Sharad Pawar यांच्या गुगलीवर Babandada Shinde होणार आऊट? Madha Vidhan Sabha साठी पवारांचा प्लॅन काय?

  Рет қаралды 38,262

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #SharadPawar #BabandadaShinde #MadhaVidhansabha
माढ्यातून सध्या शिवतेजसिंह मोहिते पाटील, अभिजीत पाटील, धनराज शिंदे, मीनल साठे, संजय कोकाटे असे अनेकजण तुतारी चिन्हावर निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मतदारसंघात सध्या 'बदल हवा आमदार नवा' असा प्रचार केला जातोय. ही बाब लक्षात घेऊन विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांनी आपला मुलगा रणजीतसिंह शिंदे यांना तुतारी चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. त्यांनी शरद पवारांच्या भेटीगाठी देखील वाढवल्यात. पण भेटीगाठी घेणं ही शरद पवारांची गुगली असू शकते, अशी चर्चा आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर इथून दुसराच उमेदवार सिक्सर मारू शकतो, असं बोललं जातंय. शरद पवार गटाकडून माढ्यात इच्छुक कोण कोण आहे? इथली लढत नेमकी कशी असेल? शरद पवार कुणाला मैदानात उतरू शकतात? सगळ्याच प्रश्नांची उत्तरं पाहुयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 96
The day of the sea 😂 #shorts by Leisi Crazy
00:22
Leisi Crazy
Рет қаралды 2,2 МЛН