Tirupati वरुन Kolhapur च्या अंबाबाईला शालू पाठवण्याची प्रथा केव्हा सुरू झाली?। Bol Bhidu

  Рет қаралды 904,180

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #KolhapurchiAmbabai #Navratri
अलीकडेच तिरुपती देवस्थानच्यावतीने करवीर निवासिनी श्री अंबाबाईला १ लाख १० हजार रुपये किंमतीचा सोनेरी रंगाचा आणि लाल काठाचा मानाचा शालू पाठवला. तिरुपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बारेड्डी यांनी सपत्नीक हा शालू अंबाबाईला अर्पण केला. दरवर्षी नवरात्रीच्या दिवसात न चुकता रितीरिवाजाप्रमाणे तिरुपती मंदिराकडून अंबाबाईला मानाचा शालू पाठवला जातो आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी हा शालू अंबाबाईला नेसवण्यात येतो. पण ही परंपरा कशी आणि का सुरु?
Recently, on behalf of Tirupati Devasthan, Karveer Niwasini Sri Ambabai was sent a colored shawl with red border worth Rs.1 lakh and 10 thousand. President of Tirupati Devasthan Trust Y. Drukhya Subbaddi offered Saptnik this shalu to Ambabai. But how did this tradition start?
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 445
@runmukteshwar_talim
@runmukteshwar_talim 2 жыл бұрын
महालक्ष्मी मंदिर खुप आहेत पण अंबाबाई मंदिर एकच. खरा इतिहास जपला पाहिजे...🙏 कोल्हापूर म्हणजे अंबाबाई...🌸🙏
@indiasrailroadSpeak
@indiasrailroadSpeak 2 жыл бұрын
Ambabai ani mahalaxmi ekacha ahe konta itihas vachatos
@omgadekar4564
@omgadekar4564 2 жыл бұрын
@@indiasrailroadSpeak hm
@SK-ge3vi
@SK-ge3vi 2 жыл бұрын
@@indiasrailroadSpeak nahi mahalakshmi hi ambabai chi kanya aahe .
@anirudhavadgavkar3747
@anirudhavadgavkar3747 2 жыл бұрын
@@indiasrailroadSpeak no
@Harshpatil55
@Harshpatil55 2 жыл бұрын
@@SK-ge3vi nhi karvir nivasini hi tridevanchi aai ahe
@pravinpatil1194
@pravinpatil1194 2 жыл бұрын
इतिहास काहीही असो... आम्ही कोल्हापूर वासिय नशीबवान आहोत... तिची कृपादृष्टी नेहमी कोल्हापूर वासियावर राहील
@Jaychand.Jain.
@Jaychand.Jain. 2 жыл бұрын
100%✅
@surajtondale5066
@surajtondale5066 2 жыл бұрын
खरंय भावा
@sah1372
@sah1372 2 жыл бұрын
@@Jaychand.Jain. खर आहे, अंबाबाई आदिशक्ती असो किंवा महालक्ष्मी कोल्हापूरकरांसाठी तिचे स्थान आणि महत्व अमूल्य आहे!
@SB-ge2ry
@SB-ge2ry 2 жыл бұрын
मंदिरात गेल्यावर मन किती प्रसन्न होत 🙏
@OM-jc9mh
@OM-jc9mh 2 жыл бұрын
आणि पुर आला होता तेव्हा?
@shrutikashalkar4836
@shrutikashalkar4836 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे भगवान शिव जेंव्हा सतीचा देह घेऊन तिच्या वियोगात सगळीकडे फिरत होते तेंव्हा सतीच्या देहाचे भाग पृथ्वी वर जिथे जिथे पडले तिथे तिथे शक्तिपिठं निर्माण झाले असे ऐकले आहे म्हणून कदाचित करवीर क्षेत्र हे माता सतीचे म्हणजेच माता पार्वतीचे शक्तीपीठ असावे असे वाटते || जय जय श्री अंबाबाई महालक्ष्मी जगन्माता तुझे चरणी मनापासून माझा नमस्कार श्री पार्वती माता असो किंवा श्री महालक्ष्मी माता, काहीही असो ती आपल्या सर्वांचीच आई आहे, सदैव वंदनीयच आहे
@Maharashtrik
@Maharashtrik Жыл бұрын
कोल्हापूरची अंबाबाई वाघावर बसली आहे, लहान पोरगही सांगेल की महालक्ष्मी वाघावर असते का कधी😒
@tipu185
@tipu185 2 жыл бұрын
महालक्ष्मी नाही तर आई अंबाबाई म्हणाल्यावर लय भारी वाटलं .. #एक_कोल्हापुरी
@NarayanMandalik-iv7ql
@NarayanMandalik-iv7ql Жыл бұрын
हे तु बोलत नाहीस तुझा अहंकार बोलतोय तु माता अंबाबाईचे बीज मंत्र बघ श्रीं आहे हे बीज मंत्र माता महालक्ष्मीचे आहे
@jaani551
@jaani551 Жыл бұрын
tasa kahi bolun devancha anadar kru naye .... pratyek dev devinchi krupa raho tumchya vr .... sgdyach devancha naav gheta prassanna yete .... tya shivay eka kolhapuri la ambabai he nav eyklyas apar prassanna vatte asa bollela jast thik vatel .... Ambabai cha UDO UDO ❤❤Mahalakshmi Matecha UDO UDO ❤❤
@prajaktaindulkar1912
@prajaktaindulkar1912 11 ай бұрын
Aai Mahalakshmi- kzbin.info/www/bejne/iZuUl4BppbVqi7csi=rgkREopheqB8qMC8 Aai Renuka mata- kzbin.info/www/bejne/nYG1k36XlLCaiqssi=R6QXqKXXDCwyLqsI Aai Saptshrungi mata - kzbin.info/www/bejne/sH3HkmWHbLR-jsUsi=lYzh3KU-Pz9w5tkp Aai tuljabhavani - kzbin.info/www/bejne/kHTVgntni959gbMsi=LHI1452mVlK_ZakN
@prathmesh_jadhav8930
@prathmesh_jadhav8930 2 жыл бұрын
पंढरपूर पांडुरंगाचा ही इतिहास काय आहे सांगावं... पांडुरंगाची मूर्ती हंपी येथील आहे हे कळण्यात आहे... जरा यावर सखोल माहिती द्यावी 🙏🏻
@bonk5575
@bonk5575 2 жыл бұрын
हंपी ला मूर्ती न्हेली होती पंढरपूर हून एका भक्ताने पण ती परत पंढरपुरात आली
@artjaydeep3568
@artjaydeep3568 2 жыл бұрын
पंढरपूरहूनच नेली होती हंप्पी ला
@sandeshkarpe7617
@sandeshkarpe7617 2 жыл бұрын
@@bonk5575 पंढरपूर येथुन राजाकृष्णदेवराय हे मुर्ती घेऊन गेले होते.परंतु परत एकनाथांचे आजोबा भानुदास यांनी तीच मुर्ती परत पंढरपूरात आणली.त्याची वेगळी कथा आहे.
