अविश्वासु आणि विश्वासघातकी राजकारणीच्या वाट्याला हेच असेच येणे अपेक्षित असते. नियती कोणालाच सोडत नाही..!
@hearttouchingbeats390110 ай бұрын
Like Ranga ?
@sambajikadam63719 ай бұрын
बरोबर
@madhavashtekar9261 Жыл бұрын
पंतप्रधान न होता जो राजकीय माणूस आज सर्व श्रीमंतांचा मालक,ज्याच्या सांगण्यावर सर्व प्रकारचे सर्व विषय व क्षेत्रातले मास्टर्स घाबरून काम करायचे अशी व्यक्ती पंतप्रधान नाय झाली हेचमोठ भारताच नशीब.
@mmdailyknowledge137 Жыл бұрын
आपल्याच राज्यातला नेता पंतप्रधान झाला पाहिजे हे महत्त्वाचं नाही, तो कोणत्याही राज्यातला असो, तो मेहनती व प्रामाणिक असला पाहिजे.
@Avengers98956 Жыл бұрын
बरोबर
@namdeodudhale975011 ай бұрын
आपल्या मताशी शंभर टक्के सहमत आहे,कारण भारत हा अखंड देश आहे,राष्ट्र प्रथम हे लक्षात घेता राष्ट्रहिताला प्राधान्य दिले पाहिजे
@vikaswaghmare26457 ай бұрын
महाराष्ट्राला पंतप्रधान पद किती महत्त्वाचे आहे हे लक्षात घ्या , एक नंबर असणारा महाराष्ट्र दुसऱ्या आणि आता तिसऱ्या नंबरवर चाललाय.. भरपूर मुल नोकरीसाठी महाराष्ट्रातील बॅंगलोर वापी सुरत अहमदाबाद गेलेत.🙏🙏
@mukeshpatthe96597 ай бұрын
Zala pahije pn labad Manus nko
@To.mycountry7 ай бұрын
Asahamat, aaplya deshatil pratyek rajya prayatn karte ki pantpradhan tynchya rajyacha asla paahije. mhanun pantpradhan aaplyach rajyacha asla paahije. Practically vichar kela tar aaj rajkarnat dhutlya tandalacha konich naahi. tymule mehnat ani pramanik-pana khup durcha vishay aahe. Modi peksha mala kevhahi Nitin Gadkari mehnati ani pramanik vaatatat.
@गजर-कीर्तन Жыл бұрын
अहो पक्षाशी एकनिष्ठा असाव लागतं पक्षालाच घोडा लावायचा नसतो कडू आहे पण सत्य आहे 💯
@rameshbhojane911 Жыл бұрын
यशवंतराव चव्हाण, शरद पवार, प्रमोद महाजन हे पंतप्रधान झाले नाही याचे शल्य तर आहेच,पण आता नितिन गडकरी हे पंतप्रधान झाले पाहिजे हि संपूर्ण राज्याची इच्छा.
@jaydeepghodake9979 Жыл бұрын
उद्धव राव ???
@dhirajjadhav29 Жыл бұрын
आपलेच लोक मूर्ख आहेत...आपला.मराठी माणूस PM व्हावा.अशी भावनाच नाही यांच्यात...
@nohumanity3125 Жыл бұрын
@@jaydeepghodake9979महाराष्ट्र च कळत नाही त्याला देशाचा पंतप्रधान कोण करेल 😂😂😂
@jaydeepghodake9979 Жыл бұрын
@@nohumanity3125 😂😂😂
@Kaakabaakskshd Жыл бұрын
Udhav saheb
@samavikaka79 Жыл бұрын
एकदा विश्वास गमावला की तो कोणत्याच प्रायश्चित्त केल्याने परत मिळत नाही 😮
@ghaywatgv Жыл бұрын
पंतप्रधान पदासाठी संधीची नाही तर विश्वासार्हतेची गरज असते....... पवार साहेबांकडे नेमकी विश्वासार्हता नाही.....बाकी मुत्सद्दीगिरी, चाणक्य, खेळी करणारे अशा अनेक गोष्टी आहेत..... पवारांनी आतां मराठा समाजाला आरक्षण मिळावे प्रयत्न करावे.........
