UPI Transaction Charges: 75% लोक UPI वापरणं बंद करणार ? LocalCircles सर्व्हे, परिणाम काय होणार ?

  Рет қаралды 293,192

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #UPITransactionCharges #GooglePay
आजकाल गूगल पे - फोन पे यांसारख्या पेमेंट App चा वापर सर्वसामान्य लोक मॉलपासून ते अगदी रस्त्यावरील भाजी विक्रेत्याकडे खरेदी व्यवहार पूर्ण करण्यासाठी सहज करत असल्याचं दिसून येतं. हे आणि यासारखे अन्य मोबाइल App यूपीआय प्रणालीचा वापर करतात. यूपीआयमुळे कॅश कॅरी करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे. दुकानांपासून ते भाजीविक्रेत्यांपर्यंत सर्वांकडे यूपीआय स्कॅनर आहे. एकमेकाला पैसे पाठवताना सुद्धा यूपीआयचा वापर करूनच पाठवले जातात.
कमी कालावधीत सर्वांनी आत्मसात केलेली आणि पॉप्युलर असलेली ही सिस्टीम आहे. पण याच सिस्टीमवर अधिभार लावण्यासाठी पावले उचलली जात आहेत आणि हे काही लपून राहिलेलं नाही. एका सर्व्हेमधून हे समोर येत आहे की जर या यूपीआय ट्रान्सॅक्शन्सवर अधिभार लावला तर 75 percent users say will stop using upi जे की अनपेक्षित आहे. सविस्तरमध्ये हा विषय समजून घेऊयात. सर्व्हे काय आहे? याचा इम्पॅक्ट काय होणार? हे सुद्धा समजून घेऊ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 799
@makarandayarekar8949
@makarandayarekar8949 2 күн бұрын
ज्या दिवशी UPI वर transaction charges लागू होतील त्या दिवसापासून G pay, Phone Pay बंद करणार....
@Sujanarane
@Sujanarane 2 күн бұрын
,already charges paid karto aahe aapan bank la 😮
@Laxmanfmfan-nl8dl
@Laxmanfmfan-nl8dl 2 күн бұрын
पेशे देने आनी घेने या साधा येवारावर जर टैक्स लावला तर ती सिस्टम काय कमाची आहे। अधिक GST Na सर्व सामान्य मनासाची वाट लवली आहे।
@rakeshborse5719
@rakeshborse5719 2 күн бұрын
Chalu zal aahe mob recharge la extra Ticket booking la extra
@jaykumar-mx6tw
@jaykumar-mx6tw 2 күн бұрын
😂
@pathfinder9765
@pathfinder9765 2 күн бұрын
​@@Sujanarane# बॅंकेला नाही भाडखाऊ..... सेवा पुरवणाऱ्या कंपन्या ते चार्जेस घेत आहेत....फुकट सेवा देऊन कंपनीला काय फायदा?
@मीमुंबईकर-भ3ख
@मीमुंबईकर-भ3ख 2 күн бұрын
एवढ्या नोटा छापायचा सरकारचा खर्च वाचला आहे सरकारने फुकटची नको ती उठाठेव करू नये तुम्हाला काय वाटते
@Bharat-gaikwad
@Bharat-gaikwad 2 күн бұрын
बरोबर आहे
@KoustubhKapoor
@KoustubhKapoor 2 күн бұрын
खर्च वाचला पण कित्येक जण बे रोजगार झाले ??
@shreepatil2396
@shreepatil2396 2 күн бұрын
भीक मागे सरकार आहे आपल्या पैशांचा वापर road infrastructure साठी हे भडवे करतात अणि ओपनिंग ceremony laa he प्रमुख पाहूणे अस्तात 😅 लम्हणून हे भूर्टे सत्तेत नको आहेत
@Bharat-424
@Bharat-424 2 күн бұрын
Government ❌ RBI ✅
@ajinkyanarayanpure2209
@ajinkyanarayanpure2209 2 күн бұрын
​@@KoustubhKapoor पैसे कमी छापले म्हणून लोका बेरोजगार झाले का ?
