छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असुन काही होत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तुत्व,गुण, संस्कार, पराक्रम, धाडस ज्याच्या अंगी तोच खरा वारस.....
@indian62353 Жыл бұрын
Right
@welcomemychannel5488 Жыл бұрын
अगदी बरोबर दादा
@user-fx9kv1mw2r Жыл бұрын
दत्तक आहेत हे दासिपुत्र
@buzztube1738 Жыл бұрын
Shivraian nantar konihi yugpurush janmala aala nahi
@jayrajgaikwad-xt6ne Жыл бұрын
@@buzztube1738 हे सत्य आहे त्यानंतर श्रीमंत छत्रपती राजर्षि शाहू महाराज हे राजे राजे शाहीत होऊन गेले त्यानंतर कर्तृत्व होते. इतर वशजांच्याकडे देखील पण लोकशाही आली हे सत्य आहे.
@8txj45 Жыл бұрын
वंशज आहेत म्हणून लोक इज्जत करतात.बाकी वागणं भोगस
@jayrajgaikwad-xt6ne Жыл бұрын
लय अक्कलेचे तारे तोडू नकोस तुझ्या घरचे बघ.
@amitjadhav6998 Жыл бұрын
@@jayrajgaikwad-xt6ne🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌
@jayrajgaikwad-xt6ne Жыл бұрын
?
@jayrajgaikwad-xt6ne Жыл бұрын
@@amitjadhav6998 तुला काही अडचण रे कायम आम्ही राजे म्हणणार आमचे छत्रपती घराणे राजे होते आहे ह्या पुढे राहणार छत्रपती पण राहणार लायकी नसलेल्यांना ह्याची काय किंमत
@amitjadhav6998 Жыл бұрын
@@jayrajgaikwad-xt6ne nahi kahi adchan nahi, tujhe ghar, poranche kshikshan, loan, nokri dhanda, aajarpan hyanchi jababdari te lok ghet astil tar tyanche pay dhun pee.
@vishaldasharathteli6425 Жыл бұрын
संयम आणि शांतता बाळगणारे एकच राजे छत्रपती संभाजीराजे कोल्हापूर 🚩🚩
@cursedspirthere Жыл бұрын
खरचं रॉयल माणूस छत्रपती संभाजी राजे ✌️😎
@gajananmore2953 Жыл бұрын
💯🙏
@kamleshhatim6893 Жыл бұрын
राजे फक्त शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज, आताचे हे मलिदा खाणारे राजे
@sks1464 Жыл бұрын
दत्तक आहेत छ शिवाजी महाराज यांचे कोणी वंशज आज जिवंत नाही
@indian62353 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात 👍 जय शिवराय🚩🚩
@jimmssv9238 Жыл бұрын
Shahu Maharaj???
@indian62353 Жыл бұрын
@@jimmssv9238 हो. ते सुद्धा 👍
@kamleshhatim6893 Жыл бұрын
@@jimmssv9238 अगोदर चे सर्व राजे हे जनते साठी जगायचे,आताचे फक्त नावा पुरते आणि जनतेला लुटणारे.
@rohansarje7279 Жыл бұрын
राजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज
@powergaming1712 Жыл бұрын
त्या मुळे सातारचा विकास झालाच नाही पण सातार मध्ये कराड चा विकास खुप चांगला झाला
@warning64459 Жыл бұрын
Congress?
@indian62353 Жыл бұрын
Right
@indian62353 Жыл бұрын
कराड मध्ये 'पृथ्वीराज चव्हाण, यशवंतराव चव्हाण, श्रीनिवास पाटील' यांच्यासारख्या "चांगल्या, सुसंस्कृत व स्वच्छ चारित्र्याच्या" नेत्यांमुळेच कराडचा प्रचंड विकास झाला. पृथ्वीराज चव्हाण यांनी तर कराडचा अक्षरशः कायापालट केला...
@RajuWagh-pp6ed Жыл бұрын
😅
@ashishtupe005 Жыл бұрын
@@indian62353yan ni vikas kela bt kayapalat nai. Ithli lokach ithlya vikasa mage ahet. Baki amdar khasdar kahi kamache naiyet.
@swapnilgharat7968 Жыл бұрын
आमचे फक्त दोनच राजे .....श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री छत्रपती शंभाजी महाराज.... बाकी आम्ही कोणाला राजे मानत नाही...
