आणि चक्रवर्ती छत्रपती थोरले शाहू महाराज?? ज्यांनी पूर्ण अखंड भारतावर राज्य केले विसरला का त्यांना
@NoneOfTheAbove1232 жыл бұрын
@@amitmoredeshmukh हो हिंदुपदपातशाह छत्रपती शाहू महाराज पण🙏
@hemantmhadgut58312 жыл бұрын
छत्रपती दोनच शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी लढाई करुन आपले छत्रपती मिळवले होते.
@harshalgodghate76122 жыл бұрын
आपल्यासाठी फक्त 4 च राजे महत्त्वाचे आहे... चक्रवर्ती सम्राट अशोका छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छ. राजश्री शाहू महाराज
@madd8762 жыл бұрын
होय एक उधार महाराज
@Jiya_hajare2 жыл бұрын
Maharana Pratapa
@gauravsurve55292 жыл бұрын
Jai Hindu Rashtra ❤️
@dwaitastroguru51878 ай бұрын
महाराष्ट्रात सन 13 व्या शतकापर्यंत राजा शिलाहार चे शासन होते. राजा शिलाहार हा जैन धर्मीय होता. शिलाहार पुर्वी अनेक जैन चक्रवर्ती सम्राट राजे या अखंड भारतात होवुन गेले . चंद्रगुप्त मौर्या पासुन ते शिलाहारा पर्यंत चा भारताचा इतिहास तपासुन पहा.
@Bhakti-ib3dx7 ай бұрын
राजर्षी शाहू
@rohitmalode49002 жыл бұрын
वारसाहक्का ला काही लोक मानत असतील , पन कर्तुत्वला संपूर्ण विश्व वंदन करतो .... || एकच फक्त राजाशिवछत्रपती 〽️ ||
@sarthakpatil14272 жыл бұрын
Barobr ... Dev amcha .. raja shiv chattrapati ...
@rohandeshmukh66192 жыл бұрын
विश्ववंदनीय माझा राजा
@Aakash87392 жыл бұрын
बरोबर आहे 💯💯👍
@Dr.Chrome87342 жыл бұрын
दत्तक वंशजांना इतका मान मिळणे हे छत्रपती शिवरायांच्या विषयी जनतेमध्ये किती प्रेम आहे दाखवतं
@gajananshete12202 жыл бұрын
त्यांच्या पूर्ण घराण्यांचे आदर करणे हे आपले कर्तव्य आहे असे समजून मी त्यांना सर्वांना छत्रपती मानतो आणि मानत राहणार त्यांचे देशावर थोर उपकार आहेत ते विसरून चालणार नाही....
@jackcollins0072 жыл бұрын
छत्रपती ही पदवी फक्त शिवाजी महाराजांसाठी आहे ज्यांनी शून्यातून साम्राज्य ऊभे केले.आयत्या गादीवर बसणार्यांनी ही पदवी न लावता ह्या पदवीचं पावित्र्य आणि भव्यता संभाळून राखावी.
@shubhambangar66772 жыл бұрын
Only two great legends in the world chatrapati shivaji maharaj and chatrapati sambhaji maharaj🚩
@RAMESH-tz4wx11 ай бұрын
मराठे आर्थिक दृष्ट्या मागासलेले नाहीत . ते डोक्याने मागासलेले आहेत . फक्त डोक्याने मागास असणाऱ्यांना आरक्षण देता येणार नाही .
@luckylucky89142 жыл бұрын
राजघराण्यांचा आदर कसा राखायचा ते ब्रिटिशांकडून शिका, एवढी वर्षे ब्रिटनमध्ये लोकशाही असून तिथल्या राजघराण्यांचा आदर तिळमात्र कमी झाला नाही.
@maharashtra37132 жыл бұрын
तसा राहायला पणं लागतो🤓...देसी मारून नाही जमत
@मीमराठी-त8घ2 жыл бұрын
त्यांची योग्यता असायला हवी 💯 वारस आहे म्हणून कोणासही छत्रपती म्हणणे चुकीचे 🔥👍
@ashishchavan98482 жыл бұрын
@@maharashtra3713 tujha baap Marti देशी
@sandeepk8462 жыл бұрын
शुन्यातून स्वराज्य निर्माण करणे आणि आयते गादीवर बसणे जमिन आस्मानच फरक आहे 🙏🙏🙏
@ashishchile65562 жыл бұрын
Tula ky shett mahitiy lvdya
@ashishchile65562 жыл бұрын
Tula tr ky shett mahitiy lvdya
@yogeshkumbhar87682 жыл бұрын
तुझ्या बापाने तुला जन्म दिलाय....तुझ्या बापाच्या गादीवर (नावावर) बसू नको....