@maheshmagadum7645
@maheshmagadum7645 2 күн бұрын
आमदार, खासदार, पंतप्रधान,, मुख्यमंत्री, यांच्या पगारावर पहिला लावा :
@adardneham
@adardneham 2 күн бұрын
Ho brobr ahe 12% lawayla pahuje tax 😂😂😂😂😂
@sd6795
@sd6795 2 күн бұрын
Baobar हेच नेते माजलेत ..पण मोदी निर्मला आंधळे आणि मुके आहेत दिसत नाही त्यांना
@Tatyavinchu1919
@Tatyavinchu1919 2 күн бұрын
modi vr lava adhi
@harshpashte4871
@harshpashte4871 2 күн бұрын
​@@Tatyavinchu1919adhi pathan saheb ani gandhi parivar var lava
@Wilson-bz9rk
@Wilson-bz9rk 2 күн бұрын
@@harshpashte4871andhBhakt 😂
@surajghodke1033
@surajghodke1033 2 күн бұрын
देश्याचा इतिहासात सर्वात निष्क्रीय अर्थमंत्री आहे ही बाई
@GamingZoneSumit
@GamingZoneSumit 2 күн бұрын
पण टॅक्स लावण्यात सर्वात जास्त सक्रिय आहे😂
@conceptavaapya8169
@conceptavaapya8169 2 күн бұрын
बाईला दोष देण्यापूर्वी पंतप्रधान चहावाला आणि गृहमंत्री तडीपार निवडलाय ते बघा.....कदाचित त्या बाई चांगल काम करू शकतील पण नेतृत्व कोण करतंय ते पहा
@babanagiwale6765
@babanagiwale6765 2 күн бұрын
हागायला, मुतायला टॅक्स लावला यांनी हे काय नवीन नाही आता.....जय हो मोदीजी
@cricfever5505
@cricfever5505 2 күн бұрын
@@GamingZoneSumittari lok ticha ch party la vote krtat..are people blind"
@purushottamkulkarni9261
@purushottamkulkarni9261 2 күн бұрын
Are aapalya maga tax laavayla basli aahe common man chi Gand marun thevliye ajun kay kaam karun ghenare tichyakadun
@omkart8853
@omkart8853 2 күн бұрын
75 % नाही तर 90 ℅ लोक वापरणे बंद होईल . फक्त पिझ्झा, बर्गर, झोमॅटोवर अवलंबून राहणारे वापरत राहतील .
@Maxindia-o2c
@Maxindia-o2c Күн бұрын
ते पण जाऊन घेऊन येतील😂😂😂
@ajinkyajadhav3146
@ajinkyajadhav3146 2 күн бұрын
निर्मला सीतारामनला काय काम नाही आणी फायनान्स मधल काही कळतं नाही.
@satishrekhi
@satishrekhi 2 күн бұрын
उध्दवाचे मार्गदर्शन घे म्हनं व
@ajinkyajadhav3146
@ajinkyajadhav3146 2 күн бұрын
@@satishrekhi तो थोडी फायनान्स मिनिस्टर आहे. काय राव एवढी तरी अक्कल असावी माणसाला
@nayanshivarkar7215
@nayanshivarkar7215 2 күн бұрын
बरोबर
@aay1411
@aay1411 2 күн бұрын
​@@ajinkyajadhav3146ती नाही पण उद्धव साहेब आहेत ते योग्य आहेत त्यांना विचारुन घ्या 😂😂😂😂😂😂 उद्धव साहेब जगाचे वित्तीय प्रमुख 😂😂😂😂
@akshayshelke2001
@akshayshelke2001 2 күн бұрын
​@@ajinkyajadhav3146 बिन बापाच्यांना अक्कल कुठे असते अंड भक्त
@jerrypinto7590
@jerrypinto7590 2 күн бұрын
म्हणजे जर एखाद्या वस्तू वर 18% GST असेल तर १००० ची वस्तू खरेदी वर १८% ची हिशोबाने १८० रुपये gst बसणार, म्हणजेच त्या वस्तू ची किंमत ११८० रुपये मोजावे लागतील आणि जर ही रक्कम UPI च्या माध्यमातून केलं तर ११८० वर पुन्हा १८ % कर अकरणार म्हणजेच ती वस्तू आपल्याला १३९२ रुपये ला पडणार. आणि हो हे विसरु नका की ह्या रकमेवर आपण अगोदरच इन्कम टॅक्स ही भरलेला आहे, हयेस्त स्लॅब हा ३०% आहे.
