Bramayugam Mammootty: Horror Story दाखवणारा Bramayugam Hit, Kerala Superstitions ची स्टोरी अशी आहे

  Рет қаралды 422,689

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 336
@mandarkotkar3057
@mandarkotkar3057 9 ай бұрын
चिन्मय भाऊ रशियाने भारताला 1971 च्या युद्धात केलेल्या पाकिस्तान विरुद्ध च्या मदतीची स्टोरी पण करा राव, खुप वेळेस विनंती केली की
@prathamesharage
@prathamesharage 9 ай бұрын
तशी मदत केली होती कारण इंदिरा गांधी यांनी करार केला होता.. ते पण फायद्यासाठी मदत केलीय. थोडी ते समाज सेवा करायला बसलेत
@amarpawarap007
@amarpawarap007 9 ай бұрын
Pan madt tr keli na ... te imp....
@cloud_Engineer
@cloud_Engineer 9 ай бұрын
@@prathamesharagenasti keli tar tyanna kay farak nasta padla. Apla karykram zala asta. Uga fugiri nko karu😂
@ammskkayande1598
@ammskkayande1598 9 ай бұрын
या विषयावर व्हिडिओ बनवा
@rohitkamble141
@rohitkamble141 9 ай бұрын
kzbin.info/www/bejne/o4XVpIaembiBgcksi=u1iMPcG78HFZlVRC
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 9 ай бұрын
चिन्मय भाऊसाठी काही चांगले विषय:-- 1. परग्रहवासियाचे अस्तित्व 2. एरिया 51 चे रहस्य, व इतिहास 3. DB Cooper अजुन ही फरार आहे. 5. यती, बीग फूट यांचे रहस्य 6.Dead sea, मृत समुद्र 7.अनाबेला बाहुली 8. तुतनखांमन कब्र व त्याचा श्राप. 9. कैलास पर्वत चढन्यास का मनाई आहे. 10.टाईम ट्रव्हल शक्य आहे का ?
@nattyathemaratha
@nattyathemaratha 9 ай бұрын
Bakichya channel varun ekde shahanpana zhada rao😂
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 9 ай бұрын
@@nattyathemaratha vishay suchwne guha ahe ka? Tu la nahi awdat tar nako ase clip bagu
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 9 ай бұрын
@@nattyathemaratha jyani like kelet te murkh ahet ka? Tyana wishay awadle mhanun like kele. Ha chennel fakt political news sathi nahi ahe, june clip bagh.
@mayurimhatre7591
@mayurimhatre7591 9 ай бұрын
😂😂😂
@shelke239
@shelke239 6 ай бұрын
भावा मनातला विषय
@ballalpatil9722
@ballalpatil9722 9 ай бұрын
बघायला गेलं तर मल्याळम आणि मराठी या दोन्ही इंडस्ट्रीज लिमिटेड बजेट मध्ये चित्रपट बनवतात पण एक्सपेरीमेंटल चित्रपट हे जास्त मल्याळम इंडस्ट्रीज बनवते आपली मराठी इंडस्ट्री अर्धी लंडन आणि अर्धी महाराजांच्या इतिहासातच अडकली आहे त्यातून बाहेर कधी निघेल देव जाणे.
@omkarkalaskar3805
@omkarkalaskar3805 9 ай бұрын
London wale paise ani soy karun detat shooting sathi
@gamingdude87
@gamingdude87 9 ай бұрын
London cha lay vishay sang na bhava?😅
@rahulchitalkar1636
@rahulchitalkar1636 8 ай бұрын
Ekdam barobar
@rajendragangurde4577
@rajendragangurde4577 8 ай бұрын
Maharajancha kahi ghena dena nahi tyanna, fakt paisa milto mhanun kartat.