@aniketb.2211 Жыл бұрын
Then what about Chhatrapati Rajaram Maharaj and Chhatrapati Shahu Maharaj (son of Sambhaji Maharaj)? They played a significant role in establishing Swarajya pan India. Don't forget that.
@karankirtishahi4181 Жыл бұрын
Samrat ashoka fakta, baki sagle bhurte sardar
@Iambhavesh1 Жыл бұрын
@@karankirtishahi4181Chatrapati Shivaji Maharaj Kon Hote Mg
@karankirtishahi4181 Жыл бұрын
@@Iambhavesh1 Chote mothe sardar hote
@Iambhavesh1 Жыл бұрын
@@karankirtishahi4181 Mhanun Aaj Samrat Ashoka Hun Jast Chatrapati Shivaji Maharaj Yana महत्व दिलं जातं. इतिहास वाच भावा
@Hvdgcs2024 Жыл бұрын
बोल बिडु हा चैनल फार जोराने वर जात आहे आपल्याला पुढच्या पावला साठी मनापासून शुभेच्छा
@vrushabhbargale8817 Жыл бұрын
कंमेंट वाचून राजे ना कळल की लोकांच्या मनात किती स्थान आहे ते....
@Shubhamsuperstar7979 Жыл бұрын
ही लोक नक्की छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत की औरंगजेबाचे वंशज आहेत असा प्रश्न पडतो मला 😭 जगदंब जगदंब 🚩🚩🚩🚩🚩
@shrirangjoshi6497 Жыл бұрын
Hona bhau mansanche khoon kartat hey loka 😢😢
@mandar9000 Жыл бұрын
@@shrirangjoshi6497chillar goshta ahe 😊
@wickedmonk2250 Жыл бұрын
Jai Chand aahet.
@shrirangjoshi6497 Жыл бұрын
@@mandar9000 tech tar rao mhanje mansanchya life chi kimatch nahi . So called samarthak lokana bhidawatat hey lokana samajat nahi kaa yanche bhandana aahe tar apan kaa padawa tyat
राजांचे वारसदार आहेत का मुळशी पॅटर्न वाले हेच कळत नाही..
@iqbalretharekar8110 Жыл бұрын
कोरोना काळातील साताऱ्याची खूप वाईट परिस्थिती होती. एक जंबो कोविड सेंटर सोडलं तर लोकांना उपचार मिळाले नाहीत. दोन्ही राजेंनी एखाद हॉस्पिटल उभा केले असते तर गोर गरिबांना उपचार मिळाले असते. साताऱ्याचा विकास खूप मागे आहे.
@tusharchavan3002 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज हे स्वर्गात विचार करत असतील काय सोडून गेलोय हे आम्ही, ही शिकवण कधी दिली होती.. या साठी केला होता का स्वराज्याचा अट्टाहास..
@sks1464 Жыл бұрын
दत्तक आहेत छ शिवाजी महाराज यांचे कोणी वंशज आज जिवंत नाही
@Cricketlover-tf1ei Жыл бұрын
Sagle same ahe
@indian62353 Жыл бұрын
अगदी खरंय 😔😔
@keshav5139 ай бұрын
सगळे दत्तक आहेत
@keshav5139 ай бұрын
महाराजांचे original blood सत्तेत असते तर.... देशावर सत्ता असती..
@sanketmadane2250 Жыл бұрын
महाराजांच्या नावाला आणि पराक्रमाला लाज आणायचा विडा उचलून दोन्ही घराणी दिवस-रात्र काम करत आहेत. हे बघून मनात राग आणि वाईट, दोन्ही भावना येतात. कुठे होते आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आणि कुठे आहेत हे वंशज.
@NK-ly3cp Жыл бұрын
कुठे आपले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि कुठे हे दोन वंशज!!!! काय तुलनाच नाही. साताऱ्याचा विकास शून्य आहे.
@lobhasg Жыл бұрын
हे फक्त रक्ताचे वंशज, विचारांचे नाहि
@hanumantjadhav8183 Жыл бұрын
हास्य जत्रा मध्ये पाठव यांना महाराजांचे वंशज आहेत म्हणून लोक आदर करतात
@IRFANMULLAmotivation Жыл бұрын
छ. शिवाजी महाराज की जय ❤❤
@pandurangshastri6087 Жыл бұрын
मग ही अशी येडयागात का करतातं?