@Mugdha_M
@Mugdha_M 2 жыл бұрын
विजयनगरचा राजा कृष्णदेवराय हा भक्त होता म्हणून त्यांनी पंढरपूरची मूर्ती हंपी येथे घेऊन गेला पण नंतर ती पुन्हा पंढरपुरात भानुदास यांनी रिटर्न आणली
@indian62353
@indian62353 11 ай бұрын
अफजलखानाच्या आक्रमणाच्या वेळी ती मूर्ती हंपी मध्ये लपवली असू शकते ( अफजलखानाने मूर्ती फोडू नये म्हणून) व अफजलखानाच्या वधानंतर ती परत पंढरपूर मध्ये आणलेली असण्याची शक्यता आहे.
@ulhasjadhavrao9084
@ulhasjadhavrao9084 2 жыл бұрын
भुईंज ता वाई जिल्हा सातारा ला भृगुऋषी यांची समाधी आहे आणि भुईंज ला ही ग्रामदैवत ही महालक्ष्मी आहे आणि 9 दिवस दसऱ्याची परंपरा उत्साहात पार पडते
@umeshrasal6766
@umeshrasal6766 2 жыл бұрын
भुईंज मध्ये कुठे आहे समाधी
@tanmayjadhavrao5822
@tanmayjadhavrao5822 2 жыл бұрын
Jadhavrao apn kadachit aka parivatil ahot tumhi pn lakshujirao jadhavrao yachya releted ahat ka ?
@ulhasjadhavrao9084
@ulhasjadhavrao9084 2 жыл бұрын
@@tanmayjadhavrao5822 हो भुईंज ची शाखा आहे आम्ही
@ulhasjadhavrao9084
@ulhasjadhavrao9084 2 жыл бұрын
@@umeshrasal6766 भुईंज मधेच आहे
@tanmayjadhavrao5822
@tanmayjadhavrao5822 2 жыл бұрын
@@ulhasjadhavrao9084 Ani amhi kingaon Raja yethil shakha !
@sumitpatankar5277
@sumitpatankar5277 2 жыл бұрын
खूप छान माहिती😍👏👏👏 आमच्या कोल्हापूरकरांना सांगून दमलो ती पार्वती माता आहे म्हणून पण मलाच खुळ्यात काढायचीत
@abhayk2658
@abhayk2658 2 жыл бұрын
Aai ani patni yancha lokana farakach kalat nahi....yana andhbhakt mhanav ka...
@Harshpatil55
@Harshpatil55 Жыл бұрын
@@abhayk2658 101 percent andhbhakt ahet te
@historyadventurewithrj8140
@historyadventurewithrj8140 Жыл бұрын
​@@abhayk2658इतिहास नीट वाचावा... चमच्यानी
@empowerspehere8
@empowerspehere8 Жыл бұрын
Supreme god fakt SRI HARI VISHNU ANI MAHADEV AHET
@sandeshkarpe7617
@sandeshkarpe7617 2 жыл бұрын
अंबाबाई ही पार्वती स्वरुपात आहे.आई अंबाबाई ही शिवा आहे.
@Harshpatil55
@Harshpatil55 2 жыл бұрын
नाही महालक्ष्मी ही त्रिदेवंची ही आई आहे
@roshangavit6869
@roshangavit6869 Жыл бұрын
माझ्या पाच वर्षांच्या पदवी कालावधीत माझा तिनेच सांभाळ केला. तिनेच मला मार्गदर्शन केले 😊🥺
@dattatraysutar1086
@dattatraysutar1086 3 ай бұрын
karnarach,Aae ahe ❤😊
@vikrantdhanavade8005
@vikrantdhanavade8005 2 жыл бұрын
1. इतिहासात साक्षरता ही फक्त अभिजन वर्गा पर्यंत मर्यादित होती, मग या अभिजन वर्गाने कुठे काय लिहून ठेवलंय ते च अंतिम सत्य कसे मानायचे?? 2.तुम्ही फक्त पौराणिक संदर्भ सांगितले. जे की अंतिम सत्य नाहीत. मुळात या वादाला शैवपंथ आणि वैष्णव पंथ अशी किनार आहे. शिवपंथीय आणि शाक्त पंथीय मंदिराचे वैष्णवीकरण करण्याचा प्रयत्न संपूर्ण देश भर खूप वर्षांपासून चालू आहेत. कोल्हापूरत ही ते च होत आहे.आणि कोल्हापूर चे मंदिर हे वैष्णव पंथीय मंदिर अजिबात नाही. 3. वैष्णवपंथीय मंदिरात कपाळावर उभा गंध लावला जातो ,उदाहरणार्थ बालाजी, विष्णू , राम , कृष्ण यांची मंदिरे!! तर शैव पंथीय मंदिरात आडवा गंध लावला जातो. उदा. कोल्हापूर सह पश्चिम महाराष्ट्रातील कित्येक मंदिरे पहा, जोतिबा, खंडोबा, भैरवनाथ, सिद्धेश्वर, शंकर, यल्लमा, मळाईदेवी, सारखी कित्येक देवस्थाने , विविध ग्रामदैवता यांच्या मंदिरात आडवा मळवट भरवला जातो. आणि कोल्हापूर च्या अंबाबाई च्या मंदीरात ही हे च दृश्य असतं. कारण ही विष्णू शी संबंधित मंदिरे नाहीत. तर शिव आणि शक्ती शी संबंधित मंदिर आहेत. 4. यामध्ये देव ,धर्म आणि आस्था यावर एकाधिकार गाजवणारा अभिजनवर्ग आणि कष्ट करून जगणारा बहुजनवर्ग या वादाची ही किनार आहे. गोंधळ गीता त कोल्हापूर च्या देवीला अंबाबाई च म्हणतात. आणि ही गीते मौखिक रूपाने कित्येक वर्षे एका पिढी पासून दुसऱ्या पिढी कडे चालत आली आहेत. आता हा गोंधळी समाज पोथी पुराण लिहून ठेवत नव्हता कारण साक्षरता ही फक्त अभिजन वर्गा पर्यंत मर्यादित होती. मग या अभिजन वर्गाने कुठं काय लिहून ठेवले ते च अंतिम सत्य कसे मानायचे?? 5.थोडक्यात, कष्टकरी, सर्वसामान्यांची अंबाबाई ही नियोजन बद्ध पद्धतीने विष्णुपत्नी करून कोल्हापूरच्या मंदिराचे वैष्णवीकरण करण्याचा प्रयत्न होतो आहे. विष्णुरूपाना आमचा विरोध नाही तर शिव आणि शक्ती च्या मंदिरांचे अस्थित्व टिकवण्यासाठी कोल्हापूर च्या देवी ला आम्ही आई अंबाबाई च म्हणणार!! अंबाबाई च्या नावानं .. चांगभलं!!!