@rahulchitalkar1636
@rahulchitalkar1636 8 ай бұрын
@@rajendragangurde4577 ho barobar ahe
@Kalidasdavari
@Kalidasdavari 9 ай бұрын
चिन्मय भावा ला भारत रत्न 😂 देन्यासाठी 36 जिल्ह्यात कार्यकर्तनी सही मोहिम हाती घ्या भाई कथा लै भरी सांगतो 😂😂😂
@Roshan_More
@Roshan_More 9 ай бұрын
Petition करणारा कोणी असेल तर पहा बर की, बाकी कार्यकर्ते सही करायला तयार आहेत 😂😂
@SevenTimes249
@SevenTimes249 9 ай бұрын
Kuch jada nahi ho raha😂
@sachwagh7829
@sachwagh7829 9 ай бұрын
Ata kay dokya war gheto ka kay tyala
@anishapawar5548
@anishapawar5548 9 ай бұрын
😂😂😂
@SantoshGaikwad-gc1oh
@SantoshGaikwad-gc1oh 9 ай бұрын
असे बुवा लोक भरपुर आहेत, माझे आईवडील स्वतः नादाला लागले आहेत, माझ्या शत्रूंची हुशारी अशी की, मला त्रास देण्या साठी अशा बुवा कडून, माझ्या आईवडील ना चुकीचे मार्ग दाखवले जातात, आणि गेली 25 वर्षे मला शत्रू नी पुढे जाऊ दिले नाही, माझा जीव घेण्याचा तर भरपुर वेळा प्रयत्न झाला, पण मी वाच लो देवाधिदेव महादेव यांच्या कृपेने.
@janiyeapnabhavishya
@janiyeapnabhavishya 9 ай бұрын
पण हे सगळ खर असत का?
@srigorakhnath1297
@srigorakhnath1297 9 ай бұрын
😢😢😢😮
@sagargore9357
@sagargore9357 9 ай бұрын
​@@janiyeapnabhavishyaहो खरं असतं अनेक कुटूंब उध्वस्त झाले आहेत.
@aakashdudhwade2499
@aakashdudhwade2499 9 ай бұрын
😂
@SantoshGaikwad-gc1oh
@SantoshGaikwad-gc1oh 9 ай бұрын
@@aakashdudhwade2499 दूध वडे , कोजागिरी चा चंद्र बघितले सारखे हस्ते आहेत, छान आहे
@rijulphapale4234
@rijulphapale4234 9 ай бұрын
चिन्मय भावा एक नंबर माहिती, कथा सांगतोस. स्वतःचं चॅनेल काढ की.
@yusufatar1823
@yusufatar1823 9 ай бұрын
Bol Chinmay Chinmay bhidu
@scrollwithdr.doom18
@scrollwithdr.doom18 9 ай бұрын
Abe 😂😂
@maharashtra4582
@maharashtra4582 9 ай бұрын
Bol ❤Du 😂😂
@NarendraSalunke-qx1eo
@NarendraSalunke-qx1eo 9 ай бұрын
चिन्मय भाऊ पुन्हा आलाय नवीन डेंजर कथा घेऊन तमाम रातकिड्यांची डांग फाडायला ❤😂
@Maharashtra_times
@Maharashtra_times 9 ай бұрын
जबरदस्त सिनेमा आहे....कथानक आणि अभिनय यांची उत्तम सांगड घातली आहे.❤❤
@vivek6975
@vivek6975 9 ай бұрын
टायटल देखके समझ गया था मै, चिन्मय भाय ही हॊगा...❤
@astraversefanclub4494
@astraversefanclub4494 9 ай бұрын
नाम सुन के flower समझा क्या fire है वो.
