Tuljapur च्या TuljaBhavani देवीला दसऱ्याला मांसाहाराचा नेवैद्य का दाखवला जातो, इतिहास असा आहे...

  Рет қаралды 1,431,154

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #tuljapur #tuljabhavanitempletuljapur
तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातील असंख्य कुटुंबांची कुलस्वामिनी आहे. धाराशिवमधील तूळजापूरमध्ये वसलेल्या तुळजाभवानीच्या मंदिराला लाखो भाविक भेट देत असतात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुळजा भवानी मातेचे निस्सीम भक्त होते, जे त्यांच्या भोसले घराण्याचे कुलदैवत देखील होते.. असं म्हणतात की, प्रत्येक युद्ध, लढाईला जाण्यापूर्वी तुळजापूर इथ येऊन महाराज आई भवानी देवीचा आशीर्वाद घ्यायचे. माता तुळजा भवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना एक भव्य तलवार बहाल केली, जिच्या जोरावर त्यांनी अगणत युद्ध जिंकले आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केले…
अशा या देवीबाबत आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो… पण तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात ? देवीचा संपुर्ण इतिहास काय आहे पाहूया या व्हिडिओतून…
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 954
@abhishekdalvi2177
@abhishekdalvi2177 11 ай бұрын
सर्वात प्रथम उस्मानाबाद न म्हणता धाराशिव म्हंटल्याबद्दल धन्यवाद!!😇😇🙏
@pratikchorey3764
@pratikchorey3764 11 ай бұрын
🔥🔥
@ajinkyamagar8870
@ajinkyamagar8870 11 ай бұрын
Evdha diwas bole tycha kay
@Inamdarspeaks
@Inamdarspeaks 11 ай бұрын
तुम्ही येवढ्यावरच आनंदित राहायचं
@proudindian9039
@proudindian9039 11 ай бұрын
अफझलखानाने त्याच्या दख्खन स्वारीच्या दरम्यान आई तुळजाभवानीची प्राचीन मूळ मुर्ती भंग केली होती. त्यानंतर छ. शिवाजी महाराजांनी खानाला मारल्यावर ही सध्याची चलमुर्ती बनवून या मंदीरात प्रतिष्ठापीत केलेली आहे. आणी हा इतीहास बोल भिडूने मुस्लीमप्रेमापोटी भिकारचोटपणाने या व्हिडीओत सांगीतला नाही... !
@karanshinde4152
@karanshinde4152 11 ай бұрын
बरोबर ❤
@j.amruta1124
@j.amruta1124 11 ай бұрын
आमच्या आजेसासुंनी सांगितलं होतं की हा नैवेद्य देवीच्या पायाखाली असलेल्या दैत्याला दाखवतात. देवीला मांसाहारी नैवेद्य चालत नाही. माणसं स्वार्थी असताना देवीच्या नावाखाली स्वतः चे चोचले पुरवतात....
@theearth9177
@theearth9177 11 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही कोंबड्या, बक-या, म्हैस इ. पशूंचा बळी दिला नाही, महाराजांनी स्वतःचे बोट कापून स्वातः च्या रक्ताचा अभिषेक केला होता, आताचे स्वार्थी लोक जिभेचे चोचले पुरवण्यासाठी इतर प्राणी मारुन देवी प्रसन्न होईल अशी खोटी आशा धरुन बसतात.
@prathmesh_jadhav8930
@prathmesh_jadhav8930 11 ай бұрын
इंद्रजित सावंत यांचे विचार ऐका यावर 👍
@vinodsuryavanshi9701
@vinodsuryavanshi9701 11 ай бұрын
ते घृष्णेश्वर ला वाटतं?
@kushaq1173
@kushaq1173 11 ай бұрын
Abe 1500 bakre kapayache
@avinashautade2646
@avinashautade2646 11 ай бұрын
Right 👍
@omkarrane5255
@omkarrane5255 11 ай бұрын
Ekdm brobr👍👍
@Khar_bolnar
@Khar_bolnar 11 ай бұрын
लोकांना खायचं अस्त देवाचं नाव पुढं करतात पण देव कधीच मुक्या निर्दोष जीवाचा बळी मागत नाही...
@KhumeshChaudhari-x9l
@KhumeshChaudhari-x9l 11 ай бұрын
हो बरोबर लोक खंडोबाचा गोंधळ करतात आणि त्यात मांसाहार लोकांना खंडोबाचं खरं नैवैद्य आहे रोडग भाकरी
@siddhantpatil3578
@siddhantpatil3578 11 ай бұрын
Mg dusryan kaplyala aapan gharat aanun kait ka aasana. स्वतःचा shanpana sangyla मोठा बोलायचं
@Manviyaharshakahar
@Manviyaharshakahar 11 ай бұрын
बरोबर बोललात तुम्ही
@Manviyaharshakahar
@Manviyaharshakahar 11 ай бұрын
​@@siddhantpatil3578अरे स्वतःला पाटील म्हणतोस कमेंट तर नीट मराठीत करता येत नाही.
