माझे सर्व मित्र जैन आहेत म्हणून मी आज प्ररगपती पथावर आहे मी त्याना माझ्या जिवनातं आदर्श मानतो । मी मुस्लिम समाजातुन आहे । जय मानवता जय जैन
@sudhirdhanapune45672 жыл бұрын
आमीन ! तो फिर नल्ला-निहारी छोड दि चाचा 😂
@nikitapatil71312 жыл бұрын
@@sudhirdhanapune4567 chupp lavdya .
@Anand-ex7oc2 жыл бұрын
कादिर कोणी मस्करी करत असेल तर लक्ष देऊ नका... तुम्ही चार पैसे कमवले तर टोमणे मारणारे देखील जमा होतील पण तुमचं सुख आणि दुःख वाटून घ्यायला कोणीच येणार नाही चांगली सांगत कधीच वाया जात नाही👍
@valmikmahajan38102 жыл бұрын
कस ही असो आपला समाज धर्म कमी नको समजू रे...
@bindhassbol69022 жыл бұрын
@@sudhirdhanapune4567 ale ka jaativar.....mhanunach aapan evhdhe pragat ahot 🤣
@bhavanawagh54092 жыл бұрын
मी मराठी आहे माझा ऑपरेशनचा खर्च जैन मानसाने केला मी त्यांचे आभार आहे
@TheRIFLEKING2 жыл бұрын
आमच्या शेजारी जैन राहतात. शांत, गोड बोलणारे आणि कोणाला त्रास न देणारे असतात जैन. जर तुमच्या बाजूला जैन किंवा पारशी राहत असतील तर तुम्ही Lucky आहात.
@abhitapase80772 жыл бұрын
Hoy
@thegodfather22712 жыл бұрын
😲माझ्या शेजारी मुस्लीम आहेत 🥺
@akshayp52632 жыл бұрын
@@thegodfather2271 😂
@kushaq11732 жыл бұрын
@@thegodfather2271 pori la tras denar .denar mhanje denar.
@NikhilMali00012 жыл бұрын
@@thegodfather2271 कॅमेरे लावा पहिला कोणते कोणते कांड करतात ते कळेल आणि लोकांना दाखवायला पण येईल
@sambhajijadhav31162 жыл бұрын
अगदी खरं आहे . याच तत्वानं जगणारी वागणारी व्यवहार करणारी इतर धर्मातील लोकही श्रीमंत आहेत . जैन धर्मातील तत्वे समस्त मानवाला एक चांगली दिशा आणि मार्गदर्शन देणारी आहेत . हे मान्य करायला हवे . जय जिनेद्र
@abhisheksangale94022 жыл бұрын
तुम्ही आमच्या समाजाची योग्य माहिती दिली व जे काही कौतुक केले त्याबद्दल आभार🙏💕
@sachinpahade92902 жыл бұрын
🙏tyni satya mandal ani he khrch ahe tumcha kadn shikny layk khup ahe
@sachingite132 Жыл бұрын
अरे सांगल्या तु तर वंजारी ना रे
@chinmaykalmankar14042 жыл бұрын
जैन समाज हा आपल्या कामात मग्न असतो.शांतपणे कष्ट करत आणि आपलं आयुष्य आनंदाने जगण्यात हा समाज धन्यता मानतो.व्यवहारावर असणारं प्रभुत्व हासुद्धा त्यांच्या उत्कर्षाचे फार महत्वाचं कारण आहे.याशिवाय साधकांची परंपरा आणि त्यांचा आदर करण्याची वृत्ती या समाजात आजही आस्तित्वात आहे.
@sunilmatakar7972 жыл бұрын
True
@MW-kw9xc8 ай бұрын
British selected minority like parsi ,jain before they left India to given them liences and funding to start business so minority will have financial powers in their hand ... Same strategy used by British in Africa also
@mirakortikar45362 жыл бұрын
खरच जेन लोक खुप शांत आणि मायाळू कोणताही त्रास देत नाही
@shashikantchandanshive85772 жыл бұрын
जैन प्रगती करतात कारण- १. लहानपणापासून मुलांना वेळ कोठे द्यायचा हे संस्कारातून बिंबवले जाते. २. संख्येने कमी असल्याने राजकारण, युवा मंच, टोळकेबाजी पासून दूर असतात. ३. घरातील वातावरण आनंदी शांत आणि स्थिर असते जे आधीच्या पिढीने तयार करून ठेवलेलं असतं ४. दारू, तंबाखू गुटखा मटका याशिवाय जागरण गोंधळ, जत्रा यात्रा खर्चिक देवदेवतांच्या नादी न लागता कामा कडे लक्ष दिले जाते. ५. साधारण आज आपण जो विचार करत असतो जिथं जागा घ्यावी म्हणतो तिथं जैन किमान तीस चाळीस वर्षे आधीच पोहोचलेले असतात. ६. स्वातंत्र्याच्या आधीपासूनच ते गावच्या भानगडीत न पडता धंदा सुरू करण्याचा विचार आणि कृती करताना दिसतात......... भांडणं वाद न करता फक्त आणि फक्त ध्येय गाठण्यासाठी झटताना आढळतात. ६. हिंदू- मुस्लिम वादग्रस्त मुद्दे उपस्थित करतात पण जैन कोणाच्या डोळ्यांवर न येता जाळपोळ, आंदोलन, उपोषण न करता तो वेळ व्यावसायिक, शैक्षणिक, कौटुंबिक आणि सामाजिक गोष्टी ना देतात. ७. स्वतः वर जबरदस्त संयम ठेवणे हे त्यांचे कसब आहे. ८. जातीपातीच्या उतरंडीची झळ यांच्या वाट्याला आली नाही हे लक्षात घेतले पाहिजे....हे एक अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणता येईल. अशा आणि आणखी बऱ्याच चांगल्या गोष्टी सांभाळून ठेवल्याने जैन प्रगतीपथावर आहेत
@jeetdesai518 ай бұрын
❤
@RajratnaBarade5 ай бұрын
Right
@ShindeSarkar552 жыл бұрын
खुप छान विश्लेषण.... पुर्ण समाजाने त्यांचा आदर्श घ्यावा
@harshalbafana48712 жыл бұрын
खरच ताई खूप छान माहिती सागीतली तूम्ही जैन समाजाकडून तूमचे मनपूर्वक धन्यवाद🙏💕
@ruturajpilankar42552 жыл бұрын
मी रत्नागिरी मध्ये राहतो, आमच्या रत्नागिरी शहरामध्ये जैन समाजाची लोकं राहतात. शहरात गल्ली गल्लीत जैनांची दुकान आहेत. जैन समाजाचे मंदिर सुद्धा आहे. शहराच्या अनेक विकास कामांमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. शहरातील हिंदु मंदिरांसाठी या समाजाच्या लोकांनी खुप मोठ्या देणग्या दिल्या आहेत. त्यांचे सण समारंभ ते खुप उत्साहात साजरे करतात. इतरांना मदत करतात . खुप शांतप्रिय असतात.
