No video

Sharad Pawar यांनी राजकारणात Vasantdada यांच्यापासून ते Gopinath Munde पर्यंत किती घराणी फोडली ?

  Рет қаралды 284,008

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #SharadPawarVsAjitPawar #SharadPawarPolitics
लोकांची घर फोडणाऱ्यांना शरद पवारांच्या कर्माच फळ म्हणून त्यांचंही घर फुटलं, हे वक्तव्य आहे नगरचे भाजप खासदार सुजय विखे पाटील यांचं. अजित पवारांनी बंड केल्यापासून शरद पवारांनी आजवर अनेक नेत्यांची घर फोडली म्हणून शेवटी त्यांचही घर फुटलं असा आरोप पवारांवर होतो. आज हा विषय निघण्याच कारण म्हणजे नुकतचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे बधू अनिल तटकरे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाला असून त्यांना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. खरतरं तटकरे बंधूंमध्ये पूर्वीपासूनच अंतर्गत वाद होता पण त्या वादाचा फायदा घेऊन शरद पवारांनी सुनिल तटकरेंच्या विरोधात अनिल तटकरेंना बळ दिल्याच बोललं जातयं…
याचनिमित्ताने शरद पवारांनाी आजवर बेरजेच्या राजकारणासाठी नेमकी कोणती घराणी फोडली किंवा फूटीचा फायदा घेतला पाहूयात या व्हिडिओतून….
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 789
@khushalghulaxe
@khushalghulaxe 6 ай бұрын
जगी जीवनाचे सार घ्यावे जाणुनी सत्वर | जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर |❤
@dipak231
@dipak231 6 ай бұрын
काका ने फक्त आयुष्यभर राजकारण केले. समाजकारण फक्त आपल्या जिल्ह्या पुरतेच मर्यादित ठेवले.
@tusharkakade5072
@tusharkakade5072 6 ай бұрын
होय हे अगदी खरं आहे की पवारांनी स्वतःच्या फायद्यासाठी अनेक घराणी फोडली बारामतीच्या काकडे घराण्यात शरद पवार यांनीच फूट पाडली
@A98777
@A98777 6 ай бұрын
कोल्हापूरच्या राजघराणात देखील शाहू महाराजांना उमेदवारी देऊन संभाजी राजे आणि शाहू महाराज असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे... खोड जाणार नाही 😌
@microbiologyworld7480
@microbiologyworld7480 6 ай бұрын
लवकर मरण नाही, सगळे भोग इथेच भोगायचे आहेत...
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 6 ай бұрын
म्हणून मनहूस फेकू ला कोणी मारणार नाही
@Prasaddongare
@Prasaddongare 4 ай бұрын
😅😅😅
@bhimraokusmade
@bhimraokusmade 3 ай бұрын
​@@Prasaddongare❤❤❤❤😅❤AK
@AmolNirgude-sk3wk
@AmolNirgude-sk3wk 2 ай бұрын
खाता येनार नाही पीता येणार नाही
@SantoshJumade
@SantoshJumade 6 ай бұрын
विखे पाटील अगदी बरोबर बोलले आणि सर्व महाराष्ट्राला माहीत आहे नारदमुनी म्हणजे शरद पवार
@damirashi
@damirashi 3 ай бұрын
narad muni yana badnam karu naka. Pawarani kahi positive kele nahiye
@rajendrabenake6740
@rajendrabenake6740 6 ай бұрын
दुसर्यांची घरे फोडल्यावर आपले घर केव्हा फूटले हे कळले पण नाही, या जन्माची फेड डोळ्याने पाहावे लागत आहे
@hanumantkale5706
@hanumantkale5706 5 ай бұрын
पवार साहेब एक नंबरचे घरफोडी आहेत. चाळीस वर्ष हेच काम करत आहेत. काकडे, पवार, क्षिरसागर, वसंतदादा, सातारचे भोसले, मुंढे बंधू, महाजन, सातारचे मदन पाटील मोहिते पाटील, राजळे अशी किती तरी उदाहरणे आहेत. अट्टल दरोडेखोरांनी देखील एवढी घरफोड्या केल्या नसतील. थोबाड नासले आणि नीट बोलताही येत नाही, तरी दररोज हा म्हातारा घरफोड्या करतच आहे, इतके च नाही तर शिवसेना, कांग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, बहूजन, वंचित, आंबेडकर, आणि लहान मोठे पाच सहा पक्षही लयाला लावले. आचार्य अत्रे यांच्या शब्दात सांगायचे तर असा घरफोड्या मागील हजारो वर्षे झाला नाही आणि पुढील हजार वर्षात भारतातच काय? जगातही होणार नाही. अशा महा भयंकर घरफोड्यास यमराज देखील घेऊन जाण्यास घाबरत असेल यात शंका नाही.