@omkarkale2702 жыл бұрын
एकदम बरोबर funtech 👍🏻
@vishwambharvadavane88932 жыл бұрын
💯
@SandipPatil0092 жыл бұрын
आज देशात लोकशाही आहे राजेशाही नाही. आज कोणीही राजा नाही. राजे फक्त दोनच होते, राजा शिवछत्रपती आणि शंभूराजे✌🏾
@Tomato4ever2 жыл бұрын
राजेशाहीच आहे आमदाराच पोरग च आमदार होत मंत्र्यांच पोरग मंत्री
@shyampandit54782 жыл бұрын
राजेशाही नाहीच आहे. फक्त एक वारसा या नात्याने ते म्हणायचे आहे. आणि लोकशाही तर दोनीही मान्य करत आहेच. त्यामुळे प्रश्नच मिटला. पण त्या घराण्याबद्दल एक आदर असतो. तो ठेवला पाहिजे.
@शिवबाआमचामल्हारी2 жыл бұрын
Rajeshahi parwadli
@vinodjadhav12582 жыл бұрын
साहेब त्यांचा वंशजचा मान ठेवणे आपले काम आहे संदीप तुम्ही ज्या महार जातीतून येता जेव्हा बाळासाहेब ambhedkar यांचे कुठे नाव येते त्या वेळी तुम्हाला अभिमान असतोच की आणि बाबासाहेब चे नातू म्हणून आम्हा martyana सुद्धा त्यांचा अभिमान वाटतो क की
@SandipPatil0092 жыл бұрын
@@vinodjadhav1258 ज्यांना स्वतःमध्ये कर्तृत्व नसते ते पूर्वज्यांच्या पुण्याईवर जगतात🤩
@yogeshyadnik63462 жыл бұрын
मित्रानो भावांनो आपण एकच लक्षात घेऊयात की जे आपण आज जाती वरून बोलतोय ती जात शिल्लक राहिली आहे ती राजमाता जिजाऊ आणी आपले छत्रपती शिवरयांमुळे त्यांनी धर्म रक्षणासाठी साठी सर्व जातीचे लोक एकत्र आणुन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आपण पण जातीवर न बोलता हिंदु म्हणून एकत्रच राहिले पाहिजे हीच आपल्या सर्वांकडून राजमाता आणि छत्रपतींना आदरांजली आहे
@sanketm77222 жыл бұрын
मुळात लोकशाहीतसुद्धा छत्रपती, राजे अशी विशेषणे वापरणे म्हणजे irony च्या देवा तुलाच म्हणावे लागेल. आमच्यासाठी छत्रपती दोनच - छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज 🙏🙏
@shyampandit54782 жыл бұрын
ब्रिटिश राजे केव्हातरी होऊन गेलेत. आजही त्यांचे वंशज His Highness अथवा Her Highness असे संबोध्ले जातात . तिथेही लोकशाहि आहेच ना. असे असल्यास इथे काय त्रास नसावा. हा त्या त्या घराण्या प्रति असलेला आदर असतो. एवढं साधं सरळ आणि सोप आहे.
@vp45642 жыл бұрын
@@shyampandit5478 Rajarshi shahu Maharaj na visru naka
@sanketm77222 жыл бұрын
राजर्षी शाहू महाराज आणि हे आजचे वंशज ह्यांची तुलना करू नका दादा. महाराजांनी त्या गादीचा मान नुसता राखला नाही तर उंचावला. जन समान्यांशी नाळ जोडून होती त्यांची. त्यांनी केलेल्या चांगल्या कामाच्या 10% कामे जरी ह्या आजच्या लोकांनी केली तरी खूप.
@vp45642 жыл бұрын
@@sanketm7722 💯💯💯
@Khushigaming00072 жыл бұрын
माझ्यासाठी फक्त छत्रपती , छत्रपती शिवाजी राजे & छत्रपती संभाजी राजे हेच आहेत
@siddheshchavan26422 жыл бұрын
"घाटगे" घराण्याचा इतिहास विस्तारपूर्वक सांगावा!!!
@jayantjadhav95462 жыл бұрын
आमच्या बारा मावळ चा सुद्धा भौगोलीक अन इतिहास सुध्दा सांगा...💪
@nisargmitra73302 жыл бұрын
कालच आमचे या विषयावर चर्चा झाली. परंतु पुरेशी माहिती कोणाचं जवळ नव्हती... आणि आज तुमच्या या व्हिडिओ द्वारे ही संपूर्ण सविस्तर माहिती आम्हास मिळाली...आताच त्या WhatsApp ग्रुप वर व्हिडिओ सुद्धा सेंड केला.....धन्यवाद... बोल भिडू🙏
@MARATHIPK2 жыл бұрын
छत्रपती च्या वंशजां च सन्मान सर्वांनी राखला पाहिजेत...👍
@pravinbadgujar94922 жыл бұрын
फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत म्हणून त्यांचा सन्मान करण्यात यावा असे स्वतः महाराजांना ही आवडणार नाही त्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारख स्वतः ला सिद्ध करावे लागते
@Muktaworld2 жыл бұрын
ऐतिहासिक माहिती अतिशय सोप्या व साध्या शब्दात सांगितलीत. मनःपूर्वक धन्यवाद 🚩🚩🚩🚩
@kakasahebchavan79382 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@rajendrakhopkar78962 жыл бұрын
करवीर ची गादी ही छत्रपती ताराराणी यांच्या काळात करवीर संस्थानात घाडगे 🏠 तिल दत्तक पुत्र होते.