@rammuni123 Жыл бұрын
हो नक्की आरक्षणा साठी त्यांनी त्यांचा न दिसणारा ""खोडा"" तेवढा बाजूला ठेवला पाहिजे ... आणि संपूर्ण मराठा समाजाची मोळी पण बांधता आली नाही ....
@rajendrabenake6740 Жыл бұрын
ती वेळ निघून गेली आहे,
@ganeshmohite2878 Жыл бұрын
म्हणजे अजून तुम्ही पवारला ओळखलं नाही. या माणसाकडून मराठा आरक्षणाची अपेक्षा करता
@user-fx9kv1mw2r Жыл бұрын
😂😂😂
@user-jx9ic7ik7e Жыл бұрын
अपेक्षा कोणाकडून करावी हे लोकांना समजले पाहिजे
@vishalgulhane5263 Жыл бұрын
मराठी माणसाबद्दल एवढी काळजी आहे तर मोदी व खासदारांना मना नितीन गडकरी ला PM करा.
@pankajgat9234 Жыл бұрын
Honar ek divas bhau❤....Marathi manus honar...
@gajanangulhane5411 Жыл бұрын
@@pankajgat9234आता फडणवीस यांची शक्यता आहे गडकरी साइडलाईन होत आहे
आपण दिशाभूल करत आहात? कोणताही पंतप्रधान निवडताना त्याची विश्वासनियता, त्याच्यामागे किती खासदार आहेत हे पाहिले जाते!
@SatTyyy..._. Жыл бұрын
अस काही नाही, आले पक्ष प्रमुखाच्यामना तिथे कोणाचे चलेना.
@malojidarade87828 ай бұрын
देवेगोडा च्या मागे किती होते
@shashiachrekar16539 ай бұрын
वंदनीय लालबहादूर शास्त्रीजी हे सर्वात चांगले पंतप्रधान होते.
@nikhilpandit1434 Жыл бұрын
हुलकावणी देणाऱ्या लोकांना "संधी" सुद्धा हुलकावणीच देते 🤣😂
@dhananjayrahatwal318 Жыл бұрын
Waa dada waaa, काही तरी खूप खूप चांगले बोललात
@GlobalIndian-df6gb Жыл бұрын
देशाचं नशीब बलवत्तर की ह्या माणसाचं पंतप्रधान पद हुकले. आपल्या देशाची राजकीय व्यवस्थाच अशी आहे की आजकाल उद्धव ठाकरेसुद्धा पंतप्रधान पदाची स्वप्ने बघताहेत.किंबहुना संजय राऊत त्यांना बघायला लावत आहेत.
@anandjoshi7077 Жыл бұрын
😂😂
@sundarpatil1446 Жыл бұрын
ते कधीच PM होणार नाहीत अजिबात नक्कीच
@amodpandey80382 ай бұрын
😂😂😂
@shantaramshelke6238Ай бұрын
हो मला पण दोन तीन वडापाव वाले बोलत होते उद्धव साहेब pm होणार 😀😀
@tejask5Ай бұрын
😂
@NOBODY08989 Жыл бұрын
भारताचा पंतप्रधान मराठी माणूस झाला तर नितीन गडकरी साहेब झाले पाहिजेत माणूस कोणत्याही पक्षाचा असो पण चांगले काम करायची ताकद फक्त नितीन गडकरी मध्येच आहे ❤
@kabirvaidya49 Жыл бұрын
Ok
@Ranjeet_T7 ай бұрын
सहमत
@dadatandale5154 Жыл бұрын
पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या नेत्याला पंतप्रधान पदासाठी निवडले जाते....😅
@tusharsatam4437 Жыл бұрын
आपले खासदार किती आणि पंतप्रधानाची स्वप्न बगतात 🤭
@ganeshmohite2878 Жыл бұрын
त्यात काय झालं 4 खासदार आहेत फक्त 268 खासदार कमी पडले त्यांना नाहीतर झालेच असते 😂
@@shamraopatil5035आरे वेडोजी राव, शरद पवार पक्षाचे खासदार किती आणि मोदीच्या पक्षाचे खासदार किती? आस म्हणत आहे तो
@harh908 Жыл бұрын
तसं नुसत म्हणायचं असतं, विदेशी बाईला राजकारणातल काय कळतं म्हणून बंड करणारे पवार अजून पण त्याच बाईला दिल्लीत मुजरा करतात
@deepakjagtap1476 Жыл бұрын
Yanchya barobar tu pan hotas ki Kay.