@tatyabichhu-sp8mh Жыл бұрын
महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार - कोल्हापूरचे संभाजी राजे छत्रपती, जे मावळे 6 तारखेला रायगडावर होते त्यांना समजले असेल 💯
@वैभवजाधव-व6ठ Жыл бұрын
पण खरे वारस दार तर सातारा गादी आहे र
@NK-ly3cp Жыл бұрын
@@वैभवजाधव-व6ठ उपयोग काय झाला साताऱ्याच्या लोकांना?
@shriprasad82 Жыл бұрын
बोगस गादी कोल्हापूर ची
@abhijeetyadav76659 ай бұрын
@@shriprasad82vichar karun bol
@jiti50347 ай бұрын
@@shriprasad82 BHANDAT RAHA NUSTE
@maheshbachhav9451 Жыл бұрын
लोकशाहीत फक्त मतदार राजा जय हिंद जय महाराष्ट्र
@shardul_bhardwaj Жыл бұрын
ABSOLUTELY RIGHT. I AM FEELING PROUD THAT SOMEONE HAS POINTED OUT THIS.
@sachinpawar4580 Жыл бұрын
हे नावामागे राजे लावतात. पण आमचं राजे एकचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज ❤🙏
@ronaldoKing23145Ай бұрын
Amche raje tar ekach te manje amchi jat 96k ya mori koni raja koni baja nahi only 96kuli
@meetrayjadhav Жыл бұрын
आमचे छत्रपती फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज🚩🚩🚩
@anilmahajan4266 Жыл бұрын
छत्रपती फक्त एकच होते आणि नेहमी राहणार ते म्हणजे शिवशंभुराजे🙏🏻❤️⛳️⛳️⛳️या सातारयाचा दोघाना आणि कोल्हापूर वाल्याला छत्रपती म्हणुन घेण्याचा अधिकार नाही 😡😡😡हे तिघी जर स्वतः ला छत्रपती म्हणतील तर ते आपले दैवत छत्रपती शिवशंभु राजेंचा अपमान करतील😡😡🙏🏻⛳️⛳️⛳️जय भवानी जय शिवशंभु राजे🙏🏻⛳️⛳️⛳️
@dhirajjadhav29 Жыл бұрын
Kolhapur che chhatrapati ka nahi ? He is good man..sambhaji chhatrapati
@chinupinu321 Жыл бұрын
छत्रपती दोन होते
@ShindeRushi0007 Жыл бұрын
@@dhirajjadhav29दत्तक
@vasantbhatlawande340 Жыл бұрын
आरती ताई, माधुरी ताई आपले कथन फारच छान कथन करत आहेत
@harshwords7124 Жыл бұрын
साताऱ्याचा विकास का होत नाही ह्यावर व्हिडिओ काढा...!! ज्या साताऱ्याच्या इशाऱ्यावर पुणे कामं करायचं तोच सातारा आज 70% पुण्या मुंबई कामाला का गेला ह्यावर व्हिडिओ काढा..!! कोल्हापूर पुण्याच्या मधे असू विकासापासून वंचित का रहायला या वर व्हिडिओ काढा...!! भारतातला पहिला डिझेल इंजिन कारखाना जिथे सुरू झाला.. भारतातला पहिला काच कारखाना जिथे सुरू झाला इथे नंतर कुणामुळे कारखाने येयचे बंद झाले ह्यावर व्हिडिओ काढा..!! एक से एक नैसर्गिक स्तळ असून त्याचा विकास आणि जाहिरात का नाही झाली त्याचा व्हिडिओ काढा..!! Mahableshwar चा नाव निघायचं कमी का झालंय ह्याचावर व्हिडिओ काढा... GDP शिक्षणामध्ये नेहमीच चांगली कामगिरी करणारा जिल्हा आज रस्ते पाणी आणि बेसिक गोष्टीनं पासून का वंचित आहे ह्यावर व्हिडिओ काढा..!! Election आला की लोग emotional विचार करतात सातारचे ह्यावर व्हिडिओ काढा..!!
@factchseck Жыл бұрын
Good.