@prravindrass
@prravindrass 2 күн бұрын
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
@navviru3085
@navviru3085 2 күн бұрын
Anakhi ek miss zale .... Jyala apan 1000 transfer krnare to pn 30% tax bharnare ..... Khatarnak ahe he sagle..... Agother addicted karaych nantr maara lokanchi😂
@swapnildighe4830
@swapnildighe4830 2 күн бұрын
@bhushan4723
@bhushan4723 2 күн бұрын
Agdi brobr
@bhushan4723
@bhushan4723 2 күн бұрын
4% ses visrla
@swardhun8848
@swardhun8848 2 күн бұрын
मला कळेना झाले की, नोटा छपाई किंवा बदलसाठी खर्च येतो सरकारला मग डिजिटल पेमेंट करण्यासाठी नेट डाटा ग्राहकाचा, मोबाईल पण स्वतचा खर्चाने घेतो, यात सरकारचे नुकसान कुठे होते की ऑनलाईन व्यवहारसाठी कर लावणे जरुरी आहे. हा खूप चुकीचा नर्णय आहे. जनतेचा विश्वास आधीच उडून चाललाय, त्यात अजून भर पाडा.
@GamingZoneSumit
@GamingZoneSumit 2 күн бұрын
@@swardhun8848 भाऊ सरकारच नुकसान नाही सरकार स्वतःचा फायदा बघते.
@s.m1678
@s.m1678 2 күн бұрын
Jio प्रमाणे यांनी पण चालू केले😂😂😂 बोले तो digital India😂
@indrajeetpaygude8730
@indrajeetpaygude8730 2 күн бұрын
मोदीला अंबानी नीच ही नीच आयडिया दिलीये शेवटी व्यापारीच ते,, जिथून जिथून लोकांच्या खिशातला पैसा काढता येईल तिथून काढतील 🤣🤣
@mayurgaikwad2008
@mayurgaikwad2008 2 күн бұрын
आधीच मरणाचे टॅक्स भरतोय. अजून किती लुटणार सामान्य लोकांना. UPI वर टॅक्स लागला तर बंद करावं लागेल. टॅक्स आणि अधिभार एकच
@GangakishanDasarwad
@GangakishanDasarwad 2 күн бұрын
आता एस. टी. महामंडळाचे बस मध्ये सुद्धा UPI payment द्वारे तिकीट काढता येते त्यामुळे सुट्टे पैसे देणे घेण्याची समस्या निर्माण होत नाही. असे काही फायदे आहेत UPI चे. पण UPI वर फिस लावणे चुकीचे वाटते.
@mk.9999
@mk.9999 15 сағат бұрын
बस मध्ये upi? खरंच?😮
@Techtalksuday
@Techtalksuday 12 сағат бұрын
​@@mk.9999 Mi 8 Month Aadhi Bus madhe upi through payment kel hot
@GangakishanDasarwad
@GangakishanDasarwad 10 сағат бұрын
@@mk.9999 Try it.
@tvssajet
@tvssajet 2 күн бұрын
ज्यावेळेस GPaY BHIM UPi कर लावला तर लगेच application uninstall बँकेत जाऊन cash आणि coin नेच व्यवहार कायमचे सुरू करणार
@NP-ec1th
@NP-ec1th 2 күн бұрын
सगड़ फ्री देतील तर सरकारची तिजोरी खाली नाही होणार का म्हणून पैसे कुठून कुठून काढता येईल त्याचच हे उदाहरण. ज्या दिवशी ह्या ॲप वर पैसे लागतील त्या दिवशी हे ॲप delet होईल 😅
@Vivek_rajput26
@Vivek_rajput26 2 күн бұрын
cash print karayla paise nhi lagat ka. upi use ne cash flow kami jhala ahe.
@bkgrajatoz
@bkgrajatoz 2 күн бұрын
Amazon सध्या विजबिल भरनावर फीस लावत आहे त्यामुळे मी त्याची सेवा लाथाडली आहे.
@dineshsagale3733
@dineshsagale3733 2 күн бұрын
Ho barobar ahe 😊
@data_eng_tuts
@data_eng_tuts 2 күн бұрын
Me pn
@MW.98
@MW.98 2 күн бұрын
Bhai kiti lagtat vij bill la fees amazon var ? Ani konta app vaprava jyat nhi lagat? Ani mobile recharge sathi pan konta bina fees cha app asel tar sanga
@viraledits1940
@viraledits1940 Күн бұрын
Mobile recharge g pay not charge
@akshaybhavekar2
@akshaybhavekar2 Күн бұрын
​@@MW.98 tumchya sim chi ji company asel tya company ch adhikrut app vapra recharge sathi mhnje konta charge lagnar nahi sobat adhikrut appvar recharge baddalchi vyavasthit mahiti aste karan kadhi kadhi itar appsvr ji recharge chi mahiti aste tyat ani ji adhikrut app vr asnari mahiti yat farak asto.
@ashishpradhan4068
@ashishpradhan4068 2 күн бұрын
जो पर्यंत निरमला आहे तो पर्यंत बँकेत saving अकाउंट ठेवणं मंझे सर्वात मूर्खपणा आहे ......😂😂😂😂 काही दिवसात नोटा चापायच पण बंद करणार मग मी कधी तांदुळ,कधी डाळ घेवून पेट्रोल घेणार कधी कापूस देवून भेडी घेणार पुन्हा आपण पाषाण काळात जाणार किती मस्त ना टॅक्स चा पण टेन्शन नाही आणि अडाणी अंबानी चा पण लोचां नाही शेतकरी चा पण एक लाट येणार जशी it , इजिनर,डॉक्टर तास हा एक ब्रँड होणार कर bjp सरकारने आम्ही तर तयर आहोत 🤣🤣🤣🤣
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 2 күн бұрын
*सर्वात फास्ट युपीआय भारतात आहे* *अफवा पसरवा व शिव्या घाला* उलट्या व वकाऱ्या करा 😤
@kishorpatil4327
@kishorpatil4327 2 күн бұрын
मग दुकानदार म्हणणार कॅश दे नाय तर वस्तू ठेव परत 😂
@priyankatate1559
@priyankatate1559 2 күн бұрын
दुकानदार काय त्याच्या खिशातून भरेल काय तो वस्तूंचे भाव वाढवनार म्हणजे च सर्वसामान्य ग्राहकाकडून च घेनार सरकार😂😂😂😂😂
@santoshsonawane4181
@santoshsonawane4181 2 күн бұрын
अगोदर धंद्याची वाट लागत चालली आहे.... खूप स्पर्धा वाढल्यामुळे नफ्याचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे .... त्यात जर यावर चार्जेस लावले दुकानदार UPI स्वतःहून बंद करतील... पेमेंट करायचं असेल ग्राहकाकडून घेतले जातील आणि सरकारने असा कायदा काढला की पैसे दुकानदारांना भरावे लागेल तर दुकानदार सुविधा ठेवणार नाही यावर तर मात्र सरकार काही बंधन घालू शकत नाही....
@AnilSurywanshi-f7j
@AnilSurywanshi-f7j 2 күн бұрын
कधी काळी GST करता सरकारच्या विरोधात हा फक्त व्यापारीच रस्त्यावर उतरले होते.. पण तेव्हा जनतेला काहीही कळले नाही. बघा आता..जर आताही नाही कळले..तर तुम्ही ही सुखी.आम्ही ही सुखी.. आणि सरकार जास्तीत सुखी 😂😂😂
@sanjayjadhav5970
@sanjayjadhav5970 2 күн бұрын
जर हा टॅक्स दुकानदारावर लावला तर दुकानदार जास्त पैसे ग्राहकाकडून घेणार कारण 10 रू ची कॅडबरी घेतली तर त्यावर फक्त एक रुपया मार्जिन आहे मग जर कोणी UPI पेमेंट केले तर त्यावर दुकानदाराला टॅक्स भरावा लागेल मग दुकानदार जास्त पैसे ग्राहकाकडून घेणार आहे की फुकट हमाली करेल😂😂
@SukkaBombil
@SukkaBombil Күн бұрын
1 रुपया नाई ओ दादा... 60-70 पैशे भेटतात 1का chocolate मागे 😂
@khemchandsure
@khemchandsure 2 күн бұрын
आता फक्त श्वास घेतो तर हवेतला oxygen वापरतो म्हणून Tax लावणे बाकी आहे😅
@umeshpaygude1910
@umeshpaygude1910 Күн бұрын
सरकारला आपण किती आँक्सिजन वापरतो हे मोजता येत नाही म्हणून टँक्स लावत नाही ज्या दिवशी ती सोय होइल त्या दिवसापासूनच टँक्स चालू होईल आता सुद्धा आपण आक्सिजनचा टँक्स भरतोच पण आयसीयु मध्ये भरती झाल्यावर
@sushilkasdekar8665
@sushilkasdekar8665 17 сағат бұрын
😂😂😂😂
@ratnakarpatil817
@ratnakarpatil817 2 күн бұрын
सरकार अगोदर सवय लावतो आणि मग आपल्याला सवय लागली की मग पैसे वसूल करतो।
@ganeshdale6241
@ganeshdale6241 2 күн бұрын
चार्जेस बसल्यावर कोण यूपीआय चा वापर करेल,हा कॉमन सेन्स आहे😂
@chinmayee1091
@chinmayee1091 2 күн бұрын
😂😂 direct delete😅
@kailasjagtap5584
@kailasjagtap5584 2 күн бұрын
जनतेला सुरुवातीला फुकट द्यायचं न एकदा सवय झाली की खपाखप चार्जेस लावायचे...same जिओ company नी सुरुवातीला केले होते...
@shahrukhplus
@shahrukhplus 2 күн бұрын
हो, बंद करा वापर😂
@navnathkadam7327
@navnathkadam7327 2 күн бұрын
गुगल पे फोन पे रिर्चाज केल तरी दोन ते तिन रुपय चार्ज लावत आहेत सरकार फुखट च्या योजना काढतय दुसरी कडे टैक्स वाढवुन जनतेची लुट करतय
@SandeepPatil-jc4vc
@SandeepPatil-jc4vc 2 күн бұрын
आज पर्यन्त ची सर्वात थर्ड क्लास अर्थ मंत्री निर्मला सीतारामन ही आहे.
@yashwanthdharmu3418
@yashwanthdharmu3418 2 күн бұрын
चार्ज कोणावरही लावला तरी वसूल ग्राहक कदुंच घेतला जाणार हे सांगायला ज्योतिषी लागत.नाही
@SumtilalMeher
@SumtilalMeher Күн бұрын
शेवटी ग्राहक आपण . राजकरणी उद्योगपती मजा मारतात टॅक्स चुकवतात व बुडवतात
@hitenrodri1388
@hitenrodri1388 2 күн бұрын
Kahi divsani Dhunggan Dhuvayla pan Paise lagtil😢
@sam-jt4ss
@sam-jt4ss 2 күн бұрын
Jjp 😂
@prakashdhumal5130
@prakashdhumal5130 2 күн бұрын
Ekdam kadak comments 😂
@Molybdenum4243
@Molybdenum4243 2 күн бұрын
Kahi divas nahi gele 10 yrs water bill bharat aahe mi. Mhnje Dhunggan dhuvayla paise भरत aahot aapn.😢
@DhananjayJagtap-t1t
@DhananjayJagtap-t1t 2 күн бұрын
पाणी पट्टी भरूनच पाणी घ्यावे लागते त्यामूळे तुम्ही म्हणत आहात ती जागा पैसै देऊन स्वतःची स्वतः च धुवावी लागते 😂😂
@mangeshpatil4483
@mangeshpatil4483 2 күн бұрын
मिऱ्या ह्या ग्राहकांच्या डोक्यावर वाटल्या जातात हा इतिहास सांगतो...
@prashant__1997
@prashant__1997 2 күн бұрын
निर्मला काकू ला घंटा काही कळत नाही ह्या क्षेत्रातला 😂 तरी कायम अर्थमंत्री निवडणूक लढवायला पैसे नाही हे म्हणते स्वतःकडे तिचा नवरा तिला नाव ठेवतो
@bkgrajatoz
@bkgrajatoz 2 күн бұрын
आधिच धंद्यातले मार्जिन कमी होत आसतांना हा फालतु पणा सरकारने करू नये.
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 2 күн бұрын
*सर्वात फास्ट युपीआय भारतात आहे* *अफवा पसरवा व शिव्या घाला* उलट्या व वकाऱ्या करा 😤
@theaccidentalguitarist9688
@theaccidentalguitarist9688 2 күн бұрын
We already pay taxes on all the things we purchase and now we have to pay money for paying money .
@sanketpatil7324
@sanketpatil7324 2 күн бұрын
मी या विरोधात उपोषण सुरु करणार.. सध्या एक टाइम, चार्जेस लावल्यावर दोन टाइम. सरकारने दखल घ्यावी..
@omkart8853
@omkart8853 2 күн бұрын
jio network aadi free hota, aata 350 rs per month aahe. same formula vaparlai 😄
@VijaykumarGadhave
@VijaykumarGadhave 2 күн бұрын
आंम्ही ATM Card वापर करणार!
@nikscskpremi
@nikscskpremi 2 күн бұрын
ATM var pn charge lavnar he
@SagarLakde-k8i
@SagarLakde-k8i 2 күн бұрын
Ani bank madhe entry la pan charges lavnar he bai
@suyogkadam1058
@suyogkadam1058 2 күн бұрын
Tyawar pan charges ahet already.
@ajmokal3548
@ajmokal3548 Күн бұрын
​@@nikscskpremi Lawle n 3 vela peksha jast time kadhle ke cut hotat automatic
@nikscskpremi
@nikscskpremi Күн бұрын
@@ajmokal3548 hoo pn ek vela kadal tri lavtil hee 😂
@arcturusgaming5401
@arcturusgaming5401 2 күн бұрын
लाडकी बहिण योगणा पैसे वसूल भावा कडून करणार😢😢😢
@hemantg2408
@hemantg2408 2 күн бұрын
ती अर्थमंत्री निर्मला सीतारामन नही सीता रावण आहे
@the-nikhil8502
@the-nikhil8502 2 күн бұрын
लावा upi वर चार्जेस मग परिणाम पाहा
@abik6215
@abik6215 2 күн бұрын
पब्लिक चा जेवढा पैसा खाता येईल तेवढा काढायला बघतायेत हे लोक. बाकी बेसिक पब्लिकसर्व्हिसेस ची पण बोंब आहे. क्राईम रेट आणि curruption तर विचारायलाच नको
@cnnnagpur3774
@cnnnagpur3774 2 күн бұрын
दुकानातून वस्तू खरेदी करताना आम्ही टॅक्स देतो. आता त्या वस्तूसाठी पैसे खर्च करू त्याच्या पण टॅक्स आमच्याकडून.. निर्मला सीतारामन एक काम करा मना सरकारला बजेट दाखवण्याऐवजी जनतेकडून बजेट घ्यावा मना. यांच्या बजेट सर्वसामान्य माणसासाठी काहीच कामाचे नाही. पैसा आमचा मेहनतीचा आणि आम्ही चोर या सरकारला लाज शर्म आहे का नाही कडतच नाही..
@BattIndia
@BattIndia 2 күн бұрын
ही लोकं मसणाच्या लाकडावर सुधा टॅक्स लावायला कमी करणार नाही.... सेवा पण द्या हो... मायबाप सरकार 😭
@SumtilalMeher
@SumtilalMeher Күн бұрын
आहो टॅकस नसला तरी ऐनवे ळी ४पट पैसे द्यावे लागतात + ह्याची भर पडेल शेवटी मरण जनतेचे
@hemantg2408
@hemantg2408 2 күн бұрын
सरकार वर कर्ज आहे ना म्हणून हे चाललंय सर्व
@atulmankar3083
@atulmankar3083 2 күн бұрын
मी बंद केलंय खुप वेळा विनाकारण पैसे कटत होते
@Bigdaddytxdot
@Bigdaddytxdot 2 күн бұрын
1 paisa jari extra charge lagla tar upi deletach karto
@balpriyu
@balpriyu 2 күн бұрын
कुठलाही tax लावणार नाही upi वर... हा देश विरोधी नरेटिव्ह आहे...
@tusharmore3087
@tusharmore3087 2 күн бұрын
UPI मुळे खर्चावर नियंत्रण राहत नाही ... करा बंद....काही फरक नाही पडत...
@ramm.9308
@ramm.9308 2 күн бұрын
कॉमेंट्स सेक्शन वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते की आपल्या देशात किती अर्थतज्ज्ञ आहेत😂. माझं स्वतः विषयी निरीक्षण मी जेव्हा पासून UPI वापरायला लागलो तेव्हा पासून माझा खर्च वाढला😢. जर हे झाले तर खर्चावर नियंत्रण येईल
@sgtech6051
@sgtech6051 2 күн бұрын
This process is called converting white money to again black money😂😂
@bhannatinfo
@bhannatinfo 2 күн бұрын
Tiktok गेलं म्हणून व्हिडिओ बनवणारे थांबले का? दुसरा पर्याय येईलच की . मग टाकू ना त्या कंपनीच्या खाली आपलं मराठी हॉटेल 🤟🎉
@ajaysambare1992
@ajaysambare1992 2 күн бұрын
आपल्यालाआमचा पगार मिळतो त्याच्यावर पण टॅक्स.उरलेल पैसे घर चालवायचे.जी वस्तू खरेदी करणार त्याच्यावर १८% gst. त्याच्यात पण दुनियाभरची महागाई.जगन मुश्किल केलाय.नुसते टॅक्स ना टॅक्स.गरीब अजून गरीब होत चालला आहे
@googleuser4534
@googleuser4534 2 күн бұрын
असे सारखे सारखे चार्जेस लावण्यापेक्षा वर्षातून एकदाच 100 ते 200 रुपयांचे चार्जेस लावावेत . म्हणजे शासनाला अपेक्षित उत्पन्नही मिळेल आणि युपीआय सुद्धा चालू राहतील .
