Rahul Gandhi यांच्या सभेला गैरहजर, Uddhav Thackeray MVA मधून बाहेर पडण्याची तयारी करतायंत?कारणं काय?

  Рет қаралды 134,703

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #UddhavThackerayInMVA #RahulGandhiSangliSpeech
गेल्या काही दिवसांपासून राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी वातावरण निर्मिती व्हायला सुरुवात झालीय. महायुती आणि महाविकास आघाडीच्या दिल्लीतल्या नेतृत्वानं आता राज्यात लक्ष घालायला सुरुवात केलीय. अलिकडेच राहुल गांधींनी सांगलीत सभा घेऊन एकप्रकारे प्रचाराचं रणशिंग फुंकलंय तर दुसरीकडं अमित शहांच्या महाराष्ट्र दौ-यात जागावाटपाबाबत खलबतं झाल्याच्या चर्चा आहेत. राहुल गांधींनी सांगली दौ-यावेळी तर तुम्ही बोलवाल तिथे प्रचाराला येईन, असं आश्वासन काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाला सांगितल्याच्या बातम्या आहेत. एकंदरीतच इतके दिवस शांत असलेलं राज्यातलं राजकीय वातावरण हळूहळू तापायला सुरुवात झालीय. आता महायुतीत अजित दादा वेगळे लढतील अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं येतायंत.
एकीकडं या बातम्या येत असतानाच आता महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची चाचपणी करत असल्याच्या चर्चा आहेत. राहुल गांधींच्या सांगलीतल्या सभेला उद्धव ठाकरेंचं गैरहजर राहणं याकडेच बोट दाखवत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळं आगामी काळात ठाकरे वेगळी चूल मांडू शकतात, असे संकेत मिळत असल्याचं सांगितलं जातंय. पण यामागची नेमकी कारणं काय, उद्धव ठाकरे वेगळं लढण्याच्या चर्चा का होतायंत आणि हे खरंच शक्य आहे का, समजून घेऊयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 687
@fredrichwilliam2345
@fredrichwilliam2345 8 күн бұрын
उद्धवजींनी मवीआ मधून बाहेर पडावे अणि दादांनी युतीतून.. अणि मग एकत्र या आणि आमची ठासा 😂😂
@vvv2170-v8y
@vvv2170-v8y 7 күн бұрын
Mala pn tech vattay 3 uti houdet 😂😂
@laxmangalande3747
@laxmangalande3747 8 күн бұрын
उध्दव जी .. स्वबळावर लढायला हवं. शिवसैनिक तयार आहेत ❤
@king-mv3li
@king-mv3li 7 күн бұрын
Gu khau aahet tumhi sudharnar nahi gaddarano 😂😂😂.
@rajanpawar6332
@rajanpawar6332 4 күн бұрын
मान्य आहे.पण आता ती वेळ नाही.
@sureshkale7053
@sureshkale7053 8 күн бұрын
ठाकरे मशाल घेऊन एकटे लढायला हवे 70 ते 75 आमदार येतील
@aradhya2989
@aradhya2989 8 күн бұрын
❤❤🎉🎉🎉 होय एकटे लडले तर जास्त जागा येतील।।।।
@Natural555Traveller
@Natural555Traveller 8 күн бұрын
Vaait avastha.. 😢 na Ghar ka Raha na ghaat ka.. no entry in Mahayuti.. aaghadi madhe avamoolyan.. 😐
@harshpashte4871
@harshpashte4871 8 күн бұрын
​@@Natural555Traveller 😂
@adityamalkhedkar
@adityamalkhedkar 8 күн бұрын
Bilkul yenar nahi...swati..
@ajaymulgaonkar9024
@ajaymulgaonkar9024 8 күн бұрын
@@Natural555Traveller KON AAHES TU MALE , FEMALE KI TISARA... BENAMI AULAD 😂😂 SWATACHYA NAVACHA PATTA NAHI AANI DUSRYA VAR TIKA KARATO TUZI VAIT AVASTHA ZALI MAHAYUTI BJP MADHE..BAHERUN AALELE TUPASHI AANI TUZYA SARAKHE NISTHAVAN UPASI..FAKT SATARJYA UCHALA ..TU TISARA PAN NASANAR TYA KHALACHA ASANAR BHADAVEGIRI KARANARA..😂😂
@popatsawant9490
@popatsawant9490 8 күн бұрын
​@@Natural555Travellerकाही फरक पडणार नाही, एकटे लढले तर जास्त जागा मिळतील.