@siddhantpatil3578
@siddhantpatil3578 11 ай бұрын
@@Manviyaharshakahar comment karta yat nahi pan bolta yeta chan.
@subhashpatil826
@subhashpatil826 11 ай бұрын
कुठलीही देवी,/देवतां मुक्या प्रान्याच्या बळी देवून प्रसन्न होत नाहीत स्वार्थ माणूसे आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी असल्या हिंसक प्रथा सुरू ठेवतात " आमचे संत तुकाराम महाराज सांगतात 'काम क्रोध बकरा मारा पुजा रखुमाईच्यावरा 🙏जय हरी🙏
@lakshya_13
@lakshya_13 11 ай бұрын
Hmm, निव्वळ अंधश्रद्धा, आणि भक्तीच्या नावावर स्वतःची मेजवानी 😢
@jaykisan1487
@jaykisan1487 5 ай бұрын
Purn eaika
@omkarpowar8047
@omkarpowar8047 11 ай бұрын
छ शिवजी महाराजांना तलवार भवानी माते न नव्हती दिली .... तलवारीच नाव भवानी तलवार होत.... खोटी माहिती नका सांगू
@omgadekar4564
@omgadekar4564 11 ай бұрын
आई तुळजाभवानी आमची कुलस्वामिनी आहे. आणि आम्ही पुरणपोळी चा नैवद्य देतो. 🙏 Only Veg
@JayashreeyeshavantBhagat
@JayashreeyeshavantBhagat 11 ай бұрын
आता तुम्ही लोक पण शाकाहारी रहा ना की मासाहर
@indian62353
@indian62353 11 ай бұрын
❤❤❤
@omgadekar4564
@omgadekar4564 11 ай бұрын
@@JayashreeyeshavantBhagat amhi shakahari ch ahot
@Indian_market-es2pb
@Indian_market-es2pb 11 ай бұрын
Devila veg dakhavla jato, pan mahishasur la mutton dakhavla jata
@arjunkumbhar1698
@arjunkumbhar1698 11 ай бұрын
धाराशिव🚩 धाराशिव🚩 धाराशिव🚩 धाराशिव 🚩धाराशिव🚩
@vkarale46
@vkarale46 11 ай бұрын
स्वार्थी लोक पशुंचा बळी देतात ,मग आपली पोरं बाळ कापा शिजवा आणि दाखवा नैवेद्य😡 आज रोजी ज्या गोमातेला सुद्धा हिंदू लोक कापायला विकतात देव ह्या अश्या लोकांना लवकरात लवकर शिक्षा देवो
@Manviyaharshakahar
@Manviyaharshakahar 11 ай бұрын
बरोबर बोललात तुम्ही.
@k_k6918
@k_k6918 11 ай бұрын
शाखा म्हणजे छोटा भाग, महांश म्हणजे मोठा भाग. छोटा भाग म्हणजे विनम्रता, मोठा भाग म्हणजे अहंकार.
@SantoshKumar-sq4ry
@SantoshKumar-sq4ry 11 ай бұрын
दुर्दैवाने आपल्या देशात मुख्या पशुची बळी देण्यासाठी देवी देवतांची हे लोक आसरा घेतात. खरंच बळी दिल्या मूळे देवी प्रसन्न होतं असेल तर स्वतःची बळी देया
@shivpratishthanhindustan
@shivpratishthanhindustan 11 ай бұрын
बकरी ईद साजरा करायला जगात कोणाचा आसरा घेतला जातो हे पण लिहा, प्रत्येक चिकन च्या दुकानात रोज 30 पशूंचा बळी दिला जातो , तो पण एका समाजाच्या देवाच्या नावानेच दिला जातो. तो तुमच्यासाठी पशुबळी नाही का ?
@rj6169
@rj6169 11 ай бұрын
Saglya deshat ahe ashi pratha..
@sanjaywadkar4243
@sanjaywadkar4243 11 ай бұрын
प्रत्येक जीव हा दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे ज्याला अन्न साखळी म्हणातात. मानव विकास चा इतिहास पाहता माणूस अगोदर शिकार करून जगत होता शिवाय कंद मूळ आणि फळं खाऊनही जगत होता म्हणजे माणूस शाकाहारी आणि मांसाहारी होता आणि तेच आहे! धर्म किंवा जात याचा विषय घेण्याची मुळातच गरज नाही!
@shubhammishra229
@shubhammishra229 11 ай бұрын
💯
@anand1311
@anand1311 11 ай бұрын
​@@shivpratishthanhindustanबकरी ईद करत असतील, म्हणून आपणही हे करावं का? काय फरक राहिला मग!