@Buntyrakshe2323
@Buntyrakshe2323 11 ай бұрын
चांगल्या नजरेने पाहिलं तर प्रत्येक स्त्री देवी आहे........ राहीला प्रश्न देवी पार्वती आणि देवी महालक्ष्मी तर, तिरुपती वरुन येणारी साडी हि पत्नी आणि भावाकडून बहिणीला हि दिली जाते........ मग आपण कोणत्या नजरेने पाहणार अहोत..... हाच दृष्टिकोन महत्वाचा........ Politics करण्यासाठी कोणती जागा योग्य आहे किंवा नाही हेही विचार करण्यासारखा आहे........ असो, दोन राज्याचे संभंध चांगले राहावेत एवढीच इच्छा........ माहिती अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏
@mrugeshv.lanjewar4213
@mrugeshv.lanjewar4213 10 ай бұрын
तुमच्या आईला तुमच्या वडिलांव्यतिरिक्त दुसऱ्या कुणाची पत्नी ठरवलं गेलं तर चालेल का हो तुम्हांला ? जेव्हा देवीला बघतो तेव्हा तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र नुसतं फैशनसाठी बांधलेलं नसतं . देवीची जी ओळख आहे त्याचा सन्मान व्हायलाच हवा , जो करत नसेल त्याच्यासारखा पातकी कुणी असणार नाही . जिच्या पातिव्रत्याची प्रेरणा घेऊन सफल वैवाहिक आयुष्यासाठी सगळ्या बायका लग्नात गौरीहर पूजतात , हरितालिकेचं व्रत करतात त्या परम पतिव्रता देवीला तुम्ही दुसऱ्या कुणाची पत्नी मानू तरी कसं शकता ? श्रद्धेच्या नावाखाली मानसिक विकृतीला खतपाणी देऊ नका.
@CS-vr8eb
@CS-vr8eb Жыл бұрын
भारतातील मंदिरे हि आपला ऐतिहासिक वारसा आहेत. त्यांच्या पूर्वापार चालत आलेल्या प्रत्येक गोष्टीचा आपण मान ठेवला पाहिजे. जरी कोल्हापूरची अंबाबाई माता विष्णुपत्नी असली तरीही पूर्वीपासून हि प्रथा नसल्याने, नवीन प्रथा सुरू करणं चुकीचे आहे.
@SangramKesarkar
@SangramKesarkar Жыл бұрын
Mala mahit aslelya dant kath kiva akhyaikenusar अंबाबाई he nav.. Devi mahalaxmhi kolhasur namak rakhasach vadh karat hoti tenvha tri lok he yudh pahat hote tevha shri jotiba yanni tithe upastiti lavli hoti mg mahalaxmhil yudhat vijai jhalya nantar jotiba tichi vivharpus karat hote ai mahalaxmhi yudh karun thakali hoti tine mg shri jotiban na vicharale ki mala tu kay anlas etakyat shri jotiba aplya vatrana hat lavla ani nakalat tyana dhotarachya eka nirimadhe arthat ghadimadhe tyan na anba sapadala ha anba jotibankade kasa ala yach uttar saral ahe de shri jotiba java mahalaxmhi la bhetayala yet hote tevha tyanchya mastakavaril phetya cha spharshyamule anbyachya jhadavaril anbyach phal tutun jotidanchya dhotarat adkal adkanyan karan mhanje jevha jotiba yudh baghayla jat hote tevha te ghodyavarun jat hote vatet asalelya anbyachya jhadala anbe lagle hote v tya jhadavaril anbyana jotibanchya pheta sfarsh jhala v anba dhotarat adkala tyamule mahalaxmhila anba jotibanni bhet mhanun dila tyamule ai ti bhet svikarat anba hatat dharan karat kolhapur madhe karvir nivasini jhali mhanun mahalaxmhi la anbabai mhantata🚩🚩🙏🚩🚩 Jay shivray🙏🚩🙏
@serieltopics595
@serieltopics595 2 жыл бұрын
आई जगदंबशिवराय ॐ नमः शिवाय ॐ हरिहर श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव दत्त प्रसन्न श्री गांगेश्वर प्रसन्न श्री गंगोचाळा प्रसन्न श्री साईनाथ महाराज की जय🚩🚩❤️🕉️🌺👑👌🙏🏻
@akshatasloveforsongs7841
@akshatasloveforsongs7841 11 ай бұрын
This video was really needed. Being resident of kolhapur i was always confused ..... now its all sorted .... thanks 😊
@aajka2775
@aajka2775 2 жыл бұрын
बोल भिडु च्या सर्व टीम ला विजयादशमी दसरा राम विजयोत्सव च्या हार्दिक शुभेच्छा
@venkateshdeshpande9185
@venkateshdeshpande9185 2 жыл бұрын
जय तिरुपती बालाजी 👏🙏💯🚩💐
@sachinsadashivpangarkar31
@sachinsadashivpangarkar31 2 жыл бұрын
ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ॥ 👆🏻 वरील मंत्र श्री लक्ष्मी गायत्री मंत्र आहे, हे आपल्या सांगळ्यांनाच माहिती आहे. तुमच्या रिपोर्ट नुसार करवीरपूर निवासिनी विष्णुपत्नी नसून तिची आई आहे. पण वरील मंत्रात ती विष्णुपत्नी असल्याचा उल्लेख आहे. मग मंत्र चुकीचे समजायचे का???