@Shri1-e
@Shri1-e 8 күн бұрын
ठाकरे एकटे लढले तर 40 च्या पुढे जातील पण कांग्रेस सोबत राहिले तर 25 च्या आसपास जागा येतील हे खरंय
@sheikhmohsin6392
@sheikhmohsin6392 8 күн бұрын
20 hi yenar naii Loksabha mdhe agadimule jaml ata jamnar nahii💯
@Natural555Traveller
@Natural555Traveller 8 күн бұрын
Vaait avastha.. 😢 na Ghar ka Raha na ghaat ka.. no entry in Mahayuti.. aaghadi madhe avamoolyan.. 😐
@Ninja-Gs
@Ninja-Gs 8 күн бұрын
एकला चलो रे हा नारा Bjp सारखा बलाढ्य पक्ष नाहि करू शकत तर ठाकरे किस खेत की मुळी हैं
@vkwagh2738
@vkwagh2738 8 күн бұрын
20 jaga pan yenar nahi thakre chya. gharat basun election jinkata yet nahi. tyana election planning yet nahi fielding lavta yet nahi umedwar deta yet nahi loksabhet 3-4 seat te swatachya mistake ne haralet te.thakre 1ta ladhala tar tyala congress che dalit muslim vote transfer honar nahi mag fakt shivsena che vote mumbai baher 5 6 seat yetil total max to max 15 seat
@Hare_krishna6424
@Hare_krishna6424 8 күн бұрын
आघाडीत राहिले तर त्यांच्या मतांवर 15-20 जागा तरी मिळतील पण फार मोठा पक्ष असल्याचा आव आणून स्वतंत्र लढले तर दोन अंकी जागाही मिळेल का शंका वाटते 😂😂
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 8 күн бұрын
उद्धव ठाकरे ❤❤
@parthivpatil656
@parthivpatil656 7 күн бұрын
Congres cha konatahi shivshenaUdhavBalasaheb Thackeray yacha pakshyala congrescha kuthalyahi matadar sanghat jhala nahi congresache nimme Anadar bjpla vikale gele bjpcha paise gheun congrescha Amdaranni Kam kele Udhavsaheb Balasaheb Thackeray sahebana congres Amdaranni dhoka dila Shakhapramukh Ramesh baburao patil Bhendkhal Uran Raigad Dhanyawad Jay hind jay maharastra
@kiranpawar9407
@kiranpawar9407 7 күн бұрын
लालची वाचाळवीर फावड्या कुरेशी
@yashgavade9963
@yashgavade9963 8 күн бұрын
लढायला पाहिजे चांगला निकाल येईल.😊🎉
@Natural555Traveller
@Natural555Traveller 8 күн бұрын
Vaait avastha.. 😢 na Ghar ka Raha na ghaat ka.. no entry in Mahayuti.. aaghadi madhe avamoolyan.. 😐
@adityavanarse8062
@adityavanarse8062 8 күн бұрын
​@@Natural555TravellerA jhatu chal nigh chal,Tu kiti he commenta kelyas tari tujha ekach vote ahe😂
@milindsaner8269
@milindsaner8269 8 күн бұрын
​@@Natural555Travellerअशी अवस्था महायुतीची आहे.
@sagarentertainment3241
@sagarentertainment3241 7 күн бұрын
​@@Natural555Traveller तस bjp च आहे ह्यावेळेस महाराष्ट्र bjp ला जागा दाखवेल
@nileshkatkade7401
@nileshkatkade7401 8 күн бұрын
एकटे लढा बिनधास्त 55 ते 60 येतात साहेब ❤❤❤
@harshpashte4871
@harshpashte4871 8 күн бұрын
😂
@AnilMahajan2949
@AnilMahajan2949 8 күн бұрын
😂😂
@avinashkhardikar7536
@avinashkhardikar7536 8 күн бұрын
😂😂😂😂
@Troy-fo6ks
@Troy-fo6ks 8 күн бұрын
288 येतील 😂
@RahulChavan-qs9nm
@RahulChavan-qs9nm 8 күн бұрын
He fct bolayla changl vatte
@rajkumartapadiya510
@rajkumartapadiya510 8 күн бұрын
उध्दव ठाकरे गटाने कमीत कमी 175 जागावर विधानसभा निवडणूक लढवले पाहीजे. नाहीतर. महाराष्ट्र राज्यात सर्व जागेवर स्वतंत्रपणे आपले उमेदवार उभे केले पाहिजे विधानसभा निवडणूक मध्ये.
@lucky_the_racer888
@lucky_the_racer888 8 күн бұрын
😂😂 bjp साठी मस्त च
@Yes_you_read_that_right
@Yes_you_read_that_right 8 күн бұрын
विचार कर ना भाई. काय बोलतो तू? त्याची क्षमता आहे का तेवढी?
@rajkumartapadiya510
@rajkumartapadiya510 7 күн бұрын
@@Yes_you_read_that_right तर मग बसा मग घरी
@gokulkhambekar7788
@gokulkhambekar7788 7 күн бұрын
Good joke 😂
@Parabakar-k7i
@Parabakar-k7i 7 күн бұрын
तेवढी राजकीय कुवत नाही. आणि उमेदवारही सक्षम मिळणार नाहीत.वंचित ची सुधारीत कॉपीची होईल.