@bharatwadkarjain86282 жыл бұрын
गेल्याच आठवड्यात आलो होतो रत्नागिरी मध्ये मारुती मंदिरा जवळ शुद्ध शाकाहारी हॉटेल मिथिला मध्ये छान जैन पदार्थ जेवायला मिळालं.दिवस भर रत्नागिरी च्या आस पास फक्त शाकाहारी आणि जैन पदार्थ मिळणे कठीण होत.thanks मिथिला हॉटेल.
@adgondapatil9612 жыл бұрын
A y psil
@kanchanmangave608810 ай бұрын
आमच्या समाजाबद्दल खूप चांगली आणि सत्य माहिती सांगितली .त्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद🙏
@LovelofiAV7710 ай бұрын
Mla bolaych ahe
@kanchanmangave608810 ай бұрын
@@LovelofiAV77 Ho bola
@kanchanmangave608810 ай бұрын
@@LovelofiAV77 ho bola na
@kanchanmangave60889 ай бұрын
@@LovelofiAV77 s
@avinandre31302 жыл бұрын
जैन धर्मिय मनमिळावू , शांतताप्रिय , फालतू पैसा खर्च करत नाहीत , आपल्या कामात प्रामाणिक व हुशार असतात.
@jagdishcheulkar99042 жыл бұрын
🙏ताई आपण जैन समाजाविषयी त्यांच्या शांत एकता आणि संयमी गोड संभाषण व्यापार करणाची पद्धत सांगितली छानच आहे, माझी Pest control Service आहे पंधरा वर्षे चालली आहे, जैन समाजाचे बरेच क्लायंट माझे आहेत सारेच शांतप्रीय समाधानी व्यवहारीक एकतेचे राहणारे आहेत, सुंदर प्रतीभाशाली 👌एक नंबर समाज.
@santoshdixit60412 жыл бұрын
अत्यंत शांत व कामासाठीच असणारी चिकाटी व्यवसाय फार फार चिकाटीने काम करतात. अत्यंत फार फार मोठी गोष्ट आपण आपल्या मध्ये या गोष्टी आपल्यात आजमावणे गरजेचे आहे.
@arvindsheral68572 жыл бұрын
नुसत्या बचतीने कोणी कधीच श्रीमंत होऊ शकत नाही तर ती बचत योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे "एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ" या दोन प्रमुख गोष्टींमुळे पारशी, जैन, मारवाडी इ. समाज खूप सधन व संपन्न आहेत.
@vimalbardiaify2 жыл бұрын
Not all Jains are rich. But they lives in such a dignified and graceful way that people consider them rich. The perfect manifestation of self esteem and self respect.
@codstealth5540 Жыл бұрын
Muh ki baat bole aap
@Anand-ex7oc2 жыл бұрын
असं काही नाहीये... मी स्वतः जैन आहे आमच्यात शिक्षणाला महत्व दिलं जातं... आमच्यात काहीच जमत नसेल तर धंदा करायला लावतात नाही तर डॉक्टर इंजिनिअर होण्याला कोणत्या भारतीय आवडत नाही... आम्ही काही मंगळ ग्रहा वरून आलो नाही घरात कोणता ना कोणता धंदा असतो तोच आम्ही काट कसर करून सांभाळतो.
@Anand-ex7oc2 жыл бұрын
@dkeditz420 हो मॅक्सीमम मोठे बिझनेस फक्त राजस्थानी आणि गुजराती लोकांची आहेत..... मराठी कानडी तमिळ आणि इतर भाषा बोलणारे जैन जॉब वगेरे करण्याला प्राधान्य देतात. तरी सुद्धा मराठी जैन देखील फार यशस्वी असतात.
@anandbarvesukrutlifescienc20252 жыл бұрын
Jains don't just do business, they create value that continue to help their future generations
@nikitapatil71312 жыл бұрын
In short Jain lokk khupp mehnati asatat mhanun yevde successful banta .
@mangeshtawde83762 жыл бұрын
Marathi lokanmde pn jain samaj asto na...