@shivkantpalve3114
@shivkantpalve3114 9 ай бұрын
गेल्या शुक्रवारी मंजुमल बॉईज नावाचा मल्याळी सिनेमा रिलीज झाला हा सिनेमा रिअल स्टोरी वर बेस्ड surviver थ्रिलर आहे त्याने भ्रमयुगम ला बॉक्स ऑफिस वर माग टाकल केरलात हा सिनेमा हाऊसफुल चालू आहे
@aspirant_245
@aspirant_245 4 ай бұрын
Ho khup mast movie ahe friends ship khrch khup bhari ahe tynchi
@nisarshaikh4475
@nisarshaikh4475 9 ай бұрын
Megastar mammootty best actor in Malayalam flim industry all time history
@rodneyclooney1
@rodneyclooney1 9 ай бұрын
Muslim hain na woh isliye tu laal kar raha na uski😊
@yogeshjog6072
@yogeshjog6072 9 ай бұрын
Rod cloon प्रत्येक गोष्ट त्याच चशम्याने बघायची नाही रे Mamooty cha पोरगा सुधा खूप चांगला actor ahe ( sitaraman बघ)
@yogeshjog6072
@yogeshjog6072 9 ай бұрын
मुस्लिम असला म्हणून talent नाकारून कसे चालेल ? मी हिंदुत्ववादी च आहे. Mamutty छुपा जिहादी असू ही शकेल ( शाहरुख नासीर उद्दिन सारखा ) पण गोष्टी तो एक च चष्मा लावून बघण्यात , हिदू म्हणून फायदा कमी आणि हिंदुत्व उथळ बिनडोक दिसायची ( हातात जायची ) शक्यता जास्त आहे. मला शाहरुख आवडतो , ह्यांचा अर्थ मी त्याच्या छुप्या पाकि भावनेला ओळखत नाही असे नसते. उघडा डोळे सगळे नीट बघा आणि मुस्लिम वादा ला अजिबात घाबरु नका ( होय ही आपली मानसिक भीती च आहे अनेक पिढ्यांची , आपण शुर आहेच पण सगळे असून ह्यांनी २००-३०० वर्ष राज्य कसे केले आणि आज ही ५०% हिंदू मानसिक दृष्ट्या confuse असतात की आपण मुसलमान वर अन्याय करतो काय, त्यांची म्हणजे हिंदू म्हणून एकी न होण्याची भीती आपल्याला जास्त आहे , म्हणून आपण अशा कट्टर reaction देत राहतो ) मुस्लिम माणूस आपला दुश्मन नाही , इस्लाम विचार आपल्याला संपवायचे आहेत. ( आता ह्या मुळे त्याला च आपला तन से जुदा करावे वाटत असेल तर ...... ) मला माहिती आहे ह्या उदात्त वृत्त्ती मुळेच आपले राजकीय आणि ताकद म्हणून खूप नुकसान होत आले आहे, पण हिंदू होणे म्हणजे कट्टर एक विचार वादी होणे नाही. हिंदूपण जपायला reverse इमानी होवून चालणार नाही. मग आपण त्यांच्या सारखेच होणार ( reverse mirror image )
@annonyms5078
@annonyms5078 9 ай бұрын
​@@rodneyclooney1 ekdum sahi bola Bhai tu apne dharm ka dikha AA Gaya
@yogeshgaidhane882
@yogeshgaidhane882 9 ай бұрын
चिन्मय भाऊ , बोल भिडू आता सिनेमा देखील प्रमोट करतय . चांगला धंदा आहे राव .
@samarclicks4417
@samarclicks4417 9 ай бұрын
navin kahi tari ikay la miltay mahiti sazamte hey nahi baghay cha nusta chuka kadhay cha ani comment madhe bomblay cha. avdat asel tar pahay cha nasel tr nahi pahay cha, ugach berojgar sarkha commet nahi karay chi negative bolay la.
@lalitmore6696
@lalitmore6696 9 ай бұрын
मामूटी है मल्याळम चे उत्कृष्ठ अभिनेते आहेत त्यांचा कन्नूर स्क्वाड हा हिंदीत डब्ब झालेला चित्रपट खूप छान आहे.