@hanumantkale5706
@hanumantkale5706 5 ай бұрын
@adityarthakare
@adityarthakare 28 күн бұрын
Balish 😂
@akshayatre5203
@akshayatre5203 6 ай бұрын
इथूनच म्हण पडली असावी, म्हातारा लई बाराचा आहे 😂😂
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 6 ай бұрын
तूझा म्हातारा कीतीचा
@subhashkhedekar464
@subhashkhedekar464 6 ай бұрын
😂
@RS-ri6se
@RS-ri6se 6 ай бұрын
​@@sukalalshinde4144त्याचा माहीत नाही पण तुझा (शरदुद्दीन) म्हातारा बाराचा आहे....
@bbluklsre
@bbluklsre 6 ай бұрын
😂😂😂
@ranjitsikchi8086
@ranjitsikchi8086 6 ай бұрын
😂
@venkateshdeshpande9185
@venkateshdeshpande9185 6 ай бұрын
बोल भिडू आज सूर्य कुठून उगवला? चांगला (सत्य) विषय घेतला 💯✅️👏
@ushajoshi4339
@ushajoshi4339 6 ай бұрын
खरोखर हे कसे झाले
@advranjeet935
@advranjeet935 6 ай бұрын
Sagale anaji panta che varas kiti khush zale ahet ha video pahun😂
@sandippatil-qv6qv
@sandippatil-qv6qv 6 ай бұрын
@@advranjeet935 farad fawar samarthak naraj
@user-lf5ff9nd5r
@user-lf5ff9nd5r 6 ай бұрын
तुला अनाजी पंत आठवणार..... महाराष्ट्च्या जडण घडण मध्ये ९०% ब्राम्हण लोकांचे योगदान आहे..... जरा जा आणि इतिहास नीट वाच... जातीवाद नको करू..... शेवटी वकील तू नावं ठेवनारीच तुमची जात​@@advranjeet935
@amitwaghcreation4522
@amitwaghcreation4522 6 ай бұрын
​@@advranjeet935 खर बोललेल पचलेल दिस ना बाबा😂
@anjalisharangpani9139
@anjalisharangpani9139 6 ай бұрын
तुम्ही नेहमी प्रो पवार बोलता असा माझा समज झाला होता.पण आता neutral परीक्षण ऐकून बरं वाटलं. असं च वस्तुनिष्ठ विषय मांडत जा 👍
@aniltengale6230
@aniltengale6230 6 ай бұрын
Tu gap
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r 6 ай бұрын
बोलू दे. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे ❤😊​@@aniltengale6230
@sandeshrao4583
@sandeshrao4583 6 ай бұрын
बोल भिडू प्रो पवार च आहे... Election ला पवारांसाठी campaign करायचं आहे म्हणून हा कव्हर व्हिडिओ आहे....😂😊
@Shawn_39
@Shawn_39 6 ай бұрын
बोल भिडू प्रो भाजपा आहे
@JohnDoe-ws9wb
@JohnDoe-ws9wb 6 ай бұрын
Still pro-pawar, anchor saying every time "pawar hyancha var asa aarop hoto" ;)
@mrss8150
@mrss8150 6 ай бұрын
Thank you mr. Fadnavis 💯
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 6 ай бұрын
Only Sharad Pawar saheb
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 6 ай бұрын
Dhananjay munde la Ajit pawar ni fodla
@mrss8150
@mrss8150 6 ай бұрын
@@siddhantsawant5717 मग थोरल्या साहेबांनी का नाही अडवलं?
@TheAdityax-ff7xc
@TheAdityax-ff7xc 6 ай бұрын
​@@siddhantsawant5717Gopinath munde sahebanch Sharad Pawar sobat vakda hota...te manle hote tumala pan tumcha putnya ek divas asach sodel... Gopinath mundencha badla Dhananjay mundeni ghetla😂😂
@sandippatil-qv6qv
@sandippatil-qv6qv 6 ай бұрын
@sohamborhade8893 sharad pawar karm kele aata bhogtoy
@tatyasahebkhandekar7518
@tatyasahebkhandekar7518 6 ай бұрын
काका ची वेळ आली हे मुंडे साहेबांचे शब्द खरे ठरले
@Jigar4221
@Jigar4221 6 ай бұрын
आयुष्यभर काटे पेरले..... तर फुले कुठून उगवणार 😂 Very Happy For शरद पवार😂😂
@nileshbhosale2079
@nileshbhosale2079 6 ай бұрын
सगळ्या महाराष्ट्रात पवारांनी वाट लावली आहे
@jayantpatil342
@jayantpatil342 6 ай бұрын
हो... UP BIHAR MP RAJASTHAN किती पुढे आहेत ना आपल्या
@rajshinde7709
@rajshinde7709 6 ай бұрын
मुंबईतला हि एक जन होता.?😅 एक तमाम मराठी माणूस
@vishvanathkulkarni5910
@vishvanathkulkarni5910 5 ай бұрын
Tari hi aamhi saja mi uthalya uthalya tutarya funkato ... Saheb tum aahe badho , police tumhare nahi hamhare piche hai . Ghar tum fodo , case hamhare uppar lete hai . Putanya , Natu ko lonch karo , satranji ham uthate hai . Pura Maharashtra tumhara hai , ham aapke chaparasi hai . Noutanki , Matansathi watel te karayachi tayari aasanara neta , pakhand panacha kalas gathanara neta . Jagat hudakunahi sapadnar nahi .