@tejasyerunkar60962 жыл бұрын
खुप छान व ऐतिहासिक माहिती दिलीत...धन्यवाद...!!!
@Dashrathsinghaniya2 жыл бұрын
एकच राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज
@pravinbadgujar94922 жыл бұрын
आणि छत्रपती संभाजी महाराज सुद्धा
@pratikdevalekar082 жыл бұрын
ज्याच्या मनात शिवराय असतील तो प्रत्येक मावळा छत्रपतींचा वंशज आहे 🚩
@panchkrishnabhakti31562 жыл бұрын
आजपर्यंत आम्हाला ही गोष्ट महितिच नव्हती तुम्ही अत्यंत महत्वपूर्ण माहिती सांगितली आहे 🙏😇
@its_me72672 жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏🏻
@tanmayjadhavrao58222 жыл бұрын
आज महाराजांचा मूर्ती व्हिडिओ मध्ये बघून बर वाटल !🚩🙏
@beauty94542 жыл бұрын
आजपर्यंत असच गंडवलय राजकारण्यांनी आपल्याला महाराजांचा वापर करून
@tanmayjadhavrao58222 жыл бұрын
@@beauty9454 हो पण हे व्हिडिओज राजकारण विरहित असतात आणि माहितीपूर्ण पण
@beauty94542 жыл бұрын
@@tanmayjadhavrao5822 आरे त्याला काय गरज होती महाराजांची मूर्ती ठेवायची; म्हणजे तुमच्यासारखे लोक त्यांची वाह वाह करावी का ? असच राजकारणी लोक महराजांचा वापर करून मराठा मत मिळविण्याच्या प्रयत्नात होती/ आहेत/ दुर्देवाने राहणार.
@thegodfather22712 жыл бұрын
@@beauty9454 👈🙄मग शिव सेना ही सोनिया सेना झाली आहे का 🤔
@shivraj_f_f_f2 жыл бұрын
एक नंबर भाई मनाला शांती मिळाली धन्यवाद मी खूप आभारी आहे
@Song_beat_status2 жыл бұрын
विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुळे आमच्या सारखे मावळे आज आणि निरंतर ही छत्रपती गादीचे सेवक राहू..... 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@babasahebgolde68382 жыл бұрын
Va kay bolalas bhava.mi hi ek Mavala
@mahendrapalase2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@santoshdabhade21062 жыл бұрын
भोसले हेच महत्वाच आहे
@Kinhai317 ай бұрын
✌🏼
@AJ-ne2ni2 жыл бұрын
सध्या भारतात लोकशाही आहे . 1950 साली भारतीय राज्यघटना लागू झाले आणि सर्व लोक हे भारतीय नागरिक झालेत . त्यामुळे इथे नाव पुढे कोणी " छत्रपती " लिहू " "महाराज " लिहू " राजे " लिहू त्यामुळे काही फरक पडणार नाही . राजा असो किंवा छत्रपती असो सर्वांना एकाच मताचा अधिकार आहे त्यामुळे सर्व लोक हे नागरिक आहेत भारताचे.
@rv54862 жыл бұрын
Tarri pan chatrapati he chatrapati ahet. Samanya nagrik ani Raja che vanshaj hyat farak ahe bhava. Kahi asale tari apan chatrapati house shakat nahi
@AJ-ne2ni2 жыл бұрын
@@rv5486 तुझ्यासारख्या भोळ्याभाबड्या माणसाला तसे वाटते असो तुझ्यासारख्या बालिश बुद्धीला ते नाही कळणार
@Tomato4ever2 жыл бұрын
असाच एक नियम आहे भारतरत्न नावापुढे लावु नये म्हणून
@@Sourabh_81 झोंबल्या का गांडीला मिरच्या ? देशातील सर्व जमिनीचे समान वाटप केले तर आरक्षणाची कुणाला गरज असणार नाही . पहिले देशातील सर्व जमिनीचे समान वाटप करा . आरक्षणाच्या विरोधात बोंबा मारायच्या आणि परत स्वतःसाठी आरक्षण मागायचे हे काही लपून राहिले नाही संपूर्ण भारताने पाहिले आहे.
@gangadhardarunte83692 жыл бұрын
फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज
@ravindrasbarve91362 жыл бұрын
Chhatrapati Rajaram and Maharani Tarabai kept the flag of Hindavi Swarajya high after the death of Chhatrapati Sambhaji Maharaj. Their contribution was immense in trying times
@vaibhavbandalnaik53 Жыл бұрын
And chatrapati shahu Maharaj From satara has made it swarajya to Maratha samrajya
@aniketnande4221 Жыл бұрын
Bro not chhatrapati rajaram maharaj. Only maharani tarabai. Everyone knows that rajaram maharaj was not that powerful and smart like his father and old brother
@RAMESH-tz4wx11 ай бұрын
मराठे आर्थिक दृष्ट्या मागासलेले नाहीत . ते डोक्याने मागासलेले आहेत . फक्त डोक्याने मागास असणाऱ्यांना आरक्षण देता येणार नाही .