@आपलामाणूस-थ5ध
@आपलामाणूस-थ5ध 9 ай бұрын
पाटण येराड च नाव घेतल्याबद्दल धन्यवाद
@ranchomaske8823
@ranchomaske8823 9 ай бұрын
आम्ही उगाच केरळला फार प्रगत मानत होतो 😂😂😂
@ashishpradhan4068
@ashishpradhan4068 9 ай бұрын
😂😂😂
@Indian1234P
@Indian1234P 9 ай бұрын
केरळ प्रगतच आहे. आणि आम्ही फुरोगामी 😂😂
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 9 ай бұрын
😂😂😂
@technoideain8786
@technoideain8786 9 ай бұрын
😂😂😂 केरल ला कधी जाऊन सत्य परिस्थिती पाहा, त्यांचे movie कसे आहेत, यावरून त्यांचे विचार समजतात. ​@@Indian1234P
@awatesaeeraj4887
@awatesaeeraj4887 9 ай бұрын
😂
@yogeshbirajdar5915
@yogeshbirajdar5915 8 ай бұрын
केरळ चे चित्रपट भारी आहेत, मराठी चित्रपट मागच्या काळात असेच होते,पण सध्या मराठी चित्रपट म्हणजे नुसता बडेजाव पना झालाय. केरळ चे २०१८, अंनवेशिपिन,कन्नूर स्क्वाड,अब्राहम ओजलेर.हे अलीकडील चांगले चित्रपट आहेत... विशेष म्हणजे यात निसर्ग सानिध्य आणि सामाजिक बोलीभाषेचा चांगल्या प्रकारे वापर होतो. यात काही वेब सिरीज( केरळ) चा ही वाटा आहे. तमिळ चित्रपट आणि वेब सीरिज हे पण केरळ ला पूरक ठरतात.
@sainathkadam949
@sainathkadam949 9 ай бұрын
चिन्मय भाऊ पदनभ मंदिररावर एक व्हिडिओ बनवा
@mashakshaikh8802
@mashakshaikh8802 9 ай бұрын
एक नंबर माहिती संगीत ली भाऊ❤
@PrathameshShirtode-n3c
@PrathameshShirtode-n3c 9 ай бұрын
Chettan is the dark version of Batukbhairav,Jai Mahakaal 🖤
@vishwajitpawar9123
@vishwajitpawar9123 9 ай бұрын
उदगिर, (मलकापूर, कोल्हापूर) वर vedio बनव चिन्मय भाऊ
@harshadwaghmare5390
@harshadwaghmare5390 9 ай бұрын
चिन्मय दादा सुंदर आणि स्पष्ट विश्लेषण
@admalkin94
@admalkin94 9 ай бұрын
उदगीर मधल्या चिटुक बद्दल माहिती वर विडीओ बनवं भाऊ
@jay-tz3qx
@jay-tz3qx 9 ай бұрын
भावा तुझा विषयच नाद खुळा आहे..👍
@Zeeshan-bv7mo
@Zeeshan-bv7mo 9 ай бұрын
Great picture...🍿🎥
@shivalikekare2997
@shivalikekare2997 9 ай бұрын
Dada, चातन असं pronunciation aahe Aani good research 👍
@rohansgalaxy
@rohansgalaxy 9 ай бұрын
Bramayugam pahila, picture tasa sadha ahe.. pn south movies cha bharipana ha ahe ki te sadhe aslele actors la super star banvatat.. tumhi Mamooty Sirachi entry bga, ekdam bhari, music sound ekdum khatarnak hota.. aplya Marathi industry madhe phakta changle actors ahet pn tyanna superstar banavta nahi yet hi khup moti shokantika ahe.. pehele tar Marathi actors in bollywood chya chatra chaye khali jana sodla paije.. ani changli story ani directors ghadavle paije..
@sauravsalve1464
@sauravsalve1464 9 ай бұрын
एकच वादा चिन्मय दादा.
@msdianKB
@msdianKB 9 ай бұрын
Megastar Mammootty ❤❤
@the...devil..
@the...devil.. 9 ай бұрын
Ek number aahe ha movie ....
@asbricks
@asbricks 9 ай бұрын
ह्याच चतन वर छोटा चेतन हा भारतातील पहिला 3 D सिनेमा केरळमध्ये बनवला होता.
@vaidehikhadang3259
@vaidehikhadang3259 9 ай бұрын
मी येराड ला जाऊन आलेय येडोबाच्या दर्शनाला पण ही चेटकाची यात्रा हे पहिल्यांदाच ऐकलंय
@prashantshimpukade448
@prashantshimpukade448 9 ай бұрын
Yedoba aamcha Kulawami pan he chetakachi yatra he mi pahilyanda aikala
@vishwajitpawar9123
@vishwajitpawar9123 9 ай бұрын
पन यात्रा भरते, हे खरे आहे
@kunalshewale3283
@kunalshewale3283 9 ай бұрын
Yatra aste
@prasannabarve6502
@prasannabarve6502 9 ай бұрын
असच दुर्ग मानवाड विठलाई देवी बद्दल ऐकलं आहे, ❤❤❤
@patilsantosh5855
@patilsantosh5855 9 ай бұрын
भाऊ तसे काय नाही विठलाई देवी चांगली आहे
@arpanabelgavkar1788
@arpanabelgavkar1788 9 ай бұрын
Barobar
@guruvetkar3441
@guruvetkar3441 9 ай бұрын
Bhramayugam ❎ The lighthouse ✅
@Indian1234P
@Indian1234P 9 ай бұрын
मुठकरणी विद्या बद्दल एक Video बनव.
@Ketandoke21
@Ketandoke21 9 ай бұрын
Bhava ek divya sarkh ast te tyala kahi girki ghyaychi mudat kiva sutt aste mng ti kaljach paani krt
@prashantfasate3222
@prashantfasate3222 9 ай бұрын
चिन्मय भाऊ एकदा आले ओले वरती पण विडिओ बनवा खूप छान चित्रपट आहे,
@akshaykumbhar7896
@akshaykumbhar7896 8 ай бұрын
Udgir Kolhapur jilha la pn same asch ahe
@sandipthorat8557
@sandipthorat8557 9 ай бұрын
उदगीर मलकापूर, कोल्हापूर. मध्ये खूप चालते...
@allmarathistatus3434
@allmarathistatus3434 9 ай бұрын
Barobar bhava yelvan jugai aani udaygiri devsthan mast aahet
@samyaknavgire2509
@samyaknavgire2509 9 ай бұрын
Mamooty ❤❤
@atulsurwase3634
@atulsurwase3634 9 ай бұрын
येरडगावाची माहिती सांगा चिन्मय दादा
@Suman2121jadhav
@Suman2121jadhav 9 ай бұрын
Yarad gav satara district made ahe
@atulsurwase3634
@atulsurwase3634 9 ай бұрын
अरे ​तिथे भुताची यात्रा भरते @@Suman2121jadhav
@umeshnaik844
@umeshnaik844 9 ай бұрын
I watched this movie… it’s awesome
@RamdasDhore-p4i
@RamdasDhore-p4i 9 ай бұрын
Thank you... ♾️💕
@lifeofvijay6396
@lifeofvijay6396 8 ай бұрын
मराठी चित्रपट छञपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या 2. विषयाव्यतिरिक्त सिनेमे बनवू शकत नाहीत नुस्त धंदा चालू आहे महाराजांच्या नावावर...एकतर ऐतिहासिक सिनेमे आणि भोजपुरी सारखे सॉफ्ट पोर्न सिनेमे हेच चालू आहे मराठी इंडस्ट्री मधे.....