@sunilmasalkar4263
@sunilmasalkar4263 5 ай бұрын
अगदी खरे आहे,
@mitthusinglalchhote4343
@mitthusinglalchhote4343 6 ай бұрын
कर्माची फळ आवश्यक भेटतात याच युगत
@prathamesharage
@prathamesharage 6 ай бұрын
Bjp आणि टरबूज ला पण भेटणार कि मग
@deepakbhojane6628
@deepakbhojane6628 6 ай бұрын
सगळ्यानाच मिळतात कर्माची फळे कुणी चुकत नाही
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 6 ай бұрын
बेशरम डरपोक मनहूस फेकू आणी फडतूस अंधभक्त देश सोडून पळून जातील
@user-qo6hn3xq6d
@user-qo6hn3xq6d 6 ай бұрын
Ye karani nahi balki eet ja pathharse jawab hai...!​@@prathamesharage
@AskMeSSS
@AskMeSSS Ай бұрын
​@@prathamesharageAgar chal ka aashay dharm hai to chal bhi dharm hai 🙏
@gautamghodke2010
@gautamghodke2010 6 ай бұрын
अगदी बरोबर जैशी करणी वैशी भरणी
@sateywanpatil4139
@sateywanpatil4139 6 ай бұрын
अशा कुकरमामुळे आज म्हातार् पणी काकांची अशी अवस्था झाली आहे.
@maheshthopate5651
@maheshthopate5651 6 ай бұрын
यांनी आयुष्यभर जे केलं तेच याना परत मिळाल thank you अजित दादा
@shivanandwadje9734
@shivanandwadje9734 6 ай бұрын
जैशी करणी वैशी भरणी
@mehesh_6766
@mehesh_6766 6 ай бұрын
कर्माचे फळ
@VinodM1961
@VinodM1961 3 ай бұрын
आज पहिल्यांदाच बोल भिडू आवडला कारण सत्य कथन
@Prasaddongare
@Prasaddongare 6 ай бұрын
शेर को सवा शेर मिल ही जाता है... You can't beat mota Bhai 😎
@srentertainment1613
@srentertainment1613 6 ай бұрын
असं कोणतं घर नाही जिथे पवारांनी चिवडलं नाही
@bapuraomalave6697
@bapuraomalave6697 6 ай бұрын
जनतेच्या समस्या यांचे काही देणे घेणे नसते स्वतः चास्वार्थ असतो
@gulabbankar
@gulabbankar 6 ай бұрын
पहिल्यांदाच आपण खरे सांगितलं.
@crazy_ff_lover3835
@crazy_ff_lover3835 6 ай бұрын
वीडियो बगण्याच कारण म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेब miss you saheb😢😢😢😢
@MCG099
@MCG099 6 ай бұрын
जय भगवान
@vikramjadhav3782
@vikramjadhav3782 6 ай бұрын
पेरलं तसं उगवलं चांगभलं रे चांगभलं❤
@commenterop
@commenterop 6 ай бұрын
पवार साहेब करे तो रासलीला फडणवीस करे तो charactor ढिला 😂😂😂
@udaypawar1134
@udaypawar1134 6 ай бұрын
Fadnvis payda hai,Asli khel Feku aur Tadipar ka hai.