@shridharthorat6590 Жыл бұрын
सातार करांचा नांगा लय ताठ, एकदा कोल्हापूर फिरा कस आपल आपलंस वाटतं कोल्हापूर 🙏
@millennialmind9507 Жыл бұрын
@@shridharthorat6590kolhapur best àahe, address vicharle tar ghari sodun Yetat 😅👍
@rajendragaikwad5866 Жыл бұрын
महाबळेश्वरला एकदा गेलेला पर्यटक परत कधीच जात नाही. कारण जागो जागी गावगुंड टोल वसुली करतात.वाई मधे नदीकीनारी सेल्फी पोईंट आहे तेथे एक पाटी लावली होती सेल्फी काढायचे 50 रू.काढायचा असेल तर काढा जसा काय वाईचा निसर्ग ह्यांच्या बापाचा आहे भाडखावांनी गावच्या गाव विकली बाहेरील लोकांना माझ्या कंपणीत 70 % सातारची पोर ओचमनची काम करतात.जो पर्य़त ह्या दोन गावगुंडाना लोक निवडुन देत राहतील तो पर्यंत सातारचा विकास नाही होणार
@ShrikantJadhav-zg4hv Жыл бұрын
@@shridharthorat6590भावा तुला का आमच्या सातारकरान विषई एवढा प्रॉब्लेम हाय.
@IMAniruddha_09 Жыл бұрын
आज न्यूज लावली असताना व्हिडिओ समोर आला पहला.मग याचा इतिहास कसं आहे हे पाहायला बोल भिडू वर शोधला मिळाला नाही म्हंटले यांनी अजून बनवला नाही 😀😀 असं कसं. मग आता तुम्ही आणला ..बोल भिडू सबसे तेज😂😂असेच कामा करत राहा आमचे समर्थ आहे जय महाराष्ट्र
@Life_lesson143 Жыл бұрын
आपण राज्जे राज्जे मिळून सातारा लुटून खाऊ जनतेला फाट्यावर मारू विकासाला शट्ट्यावर मारू 😅😂😂😂
सत्य बघायला गेले तर सातारा मध्ये त्यांचे चेले सोडले तर त्यांना किम्मत कोण देत नाही. आणि या दोघा मुळच सातारा चा विकास होऊ शकला नाही. मी सातारा चा आहे. दर निवडणुकी वेळी चालत प्रचार करतात. आमच्या येथे आले की आम्ही दार बंद करून घेतो.
@indian62353 Жыл бұрын
अगदी खरंय... 🤦♂️
@Krushna9526 Жыл бұрын
युवराज छत्रपती संभाजी महाराज 🧡 कोल्हापूर 🚩👑
@prashantdeorepatil3829 Жыл бұрын
दोन्ही राजेंनी जुनी भांडणे सोडून समाजासाठी छत्रपती संभाजीराजे यांच्या सोबत एकत्र आले पाहिजे 🚩🚩🚩🚩
@onkar1192 Жыл бұрын
😂
@karansuryavanshii Жыл бұрын
@@prashantdeorepatil3829स्वराज्य 🧡🚩
@prashantdeorepatil3829 Жыл бұрын
@@onkar1192 आला datवाश्या
@svapnilshinde4406 ай бұрын
आज आदरणीय उदयन राजे भोसले साहेब पुन्हा खासदार झाले...🎉🎉🎉🎉❤2024❤
@somnathgarad7530 Жыл бұрын
संभाजी राजे छत्रपती❤❤ कोल्हापूर❤❤
@reagandsouza6698 Жыл бұрын
दोन्ही राजे हे फक्त शरद पवार साहेब एकत्र आतील ही सत्य आहे कारण दोन्ही राजे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिला आहेत दिग्गज नेते आहेत 💯👍👍
@JaiMaharashtra1902 Жыл бұрын
Doghe bjp madhe aahet
@ganeshpatil2743 Жыл бұрын
दोन्हीही राजे भाजपमध्ये आहेत
@abhijeetpatil8668 ай бұрын
शिवेंद्रराजे नी कितीपन ताकत लावा शेवटी मुजरा करायचं हाय महाराजांना only 007💯
@paython1652 Жыл бұрын
He donhi pan mattured nahit.. Kolhapur che छ. संभाजी महाराज 💝 रायतेच्या मनातले
@siddheshchavan2642 Жыл бұрын
*दोघांचं भांडण तिसऱ्याला लाभ!!!* म्हणूनच *एकीचे बळ मिळते फळ!!!*
@atharvshinde18 Жыл бұрын