@aai_mahalaxmi_ambabai
@aai_mahalaxmi_ambabai 2 жыл бұрын
हा मंत्र विष्णूपत्नी लक्ष्मीचा आहे. करवीर निवासिनीचा मंत्र.... ॐ महालक्ष्मीचं विद्महे सर्वशक्तीच धीमही तन्नो देवी प्रचोदयात! असा आहे.
@sachinsadashivpangarkar31
@sachinsadashivpangarkar31 2 жыл бұрын
@@aai_mahalaxmi_ambabai हो पण महालक्ष्मी चा उल्लेख विष्णुपत्नी म्हणून केला आहे हे कसे नाकारता येईल?
@Harshpatil55
@Harshpatil55 2 жыл бұрын
@@sachinsadashivpangarkar31 त्यामधे महालक्ष्मी हा संदर्भ विष्णू पत्नी चा आहे जसेकी सरस्वती च महासरस्वती काली चे महाकाली तसे
@mangalpatil4043
@mangalpatil4043 11 ай бұрын
मग श्री विष्णू च्या आई कुठे आहेत
@ReferKaroEarnKaroo
@ReferKaroEarnKaroo 10 ай бұрын
​@@mangalpatil4043Shri Vishnu Yana aai baap nahi te ajanme aahet
@krantikamble7741
@krantikamble7741 Жыл бұрын
Mahalaxmi is incarnation form of adishakti goddess Parvati...🙇🌿🌼
@nikhilkakade3270
@nikhilkakade3270 Жыл бұрын
शक्तीपिठ हे केवळ माता पार्वतीचे आहेत 51
@serieltopics595
@serieltopics595 2 жыл бұрын
🚩🚩🕉️🕉️❤️❤️👑👑🌺🌺श्री आंबाबाई प्रसन्न ॐ नमः लक्ष्मीनारायण प्रसन्न श्री गणेशाय नमः जगदंबशिवराय🌺🌺👑👑❤️❤️🕉️🕉️🚩🚩
@SanataniSarthak-k2t
@SanataniSarthak-k2t 2 жыл бұрын
ताई मांढरगडची काळुबाई महाराष्ट्रातील अत्याधिक प्रसिद्ध व जागृत देवस्थान आहे त्या देवीची प्रामाणिक व सत्य आख्यायिका काय आहे ते सांगावी. मांढरदेवी काळुबाई लाक्या सुर नावाचा दैत्याचा वध केला आहे असं काही दंत कथा मधून समजतं पण मी आतापर्यंत कोणत्याच ग्रंथामध्ये लाख्यासुर नावाच्या राक्षसाचा उल्लेख पाहिला नाही व आई काळुबाईची मूर्ती पाहिली तर देवीच्या पायाखाली एका रेड्याची प्रतिमा दिसून येते मग देवीने कोणत्या असुराचा वध केला व देवीची खरी सत्य कथा आख्यायिका काय आहे ते सांगावे आतापर्यंत आई काळुबाईच्या काल्पनिक दंतकथाच प्रचलित होत आले आहे परंतु आपण बिनधास्तपणे देवीची खरी कथा सांगावी आम्ही देवीचे भक्त उत्सुक आहोत व या कथेच्या व्यतिरिक अजून तुम्हाला काही देवी बद्दल माहिती मिळाली तर व्हिडिओ अवश्य बनवा .
@sah1372
@sah1372 2 жыл бұрын
तुम्ही मंदिर बघितले तर समजेल अनेक मुर्त्या मंदिरामध्ये आहेत, एक देवी सती तर एक देवी महालक्ष्मी यांच्या मुर्त्या तिथे असू शकतात! अंबाबाई नक्की कोणाचे रूप हे प्रत्येकाने आपआपल्या श्रध्ये नुसार ठरवावे!
@rajendrapatil5033
@rajendrapatil5033 2 жыл бұрын
बोलभिडु आपण चुकीची माहिती देत आहात. कोल्हापुरात जगत जननी अंबाबाई म्हणजेच भगवान महादेवाची पत्नी पार्वती चे मंदिर आहे. कुठल्यातरी लेखकाने लिहिलेल्या पुस्तकाच्या आधारे तुम्ही माहिती देत आहात. मूर्ती कुठल्या देव किंवा देवतेची आहे हे त्या मूर्तीच्या स्वरूपावरून किंवा त्यावर असणाऱ्या चिन्हा वरून ठरवतात.
@sanjanabhitade
@sanjanabhitade Жыл бұрын
Lakshmi ekach aahe jashi Parvati ekach aahe... Narayana hi narayani ekach aahe ti mhanje Lakshmi ... Aani tich kolhapurat.. lakshmi aahe 🙏🙏🙏
@shivrajmangale4613
@shivrajmangale4613 2 жыл бұрын
शक्ती पीठ म्हणजे पार्वतीचे मंदिर आहे कोल्हापूर मधील जुनी लोक आबाबाई च म्हणतात.
@runmukteshwar_talim
@runmukteshwar_talim 2 жыл бұрын
ऐका... kzbin.info/www/bejne/fpaUmpJsYpWKfNk
@SK-ge3vi
@SK-ge3vi 2 жыл бұрын
Barobar aahe amba parvtiche roop aahe, mahalakshmi tichi mulgi aahe.
@uab7327
@uab7327 11 ай бұрын
Mg tulja bhavani kon ahe ?
@mrugeshv.lanjewar4213
@mrugeshv.lanjewar4213 10 ай бұрын
​@@uab7327Parvati mateche 51 shaktipeeth aahe , ti saglikadech shivpatni aahe . Ambabai Parvati ani TuljaBhavani dusrich kuthli devi asa nasta . Saglich sthala Adimaya Parvatichi aahet. Video neet bagha shevti sangitla ahe tirupatila gelele Bhavik kolhapurla yavet mhanun hi parampara suru keli geli. Suruvatila tirupatihun yenara shalu pan changlya darjyacha nasaycha . Odhun Tanun banavleli pratha ahe hi.
@machindrailhe2404
@machindrailhe2404 2 жыл бұрын
किती छान माहिती देतात ...धन्यवाद
@gms55644
@gms55644 Жыл бұрын
Call her Mahalaxmi, Bhavani, or saraswati its one and the same different emotions of Maa ...Jai Maa MahalAXMI.