@AMULTM23
@AMULTM23 6 ай бұрын
Ekdam sahi
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 6 ай бұрын
Pawar saheb hi rahenge tarbujya la yanda sarva bahujan janta kapnar aara nahitar par.... Faqt sharadchandraji pawar saheb
@KD-mm5le
@KD-mm5le 6 ай бұрын
😂
@CaptainPatil
@CaptainPatil 5 ай бұрын
​@@siddhantsawant5717 😂🤣😂🤣 हसु येत ते तुमच्यावर
@kunalborkarksb9554
@kunalborkarksb9554 6 ай бұрын
This is called quality content
@namdeodudhale9750
@namdeodudhale9750 6 ай бұрын
पक्ष,घर फोडणारे भलेही काहीही सांगत असतील,पण ऐकणारे का ऐकतात, हेही महत्त्वाचं आहे, प्रत्येक जण फायदा आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी फुटत असतात,कोणावर श्रध्दा,निष्ठा,कोणाचा प्रभाव,किंवा जनसेवेची तळमळ यापैकी काहीही खरं नसतं
@sandeeppatil4840
@sandeeppatil4840 6 ай бұрын
राजकीय सत्ता आणि त्यातून मिळणारा पैसा
@vasantraomogal6631
@vasantraomogal6631 6 ай бұрын
एकदम बरोबर
@pramodwadikar8345
@pramodwadikar8345 6 ай бұрын
True
@ushajoshi4339
@ushajoshi4339 6 ай бұрын
मला पण तसेच वाटते
@Vinayart99
@Vinayart99 6 ай бұрын
आज पहिल्यांदा बोल भिडू आवडला
@ushajoshi4339
@ushajoshi4339 6 ай бұрын
👌👍 त्यासाठीच शक्यतो पहातच नाही
@sunilmasalkar4263
@sunilmasalkar4263 5 ай бұрын
नेहमीच आवडतो,
@ravindrapawar3085
@ravindrapawar3085 6 ай бұрын
कर्माची फळ बाकी काय😂
@ajayarakharao3782
@ajayarakharao3782 6 ай бұрын
जैसी करर्णी वैसी भरणी.. ✨️✌🏻
@rishikeshpawar7045
@rishikeshpawar7045 6 ай бұрын
Quality Content ❤❤
@samadhanbhoite2754
@samadhanbhoite2754 6 ай бұрын
अगदी बरोबर....हा व्हिडिओ खूप अगोदरच तुम्ही बनवायला पाहिजे होता
@user-ek4yc2gs7m
@user-ek4yc2gs7m 6 ай бұрын
जशी करणी वइशी भरणी😅😂😂😂
@shashikantkale9178
@shashikantkale9178 6 ай бұрын
कोणी कोणाला फोडलं नाही , प्रत्येक जण आपल्या आपल्या फायद्या साठी वेळो वेळी पक्ष बदलत आलाय इतिहास आहे महाराष्ट्राचा ...
@bhanudasbansode1461
@bhanudasbansode1461 6 ай бұрын
मा. पवार साहेब यांचा राजकारणातील पहिल्या पासुनच्या पराक्रमाचा लेखा-जोखा अगदी संपूर्ण नांवानीसी प्रस्तुत केला आणि सर्वांन समोर मांडला त्याबद्दल आपले अभिनंदन. 👍 सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि मा. पवार साहेब हे डोईजड होतात असे वाटत असल्यामुळेच हा प्रपंच केला असावा असे माझे तरी स्पष्ट मत आहे. असो घोडा मैदान जवळच आहे येणारा काळ ठरवेल जे नियतीच्या मनात आहे ते. 👍👍🙏जयहिंद.🙏
@SDD.14
@SDD.14 6 ай бұрын
जैसे कर्म तैसे फ़ल...
@villagelifewithnavnathgara6753
@villagelifewithnavnathgara6753 6 ай бұрын
कोणी कोणाला फोडलेल नाही प्रत्येक जन स्वतः च्या फायद्यासाठी इकडून तिकडे गेले आहेत
@sushantmore581
@sushantmore581 6 ай бұрын
3 district cha Prime minister 😂😂😂 he sadhy kele😂😂😂
@Shivsena554
@Shivsena554 2 ай бұрын
साडेतीन जिल्ह्याचे पंतप्रधान 😂😂😂
@huntergamer7963
@huntergamer7963 6 ай бұрын
पंढरीनाथ फडके भावपूर्ण श्रद्धांजली
@dhananjaymodak4028
@dhananjaymodak4028 6 ай бұрын
अहो पण ते चाणक्य, मी त्यांना कबाडी कौटील्य म्हणतो, ते याच मुळे
@prakashdukare9278
@prakashdukare9278 6 ай бұрын
💯 टक्का सच बात कही हैं,बहन जी ! महाराष्ट्रातील शकुनी!
@dogandmore484
@dogandmore484 6 ай бұрын
मी बोल भीडू नेहमी बघतो पण आता ठरावीक एका बाजुच्याच बातम्याच जास्त असतात हा योगायोग वाटत नाही हीच आमच्या मिडीयाची सत्यता आहे. आम्ही मात्र निष्पक्ष बातम्यांची अपेक्षा ठेवतो. सामान्यांचे प्रश्न मात्र वार्‍यावर.