@riteshbharutjain7432 жыл бұрын
Right bu
@dhanpalsankanna76922 жыл бұрын
I am Jain and I am proud of it.i agree to you mam.I think you have done very perfect study.thank you very much doing so.👍👍👍👍
@vernaingawale51062 жыл бұрын
Chukiche ahe Jain lok kam karta tyana kashe vagavtat te tumhala kay kalmar te aplyach community la madat kartat
@rishabhgundecha308 Жыл бұрын
@@vernaingawale5106 प्रत्येक समाज मध्ये काही खराब लोकं असतातच,पण ह्याचा अर्थ असा नाही की सगळे लोकं तसेच असतील। एकदा कर्मवीर भाऊराव पाटील,विक्रम साराभाई,भामाशाह,राणी अब्बाक्का चौटा,श्रीमद राजचंद्र,लाला हुकूमचंद जैन,अमरचंद बांठिया,विंग कमांडर अभिनंदन वर्धमान,व्हाईस ऍडमिरल अतुल कुमार जैन,धुळप्पा भाऊराव नवले,आचार्य विरासेना,वीरेंद्र हेग्गडे,शांतीलाल मुथा (भारतीय जैन संघटना,पुणे),इत्यादी चे देशासाठी चे योगदान बघा।हे पण जैन समाज मधले आहेत
@navneetgundecha4800 Жыл бұрын
@@vernaingawale5106 प्रत्येक समाज मध्ये काही खराब लोकं असतातच,पण ह्याचा अर्थ असा नाही की सगळे लोकं तसेच असतील। एकदा कर्मवीर भाऊराव पाटील,विक्रम साराभाई,भामाशाह,राणी अब्बाक्का चौटा,श्रीमद राजचंद्र,लाला हुकूमचंद जैन,अमरचंद बांठिया,विंग कमांडर अभिनंदन वर्धमान,व्हाईस ऍडमिरल अतुल कुमार जैन,धुळप्पा भाऊराव नवले,आचार्य विरासेना,वीरेंद्र हेग्गडे,शांतीलाल मुथा (भारतीय जैन संघटना,पुणे),इत्यादी चे देशासाठी चे योगदान बघा।हे पण जैन समाज मधले आहेत
@navneetgundecha4800 Жыл бұрын
@@vernaingawale5106 ekda bhartiya jain sanghtana che kaam bagha, search kara ,aajun paan bharpur jain sanghtana/sanstha aahet je saglya sathi kaam karte Nantar comments kara
@sandipjambhale82262 жыл бұрын
जैन समाज यांच्याबद्दल बोलायचं झालं तर पूर्णपणे सात्विकता खाण्यात, वागणयात, बोलण्यात मला अगदी मनापासून आवडतो हा समाज बरंच काही शिकण्यासारखे असत यांच्याकडे मी नेहमी आदर करतो या लोकांचा.
@kirandeshmukh2162 жыл бұрын
जय जिनेंद्र मैथिली आपलं विश्लेषण एकदम खास 👌
@sagarkhobragade74262 жыл бұрын
खूप सुंदर जैन धर्माचं विश्लेषण केलं मैथिली मॅडम.
@shivrajjagdale60812 жыл бұрын
vivek bindra ne kela ahe madam ne copy kelay
@rushikeshdeshpande1172 Жыл бұрын
Jain samaj khup Great ahe khare tar tyani Deshache netrutve karayla pahije proud of you
@ShubhamJain_IND2 жыл бұрын
अहिंस परमो धर्म ! जिओ और जिनो दो ...
@Khavchat2 жыл бұрын
🙏🙏🙏
@pratikpawar48462 жыл бұрын
Dharma hinsa tathaivach, purna bola.
@Atharva56502 жыл бұрын
धर्म हिंसा तदैवच
@Atharva56502 жыл бұрын
स्वतः मरा दुसऱ्याला बी मारा😁
@rj61692 жыл бұрын
@@pratikpawar4846 ते भगवद् गीता मध्ये पुढे सांगितले आहे.. गीतेत अस आहे की, .. सत्य आणि सामर्थ्य यांचा विजय म्हणजे अहिंसा, आणि सत्य व सामर्थ्य पराजित होऊन अहिंसा जिंकते ती अहिंसा नसून कायरता असते
@vinodbaviskar41642 жыл бұрын
शांत,संयमी जैन समाजाचा आम्हाला अभिमान आहे
@aakashbidkar4102 Жыл бұрын
Proud to be Indian 🇮🇳... Proud to be Jain ❤
@arunborghate37852 жыл бұрын
प्रगती करायची असेल तर कच्छी, गुजराथी ,मारवाडी,जैन यांच्याशी मित्रत्वाचे नाते ठेवा ,नक्किच प्रगतीचे द्वार उघडेल !
@rajshinde77092 жыл бұрын
मराठी माणूस अज्ञान,अहंकार, राजकीय नेत्यांसाठी घोषणा ,सतरंज्या उचल, गुंडगिरी, उत्सवाच्या वर्गण्या अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणून मराठी माणूस प्रत्येक क्षेत्रात मागे राहिला. जय महाराष्ट्र
@sah13722 жыл бұрын
Jain sudha marathi astat! Fakt farak ewdha te bhavnanchya bharat vichar karun kahi karat nahit shant dokyane sagal kartat;
@tusharkonde68942 жыл бұрын
me Marathi Jain ahe, ani ase ajun khup aahet jas ki Raju shetti, karmveer Bhavurao patil.