@sadashivkashid9915 Жыл бұрын
😅😅😅😅😅😅😅
@govindwade971110 ай бұрын
😂😂😂😂
@Ranjeet_T7 ай бұрын
Nice 😂😂😂
@truth7885Ай бұрын
हो का ? त्या अजून पवारांचा सल्ला घेतात.
@Englishcommu68 Жыл бұрын
पवार हा माणूस नाही , पवार ही एक प्रवृत्ती आहे . जिथं जाणार तिथं काशी करून येणार .. 😂😂
@dhirajjadhav29 Жыл бұрын
आपला मराठी माणूस PM होत नाही याचे कारण मराठी माणसं आहेत तुमच्या सारखे..
@selfkingdom Жыл бұрын
@@dhirajjadhav29 khar bolas bhau
@Ganeshtexnovate Жыл бұрын
Khara ahe
@bbluklsre Жыл бұрын
😂😂😂👍
@ganeshmohite2878 Жыл бұрын
@@dhirajjadhav29काय केलं रे याने मराठी माणसासाठी, मराठ्यांसाठी? कशाला उरावर बसायला पाहिजे असला नालायक माणूस
@apdp-zt9ic Жыл бұрын
भाव पूर्ण श्रद्धांजली राष्ट्रवादी 😂😂😂😂😂😂😂 फक्त काँग्रेस
@AvhadAnshuman Жыл бұрын
फोडाफोडीच राजकारण पवारांनी सुरू केला, जे झालं ते योग्य झालं!
@VAIBHAVGAMING-07 Жыл бұрын
ते भावी पंतप्रधान म्हणून चांगले वाटतात 😂😂
@kishandhulgunde4275 Жыл бұрын
चार खासदार पंतप्रधान असे बननार हच
@sadashivkashid9915 Жыл бұрын
😅😅😅😅😅😅😅
@FunnyManatee-bc6rg8 ай бұрын
भारताला न लाभलेला सर्वोत्तम पंतप्रधान म्हणजे शरद पवार....आणि देशाच्या 10 वर्ष पुढे चालणाऱ्या राज्याला अजूनपर्यंत पंतप्रधानपद न मिळणे म्हणजे महाराष्ट्र राज्याचे दुरभाग्यच.....
@vishalindian1796 Жыл бұрын
हा याच्या कर्मान पंतप्रधान झाला नाही आणि कायम भावी पंतप्रधान म्हणूनच राहणार आहे😂🤣🤣😂🤣🤣😂
@hearttouchingbeats390110 ай бұрын
Your vikrat hate we see .
@vishalindian179610 ай бұрын
@@hearttouchingbeats3901 pls see he never become PM in his life😂🤣🤣
@ravi8574 Жыл бұрын
कसं हुकल हे महत्त्वाचं नाही हुकल ते बरं झालं 😂😂😂😂
@dhirajjadhav29 Жыл бұрын
Maharashtra che nuksan zale मित्रा
@c.b.i..8533 Жыл бұрын
@@dhirajjadhav29शेट्ट आई घाला माढा लोकसभेत निवडून आला, फिरकला पण नाहि.. P. M होऊन काय दिवा लावला असता.. 🤬🤬
@examlogic1309 Жыл бұрын
😂
@santoshsalvi3423 Жыл бұрын
@@c.b.i..8533😂😂 हे लोकांना पण कळूदे. उगाच डोक्यावर घेतात.
@user-fx9kv1mw2r Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂
@ravindrakale5302 Жыл бұрын
भाचा , सगळे जवळ चे नेते यांना सोडून गेले .. जे पेरल तेच ऊगवल .. म्हनून झाले ते चांगल .. नाहीतर आज देश हळहळला च असता ..!
@prakashkatole3462 Жыл бұрын
शरद पवार विश्वासू व एक निष्ट नाहीत त्यामुळे सोनिया गांधींनी त्यांना डावलले या अगोदर प्रतिभाताई एकनिष्ठ असल्यामुळे राष्ट्रपती झाल्या
@prakashkatole3462 Жыл бұрын
जुने जाऊ द्या मरणालागुनी नव्याने भाजप म्हणजेच मोदी शाह देशाचा विकास करतील
@dhirajjadhav29 Жыл бұрын
आपला मराठी माणूस PM होत नाही याचे कारण मराठी माणसं आहेत तुमच्या सारखे..