@atharvabhalerao4531
@atharvabhalerao4531 6 ай бұрын
PAKIT MILAYLA LAGH TYANE
@maheshtidke9
@maheshtidke9 6 ай бұрын
अले अले पप्पांना बोलल्यास लाग आला वाटत लाळ चाट्याला 😂
@Rahul-tf5cu
@Rahul-tf5cu 6 ай бұрын
पवारांना सुरुंग लावणारा एकमेव चाणक्य म्हणून तर फडणवीस यांना म्हणतात
@ushajoshi4339
@ushajoshi4339 6 ай бұрын
त्यामुळेच तर सैरभैर होउन तडफडाट सुरू आहे
@sunilmasalkar4263
@sunilmasalkar4263 5 ай бұрын
जळफळाट झाला आहे,
@sunilmasalkar4263
@sunilmasalkar4263 5 ай бұрын
फडणवीस साहेब यांचा महाराष्ट्रात कोणीच हात धरू शकत नाही,
@akashchandar5407
@akashchandar5407 5 ай бұрын
हा सुरंग पवारांनी च लावलं पुतंन्या laa तिकडे पटवून त्याला फक्त सत्ता पाहिजे
@umeshzadkar5210
@umeshzadkar5210 4 ай бұрын
चाणक्य वैगेरे काही नाही केंद्रातून ED SBI लावायची आणि आपल्या पक्षात घ्यायचं असला फालतू फांडणविस
@surajpujari840
@surajpujari840 6 ай бұрын
Life is a 69. You get what you give 😂
@akshaykadam1021
@akshaykadam1021 6 ай бұрын
😂😂😂😂
@sandeshrao4583
@sandeshrao4583 6 ай бұрын
😂😂😂
@akshayp952
@akshayp952 6 ай бұрын
😂😂
@pratikchar
@pratikchar 6 ай бұрын
And after my like...counting also 69😂
@Rocky.1718
@Rocky.1718 6 ай бұрын
😂
@krishnakhot863
@krishnakhot863 6 ай бұрын
महाराष्ट्रात 95% सामान्य घरात सुध्दा हेच चालू असतं .फक्त सुख दुखाच्या प्रसंगी सगळे एकत्र येतात.
@amolmethe30
@amolmethe30 6 ай бұрын
जैसी करणी वैसी भरनी 😊
@sunitagaikwad4866
@sunitagaikwad4866 5 ай бұрын
पवार साहेबांना अजून 100 वर्षे आयुष्य मिळावे , सुप्रियाताई सुळे विरुद्ध सुमित्रा पवार ही पहिली फूट आहे , यानंतरही अजून दोनदा घर फुटणार पुढच्या पिढीतील फुटलेला घर पाहण्यासाठी त्यांनी जगावं अशी देवा जवळ प्रार्थना
@Aspirants.1232
@Aspirants.1232 6 ай бұрын
Ajit pawar जेव्हा सरकार मध्ये गेले तेव्हा माझा एक मित्र mhne ही पवार साहेबांची चाणक्य नीती आहे बघ तू, आता म्हणतो अजित पवार नी दगा केला
@siddhu.sawant.5226
@siddhu.sawant.5226 6 ай бұрын
What a joke
@Mulapravara
@Mulapravara 6 ай бұрын
😂😂
@user-gj6pg7lm9b
@user-gj6pg7lm9b 6 ай бұрын
आगदी बरोबर आहे
@Jigar4221
@Jigar4221 6 ай бұрын
"जैसे ज्याचे"कर्म"... तैसे....फळ देतो रे ईश्वर😂😂
@anshudabhoom8178
@anshudabhoom8178 6 ай бұрын
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर
@prakashuttarwar2274
@prakashuttarwar2274 6 ай бұрын
उत्तम व वास्तव विश्लेषण.
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 6 ай бұрын
बोल भिडू / चिन्मय भाऊ साठी काही चांगले विषय:-- 1. परग्रहवासियाचे अस्तित्व 2. एरिया 51 चे रहस्य, व इतिहास 3. DB Cooper अजुन ही फरार आहे. 5. यती, बीग फूट यांचे रहस्य 6.Dead sea, मृत समुद्र 7.अनाबेला बाहुली 8. तुतनखांमन कब्र व त्याचा श्राप. 9. कैलास पर्वत चढन्यास का मनाई आहे. 10.टाईम ट्रव्हल शक्य आहे का ? 11. जगातील ओसाड शहर ( ghost town) 12. Black hole चे रहस्य ( space) 13. अणुबॉम्ब निर्मितीचा इतिहास. 14. संस्कृत भाषेला सर्व भाषांची जननी का म्हणतात. 15. हिजडे कसे जन्माला येतात. 16. हलाला, व सती या प्रथांचा इतिहास व माहिती. 17. हिंदी राष्ट्रभाषा हा समाजातील गैरसमज
@SaurabhNaik97
@SaurabhNaik97 6 ай бұрын
Salam bhava tula evdhe vishy shodun kdhlya baddal
@omprakashgosavi
@omprakashgosavi 6 ай бұрын
तुमचं channel suru करा 😂 ना राव
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 6 ай бұрын
​@@omprakashgosavi येवढा वेळ कुठे आहे? 😂😂
@rabel1754
@rabel1754 6 ай бұрын
😂
@sunilraut2650
@sunilraut2650 6 ай бұрын
हे सोडून भारत एकसंध कसा राहील .यावर उपाय सांगा. जाती पाती चे राजकारण सोडून 😮😅🎉
@Pratikkadam950
@Pratikkadam950 6 ай бұрын
Mi Bhavapurn Shradhanjali lihto tar pude Automatically Sharad Pawar ka yet asta 🤔🤔🤔🤔🤔
@prasad_ranade
@prasad_ranade 6 ай бұрын
Karma.