@atejasvikokare18342 жыл бұрын
छत्रपती फक्त दोनच राजे शिवबा महाराज आणि दुसरे बाळ संभू महाराज
@pravinthakur98812 жыл бұрын
छत्रा चे दायित्व पुर्ण करीत जे जमलेत तेच खरे पाहता छत्रपती तद्नंतर त्या कुळात असतील ते राजे छत्रपती कुलीन , असे असावेत ।।। जय जिजाऊ , जय शिवराय ।।।
@kailasshendkar53362 жыл бұрын
छत्रपती फक्त छत्रपती शिवाजी महाराज छत्रमती संभाजी महाराज
@subodhjagtap14882 жыл бұрын
Bro you did chhtramati as prefix before shambhaji maharaj . Correct it
@pravinyadav19172 жыл бұрын
विचारलेल्या प्रश्नांची दखल घेतल्या बद्दल धन्यवाद, खूप छान माहिती मिळत असते आपल्याकडून 🙏🏻
@santoshkadam35082 жыл бұрын
उदयन राजे व संभाराजीराजे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा 🚩🚩🌷🌷
@dipaakk752 жыл бұрын
अशा ऐतिहासिक माहितीला आम्हा अज्ञानी नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबद्दल आभार.
@bhushankurhade1783 Жыл бұрын
🚩महान चक्रवर्ति सम्राट श्री अशोक जी 🚩महान सम्राट श्री पृथ्वीराज चौहान जी 🚩महान मेवाड शिरोमणी महाराणा श्री प्रतापसिंह जी 🚩महान श्रीमंत श्री शहाजीराजे भोसले 🚩महान श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज 🚩महान श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज 🚩महान श्रीमंत श्री बाजीराव पेशवे 🚩महान श्रीमंत श्री मल्हारराव होळकर व अन्य काही महान व्यक्तीमत्वांस आमचा मानाचा मुजरा 🚩🚩🚩🙏🏻
@janardanpatil51462 жыл бұрын
👍👍👍"संभाजीराजे छत्रपती "👍👍असेच राहील. कुणाला काय आवडते याचा संबध येतोच कुठे?
@madd8762 жыл бұрын
नावा आधी छत्रपती लावा किंवा नंतर .. पण जीतक्या लवकर एक सामान्य भारतीय नागरिक म्हणून स्वतः ला ओळखाल तर फजीती कमी होइल
@chaitanyajoshi75172 жыл бұрын
भारतीय संविधान अनुच्छेद 18 आणि त्यामुळे नष्ट झालेले किताब यावर एखादा व्हिडिओ आणावा 🙏
@aniruddhapatil61442 жыл бұрын
आनाजी दततो बोलला
@vinodjadhav12582 жыл бұрын
साहेब आधी व्हिडिओ तर पूर्ण पाहा आधीच का डांग जाळुन घेताय🤣🤣
@chaitanyajoshi75172 жыл бұрын
@@vinodjadhav1258अहो राजे.. अनुच्छेद 18 छत्रपतींना लागू होत नाही हे मला माहित आहे आणि तुम्हाला ही माहीत असावं असं मला वाटतं. त्यामुळे इतकं रागावण्याचं कारण नाही. महाराष्ट्रात इतर बिरुदावली अस्तित्वात होती, अभ्यासासाठी ती कळली तर कुठं बिघडलं? 😅
@vinodjadhav12582 жыл бұрын
@@chaitanyajoshi7517 हा मग ठीक आहे
@सुरजपाटील-द9फ2 жыл бұрын
तुमचे कर्तुत्व, विचार, बलिदान, संस्था किती मोठे यावर तुमचे नाव किती काळ राहणार हे अवलंबून आहे , दोन्ही गाद्या राजकारणात सक्रिय राहिल्या पाहिजेत , एकाने राज्याचे , तर एकाने देशाचे नेतृत्व करावे. 🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय छत्रपती!🚩
@rajthorat96462 жыл бұрын
Thank you for information...i was curious about this question for a long time...you cleared it today... 🙏
@Kinhai317 ай бұрын
छत्रपती दोनच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज 👑🙇🏼♂️🙏🏼
@ganeshmohape45462 жыл бұрын
नावाच्या अगोदर छत्रपती फक्त शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी राजांच्या बाकीच्यांच्या नावाच्या नंतरच काय म्हणणं आहे मावळ्या 🚩🚩
@pranavm10242 жыл бұрын
एक प्रश्न आहे दादा - शिवपुत्र राजाराम महाराज आणि शंभूपुत्र थोरले शाहू महाराज यांच्या आधी/नंतर कधी? उत्तर अपेक्षित आहे कशाला उगाच टीव्ही serial बघून विधान करतात त्या पेक्षा 4 अस्सल ‘ऐतिहासिक ग्रंथ’ वाचा म्हणजे हे प्रश्न नाही पडणार. आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर आपोआप तुम्हालाच समजेल.