@prakashkatole3462 Жыл бұрын
शरद पवार चुकलेत माझ्या माथी का मारता मराठी माणूस कसा काय राष्ट्रपती झाला
@virajbabar2001 Жыл бұрын
I think marathi ani capable jr koni asel jyala international politics ani economy cha knowledge asel tr nitin saheb gadakri what's your opinion ✨
@Stissp Жыл бұрын
@@dhirajjadhav29 अरे भाऊ एकनिष्ठ हा शब्द ऐकला आहे का पवार कायम इकडून तिकडे माकड उड्या मारतात. तमाशा केला आहे यांनी. शाहू फुले आंबेडकर चा विचार चा नावा खाली फक्तं पैसा छापला. आम्ही ही मते दिली NCP, काँग्रेस ला पण आता इथून पुढे नाही. ज्या जिल्ह्यात यांचा जन्म झाला तिथेच यांना संपवणार.
@rushikeshgursalerg1957 Жыл бұрын
मराठी माणुस पंतप्रधान व्हायला पाहिजे होता❤
@Unknown-explorerr Жыл бұрын
Gand marayla marathi mansachi😂
@nishantkautkar7325 Жыл бұрын
Sharad pawar was an incapable to be pm.
@ganeshmohite2878 Жыл бұрын
मग संभाजी भिडेंना करू
@nareshtamgadge3850 Жыл бұрын
लखोबा व्रूत्ती मुळें पंतप्रधान पद हुकलं, बेभरवशाचा माणूस
😀😀😀😀 नातू पन बोलत आहे साहेब ना पंतप्रधान करायच आहे 😂 भावी पंतप्रधान राहतो वाटत आहे
@truth7885Ай бұрын
तू तुझ बघ
@kunalkshirsagar9576 Жыл бұрын
विश्वासक राजकरण कधी जमल नाही त्या मुळे त्यांच्या सहकार्यना त्यांच्यावर विश्वास नाही
@dhirajjadhav29 Жыл бұрын
आपला मराठी माणूस PM होत नाही याचे कारण मराठी माणसं आहेत तुमच्या सारखे..
@kunalkshirsagar9576 Жыл бұрын
@@dhirajjadhav29 बंधु विश्वास महत्वाचा आहे
@vilas-shinde2121 Жыл бұрын
😂😂😂 देश विकला असता याने तसे पण तेलगी प्रकरण करून अख्खा महाराष्ट्र नावावर करुन घेतला आहे याने 😂😂😂
@hearttouchingbeats390110 ай бұрын
Like ranga billa ? What's happens now ? You type khopde thinks .
@vitthalshirpurkar9500 Жыл бұрын
बरं झालं महाराष्ट्राचा विशेषतः विदर्भाचा व मराठवाड्याचा जसा बट्टूयाबोळ झाला तसा देशाचा होणे वाचले
@dattagayakwadpatil Жыл бұрын
सगळ्यात विश्वास घातकी माणूस आहे,आता पर्यंत कित्येक लोकांच्या पाठीत खंजीर खुपसून वर गेला, तेंच राजकारण सध्या फडणवीस करत आहे अश्या लोकांची लायकी नाही भारताचा पंतप्रधान होण्याची
@SHESHRAOTOGE Жыл бұрын
मा. शरदचंद्र पवार साहेब हे कॉग्रेसमध्ये पुन्हा एकदा गेले नसते तर त्यांची राजकीय कारकीर्द एवढी फुलली नसती.