@mulnivasisamajsangh.9089
@mulnivasisamajsangh.9089 11 ай бұрын
😮😮😮 हे पुरावे बघून घ्या. kzbin.info/www/bejne/h4ucfn2ba5yFe9ksi=wzYhRz2aCf1Hej4F
@vidhate.kishan
@vidhate.kishan 11 ай бұрын
प्रथमता नैवेद्य हा देवीला दाखवला जातो आणि तो शुद्ध शाकाहारी असतो मांसाहाराचा नैवेद्य हा दैत्याला दाखवला जातो तुळजाभवानी मातेला नाही
@anand2152
@anand2152 11 ай бұрын
daitya la khaichi soy keli mst
@balkrishnajadhav6387
@balkrishnajadhav6387 11 ай бұрын
Perfect saying ourselves verymuch likes this 👌
@balkrishnajadhav6387
@balkrishnajadhav6387 11 ай бұрын
Knowing all of users. Only vegetarian option is likely me but nothing doing nonsense nonvege. Its doing is likes.this
@mulnivasisamajsangh.9089
@mulnivasisamajsangh.9089 11 ай бұрын
🎉🎉🎉हा बघा खरा पुरातात्विक इतिहास. kzbin.info/www/bejne/hJStaY1mfN53jtEsi=BLKeQ3hAu-3917vu
@ankush2711
@ankush2711 11 ай бұрын
असा नैवद्य दाखवणे म्हणजे बावळट पणाचे लक्षण आहे अस करुन आदिमाया अंबाबाईचा अपमान करू नका
@senor2930
@senor2930 11 ай бұрын
मुर्खा शाक्त परंपरा आहे ती. बंगाली पण मांसाहाराचाच नैवेद्य‌ दाखवतात महिषासुर मर्दिनीला.
@SateyaLaita
@SateyaLaita 4 күн бұрын
Mandirat kas Kay nonveg gheun jatat😢
@mulnivasisamajsangh.9089
@mulnivasisamajsangh.9089 11 ай бұрын
😮😮😮😮बौद्ध मंदिर ला विद्रूप करून त्याचे ब्राह्मणीकरण केले. तुळजा भवानी ह्या सर्व खोट्या काल्पनिक ब्राह्मणी कपोलकल्पित रचना आहेत. यांचे कोणतेही पुरातात्विक प्रमाण नाहीत. बिनडोक लोकांचा काम आहे. पूर्ण आच्छादित कपड़े काढले की बौद्ध पुरावे पुढे येतील. 🎉🎉🎉🎉
@Aakash8739
@Aakash8739 11 ай бұрын
आजच्या युगात पण असे महिषसुर आहेत जे लोक मांसाहार त्यांना करायचा असतो पण नाव देवीच पुढे करतात. ज्या पशुपतीनाथ महादेवाचं अर्धनारिष्वर रूप आहे देवी ती कधीही मांसाहारस प्रोत्साहन देत नाही. आज जर देवी खरच प्रकटली ना तर पहिले या देवीच्या नावावर मांसाहार करणाऱ्या नराधम महिषसुरांचा वध करेल हे मात्र नक्की. बंद करा नालयकानो देवीच्या नावावर हा धंदा देव पाहतोय तुम्हाला गरीब निरागस पशुचा बळी देऊन आणि त्याला खावून तुम्ही नरकातच जाणार हे तर सत्यच आहे.
@RahulJaddhav
@RahulJaddhav 11 ай бұрын
येडा आई वर चिन्मय ला वीडियो बनवायला सांगा ना बोल भिडू 😮😮😮😮
@JayashreeyeshavantBhagat
@JayashreeyeshavantBhagat 11 ай бұрын
आमची हिंदू माणसे पण दैतीन- दैत आहेत वाटत कारण माणसांना पण मासाहार आवडतो शंका आली म्हणून म्हटलो कारण प्रत्येक हिंदू लोकांनी शाकाहारी राहल पाहिजे
@sakshirudrashakhapola3160
@sakshirudrashakhapola3160 11 ай бұрын
Good
@vidhate.kishan
@vidhate.kishan 11 ай бұрын
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्रिंबके गौरी नारायणी नमोस्तुतेसर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्रिंबके गौरी नारायणी नमोस्तुते
@shanuhiradkar1797
@shanuhiradkar1797 11 ай бұрын
नवीन माहिती आहे ताई 😊
@sonuwankhede6652
@sonuwankhede6652 11 ай бұрын
सदा नंदीचा उदो उदो... जय भवानी 🧡🚩💪🏻
@justplay09
@justplay09 11 ай бұрын
युद्ध देवी आणि देवांना खारा म्हणजे मांसाहार नैवेद्य दाखवला जातो.
@shubha510-_
@shubha510-_ 11 ай бұрын
हिंदू धर्मात कुठल्याच ग्रंथात मांसाहार देवाला चालतो आस लिहलेले नाही.🕉️🚩🙏 आई तुळजा भवानी
@akshayparulekar4550
@akshayparulekar4550 11 ай бұрын
हा. उलट देवाच्या नावाखाली पशूहिंसा करणारे लोक नरकात जातात असे महाभारतादि ग्रंथांमध्ये म्हटले आहे. यावर मी एक प्रकल्प बनवला आहे. या लिंकवरून डाऊनलोड करा आणि वाचा. drive.google.com/file/d/1KQ6lA0xuLmsACRk0oYwTgFp55MMS55ch/view?usp=sharing
@informativerudra
@informativerudra 11 ай бұрын
Brobr ahe bhau tuza
@ChaluInsan
@ChaluInsan 11 ай бұрын
ते पुस्तक माणसांनीच लिहिले आहे.. ! आणि तुला ते खरं वाटत असेल की देवांनी लिहलय तर तु सगळ्यात मुर्ख आहे
@amrutkarsaurabh7398
@amrutkarsaurabh7398 11 ай бұрын
तु वाचले तरी आहेत का ग्रंथ
@informativerudra
@informativerudra 11 ай бұрын
@@amrutkarsaurabh7398 ho mg
@pradeepmaral4690
@pradeepmaral4690 11 ай бұрын
जय तुळजाभवानी
@Prashan-rr5ny
@Prashan-rr5ny 11 ай бұрын
मराठ्यांचा इतिहास अश्या चमत्कारात लपवू नका.. शिवरायांनी आपल्या कर्तृत्वाने स्वराज्य निर्माण केले ना कोणत्या चमत्काराने...🙏🙏💯💯
@akshaynilkanth7468
@akshaynilkanth7468 11 ай бұрын
आराध्य दैवत होते महाराजांचे त्यांची खूप श्रद्धा होती.
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 11 ай бұрын
तुमची अक्कल पाजळू नका. छत्रपतींच्या आराध्य दैवतांना बोल लावणे म्हणजे महामुर्खता आहे.
@drsandipkolte8173
@drsandipkolte8173 11 ай бұрын
माणसांना पाहिजे असतं. तस तर देवाला मांस दाखवणं कितपत योग्य आहे. देव तारतो देव मारत नाही.
@bharatpatil878
@bharatpatil878 11 ай бұрын
मॅडम देवधर्म आणि राजकारण या बातम्या सोडून थोडं युवा पिढीला शिक्षणाचे नॉलेज देत जा
@sandiplohkare767
@sandiplohkare767 11 ай бұрын
Chan. Mahiti dilat 👍
@Sanatan_hindu_empire
@Sanatan_hindu_empire 11 ай бұрын
|| आई जगतजननी तुळजापूर निवासिनी जगदंबा श्री भवानी माता || 🌸🙏🏻🙇🏻‍♂️
@PRATIKRATHOD-pb2bk
@PRATIKRATHOD-pb2bk 11 ай бұрын
हा प्रश्न माझ्या मनात घोळत होता की दिवस धन्यवाद उत्तर दिल्याबद्दल
@gajanantilwant7716
@gajanantilwant7716 11 ай бұрын
परंतु लोक वाईटचं विचार (मांसाहार)घेणार जनी म्हणे ऐशा रिती कर्मकांड झाली फजिती 🙏🏼🕉️🚩💐
@rapidfire-y2w
@rapidfire-y2w 11 ай бұрын
म्हणूनच बौद्ध धर्म नष्ट झाला... कालाय तस्मै नमः ।
@ajitvane7304
@ajitvane7304 11 ай бұрын
राहुरी चा उल्लेख करा ahemadnar नाही
@dhananjaydattatrey5026
@dhananjaydattatrey5026 11 ай бұрын
नमस्कार.. पशुचा बळी देणं चुकीचे आहे. आई भवानी देवी कधीच आपल्या मुलाचा बळी घेत नाही व मागत नाही. आपनास विनंती करतो की बळी देऊ नका. अस माझ मत आहे.
@udaydarade
@udaydarade 11 ай бұрын
Khup chan
@Santosh1239
@Santosh1239 11 ай бұрын
देवीची पालखी आमच्या राहुरी शहरातील छ.शिवाजी चौकात तयार करतात हि पालखी धनगर, माळी ,सुतार आदि समाजाच्या लोक बांधतात नंतर ती मुळा नदी मधुन देसवंडि , तमनर आखाडा, पिंप्रि अवघड, गोटुंबे आखाडा, सडे वांबोरी, शेंडि गावातुन शेवटी अहिल्यानगर शहरातील बुरानगर येथे माहेरी पोहचते व नंतर पारने सुपा , सोलापूर मार्गे ती तुळजापुरात पोहचते हि परंपरा आम्ही राहुरीकर शेकडो वर्षा पासून अनुभवत आहोत 🙏🚩💛🧡🧡
@kushaq1173
@kushaq1173 11 ай бұрын
Maratha sodun saglech bandh tat barobar 😂
@marathas9612
@marathas9612 10 ай бұрын
​@@kushaq1173😂😂😂😂Devi fakt maratha chi aahe na
@maheshgore3959
@maheshgore3959 6 ай бұрын
​@@kushaq1173ह्यात जातीचं काय आलं आता??