@PS-zt1ne
@PS-zt1ne 2 жыл бұрын
म्हसवड सिद्धनाथांबद्दल detail information please
@aniketkadam4940
@aniketkadam4940 Жыл бұрын
Point to noted all books are written by bhramin
@shreyapatil731
@shreyapatil731 10 ай бұрын
तिरुपतीला गेल्यावर केस का कपालें जातातात आणि त्याचे खरे कारण काय ?
@vikasjadhav4606
@vikasjadhav4606 2 жыл бұрын
🚩 श्री अंबाबाई मंदिर हे हेमाडपंथी असून ते कर्णदेवाने बांधले आहे...🙏
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 2 жыл бұрын
कर्णदेव यादवांचे का शिलाहार?
@SK-ge3vi
@SK-ge3vi 2 жыл бұрын
Barobar aahe.
@Harshpatil55
@Harshpatil55 2 жыл бұрын
@@NoneOfTheAbove123 शिलाहार!!
@anilmali4608
@anilmali4608 2 жыл бұрын
@BolBhidu भवानी मंडप, महाद्वार याबद्दल किंबहुना अंबाबाई मंदिराबद्दल detail video बनवता आला तर बनवावा...🙏🏻
@ujjwalanawathe6537
@ujjwalanawathe6537 Жыл бұрын
नमस्कार, ताई तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद. परंतु एक विनंती आहे आपण सर्व निवेदकांनी शुद्ध मराठीत बोलणे अपेक्षित आहे. सुधारणा करण्यासाठी बराच वाव आहे.
@Indian1234P
@Indian1234P 8 ай бұрын
अंबाबाई ही आदिशक्ती आहे. तिच लक्ष्मी आहे आणि तिच दुर्गा.🚩🙏
@pratik4707
@pratik4707 2 жыл бұрын
Sanskritisation- जेव्हा दक्षिण भारतात ब्राह्मण स्थायिक झाले, राजकीय पाठिंबा त्यांना मिळाला, तेव्हा स्थानिक देव हे कसे विष्णू/शंकर ह्यांचे अवतार आहेत अशा कथा सांगून स्थानिक देवांना दुय्यम ठरवून सनातन धर्म भारत भर पसरला. खंडोबा, अंबाबाई, तुळजा भवानी आणि अनेक इतर देवस्थान हे स्थानिक देव देवता आहेत.
@nikhilgobade1893
@nikhilgobade1893 2 жыл бұрын
Abe baya manasa. Babasaheb Ambedkar sudha tuzya hya Aaryan walya theory vr vishawas nahi thevt samjla ka. Kahi pn. British sagtat te kas koni Manu shakt navl ahe tumch.
@Shrikant_Patil
@Shrikant_Patil 2 жыл бұрын
🤡.... संस्कृतप्रचुर मराठी भाषा वापरू नये..
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 2 жыл бұрын
तू म्हटले आणि आम्ही मानले. अरे भाई तू हिंदू नाहीस तर इतकं टेन्शन कशाला घेतोस.
@gajanand.phadakale284
@gajanand.phadakale284 2 жыл бұрын
महालक्ष्मी ही विष्णु ची पत्नी आहे, तर अंबाबाई ही मां पार्वती शंकराचे अर्धांगनी रूप आहे.
@vinodswami5995
@vinodswami5995 2 жыл бұрын
Mahalaxmi hi konacha patni nahiy ti sarvanchya aadhichi ahe aadimaya.. Saptshati vaacha
@aai_mahalaxmi_ambabai
@aai_mahalaxmi_ambabai 2 жыл бұрын
शास्रानुसार अंबाबाई नावाची देवी नाही. अंबाबाई हे लोकचरातील नाव. मुळ नाव महालक्ष्मी. जस पंढरीचा विठ्ठल, जेजुरीचा खंडोबा, रूक्मिणीची झाली रखुमाई तसच.. महालक्ष्मी अंबाबाई.
@vinodswami5995
@vinodswami5995 2 жыл бұрын
@@aai_mahalaxmi_ambabai pn ही महालक्ष्मी म्हणजे विष्णूपत्नी नव्हे तर त्रिदेवना निर्माण करणारी महामाया महादेवी महालक्ष्मी आहे
@aai_mahalaxmi_ambabai
@aai_mahalaxmi_ambabai 2 жыл бұрын
@@vinodswami5995 हो बरोबर सर्वस्याद्या मुळ आदिमाया आहे.
@sujitrajput11
@sujitrajput11 2 жыл бұрын
श्री तिरुपती बालाजी🙏🚩🚩🌹 जय माँ अंबे🚩🙏🌺🌺
@Asm96k
@Asm96k 2 жыл бұрын
Kulswamini tujabhavni mata badal pn 1 video banva , mahite provide kara, इतिहास सांगा,
@omgadekar4564
@omgadekar4564 2 жыл бұрын
Hm
@sd6795
@sd6795 2 жыл бұрын
हे सगळे ठीक आहे. पण ह्या श्रीमंत संस्थांनी पुढाकार घेऊन लोकांच्या हितासाठी पैसा दिला पाहिजे.
@mandarw100786
@mandarw100786 2 жыл бұрын
आमच्या करीता तुळजापूर ची अंबाबाई = पार्वती माता = भवानी कोल्हापूर ची महालक्ष्मी = विष्णू पत्नी
@omgadekar4564
@omgadekar4564 2 жыл бұрын
Hm
@Harshpatil55
@Harshpatil55 2 жыл бұрын
विष्णू पत्नी नाही तर ब्रम्हा विष्णू महेश आणि सर्व देवांची निर्माती सर्वसाद्य शक्ति करवीर निवसिनी श्री महालक्ष्मी..!
@omkarkolhe1749
@omkarkolhe1749 2 жыл бұрын
@BolBhidu आई तुळजाभवानी जगदंबा वर सुद्धा असाच सखोल माहितीचा व्हिडिओ बनवावे..सर्वानाच आवडेल माहिती जाणून घ्यायला ♥️ #BolBhidu
@omkarshendge8826
@omkarshendge8826 Жыл бұрын
देवी सती यांचे कोल्हापूर इथे त्रिनेत्र पडले होते म्हणून शक्तीपीठ मानतात
@jaysanatan.312
@jaysanatan.312 6 ай бұрын
हे शिवलिंग आहे आणि परम्पिता परमेश्र्वर शिव शिवाय शक्ती राहत नाही आहे. कोल्हापूर ची अंबाबाई शिव ची शक्ती आणि तीच महालक्ष्मी अवतार घेऊन महिषसुरमर्दिनी आहे. म्हणूनच कोल्हापूर महालक्ष्मी चे मुर्थिवर शिवलिंग आहे ...पण वैष्णव संप्रदाय तिला विष्णू पत्नी मानतात जे की असत्य आहे...असो विष्णू पण शिव चे सात्विक तत्त्व चे अवतार आहे पण जनतेला चुकीचं माहिती देवू नये. काही लोक म्हणतील शैव वैष्णव संप्रदाय मध्ये भेदभाव करू नये ठीक पण जे सत्य आहे ते सत्य च राहणार ना त्याला compromis करण्याचं गरज काय. जसे दूध दूध आहे आणि दही दही आहे .. शिवोह्म shivoham. Mahalaxmi देवी ही शिव पत्नी आहे हे त्रिकाळ भाधित सत्य आहे. बोल भिडू लोक तुम्ही mahalaxmi ची मूर्ति बद्दल का नाही सांगत.. अर्धवट माहिती का देता... तुमच्यात सत्य सांगण्याची धमक नाही आहे.