@umeshzadkar5210
@umeshzadkar5210 9 ай бұрын
चिन्मय ची बोलण्याची पद्धत म्हणजे राडाच.....❤❤❤
@Lucifer8087
@Lucifer8087 9 ай бұрын
Movie ek number ahe. Fakt 3 chatacters ek haveli ani classic content. Pishach ekdam kille ahe. Pahayla maja aali.
@prashantshimpukade448
@prashantshimpukade448 9 ай бұрын
Hindi madhe dub aahe ka
@amodpandey8038
@amodpandey8038 Ай бұрын
​@@prashantshimpukade448yes
@vishwajitpawar9123
@vishwajitpawar9123 9 ай бұрын
आम्ही पाटण मधून आहोत 2.11
@jackintosh6225
@jackintosh6225 9 ай бұрын
चिन्मयभाऊ म्हणजे आजचे संतच, लोकाना अंधश्रेधेचा स्टोरी सांगुन, त्या किती घातक ठरू शकतात, हे पटऊन देन
@Santosh-ep5oh
@Santosh-ep5oh 9 ай бұрын
Mammootty...❤❤❤
@user-tie4mb6yd6u
@user-tie4mb6yd6u 8 ай бұрын
खतरनाक आहे पिक्चर..ना vfx ना जास्त कलाकार
@akshayyennamwar6314
@akshayyennamwar6314 9 ай бұрын
मेढाराम तेलंगणा गावातील प्रथेबद्दल माहीती सांगा 🙏🙏
@sameerradkar2351
@sameerradkar2351 5 ай бұрын
Ek number picture ahe masta story ahe❤
@hrishikeshmoghe
@hrishikeshmoghe 8 ай бұрын
खूप छान माहिती!
@VijayTate-ev6gh
@VijayTate-ev6gh 9 ай бұрын
पाटण आमचे गाव ...येराड 5 km जवळ आहे ..
@sajidshaikh1303
@sajidshaikh1303 9 ай бұрын
खूप चांगली माहिती 👍
@sourabhghodke4447
@sourabhghodke4447 9 ай бұрын
खतरनाक stori आहे 😮😮😮
@parshuramkevanshaj
@parshuramkevanshaj 9 ай бұрын
Shivrayancha Chava hya movie cha sudha review karaa please...Aaj theatre thoda rikami baghun jeev dukhla khoop...Aplaa Raja chi shaurya gatha baghayla sudha lokana vel nahi 😢😢😢
@prasadjagadale433
@prasadjagadale433 9 ай бұрын
चिन्मय दादा आणि बोल भिडूच्या टीम ला एक विषय सुचवायसा वाटतोय तो म्हणजे पाच वर्षांपूर्वी झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर operation bandar कसे झाले आणि त्या वेळेस सर्वांचे लक्ष असलेल्या wing commander abhinandan varthman यांचा पाकिस्तानमधील वास्तव्य
@Sharemarket9996
@Sharemarket9996 9 ай бұрын
Hindi made ahe ka
@omkarkalaskar3805
@omkarkalaskar3805 9 ай бұрын
Nhi vaat
@lawrence.5898
@lawrence.5898 9 ай бұрын
No 1 movie...
@satyak1337
@satyak1337 9 ай бұрын
jabardast picture aahe. jaroor bagha.
@vishnuvidyadhar5135
@vishnuvidyadhar5135 9 ай бұрын
Which language is this??
@atharva5843
@atharva5843 9 ай бұрын
Marathi
@ashokfasale1827
@ashokfasale1827 9 ай бұрын
आरे कुठे होता मित्रा तू किती आठवण काढली तुझी❤
@rohitpawar578
@rohitpawar578 9 ай бұрын
कैलास पर्वत वर एक video बनव भावा
@dipaleekale9915
@dipaleekale9915 9 ай бұрын
Banavalay
@darkseid79
@darkseid79 5 ай бұрын
जबरदस्त चित्रपट, फक्त ५ कलाकार
@comedy..motivation....spor6783
@comedy..motivation....spor6783 9 ай бұрын
Bhau ha movie bagitla just 1 number suspense thriller horror
@vishal24387
@vishal24387 9 ай бұрын
Kuthe pahil? OTT or theatre? Mi jithe rahto tithe kuthehi film lagli nahi...
