विरोधी पक्षनेतेपदासाठी नवीन फॉर्म्युला चर्चेत, पण Congress चा विरोध, ठाकरे-पवारांची भूमिका काय ?

  Рет қаралды 23,389

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 30
@sushilvarma1939
@sushilvarma1939 Күн бұрын
भास्करराव जाधव... 👍👌💐
@A98777
@A98777 Күн бұрын
चुकून सत्ता आली असती तर 😂 फिरते मुख्यमंत्रीपद
@dnyaneshwarwagh6268
@dnyaneshwarwagh6268 Күн бұрын
😂
@KotgireTejas
@KotgireTejas Күн бұрын
😂
@alwaystrue01
@alwaystrue01 Күн бұрын
कांग्रेस ने बंटी पाटिल ल विरोधी पक्ष नेता बनवले पाहिजे
@Vijaychavan8745
@Vijaychavan8745 Күн бұрын
😂😂😂😂 अरे राहिलंय काय आता १० टक्के कोणाचे आमदार आहेत 😂😂😂😂
@Vijaychavan8745
@Vijaychavan8745 Күн бұрын
कोल्हापूर उत्तर दक्षिण सांगली भागली नाय का आता पाटलांची
@SpSp-wy5if
@SpSp-wy5if Күн бұрын
विरोधी पक्षनेते होण्यासाठी किमान 28 आमदार लागतात..
@dnyaneshwarwagh6268
@dnyaneshwarwagh6268 Күн бұрын
😂
@prathameshghadge7829
@prathameshghadge7829 21 сағат бұрын
त्या बंट्या फँट्या मुळे शून्य आमदार आहेत mva चे 😂😂😂💥
@rajvardhanpatil9899
@rajvardhanpatil9899 Күн бұрын
ज्ञानदा कदम बोलत असल्याचा भास झाला 😄
@shekhartalashilkar7063
@shekhartalashilkar7063 Күн бұрын
Its a Movadakar rule. mr. Mavadakar was first speaker of parliament. This rule upheld by Honorable Supreme Court in L.M.Sharma public Interest Litigation. 🎉🎉❤❤
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 Күн бұрын
सद्यस्थितीत महाराष्ट्राला एक *निष्कलंक,अभ्यासू, प्रामाणिक आणि लढाऊ* विरोधी पक्षनेता हवाय!!! . भास्कर जाधव योग्य राहतील....
@dnyaneshwarwagh6268
@dnyaneshwarwagh6268 Күн бұрын
😂
@vikrantmuthal1170
@vikrantmuthal1170 Күн бұрын
महाराष्ट्रात ठाकरे -पवार आणि दिल्लीत केजरीवाल , दोन्ही काँग्रेसला वैतागून गेले 😂 दिल्लीत विधानसभेच्या निवडणुका आणि ईकडे महानगरपालिका पालिका 😂 एकला चलो रे बाबा एकला चलो रे 😜
@Nadeem_nawab
@Nadeem_nawab 9 сағат бұрын
काल जितेंद्र आव्हाडांनी सांगितलेल्या जमील शेख मर्डर वर व्हिडिओ आणा
@vishalkharat150
@vishalkharat150 Күн бұрын
अखंड हिंदुस्थानचे विघमान भावी पंतप्रधान श्री उद्धवजी ठाकरे तथा महाराष्ट्र राज्याचे विद्यमान भावी मुख्यमंत्री श्री संजयजी राऊत दोघांच्या सर्वगुणसंपन्नतेला राष्ट्रीय पातळीवरून सर्व प्रवाहांतुन एक विचाराने सहमती दर्शवली आहे काँग्रेस व शरद पवार राष्ट्रवादी दोन्ही पक्ष उद्धवजीच्या मार्गदर्शनाखाली समाज सेवा करीत आहेत त्याचा परिणाम म्हणून चालु राजकारणी उदयास आले आहे
@छत्रपती0018
@छत्रपती0018 Күн бұрын
😂
@RahulChaudhari-cv6vc
@RahulChaudhari-cv6vc Күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@DattaTayade-wf2rf
@DattaTayade-wf2rf Күн бұрын
😂😂😂😂
@KotgireTejas
@KotgireTejas Күн бұрын
😂😂
@aakashpatil4555
@aakashpatil4555 Күн бұрын
बोलभिडू चा मी daily कन्सुमर आहे. कृपया तुम्ही वाल्मीक कराड धनंजय मुंडे गीते धस यांच्या टॉपिक सोडून दुसरे vdo बनवा जनता boar झाली आहे दुसरे ही खूप टॉपिक आहेत देशात त्यावर लक्ष द्या
@mayurpawar9324
@mayurpawar9324 Күн бұрын
इथ कोणाचाच भरोसा राहीला नाही. 😅
@rutikMors97
@rutikMors97 Күн бұрын
UBT chach Virodhipakh neta hava
@KotgireTejas
@KotgireTejas Күн бұрын
Maharashtra vinash aaghadi😂
@milindsonawane7436
@milindsonawane7436 Күн бұрын
आम्ही सगळी जनता आहोत विरोधी पक्ष नेता... तुम्हाला .. म्हणजे भिदुला.. काय वाटतं ते कॉमेंट बॉक्स सांगा... सगळा तमाशा लावलाय .... पैसे कमावण्यासाठी किती खालची पातळी ... लाज ठेवा तिरांग्याची.. ❤✅🇮🇳
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН