Ajit pawar यांच्यासमोर विधानसभेला पवार घराण्यातून कोण उतरणार ? Rohit Pawar की आणखी कोण?

  Рет қаралды 332,436

BolBhidu

BolBhidu

16 күн бұрын

#BolBhidu #AjitPawarVsRohitPawar #BaramatiVidhasnabha
यंदाच्या लोकसभेत अजित पवारांनी पाडापाडीचं आव्हान कायम ठेवलयं. चौथ्या टप्प्यापर्यन्त अजित पवारांनी अमोल कोल्हे, अशोक पवार, निलेश लंके आणि बजरंग सोनवणेंना तूला पाडणार म्हणून आव्हान दिलेलं आहे. ही यादी पुढच्या काळात वाढू देखील शकतेय… पण खरा मुद्दा आहे तो बारामतीचा.
अजित पवार महाराष्ट्रातील इतरं उमेदवारांना पाडण्याचं आव्हान देत असताना या लोकसभेत अजित पवारांना बारामती विधानसभेतून पाडण्याची रणनिती आखली जातेय अस दिसून आलय, विशेष करून बारामती लोकसभेच्या निवडणूका या पवार विरुद्ध पवार सामन्याचा पाया घालणाऱ्या ठरल्या आहेत… त्यामुळे आगामी विधानसभेतला सामना देखील पवार विरुद्ध पवारच असू शकतो. पण अजित पवारांना भिडायची हिम्मंत नेमके कोणते पवार ठेवू शकतात? ही रणनिती काय आहे आणि महत्वाचं म्हणजे स्वत: शरद पवार या लढाईला ग्रीन सिंग्नल देणार का समजून घेवूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 465
@devkatemaruti2107
@devkatemaruti2107 15 күн бұрын
महाराष्ट्रात सध्या इतके हंगामी राजकीय विश्लेषक झालेत की त्यांना वाटतय की राजकारण त्यांनाच समजते.
@worldofwisdomreligionculture
@worldofwisdomreligionculture 15 күн бұрын
Perfect 😂
@sandeeppatil4840
@sandeeppatil4840 15 күн бұрын
बोल भिडूचे तर सर्व जण स्वतःला मोठे राजकीय विश्लेषक समजतात.
@STM96557
@STM96557 14 күн бұрын
अगदी खरय
@satyajeetranawarepatil
@satyajeetranawarepatil 14 күн бұрын
आपल्याला जे वाटतंय ते बोलायच खर ठरलच तर म्हणायच आम्ही सांगीतलेच होते आणि नाही खर झाल‌ तर कोण विचारतय
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 14 күн бұрын
फक्त विश्वासराव देवकाते पाटील अजित दादा ला टक्कर देऊ शकतात.
@rmk5745
@rmk5745 14 күн бұрын
दादांच्या मागे काका नाही आता, गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी ❤
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 14 күн бұрын
काका काय घंटा करणार
@savvy3103
@savvy3103 14 күн бұрын
@@milindkulkarni3198 Vajvnar ghanta. chala shala sutali Pakshachi ata congressmadhe chala sagle. Mag Udhaatana (tech ullekh karatta asa UthaBaancha) ghevun janar. 😆😆
@madhusudaninamdar5979
@madhusudaninamdar5979 14 күн бұрын
काकाला त्याच्याच म्हणण्याप्रमाणे बाजार दाखवा
@savvy3103
@savvy3103 14 күн бұрын
काका वाजवणार ना. शाळा सुटली पक्ष गुंडाळून आता काँग्रेसमध्ये विलीन.
@mauli8159
@mauli8159 14 күн бұрын
बारामतीमध्ये अजिदादांनी केलेली विकासकामे या मुळे त्यांचा कोणीही पराभव करू शकत नाही.
@user-tf9gd5yw9k
@user-tf9gd5yw9k 15 күн бұрын
प्रिय बोल भिडू आम्ही लोकसभेला तुतारी ला मतदान केलाय .करण आम्ही bjp विरूधी आहे. पण दादा कुठेही असली तरी मतदान दादांनाच 💯💯✌️
@Sairam44778
@Sairam44778 15 күн бұрын
ठरवून पाडतात नंतर गरज पडल्यास पाय धरतात उदा,. शिवतारे
@udaypawar1134
@udaypawar1134 15 күн бұрын
पाय भाजपने धरले❤,दादाने नाही,दादा दादा है.शिवतारे पादा हे.
@prravindrass
@prravindrass 14 күн бұрын
@@udaypawar1134 😄🍌
@np7389
@np7389 14 күн бұрын
यालाच राजकारण असे म्हणतात राजकारणात सब घोडे बारा टक्के
@CharlotteBrown-tg7qx
@CharlotteBrown-tg7qx 14 күн бұрын
शिवतारे यंदा दादा पादा तू यंदा कसा खाजदार होतो तेच बघतोय 😉😉
@abhishekrrrrrrc
@abhishekrrrrrrc 14 күн бұрын
​@@udaypawar1134 Bhau amhi sgla bghtoy...2 Vela Shivtare la bhetayla gelet dada...Ajit dadana itka kamjor kdhi bghitla navta
@dhansingjagtap354
@dhansingjagtap354 15 күн бұрын
दादा असे बोलू नका.रोहित की.सुप्रिया कोणी असू दे.दादा.पुढे टिकणार नाही.
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 14 күн бұрын
शेमण घे आणि हलवून दे....
@balasahebkardile5361
@balasahebkardile5361 Күн бұрын
दादा चा कार्यक्रम झालेला आहे
@shrinivasdeshpande8299
@shrinivasdeshpande8299 13 күн бұрын
उत्तम विश्लेषण आणि मांडणीतील सातत्य ह्यामुळेच आपण नेहमी मुद्दा लोकांना पटवून देता . . . . 😊
@battleofthouths
@battleofthouths 14 күн бұрын
दादागिरी जास्त काळ चालत नाही. भाजपचेच लोक कंटाळून जातील जर त्यांनी दादागिरी केली तर,आणि अडकवून ठेवतील बारामतीमध्ये.
@ravindranakhate-ue7ut
@ravindranakhate-ue7ut 15 күн бұрын
70,000/हजार कोटीचा भ्रष्ट्राचार. धरणात मुतायला पाठवा. अजितल. बारामती करानो
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 14 күн бұрын
तुझ्या कडे पुरावा असेल तर कोर्टात जा चॅनल वर फालतू बकवास नको.
@nickpop23
@nickpop23 14 күн бұрын
सुप्रिया सुळेंना लोकसभेत, आणि अजितला विधानसभेत हरवणं एवढं सोप्प नसतय
@pralhadsonar87
@pralhadsonar87 14 күн бұрын
मग हा खेळ बिना कामाचा आहे
@baburaojadhaov.n.6400
@baburaojadhaov.n.6400 14 күн бұрын
अजित पवार विधानसभा निवडणुकीत पराभूत होऊ शकतात
@mauli8159
@mauli8159 14 күн бұрын
​@@baburaojadhaov.n.6400अजितदादा शिवाय बारामतीत कोणीही विजयी होऊ शकत नाही. स्वतः शरद पवार उभे राहिले तरी
@Pandhari.
@Pandhari. 13 күн бұрын
अजित पवार हार हाऊ शकते...
@umeshbache9888
@umeshbache9888 15 күн бұрын
कोणीही निवडणूक लढवली तरी अजित पवार पडणार नाही😂
@ashokkurhe9734
@ashokkurhe9734 15 күн бұрын
मतदार संघ त अडकवून ठेवण्याकरिता रणनीती
@gajananingale1224
@gajananingale1224 15 күн бұрын
😂😂😂Chan comedy ahe bahu
@sureshgadkari9830
@sureshgadkari9830 15 күн бұрын
Baramati madhey 45 min cctv band ka hote yachi pan chowkashi kara 😅
@PABLO.141
@PABLO.141 14 күн бұрын
दादा चे अजून दोन वाघ आहेत 🐯 पार्थ आणि 🐅जय सर्व पावर घरण्याला पुरुन उरतील
@user-sl3ho8sz5k
@user-sl3ho8sz5k 14 күн бұрын
​@@PABLO.141😂😂😂
@devkatemaruti2107
@devkatemaruti2107 15 күн бұрын
महाराष्ट्रातील लोकसभेचे निकाल स्वतःला राजकीय विश्लेषक समजणाऱ्या लोकांना धक्का देणारे असतील. तुम्ही कितीही अंदाज लावा निकालात तुम्हाला धक्का बसेल्
@sanjayshende4642
@sanjayshende4642 14 күн бұрын
बोलभीडू चां गझनी झाला का ? दादांनी जाहीर सभेत काय सांगितलं की बारामती लोकसभा निवडणुकीत माझा उमेदवार पडला तर मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही व ते शब्दाचे पक्के आहेत त्यामुळे हा व्हिडिओ बनविण्यात काय अर्थ आहे
@battleofthouths
@battleofthouths 14 күн бұрын
😂😂😂
@jalindarmahadik4336
@jalindarmahadik4336 14 күн бұрын
कळेल 4 जुन रोजी
@sanjayshende4642
@sanjayshende4642 14 күн бұрын
@@jalindarmahadik4336 वाट पाहात आहे 4 जून ची
@sureshshitole-hm3et
@sureshshitole-hm3et Күн бұрын
अहो अजित पवार कधीच खरं बोलत नाही
@balasahebkardile5361
@balasahebkardile5361 Күн бұрын
अशिही बनवाबनवी
@bhaugadekar7792
@bhaugadekar7792 14 күн бұрын
अंदाज काहीही असो पण सुप्रिया ताई पडत नाहीत. त्यामुळे पुढचे स्वप्न आज बघण्याची गरज नाही. हे उगाच काम नसेल म्हणून असे अंदाज vartvale जात आहेत.
@ishannandapurkar6082
@ishannandapurkar6082 14 күн бұрын
अजित पावराच्या डोक्यात मोदी व अनाजी पंतच्या आशीर्वाद असल्या मुळे हवा गेली पण जनता त्याला जमिनीवर आणतील हे नक्कीच होणार 👍
@pralhadsonar87
@pralhadsonar87 14 күн бұрын
अजित पवारांना चांनक्याची साथ आहे तो पर्यंत विरोधकांनी मनाचे मांडे खावे आता काही तुकडे व्हायला जागा नाही😅😅😅😅 फक्त इकडून तिकडे पळापळ होता होता पुन्हा एक झाले तर आनंदच आहे फक्त महाराष्ट्र गुण्या गोविंदाने नांदो
@sunildukare7090
@sunildukare7090 14 күн бұрын
उलट ताकद वाढली आहे. कोणत्या भ्रमात आहेस?? निकाल आल्यावर भोपळा फुटेल तुझा!!
@sureshshitole-hm3et
@sureshshitole-hm3et Күн бұрын
आणि तो ही झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने अजित la अस्मान दाखवलेले आहे
@sharadbhosale9902
@sharadbhosale9902 14 күн бұрын
दादानाही राजकारण सोपं राहिलं नाही, नाहीतर लोकसभेला पैसेवाटप का करावे लागले, कडक भाषा का वापरावी लागली, विरोधकांशी जुळवून का घ्यावे लागले ? असा प्रश्न आहे
@balasahebkardile5361
@balasahebkardile5361 Күн бұрын
आत्ता पैशावर मतदान राहील नाही
@user-lw5vc3rb9y
@user-lw5vc3rb9y 15 күн бұрын
दादा बारामती मध्ये पराजित होवुच शकत नाहीत
@Sunil-yb6jh2re8e
@Sunil-yb6jh2re8e 14 күн бұрын
ताई, आधी लोकसभा निवडणुकीचे निकाल येऊ द्या, मग विधानसभेवर बोला, हि वेळच नाही या व्हिडिओची...