@dattagayakwadpatil Жыл бұрын
पंतप्रधान पदाची गरज नाही भाऊला गेली कित्येक वर्षांपासून " भावी पंतप्रधान" या पदावर आहे 😅😅😅😅😅
@truth7885Ай бұрын
ती तुझ बघ
@politicalvideos145 Жыл бұрын
हलकट पना सोडला असता तर नक्की झाले असते पंतप्रधान 😂
@Pp1397429 күн бұрын
Barober 1999 cha 😂😂
@ashokchiudhari51959 ай бұрын
पंतप्रधान झाले असते पण कधीच पक्षासी एकनिष्ठ नाहीत हेच महत्वाचे आहे
@samadhangaikargaikar64857 ай бұрын
एकच आवाज, शरद पवार शरद पवार , जय महाराष्ट्र, ओन्ली पवार साहेब ❤❤❤
@bhausahebthorat-fe2je Жыл бұрын
साडे तिन जिल्ह्यात पक्ष आणि चाल पंटर पंतप्रधान होईला 🤣🤣
@jyotisales3964Ай бұрын
😂😂
@rammuni123 Жыл бұрын
पवारांनी ""विश्वासरावचा"". निर्घृण खून केला कारणं त्यांना असं वाटायचं कि आपल्याला खुणावणारे हे मोठे पद काहीही करून मिळेल ..आणि सिंह जन्मतो राजा होण्यासाठी ... कोल्हा प्रयत्न करू शकतो ...
@apdp-zt9ic Жыл бұрын
एनसीपी नाही फक्त काँग्रेस pm 😂😂😂
@vishal608 Жыл бұрын
चिन्मय ने १९४७ च्या मुंबई रेवस रामदास बोट दुर्घटनेवर एक व्हिडिओ बनवावा. 🙏🙏 अलिबाग जवळ ७०० प्रवाश्यांना प्राण गमवावे लागले होते.
@sureshkawade8732 Жыл бұрын
ओठात एक आणि पोटात एक असला माणूस मोठया जबाबदारी च्या पदाच्या लायकीचा नाही करणी तशी भरणी आत्ता शांत पणे घरी बसणे योग्य नाहीतरी शरीर पण थकलाय
@truth7885Ай бұрын
अहो, असे अनेक पंतप्रधान झालेत.
@drkalasaya1669 Жыл бұрын
आणि ३५ मतांनी भारत बचावला..
@alkadeore2241 Жыл бұрын
पवार साहेबांनी आयुष्यात बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले हा स्वभाव नव्हत " त्यामुळ ' पवार साहेब आयुष्य भर भावीच राहीले आणि राहतील ताईला पण भावीच मंत्री केंद्रिय ठेवतील
@paragkulkarni50039 ай бұрын
Cute and sweet and beautiful talented lady anchor! Definitely Aamdar material! 🎉❤❤❤😊
@akshayshinde818211 ай бұрын
खुप छान झालं..चांगल्या गोष्टी करणे हा पवार साहेब यांचा गुण नाही.. 🚩
@gangadhardepe2328 Жыл бұрын
छान विश्लेषण केले आहे
@nitindevasthali4020 Жыл бұрын
नशिबाने साथ दिली नाही कारण शरदचंद्र नी कुठे कुणाला नीट साथ केली.... आजही काड्या करून उद्ध्वस्त ठाकरे केला अजीत ला मुख्यमंत्री न करता सडवले. लायकी प्रमाणात कर्माची फळे मिळतात आता....संध्या छाया भिवविती हृदया अशी अवस्था आहे 👍 सुंदर आणि आकर्षक 😢😢😢😢😢😢😮😮😮😮😅😅😅
@HappyDrumKit-kv3xp9 ай бұрын
जुणं झाल ते झाल पन आता महाराष्ट्राचा मराठी नेता नितीनजी गडकरी पंतप्रधान व्हावेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत ❤
@rushigolande225311 ай бұрын
शरद पवारांच्या मुत्सद्येगिरीला पी व्ही नरसिंहरावांची हुशारी भारी पडली.. कुशल राजकारणी असलेल्या पी व्ही नरसिंहरावांनी आघाडीचे सरकार आपल्या बुद्धिमत्तेने पाच वर्षे पूर्ण करून दाखवलं..
@dattatraypatil3784 Жыл бұрын
अगदी यथायोग्य विश्लेषण
@Jayshivrayg Жыл бұрын
बर झालं हा माणूस पंतप्रधान झाला नाही आणि आता तर कधीच होत नाही, काँग्रेस वाल्यांनी यांना बरोबर ओळखून त्यांचा चांगला गेम केला😂😂😂😂😂😂😂
@udaypawar1134 Жыл бұрын
महाराष्ट्र आजही साहेबांमुळेच प्रथम क्रमांकावर आहे,हे तुझ्यासारख्या अज्ञानी लोकांना कोण सांगणार?