@apurvaghuge5974
@apurvaghuge5974 2 жыл бұрын
Ya sarkhach ek video Tuljapur chya Tulja Bhavani baddal banava
@omkarkolhe1749
@omkarkolhe1749 2 жыл бұрын
हो नक्कीच आवडेल माहिती जाणून घ्यायला..
@sushmaawati6040
@sushmaawati6040 Жыл бұрын
Puranik katha kalpanik aahet tanya history samju naye.
@santoshphale1593
@santoshphale1593 2 жыл бұрын
🚩Jay Ambe Mahalaxmi Devi Namstute 🚩 Devi MAHARASHTRA UDHAV TAKHARE SAHEB 🚩 yancha patishi ahe 🚩
@viveksuryawanshi9035
@viveksuryawanshi9035 2 жыл бұрын
सांगली संस्थान आणि तासगाव संस्थान येथील पटवर्धन यांच्या बाबतीत काही माहिती सांगा.
@divinsecrets3136
@divinsecrets3136 Жыл бұрын
Karvir vasini mahalaxmi hi visnu patbivaahe Praman asa ki devi parvati saraswati ani laxmi yanchya virat rupanna mahakali maha saraswati ane mahalaxmi mhantla jata Jevha mata mata laxmi vaikuntha sodun ali tya velela ti karvir la ali karvir madhe tya velela kolhasur navachya rakshasha cha vadh krnya sathi tine ticha virat swarup dharan kela tyach astalaxmi rupi virat rupala mahalaxmi mhantla jata Jyapramane ganpati chya virat rupala maha ganpati mhantla jata tyach pramane mata laxmi chya virat rupala mahalaxmi mhantla jata V ved ane puranan nisar hech satya hota aahe ani rahil tya mule plz chuki chi mahiti pashravu nka
@rinpoche945
@rinpoche945 2 жыл бұрын
अंबाबाई म्हणजेच महालक्ष्मी आहे. लक्ष्मी आणि महालक्ष्मी ह्या दोन वेग वेगळ्या देवी आहेत. शाक्त परंपरा आणि देवी महात्म्यनुसार जगतजननी महालक्ष्मी ही विष्णुपत्नी श्री लक्ष्मी ह्यांची जननी आहे. धर्मशास्त्राचा अभ्यास नसणाऱ्यांनी विनाकारण वाद घालू नये.
@runmukteshwar_talim
@runmukteshwar_talim 2 жыл бұрын
ऐका... kzbin.info/www/bejne/fpaUmpJsYpWKfNk
@rinpoche945
@rinpoche945 2 жыл бұрын
तु हा एक video बघून इतिहास बदलू पाहत आहेस, खोटा इतिहास पसरवत आहेस. ज्या धर्मग्रंथाधारे हे मंदिर देऊळ मूर्ती निर्माण झालेत त्यानुसार हा video बरोबर आहे. आणि तु जो video पाठवत आहेस त्या माणसात काडीमात्र भक्तीभाव नाही, निव्वळ जातीवाद आणि ब्राह्मण द्वेष दिसत आहे. आर्य द्रविड मूळनिवासी हा वाद केव्हाच संपलाय. डॉ आंबेडकरांनी कित्येक वर्षांपूर्वीच लिहून ठेवलंय आर्य द्रविड हा वाद निरर्थक आहे, थोतांड आहे. त्यामुळे समजामध्ये विनाकारण जाती द्वेष पसरविण्या करिता धर्माचा अपमान करू नकोस. त्या उलट धर्म ग्रन्थ वाच, स्वतः हुशार हो.
@sanketpatil9337
@sanketpatil9337 Жыл бұрын
🙏🏻🕉️🔱श्री आई करवीर निवासिनी महालक्ष्मी माता प्रसन्न🔱🕉️🙏🏻
@akshaykukalekar3073
@akshaykukalekar3073 2 жыл бұрын
जगतजननी आदिमाया श्री महालक्ष्मी 🙏🙏🙏
@09virajdarekar
@09virajdarekar 2 жыл бұрын
दुर्गामाता दौड या विषयावर एक व्हिडिओ बनवा 🚩🧡
@sourabhpatilsp2026
@sourabhpatilsp2026 2 жыл бұрын
होय एकदा या विषयावर पण व्हिडिओ बनवला पाहिजे🚩
@jayashrikundale1591
@jayashrikundale1591 Жыл бұрын
जय महालक्ष्मी नमः 🙏🙏
@nitink15
@nitink15 2 жыл бұрын
तमिळ जैन मतानुसार त्यांच्या मान्यतेनुसार तिरुपती बालाजी हा मूळचा श्रीकृष्णाचा थोरला चुलत भाऊ नेमिनाथ होय. जो जैनांचा बावीसावा (२२) तिर्थंकर होत. प्रत्येक जैन तीर्थांकराची एक यक्षिणी संरक्षक देवता असते. नेमिनाथाची रक्षक देवता ही पद्मावती यक्षिणी असून तीच कोल्हापूर निवासिनी अंबाबाई आहे, असे तमिळ जैन सांगतात. त्यांच्यानुसार तिरुपती बाळाजी उत्पत्ती कथा ही एक थोथंड आहे असे सांगतात. तिरु म्हणजे श्री आणि पती म्हणजे नाथ म्हणजे वैराग्य श्री ने युक्त तो नेमिनाथ! कारविरपूरनिवासिनी श्रीमहालक्ष्मीचा विजय असो.