@PANDABANDAL
@PANDABANDAL 14 күн бұрын
Dada saglyanna purun vurel 🙏 keep it up
@sanjayshinde-xt9ci
@sanjayshinde-xt9ci 15 күн бұрын
ई डी घाबरला
@prithvirajkhatke9241
@prithvirajkhatke9241 14 күн бұрын
बारामती मध्ये येऊन एकदा काम बघा मग तुम्हीच ठरवा पाढणे एवढं सोप्प आहे का ते😂😂
@suhashumbesir
@suhashumbesir 15 күн бұрын
दादा एवढा दम नाही कोणाच्यात, सरळ भिडतो तो दादा,,,
@gopaladamande8649
@gopaladamande8649 14 күн бұрын
धरण भरण्यासाठी साठी का
@user-bk3be8yi6h
@user-bk3be8yi6h 14 күн бұрын
बिलकुल नाही... अजित ल पाठबळ आहे अमित शहा च.. ज्या दिवशी शहा डोक्यावरचा हात काढेल त्या दिवशी अजित पवार चां गेम होणार
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 14 күн бұрын
वाकडा मुततो तो
@krishna_550
@krishna_550 14 күн бұрын
ते राजकारण दे सोडून....पण तू काय दिसतेस ग...दिलरूबा ❤❤
@user-um1in8df2t
@user-um1in8df2t 15 күн бұрын
महाराष्ट्रात याच्या व्यतरिक्तही खूप काही गोष्टी आहेत. बोल भिडू ने बारामती मधून बाहेर येवून इतरही गोष्टी दाखवाव्यात. नाहीतर लोक तुम्हाला unsubscribe करतील
@shriranggore3409
@shriranggore3409 14 күн бұрын
🤣🤣🤣🥰🥰😂😂😂🙏🙏🙏
@bgmiclutchs3968
@bgmiclutchs3968 14 күн бұрын
अहंकारी तो अहंकारीच असतो
@Sourabh_Gavsane
@Sourabh_Gavsane 14 күн бұрын
जमलं तर एखादा व्हिडिओ वातावरण बदल, अवकाळी पाऊस आणि त्यामुळे झालेल्या नुकसान दाखणारा पण बनवा!!!
@shauryaeducationclass
@shauryaeducationclass 14 күн бұрын
दादांना भिडायचा प्रयत्न चुकुन ही कोणी करू नये
@NewP-tl4we
@NewP-tl4we 15 күн бұрын
मतदान संपल्यावर जे आकडे समोर आले त्यमधे 5 6 दिवसांनी वाढ होताना दिसत आहे यावर एक वीडियो करावा. अस का होत आहार जवळपास 30k ते 40k मतदान वाढवल जात आहे.
@sanjaygogawale843
@sanjaygogawale843 14 күн бұрын
कोणत्या माहितीच्या आधारावर मतदान वाढलंय असं समजतं ते सांगा उगाच अफवा पसरू नका
@swarajbrid7962
@swarajbrid7962 15 күн бұрын
Deposit japt honar jo pn ubha rahil😂
@user-zc9xd6fl6u
@user-zc9xd6fl6u 14 күн бұрын
Tyacha baap Sharad Pawar 😂😂😂
@ravihande2735
@ravihande2735 14 күн бұрын
सुप्रिया सुळे लोकसभेला पडल्यानंतर त्या बारामती विधानसभेत नक्की लागणार
@parimalkulkarni7480
@parimalkulkarni7480 14 күн бұрын
विधानसभा आणि लोकसभा, ह्यासाठी लोकं वेगवेगळे मतदान करतात. उदा. 1999 साली , महाराष्ट्रात दोन्ही निवडणुका एकत्रित झाल्या होत्या, तुम्ही तेव्हाची चार प्रमुख पक्षांची मताची टक्के टक्केवारी बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल
@jitendrapatil1397
@jitendrapatil1397 3 күн бұрын
ते ऊमेदवार भघुन बोलतात मॅडम धन जरी त्याच्या जेवन आहे पंन जेन शक्ती ही लके साहेब झाले अमोल दादा कोल्हे झाले याच्या सोबत आहे
@abhijit233
@abhijit233 15 күн бұрын
Rohit Pawar che deposit japta hoil Ajitdada yanchya virodhat
@nileshmadre80
@nileshmadre80 14 күн бұрын
एक विनंती आहे, राजकारणातील कोणतेही विश्लेषण करण्याआधी कृपया भाऊ तोरसेकर यांचे व्हिडिओ बघा.