@AB-kb2kz
@AB-kb2kz 6 ай бұрын
शरद पवार म्हणजे.. सत्ता.. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता.. या माणसाने कोणता कारखाना, संस्था उभी केली, असलेल्या सहकारी संस्था, उसाचे कारखाने हडपले फक्त. आता तेच तर बुमरँग होत आहे 😂😂
@girjad
@girjad 6 ай бұрын
Yeszavya jara net var search pan lar
@AB-kb2kz
@AB-kb2kz 6 ай бұрын
@@girjad बारामतीचा म्हमद्या 🤣
@ganeshraoful
@ganeshraoful 6 ай бұрын
उद्धव च्या सरळसोट स्वभावाचा फायदा घेत त्यांना मोदी पासून तोडले आहे. .......
@malojidarade8782
@malojidarade8782 4 ай бұрын
उद्धव सरळ सोट नाही भिकारचोट आहेत
@santoshjadhav5957
@santoshjadhav5957 6 ай бұрын
आज आपण योग्य विषय मांडला त्याबद्दल आपले धन्यवाद 🎉🎉
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 6 ай бұрын
आयुष्यभर जे जे कुकर्म केले,नियती ते परतफेड करून घेत आहे. नियतीचा खेळ हा असा क्रूर असतो. नियतीचा फेरा देवांनाही चुकला नाही तर तुम्ही आम्ही कोण?
@ganeshr.t.2288
@ganeshr.t.2288 6 ай бұрын
घरफोडी ला कोणते कलम लागते ते पण सांगून टाका😂😂😂
@Satya29Nov85
@Satya29Nov85 6 ай бұрын
हेडलाईन भारी घेतलाय बोल भिडू...❤ आजकालच्या काही शेंबड्या मुलांना पवारांचा इतिहास माहीत नाही. सत्य स्थिती मांडल्याबद्दल बोल भिडू चे आभार!
@govindgore8149
@govindgore8149 6 ай бұрын
शरद पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा फुटणाऱ्या प्रत्येकाला असणारी महत्त्वकांक्षा असे म्हणता येईल
@mandar8557
@mandar8557 6 ай бұрын
प्रादेशिक परिवारवादी पक्ष Vs राष्ट्रीय पातळीवरील पक्ष .. फोडा .. जोडा ... खोडा ... Everything is fair in Love ,War & Politics 😂 Special thanks to stable central government 🇮🇳
@prathamesharage
@prathamesharage 6 ай бұрын
स्वतः गु खाणाऱ्या शेंडी वाल्यांना वाटते सगळ्यांनी पण खावा तसेच हे... Everything is fair in war and love.... मग ह्या लॉजिक ने औरंग्या हिंदुत्व वाड्यासारखे चांगले आणि शिवाजी महाराज हे चुकीचे??
@ganeshbodke3285
@ganeshbodke3285 4 ай бұрын
शरद पवारांना गुरू फक्त देवेंद्र फडणवीस
@user-ib7fz2we4v
@user-ib7fz2we4v 6 ай бұрын
काँग्रेस से कितने भी लताड पडे इंडिया आघाडी में शरद पवार और उद्धव ठाकरे मजबूरी के कारण इंडिया आघाडी के बाहर जा भी नही सकते हैं 😂
@shekharsahare9688
@shekharsahare9688 6 ай бұрын
114 Govari bandhvanchi ghare ajunahi nyay sathi vat pahat ahet
@amrutashingare3324
@amrutashingare3324 6 ай бұрын
शरद पवार धनंजय मुंडे ना राष्ट्रवादीत नकोच होते अजित पवारांनी त्यांना घेतलेला
@malojidarade8782
@malojidarade8782 4 ай бұрын
तेव्हाच अजितदादा ला हाकलायचा ना. काय बोलता राव. माणसाने विनोदी असावे पण इतके नको लोक जोकर म्हणतात
@amrutashingare3324
@amrutashingare3324 4 ай бұрын
@@malojidarade8782 अरे अंध भक्ता ज्यांना समजायला हव त्यांना समजलंय तू लोड नको घेऊ तुला झेपणार नाही, कारण तुझी समजण्याची बुद्धी नाही तेव्हढी येडा होशील न मग लोक पागल म्हणतील
@amrutashingare3324
@amrutashingare3324 4 ай бұрын
@@malojidarade8782 तुम्ही लोड नका घेऊ तुमच्या मेंदूला झेपणारा विषय नाही ज्याला माहितीये त्याला समजलंय, तुमची कुवत नाही समजून घ्यायची येडे व्हाल, मग लोक येड...व म्हणतील हसू का करून घेताय
@amrutashingare3324
@amrutashingare3324 4 ай бұрын
@@malojidarade8782 तू कंमेंट डिलिट करतोयस तुझ्या पोस्ट ला rply दिला की
@amrutashingare3324
@amrutashingare3324 4 ай бұрын
@@malojidarade8782 तुला उत्तर दिलेल्या कंमेंट डिलिट करतोयस
@Shawn_39
@Shawn_39 6 ай бұрын
पंडित मुंडे व धनंजय मुंडेनी ज्यावेळी 3 वेळा पवार साहेबांची पक्षात घेण्यासाठी भेट घेतली त्यावेळी पवार साहेबांनी गोपीनाथ मुंडेना फोन करून सांगितले होते की कुटुंब सांभाळा असं परळीतील लोक आजही बोलतात 💯
@malojidarade8782
@malojidarade8782 4 ай бұрын
म्हणजे दादा च्या बाबतीत असेच घडले असावे.
@maheshagharkar
@maheshagharkar 6 ай бұрын
thanks for this grt content, but this dosen't stop here. sakhar udyogatlya kititari chotya gharanyanchi vaat lawli. ani attache he jarange pan yanchach pyada ahe
@jayantpatil342
@jayantpatil342 6 ай бұрын
यावरून आता भविष्यात फडणवीस आणि भाजपच्या कर्माची फळ काय मिळणार हे समजत आहे..
@navnathmazire4626
@navnathmazire4626 6 ай бұрын
पंतप्रधान व्हायची स्वप्न पाहिली होती परंतु ती स्वप्न आता आगामी लोकसभा निवडणुकीत कायमची संपुष्टात येतील...
@Harshal8164
@Harshal8164 6 ай бұрын
अरे पवारांच्याआज जाणारे काय दूधपिते होते का? स्वार्थापोटीच गेले ना? पवारांनी फोडलेली घरं आणि देवेंद्र नि फोडलेले पक्ष यात खूप फरक आहे.
@bharatshinde2847
@bharatshinde2847 6 ай бұрын
Truth
@vishnushinde4396
@vishnushinde4396 6 ай бұрын
MI kaalch ya vishyavar comment keli hoti ani exactly tumhi ha Vishay nivadala, khup chan. कर्माचे भोग भोगताहेत. आता लातूर भूकंपाच्या वेळेस पवार यांनी केलेल्या भ्रष्टाचारावर ही एक विडिओ बनवावा.
@ganeshraoful
@ganeshraoful 6 ай бұрын
गेवराई चं पंडित घराणं विसरला आहात.
@mitthusinglalchhote4343
@mitthusinglalchhote4343 6 ай бұрын
कर्माची फळ भेटली आता लवकरच जावा नरकात यमराज चा फोन आला होता
@sambhajirupnwar9624
@sambhajirupnwar9624 6 ай бұрын
असं काही नाही, सगळीच घर फूटतातच. ती फोडावी लागत नाहीत.
@Naorkhh
@Naorkhh 6 ай бұрын
Mag aaj ka radat aahe BJP cha navane 😂😂😂
@shankarwandare5202
@shankarwandare5202 6 ай бұрын
True. News
@ramdasborude3928
@ramdasborude3928 5 ай бұрын
पवारसाहेब बांचे साडेतीन जिल्हे आताबिजेपीवनली जयश्रीराम जयभारत
@umeshkumbhar3851
@umeshkumbhar3851 6 ай бұрын
ज्यांना ज्यांना पक्षात घेतलं होतं त्या सर्वांना लाभाची पदे पण दिली होती हे पण सांगायला हवं होतं😊
@Mrsanket1908
@Mrsanket1908 6 ай бұрын
दिल्लीच्या तक्तापुढे महाराष्ट्राला शरद पवारांनी केव्हा झुकु देले ते सांगा .. मग ह्या गोष्टी करा
@Rajesh....110
@Rajesh....110 6 ай бұрын
प्रधानन्त्री व्हायचं होत म्हणे..पण कृषी मंत्री दिल... शांत बसून ते घ्यावं लागलं... एकादाही स्व बळावर सत्ता आणली नाही...नेहमी त्याच दिल्ली(काँग्रेस) चा पाठिंबा घेऊन सत्ता घ्यावी लागली..
@Mrsanket1908
@Mrsanket1908 6 ай бұрын
@@Rajesh....110 पण महाराष्ट्रात राज्य कोण करायचं तेही पाहा...