@worldaffair14502 жыл бұрын
ब्रह्मण जैन वैष्णो ❤️❤️❤️❤️❤️
@rajshinde77092 жыл бұрын
@@sah1372 👌👍
@rajshinde77092 жыл бұрын
@@tusharkonde6894 👍
@Khavchat2 жыл бұрын
जैन समुदायाला शतशः नमन!🙏 पारशी आणि जैन समुदायाने भारताच्या प्रगतीला खूप हातभार लावला आहे! त्यांचे उपकार हिंदूंनी कधीही विसरता कामा नये!🙏🙏🙏
@goodinformation54682 жыл бұрын
जैन हा हिंदू धर्माचा भाग आहे.
@SB-nu9yt2 жыл бұрын
हिंदूंनी सुद्धा त्यांना कधी minority च्या दृष्टीने वागणूक दिली नाही ...
@shrinathbharate62312 жыл бұрын
खतरूड पहिल्यांदा योग्य प्रतिक्रिया दिली. धन्यवाद
@ALS92 жыл бұрын
@@goodinformation5468 नाही आहे, तो वेगळा धर्म आहे,
@RokingAB2 жыл бұрын
गुजराती आता जैन लोकांना भारी पडत आहे. प्रत्येक धंदा मध्ये
@shankarpatil63032 жыл бұрын
मैथिली अतिशय उत्कृष्ट वर्णन केले आहे धन्यवाद
@prafullkoli76022 жыл бұрын
Me 10th fail hoto me job la dukana madhe Kamala hoto malak Jain hote tyani mala 10th pass karun ghtle aj me graduate ahe v maza chotasa swatcha business ahe he sarv maze malak Vijay Surana Ani jitendra Surana hyncha mule zhale.
@amitkirve10512 жыл бұрын
राहिला कुठे आहे तुम्ही
@kiranbalhal61012 жыл бұрын
@@amitkirve1051 koli obviously mumbai jawal rahattat te
@shubhamthakare13382 жыл бұрын
❤️💕❣️
@monalipatil15932 жыл бұрын
खुप छान गोष्ट...... तुम्ही भिडू अभ्यासपूर्ण सर्व बाजुने योग्य प्रकारे मांडता. 👍👍👍👍👍🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
@varshapatil10532 жыл бұрын
khupch chan mahiti dili yekdam shant सागितलं आणि jian असतात पण असेच कोण जरी बोले तरी ते लक्ष्य न देता पुढे जातात आणि मोठे होतात ❤
@psyc_aniket2 жыл бұрын
मराठी माणूस गरीब का आहे? कारण फालतु गोष्टी मद्धे जास्त लक्ष दारू,आणि पारू , __के देवाने गांजा बस एवढीच दुनिया
@Eldrago77002 жыл бұрын
@@sushantnaik5050 mulat shikshan hon n hon ha muddach nhi ,,khrtr jidd havi ekhadi gosht kryla ..jidd asel tr lok impossible vatnarya goshti possible krun dakhvtat, ani te aplyatil thodkech sadhya krtat
@RokingAB2 жыл бұрын
मराठी माणसानी सगळं विकून खाल. पाटील. राजे. दादा. मोठे पनात संपला.
@Eldrago77002 жыл бұрын
@@RokingAB he khar bollat ..jra god boll ki ..amhi havet
@sapnac32572 жыл бұрын
Marathi aadmi ek dusre ko support nhi karta balki use niche khichne ko tayyar hota he agar marwadi ki dukan me jaoge to uske worker bhi Marwadi honge lekin marathi aadmi bhaya ko rakhega marathi ko nhi rakhega 🙏
@jd..30392 жыл бұрын
भाई मी पण जैन आहे आणि मराठी पण...ते पण मौर्य साम्राज्या पासून मी महाराष्ट्रातच राहतो आणि आमची फॅमिली आमचे पाहुणे सगळे मराठीच आहेत ...
@rpchougule46352 жыл бұрын
खरे आहे .अभीमान आहे जैन धर्माचा
@SalimShaikh-te3gk2 жыл бұрын
माझा एक मित्र जैन आहे तू फार प्रामाणिक आहे जे काही बोलतो तो प्रामाणिकपणे बोलतो नेहमी चांगली मदत करण्याची भावना त्यात आहे
@chaitanyaakumbhar82522 жыл бұрын
They are united. That's why society growth is more in this community
@टिरंजननकले2 жыл бұрын
व्हिडियोमध्ये वाट्टेल ते फेकले आहे. जैन पंथीय श्रीमंत आहेत कारण ते एकमेकाना आर्थिक मदत करणे व आधीपासून व्यवसायात असणे हे आहे. ह्यातील अनेक लोकांचे वोट्स -ऍप गररोप आहेत जेथे कोणत्या ठिकाणी कोणत्या दुकानाची/व्यवसायाची गरज आहे ह्याचे मार्गदर्शन केले जाते. म्हणूनच कलकत्त्याचा जैन चेन्नईला जाऊन व्यवसाय करो शकतो . आणि पुण्याचा मराठी दुकानदार साताऱ्यालाही दुकान उघडू शकत नाही. वडील/काका/मामा/सासरे ह्यांच्याकडून कमी दरात कर्ज घेणे/ कच्चा माल आपल्या जातीतील लोकांकडूनच घेणे हेही चालते. ह्यालाच कम्युनिटी बिल्डिंग असेही म्हंटले जाते. कर्नाटकातील जैन समाजात मोठ्या प्रमाणावर हुंडा घेतला जातो लग्नाच्यावेळी
@mvprcys9 ай бұрын
Correct, they don't allow there money to go outside their communities, same with vaishnav gujjus, jay jinendra, jay shri Krishna are their business logos, they prefer their people only!!
