२०२१ मध्ये बंद केलेली तुकडेबंदी सरकारने काही बदल करत पुन्हा का सुरु केलीये ? | Bol Bhidu |

  Рет қаралды 76,390

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 100
@ms6172
@ms6172 2 жыл бұрын
NA करण्यासाठी सरकारी आधीकारीच्या प्रत्येक टेबला खालच्या रेट बद्दलही माहीती सांगीतली असती तर लोकांना संपूर्ण खर्चाचा अंदाज आला असता.
@sacsin2808
@sacsin2808 2 жыл бұрын
तूकडे बंदी कायदा रद्द नाही झाला फक्त तूकडे खरेदी विक्री नोंदनी ज्या वर सरकारने बंदी घातली होती ती उच्च न्यायालयाने उठवली आहे. मात्र आता हे पहावे लागेल की अशा नोंदवलेल्या दस्ताची तलाठी दप्तरी ७/१२ उतार्यावर नोंद होणे कामी काही अडचण तर होणार नाहीना....
@ashpakshaikh8366
@ashpakshaikh8366 2 жыл бұрын
7/12 मधे नोंद होनार नाही.
@sudarshanjadhav2921
@sudarshanjadhav2921 2 жыл бұрын
माहिती केव्हाही छान असतेच पण आजच्या हेडलाईन्स सोबत मुळशी पॅटर्न च पाटील लई शोभला शेती विकायची नसते भेलही गुंट्याची परमिशन असुदे नाहीतर शहरातील वॉन्टेड वाटच बघत असतात
@kuldeepkanawaje2300
@kuldeepkanawaje2300 2 жыл бұрын
ह्यात एक गोष्ट नक्की, ह्यामुळे शेतीचे लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत जाणार आणि येत्या काही वर्षांमध्ये शेती उत्पादनाचा व अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो आणि पर्यायाने जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई चा आलेख चढताच राहू शकतो.
@gauravnare5284
@gauravnare5284 2 жыл бұрын
भाऊ शेती मधून काही हाती लागत नाही माझ्या 5 वर्षाचा अनुभव आहे अजून सुद्धा जागचा जागीच आहे भाऊ,
@kuldeepkanawaje2300
@kuldeepkanawaje2300 2 жыл бұрын
@@gauravnare5284अगदी बरोबर आहे दादा तुमचं, पण जर सगळ्यांनी प्लॉटिंग करून शेती विकली तर मिळालेल्या पैशातून विकत घ्यायला अन्न पण मिळायला हवं ना?
@RudraTej01
@RudraTej01 2 жыл бұрын
@@kuldeepkanawaje2300 मग उंच अपार्टमेंट बांधायला परवानगी दिली पाहिजे
@maheshshinde1596
@maheshshinde1596 2 жыл бұрын
बागायत क्षेत्रात ठिबक सिंचन, तुषार सिंचनामुळे वाढत आहे. या वर्षी ऊस क्षेत्र खूप झाले आहे
@kuldeepkanawaje2300
@kuldeepkanawaje2300 2 жыл бұрын
@@RudraTej01 हा पर्याय योग्य आहे.
@ghanshyamdixit5704
@ghanshyamdixit5704 2 жыл бұрын
फक्त खरेदी दस्त होऊ शकतो... 7/12 ला त्याची नोंद अजिबात होत नाही. गुंठ्या मध्ये खरेदी करू नका, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. एकच जमीन जास्त वेळ विकली जाण्याची शक्यता खूप वाढली आहे नोंद होत नसल्यामुळे.
@Gssable
@Gssable 2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती देण्यात आलेली आहे आभारी आहोत शासनाच्या व ग्रामीण भागातील लोकांशी निगडीत माहिती आपल्याकडून मिळेल अशी आशा व्यक्त करतो
@girishkolape1839
@girishkolape1839 2 жыл бұрын
आहे तसाच आहे. सरकारचे म्हणणे योग्य आहे. नकाशा शिवाय क्षेत्र घेऊ नका. फक्त खरेदीखत ने तुम्ही मालक होत नाही. कारण ११ घुंत्याच्या आत मध्ये ७/१२ नोंद होत नाही. म्हणजे तुम्ही मालक होत नाही. तोच मालक राहतो. पुन्हा काही काळानंतर दर वाडले तर तीच जमीन मूळ मालक दुसऱ्याला विकू शकतो. दुसरा मालक नकाशा तयार करून तुमचे बांधकाम पाडू शकतो. आणि वहिवाट करू शकतो. कारण आज पुणे मुंबई सारख्या ठिकाणी माफिया वडण्याचे मुख्य कारण जमीन आहे. त्याला सोबत बिल्डर आहेत. दादागिरी करून बाहेर काडले जाते. म्हणजेच ह्याचा अर्थ कोर्टाने नक्की काय पाहिले. त्यात राज्य सरकारला महसूल मिळाला असता तो पण गेला. सादा अर्थ आहे आपल्या कडे २ no market la महत्त्व आहे
@mhalugavade2454
@mhalugavade2454 2 жыл бұрын
नवीन कायदा अतिशय चांगलाआहे त्यामुळे शेतकऱ्याला मदत होणार आहे. शेतकऱ्याला अर्धा गुंठा सुद्धा जमिनी विकता आली पाहिजे.