@shoorveer1243
@shoorveer1243 15 күн бұрын
आत्ता लिहून घ्या अजित पवार कोणाच्या बापाला पण पडणार नाही बारामतीमधून
@mangeshkhandare6724
@mangeshkhandare6724 15 күн бұрын
अजित पवार चा माज उतरेल थांबा जरा
@bhagyeshkale612
@bhagyeshkale612 15 күн бұрын
एकच वादा, अजित दादा!!
@jakirmujawar7190
@jakirmujawar7190 15 күн бұрын
ही लोकशाही आहे जनतेने इंदिरा गांधी चा पण पराभव केला होता
@Ganesha070
@Ganesha070 14 күн бұрын
​@@jakirmujawar7190 पण कुराणात लोकशाहीला अस्तित्व आहे का ?
@balugavhane4977
@balugavhane4977 14 күн бұрын
70000 koti cha भ्रष्टाचार पराजय नकीच
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 14 күн бұрын
दादाला टक्कर फक्त माजी ZP अध्यक्ष विश्वासराव देवकाते पाटील देऊ शकतात. बाकी स्वतः शरद पवार पण दादाला बारामती मधे पाडू शकत नाहीत.
@tusharwable3256
@tusharwable3256 14 күн бұрын
Godhadi panghrun zop ja . Sakala chi Utarli nahi vatat tuzi .
@ravindrasaraf9613
@ravindrasaraf9613 15 күн бұрын
राजकारणातील धुरंधर स्व इंदिराजी नि स्व अटलबिहारीजी यांनाही पराभूत व्हावे लागले होते हा इतिहास आहे वास्तव आहे ----मतदार कोणती भूमिका केव्हा कशी घेतील हे कोणीही सांगू शकत नाही
@madhukaryadav8959
@madhukaryadav8959 21 сағат бұрын
आहो दादा विधानसभा लढविणार नाहीत
@pibangar9910
@pibangar9910 Күн бұрын
अजित दादांनी मग पैसै का मतदारांना वाटले
@vipulwankhade7931
@vipulwankhade7931 4 күн бұрын
बारामती च्य ा बहेरुन निवाडुन येवुन दाखवा📯📯
@jitendrapatil1397
@jitendrapatil1397 3 күн бұрын
चागंल झाल ऊलट यांनी प्कक्ष सोडला गेल्या टाईमाल ४.५ खासदार होते आता आमच्या पवार साहेबच्या जिवावर पहीली जाग लके साहेब फिक्स २ अमोल दादा ३ ताई ४ शशिकान्त शिन्हे साहेब सातारा ह्या ४ जागा डोळे बंद करून येनार आहे + ३ येतील माझा अभ्यास कमी असल्या मुळे मी जिल्हे सागु शकत नाही
@jitendrapatil1397
@jitendrapatil1397 3 күн бұрын
परत तुम्हाला सागंतो अजित दादा ला मना तुझ खात ऊघळत का ते भघ आधी येवढच होईल की ताई साबेब ज्या लिड ने आल्या गेल्या २.३ वेळा ते थोड कमी होईल पंन ऐनार सुप्रीया ताई च
@AIBCCTECHFIN_INDIA
@AIBCCTECHFIN_INDIA 14 күн бұрын
योग्य" down to earth वास्तवाच्या जवळ जाणारे विश्लेषण
@sachinshedage7397
@sachinshedage7397 15 күн бұрын
राजकारणातला दादा अजितदादा 👍
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 14 күн бұрын
मुतारीसम्राट
@pravinsalve3965
@pravinsalve3965 14 күн бұрын
गू खवऱ्या.... माजरा बोक्या
@tusharnivangune8555
@tusharnivangune8555 12 күн бұрын
अब की बार मा.सुनेत्रावहीनीचं खासदार ✌🏻💯🚩🚩
@sandipjadhav3662
@sandipjadhav3662 15 күн бұрын
Indapur मधून युगेंद्रा 😂😂😂
@bskgroups3184
@bskgroups3184 14 күн бұрын
दादा को पादना mumkin hi nhi kiu की दादा बारा gavachya धरणा ch पाणी पिलाय😂😂
@tejasambekar2316
@tejasambekar2316 14 күн бұрын
दादा आले पाहिजे जोक चांगले मरतात 😂😂😂
@RAUL4783
@RAUL4783 14 күн бұрын
जर विधानसभा असेल आणी पवार साहेब स्वतः उभे राहिले तर... मग काय करतील अजित दादा ...