@amarkamble4217
@amarkamble4217 11 ай бұрын
❤🙏आई भवानी जय शिवाजी🙏 ❤
@PravinPatil-nn2sh
@PravinPatil-nn2sh 11 ай бұрын
कोणता ही देव मटन, पुरन पोळ्ही चा निवेध मागत नाही आपणच फक्त दाखवतो व आपनच खातो, 😂😂😂 ,देवाच नाव आपल खाव,
@urmilamangaonkar8015
@urmilamangaonkar8015 11 ай бұрын
जगभरात अनेक लोक त्यांच्या देवतांना नैवैद्य देतात हिंदू नाही फक्त . जपान सारख्या प्रगत देशात देखील प्रथा आहेत . वर्ष श्राद्ध देखील करतात तिकडे आणि पूर्वजांना देखील आपल्या सारखे जेवण करतात. आपल्या सर्व प्रथा काही वाईट नाहीत आपल्यावर बिंबवल आहे की हिंदू चे सणवार, रीतिरिवाज , देवता एक खोटं आहे. आपल्या कडे बंधन नाही आहे कोणत्या देवाला मनायच आणि कोणत्या नाही . कोणी विष्णू भक्त , कोणी शिव भक्त, कोणी देवी भक्त, कोणी नास्तिक . जे इतर धर्मात नाही.एक म्हणजे एकाच . वैद्य धवंतरीची पूजा करतात, सोने, चांदी घडवणारे बांधकाम कोणतेही असो मंदिर असो ते विश्वकर्मा ची पूजा करतात. शिक्षण देणारे विद्यापीठ मध्ये सरस्वतीची पूजा करतात. कुस्ती , खेळ हनुमान ची पूजा करतात. जे काम ते देवता आहेत .कोणावर जबरदस्ती नाही. ज्याला जे समजायचं ते समजेल.
@manishamehendale4348
@manishamehendale4348 11 ай бұрын
मुळात कुठलाच देव पशूबळी देऊन खूष होत नाही. एरवी तुम्ही वेज खा नाहीतर नाँनवेज. पण देवाला नैवेद्य किंवा प्रसाद म्हणून नाँनवेज असणे हे चुकीचेच.ही पशूबळीची प्रथा पुर्णपणे बंद झाली पाहिजे. दंतकथा काहीही असल्या तरीही. कितीतरी लोक दस-यापर्यंत उपवासाचे करतात. देवीचे क्रुपाछत्र मिळावे किंवा आपल्या इच्छापूर्तीसाठी दुस-यांचे वाईट करणे ह्याला स्वार्थ म्हणतात & हे चुकीचेच आहे.
@pavanchavan4049
@pavanchavan4049 11 ай бұрын
Aaai Radha udhe udhe
@SantoshKumar-sq4ry
@SantoshKumar-sq4ry 11 ай бұрын
या गोष्टी मध्ये सांगण्यात आल्या प्रमाणे मांसाहार हे देवी साठी नसुन राक्षसा साठी आहे कारण देवी साठी तर शुध्द शाकाहारी प्रसाद असतो मांसाहार हा मूळातच राक्षसी लोकांचें आहार आहे
@Manviyaharshakahar
@Manviyaharshakahar 11 ай бұрын
एकदम बरोबर
@nitishbidwe1108
@nitishbidwe1108 11 ай бұрын
Murti swambhu aahe mhnje Kay?
@सोपानचोलके
@सोपानचोलके 11 ай бұрын
माझ्या मते सर्व देव देवतांच्या ठिकाणी पशु पछाची हात्या करू नये शाकाहारी नैद्द दाखवावा जय भवानी
@nirajbhuvad9440
@nirajbhuvad9440 11 ай бұрын
Thank you.. changli mahiti dili.. nhitr lok baslich ahet tika kranya sathi..ata kalal nonveg devi aai la nhi tr rakshala dakhvl jato.. sanatan dharmach hech te vaishitya apn rakshsala hi maan deto
@Shree79124
@Shree79124 11 ай бұрын
आई तुळजाभवानी मातेचा उदो उदो.❤
@nirajbhuvad9440
@nirajbhuvad9440 11 ай бұрын
Thank you.. changli mahiti dili.. nhitr lok baslich ahet tika kranya sathi..ata kalal nonveg devi aai la nhi tr rakshala dakhvl jato.. sanatan dharmach hech te vaishitya apn rakshsala hi maan deto
@ModernRamayan-dx4yd
@ModernRamayan-dx4yd 11 ай бұрын
Mans मटण खावे Gujrati मारवाडी करिब ना आवे. जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र.
@Dr.EknathPhutane
@Dr.EknathPhutane 11 ай бұрын
तुम्ही चुकीची माहिती देत आहात,तो नैवद्य दैत्याला असतो.
@commonsense000
@commonsense000 11 ай бұрын
अहो सोपं आहे. आमचे देव देवता आमचे पुर्वज आहेत. आमचे देव आमच्या सारखे आहेत . कसं ते पहा आम्हाला मिशा आहेत तर आमच्या देवालाही मिशा आहेत. ‌ आम्ही मटन खातो तर आमचे देवही मटन खातात. जसे आम्ही आहोत तसेच आमचे देवही आहेत.
@sagarmore9274
@sagarmore9274 11 ай бұрын
Dev non veg ghat navte... RAKSHAS nonveg ghat hote. Jaise ghave Aann Jaise Pive pani. Vaise uski vani Vaise uska man
@akshayingale82
@akshayingale82 11 ай бұрын
aai bhavani ne aharajana talvar bhet dili he khot aahe shyam manav yancha video bagha.