@ratnakarpatil1991
@ratnakarpatil1991 2 жыл бұрын
मंदीराची पण गुंठा विक्री झाली पाहिजे
@थोरलपाटील
@थोरलपाटील 2 жыл бұрын
अर्धा गुंठा विकून काय भीक मागून खाणार काय 1 एकर च्या खाली जमीन विकताच आली नाही पाहिजेत.
@narayan521
@narayan521 2 жыл бұрын
@@थोरलपाटील ज्याची जमीन आहे तो बघेल की किती जमीन विकून किती खायचं तू कश्याला tension घेतो
@hangputin3568
@hangputin3568 2 жыл бұрын
@@narayan521 मग काय तर ..ज्याचे त्याला कळत नाही का?
@vishalpatil6013
@vishalpatil6013 2 жыл бұрын
पेट्रोल, डिझेल दर वाढल्यामुळे शेतीखर्चात खूप वाढ झाली आहे, खते, औषधे महाग झाली आहेत तरी देखील केंद्र व राज्य सरकारकाचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे, मग शेती कशी करावी? शेतमालाला योग्य हमीभाव मिळतोय का? शेतकरी टिकेल तर देश टिकेल.
@AdiVK16
@AdiVK16 2 жыл бұрын
शेती खर्चामधील 30 ते 40 टक्के वाटा हा औषधांचा असतो तो आपल्याला कमी करता येवू शकतो. कीड जर कमी प्रमाणात असेल तर लगेच औषध वापरून आपले तसेच पर्यावरण आणि जमिनीचे नुकसानच आहे त्यामुळे ते वापरण्या ऐवजी आपण विविध कीड नियंत्रण पद्धतींचा वापर केला पाहिजे जेणे करून आपला विनाकारण होणारा खर्च वाचेल🙏🏻😊
@शांतीस्वच्छतासम्रुद्धी
@शांतीस्वच्छतासम्रुद्धी 2 жыл бұрын
जिरयात मधे गुंटेवारी करु द्यावी, पण बागायत व भात लागवडी खालील जमिनींवर गुंटे वारी ला परवानगी देऊ नये कारण अश्या जमिनीचं अन्न धान्य उत्पादन देशा साठी आणि शेतकरया च्या विकासासाठी महत्वाच आहे!
@shankarpatil6303
@shankarpatil6303 2 жыл бұрын
असेच नोंदनी विभागाच्या नियमांची जनतेला समजेल अशा सोप्या भाषेत माहिती द्यावी धन्यवाद
@nanduchitte2149
@nanduchitte2149 2 жыл бұрын
सर्वसामान्यांची घर करून राहायचे स्वप्न नक्की पूर्ण होईल
@lahutekale1039
@lahutekale1039 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत यामुळे आता सामान्यांना एमआयडीसी किंवा तालुक्याच्या ठिकाणी जमीन विकत घेता येईल .
@p.p.4192
@p.p.4192 2 жыл бұрын
E store India या कंपनी बद्दल माहिती हवी आहे. एक video बनला पाहिजे...
@mayurnagare332
@mayurnagare332 2 жыл бұрын
लाल/पांढऱ्या कलर ची स्विफ्ट गाडी , टायर बाहेर, काळ्या काचा ,बारीक फाँट ची नं प्लेट, छोटी फिट पँट ,प्रिंटेड शर्ट खिशात १०० रू आणि खाऊ गल्ली टाकायचं डोक्यात स्वप्न
@vilasmujumale9939
@vilasmujumale9939 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली ताई गुंठे वारी ही चालू झाली पाहिजे खरं तर
@vilaskute1203
@vilaskute1203 2 жыл бұрын
श्रावण हर्डीकर साहेब ह्यांनी तुकडा बंदीचा घेतलेला निर्णय चांगला आहे,त्यामुळे शेतजमीन टिकेल,नाहीतर शेजारील शेतकऱ्याला त्रास देणे सहज शक्य होईल,पिढ्यांपिढ्यांचे संबंध दुरावले जाणार त्यामुळे तुकडेबंदी नियम पाहिजे
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 2 жыл бұрын
दलाल मालामाल...गरीब जमीनधारकांना आधार..नवीन जमीनदारांचा उदय...प्रॉपर्टी गुन्ह्यात वाढ ...आणि बरंच काही....