मी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा शिवभक्त आहे. आणि हे दृश्य पाहून माझ्यासारख्या प्रत्येक शिवभक्ताला अश्रू अनावर झाले. आम्हाला सोडा, छत्रपती शिवाजी महाराजांचीही तीच अवस्था असेल. अरे, मुरखानो, तुमच्या पूर्वजांचा तरी विचार करा. हुकुमशाहीच्या विरोधात स्वराज्याची कल्पना घेऊन आलेल्या मुलाने नंतर स्वराज्य स्थापन केले आणि नंतर त्याचा विस्तार केला, त्यानंतर त्याचा शूर मुलगा गादीवर आला. आणि अत्यंत मशालीने जीव दिला, त्याच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाने नवा संभाजी निर्माण करत होता, तोच आक्रस्ताळेपणा, शौर्य आम्हाला आमच्या हिंदवी स्वराज्याचा झेंडा फडकवायला घेऊन गेला. तू त्या राजघराण्यातील आहेस आणि मुलांप्रमाणे लढत आहेस. निदान तुमच्या दूरच्या चुलत भावाकडून तरी शिका युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्यापासून ते रायगड किल्ला जीर्णोद्धार, मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसाठी लढा ज्याने "कर्तव्यांवर" माजी राज्यपाल आणि काही राजकारण्यांनी महाराज प्रतिमा नष्ट करणाऱ्या चित्रपटाचे समर्थन केले. तो त्या सर्वांविरुद्ध लढत आहे आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही लोक. शी तुला बघून घाणेरडे वाटते. खूप वाईट वाटतंय म्हणून अश्या शब्दात सांगू पण मी काय करू शकलो तू एवढं वाईट काम केलंस की आता खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज नाव लावणे सोडा. पण दुर्दैवाने तुम्ही सुधारणा कराल आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी क्षमायाचना कराल अशी आशा नाही. मी तुम्हाला हमी देतो की तुम्ही मनापासून माफी मागून संपूर्ण महाराष्ट्र तुमची माफी स्वीकारेल.
@pravin_deshmukh_205 Жыл бұрын
घरच्या प्रॉपर्टी चा वाद आहे समाजाने नाहक त्रास करून घेऊ नका तुम्हाला काय मिळणार आहे😂
@milindpatil3617 Жыл бұрын
कोणाचे वारस आहोत याच थोड भान असू देत, मी काय वयाने आपल्यापेक्षा मोठा नाही पण हे सगळ बघून दुःख होत.
@ganeshpatil2743 Жыл бұрын
सातारा लोकसभा मतदारसंघावर एक व्हिडीओ बनवा 2024कोण खासदार होईल भाजपला जगा मिळेल काय शिंदे गटाला राष्ट्रवादी कोणाला तिकिट देणार शिवसेना शिंदे गट शंभूराजे देसाई पुरुषोत्तम जाधव भाजप अतुल भोसले नरेंद्र पाटील शिवेंद्रसिंहराजे भोसले राष्ट्रवादी सारंग श्रीनिवास पाटील सत्यजित पाटणकर मकरंद पाटील शाशीकांत शिंदे नितिन काका पाटील बाळासाहेब पाटील यांच्यापैकी कोणला उमेदवारी कोण होईल सातारचा भावी खासदार
@sunilaher8858 Жыл бұрын
मॅङम प्लीज अब्दुल सत्तार याची माहीती द्या,,,कमीत कमी 20 भाग होतील अणि महाराष्ट्रात no 1 न्यूज ठरेल आपल
@abasomali6572 Жыл бұрын
छ, शिवरायांचे आचार, विचार ,संस्कार, समाजकारण, राजकारण, ,स्वराज्य संकल्पना, हे ज्याच्याकडे तेच खरे राज्यकर्ते
@sanjayunhale4756 Жыл бұрын
जनता काय आदर्श घेणार😢😢😢😢
@mahadevsawant5850 Жыл бұрын
खरोखर एकदम चांगल विश्लेषण केलत , मस्त अप्रतिम माहिती मिळाली
@laxmikantkhairnar4476 Жыл бұрын
पक्ष, घरगुती वाद-विवाद कृष्णा-कोयनेत सोडून एकत्रितपणे काम केले तर एक उत्तम आदर्श जनतेला बघायला मिळेल.