@ganeshkulkarni377
@ganeshkulkarni377 11 ай бұрын
शाकाहारी सर्वात्कुष्ट आहार सब संतन कि जय
@prafullaingole6122
@prafullaingole6122 11 ай бұрын
Video starts at 4:35
@amoghapte-vi7mk
@amoghapte-vi7mk 11 ай бұрын
असा पशुपक्ष्यांचा बळी देऊन जर देवी प्रसन्न होणार असेल तर, नकोय मला अशी देवी 😡 स्वतःला खायला पाहिजे म्हणून ही अशी कुप्रथा सुरू केली होती. कोणतेही देवी देवता बळी मागत नाहीत. अरे जी जगत् जननी आहे ती बळी मागेल की जीवदान देईल ह्या साध्या सोप्या प्रश्नाचे उत्तर द्यावे. ती बळी घेईल पण दुष्टांचा.
@Manviyaharshakahar
@Manviyaharshakahar 11 ай бұрын
एकदम बरोबर बोललात तुम्ही.
@chayalaxmigatla2104
@chayalaxmigatla2104 11 ай бұрын
अति उत्तम सुन्दर है बहुत सहीं बात आपने बिलकुल सही कहा है धन्यवाद आपका
@information5872
@information5872 11 ай бұрын
महाराजांच्या तलवारीचे नाव भवानी तलवार होते ते फक्त भवानी मातेचे निस्सीम भक्त होते म्हणून बाकी महाराज पुरोगामी विचारांचे व श्रद्धा ठेवणारे होते अंधश्रद्धाळू नव्हते जय शिवराय
@beingmaanav
@beingmaanav 11 ай бұрын
प्रत्येक मंदिर जे प्रसिद्ध आहे तो धांध्याच एक पोषक ठिकाण आहे.
@adityaak986
@adityaak986 11 ай бұрын
कुलस्वामिनी श्री श्री श्री तुळजाभवानी माता की जय ✨🙇💮🙏
@oksvlogs1295
@oksvlogs1295 11 ай бұрын
khup chan prakare mahiti sangta tumhi KZbin chya madhyamatun 😊
@Nikhikshinde
@Nikhikshinde 11 ай бұрын
महाराष्ट्रातल्या देवतांची माहिती देणारी मालिका सुरू करावी.
@gaytrishirodkar1156
@gaytrishirodkar1156 11 ай бұрын
I आई तुळजाभवानी माते की
@marathimanus3925
@marathimanus3925 11 ай бұрын
बर एक प्रश्न होता . देवीच्या मुर्तीला पुजा - याशिवाय कोणालाही स्प र्श करू देत नाहीत , कशामुळे ?
@sheetalmaslekar5486
@sheetalmaslekar5486 11 ай бұрын
Mandiratil murti che pavitrya rakhnya sathi..apan baherun yeto ..baher chya goshtinna apla sparse zalela asto ..Mandiratil pujari shuchirbhut houn gabharyat jatat Ani mg puja kartat..he karan asu shakte ase mala vatte ..
@maheshnehul4277
@maheshnehul4277 11 ай бұрын
आई राजा उदो उदो
@sanketchalke1735
@sanketchalke1735 11 ай бұрын
प्रथा आणी परमपरा जश्या आहेत तश्याच सुरु रहाव्यात उगाच वाद वाढवू नयेत.
@theearth9177
@theearth9177 11 ай бұрын
कोणत्या परंपरा? प्रथा आहेत
@toughgal
@toughgal 11 ай бұрын
Aka pidhicha pakhand dusarya pidhichi parampara banate. Hindu is not believe he is seeker. Gurulahi prashn karaycha hakka shishyala hota. Tyamule jya chukichya parampara ahet tyavar question vhyayalach have
@HP-xd3mf
@HP-xd3mf 11 ай бұрын
अरे मुर्खा मग तुझा बळी देऊया काय मग, त्या गरीब बिचाऱ्या प्राण्याला मारण्यापेक्षा
@rohitpatil3575
@rohitpatil3575 2 ай бұрын
Sati pratha rahude manla asta mag tumi
@anilchavan4685
@anilchavan4685 11 ай бұрын
पुराणातल्या भाकडकथा मधून आपण बाहेर येऊ नका. जग कुठे चाललंय आणि आपण कुठे चाललो?