@PRAMODMANE-ml9rz
@PRAMODMANE-ml9rz 2 жыл бұрын
विष्णू भगवान पार्वतीला आपली माता मानतात तसेच महादेव श्री लक्ष्मी ला आपली माता मानतात
@virajshinde456
@virajshinde456 Жыл бұрын
Arr mata nahi manat shree Vishnu Mata parvtela Bahen manatat
@muktakshirsagar7590
@muktakshirsagar7590 4 ай бұрын
माझ्या करता लक्ष्मी ह्या पंढरपूरातच आहेत 🙏🏻🙂 आमच्या देवा जवळ 😊
@indianindian7493
@indianindian7493 2 жыл бұрын
🌹🌷|| Jai Tirupati Balaji || 🌷🌹 🌹🌷|| Jai Ambabhavani || 🌷🌹
@hinduraodhondepatil524
@hinduraodhondepatil524 2 жыл бұрын
🌷🌷अंबाबाईचा उदो उदो🌷🌷
@rohansasane6888
@rohansasane6888 2 жыл бұрын
⚔️⚔️आई आंमबांई च्या नावान चांगभल ⚔️⚔️
@prathavirajdeshmukh4148
@prathavirajdeshmukh4148 Жыл бұрын
माज्या मनात खूप दिवसापासून हा प्रश्न आहे बोल भिडू मुळे थोड उत्तर मिळालं पण समाधान नाही झालं. बऱ्याच जणांना हा प्रश्न मी विचारलेला सुद्धा आहे हा प्रश्न खूप जणांना पडलेला आहे हे ही माहित झालं आज
@akashpatil1333
@akashpatil1333 2 жыл бұрын
जय तिरुपती बालाजी 😊🙏🏻
@tusharsalunke3985
@tusharsalunke3985 Жыл бұрын
आई तुळजा भवानी देवी नमः महालक्ष्मी देवी नमः
@shinderamdas5714
@shinderamdas5714 Жыл бұрын
🚩🚩खुप छान माहिती दिली ताई। 🚩ॐ श्री जय बालाजी। करवीर निवासिनी ॐ श्री महालक्ष्मी अंबाबाई मातेच्या नावानं उदो उदो। 🚩🚩
@adityasambhushete1712
@adityasambhushete1712 Жыл бұрын
Many jain people claims tht this mahalakshmi mandir is originally padmavati mata mandir can u clear tht what is the truth!!
@vinayakpatil8521
@vinayakpatil8521 2 жыл бұрын
मैसूर दसरा बाबत काहीतरी माहिती द्यावी...
@ravindramali4186
@ravindramali4186 Жыл бұрын
कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी या गावातील चांदीउद्योगा विषयी माहितीपर video बनवा.... ✨🙏
@beenakulkarni9213
@beenakulkarni9213 Жыл бұрын
महालक्ष्मी हे महामाया आदिशक्तीचं लक्ष्मी स्वरूप आहे..म्हणजेच ती एकाच वेळेस आदिशक्ती व महालक्ष्मी दोन्ही रुपात पाहिली जाते...
@sudharmtopale5850
@sudharmtopale5850 Жыл бұрын
Lekhak Joshi ahet mhntlya wr wachnya chi grj nah😅
@Maharashtra-q8c
@Maharashtra-q8c 11 ай бұрын
भुगृॠषी महाराजांनी आमच्या भुईंज गावात समाथी घेतली आहे व त्यांच्या नावावरच आमच्या गावाचं नाव भुईंज असे ठेवण्यात आले.
@ashishshinde5810
@ashishshinde5810 2 жыл бұрын
अशीच एक video खंडोबा आणि ज्योतिबा वर बनवावी दोघे एकच आहेत की वेगळे ?
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 2 жыл бұрын
जितके देव दरगोबा, नाईकबा, जोतिबा,खंडोबा सर्व श्री भगवान शंकराचे अवतार आहेत. सृष्टीचे मूळ ब्रम्हा,विष्णू,महादेव आहेत बाकी देव अवतार आहेत.श्री गणपती चा एकही अवतार नाही. वैज्ञानिक बोलायचं झाल electron, proton, neutron पासून जग निर्मिती झाली.म्हणून कणा कणात देव आहे असं हिंदू धर्म बोलतो जितकी energy अनु मध्ये आहे तितकीच energy देवाकडे आहे फॅक्ट मला वाटत असे🚩🚩🚩
@pratik4707
@pratik4707 2 жыл бұрын
Sanskritisation- जेव्हा दक्षिण भारतात ब्राह्मण स्थायिक झाले, राजकीय पाठिंबा त्यांना मिळाला, तेव्हा स्थानिक देव हे कसे विष्णू/शंकर ह्यांचे अवतार आहेत अशा कथा सांगून स्थानिक देवांना दुय्यम ठरवून सनातन धर्म भारत भर पसरला. खंडोबा, अंबाबाई, तुळजा भवानी आणि अनेक इतर देवस्थान हे स्थानिक देव देवता आहेत.
@sujitkarande403
@sujitkarande403 2 жыл бұрын
Khandoba ani jotiba doghe hi Mahadeva che avtar aahet🙏
@runmukteshwar_talim
@runmukteshwar_talim 2 жыл бұрын
दादा ज्योतिबा नाही ❌ जोतिबा ✅
@runmukteshwar_talim
@runmukteshwar_talim 2 жыл бұрын
ऐका... kzbin.info/www/bejne/fpaUmpJsYpWKfNk
@abhaydivate1293
@abhaydivate1293 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत... त्याबद्दल कोल्हापूरकरांचेवतीने तुमचे आभार आई महालक्ष्मी ची कृपा सदैव राहो
@maheshmugade
@maheshmugade Жыл бұрын
👌👌❤️🙏
@JAYSHRIKRISHNA888
@JAYSHRIKRISHNA888 3 ай бұрын
तुम्ही काहीही सांगत आहात असा तर वाटत नाही का तुम्हाला भगवान शिव अजन्मा आहेत तर त्यांची उत्पत्ती देवी पासून कशी काय होऊ शकते ? भगवान विष्णू हे तरी कसे काय सरस्वती पासून जन्म घेऊ शकतात ? विष्णू पत्नी लक्ष्मी ही समुद्र मंथनातून प्रकट झाली तर ती महालक्ष्मी ची पूत्री कशी काय ? उगाच काहीही गोष्टी सांगू नका आणि कोल्हापूरची अंबाबाई ही साडेतीन शक्ती पीठ यांपैकी एक शक्ती पीठ आहे आणि सारी शक्ती पिठं ही माता पार्वती पासून बनलेली आहेत. तुम्ही ज्या गोष्टी सांगत आहात याला शास्त्रांचा पुरावा देत जा कुठल्या तरी लेखकाचा नकोय !