@Roshan_More
@Roshan_More 9 ай бұрын
​@@vishal24387 ata screen wadhtil tr tujhya ithe pn yeil
@comedy..motivation....spor6783
@comedy..motivation....spor6783 9 ай бұрын
@@vishal24387 fillamyzilla hi side google takun download kr
@Sharemarket9996
@Sharemarket9996 9 ай бұрын
Hindi made hota ka
@Roshan_More
@Roshan_More 9 ай бұрын
@@vishal24387 Theatre madhe lagli ahe pn Malayalam madhe ahe Ani English subtitles available ahet ... Hindi dubbed ya week madhe yeil vatte
@Mayuri0339
@Mayuri0339 9 ай бұрын
Chinmay ❤
@np7389
@np7389 9 ай бұрын
Chinmay Bhau ekda Bollywood Silver Screen che video explained in hindi ikun bagh.....
@rushikesh7800
@rushikesh7800 9 ай бұрын
Mh paper phuti scam vr pn vedio bnava khup help hoil💯💯
@KARAN-xf2it
@KARAN-xf2it 9 ай бұрын
LOVE FROM BANGLORE..........
@thefreevoice133
@thefreevoice133 8 ай бұрын
उषा मेहता यांची पण एक सिरीज बनवा
@DevaPatil-uy2uo
@DevaPatil-uy2uo 7 ай бұрын
Mi keral madhech aaloy sadhya firayla
@rahipalaceofficial5980
@rahipalaceofficial5980 9 ай бұрын
Time table nahi changa karta.yet
@ajeyingole7733
@ajeyingole7733 9 ай бұрын
माझा पहिला विचार होता की तुंबाड ब्लॅक & व्हाइट असायला हवा होता...
@svappowale3994
@svappowale3994 9 ай бұрын
3d madhe pan ala pahije tumbad
@urstruly3547
@urstruly3547 9 ай бұрын
चिन्मय भाऊ paper फुटी बद्दल झोपलेल्या विरोधी पक्षाबद्दल पण video बनवा
@Animalloverdolphin
@Animalloverdolphin 9 ай бұрын
finally.. i was bored of watching political videos.. 😅😅
@srigorakhnath1297
@srigorakhnath1297 9 ай бұрын
😂
@candymonkey966
@candymonkey966 5 ай бұрын
#chinmay_talks bhau manjummal boys var video banav ki bhava
@Torquelimiter-q6u
@Torquelimiter-q6u Ай бұрын
चिन्मय भाऊ नमस्ते ❤
@dadavirkar330
@dadavirkar330 9 ай бұрын
Chinmay bhai political news varche video tumchi sangat java 😊😊😊
@Sidd3976
@Sidd3976 9 ай бұрын
कृपया hsc exam बद्दल माहिती द्यावी... 🙏🙏
@_YaSh02
@_YaSh02 9 ай бұрын
Aabhyas kr ki
@Sidd3976
@Sidd3976 9 ай бұрын
Majha zhalay
@_YaSh02
@_YaSh02 9 ай бұрын
@@Sidd3976 ayik tula sangto .....me aata 1st year engineering la ahe ... मागच्या वर्षी मी पण exam दिलेली आम्हाला javalpas 60 percent question he PYQ madhle aalte , tyamull PYQ var focus kr Ani maths che Kay Kay theorem he fix yetat
@saurabhlondhe7564
@saurabhlondhe7564 9 ай бұрын
Saglyat bhangar state keral
@swapniljadhav6834
@swapniljadhav6834 9 ай бұрын
Kumari bagha ankhi interesting aahe!