@arvindbute71322 жыл бұрын
आपण मराठी माणसांनी जैनाकडून unite कसे रहावे हे शिकले पाहिजे.खूप छान व्हिडीओ बनवाला आहे.👌👌👌👌
@dhanshrigadekar394 Жыл бұрын
Majhe mr.jain ahe me marathi ahe🥰🤗 but me khupp happy proud to jain😍
@amitsolankure13282 жыл бұрын
मला अभिमान जैन असल्याचा. धन्यवांद Bol Bhidu.
@amarsawant93612 жыл бұрын
आपण जात पात मानतो म्हणून मागे आहोत... जैन लोक कधीच गुलाम नव्हते त्यामुळे त्यांची प्रगती झाली...
@nikitapatil71312 жыл бұрын
Apan mave aahot karan . Aplya nokrya Parprantiyani nelya . Apan mage rahun gelo Anni te pudhe gele
@sanikawani79042 жыл бұрын
@@nikitapatil7131 बरोबर आपण सगळं निर्माण केला, दानधर्म केला, प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याच्या जीवावर सगळे.मोठे झाले.कुत्रे
@Berar243652 жыл бұрын
जैन काय भारताच्या बाहेर राहत होते का ? ते पण इंग्रजांचे गुलाम होते.उगा कौतुक करायचं म्हणून मूर्ख विधाने करू नका
@amarsawant93612 жыл бұрын
@@Berar24365 yes
@sureshpatil23722 жыл бұрын
सर्वच जैन लोक चांगले आहेत असं म्हणता येणार नाही. जैन समाजामध्ये कांहीं गोष्टी खुप चांगल्या आहेत. व्यवसाया मध्ये फक्त आपलाच समाज कसा पुढं जाईल हा गुण वाखाणण्याजोगा आहे.
@rajeshmodi19922 жыл бұрын
Ha gun nave tar durgun aahe ...
@rishabhgundecha308 Жыл бұрын
भाऊ प्रत्येक समाज मध्ये काही खराब लोकं असतातच,पण ह्याचा अर्थ असा नाही की सगळे लोकं तसेच असतील। एकदा कर्मवीर भाऊराव पाटील,विक्रम साराभाई,भामाशाह,राणी अब्बाक्का चौटा,श्रीमद राजचंद्र,लाला हुकूमचंद जैन,अमरचंद बांठिया,विंग कमांडर अभिनंदन वर्धमान,व्हाईस ऍडमिरल अतुल कुमार जैन,धुळप्पा भाऊराव नवले,आचार्य विरासेना,वीरेंद्र हेग्गडे,शांतीलाल मुथा (भारतीय जैन संघटना,पुणे),इत्यादी चे देशासाठी चे योगदान बघा।हे पण जैन समाज मधले आहेत भाऊ
@arunkumarshiroorkar85332 жыл бұрын
मैथिली आज छान दिसतीये. Thnx for good information. Jain community follow Dr babasaheb ambedkar policy. Education is very important
@swapnilmhaske95262 жыл бұрын
म्हणजे काल छान नव्हती दिसत का😀😀
@Cricket45-virat2 жыл бұрын
खरंच ही माहिती चांगली सांगितली आहे अशा पद्धतीने आपण सर्व लोक वागलो तर आपली सुद्धा प्रगती होईल
@sunnypawar78732 жыл бұрын
एक व्हिडीओ मराठी माणसाची स्वातंत्र्य पूर्वीची आणि स्वातंत्र्य नंतरची परिस्थिती बद्दल बनवा
@GLOBALSUYASH2 жыл бұрын
✔️
@sameermachale99572 жыл бұрын
हो खरंच बनवा फोटो सहित
@BlokeBritish2 жыл бұрын
swatantra ke pehle aur uske baad marathi manus ka haalat mei kuch alag hai kya ?
@nikitapatil71312 жыл бұрын
Gulam banale aahet Marathi lokk . Aplyach pradeshat aplya nokrya parpratiyani nelya apan ajun pan jagi nahi zalo . Karan Gulam kadhich awajj uthu shakat nahi .
@BlokeBritish2 жыл бұрын
@@nikitapatil7131 well said Nikky girl
@jainstatus55092 жыл бұрын
Proud to be Jain🏳️🌈💯
@jaygujar39502 жыл бұрын
0u put
@thegodfather22712 жыл бұрын
💪😃 मोटा भाई अमित शहा सुध्दा जैन आहेत 🚩🚩🚩
@Phoenix-mh2 жыл бұрын
@Prithviraj Shinde.. हो.. पण जैन आहेत जैन धर्मा मधे बरेच पंथ असतात.. त्या नुसार है सत्य आहे
@rd42172 жыл бұрын
Ani te tadipar sudha hote
@paddysharma42552 жыл бұрын
He is not Jain he is vaishnav
@rohitsutar55572 жыл бұрын
मानल तुम्हाला. अतिशय महत्त्वाची माहिती दिली आपण. क्या बात है वा.
@SamanScholar2 жыл бұрын
Parshi lokch jainism madhe ghusun tyala 2 bhagat divided kel tyatal sampurn pandhare kapde ani mask ghalnare hech parshi lok hot 👌👍
@Indian__072 жыл бұрын
मुस्लिम लोक बोलतात आम्ही minority अन्याय होतोय हिंदू जगू देत नाही .. जैन आणि पारशी लोकांच्याकडून शिका सगळयांनी 👍👍
@indianindian74932 жыл бұрын
Agdi barobar.