@sk-cu2zs
@sk-cu2zs 6 ай бұрын
यालाच राजकारण बोलतात उगीच शरद पवार 60 वर्ष महाराष्ट्र वर राज्य करत नव्हते 👑👑💪💪
@mauli8159
@mauli8159 6 ай бұрын
अकलूज मध्ये मोहिते पाटील यांचं घर शरद पवारांनी फोडले
@NikhilP9807
@NikhilP9807 6 ай бұрын
But Sharad Pawar is not complaining unlike others. He is fighting back with whatever he has and whatever he could gather. Despite everything Sharad Pawar has not switched to BJP, he has his ideological compass in place.
@sagargaikwad9985
@sagargaikwad9985 6 ай бұрын
🤦‍♂🤦‍♂🤦‍♂ काहीही..... २०१५ मध्ये ह्यांनीच भाजप ला पाठिंबा दिला होता.
@deepaknaik208
@deepaknaik208 6 ай бұрын
अरे त्यो बॅगा भरून कधीच तयार बसलाय, कोण घेईना त्याला 😂😂😂😂😂
@GbBadar
@GbBadar 6 ай бұрын
Respected Shard Pawarsaheb is great He is warrior 👍
@pritic7456
@pritic7456 6 ай бұрын
Fakt tya babtit Sharad Pawar cha kautuk watta. Nahi tar Thakre nusta baap chorla baap chorla karat firtoy
@shershivray
@shershivray 6 ай бұрын
केळ घ्या केळ 🍌
@rishikeshpawar7045
@rishikeshpawar7045 6 ай бұрын
Supriya harnar...aani Sharad Sampnar..
@maheshtidke9
@maheshtidke9 6 ай бұрын
पहिल्यांदा खरं बोलले
@singlesolution2770
@singlesolution2770 6 ай бұрын
पवारांनी मुंडे परिवार फोडला आणि बहिणी विरोधात भाऊ उभा केला... धन्यवाद फडणवीस तुम्ही आज पवारांना फोडलं आणि मुंडे परिवार एक केलं आज भाऊ बहिणीचा प्रचार करत फिरतोय... ❤❤❤
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 4 ай бұрын
फडणवीस आडनांव असलेले अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या चाणक्याने मात्र या शरदला न भुतो न भविष्यति अशी जन्माची अद्दल चक्रवाढवयाजासकट घडवली. चांगले लोक खुष झाले. 👌👌👌👍👍👍🌹🌹🌹💯
@sagarfadatare20
@sagarfadatare20 6 ай бұрын
तुम्ही जसं सांगत आहात तसा इतिहास आहे सगळ्यांना माहीत आहे, पण ज्यांनी पवारांची साथ दिली त्यांना कधी विचारलं का ? त्यांनी अस का केलं. जबरस्तीने फोडन आणि दोघनाचा फायदा बघून राजकारण करण ह्यातला फरक समजून घ्या. हे राजकारण आहे ...
@iindia18
@iindia18 6 ай бұрын
आज शरद पवारांना त्यांचा भूतकाळ त्रास देत आहे... तसेच हा त्रास येत्या दिवसात किंवा वर्षात गुजरातकडे नक्कीच वळणार हे लक्षात घेतलं पाहिजे... 😂😂😂
@user-db7hn7bi2h
@user-db7hn7bi2h 6 ай бұрын
अजून बरेच फेडणे बाकी आहे पण ह्याच जन्मात फेडणार
@vishalnalawade9662
@vishalnalawade9662 6 ай бұрын
बरोबर आहे
@pratikmali3735
@pratikmali3735 6 ай бұрын
इथेच भराव लागतं याचं उदाहरण म्हणजे फवार😂😂
@nagrajbenade4518
@nagrajbenade4518 6 ай бұрын
What goes around,comes around 👍
@rajupatil725
@rajupatil725 6 ай бұрын
अगदी बरोबर.. जैशी करणी वैशी भरनी... कर्माचे फळ भोगावेच लागतात...
@ashishchavan1921
@ashishchavan1921 6 ай бұрын
बारामतीचे काका महाराष्ट्राच्या राजकारणातील खरे शक्तीकपूर आहेत. 😂
@nandkishorkarale9424
@nandkishorkarale9424 6 ай бұрын
याने घर किती फोडली या पेक्षा याने.मराठा समाज पूर्ण देशातील राज्यातील याच्या कित्येक पिढ्या याने बरबाद केल्या हे कधी ही भरून येणारी गोष्ट नाही
@sangrambade8595
@sangrambade8595 6 ай бұрын
पापाचे फळ भोगण्याची ही तर सुरवात आहे अजुन खुप काही बाकी आहे.
Prank vs Prank #shorts
00:28
Mr DegrEE
Рет қаралды 13 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 33 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 63 МЛН
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 44 МЛН
Prank vs Prank #shorts
00:28
Mr DegrEE
Рет қаралды 13 МЛН