@vishwastripure60109 ай бұрын
@@udaypawar1134 पवाराचा लाळ चाटया सापडला 😁😁😀😀😀😂😂😂
@atharvathatte140529 күн бұрын
पहिला मराठी पंतप्रधान देवेंद्र फडणवीस ❤❤
@ravindrakale5302 Жыл бұрын
हे मतलबी पलटूराम विश्वास कोन ठेवतो..
@realestatepune9310 Жыл бұрын
मराठी लोकांची एकी नाही. पवार साहेब सोडा कोणाचं नितीन गडकरी कोणाचं नेता पंतप्रधन होऊ शकत नाही.आपली माणसं कधी सपोर्ट करत नाही
@illahisayyad7529 Жыл бұрын
आरती मोरे आपण चागली माहिती देताआणी राजकीय पक्षाचे नेते बाबत माहिती देता धन्यवाद
@rajivk1973 Жыл бұрын
तसं तर उध्दव ठाकरे चे पण हुकलं 😂 1760 जणांचं हुकलं , मग???
@Prabhuprabhanjan Жыл бұрын
एकनिष्ठ पणा खूप महत्वाचं असत
@miteshmokal694 Жыл бұрын
पंतप्रधान नाही तर नाही, पन आता राष्ट्रपती होण्याचा चान्स आहे . अजित दादांचे प्रयत्न जोरात चालू आहेत.🤣🤣
@sundarpatil1446 Жыл бұрын
राज्यपाल होईल,,,राष्ट्रपती कधीच नाही होणार PM सोबत जमऊन घेणार नाही लवासा साहेब.
@rushikeshshinde3203 Жыл бұрын
मी माझ्या आयुष्यात कॉंग्रेस च्या फक्त एकाच घटनेने खुश आहे
@SunilPote-n3l28 күн бұрын
आधी मोदी साहेब किती खरं बोलतात हे महत्वाचं...😂😂😂😂
@Vickyvlog2411 ай бұрын
खरा game changer tr 4 piller asto😂😂😂
@GaneshKopanar-i2uАй бұрын
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
@Stissp Жыл бұрын
पवार= अविश्वास. संपले प्रकरण. Topic is over. यांना फक्त स्वार्थ दिसतो. बाकी 0 व्यवहार अर्हता आणि घातकी पना
@amitbarve13610 ай бұрын
पण एका मताने बाजपेयी यांना पाडण्याचे मोठे काम पवार साहेबांनी चोख केले.
@rameshkantsalunkhe8746 Жыл бұрын
Very very nice information thanks
@paragkulkarni50039 ай бұрын
She is the best anchor and national TV material! 🎉she should shift to Delhi! 🎉❤😊😅
@paragkulkarni5003 Жыл бұрын
Smart and cute and sweet lady ❤❤❤🎉
@shreepatil2396 Жыл бұрын
Pm झाले असते तर बारामती राज्य केलं असतं पट्टया ने
@GirishTaharabadkar26 күн бұрын
पवारांना गांधी फॅमिली नें खूप त्रास दिला पण केंद्र आणि राज्यातल्या सत्तेसाठी बिचारे सहन करत राहिले
@PrabhakarDhende Жыл бұрын
छान माहीती दीलि ताई
@Hindustani...108 Жыл бұрын
Pv narsih Rao was game changer and visionery
@niranjan_158 Жыл бұрын
पवार साहेब एक संधी होती गेली..खूप पुढे दिसला असता महाराष्ट्र !.. सध्या गडकरी आहेत पण वाटत नाही ते दिल्लीमधले दोघे त्यांना होउन देतील 😅😅 ..शेवटची संधी महाराष्ट्राला ! यानंतर कुणीच मराठी नेता नाही पुढे !
@कास्तकार-211 Жыл бұрын
ते पंतप्रधान झाले असते तर दाऊद गृहमंत्री असते...शेवटी काय गीता सार महत्वाचा
@subhashdamle782124 күн бұрын
आता आठवणींवर जगायचे.
@AJ-ne2ni Жыл бұрын
शरद पवार म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे जे मरेपर्यंत भावी पंतप्रधान म्हणूनच राहणार अर्थातच भावी पंतप्रधान हे पद विरोध यांच्या नावाच्या कायम मागे राहणार
@devdattpuri539Ай бұрын
शरद पवार यांना काँग्रेस ने पंतप्रधान होऊ दिले नाही ते देशहिता च्या साठी योग्यच झाले.