@anushkavidhate
@anushkavidhate 9 күн бұрын
बरोबर . महादेव आणि माता पार्वती यांची एक असलेली शक्ती वेगळी झाली याला हे लोक महादेवांची उत्पत्ती म्हणत आहेत.
@shivgraphicsdesign5834
@shivgraphicsdesign5834 2 жыл бұрын
ताई रत्नागिरी जिल्ह्याबद्दल माहिती सांगा ना लो.टिळक भारतरत्न डॉ.बाबासाहब आंबेडकर भारतरत्न म.कर्वे रत्नदुर्ग,गणपतीपूळे,संगमेश्वर,चिपळून अशा किती तरी गोष्टी आहे रत्नागिरी जिल्ह्यातील...
@tusharingawale6476
@tusharingawale6476 11 ай бұрын
🙏🚩आईसाहेब जबदंब 🚩🙏 बोल भिडू ने आईचे उत्पती रहस्य एकदम बरोबर सांगितले त्या बद्दल त्यांचे आभार. म्हणून मंदिरात गेल्यावर आईच्या उजव्या बाजूस आई महाकाली ची मूर्ती आणि डाव्या बाजूस आई महासरस्वती ची मूर्ती आहे. आणि एक करवीर नगरीत माता सती चे तीन नेत्र पडले होते त्यामळे याला शक्तीपीट म्हंटले जाते.
@nageshkawade
@nageshkawade 11 ай бұрын
Mala ek question hota ki माहूरच्या गडावरच्या मातेला काबर तांबूल दील जाते‌ ??
@competitivestrugglers8055
@competitivestrugglers8055 2 жыл бұрын
कोण कोण Mpsc करणारे आहेत.✌️✌️👍😂💯🎉
@ashamunde7766
@ashamunde7766 Жыл бұрын
जय श्री महालक्ष्मी देवी नमः 🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🌺🌺🌹🌹🌺🌺🌹🌹🌺
@harshkanade5316
@harshkanade5316 2 жыл бұрын
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी ❤️🙏
@vaishalibhagat8256
@vaishalibhagat8256 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली कानाला गोड वाटाव अस मराठी बोललीस👌👌
@Aatmabodh
@Aatmabodh 11 ай бұрын
Kolhapur chi ambabai hi parvaticha awtar aahe ti mahalaxmi nahi.
@amitpatil9837
@amitpatil9837 2 жыл бұрын
Ag baj अलीकडेच नाही तर याच्यागोथर पासुन पाठवत आहेत...त्यामुळे सर्वात करताना अलीकडे नको म्हणून...
@Unstoppable_Nation
@Unstoppable_Nation 11 ай бұрын
अंबाईचा उदो उदो 🙏🏻🌷🌹
@surajsdharmadhikari5182
@surajsdharmadhikari5182 Жыл бұрын
I wanted to know about below topics as you give depth info & simultaneously it will be known to all who watch you- 1. Jejuri chya Khandobachi Tali Ka, Kashi ani kadhi kadhi bharayla pahije. Kashi he mala mahtvach ahe
@monalipatil1593
@monalipatil1593 2 жыл бұрын
आजच्या काळात इतिहासचा logically विचार न करता त्यामागचं महत्त्व समजणं जास्त आवश्यक आहे.
@nikhilgobade1893
@nikhilgobade1893 2 жыл бұрын
💯 Correct
@sarkarinokarijahirat
@sarkarinokarijahirat 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@manishasutar751
@manishasutar751 11 ай бұрын
जर तुम्ही नवरात्री मध्ये ४थ्या दिवशी पूजा केली जाते त्या कुष्मांडा देवीच्या अवताराबद्दल माहीत करून घेतले तर समजेल महालक्ष्मी कोण आहे ते....खूप मोठा इतिहास आहे
@SurekhaWagdole-m3l
@SurekhaWagdole-m3l 10 ай бұрын
तिरुपीत ला गेलेली लोक केस का दान करतात
@m_p_kvideo9081
@m_p_kvideo9081 11 ай бұрын
आई महालक्ष्मी च आहे आदिशक्ती
@shashishetty8582
@shashishetty8582 2 жыл бұрын
U r wrong they don't send has Vishnu s wife She is not wife she is mother in law .
@sohamsabale604
@sohamsabale604 Жыл бұрын
Om Namo Venkateshay 🙏 Om Sri Mahalakshmi Padmavataye Namah 🙏
@Aboutcinema5
@Aboutcinema5 Жыл бұрын
Jai sri lakshminarayan🙏🪔🪔🙇‍♀️ 💚🌼🍏💕❤🙏🍎🌺🪔🪔🤍🙇‍♀️💛🥥🌸🕉🍏🍏
@DhanshriIndulkar
@DhanshriIndulkar Жыл бұрын
Kolhapur mde mahalakshmich ahe. Shri Vishnu patni 🙏. Narayani Namostute 🙏.
@shwetadhawale8406
@shwetadhawale8406 2 жыл бұрын
Thank you so much bol bhidu 🙏🙏🙏🙏 khup chan information dili tumhi, tumche sagle video he puravyasahit astat ,mi khup video pahile hote pn mla havi tshi information bhetli navti Ani mg mla vatle tumhala ch ha prashn vicharava Ani khup Chan mahiti pn bhetli Thank you 😍🙏
@stadd123
@stadd123 Жыл бұрын
Jay Padmavati Mata 🙏 In Ababai temple some Jain Idols are Present inside the temple please the make Documentary
@ajjukadav493
@ajjukadav493 Жыл бұрын
महाशिवरात्र कधी पासून सुरुवात झाली 🔱🙏📿☘️
@sandipjagtap7431
@sandipjagtap7431 3 ай бұрын
गोविंदा गोविंदा 🙏🙏🙏 श्री महालक्ष्मी माता की जय 🙏🙏🙏
@foodsinmaharashtra4259
@foodsinmaharashtra4259 Жыл бұрын
Tirupti LA shivray chalt nahi mag anmbabai LA shalu kasa chalto
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,2 МЛН
БЕЛКА СЬЕЛА КОТЕНКА?#cat
00:13
Лайки Like
Рет қаралды 2,6 МЛН
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,2 МЛН