@sudarshanp45
@sudarshanp45 8 күн бұрын
हे जर आधी एकट लढला असता तर सर्वांनी पाठिंबा दिला असता
@amitbhau
@amitbhau 7 күн бұрын
बरोबर 👍
@Shivsena21
@Shivsena21 7 күн бұрын
उद्धव ठाकरे सुसंस्कृत ,उत्तम,सैयमशिल, भावी, गुणी नेतृत्व आहे. उद्धव ठाकरेंनी जर महा आघाडी सोडली तर महा आघाडी 100+ पण अशक्य आहे
@RMDDESAI
@RMDDESAI 8 күн бұрын
ठाकरेंनी जवळपास 250 जागा लढवायला पाहिजेत, बाकीच्या 33 जागा ठाकरे सेने सोबत असलेल्या छोट्या छोट्या पक्षांना द्याव्यात, यामुळे नक्कीच ठाकरेंच्या जास्त जागा निवडून येतील...🤗
@shirishvyas6559
@shirishvyas6559 7 күн бұрын
३३ नाही ३८
@purushottamrede7378
@purushottamrede7378 8 күн бұрын
काही हरकत नाही. ठाकरे गटाने आपला बेस वाढविण्यासाठी एकटं लढल्यास जास्त जागा येतील... 🎉
@YesIcan3719
@YesIcan3719 8 күн бұрын
😂😂😂
@r____9320
@r____9320 7 күн бұрын
😂😂😂😂
@gokulkhambekar7788
@gokulkhambekar7788 7 күн бұрын
किती भिकारी अपेक्षा 😂
@SushantPawar-eg5nr
@SushantPawar-eg5nr 4 күн бұрын
😂😂😂
@amscrt
@amscrt 4 күн бұрын
😂😂😂
@haridasbhabad-nm5ce
@haridasbhabad-nm5ce 7 күн бұрын
शिव.... सेना.... प्रमुख.... लोकनेते सन्माननीय मा... श्री... उद्धवजी साहेब बाळासाहेब ठाकरे या साहेबांच्या नेतृत्वाखाली 288 विधानसभा मतदारसंघांपैकी नाही म्हटलं तरी 85 ते 125 विधानसभा मतदार संघ निवडून येतील निदान भावना वरती अत्यंत डौलान भागवत ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांचा आई तुळजाभवानीचा हिंदू हृदय सम्राट मा.. बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा भगवा ध्वज विधानसभेवर ती कुठल्याही परिस्थितीत अत्यंत डौलाने आम्ही फडकवणारच आहोत
@bhanudasugale3562
@bhanudasugale3562 7 күн бұрын
ठाकरे यांनी एकट्याच्या, बळावर, लढाई लढावी, महाराष्ट्रातील जनता, तुम्हाला, साथ, देईल
@rehanshgoatfram8334
@rehanshgoatfram8334 7 күн бұрын
2014 एकटे लढले 63 निवडून आले, 2019 युतीत लढले 57 आले
@ysadekar
@ysadekar 8 күн бұрын
2:45 आपल्या भावना व्यक्त करा इथे .....🙂
@akshayp952
@akshayp952 8 күн бұрын
😂😂😂गांजा
@abhiii777
@abhiii777 8 күн бұрын
संज्या राऊत ❌ गांजा राऊत ✅
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 6 күн бұрын
Uddhav thkre akate ladhale tar ubt sampanar ahe
@abhijitgunjal5903
@abhijitgunjal5903 8 күн бұрын
उद्धव ठाकरे जर एकटे लढले तर जास्त जागा येतील
@tusharlandge1785
@tusharlandge1785 8 күн бұрын
🤣🤣🤣
@gameronly
@gameronly 8 күн бұрын
Bhau 10 pan ny yenar
@samirsonar238
@samirsonar238 8 күн бұрын
कोण...😂
@aay1411
@aay1411 8 күн бұрын
अगदी साहेबांसारखाच overconfidence 😂😂😂😂😂😂😂
@sajeedmakhamalla8904
@sajeedmakhamalla8904 8 күн бұрын
एकटे लढले तरी बहुमत जवळ जाऊ शकत नाही
@ShubhamG45
@ShubhamG45 8 күн бұрын
अर्थाचा अनर्थ म्हणजे बोल भिडू😂
@rushikeshsinhasan2691
@rushikeshsinhasan2691 8 күн бұрын
भावा एकदम खरं बोलला 😂😂😂.. जरा काय तर झालं तर शंभर अर्थ लावून मोकळे
@GamingZoneSumit
@GamingZoneSumit 8 күн бұрын
Kahi pan video banavtat😂😂
@Yes_you_read_that_right
@Yes_you_read_that_right 8 күн бұрын
सत्य पचत नाही
@adityapradeepfuturepropert5714
@adityapradeepfuturepropert5714 7 күн бұрын
👍
@vikleshshende8547
@vikleshshende8547 7 күн бұрын
Ekdum barobar!
@prakashpatil6772
@prakashpatil6772 7 күн бұрын
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची मते काँग्रेस कडे वर्ग झाली परंतु काँग्रेस ची मते उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे वर्ग झाली नव्हती म्हणूनच काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत जास्त जागा मिळाल्या होत्या हे नाकारुन चालणार नाही.
@krishnachougule4970
@krishnachougule4970 8 күн бұрын
ठाकरे साहेब वेगळे लढा कॉग्रेस च्या बरोबर जाऊ naka
@Mahesh-e9f
@Mahesh-e9f 8 күн бұрын
ठाकरे मनसे एक होऊन cm thakre ना महपौर मनसे ला द्यावे🙏
@king-mv3li
@king-mv3li 7 күн бұрын
Kela ghe na 😂😂
@nageshkadam3075
@nageshkadam3075 8 күн бұрын
🎉🎉🎉❤❤❤ उद्धव ठाकरे साहेब माजी आणी भावी मुख्यमंत्री
@aradhya2989
@aradhya2989 8 күн бұрын
तुम्ही सांगली सांगताय तर आमचा बालेकिल्ला कोल्हापुर दिलं ना तुम्हाला।।।तरी सांगलीत तुम्ही धोका दिला
@rajannadkarni3937
@rajannadkarni3937 8 күн бұрын
SANGALI. NAHI. DILE. HA ANYAY ZALA. ASE. CHHATI. PITALYAMULE PATIL. JINKALA. SEAT. DILI ASATI TAR. CONGRESS. HARALI. ASATI.
@akshayp952
@akshayp952 8 күн бұрын
अन छत्रपती sambhajinagar च काय.... तो मतदार संघ कॉँग्रेस ला द्यायला पाहिजे होता... कॉंग्रेस चा खासदार निवडून आला असता.... खैरे सारख्या Chutya ला तिकीट दिल
@pravinsonawane9852
@pravinsonawane9852 8 күн бұрын
@@akshayp952 क्राॅगेस चे काय आहे छत्रपती संभाजीनगर ला 10.तरी नगरसेवक आहेत का चाले काॅग्रेस जागा दिली पाहिजे होती म्हणून सांगायला
@aniketgaikwad276
@aniketgaikwad276 7 күн бұрын
Amaravti dili
@pravinsonawane9852
@pravinsonawane9852 8 күн бұрын
उद्धव ठाकरें साहेब एकटे तर 80.जागा फिक्स येतील
@Gaurav-vu9qd
@Gaurav-vu9qd 8 күн бұрын
Aaghadichya yetil😂
@Vinayart99
@Vinayart99 8 күн бұрын
25 te 30
@pravinsonawane9852
@pravinsonawane9852 8 күн бұрын
@@Vinayart99 एकत्र लढले 100.टक्के 80.येतील
@deepakshelar7437
@deepakshelar7437 8 күн бұрын
😂😂😂😂😂
@deepakshelar7437
@deepakshelar7437 8 күн бұрын
20
@maheshshinde7839
@maheshshinde7839 8 күн бұрын
एक ते लढले तर जास्त जागा येतील त्यामुळे उद्धव ठाकरेंनी एकटेच लढावे
@mallikarjunbhoyare527
@mallikarjunbhoyare527 8 күн бұрын
कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचे ऊबाठाला जवळ करू नये, नसता निवडणूकीत धक्का बसण्याची शक्यता जास्त आहे.😅
@milindsaner8269
@milindsaner8269 8 күн бұрын
असेही भाजपला धक्काच बसणार आहे.
@Essa-bl2xh
@Essa-bl2xh 8 күн бұрын
मला नाही अब्रू मी कशाला घाबरु -उद्धव
@Vishalpatil2-y3n
@Vishalpatil2-y3n 8 күн бұрын
😅😅
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 8 күн бұрын
भक्ता मामी तारबुजाचे कपडे टराटरा फडत आहे तिला सांभाळा भक्तांनो 😂
@VishalKarmare
@VishalKarmare 8 күн бұрын
इंग्रज चढला का घरी.​@@Vishalpatil2-y3n
@sanjaychavan5987
@sanjaychavan5987 8 күн бұрын
King aahet
@rajannadkarni3937
@rajannadkarni3937 8 күн бұрын
Modi na fit aahe comment.
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 8 күн бұрын
उद्धव ठाकरे तिसऱ्या आघाडीत जातील म्हणजे छत्रपती संभाजी राजे सोबत आणि ही तिसरी आघाडी सध्या शुद्ध आहे
@Parabakar-k7i
@Parabakar-k7i 7 күн бұрын
मग तीथ तर भावी सीएमचीच रांग लागेली दिसते.
@pandurangraikar8322
@pandurangraikar8322 8 күн бұрын
ठाकरे साहेब तुम्ही एकटे लढा आपले 80/90 आमदार सहज निवडून येतील 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
@rakeshkherwasiya675
@rakeshkherwasiya675 8 күн бұрын
Mumbai thane marthawada purn Maharashtra nahi😂😂😂😂
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 8 күн бұрын
कांग्रेस हवेत उड़त आहे म्हणून उद्धव ठाकरे स्वबळावर लड़ले पाहिजे 🔥🔥🚩🚩✅ जय शिवराय 🚩🚩
@balasahebkalebk99
@balasahebkalebk99 7 күн бұрын
अस केल्यास उद्धव ठाकरे नक्कीच यशस्वी होईल असे वाटत आहेत व उद्वव ठाकरे यांनी महायुतीत सामील व्हायला हवे❤❤
@rajanpawar6332
@rajanpawar6332 4 күн бұрын
बीजेपी बरोबर कधीही नको.
@ExArmyHind
@ExArmyHind 8 күн бұрын
मी 92 ते 96 काळात सेनेत होतो. आता जी सेना आहे त्यांच्या उध्वस्त प्रमुखांसह यांना कार्यकर्त्यांना आमचे दैवत बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे ऐकवली पाहिजे असे वाटते. अरेरे लाचार
@Mitraz1212
@Mitraz1212 8 күн бұрын
ती भाजपा तरी कुठं राहिली😅
@aaravkhandagale8698
@aaravkhandagale8698 8 күн бұрын
Gap re kala pramane badlav lagte.Ata hindu Muslim karun nahi chalat.
@surajbhoir4031
@surajbhoir4031 8 күн бұрын
​@@aaravkhandagale8698 Jaana ki mah Bangladesh Madhe raha.. Kiva ye punakha kondvya Madhe... hey laande bharat Ghule ki kale Hindu Muslim Kay Asta te
@sanmangharat
@sanmangharat 8 күн бұрын
मग तू पण गद्दार ना,? ९६ सालात बाळसाहेबांना तू सोडलस आणि फक्त ४ वर्षच होतास शिवसेनेत तरी बोंब मारतोयस व्हय😂
@gauravb786
@gauravb786 8 күн бұрын
Bjp ने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन हिंदुत्व सोडलं😂😂😂
@vijaysomani7272
@vijaysomani7272 7 күн бұрын
उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र लढावे
@pravinnarkar7403
@pravinnarkar7403 8 күн бұрын
उध्दव ठाकरेनी एकटे लढणे योग्य , सेनेची मते काँग्रेसला मिळतात पण काँग्रेसची मते सेनेला मीळत नाहीत हे लोकसभेने सिध्द केलेय
@abhishekkore490
@abhishekkore490 7 күн бұрын
Satya ahe , congress wale labad ahet , sangli loksabhe warun samajale .
@RSK73500
@RSK73500 3 күн бұрын
भाऊ मुस्लिम मत भेटलेत की ठाकरे गटाला😂
@Jay_shivaji_96
@Jay_shivaji_96 8 күн бұрын
एकटे लढणार आणि सत्तेत बीजेपीला पाठिंबा देऊन मुख्यमंत्री पदाची मागणी करणार 😂😂😂
@farooqshaikh795
@farooqshaikh795 8 күн бұрын
हे जर झाले तर पक्षाचे भविष्य संपेल नक्की
@anilraje9801
@anilraje9801 7 күн бұрын
या सर्वावर उपाय एकाच, सध्या-तरी उद्धव ठाकरे यांनी आघाडी-धर्म फक्त आणि फक्त जागा वाटपा-पुरताच मर्यादित ठेवावा आणि प्रचाराची जबाबदारी तिन्ही प्रमुख पक्षांनी आप-आपल्या उमेदवारांसाठी संबंधित घटक पक्षानेच उचलावी असे अघोषित धोरण ठरवावे. मगच कळेल त्यांची खरी किमत
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 8 күн бұрын
उद्धव ठाकरेंनी 2014 सारखं एकटं लढावं, मोदी शहा चा अहंकार तेच तुडवू शकतात.
@sanjaychavan5987
@sanjaychavan5987 8 күн бұрын
Modi shaha la Ek ta tiger nadtoy in all india
@sanjaychavan5987
@sanjaychavan5987 8 күн бұрын
King udhav balasaheb thakre
@surajkkr3280
@surajkkr3280 8 күн бұрын
😂
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 8 күн бұрын
@@surajkkr3280 अरे डुकरा परत आलास. लाजच नाही तुम्हा हलकटांना 😂😂😂 कितीही अपमानीत करा बिनलाजे येतातच 😂
@aniketgaikwad276
@aniketgaikwad276 7 күн бұрын
Udhav saheb
@dwarkakumawat2109
@dwarkakumawat2109 8 күн бұрын
नक्कीच उद्धव साहेब मुख्यमंत्री च
@gousshaikh4092
@gousshaikh4092 8 күн бұрын
वेगळ लडायला दम लागतो 😂
@ExploreIndianFoods
@ExploreIndianFoods 8 күн бұрын
2 vela ekte ladhle ahet te jhatya 2014 ani 2019 ani 55 te 60 jaga anlya hotya
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 8 күн бұрын
​@@ExploreIndianFoods भक्त आहेत हें कुत्रे त्यांना थोडीच काही दिसणार
@pranaykatekhaye8380
@pranaykatekhaye8380 8 күн бұрын
2019 nhi ladle ekte yuti madhe ladhale hote ​@@ExploreIndianFoods
@pravinsonawane9852
@pravinsonawane9852 8 күн бұрын
2014.एकटे लढले तेव्हा 64.जागा निवडून आल्या होत्या
@indian62353
@indian62353 8 күн бұрын
भाजप वेगळं का लढत नाही मग?
@harrshad7
@harrshad7 8 күн бұрын
उद्धव ठाकरे यांचा त्रास किती लोकांना झालाय हा इतिहास महाराष्ट्राने पहिला आहे! फक्त उपद्रव मूल्य आहे हे मान्य करवच लागेल!!!
@RMDDESAI
@RMDDESAI 8 күн бұрын
तुला पण त्रास झाला आहे का? 😅
@sanmangharat
@sanmangharat 8 күн бұрын
@@RMDDESAI😂😂
@ajaymulgaonkar9024
@ajaymulgaonkar9024 8 күн бұрын
TUZYA BUDALA MASHALI 🔥CHE CHAKE LAGALE VATATE...AANI SADKYA TARBUJYA 🍉🍉 TRAS YA MAHARASHTRA LA KITI ZALA HE JANATA SAMAJAT...EVADA GHANERADA RAJAKARNI 🍉🍉 MAHARASHTRA NI KADHICH PAHILA NAHI... MAHAFEKU FADATUS GANG 😀😀
@tusharf
@tusharf 8 күн бұрын
Girls jumping to conclusions ❌ BolBhidu jumping to conclusions ✅
@proudtobeanindian.358
@proudtobeanindian.358 8 күн бұрын
साहेब आम्ही सोबत आहोत तुमच्या ❤
@SDbfl6953
@SDbfl6953 8 күн бұрын
सर्व पक्षांनी वेगवेगळे निवडणूक लढावे सर्वांना आपली अवकात समजून येईल
@Asttro_siddhi
@Asttro_siddhi 8 күн бұрын
कुणा कुणाला वाटतंय की संज्या मुख्यमंत्री झाला पाहिजे
@milindsaner8269
@milindsaner8269 8 күн бұрын
तुला
@adesh014
@adesh014 8 күн бұрын
Shivsena 🚩 🚩 🚩 🚩 🚩
@satvikjadhav
@satvikjadhav 8 күн бұрын
Hello sir .. मी सात्विक जाधव सर मी तुम्हाला 1 e मेल 📩📧 केला आहे.विषय हा आहे की 17 जुलै 1947. रामदास नावाची बोटीची दुर्घटना घडली आहे .त्या बद्दल माहिती मिळावी म्हणून . प्लीज कृपया करून ती स्टोरी तुम्ही तुमच्या चॅनल वर आणावी ..आम्ही वाट बघत आहोत कृपया प्रती उत्तर मिळावं 😊
@Natural555Traveller
@Natural555Traveller 8 күн бұрын
Vaait avastha.. 😢 na Ghar ka Raha na ghaat ka.. no entry in Mahayuti.. aaghadi madhe avamoolyan.. 😐
@slim11shock
@slim11shock 8 күн бұрын
लालबागचा राजा हे गणपती मंडळ आता अनंत अंबानी चालवणार. मराठी माणसांनी चमचाभर पाण्यामध्ये डुबून मरावं.
@govindadahake4364
@govindadahake4364 8 күн бұрын
🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩 🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩 🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩
@deepakborkar2583
@deepakborkar2583 8 күн бұрын
उद्धव ठाकरे भित्रे आहेत याबद्दल शंका नाही
@Khavchat
@Khavchat 8 күн бұрын
😁 त्याने एमआयएमबरोबर युती करावी एकटं लढण्यापेक्षा. १०-१२ जागा तरी मिळतील कमीतकमी.
@RSK73500
@RSK73500 3 күн бұрын
जनाब उद्धव ठाकरे 😂
@parkashgala2336
@parkashgala2336 8 күн бұрын
आता खुप ऊशीर झाल साहेब।। जय महाराष्ट्र।।
@mahadevnarote7425
@mahadevnarote7425 8 күн бұрын
उध्दव ठाकरे एकटे लढले तर विधानसभेला त्यांना सर्वात जास्त जागा मिळतात असे् वातावरण निर्माण झाले आहे
@RSK73500
@RSK73500 3 күн бұрын
कुठे आहे वातावरण आम्हाला तर दिसत नाही 😂
@MS-fl4hp
@MS-fl4hp 8 күн бұрын
उबाठाचे सर्व उम्मेदवार हरणार कारण सेक्युलर वोटबँक काँग्रेस आणि एनसीपी कडेच राहील. उबाठा ना घर का ना घाट का अवस्था झाली आहे!
@RSK73500
@RSK73500 3 күн бұрын
लोकसभेला कश्या तरी 9 जागा आल्या पण विधानसभेला 20-25 च पण येणार नाहीत
@rushijadhavar0810
@rushijadhavar0810 3 сағат бұрын
सगळे पक्ष एकटे लढा बघू कोण किती जागा जिंकलं ✌🏻💪🏻
@sureshmali2589
@sureshmali2589 8 күн бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च मुख्यमंत्री होणार आहेत ऐकच 🐯🐯🐯🐯 शिव सेना पक्षप्रमुख फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ची आहे जय महाराष्ट्र साहेब
@sunilthakur7662
@sunilthakur7662 8 күн бұрын
6क्या ला मर्द पणा दाखवण्याची संधी
@amarpatil6693
@amarpatil6693 8 күн бұрын
Ek ratri ghari ghevun ja mag mard aahe nahi samjel
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 8 күн бұрын
रियाज अली ने शिक्कामोर्तब केलंय, आता फायदा नाही अनाजीने कितीही कावकाव केलं तरी
@pushprajsinghrajput9168
@pushprajsinghrajput9168 8 күн бұрын
😂😂😂😂
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 8 күн бұрын
रियाज अलीने सिद्ध केलंय ते
@sunilthakur7662
@sunilthakur7662 8 күн бұрын
@@Sports.frenzy11 कल्पनेत खाज क्षमावून घेणे एवढच शेनक्या च काम
@ravindrapatil9034
@ravindrapatil9034 8 күн бұрын
उद्धव ठाकरेंनी सर्व २८८ जागा लढवाव्यात.. त्यांच्या सर्व जागा निवडून येतील.. मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, पेंग्विन गृहमंत्री, वहिनी अर्थमंत्री.. सर्व घरातून कारभार.. नुस्ता पैसा ओ..
@Natural555Traveller
@Natural555Traveller 8 күн бұрын
uddhav chya party chi avastha spider chya jaalyat adaklelya maashi sarakhi honar.. shevati fakt Kavach shillak rahnar.. karamati kaka Ani Congress la party, nete kujvun khat karaycha HUGE ANuBHAV aahe.. 😧
@Natural555Traveller
@Natural555Traveller 8 күн бұрын
uddhav chya party chi avastha spider chya jaalyat adaklelya maashi sarakhi honar.. shevati fakt Kavach shillak rahnar.. karamati kaka Ani Congress la party, nete kujvun khat karaycha HUGE ANuBHAV aahe.. 😧
@narendrajadhav7829
@narendrajadhav7829 8 күн бұрын
गद्दार नाथ पेक्षा बरा
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 8 күн бұрын
उद्धव ठाकरेंनी हलकट भाजपविरूद्ध जास्त जागा लढवाव्या, महाराष्ट्राधर्म विरुद्ध गुजरातचे नोकर
@harshpashte4871
@harshpashte4871 8 күн бұрын
😂 te tar vidhansabha la disel jevha 20 jaga pan yenar nahi 😂
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 8 күн бұрын
@@harshpashte4871 लोकसभेत दाखवलं मोदी शाह ला 28 लढून 9 वर लोळवलं, बाटग्यांचा अहंकार शिस्तीत तुडवला.
@skills_wala_money
@skills_wala_money 8 күн бұрын
Udhav cha maharashtra dharm natki ahe election zalyavar parat gujrati che pay chatnar😂
@harshpashte4871
@harshpashte4871 8 күн бұрын
@@Sports.frenzy11 pahile sagle milun 240 pudhe tar gelat ka ek party ne lolav la saglya chor parties na 🤣😝 ek modi vs 30-40 gaon gunda chor
@harshpashte4871
@harshpashte4871 8 күн бұрын
@@Sports.frenzy11 saglya party changla perform Karnar fakt udhav chi guarantee nahi 😝🤣
@MaheshkumarJadhav-b9u
@MaheshkumarJadhav-b9u 8 күн бұрын
एकटे लढले तर नक्कीच फटका बसेल.
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 8 күн бұрын
उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी युती - आघाडी करावी, तिचे नाव ठाकरे - पवार आघाडी द्यावे. मुख्यमंत्रीपद अडीच - अडीच वर्षे वाटून घ्यावे.
@RSK73500
@RSK73500 3 күн бұрын
दोघं मिळून 50 पण निवडून आणू शकत नाहीत😂
@rajivk1973
@rajivk1973 8 күн бұрын
उस्मान च्या गटाची अवस्था राजु शेट्टी पेक्षा बरी राहील हे नक्की 😂😂
@digambarbabar1046
@digambarbabar1046 7 күн бұрын
Ahamad shah abdali chi avastha kaya asel
@jaysingayare8491
@jaysingayare8491 8 күн бұрын
उद्धव ठाकरे स्वबळावर लढल्यास त्यांना किमान ६० जागा मिळतील. शिवसेना ही महाराष्ट्राची गरज आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी केवळ सर्वसमावेशक, सहिष्णू, अभ्यासू, विश्वसनीय नेतृत्व श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे.