@maheshshitole226
@maheshshitole226 9 ай бұрын
Chinmay boiweapon var ekhada video banava ki.
@martandgunjal6666
@martandgunjal6666 9 ай бұрын
पैशाच्या पावसावर पण व्हिडिओ बनवा
@RakeshNambiar-u7t
@RakeshNambiar-u7t 9 ай бұрын
Bhau it's not pronounced Chettan. It's Chaatan. ( चातन ) and Vishnumaya Kutty चातन is the son of Shiv & Parvati 🙂
@tejanbhalerao6750
@tejanbhalerao6750 9 ай бұрын
Sir dhruve rathi cha vedio VR vedio banva
@shashishetty8582
@shashishetty8582 9 ай бұрын
Mamooty ❤ fav
@SumitSonawane-gk8uo
@SumitSonawane-gk8uo 9 ай бұрын
आटा साटा प्रथे वर विडिओ बनवा भाऊ
@sandipjadhav7034
@sandipjadhav7034 9 ай бұрын
आमच्या कोकनात अशा भुतांना बायंगीभुत म्हणतात.
@khushaljadhao5259
@khushaljadhao5259 9 ай бұрын
Chhota chetan😅😅😅😅👻
@adarshbhandare2451
@adarshbhandare2451 9 ай бұрын
रानमांजरावर बनव 1 हिडियु ❤❤❤❤🎉🎉🎉😂😂
@Zeeshan-bv7mo
@Zeeshan-bv7mo 9 ай бұрын
Number-1 Moovie..
@VaibhavDete
@VaibhavDete 9 ай бұрын
एक कथा सातारा जिल्ह्याविषय करा कि चिन्मय भाऊ 👑
@VaibhavDete
@VaibhavDete 9 ай бұрын
5-7 मिनिट चा असेल तरी चालेल please
@ashishpradhan4068
@ashishpradhan4068 9 ай бұрын
Chinmay sir tumhi swatacha channel kada rav roj ekdum rada topic ghevun ya hava tar fakt 15 min bas pan yet raha asa achanak amvsya ali ki gyab hota 😂😂😂 kara kahitari jugad 🙏
@SARVX_
@SARVX_ 9 ай бұрын
Best Movie 🍿🎥
@chetan2954
@chetan2954 9 ай бұрын
Ky ny silent movie he
@ambadaspatil7622
@ambadaspatil7622 9 ай бұрын
कधी मराठी movies सांगत जा भाऊ
@shivambhadalkar5677
@shivambhadalkar5677 9 ай бұрын
Exam madhil paper futi baddal bola bolbhidu....... Ya gosti takun manoranjan karnyapekya samanya nagrikasathi kam kara bhau
@Theunknowable_
@Theunknowable_ 9 ай бұрын
Best Movie...🍿
@vinaymestry7880
@vinaymestry7880 9 ай бұрын
काय उपयोग त्या शिक्षणाचा
@vishnupathre772
@vishnupathre772 9 ай бұрын
1
@mandarghone9408
@mandarghone9408 9 ай бұрын
चिन्मय भाऊ... मी पाटण चा आहे...& लवकरच येराड ची यात्रा येतेय...येतो का चेटूक घ्यायला 😅
@sohanpawar7724
@sohanpawar7724 9 ай бұрын
😂😂😂
@ramm.9308
@ramm.9308 9 ай бұрын
Chinmay bhau n Mhtlyavr ata baghavach lagel..
УДИВИЛ ВСЕХ СВОИМ УХОДОМ!😳 #shorts
00:49
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 34 МЛН
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 33 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 39 МЛН
Tumbbad Movie Secrets - Sohum Shah On Hastar, Dadi’s Scary Makeup And More
6:45
TRS Clips हिंदी
Рет қаралды 670 М.
Third Battle of Panipat : 1761 - Shri Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 3,7 МЛН
УДИВИЛ ВСЕХ СВОИМ УХОДОМ!😳 #shorts
00:49