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 11 ай бұрын
*🚩🔔🔱 शुभनवरात्रीमहामहोत्सव ❤️🙏🚩🔔🔱 सर्वमंङ्गल मांगल्ये शिवै सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंम्बके गौरी नारायणी नमोस्तुऽते ❤️🙌👣🌹🌹🙏🙏🚩🚩* द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगीनी हो । सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो । उदोकारे गर्जती सकल चामुंडा मिळोनी हो ॥२॥ *उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो उदोकार्य गर्जती काय वर्णू महिमा तिचा हो उदो बोला उदो बोला👣❤️🌹🌹🙏🙏🚩🚩✍️ डॉ धनंजय देशमुख*
@bhaiyyalalthakur3350
@bhaiyyalalthakur3350 11 ай бұрын
😊😊😊😊
@rupalikadam7871
@rupalikadam7871 11 ай бұрын
Khup chan
@VHASHNAVI
@VHASHNAVI 11 ай бұрын
आई fkt भक्ती भावाची भुकेली आहे. माणूस रुपी राक्षस साठी बेजुबान प्राणी बळी जातात 🙄
@pankajchimote7076
@pankajchimote7076 11 ай бұрын
जय माता रानी सर्वांच्या सर्व ईच्छा पुर्ण करो आई तुळजाभवानी आई ची जय❤
@sureshsonawane214
@sureshsonawane214 11 ай бұрын
Bhava jyot la gelyavr mobile chori gela aahe bhau
@sureshsonawane214
@sureshsonawane214 11 ай бұрын
Mobile milala pahije Bhava pray krr
@mohanbakde6176
@mohanbakde6176 11 ай бұрын
खूप खूप छान आणि सुंदर माहिती दिली म्हणून आपला आभार ☝️🌷🙏🌹🕉️🚩🔱🇮🇳
@anand1311
@anand1311 11 ай бұрын
या असल्या परंपरांमुळे देवी प्रसन्न होत नाही आपल्यावर. मुक्या जीवाला मारून देवी प्रसन्न होत नसते. आपले चोचले पुरवायचे धंदे आहेत हे..
@kgjain6552
@kgjain6552 11 ай бұрын
कुठल्याच देवी देवतांना मासांहार नको असतो.हे नैवेद्य वगैरे काहीही नसत. ज्यांनी कथा किंवा मांसाहार नैवेद्य बद्दल लिहिले त्यांना जीभेचे चोचले आहे.मुळात हिन्दू सनातन धर्मात शुद्ध शाकाहार आहे आज सगळी कड़े गायी मारून खातातत. वा 33 कोटि देव म्हणायचे आणि इकडे भक्षण करायचे.
@user-sumedh86info
@user-sumedh86info 11 ай бұрын
अश्या दंतकथा दाखविणे हे बोलभिडू टीम ने तरी करू नये.तुमच्या कडून हि अपेक्षा नव्हती...
@dipalidhoran7549
@dipalidhoran7549 11 ай бұрын
अंबा माता की जय 🌺🌺🙏🙏
@manishakshirsagar5118
@manishakshirsagar5118 11 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@jitendrajagdale8232
@jitendrajagdale8232 11 ай бұрын
Shree Swami Samarth❤
@nileshsoundade1451
@nileshsoundade1451 11 ай бұрын
उस्मानाबाद हे उत्तम नाव आहे.धाराशिव अर्थहीन वाटतं..
@RahulPatil-tr8ds
@RahulPatil-tr8ds 11 ай бұрын
अंधश्रद्धा आहे, मुख प्राणाचे बळी देऊ नका 👏
@tusharshingade7588
@tusharshingade7588 11 ай бұрын
गप रे
@avinashnimbalkar9064
@avinashnimbalkar9064 11 ай бұрын
आपण सांगितलेली कथा केवळ काल्पनिक आहे.खरं हे आहे की, समाजातील मानवरुपी भूतांच्या पोटाची भूक भगवण्यासाठी बकरी आणि कोंबड्या कापल्या जातात.कोणतंही पाप देवाच नांव घेऊन करावची प्रथा असतेच.
@Suyoggore
@Suyoggore 11 ай бұрын
धन्यवाद टीम बोल भिडू लोकांचा गैरसमज दूर केल्याबद्दल
@maulimorephotography1419
@maulimorephotography1419 11 ай бұрын
तुला कोण म्हणाल शिवाजी महाराजांना देवीने तलवार दिली फालतू गिरी करू नका आणि काही पण अपप्रचार करू नका मला वाटला बोल भिडू मध्ये खरच अक्कलवान माणसे असतील पण नाही इथे तर अक्कल शून्य आहेत.. जाहीर निषेध
@pankajwankhade9464
@pankajwankhade9464 11 ай бұрын
आमच्याकडे मांसाहारी नैवेद्य नसतोच आपल्याला जे आवडतं ते देवाला नैवेद्य अर्पण करतात लोक आई राधेचा उदो उदो
@sachinvaikar6666
@sachinvaikar6666 11 ай бұрын
उच्चारण सुधारा आधी मग संचालन करा
@gaurav-jb7se
@gaurav-jb7se 11 ай бұрын
Mayshasur yala masahari cha nayvadh dakvatat pn lok devila dakvatat 😢 ,tyana vatate ki devi masahari hoti tyamule aapn pn masahari aahot ,pn tyana he sanga ki devi shakahri hoti ,jene karun te shakahari😊 hotil
@anand1311
@anand1311 11 ай бұрын
❤❤१००%
@sachinvaikar6666
@sachinvaikar6666 11 ай бұрын
भवाणी नाही भवानी
@arvindshid9214
@arvindshid9214 11 ай бұрын
आई उधो उदो अंबाबाईचा 🕉️🕉️🙏🙏🌺
@dubebalasaheb.damodherdube1258
@dubebalasaheb.damodherdube1258 11 ай бұрын
चोचले
@dattaz277
@dattaz277 11 ай бұрын
माहिती पोहोचवण्यासाठी बोल भिडू चे हार्दिक आभार👍
@maheshpatil7659
@maheshpatil7659 11 ай бұрын
खूप छान, धन्यवाद 🎉
@shubhambalte5394
@shubhambalte5394 11 ай бұрын
आजच आईच्या पलंगाच आगमन झालं...❤ नगर मध्ये खूप मोठा सोहळा पार पडला....❤❤❤❤
@kamalkamble395
@kamalkamble395 11 ай бұрын
Kupacha chaan bolun tumhi samjavalaat chaan aavaaj aavatal,aai cha udo udo,🙏🙏
@shubhambalte5394
@shubhambalte5394 11 ай бұрын
@@kamalkamble395 dhanyawaad
@taxconsultant2062
@taxconsultant2062 11 ай бұрын
चाल मूर्ती नाही तर चल मूर्ती म्हणतात...