@chandamane6496
@chandamane6496 2 күн бұрын
सरकारने याबाबत अधिक तपास करावा नंतर निर्णय घ्यावा...
@onecrore2210
@onecrore2210 2 күн бұрын
75% lok BJP la vote dene badh karnar 😂😂
@nileshghatiwale8585
@nileshghatiwale8585 2 күн бұрын
100%
@mvraillover3058
@mvraillover3058 16 сағат бұрын
100%
@vishalbhosale6341
@vishalbhosale6341 2 күн бұрын
Tax on earning, tax on commodity as GST, tax on transaction for buying same commodity 😂
@Laxmanfmfan-nl8dl
@Laxmanfmfan-nl8dl 2 күн бұрын
पेशे देने आनी घेने या साधा येवारावर जर टैक्स लावला तर ती सिस्टम काय कमाची आहे। अधिक GST Na सर्व सामान्य मनासा ची वाट लवली आहे।
@sportsindia1517
@sportsindia1517 2 күн бұрын
Bahishkaar kela pahije ya sarkarcha😂😂😂😂
@KKKPatil1131
@KKKPatil1131 2 күн бұрын
75 नाही सर 95 टक्के लोक UPI वापरणार नाहीत...
@milindrao7944
@milindrao7944 2 күн бұрын
99.99 टक्के बंद करतील वापर
@laxmanpatil3860
@laxmanpatil3860 2 күн бұрын
Upi system is best परंतु चार्जेस लावणे योग्य नाही कारण गव्हर्मेंट ला कमीत कमी पैसा छापावा लागतो तसेच लोकांचे व्यवहार शासनाला समजण्यास मदत होते
@realcricket2240
@realcricket2240 2 күн бұрын
Ho gaya digital india 😂
@sachindesai9560
@sachindesai9560 2 күн бұрын
Kharach ahe... Ka waparawa amhi upi with charges? Cash waparun amhi amche paise wachau...
@pvr5
@pvr5 2 күн бұрын
Government pan jio sarke schemes ante adhi free denar mg tax lavnar kiva fees charge karnar
@asmabaig1750
@asmabaig1750 2 күн бұрын
Arunraj सर.... एखादा मुद्दा अगदी सविस्तर आणि विस्तारित पद्धतीने योग्य स्पष्टीकरणासह मुद्देसूद मांडता.... ग्रेट
@goldstar0555
@goldstar0555 2 күн бұрын
Jab se UPI charges lagana chalu hoga Mai to app he delete kar dunga
@unmeshchavan455
@unmeshchavan455 2 күн бұрын
UPI payment फार सुलभ आहे. आदिकभार मुळे परत लोकांचा सरकारवरचा विश्वास उडेल
@parthsuryawanshi2039
@parthsuryawanshi2039 2 күн бұрын
मोदी है तो मुमकिन है... 😂😂😂😂
@pathfinder9765
@pathfinder9765 2 күн бұрын
# *UPI मुळे ग्राहकांचा फायदा जास्त झाला आहे किंबहुना होत आहे...... चार्जेस लावले तर ते सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना मिळतील..... सरकारला प्रत्यक्ष ग्राहकांकडून काहीही मिळणार नाही.... त्यामुळे नुकसान झाले तर ते ग्राहकांचेच होणार..... त्यामुळे कमीत-कमी चार्जेस जर लावले तर लोकांना जी वेळ वाचवण्याची सवय लागली होती ती मोडणार नाही अन्यथा प्रत्येकाचे वेळापत्रक कोलमडू शकते.* 💩👎🐖
@theone6628
@theone6628 2 күн бұрын
😂😂😂सरकारला काहीही मिळनार नाही..??? कोणत्या भ्रमात जगत आहात आपण साहेब. 😂😂 सरकार कोणतीही गोष्ट कधीच कुणाला फुकट करु देत नाही..जर ह्या कंपण्यांनी 1 रुपया घेतला तर त्यातले 50 पैसे सरकारचे असतात..😂
@pathfinder9765
@pathfinder9765 Күн бұрын
@@theone6628 जरा अभ्यास कर आणि या सेवांचा लाभ घेऊ नकोस....मग तुला कळेल की नुकसान कोणाचे होत आहे.....UPI सेवा नव्हती तेव्हा उलट बॅंकांचा जास्त फायदा होत होता.....UPI मुळे बॅंकांचे काम कमी झाले पण मिळणारे कमिशन घटले.