@NoneOfTheAbove1232 жыл бұрын
@@pranavm1024 छत्रपती राजाराम आणि छत्रपती शाहू महाराज हे दोन्ही वंदनीय आहेत🙏
@thegodfather22712 жыл бұрын
💪मी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रेमाने मानतो 😊🙏 जय हिंद 🚩🚩🚩
@pranavm10242 жыл бұрын
@@NoneOfTheAbove123 🙏नक्कीच वंदनीय असायलाच हवे
@ganeshmohape45462 жыл бұрын
@@pranavm1024 बरोबर आहे तुमचं पण शून्यातून विश्व निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांनी बाकीच्यांना तर तो वारसा हक्काने मिळाला आहे म्हणून छत्रपती फक्त छत्रपती शिवाजी महाराज
@Pratiknalawade1232 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 💐🙏🏻 छत्रपती संभाजी महाराज की जय💐🙏🏻 मालोजी राजे छत्रपती 💐, कोल्हापूर 🙏🏻
@RahulPatil-fs7bc2 жыл бұрын
संभाजीराजे छत्रपती❤️❤️❤️❤️ जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
@RSEnglishquotes2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद 👍
@swapnilmali58522 жыл бұрын
राजेनी..शिवरायांसारखं सगळ्याच समाजाला एकत्र घेऊन चालावे💯नुसते मराठा बांधवांना विचारात घेतल्याने..दुसरे कोणी मतदान करणार नाही😅माझ्या शिवरायांच्या विचारांचा🔥वारसदार हवाय महाराष्ट्राला🚩नुस्ता कागदोपत्री वारसदार नको💯
@sahebraogarud53722 жыл бұрын
छत्रपती आता मद्य पती झाले आहे.
@SamratRanjane2 жыл бұрын
आपल्याला भोळी भाबडी लोकं सन्मान देतात हे खरं असलं तरी आपण एवढ्या मोठ्या घरण्यातून आलोय आणि आपण लोकांना आणि ह्या समाजाला काही देणं लागतो ह्याची जाणीव असणं महत्त्वाचं. ह्या दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील मराठा समाजाची मोट बांधावी, तमाम मराठी जनतेला एकत्र आणाव. शिवसेनेचा फाजील अभिमान मोडून काढावा, छत्रपती शिवाजी महाराज हे नाव त्यांच्या भगव्यासोबत महाराष्ट्रात अभिमानानं फडकवाव हीच मनापासून इच्छा.
@omkarkale2702 жыл бұрын
छत्रपती हे नाव असं कोणालाही लावणं योग्य नाही... महाराजांनी आणी शाहू महाराजांनी ते नाव कमवलंय... त्यांनी जितकं आयुष्यात केलंय तितकं ह्यांनी केलंय का... वारसा हक्काने अशी (फुकटंच) नावं लावणं चुकीचं आहे...
@nishantpatil61462 жыл бұрын
Barobar tya shabdacha apaman hot ahe...rajkarna sathi....
@छत्रपतीस्टुडिओ2 жыл бұрын
आमच्या साठी दोन्ही छत्रपती घराण्याचं अभिमान आहे छत्रपती उदयनराजे महाराज साहेब / युवराज संभाजी राजे छत्रपती महाराज साहेब कट्टर समर्थक 🚩👑 आमची निष्ठा छत्रपती च्या गादीशी 🚩👑🙇🏻♂️ जय शिवराय
@sandeepsutar17122 жыл бұрын
गो मांस बंदी पूर्ण देशामध्ये का होत नाही, या विषयावर माहिती सांगा🙏🙏
@sahebraosuryavanshi14102 жыл бұрын
त्याचा इथे काय संबंध
@sandeepsutar17122 жыл бұрын
@@sahebraosuryavanshi1410 mala ya vishayavar mahiti pahije
@sahebraosuryavanshi14102 жыл бұрын
@@sandeepsutar1712 हा विषय राजकीय आहे धार्मिक नाही दक्षिण भारतात गो हत्या केली जाते तेथे सरकार काहीच करू शकत नाही पण तो विषय आपल्यासाठी महत्वाचा नाही छत्रपती शिवाजी महाराजा बद्धल माहिती विचारा संभाजी राजे बद्धल विचारा राजश्री छत्रपती शाहू बद्धल विचारा आज काल च्या राज्याना सोडून
@prashantgadade17102 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्या महान कतृत्व, महान कार्यांमुळे, शूरता , आणि वीरता अश्या महान कर्मांमुळे यांना छत्रपती म्हणून ओळखले जातात ! आता असे कोण आहेत का छत्रपती ? छत्रपती शिवाजी महाराज फक्त मराठ्यांचाच विचार नव्हते करत , तर सर्व जाती, जमातींचा विचार करत होते! संपुर्ण गोरगरीब रयतेचा विचार करत होते! तोच क्रम छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, शाहू महाराजांनी देखील चालू ठेवला होता! आणि ते मानाने छत्रपती म्हणून ओळखले जातात! ब्राम्हणा घरी जन्म झाला, म्हणून तो ब्राम्हण होत नाही! त्याचे कर्म ब्राम्हणांप्रमाणे पाहिजेत! ब्रम्ह जाणे तो ब्राम्हण असे म्हटले जाते!