@RahulBorde-rl7vq Жыл бұрын
काल न्यूज बघितली आणि लगेच आठवलं सविस्तर माहिती फक्त बोल भिडू वरतीच मिळेल शेवटी मिळाली धन्यवाद बोल भिडू चे ❤😊
@siddharthwaghmare7000 Жыл бұрын
याचा परिणाम भाजपाला भोगावा लागेल पण छत्रपती उदयनराजे भोसलेंनी, शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष किंवा वंचित बहुजन आघाडी यापैकी कोणत्यातरी एक पक्षात काम केले पाहिजे त्यातली त्यात कोल्हापुरचे छत्रपती संभाजी राजे भोसले जे वंचित पक्षाशी संबद्ध प्रस्थापित करतायत तसेच उदयनराजे भोसलेंनी यानी पण केले पाहिजे, छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती प्रतापसिंह महाराज याचे विचार जुळले तर भाजपला महाराष्ट्रात माती चारायला खुपवेळ लागणार नाही आणि हे फक्त छत्रपती संभाजी महाराज कोल्हापुर हेच करु शकतात त्यानीच या गोष्टीत पुढाकार घेतला पाहिजे . महाराष्ट्राचे आणि सातारा छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि उदयनराजे भोसले याचा वाद पुर्णपने मिठेल. आसे रयतेला वाटते.
@shubhamshingate5818 Жыл бұрын
एकच राजे छत्रपती शिवराय महाराज...!
@rajivanmudholkar8452 Жыл бұрын
शिवशाही का बुडाली ह्यचे हे एक सुंदर उदाहरण आहे.
@indian62353 Жыл бұрын
वंशजांना शिवाजी महाराजांची किंमत नाही 🤦♂️
@बारगीरशिवशंभुंचा Жыл бұрын
दोघांनी राजकीय लाभ समान वाटून घेऊन एकत्र राहावं ..नाहीतर नुकसान आपलंच आहे
@kedarjadhav381 Жыл бұрын
एकमेकांच्या समोर येऊन एकमेकांना खुन्नस देणारे उदयनराजे आणि शिवेंद्रराजे कधीतरी एकत्र येतील ही आशा नेहमीच धूळीस मिळते. ❤
@devraowakade Жыл бұрын
😅
@user-ku4gk7hn2k8 ай бұрын
एकत्र येऊन असे काय मोठे दिवे लावणार होते हे? ह्यांचं सगळं लक्ष मलिदा खाण्याकडं.
@shubhamshingate5818 Жыл бұрын
सातारा शहर चा विकास शून्य आहे सध्या सर्व मुले पुणे-मुंबई ला नोकरी ला आहेत एक सुध्दा कंपनी सातारा मध्ये टिकत नाही (टक्केवारी..?) सातारा शहरालातील लोक कशी निवडणूक देतात यांना नाही माहीत...😢😅
@royalfarm8572 Жыл бұрын
आता घ्या बोकांडी काय केले रे मराठा समाजासाठी ह्यांनी काय तर राजे 😂😂😂😂😂
@atharvshinde18 Жыл бұрын
*_छत्रपती शिवाजी महाराजांचे_* खरे वंशज म्हणजे *युवराज संभाजी राजे छत्रपती* .
@karansuryavanshii Жыл бұрын
गडकिल्ल्या साठी झटनारा राजा कोल्हापूर चे संभाजीराजे छत्रपती 🧡
@ShindeRushi0007 Жыл бұрын
द्दत्तकं
@arvindwaghchowre3279 Жыл бұрын
जो पर्यंत या दोघा मध्ये मी पना राहील तो पर्यंत हे असच चालणार आहे
@santoshtandale6989 Жыл бұрын
छत्रपती शाहू महाराजांनंतर राजेशाही संपुष्टात आली..... 🙏🏼🙏🏼
@aniketshinde2850 Жыл бұрын
दिगपाल दादा..खरंच मानलं तुला..इतिहास काय आहे आणि तो कसा दाखवायचा हे फक्त तूच करू शकतो....Teaser बघताना अंगावर काटा आला....दादा तू समोर असतास तर नक्कीच मी तुला अभिमानाने तुला प्रणाम केला असता आणि पाय धरले असते.. जय शिवराय..जय शंभूराजे।।
@atulkumar-gm3eo Жыл бұрын
गावगुंड 🙏
@RkRk-lm3sz Жыл бұрын
Raje ekch hote Chatrapati Shivaji Maharaj 🙏🏼🙏🏼🙏🏼
@Kaps0304 Жыл бұрын
We Doesn't care about Bhosle Brothers.... We watched vedio only For detailed analysis of Aarti ....