@shivpratishthanhindustan
@shivpratishthanhindustan 11 ай бұрын
बकरी ईद जागतिक पशुबळी दिवस. या व्हिडीओ मध्ये कमेंट करणाऱ्या लोकांच्या आजूबाजूला हा दिवस मोठया प्रमाणात साजरा केला जातो पण बोलायला यांची फाटते😂
@maheshkalkote6645
@maheshkalkote6645 11 ай бұрын
Khare aahe tumche, Jo to Hindu la samaj deto pan itar religion var bolayla yanchi fatatey
@HP-xd3mf
@HP-xd3mf 11 ай бұрын
मांसाहार हा वाईटच मग तो कुठलाही असो
@shivpratishthanhindustan
@shivpratishthanhindustan 11 ай бұрын
@@HP-xd3mf पशुबळी देताना त्यात कांदा आणि लहसून घालून खाण्याला माझा विरोध आहे तो प्रसाद आहे , लोकांनी दुकानात जाऊन हलाल करून मारलेल्या मांस खरेदी करून खाणे ह्याला माझा विरोध आहे.
@HP-xd3mf
@HP-xd3mf 11 ай бұрын
@@shivpratishthanhindustan कांदा लसूण हे मांसाहार पेक्षा कमी निषिद्ध आहे, पण मांसाहार १००% निषिद्ध आहे
@sujatagaikwad2470
@sujatagaikwad2470 11 ай бұрын
To fhir Ahimsa parmodharam bolkar dogla pan Kon dikha aur q dikha Raha hai🤔🤔🤔
@shubhammishra229
@shubhammishra229 11 ай бұрын
मांसाहार हा वाईटच आहे , तो कोणी का करणा
@sadhnadeshmukh2277
@sadhnadeshmukh2277 11 ай бұрын
बरोबर आहे. मी तुळजापुरला च राहते.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 11 ай бұрын
विठोबा, खंडोबा, बिरोबा, म्हाळसाई,बाळूमामा, मल्हारी मार्तंड इत्यादी धनगर समाजात अवतारलेले देव. इथल्या बहुजन समाजाला पूजनीय आहेत. आणि विशेष म्हणजे ते सगळे महादेवाचा किंवा श्रीकृष्णाचा अवतार आहेत जे स्वतः चरवाह होते
@Maharashtrik
@Maharashtrik 11 ай бұрын
प्रथम तर यातील विरोबा अन् म्हळसाबाई व बाळूमामा हे सोडले तर इतरांचा जन्म धनगरात झाला नाहीये😇
@GangaArote-l1t
@GangaArote-l1t 11 ай бұрын
खुप छान आहे माहिती
@manojhire5734
@manojhire5734 11 ай бұрын
दैवी किंवा देव फक्त दाखवून स्वतः भकक्ष करतात
@pratapchavan6857
@pratapchavan6857 11 ай бұрын
फारच‌ लामब पुराण
@arohit8279
@arohit8279 11 ай бұрын
देवी जर मुक़्या प्राण्याला नाही वाचवु शकत तर तुम्हाला काय देणार ।
@proghule214
@proghule214 11 ай бұрын
❤❤
श्री तुळजाभवानी चे माहेर कोणते आहे ?त्यामागचा इतिहास पहिल्यांदा ऐका चॅनेलवर#tuljabhavani#yedeshwari
12:50
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 445 М.
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 101 МЛН
From Small To Giant Pop Corn #katebrush #funny #shorts
00:17
Kate Brush
Рет қаралды 71 МЛН
БЕЛКА СЬЕЛА КОТЕНКА?#cat
00:13
Лайки Like
Рет қаралды 2,6 МЛН
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 11 МЛН
तुळजाभवानी च्या परडीची उत्पती कशी झाली?परडीचे महत्व व कथा एकाच व्हिडिओमध्ये #tuljabhavani#yedeshwari
18:34
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 585 М.
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 101 МЛН