@johnkeyer24542 жыл бұрын
🚩🚩 मराठा समाजाचे 2 नेते 🚩🚩 १) छत्रपती संभाजी राजे ( कोल्हापूर ) 🚩🚩 २) उदयनराजे भोसले ( सातारा )
@vikramsawant73682 жыл бұрын
पहिल्यांदाच बोल भिडू ने सगळी माहिती खरीखरी दिली आहे
@Aakash87392 жыл бұрын
पण मराठा साम्राज्याचे 2 नेते आमचे 1 छत्रपती शिवाजी महाराज आणि 2 छत्रपती संभाजी महाराज साम्राज्य या शब्दात सर्व 18 पगड जाती धर्माचा समवेश आहे.
@nandkumarpawar21992 жыл бұрын
सुंदर आहे. एक तर नवीन माहिती होते. किंवा नव्याने कळते. अभिनन्दन. 🌷
@krishnabhilare53702 жыл бұрын
तसं पाहता काहीच उपयोग नाही या माहितीचा, दोन्हीकडे दत्तकच घराणी राहिली आहेत आता.
@hrlahane40532 жыл бұрын
माहीत नाही ते माहीत झाले. आम्ही फक्त शिवराया चे भक्त आम्हाला अभिमान आहे शिवाजी महाराज भोसले छत्रपती असल्याचा, आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी विश्व वंदनीय आहे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले,क्षात्रवीर असल्याचा.मराठ्यांचे शिवस्वराज्य आम्ही मावळे शिवरायांचे मर्द मावळे शिवरायांचे
@swapnilalavekar83952 жыл бұрын
खूप चांगला विषय घेतला
@sanjaykanade18032 жыл бұрын
आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज,छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपती राजर्षि शाहु महाराज 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Sourabh_812 жыл бұрын
Chatrapati Thorle shahu Maharaj pn
@ashutoshsakate37252 жыл бұрын
छत्रपती संभाजी राजे हे शिवाजी महाराजांचे वंशज तरीही ते एका सामान्य शिवभक्ता प्रमाणे लोकांमध्ये जाऊन लोकसेवा करतात लोकशाही मानतात खर्या अर्थाने ते छत्रपती म्हणून शोभतात आणि म्हणुनच लोकशाही असली तरी शिवरायांचे वारस म्हणून आपण त्यांचा मान राखला पाहिजे 🙏
@जयहिंद-ख8न2 жыл бұрын
मला हे समजत नाही .. जेव्हा हे स्वतःला छत्रपति समजतात.. जेव्हा लोकसभेत शपत घेतात ...तेव्हा छत्रपति का नाही बोलत..सरळ सरळ नव घेतात..
@Varhadipunekar262 жыл бұрын
पांडुरंग बलकवडे, अप्पा परब आणि विश्वास पाटील अश्या senior इतिहासकार लोकांची मुलाखत घेतली तर अजून खोलात माहिती मिळू शकते.
@balasahebkatke74432 жыл бұрын
आम्हाला छत्रपतींचा आभिमान आहे , जयश्रीराम
@ladhanews2 жыл бұрын
संभाजीराजे छत्रपती येणाऱ्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार. आपल्याला काय वाटतं?
@kushaq11732 жыл бұрын
honarach .kalya dagdyawarchi rekh
@apekshit26122 жыл бұрын
Kadhich nahi
@ratnaprabha8259 Жыл бұрын
छान माहिती धन्यवाद
@ravilokhande2142 жыл бұрын
उदयनराजे जसे शिवाजी महाराजांचे 14 वे वंशज आहेत तर मग युवराज संभाजीराजे नक्की कोणाचे वंशज
@prashantjadhav82032 жыл бұрын
Rajaram Maharaj... शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र
@ravilokhande2142 жыл бұрын
@@prashantjadhav8203 म्हणजेच ते पण शिवाजी महाराजांचेच वंशज
@riteshtawde51062 жыл бұрын
होय
@Kishordhamal992 жыл бұрын
मित्रा संभाजीराजे छत्रपती हे पण शिवरायांचे वंशज आहेत. पण साताऱ्याची गादी हि थोरली गादी आहे. आणि कोल्हापूरची धाकटी गादी..म्हणून सातारा गादीला मोठा मान आहे.
@bhavanishingrajput67832 жыл бұрын
@@ravilokhande214 हो,
@ganeaysh96232 жыл бұрын
Khup Chan mahiti dili.
@sushantthorvat16442 жыл бұрын
चांगली माहिती दिली
@harshalarohane31192 жыл бұрын
छत्रपती हे केवळ नाममात्र नसतं... माझ्या शिव-शंभु राजे दोघे पिता पुत्र तमाम मराठी रयतेचे छत्रपती होते ,,, नावातच सर्व काही आहे गोर गरीब रयतेवर मायेचं छत्र धरले ते छत्रपती वंशपरंपरागत छत्रपती नावापुढे लावण्यात कसली आहे धन्यता... आमच्या साठी छत्रपती फक्त शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज चं ,,, आणि श्वासात श्वास असे पर्यंत दैवत छत्रपती चं...