@chetankadam3890 Жыл бұрын
Shivendraraje seems legally right here
@shyamgore744 Жыл бұрын
दोगानी समजुन घ्या आपल आपल्या भाडत राहीलो तर आपल काय होईल
@binod2334 Жыл бұрын
कल्पनाराजेचा चेहरा बघूनच कळतंय की.....ही बाई भोसले वंशातील दुसरी सोयराबाई आहे
@dhanvantaripradip9887 Жыл бұрын
हे शिवाजी महाराजांचे वारस,,,, असले तरी,,,,आज यांचे सर्व प्रयत्न,,पैसा आणि सत्ता यासाठी आहेत,,,यांच्यापेक्षा अधिक चांगले कितीतरी लोक समाजासाठी झटतात,,,,,समाजाने त्याना पुढे केले पाहिजे.....
@गजर-कीर्तन Жыл бұрын
हा सातारा हाय भावा इथं शासन आणि सरकार एकच छत्रपती उदयनराजे
@jeevanpokale1424 Жыл бұрын
लोक कल्याणकारी छत्रपती राजाचे वसंज आहात याचे भान ठेवा उदयाराजे शिवेंद्र राजे आता हे थांबवा लोकांचं विश्वास उडेल तुम्हाला कोणीही विचारणार नाहीत
@pandurangshastri6087 Жыл бұрын
हे अशेच का राहिलेत? यांच्या बुद्धीचा विकास का नसेल झाला? आम्ही छोटे माणसं काय सांगणार ह्या थोर महापुरुषांचे वंशजाना?? ओम फट स्वाहा: तात्या विंचू.
@jaybhole4408 Жыл бұрын
राजे फक्त एकच छत्रपती शिवाजीराजे बाकी कुणी होणे नाही
@user-iq2ek1de6n Жыл бұрын
Very very very good explanation.....!!!
@SandipWaydande-hn5gq Жыл бұрын
Only chh.udayanraje❤🚩🔥
@Adityapol611 Жыл бұрын
😂adi road nit kara
@शिवशंभो9096 Жыл бұрын
ह्याच कारणामुळे जिल्हा पेक्षा तालुका मोठा झाला😮😮
@user-cs2rp3rv9m Жыл бұрын
Love you dear Aarti ❤
@NileshKumar-ol9lm Жыл бұрын
अंतर्गत बेदिली हा तर शापच आहे मराठी माणसांना...!!!
@dattatryakodag7215 Жыл бұрын
राजे तुम्ही फक्त राजे म्हणून राहिला असता तर पुरा महाराष्ट्र तुमच्या दर्शनाला आला असता मग कितीही मोठा माणूस असुदे या पक्ष. तुम्ही राजकारणात जाऊन खूप मोठी चूक केले आहे. राजकारणामुळे मराठा माणूस दुभागात चालला आहे. काय आहे गडकिल्याची अवस्था. का निघा होत नाही. का पुरतंत्व खाते तुमचे ऐकत नाही. वेळ आहे आजून
@vishvadeshmukh11 Жыл бұрын
दंगलीच्या वेळीस फरार असणारी कोल्हापूर गादी सलोखा रॅली ला सर्वात पुढे आहे *उगाच कोल्हापूर ची जनता त्या गादीला कोलत नाही* एक कट्टर - मराठा 🚩
@BaliramKshirsagar Жыл бұрын
यांच्या कडे फक्त संपत्ती आहे म्हणून भांडण सुरू आहे ..
@vivekganacharya176 Жыл бұрын
राज शिवछत्रपती वरून पाहत असलं माझं आणि म्हणत असल मी तर असे संस्कार कधी कुणावर घातले नाहीत😢😢😢
@rohitrg2036 Жыл бұрын
आरती: शिवेनराजे की शिवेंद्रराजे😅 उच्चारण सुधारा
@neweagleguitar Жыл бұрын
मुळात यांना राजे तरी म्हणावं ह्यांच्यात काय आसा गुण आहे
@onkarPG8 ай бұрын
Great job bol bhidu...wish you great success 👍
@NineshwarPatil8 ай бұрын
अरे रे रे कोठे श्री छत्रपती शिवरायांचे वंशज
@crhealthandacademicchannel25565 ай бұрын
या वेळी उदयनराजे राजे भोसले हेच खासदार होतील🙏🏻
@pradipg9621 Жыл бұрын
या दोघांची आतून सेटलमेंट असते... कार्यकर्त्यांनी मागे लागू नये यांच्या..एवढंच विरोध करायचं आहे एकमेकाला मग दोघांनी दोन पक्षात जाऊन लढा ..एकाच् पक्षात दोघ कसे काय जातात?