@kiranpatil7969
@kiranpatil7969 8 күн бұрын
😂😂
@crankfrank3274
@crankfrank3274 8 күн бұрын
​@@kiranpatil7969Pappu zavla tula
@ssp9115
@ssp9115 8 күн бұрын
60 का 160 भाऊ?? 🤔
@harshpashte4871
@harshpashte4871 8 күн бұрын
Marathi mansacha avaj ? 😂 kahi pan
@Pratikkadam950
@Pratikkadam950 8 күн бұрын
Ghanta bcc ghari basun konala garaj nahi 😂
@rameshmestri8597
@rameshmestri8597 8 күн бұрын
राष्ट्रवादी काॅगेस बरोबर जाऊन मोठी चुक केली आहे मा.उध्दव ठाकरे साहेब आपण स्वतंत्र लढावे 100 पेक्षा जास्त जागा निवडून येतील
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 8 күн бұрын
दिल्लीतून दोन गुजराती बाजूला केले आणि महाराष्ट्रातून नागपूरचे चाणक्य बाजूला केले तर अवघ्या काही दिवसांत उद्धव ठाकरे आणि भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतील..
@pranaykatekhaye8380
@pranaykatekhaye8380 8 күн бұрын
Aata nhi ghet tyala viswasghatki manus ahe to
@sagarentertainment3241
@sagarentertainment3241 7 күн бұрын
​@@pranaykatekhaye83802 गुजराती आणि नागपूरच्या चाणक्य ने bjp ची वाट लावली
@swapnilalshi9936
@swapnilalshi9936 7 күн бұрын
ठाकरे हे एकटेच रहायच्या पात्रतेचे आहेत. आधी भाजप आणि आता कांग्रेसला अनुभव येत आहे. थोडा चढेल पणा जास्त झाल्याने हे अनुभव येत आहेत
@amitbhau
@amitbhau 7 күн бұрын
दिल्लीतून 2 गुजराथी बाहेर केले तर स्वतः bjp चे हाल उबाठा गटा सारखे होतील 😂😂😂.
@YashwantBagul-e6p
@YashwantBagul-e6p 8 күн бұрын
उद्धवजी ठाकरे साहेबांनी महा युतीतच लढायला हवे.... कारण एकनाथ शिंदे साहेब, राज ठाकरे साहेब व शरद पवार साहेब हे देखील खूप मते घेतील... त्याचा फटका उद्धव साहेबांनाच बसेल... पर्यायाने अपेक्षित अशा जागा येणार नाहीत...😅😅
@pavanbirajdar3699
@pavanbirajdar3699 8 күн бұрын
एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षात खूप कामे केली, एकही दिवस ते घरात बसून राहत नाहीत..वयाच्या 85 वर्षी सुद्धा पवार साहेब रोज कुठे ना कुठे तरी दौरा सुरू असतो.. पण उध्दव ठाकरे यांनी केवळ घरात बसून असल्याने वडिलांचा पक्ष हातातून घालवला, आजही ते कुठेच दिसतं नाहीत.. आता जनता खूप हुशार झाली आहे त्यांना समजते,कोण काम करत कोण घरात बसून असतं.. राज्यातील जनतेत एकनाथ शिंदे यांच्या बद्दल खूप चांगला प्रतिसाद आहे.. कारण ते नेहमी लोकांना भेटतं असतात ग्राउंड वर असतात...
@RameshBodke-u2x
@RameshBodke-u2x 7 күн бұрын
उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्रपणे लढले पाहिजे डाव पीची लोकांना कळून गेलं पाहिजे
@vaibhavkale6123
@vaibhavkale6123 7 күн бұрын
Raj saheb ani uddhav saheb thakare only mg maharashtra mdhe kels vishya krnr🎉🎉🎉
@societymitra
@societymitra 8 күн бұрын
उध्दव ठाकरे नी प्रकाश आंबेडकर यांना कसलीच किंमत दिली आहे ... जर त्यांच्या सोबत तेव्हाच गेले असते ...तर आज प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत त्यांचे पण आमदार निवडून आणले असते आणि स्वतःचे पण ...उद्धव ठाकरे कडे शिवसेना आहे ..आणि शिवसेना चे मतदान खूप आहे
@adityavanarse8062
@adityavanarse8062 8 күн бұрын
उद्धव साहेबांनी एकटेच लढावे,कॉंग्रेस NCP शिंदे बीजेपी सगळ्यांची मस्ती उतरवावी🔥
@samirsonar238
@samirsonar238 8 күн бұрын
Khatam tata gaya bye bye😂
@techmazedar
@techmazedar 8 күн бұрын
Nakki nuksaan honar Ani bhajapa Ani shinde cha faida honar asa asla tar
@ShivajiPatil-fi4cc
@ShivajiPatil-fi4cc 2 күн бұрын
ऊधव बाळासाहेब ठाकरे यांनी एकटे लढावे.छोटया पक्षाना बरोबर घेऊन लढावे जास्त जागा निवडून येतील.