@thegodfather22712 жыл бұрын
👌👌😊🙏🚩🚩🚩
@RahulWalli2 жыл бұрын
Right bro
@KarimShaikh-b3t4 ай бұрын
मुस्लिम मुळे हे लोक वाचतात .मुस्लिम नसते तर तुम्ही या लोकांना टार्गेट केले असते.
@varshagodre28692 жыл бұрын
खरं आहे! अजुन तरी आम्ही संस्कार टिकवलेत!
@adityashaha66682 жыл бұрын
I am also proud of jain community because am also jain Gujarati and didi you are really true and thanks for video 🙏🙏🙏
@digutumwad12722 жыл бұрын
आदर्श समाज आहे.देशालाहितकारक आहेत.
@vijaykale49432 жыл бұрын
तुमचं एक एक वाक्य खरं आहे.
@dattatrayyadav10942 жыл бұрын
Jain people respect not only other religions but also behave equally with all castes in Hindu community.
@Hindu86575 ай бұрын
आमच्या शेजारी गदीया आडनावाचे जैन आहे आणि ते पण शेतकरी आहे अतिशय शांत मनमिळाऊ माणसे आहेत❤❤
@madybaba.69202 жыл бұрын
I am Jain. marathi .and I proud
@mohanirajmulay49792 жыл бұрын
अगदी सत्य आहे ह्याची नोंद कोणीही घेत नाही बरं
@ScrollwithPJ2 жыл бұрын
आमच्या गावात पण जैन लोक राहतात आणि ते खुप श्रीमंत आहेत सगळ्यांच्या घरि बंगले आणि करोडोंच्या गाड्या आहेत तरीही त्यांना कसलाही गर्व नाही.
@musicwallah17232 жыл бұрын
Mehnatini kamavlyavar kaslach garv Rahat nahi
@devanandgurav55332 жыл бұрын
Khupach chhan mahiti, Nakki Yatun Shiknyasarakhe ahe Thanks mam
@priteshostwal50662 жыл бұрын
मला गर्व आहे मी जैन आहे...
@shridharpote93472 жыл бұрын
Khup chaan , aple lok निंदा कोर्ट कचेरी ,घरात पसारा ,प्रॉपर्टी स्पर्धा यात अव्वल आहेत ,पैसा असला तरी सुख घेत नाहीत
@mayurm.londhe19972 жыл бұрын
खरंतर आज आपल्या देशाला स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण झाली संपूर्ण देश आजादी का अमृत महोत्सव साजरा करत आहे. पण मला एक प्रश्न नेहमीच पडतो खरंच आपला देश स्वतंत्र झाला आहे का? या देशांमध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, पारसी, ख्रिश्चन, जैन असे सर्व धर्म आहेत. तरी पण आज आपल्या या जातीय व्यवस्थेचे भूत मात्र कायम आहे.😢 याची फार मोठी खंत वाटते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात मोठे लिखित संविधान भारताला दिले. तरीपण आपल्या देशात एकता नाहीये. मी आपल्या बोल भिडू या यूट्यूब चैनल च्या सर्व टीमला एक विनंती करतो की त्यांनी जातिव्यवस्थेवर व्हिडिओ बनवावा कारण आजही आजच्या या ऍडव्हान्स जगामध्ये जातीय अत्याचार रोज होत आहेत. दलितांचा कैवारी कोणी आहे का? विचार करा आणि ७५ वर्षांमध्ये जे बदल झाले नाहीत. ते यापुढेही होतील की नाही याची शाशंका मात्र नक्कीच. मु.पो तेर ता. जि उस्मानाबाद मयूर लोंढे
@Berar243652 жыл бұрын
आंबेडकरने संविधान दिले ? काय खासगी प्रॉपर्टी आहे काय आंबेडकरची ? 289 सदस्यांनी मिळून तयार केलंय आणि स्वतप्रत अर्पण केलाय . स्वतःच्या पोळीवर तूप ओढायचं सोडा
@mayurm.londhe19972 жыл бұрын
मी प्रश्न काय मांडलाय तुम्ही उत्तर काय देताय.!
@mayurm.londhe19972 жыл бұрын
अशा मानसिकतेमुळे आज आपण इथेच आहोत.
@mayurm.londhe19972 жыл бұрын
@@Berar24365 मी प्रश्न काय मांडलाय तुम्ही उत्तर काय देताय.!
@MrGP-tb8th2 жыл бұрын
माझी Gf पण सिंधी आहे आणि ती खूप शांत आणि सरळ स्वभावाचे पण ते माझ्या वरती पैसे खर्च म्हणूनच खूप प्रगती करत असतील ❤️☺️ पण सिंधी लोकांचे वागणूक खूप छान आहे
@adityapande27932 жыл бұрын
Tu tar lucky ahe
@pratimasanghai85002 жыл бұрын
Proud to be a Jain .. Jai Jinendra 🙏
@youtubarshiri5202 жыл бұрын
Jay jinendra 🙏 I Am be jain ..💖
@ajaysarwade3582 жыл бұрын
I am Buddhist. But we appreciate you, your religion,your strategy about buissness...