@indian62353 Жыл бұрын
Right
@jeevanpokale1424 Жыл бұрын
राजे उदयनराजे आणि शिवेंद्र राजे जनता तुम्हाला छत्रपती चे वंसेज म्हूणन पाहतात कृपाकरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि अवमान करु नका ही विनंती आम्ही छत्रपती आराध्या दैवत मानतो
@BharatKadam-v4x9 ай бұрын
ताई हे दोघे शत्रपति आहेत जनतेचि भुल करायला पद घरात जनता भुल
@nileshgodse8811 Жыл бұрын
माझं आलाय, गरिबी पहिली नाही, कष्ट केले नाही ह्यांनी. राजें च नाव घेण्याची लायकी नाही.
@LalitKale-bc4lg8 ай бұрын
उदयन राजे कसे जरी असले तरी आमचे दैवत आहे 🙏🙏 आणि त्याच्या बद्धल कोणी चुकीचे वक्तव्य केले तर करा पण खाली आपला पूर्ण पत्ता टाखा 🚩🚩🚩🚩
@user-ku4gk7hn2k8 ай бұрын
'कसे जरी असले' ह्या तीन शब्दात सगळं आलं 😂
@RS-wp5di Жыл бұрын
सातारची वाट लावली या दोघांनी
@Adityapol611 Жыл бұрын
😂kharay laka tyancha ghara jawalche pun road ny kele tyani
@VivekKhairnar-z9c8 ай бұрын
Aamche Raje Fakt Shahajiraje Bhosle
@dattatraymohite565 Жыл бұрын
घरगुती भांडणात बाहेरच्या लोकांनी कोणत्याही प्रकारे कृपया हस्तक्षेप करू नये ती सर्व यातील जनतेला नम्र विनंती
@मराठीमाणूस-ह7म Жыл бұрын
अन् या dakindarana राजे म्हणता तुम्ही....😢 पूर्वज ते पूर्वज त्याचा मान यांना देण्याचा काय अर्थ विशेष यांच्या करामती बघून सुद्धा....
@naturetrip4053 Жыл бұрын
Mi satara ch...,pn kolhapur che sambhaji raje...na..manaay lgloy 🙏
@shivrajagro1177 Жыл бұрын
दोघांच्या वादात कार्यकर्ते मार खातात
@bhushanbukkam26399 ай бұрын
फक्त फक्त शिवेंद्रसिंहराजे भोसले संयमी वारसदार आहेत
@Studymotive3.14 Жыл бұрын
अभिजीत बिचूकले यांचे विचार न घेतल्या मुळे कदाचित हा वाद झाला असावा...
@indian62353 Жыл бұрын
🤦♂️🤣🤣
@skbaabar82998 ай бұрын
Great job 🎉🎉🎉🎉🎉🎉
@sanjaybodke2058 ай бұрын
जोपर्यंत अॅन्टीक्यूटी आहे तोपर्यंत चालतच राहणार 😊
@RameshSawant-u9f8 ай бұрын
जेंव्हा संजय राऊत यांनी यांच्या महाराजांचे वंशज असल्याचबाबत संशय व्यक्त केले तेव्हा हे गप्प का बसले 🙏🚩 🙏🚩जगदंब 🙏🚩
@charudattmahamuni3038 Жыл бұрын
क़ाय दुर्दैव आहे ख़र पाहिला गेल तर यांना पक्षाची सुद्धा गरज नव्हती पडायला पाहिजे राजे म्हणजेच पक्ष पण जमल नाही यांना काहीच राजकारणात
@Life_lesson143 Жыл бұрын
हे खरे रक्ताचे वारसदार आहेत का कोणाला माहिती आहे का नक्की कसे वारसदार आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि यांचा रक्ताचं नात आहे का मंडळी