@prashikshende8040
@prashikshende8040 2 жыл бұрын
नोंदणी होईल पण 7/12 ला फेर लागणार नाही ते पण सांगा
@chetanmahajan4207
@chetanmahajan4207 2 жыл бұрын
खूप छान माहिती ताई..... Import export माहिती टाका ना
@sushmashinkar2535
@sushmashinkar2535 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत, यामुळे सामान्य माणसांना स्वतःची जमीन खरेदी करता येईल.
@manojchitnis9200
@manojchitnis9200 2 жыл бұрын
32 ग ची जमिन म्हणजे काय ? आपण ती खरेदि करू शकतो का ? कृपया मार्गदर्शन करा
@vbkulkarni4236
@vbkulkarni4236 2 жыл бұрын
सुंदर माहिती दिलीत मॅडम धन्यवाद
@tusharbabar7941
@tusharbabar7941 2 жыл бұрын
नवीन कायद्यामुळे 1,2 गुंठे जमीन शेतकरी विकू किंवा घेऊ शकतो त्यामुळे नवीन कायदा खूप चांगला आहे
@narayanij
@narayanij 2 жыл бұрын
Suru jhal ka dada registration?
@PATRICX2000
@PATRICX2000 2 жыл бұрын
MAG HA KAYDA YAYCHYA AGODAR LOK KASE VIKAT HOTE JAMEEN? PRASHN PADLAY MALA
@girishkolape1839
@girishkolape1839 2 жыл бұрын
तुम्हाला यांच्यातील काय कळते
@narayan521
@narayan521 2 жыл бұрын
@@PATRICX2000 फक्त notri करता होते
@vasantkangale9943
@vasantkangale9943 2 жыл бұрын
कायदे सगळे सामान्य माणसाला अडचणीत टाकणारे आहेत
@sandipborude9603
@sandipborude9603 2 жыл бұрын
पाच गुंठे ची खरेदी झाली पाहिजे
@vinodjaykar1407
@vinodjaykar1407 2 жыл бұрын
अतिशय उपुयक्त माहिती
@vaibhavraje251
@vaibhavraje251 2 жыл бұрын
June te chagle hote karan aata mi jaga vikat ghetali tr te dogha madhe nava kra lgali doghach nav aale tyat tya mule bhadan hou shakate pude mhanun pahile hote te chhan hote
@dhirajchinchole1642
@dhirajchinchole1642 2 жыл бұрын
अघोरी आणि नागा साधू मधील फरक या विषयी माहिती द्यावी
@maheshshinde1596
@maheshshinde1596 2 жыл бұрын
लेआउट नसतानाच सातबारावर नोंद होणार का? किंवा फेरफार तयार होणार का?
@शांतीस्वच्छतासम्रुद्धी
@शांतीस्वच्छतासम्रुद्धी 2 жыл бұрын
मुद्रांक शुल्क घेते वेळी शासन काय ज़ोपल होत काय?
@maulimore4
@maulimore4 2 жыл бұрын
Shasanacha mahasul band zale hote,aka bondawar 20000te25000 vasul karayachi lokankadun
@JayMaharashtra27
@JayMaharashtra27 2 жыл бұрын
यापेक्षा NA प्रक्रिया मध्ये बदल केला असता तर बर झाल असत.
@shindevishal4901
@shindevishal4901 2 жыл бұрын
Mazya mate ha kaida nisargachya drustine changla nahi karan aane shet jaminiche take hotel aani mang shetala band rahanar nahit mangbzade motya pramanat todli January aani nisargache samtol bigadnar
@arunawchar9579
@arunawchar9579 2 жыл бұрын
जमीन चे खरीदी खत करून घेतलें ले चांगले का बक्षीस पत्र
@dattchannel825
@dattchannel825 2 жыл бұрын
खरेदी खत चांगले
@dhanajaygawade4638
@dhanajaygawade4638 2 жыл бұрын
Madam tumhi khup chan samjun sangata thanks
@shubhamdevikar7588
@shubhamdevikar7588 2 жыл бұрын
ekach thikani 100-150 एकर विकायला असेल तर sanaga
@vikasnispatdesai7631
@vikasnispatdesai7631 2 жыл бұрын
महाराष्रात रेत जमिन खरेवीचा कायदा बदलना लागेल
@udaybabar4881
@udaybabar4881 Жыл бұрын
Sheti viku nka nhitar mulshi paturn hoel.....👍
@saza-nj1mh
@saza-nj1mh 2 жыл бұрын
Plot sathi pan aahe ka ha niyam?