@vithudoiphode54359 ай бұрын
आता फक्त शरद पवार साहेब देशांचे पंतप्रधान असतिल
@vedantmurkute791 Жыл бұрын
True💯💯
@arunjadhav5446 Жыл бұрын
अजित पवार मोदी फकीर पुढे सरपटायला लागले आहेत..... वाह वाह मराठ्यांची शान..
@bspatil21098 ай бұрын
पण मी म्हणतो, तुम्हाला का हवी ही चांभार चौकशी?त्यांचा हा पक्षाचा प्रश्न आहे!ज्यांनी पक्ष स्थापन करून रूजवला ,वाढवला त्या सगळ्यांना, जेष्ठाना तुम्ही पंतप्रधान होऊ दिलं नाही,बारभाई करून कायमचं संपवलं!दुसर्याना तत्वज्ञान सांगणं सोपं असतं.साधं फोटो काढताना तुम्ही जेष्ठानाही हातानं बाहेर ढकलता हे आम्हीही पाहिलय!आपण स्वतःला भगवान समजता का?
@examlogic1309 Жыл бұрын
थोडया दिवसांनी बालभारतीच्या पुस्तकात निबंध लेखणासाठी एक विषय असेल.. "शरद पवार पंतप्रधान झाले असते तर...", 😌
@stay_happy_give_happiness Жыл бұрын
😂
@prathamesharage Жыл бұрын
Tar manipu haryana ani gujarat jalale nste 😂😂
@purva4145 Жыл бұрын
@@prathamesharageबरोबर आहे. पूर्ण भारत जळला असता... जतिजातीत किडे करण्यासाठी प्रसिद्ध आहेत आमचे साहेब. ते पण phkt हिंदू जातीत हा. Muslimana त्रास देत नाहीत ते. 😇
@sumitbauchkar2256 Жыл бұрын
छान निबंध लिहा आणि गुजरातला बुंद्या पाडायला नोकरी मिळवा 😊
@examlogic1309 Жыл бұрын
मला गरज नाही माझ व्यस्तीत चाललय.... तुम्ही बेरोजगार असाल तर... 🤔... बारामतीला पाठवतो... पक्षात बऱ्याच जागा रिक्त आहेत सध्या....
@dattatraypatil3784 Жыл бұрын
हेच आता मोदी साहेब नितिन गडकरी साहेब यांचेशी करत आहेत. कारण महाराष्ट्रचे काही खासदारच महाराष्ट्र सोबत नसत्तात.
@kisandhawale80198 ай бұрын
हे स्वताच्या पक्षाचा मुख्यमंत्री करु शकले नाहीत.ते पंतप्रधान कधीच होऊ शकत नाहीत कारण हे गुडगीरीचा पक्ष आहे .
@paragkulkarni5003 Жыл бұрын
Narsingh Rao was educated and experienced and honest politician and much better than Sharad Pawar and pramod Mahajan
@atmikabruk11 ай бұрын
True
@paragkulkarni50039 ай бұрын
Narsimha Rao and Manmohan Singh were much better than Sharad pawar! 🎉 India is very powerful now due to these! 🎉❤
@unname2533 Жыл бұрын
या जन्मी महाराष्ट्र ची Gharaneshacha,P,M,कधीच होणाऱ नाही
@uttambhujbal3109 Жыл бұрын
पवार साहेब यांचा इतिहास साकारला आहे छान पण तेंव्हा मोदी कुठे होते ते का नाही सांगितले
@arvinddorage6742 Жыл бұрын
शरदचंद्रजी पवार साहेब सीनियर लीडर काँग्रेस पक्षासाठी फार मोठे योगदान तसेच असे कितीतरी नेते काँग्रेससाठी संपूर्ण जीवन त्यांनी त्याग केला परंतु काँग्रेस पक्षाने त्यांना पंतप्रधान केले नाही त्यामध्ये दक्षिणेचे नेते कामराज महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री केंद्रीय संरक्षण मंत्री माननीय नामदार स्वर्गवासी यशवंतरावजी चव्हाण शंकररावजी चव्हाण वसंत दादा पाटील विलासरावजी देशमुख साहेब उत्तर भारतामधील अर्जुन सिंग हिमाचल प्रदेश मधील हेमवती नंदन बहुगुना राजस्थानचे असतील मधील