@SonaliAtole-lg7rw
@SonaliAtole-lg7rw 13 күн бұрын
अजित पवार vs Supriya Sule विधान सभा ...
@vilassawant9837
@vilassawant9837 14 күн бұрын
आहो याच्या विरूद्ध कुञ उभ केल तर ते निवडून येईल
@mauli8159
@mauli8159 14 күн бұрын
अजितदादाची इथे एकहाती सत्ता आहे. अजितदादा महाराष्ट्रात सर्वात जास्त मतांनी विजयी होतात
@EarnmoneyA2Z
@EarnmoneyA2Z 14 күн бұрын
धरणात मुतून लोकांना पाणी पाजण्या पेक्षा दादाने इडी ला मुत वल पाहिजे होत पण .....दाची ओली झाली इडी मुले पाळले BJP मध्ये
@uttamchoraghe6310
@uttamchoraghe6310 14 күн бұрын
अजितदादा ला पर्याय नाही. बारामती दादाची च
@shivajimali1475
@shivajimali1475 15 күн бұрын
दमा की जरा,थोड थांबा.. रातीत कोण कुट जातय कळणा आणि..तुम्ही विधानसभेच लागले बोलायला
@rahulmusale333
@rahulmusale333 14 күн бұрын
अजित पवार याला कोणत्या गोष्टीची मस्ती आहे हे सगळ्या जनतेला कळायला पाहिजे
@solutionfinance-zv9mu
@solutionfinance-zv9mu 14 күн бұрын
त्या वेळी शरद पवार साहेब त्यांचा बरोबर होते आता ते शक्य नाही
@ganesha7612
@ganesha7612 14 күн бұрын
स्वता शरद पवार नरेंद्र मोदी उभे राहिले तरी अजित पवार पडणार नाहीत 😂 एकच वादा अजित दादा ❤
@shafiksayyad4118
@shafiksayyad4118 14 күн бұрын
Kaka Deshmukh Or Sadabapu Satav should be candidate
@prasad8084
@prasad8084 14 күн бұрын
साहेबांना जर घरातला उमेदवार द्यायचा असेल तर ते प्रतिभाताई यांना उभे करतील
@SonaliAtole-lg7rw
@SonaliAtole-lg7rw 13 күн бұрын
अजित दादा पुढे लिंबू टिंबु च काही चालणार आहे दादा तो दादा ही है
@sachinpalekar3296
@sachinpalekar3296 13 күн бұрын
नवनीत राणा कौर अजीत दादाचे पाडणार😂😂😂 विषय संपला😊😊
@ishwarbajaj5534
@ishwarbajaj5534 14 күн бұрын
Pawar saheb jar ubhe takle tar Dada 100 💯 harnar
@rameshpachorkar5977
@rameshpachorkar5977 13 күн бұрын
राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. दादा सुद्धा
@swarajya7848
@swarajya7848 14 күн бұрын
Only dada ❤️ Dada is mass leader and King 👑 of Maharashtra ❤️
@abhigaikwad4740
@abhigaikwad4740 14 күн бұрын
बोल भिडू, बारामतीकरांचं ठरलं होतं...लोकसभा ताई विधानसभा दादा....दादा आणि बारामतीचा आमदार हे समीकरण , नातं कधीच तुटत नसत...