@jagdishgharat8883
@jagdishgharat8883 2 жыл бұрын
मैथिली कुठे आहे 😍
@conceptavaapya
@conceptavaapya 2 жыл бұрын
shaharat rahnarya square foot dharakana hyatl kahi kalnar naahi😅 sada tatyanchya shirtala istri hoil collar tath hot nahi gavakde jamin viknaryaanchi
@goodhuman6936
@goodhuman6936 2 жыл бұрын
नवीन काय...हे सांगितलेच नाही....विडिओ बनवायची घाई....views and likes वरच जास्त लकक्ष
@ManvikVhandale
@ManvikVhandale 2 жыл бұрын
Khup chhan mahiti dilit tumhi
@daviddevkar9028
@daviddevkar9028 2 жыл бұрын
Speed jara jast hot ahe. ☺Mahiti important ahe
@vikasnispatdesai7631
@vikasnispatdesai7631 2 жыл бұрын
न्यायालयाचा निर्णय अतिराय योग्य आहे
@vivekdhile6877
@vivekdhile6877 2 жыл бұрын
पण आसा gr आला आहे कि नाही हे समजु शकेल का
@user-jw5xk8id7v
@user-jw5xk8id7v 2 жыл бұрын
Gr alay
@cardev
@cardev 2 жыл бұрын
@@user-jw5xk8id7v kadi
@user-jw5xk8id7v
@user-jw5xk8id7v 2 жыл бұрын
@@cardev ya mahinyat
@swapnilpatil9211
@swapnilpatil9211 Жыл бұрын
Gunthhe gudhhe niyam aani aika apartments madhe 100 khurwade chaltat 600 sr fit ch khurwada 50,60,70,80 lakhala Aivdh mahag ka karan sarvanna hissa jato ki mhanun. Aani aam garib mansane jaga gheun ghar bandhayla nako ka Ya War Pan video banva ki, Aani government la sanga ki Gunthhe wari la parvangi dya aani tyawar Bank lon Pan dya ki mhanje pratek garib ghar bandhu shakel
@ashakadam1763
@ashakadam1763 2 жыл бұрын
अनधिकृत बांधकामांना उत येणार सुंदर city स्वप्नं चे गचाळ city असे होणार
@udayghatge2000
@udayghatge2000 2 жыл бұрын
शेतकर्‍यांचे वाटोळे करण्यासाठी
@rajmohite-patill
@rajmohite-patill 2 жыл бұрын
Mala vatta ki chotya zaminiche tukdyanche vevhar khup garze che aahet. Ashya zamini chya vevharane Chote lok zamini kharedi karun Develop karu shaktat, va garazvant zamin malak acre cha kahi baag vikun apli garaz bhagvu shakto. Ashya chotya vevharanni sarva stara che lok pragati karu shaktat 🙏
@ajinkyapawarp-2685
@ajinkyapawarp-2685 2 жыл бұрын
Aho madam Damani Jara lai fast zale.
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 2 жыл бұрын
तरुणांना १ गुंठे जमीन घेणं अवघड झालं आहे? घर बांधायचं स्वप्नच बनलं आहे 🙏 दलाल मालामाल झालेत सरकारी अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा पैसा दलाल व्यवस्थित जिरवत आहेत?
@bhagwandinkar4326
@bhagwandinkar4326 2 жыл бұрын
छान माहिती
@santoshzure2465
@santoshzure2465 2 жыл бұрын
गुंठा मंत्रांचा विजय असो...😂😂😂😂
@fouji4090
@fouji4090 2 жыл бұрын
GR please
@aappasahebmandalkar765
@aappasahebmandalkar765 2 жыл бұрын
बैलगाडा शर्यत वर विडिओ बनवा आपला भिडू 👑👑
@sachinkharat2702
@sachinkharat2702 2 жыл бұрын
उपयुक्त माहिती
@singerruturajjadhav
@singerruturajjadhav 2 жыл бұрын
Hon’ble court must rethink on decision…. Coz it will lead to increase in illegal construction activity
@amolsonawale2547
@amolsonawale2547 2 жыл бұрын
Khup mast
@prathamesh533
@prathamesh533 2 жыл бұрын
ते थंबनेल ला फोटो चांगला लावलाय 🤣🤣🤣🤣🤣
@milupatadiya.7205
@milupatadiya.7205 2 жыл бұрын
સરસ માહિતી છે
@shirishvatkar2145
@shirishvatkar2145 2 жыл бұрын
Poor people can't buy half guntha for residential use very high unrest in them no vote for Congress Sena nd Big Mafiya SP rastravadi 🔥🔥🔥
@dnyaneshwarkadam3529
@dnyaneshwarkadam3529 Жыл бұрын
He sagala nivadnuki poorta natak ahe
@somnathshinde5014
@somnathshinde5014 2 жыл бұрын
😍😍🥰🥰
@chaitanyachandurkar6852
@chaitanyachandurkar6852 2 жыл бұрын
First view and comment 🎉
@rohitjagatap9245
@rohitjagatap9245 2 жыл бұрын
😜😜😊😊
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 11 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 89 МЛН
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 10 МЛН
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 11 МЛН