@pratimasanghai85002 жыл бұрын
@@ajaysarwade358 thanks 🙏 We also respect Buddha 🙏🙏🙏 Bhagwan Buddha and Bhagwan Mahavir their teachings are similar 👍
@pratimasanghai85002 жыл бұрын
@@youtubarshiri520 jai jinendra 🙏
@ajaysarwade3582 жыл бұрын
@@pratimasanghai8500 Thanks plz support us For buddhism
@hdpatle76242 жыл бұрын
खूप छान माहीती दीलीत. मला त्या़च्याबद्द्ल खूप ऊत्सूकता होती.
@narendrabarge98212 жыл бұрын
जैन लोक जैन समाजातील माणसाला मदतच करतील पण इतरांना व्यवसाय बदल माहिती देत नाही तरी पण मराठी समजत नाही पण जैनचे गुण घेतला पाहिजे
@rishabhgundecha308 Жыл бұрын
भाऊ प्रत्येक समाज मध्ये काही खराब लोकं असतातच,पण ह्याचा अर्थ असा नाही की सगळे लोकं तसेच असतील। एकदा कर्मवीर भाऊराव पाटील,विक्रम साराभाई,भामाशाह,राणी अब्बाक्का चौटा,श्रीमद राजचंद्र,लाला हुकूमचंद जैन,अमरचंद बांठिया,विंग कमांडर अभिनंदन वर्धमान,व्हाईस ऍडमिरल अतुल कुमार जैन,धुळप्पा भाऊराव नवले,आचार्य विरासेना,वीरेंद्र हेग्गडे,शांतीलाल मुथा (भारतीय जैन संघटना,पुणे),इत्यादी चे देशासाठी चे योगदान बघा।हे पण जैन समाज मधले आहेत भाऊ
@महाराष्ट्रनवनिर्माणसेना-न9म2 жыл бұрын
जैन लोक हे खूप गोड लोक असतात अन् व्यावसायिक असतात परंतु आता मराठी माणूस सुधा व्यवसायात उतरले आहेत.....
@sushilmhamunkar14332 жыл бұрын
खरच खूप चांगली लोक असतात जैन 🙏
@shubhamthakare13382 жыл бұрын
❣️❣️❤️❤️❤️💕
@rajendrasuryavanshi3232 жыл бұрын
एकदम खासच!! 🙏
@samanderson39232 жыл бұрын
Jain community people are pride of India 🇮🇳
@SapnillMore242 жыл бұрын
क्वालिटी प्रेझेंटेशन,ब्राईट फ्युचर .. #मैथिली
@Hindushakti87302 жыл бұрын
Chhan video👍👍👍
@vikrambahe26242 жыл бұрын
अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणे👌👌👍👍
@Absolute_Unlucky_Person2 жыл бұрын
The real peaceful community
@sushreetaacharya7826 Жыл бұрын
Yess
@Rohan72-o3f9 ай бұрын
जियो और जिने दो अहिंसा परमो धर्म हे तत्व लक्षात ठेवून जीवन जगाल तर पुण्य मिळेल, त्या प्रभावाने जीवनात सुख, शांती, आरोग्य, सौख्य, समृध्दी, भरभराट मिळेलच. 🙏जय जिनेंद्र🙏
@akhtarpirjade86852 жыл бұрын
मैथिली खूप छान विषद करतेस....खूप दिवसांनी पाहिले आणि. ऐकले...
@mvprcys9 ай бұрын
जैन समाजा च्या दोन गोष्टी आर्थिक उन्नतीसाठी मला खूप महत्त्वाच्या वाटतात मराठी माणसाने देखील अंगी कराव्या एक म्हणजे एकीचे बळ आणि दुसरी म्हणजे दानधर्म जैन समाजातील लोक गोसेवा आणि इतरही काही गोष्टींसाठी जो काही दानधर्म करतात हॉस्पिटल्स बनवणे धर्मशाळा या गोष्टींसाठी ते दानधर्म करतात. गोसेवा करणाऱ्या माणसाला कधी काही कमी पडत नाही!! मराठी माणसाने स्वतःला आर्थिक शिस्त लावून घेतली, तर महाराष्ट्रातही उद्योगधंदे टिकून राहतील.
@vinayakvidhate61262 жыл бұрын
जैन व्यावसायिकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या व्यापारातील वस्तू शक्यतो कधीही खराब होणारा पक्का माल असतो. नाशवंत मालाच्या व्यवसायात ते शक्यतो नसतात.
@sanjayjadhav74502 жыл бұрын
फार फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@sanjayjadhav74502 жыл бұрын
जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण
@rajendrachavan16552 жыл бұрын
सर्व जैन सारखेच असतील याला काही अपवाद आहेत 18 वर्ष सर्व्हिस केली 5 वर्षाची ग्रेजुती देतो असे पण काही जैन आहेत सर्वच प्रामाणिक असे कधी होऊ शकते का?
@95swt11 ай бұрын
majority loka pramanik ahet te bagha na.... negative goshta point out karna..positive acknowledge na karta, he aaplyatla inferiority complex dakhvto....!
@pranaypatare2643 Жыл бұрын
हे लोक एकमेकांना मदत करतात आपली लोक एकमेकांना खाली ओढतात यामुळे मराठी माणूस मागेच आहे
@sumitudekvlog17812 жыл бұрын
सर्वच जैन धर्मातील लोक चांगली नाही आहेत काही जैन सुद्धा खूप मतभेद ठेवतात..bharat diamond bourse (bkc) मध्ये जाऊन बघा मग कळेल कि आपल्या मराठी माणसाची पगार वाढ करताना खूप विचार करतात आणि आपल्या धर्मातील लोकांना पहिले प्राधान्य देतात त्याची विचार करण्याची श्रेणी अशी खूप वेगळी आहे ...