@yashshahapurkar4461
@yashshahapurkar4461 13 күн бұрын
Satish mama khomane bhavi amdar चालतील
@jitendrapatil1397
@jitendrapatil1397 3 күн бұрын
यानच खात सुधा वोपन होनार नाही
@janardhandodmise256
@janardhandodmise256 13 күн бұрын
बारामती मधून योगेंद्र पवार अजित पवार यांना पाडू शकतील त्यांना साहेबांचा आशीर्वाद अशेल
@shivajishendkar8083
@shivajishendkar8083 7 күн бұрын
लोकसभेला सुप्रियाताई पवार साहेब यांच्यामूळे निवङून येतील..परंतु विधानसभा दादा एकहाती जिंकतील..समोर कोणीही उभे आसुद्या...
@proudtroller8987
@proudtroller8987 14 күн бұрын
Dadaanna paadhtaayt !! Kela ghya !! 😂
@shafiksayyad4118
@shafiksayyad4118 14 күн бұрын
Candidate from pawar family will not fit ... at least this time
@kiranlandge608
@kiranlandge608 12 күн бұрын
नवीन चेहरे राजकारणात आले पाहिजेत
@krushnakhadke244
@krushnakhadke244 15 күн бұрын
Impossible आहे मोदी समोर उभे राहिले, तरी अजित पवार बारामतीमधून पडत नाहीत!
@sopanlabade2353
@sopanlabade2353 14 күн бұрын
अरे मग काका बरोबर असताना तुला विधानसभेचे 288 मतदारसंघ दिसत नव्हते का?तिथं का शेपूट घातली.
@vinodkharade9202
@vinodkharade9202 13 күн бұрын
पवार घरण्याबहरचा उमेदवार द्यावा सतीश मामा खोमणे चालतील
@nitinpradhan91
@nitinpradhan91 13 күн бұрын
काका पावसात भिजला हुता ऐकदा आता काकीनं भिजाव ,,,,,,,
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 14 күн бұрын
बारामती मधे फक्त एकच माणूस दादाला टक्कर देऊ शकतो तो म्हणजे विश्वास नाना देवकाते पाटील. बाकीचे कोणीच दादापुढे टिकू शकत नाही.
@parmeshewarswami5337
@parmeshewarswami5337 15 күн бұрын
घरचाच उमेदवार आहे काहीच होणार नाही.
@bandukumbhar1271
@bandukumbhar1271 13 күн бұрын
विधानसभेला अजित दादा vs रोहित दादा होवून जाऊ द्या ❤
@digvijayjadhav2295
@digvijayjadhav2295 14 күн бұрын
उगीचच आटापिटा करून तुम्ही हा व्हिडिओ बनवला आहे. हे सगळे आतून एकच आहेत, वेळ आणि संधी येईल तसे एकत्र येतील आणि वेगळेही होतील. तेव्हा जर तर च्या शक्यता वरून तुमची एनर्जी वाया घालवू नका आणि पवार कुटुंबावर तर अजिबातच नको.