@EddardStark-h4d
@EddardStark-h4d 7 күн бұрын
कोणाला कोणाला एक गोष्ट लक्षात आली की जे काँग्रेस ७५ वर्षात नाही करू शकली - हिंदुत्व वादी राजकारण ची किंमत कमी करणे - हे भाजपने १० वर्षात करून दाखवले आहे
@suhebparekh5933
@suhebparekh5933 8 күн бұрын
अस झाल तर 40 आमदार वापस येनार उद्धव ठाकरे कड़े आणि बीजेपी शिवसेना च सरकार येनार
@youtubeprimeIndian
@youtubeprimeIndian 4 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी ❤🔥
@ThunderTiger-vz9oy
@ThunderTiger-vz9oy 7 күн бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी एकटे लढणे पक्ष वाढीसाठी गरजेचे आहे
@Yes_you_read_that_right
@Yes_you_read_that_right 8 күн бұрын
मुस्लिमहृदयसम्राट उद्धव ठाकरेंचा विजय असो 😂🤣
@mauli_maha
@mauli_maha 8 күн бұрын
donhi congress ni aukad dakhvali… Udhav sahebani Ekt ladhal pahije
@samrudhdh6701
@samrudhdh6701 4 күн бұрын
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन निवडणूक सामोरे गेले नक्कीच निकाल अलग असेल.
@sukantdalvi1477
@sukantdalvi1477 8 күн бұрын
ठाकरे एकटे लढले तर मुख्यमंत्री तर सोडाच विरोधी बाकावर पण बसू शकत नाही
@nilkanthjadhav649
@nilkanthjadhav649 8 күн бұрын
Only Uddhav Thakare❤❤❤
@_unknown409
@_unknown409 7 күн бұрын
जर उध्दव ठाकरे एकटे लढले तर ते काँग्रेस आणि bjp च्या अधिक जागा खातील आणि 50 ते 60 जागा 💯 येतील मग माझा ही मत त्यांनाच असेल
@RSK73500
@RSK73500 3 күн бұрын
नुसते मत खायची काम करेल मग जास्तीत जास्त 40 जागा निवडून येतील
@maheshmundhe3920
@maheshmundhe3920 7 күн бұрын
उद्धव ठाकरे साहेब यांनी एकटे लढले पाहिजे
@ramakrishnahari6297
@ramakrishnahari6297 8 күн бұрын
जय जय राम कृष्ण हरी 🙏
@vivekkshirsagar7983
@vivekkshirsagar7983 8 күн бұрын
बरे होईल काँग्रेस नकोस शरद पवार बरोबर घेऊन निवडणूक लढवली पाहिजे
@nikhila7668
@nikhila7668 8 күн бұрын
नाच्या चे असेच होते....कोण पण येऊन मारून जातो 😂😂😂
@santoshpatil-wz1hc
@santoshpatil-wz1hc 8 күн бұрын
ऊध्दव साहेबांनी एकटं लढावं १०० जागा हमकास निवडून येतील
@Pratikkadam950
@Pratikkadam950 8 күн бұрын
Balasaheb nahi aata ghanta 20 pan nivdun yenar nahi
@avinashb5266
@avinashb5266 7 күн бұрын
तुझ्या अकलेची कीव येते, म्हने उध्दव ला 100 जागा😅
@vedantmarode5959
@vedantmarode5959 8 күн бұрын
राज साहेब आणि उद्धव साहेब सोबत या
@vilasgaikwad2397
@vilasgaikwad2397 8 күн бұрын
एकटे लढल्यावर कीती आमदार निवडून येतात हे मनसेला माहिती आहे. फुटकी शिवसेना अहमपणामुळे सांगलीत पडली. भाजपने स्वबळाने गुडघे टेकलेले आहेत. मी पुन्हा येईन!याचा उध्दव ठाकरे यांना अहमपणा आहे. शिवसेनेला आघाडीमुळे जिवदान मिळाले आहे.
@balasahebgorde1761
@balasahebgorde1761 8 күн бұрын
#ऊद्धव ठाकरे मग पायावर दगड पाडून घेतील. महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा कॉग्रेस जिंकल...
@rjkipakp
@rjkipakp 7 күн бұрын
या सर्वांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी SP यांनी फायदा करून घेतला... महाराष्ट्राची वाट लावून ठेवली समजा समाजत तेढ निर्माण करून....😢😢😢
@sanjayjadhav4052
@sanjayjadhav4052 7 күн бұрын
महाविकास आघाडीतून लढा परंतु 100 जागा लढून 80 सीटा निवडून आणा नाही तर सांगलीची लोकसभा जागा लढवत इचलकरंजी ची हकाची जागा गेली आबा कडे जरा लक्ष दिले असते तर निवडुन आले असते
@nitinraut5340
@nitinraut5340 8 күн бұрын
हरकत नाही मनसे बरोबर जुळवून घ्या
@Yes_you_read_that_right
@Yes_you_read_that_right 7 күн бұрын
Comments वाचून लक्षात येतंय की महाराष्ट्र का मागं आहे. किती आडाणी आहे महाराष्ट्राची जनता.
@rameshrathod9600
@rameshrathod9600 8 күн бұрын
ठाकरे एकटे लढले पाहीजे हिरवया झेंडयाखाली राहु नका हि कळकळिची विनंती कांग्रेस पेक्षा भाजपा ठिक आहे तुमही बाहेर पडासोनीया सेना सोडा विजयी होणार नावही राहील पुढील वाटचालीस शुभेच्छांचा
@ganeshdike4523
@ganeshdike4523 8 күн бұрын
उध्दव ठाकरेंनी मविआ मधुन बाहेर पडावं.कल्ल्यान होईल.स्वतंत्र लढावं आणि मनोज जरांगे पाटील एक झाले तर महाराष्ट्रात ताब्यात येईल.
@santoshvaze5774
@santoshvaze5774 8 күн бұрын
ठाकरे❤🎉
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 973 М.
Players vs Corner Flags 🤯
00:28
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 34 МЛН
💩Поу и Поулина ☠️МОЧАТ 😖Хмурых Тварей?!
00:34
Ной Анимация
Рет қаралды 1,4 МЛН
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 973 М.