@ratnakar262 жыл бұрын
100% सहमत
@shashiachrekar1653 Жыл бұрын
आपले लोक हे अभ्यास आणि कामधंदा सोडून दोन कोटींच्या गाडीतून फिरणाऱ्या साहेबांचे संडास साफ करण्यातच धन्यता मानतात
@mahendrajamdar79942 жыл бұрын
अहिंसा परमो धर्म खूप सुंदर
@ushawakchawar59712 жыл бұрын
Khoob chhan mahiti Sangeet Li dhanyvad prernadai aahe
@r.s.r.59152 жыл бұрын
जैन लोक बेस्ट 👌❤️ जय जिनेंद्र
@santoshmarne32092 жыл бұрын
ताई तुमचे Best guide आहे
@prafullakhairnar42622 жыл бұрын
Very informative and nice video, other communities also follow this rule because it's necessity of future
Yes Jains and brahmans are the most sansakari and lilltrate community
@spcreation95122 жыл бұрын
तारक मेहता फेम शैलेश लोढा देखील जैन आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी साहेब जैन आहेत अमित शहा देखील जैन आहेत गौतम अडाणी जैन आहेत विंग कमांडर वर्धमान अभिनंदन हे देखील एक जैन च आहेत
@vinayaknaik25442 жыл бұрын
आणि दिलीप जोशी पण
@divyesh41502 жыл бұрын
Toh marvadi Jain aahe
@padmasinhpatil64572 жыл бұрын
Amit Shah Jain nahit Vaishanav ahet...
@madybaba.69202 жыл бұрын
@@padmasinhpatil6457 nahi jain marwadi ahe ani kolhapur chai mulgi sodat lagna kele ahe
@padmasinhpatil64572 жыл бұрын
@@madybaba.6920 Changal ahe...
@ashokjoshi43082 жыл бұрын
केवळ शिक्षण नव्हे तर अनुभव सुद्धा तितकाच महत्वाचा असतो. जैन लोकं त्यांच्या मुलांना लहानपणापासूनच business चे धडे देतात. ज्या वयात आपण गोट्या खेळतो त्या वयात ते business शिकत असतात.
@thetruth.9452 жыл бұрын
Kind and charitable community.
@rajusonawane86522 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@sandeshjawlekar48452 жыл бұрын
Proud to be maharashtrian..............
@pradeeppawar699 ай бұрын
हा समाज तामसी आत्माची देवाची कधी पूजा करत नाही. म्हणजे ज्या देवाना बकरे बळी देतात ते देव पूजा नाही करत. हे लोक काळ्या जादू टोना कधी कोणावर नाही करत. हे लोक मास मठन तामस खाद्य पदार्थ खात नाहीत. भारत देशाला भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीर यांचा धर्म पुढे नेऊ शकतो. ❤❤❤❤
@bhushankothari86132 жыл бұрын
Thank you Madam 👌🏻🙏🏻👏🏻❤️
@kirtikalantreazadcollegeof29492 жыл бұрын
Thank u mam मला गर्व आहे मी जैन धर्मात जन्मले
@musicwallah17232 жыл бұрын
Mala pan
@musicwallah17232 жыл бұрын
By the way Mazi mavshi ahe satarya madhe
@sohambhandari49592 жыл бұрын
proud💪 to be jain very true information about jainism thanku so much for📚your Observation to our Ethics🙏
@musicwallah17232 жыл бұрын
Yes proud to hona hi chaiye ❤️ Jai jinendra
@anikettaptte50072 жыл бұрын
Good info, shiknya sarkha video 🎥 aahe
@vishalpawar34072 жыл бұрын
मराठी माणूस खुप हळव्या मनाचा असतो तो कोनालाही फसवत नाही,जेंव्हा एखादा व्यवसाय करतो त्या व्यवसायातले ६/५ कळत नाहीत. मराठी माणूस अडचणीत असनार्याला कायम मदत करतो म्हणून मागे पडला. या उलट जैन समाज ,हा आपल्या कामाशी काम या तत्वाचा असतो,आपल्याच समाजाच्या लोकांना मदत करतो,म्हणून तो पुढे आहे. Sorry mam- जैन समाजातीची राहनीमान साधे नसते.?
@kajalraut86952 жыл бұрын
Your right
@yashkaswa12202 жыл бұрын
Jain samajacha rahiniman ka sadhe naste ? Aaj Ambani suddha nusta dal -bhaat khichadi var jagto Ani marathi mansakade pagar zhala ki tyala udvaychi tayari suru hote Non-veg , daaru , theatre, shopping, etc Jain lokana ya kuthlyach goshti cha naad nasto This is the main difference
@sanikawani79042 жыл бұрын
Vishal Pawar बरोबर दादा आपल्या मराठी माणसांना गुलामीची इतकी सवय झालिये की स्वतः पराक्रम गाजवला तरीही दुसऱ्यांच्या madhyaavar घालतात
@vernaingawale51062 жыл бұрын
Jain lok lapun chapin sagli kam kartat
@piyu...19762 жыл бұрын
@@yashkaswa1220 brobar marathi lok daru ani mutton yavar paise udavtat... Paise ale ki natevaikana pan visartat.
@SantoshPatil-dq6gg2 жыл бұрын
भगवान महावीरांच्या अपरिग्रह या तत्त्वाचे पूर्ण पालन केल्यामुळे जैन लोक श्रीमंत असतात