@prasannaavasare400
@prasannaavasare400 13 күн бұрын
हे म्हणजे आत्त्या बाईला मिष्या लावण्या सारखं आहे. हे चारही जण दादांशी टक्कर घेऊच शकत नाहीत
@shubhamsuravase9112
@shubhamsuravase9112 13 күн бұрын
अति तिथे माती परीक्षणानुसार
@rajujadhav5390
@rajujadhav5390 14 күн бұрын
कोण मतदारांपुढे दादा आबा अण्णा नाना नसतो मतदार असतो
@shamcanop123
@shamcanop123 13 күн бұрын
अजित पवार 101% बारामतीतून पडू शकतात पण पण कधी जर धनगर आणि माळी समाजाने अजित पवारांच्या विरोधात चा मतदान केलं तर दादा 101% पडू शकतात फक्त माळी आणि धनगर एकत्र झाले तर दादा पडले म्हणून समजा
@akshayshinde8182
@akshayshinde8182 13 күн бұрын
गेले ते दिवस आता.. 🚩
@user-tc3tc8si5f
@user-tc3tc8si5f 4 күн бұрын
अजितदादा लोकसभेला हारणार आहे आणि विधानसभेला सुध्दा हारणार म्हणजे हारणारच
@tanaji6100
@tanaji6100 14 күн бұрын
पक्ष वाढीसाठी सामान्य कार्यकर्ता झटत असतो.... पण तिकीट घरातील उमेदवार घेतो.... आज चौथा टप्प्यातील प्रचारात हे घरातले उमेदवार कुठे दिसले तर दाखवा.... युती
@rohitsonawane9352
@rohitsonawane9352 14 күн бұрын
हे असच असता घरातले लोकांना तिकीट देण्यासाठी आता घरातले हळू हळू वर कडलं
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 13 күн бұрын
अजितदादा... ला पडणारा अजूनतरी जन्माला आलाय नाय.... 🙏🏽🙏🏽🙏🏽
@sandipkamble5814
@sandipkamble5814 10 күн бұрын
Rohit दादा कर्जत जामखेड मधून फिक्स आमदार आहे
@baburaoshinde8890
@baburaoshinde8890 14 күн бұрын
सध्या राज्यात महविकास आघाडीला येणारे चांगले दिवस लक्षात घेता विधानसभेला सुप्रिया उमेदवार होऊ शकतात ( अर्थात लोकसभा हरल्या तर)
@satishdoifode491
@satishdoifode491 14 күн бұрын
एवढं स्वप वाटल का काही पण बोलत राहता 😅😅
@pradeepudgirkar7452
@pradeepudgirkar7452 14 күн бұрын
लोकसभा तर संपू द्या... एवढी घाई का ?
@shaileshghogare9857
@shaileshghogare9857 13 күн бұрын
Yugendra pawar ne vidhansabha ladva ve...!!
@user-qo6hn3xq6d
@user-qo6hn3xq6d 14 күн бұрын
Ekacha wada , Ajitdada ! Dada ko harana mushkil nahi balki namumkin hai ! Sahi hai to thoko like !
@dnyaneshatole1912
@dnyaneshatole1912 Күн бұрын
Rohit Pawar Jodi Lagu shakto
@user-kw1de8vc6q
@user-kw1de8vc6q 14 күн бұрын
अजितदादा समोर ईतर पवार वार् यासारखे उडून जातील, दादा च काम बोलतय
@maddythokal6025
@maddythokal6025 12 күн бұрын
Baramati vidhansabha dada ch
@rahulgade8495
@rahulgade8495 14 күн бұрын
कुठला पण पवार उभा राहू दे अजितदादा 1 लाख++++ ने विजयी होणार आहेत
@siddhakalainfrastructuresr8739
@siddhakalainfrastructuresr8739 13 күн бұрын
शरद पवार स्वतः बारामतीतून उभे राहणार.....
@user-uh3rt2um2k
@user-uh3rt2um2k 14 күн бұрын
Rajkarnatla Gund Dada la Dhada Shikvava
@user-st6ms1yu4t
@user-st6ms1yu4t 14 күн бұрын
Parth kayko padya fir 😂
ELE QUEBROU A TAÇA DE FUTEBOL
00:45
Matheus Kriwat
Рет қаралды 9 МЛН
Тяжелые будни жены
00:46
К-Media
Рет қаралды 5 МЛН
Dynamic #gadgets for math genius! #maths
00:29
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 16 МЛН
ELE QUEBROU A TAÇA DE FUTEBOL
00:45
Matheus Kriwat
Рет қаралды 9 МЛН