ज्येष्ठ नेते असतील असे कितीतरी नामांकित कार्यक्षम सक्रिय कुटील राजकारण्यांनी त्यांना होऊन दिले नाही तर देशाचे चित्र फार वेगळे असते अत्यंत कार्यक्षम असे ते नेते होते त्यामध्ये श्री वल्लभभाई पटेल सुद्धा मोडतात काँग्रेस हे वंश परंपरा घराणेशाही आणि गांधी नेहरूंना मानणाऱ्यांना फक्त वापर करतात आणि त्यांना शेवटी त्यांचा घरचा रस्ता दाखवतात हा इतिहास आहे त्यामुळे काँग्रेस पक्षामधून पंतप्रधान होतील अशी आशा बाळगणे म्हणजे फार मोठे मूर्खपणा होय बरे झाले पवार साहेब पंतप्रधान झाले नाही कमीत कमी महाराष्ट्राला स्वाभिमानी राष्ट्रवादी पक्ष काढून त्यांनी सेक्युलर महाराष्ट्र तरी टिकवला एक वेळ पंतप्रधान होऊन सुद्धा त्यांचे नाव कोणी घेतले नसते पण आज त्यांचे कायम नाव अजरामर झाले हे बाकी सत्य आहे अंडरवर्ल्ड गॉडफादर राजकारणातील टायगर शरदचंद्रजी पवार पंतप्रधान खिशात घेऊन चालतात कुठलाही होऊन द्या ना भुतो न भविष्यती असा स्वाभिमानी महाराष्ट्राचा पुरोगामी विचार देणारा नेता म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय तिरंगा जय संविधान
@SureshchandraDhavale24 күн бұрын
महाराष्ट्राचा अभिमान असणारा लेख
@ashokbjpisindinpartipatil3391 Жыл бұрын
ह्या सगळ्या भाकड कथा आहे इतका वेळ नाही हो जनतेकडे ,
@bhimashankardoke840911 ай бұрын
आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जास्त आमदार असताना तर अजित पवारांना शरद पवारांनी मुख्यमंत्री कुठं केलं होतं
@Ganeshkalaskar812611 ай бұрын
काही अशो महाराष्ट्र मधील लोकांना आपला कोण दिल्लीत नाव गाजवणार असेल तर आज पण आणी त्या काळात पण चालत न्हवत कायम दुसरेच उरावर चालतात
@shashiachrekar16539 ай бұрын
शरद पवार पंतप्रधान होऊन विदर्भ मराठवाडा खानदेश कोकण आणि मुंबई येथील जनतेचा मुळीच फायदा झाला नसता उलट बाबासाहेब आंबेडकर, चिंतामणराव देशमुख, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, मधू दंडवते, शंकरराव चव्हाण विलासराव देशमुख हे पंतप्रधान झाले असते तर मराठी बांधवांना फायदा झाला असता. अंतुले देखील उपयोगी होते
@shaileshdiwakar661410 ай бұрын
स्वार्थकेंद्रित वृत्ती मुळे योग्यता असून ही पंतप्रधान पद मिळू शकले नाही.
@makarand79259 ай бұрын
शरद पवार हे विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत हे दिल्लीला माहीती आहे.आणी विश्वासघाताला कधी आपली चाल म्हणतील याचा भरवसा नाही.
@sopanwagh3699 ай бұрын
अभिजीत बिचकुले च पण हुकल होत 543 मतांनी😂😂😂😂
@nareshjadhav8403 Жыл бұрын
Gadkari saheb best aahet PM candidate, pan Gujarat lobby hou denar nahi.😔
@dattatrayadamle20569 ай бұрын
PM should be honest, hardworking and patriot
@pralhadmahajan3905 Жыл бұрын
मग आता तुम्ही declaration करा पुढील nda चा PM शरद पवार
@udaybhide7661 Жыл бұрын
भारत मातेचे ग्रहस्थीति उत्तम होति हे नक्की
@sagarnagare8204 Жыл бұрын
अरे वाह !! बोल भिडू.. कॉमेडी व्हिडीओस सुद्धा करतात 😂 Comedy series started now