@prashantsalunkhe9092 жыл бұрын
King of udayanraje samarthak 007 🔥🔥
@sureshsawant94322 жыл бұрын
छत्रपती फक्त दोनच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज.....बाकीचे सर्व भोसले च🙏
@deepaksarode37642 жыл бұрын
सुंदर ऐतिहासिक माहिती मिळाली धन्यवाद 👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩
@rakeshkamble33432 жыл бұрын
ज्ञानात भर पाडणारी सुंदर अशी माहिती..👌🏻👌🏻
@akshaydipkhadse90802 жыл бұрын
महत्त्वाची माहिती समोर आली,धन्यवाद बोल भिडू
@raghunathhasabnis90392 жыл бұрын
नवीन माहिती मिळाली.चांगले वाटले. धन्यवाद
@mahendramane70502 жыл бұрын
महादजी शिंदे... The greate maratha.. यांच्या बद्दल माहिती सांगावी.
@satishk36702 жыл бұрын
कारण उदयन भोसले हे राजाराम महाराजांचे वंशज आणि संभाजी भोसले हे छत्रपती संभाजी महाराजांचे वंशज म्ह्णून हा भेद आहे कारण राजाराम महाराज यांना छत्रपती राजाराम हा मान मिळालाच नव्हता
@sampatraopatil69242 жыл бұрын
Falls
@sudhirsalunkhe60462 жыл бұрын
श्री मंत छत्रपती उदयनराजे भोसले❤️ जय भवानी🚩 जय शिवराय🚩
@subodhchuri3329 Жыл бұрын
शिवाजी महाराजांनी मराठी भाषेतील अशुद्धी दूर करण्यासाठी राजव्यवहार कोशाची निर्मिती केली होती, आणि ह्यांना साधे प्रमाण मराठी बोलता येत नाही ह्या गोष्टीची शरम वाटते.
@jaysingfarande81802 жыл бұрын
आम्ही सातारकर ,,,, आम्हांला मा. श्री. छ् . शिवाजी राजे देवा समानच . आम्ही त्यांचे आजही मावळे समजतो. गादी आमच्या साताऱ्याचि असो किंवा कोल्हापुरचि , आम्हांला दोहिं गादयाचा " मान " एक सारखाच आहे. दोन्ही गादया दैवत्व समानच आहे. येथून पुढे दोन्ही गादयाच्या वंशजानी आपल्या नावा पुढे किंवा नावा शेवटी " छ्त्रपती " हे नाव लावावेच , तो त्यांचाच आधिकार आहे. आणी आम्ही पण " छ्त्रपती " हे नाव अभिमानाचे घेणारच ! राजघराणे हे राजघराणेच असते. आम्ही ही त्यांचे मावळे म्हणूनच आयुष्यभर , पिढयान पिढया राहणार ,,,,, आम्ही ही मावळे म्हणून आम्हालाही त्याचा अभिमान आहे. जय भवानि , जय शिवराय
@snehalwakode52912 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@arjundadhale2622 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली.धन्यवाद.
@Dashrathsinghaniya2 жыл бұрын
अवकाद नाही कोणाची छत्रपती लावायची आजच्या काळामध्ये
@adhikshinde18522 жыл бұрын
Gap.vancht
@abhijeettivale6612 жыл бұрын
खूप छान माहिती दिली....धन्यवाद...🙏🙏🚩🚩
@nittm86302 жыл бұрын
दोनच राजे इथे गाजले कोंकण पुण्यभूमी वर। एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर.. जय शिवराय जय भीम
@pramodhake88982 жыл бұрын
Only Shivaray 🙏
@amolmhatre12 жыл бұрын
Raje kuthe aale chavdar talyavar
@nittm86302 жыл бұрын
@@pramodhake8898 का बाबासाहेब टुचतो का???
