshsathe491018 күн бұрын
पण. यांना मंत्री पद द्यावे म्हणून आपण का आपला जीव तोडतय.. त्याचा भविष्याची आपल्यला किती. काळज़ी ahe🤔
@theearth978918 күн бұрын
छगन कमळ धर 😅
@vilas-shinde212118 күн бұрын
अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे मराठा राजकरण टिकवण्यासाठी एकत्र झाले आहेत 😢
@yourphilopher806518 күн бұрын
Only saheb
@RajvardhanrajeRaje000918 күн бұрын
तू पण आरती मोरे सारखाच बोलतो. त्यामुळे, आम्ही सगळ्यांनी तुमचा Channel बघणं बंद केलंय. असेच किंचाळा.
@vishaltharewal960918 күн бұрын
लपून छपून एकमेकांना इशारे करणारे भाजप नेते आणि भुजबळ, आता उघडपणे छगन कमळ बघ.
@ashokpatil844418 күн бұрын
भाजीपाला भुजबळांना घेतल्यावर भाजपाचा खूप मोठा फायदा होईल ओबीसी वोटर
@slim11shock18 күн бұрын
2024 मध्ये भारतीय सेनेच्या 730 जवानांनी आत्महत्या केली, 55,000 जवानांनी नोकरी सोडली, आणि 42,000 जवान रजेवर निघून गेले आहेत. त्याच्यावर बोला..
@jaypatil605518 күн бұрын
😂 माळी समाजाची लोकसंख्या 3% आणि मंत्रीपदे पाहीजेत 12% अस कस चालेल ओबीसी ला पुढ करुन काही लोकांना मलई खायची
@ganeshmali246418 күн бұрын
माळी समाज ला ओळख ल च नाही माळी समाज राज्यात 2 नंबर आहे..... म्हणून माळीना टार्गेट देशात 25 करोड लोकसंख्या आहे
@yourphilopher806518 күн бұрын
Jay patil tu konti gheto re 3 percent nahitar 12 % aahe😂
@AnilMahajan294918 күн бұрын
जरा अभ्यास कर ydz, माळी समाज 3% आहे का 12% कळेल
@jaypatil605518 күн бұрын
@ 😂 बर धनगर समाज म्हणतोय मी दोन नंबर आणि देशाचा इथे काय करायचच
@yourphilopher806518 күн бұрын
तू तोच आहेस ना ज्याने खोटा कुणबी दाखला काढला आणि स्वतःला मागास बनवून 😂 पाटील आडनाव लावून हिंडतो
@ravishinde624918 күн бұрын
Why don’t you guys talk normally This tone is really irritating
@jayrajgarad18 күн бұрын
😢😂मंत्रीपद मिळत असेल तर भाजपचं नाही अगदी समाजवादी पक्ष सुद्धा चालेल...😅😅😅😅😅
नाशिक मधी अस काही नाही की छगन भुजबळ मूळ सीट निवडून आले .याच माग कोणी नाही यांच्यात एवढाच दम आहे तर नांदगाव मधी याचा पुतण्या कसा पडला 😂मला वाटत बोल बिडू नि घरात बसून बातम्या देऊ नये😂
@xcyberscar499218 күн бұрын
Ingrajanni banavlel polis khaat ajun hee chalu aahe lokana tabayat thevnyasathi, polisacha reform karne khup mahtvache aahe
@mukundgawandhare369318 күн бұрын
Next PM 😂😂😂😂😂
@vikrampawar603818 күн бұрын
अजिबात नाही,,
@prakashgarje856618 күн бұрын
Chinmay kuthy yaar
@VinodJejurkar18 күн бұрын
Ajit pawar ne khanjir khupsla yachi kimat tyanna mojava lagel
@Sanketvlogger2417 күн бұрын
Yes bjp
@SNmaharashtra18 күн бұрын
5000cr khalele lokana loka brand mhantay vifalta aahe aapli
@yourphilopher806518 күн бұрын
😊
@SP-kn4di18 күн бұрын
30000 koti property chapnare Bhujbal bas kara ata pot bharale asel tar naytar apachan hoil
@prabhakarshinde36418 күн бұрын
छगडू आता लयं नको झगडु नाही तर तुझा होईल दगडु..
@rajendrashegokar901618 күн бұрын
कोण हा गोरे
@samarth293718 күн бұрын
Paisa paisa= bjp
@mukundpednekar635714 күн бұрын
society madhe satya nayarana chi puje chi katha sangtoy ka chaitanyya. anchor kay bolto bhidu
@ns78918 күн бұрын
Lgn laun dya mg doghanch😂😂😂😂
@rajendrashegokar901618 күн бұрын
भिडू सायलेंट बोला जरा
@AT-wp8ri18 күн бұрын
Kay zhata kelay ka obc sathi ????? Obc nete mhane…..ek number cha chorta aani bhrashtachari manus aahe bujbal! Je yala support kartat tyanna kay akkal aahe ki nahi? Me khota boltoy ka? Chhe
@raghurokada-y8f18 күн бұрын
😂😂
@nitindeshmukh474418 күн бұрын
बोल भिडू तुम्ही लाळ चाटत बसा 😂😂😂😂😂😂😂😂😂
@vV-Original18 күн бұрын
छगडू! 😂
@gorakhpatil253618 күн бұрын
Te Maharashtra Sadan ghotalyach ky zal... clean chit lvkrch....