@kadutribhuvan39242 жыл бұрын
@@nittm8630 कशाला डोकं लावता यांना. यांचे राजे यांनाच राहूद्या आपल्याला फक्त बाबासाहेब पाहिजे
@Tomato4ever2 жыл бұрын
@@nittm8630 बाबासाहेब कधीच टोचले नाही आणि टोचनार ही नाहीत, पण त्यांच्या नावाचा गैरफायदा घेऊन जे राजकारण चाललं आहे ते टोचत, बाबासाहेब यांना अपेक्षित समाज घडविण्यात आपण अपयशी ठरतोय हे टोचत. समाजातील काही लोकांमुळे बाबासाहेब फक्त एका समाजाचे अशी निर्माण होऊ पाहणारी परिस्थिती टोचते. समाजातील सर्वधर्मीय तरुण पिढीला अभिमान आणि माज यातील फरक कळत नाही हे टोचत, स्वतःच्या धर्माचा प्रत्येकाला अभिमान असावा माज असू नये, हिंदू मुस्लिम, बौद्ध सर्व धर्म याबद्दल प्रत्येकाला अभिमान असावा, प्रत्येकाने प्रत्येक धर्माचा आदर करायला हवा आमचंच धर्म श्रेष्ठ ही भावना सामाजिक तेढ द्वेष निर्माण करते, प्रत्येक धर्म चांगलाच आहे पण त्याचे अनुकरण करताना काही लोकांनी स्वतः च्या स्वार्थासाठी अडाणी लोंकांची पिळवणूक करण्यासाठी केलेल्या प्रथा चुकीच्या आहेत हे आम्हाला कळत नाही हे टोचत. भगवान बुद्ध भगवान कृष्ण भगवान राम मोहम्मद पैगंम्बर भगवान येशू अशे थोर लोक आज एकत्र असते तर त्यांनी माझा धर्म चांगला तुझा वाईट असा न करता आजच्या मानव प्रजाती साठी योग्य काय आहे असे बदल करून एकच धर्म निर्माण केला असता हे आम्हाला समजत नाही हे टोचत, बहुतांश राजकीय लोक लोकशाही सांभाळण्यासाठी सक्षम नाहीत हे कळून सुध्दा हे बदलू शकत नाही ही लोकशाही ची झालेली अवस्था लोकशाही ची राजेशाही च झाली आहे ही परिस्थिती टोचते.
@rm72402 жыл бұрын
Khuppp छान, ज्ञानात भर टाकणारी माहिती
@bhushanmoghe27552 жыл бұрын
आज तुमच्या अभ्यासपूर्ण माहिती मधून हा फरक समजला त्या बद्दल बोल भिडूचे आभार, असेच नव नवीन विडिओ आमच्या पर्यंत पोहचावा
@bedekarprakash72992 жыл бұрын
छत्रपती हे अभिषिक्त राजासाठी पद आहे. आता खरं तर राज्ये ही नाहीत आणि राजे ही नाहीत.
@dipaknirbhvane46242 жыл бұрын
केतन पुरी ची माहिती अन् इतिहास लिहिण्याची , सांगण्याची पद्धत ही खूप मस्त आहे त्यांच्या सोबत अजुन इतिहासावर अन् अंविषयावर व्हिडिओ करावे 🙏🏻🚩🧡
@gopalmahajan64642 жыл бұрын
इंग्रजांशी सलगी केल्याने कोल्हापूर संस्थान बरखास्त झाले नाही .पण स्वाभिमानी सातारा गादी मात्र इंग्रजांनी खालसा केले.त्यामुळे आमचा शँलुट सातारा गादीलाच.
@bhushankanawade20472 жыл бұрын
सातारा चे प्रतापसिंह छत्रपती यांचे वंशज आहे का. याबद्दल सांगा. 1857 चा उठाव याची माहिती सांगा .
@WisdomVivek2 жыл бұрын
सर्व भारतीयांना सप्रेम नमस्कार, या व्हिडिओ मधून खूप उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद बोल भिडू. व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांनी भारतीय संविधान चे कलम 14 ते 19 वरील माहिती पहावी. खास करून कलम 18. आनंदी राहूया.
@chikanegopichand75472 жыл бұрын
दोन्ही गाद्या आमच्यासाठी वंदनीय आहेत
@Aakash87392 жыл бұрын
काय दिवस आलेत 0:30 यांचे यांचं नाव सुद्धा ह्यांना स्वतःच लावावं लागतात. आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे दोघच आहे. बाकी नुसते नावाला चत्रापती आहे.
@gajanansudhakarraosuryawan98052 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🙏
@shashikantahirekar86602 жыл бұрын
आज खूप वर्षापासून मनात असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.धन्यवाद.
@marathiknowledgeworld2 жыл бұрын
Mast mahiti sangitali
@ganeshkharat52142 жыл бұрын
छत्रपती नाव खुद्द छत्रपती शिवाजीमहाराज यांनी राज्याभिषेक झाल्यानंतरच लावण्यात आले..... . त्याही वेळेस छत्रपती संभाजीमहाराज हे युवराज होते छत्रपती नाव लावत नसतं..... . हे आजकाल कोणिही लावतो हे छत्रपती शिवाजीमहाराज यांना देखील मान्य नसते झाले
@rohitsao70012 жыл бұрын
Article 18 of Constitution of India, "Abolition of titles" आणि सातारा गादीचे 'छत्रपती' या संदर्भात माहिती द्यावी.
@surajshirke87982 жыл бұрын
Tyani chatrapati Laval mhanun tumach ky dukhatay
@tejaskadam240310 ай бұрын
Abolition of titles he fakt institutions sathi individual sathi nahi means ek vyakti jar konala Raja bolat asel tr tu tyanchi personal choice asel
@sanjayparave72622 жыл бұрын
खुपच छान माहिती शिवभक्ता ला संभ्रम होता की दोन नावे वेगवेगळे संस्थांन दोन नावे कशी छत्रपती शिवरांया च्या पराक्रमाची आणि शूरविर मावळ्यांच इतिहास आपण सर्वसामान्य शिवभक्ता पर्यंत आपण पोहचवत आहात त्या बदल आपले धन्यवाद