@ShreeG20
@ShreeG20 2 күн бұрын
किती मस्त पगार झाल वर कर, ते खर्च करताना कर बाईक घेटना कर घर घेटना कर मग सेवा तशी दिली पाहीजे
@visavahotel9754
@visavahotel9754 2 күн бұрын
बरोबर आहे, लाडक्या बहिणीला द्यायला 1500 कुठून येणार?
@arunkedare
@arunkedare 2 күн бұрын
Credit card/Debit card Payment व UPI transaction वर जर charges लागू केले तर आम्ही या सेवा कायमस्वरूपी वापरणं सोडून देऊ.
@patil4017
@patil4017 2 күн бұрын
या अब नाँर्मला अर्थ मंत्र्यांचं करायचं काय😂😂😂
@milindbhosale3513
@milindbhosale3513 2 күн бұрын
यूपीआय वापरायचं की नाही वापरायचं हे सगळं काही डिपेंड आहे त्याच्यावर लागणाऱ्या चार्जेस वरती मुळात चार्जेस किती लागतील हे समजणं आवश्यक आहे
@DevBhole-e6f
@DevBhole-e6f 2 күн бұрын
अगदी बरोबर आहे जनतेला लुटाण्याचं काम सरकार करत आहेत
@रामराव-घ9ट
@रामराव-घ9ट 2 күн бұрын
मी पहील्या पासून वापरतच नाही कारण फिजूल खर्च वाढतो अनावश्यक खर्च लढतो
@madhavrankhamb4124
@madhavrankhamb4124 2 күн бұрын
निर्मला सितारामणच अर्थ खात लवकरात लवकर काडुन टाकाव
@adv.swapnil3433
@adv.swapnil3433 2 күн бұрын
Ata atirek hotoy goverment chya vasulicha
@jaygaming7183
@jaygaming7183 2 күн бұрын
Charges lavle ter lok fakt emergency madhe vaparatil nhi ter fakt cash .
@TV00012
@TV00012 2 күн бұрын
सब चंगा सी, हर घर तिरंगा,देश धर्म खतरे मै है आड मध्ये परत देश लुटला जाणार 😂😂🤣🤣
@PK-ec6tp
@PK-ec6tp 2 күн бұрын
लोकं कडून टॅक्स गोळा करून UPI सारखी सिस्टम बनवा आणि त्या नंतर त्यात पैसा गुंतवला आहे म्हणून तो वसूल करावा लागेल म्हणून टॅक्स लावा.😂 काय चाललय . रोड टॅक्स पण सेम. काँग्रेस असो की BJP सगळे सारखे
@sandeepmadhukarjage
@sandeepmadhukarjage 2 күн бұрын
मी पण गुगल पे बंद करून टाकील सरकार ने कचरा वर टॅक्स लावावे जेणेकरून स्वच्छ भारत होईल😂😂😂
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv 2 күн бұрын
दिलेले 1500 कुठून वसूल करायचे नवीन नवीन सरकार ची शक्कल आहे . सुरू झाले चार्जेस लावणे मोबाईल dth recharge केला तरी 2/3 rs charges लावतात.. दिवस भरात 10 transaction केले तर 30rs तर चार्जेस द्यावे लागेल..phone pay तर काही कामाचे नाही बरेच वेळेस मध्येच ताटकळत असते समोरच्याला पण पैसे जात नाही आणि आपले पण कट होत नाही वापस येतील का नाही सांगता येत नाही😮
@DhananjayJagtap-t1t
@DhananjayJagtap-t1t 2 күн бұрын
Upi मुळे कदाचित खोट्या नोटा चलनात आणणे अवघड जात असावं?
@abhaysaigaonkar514
@abhaysaigaonkar514 2 күн бұрын
If Govt is planning to go for it then it will be a last nail in the coffin of this Govt.
@rahulwable6924
@rahulwable6924 2 күн бұрын
असं असलं तर बंदच करावं लागलं
@dhananjaysonavane5362
@dhananjaysonavane5362 2 күн бұрын
ना बँक, ना कार्ड, ना upi आता सरळ पगार पाकिटात आणून घरी बायकोकडे देऊन कपाटात ठेवून खर्च करायचा जसा आपले आई वडील, आजी आजोबा करायचे.
@narsingkhochare4235
@narsingkhochare4235 2 күн бұрын
सर्वसामान्य लोकांना पहिला पळवलं, सगळी पिढी ट्रेस्ड केली , आत्महते कडे प्रवृत्त करतात अस वाटतंय यांचं निर्णय बघून
@np7389
@np7389 2 күн бұрын
दुकानदार upi ने पैसा घ्यायला लागले होते account वर पैसा जात असल्याने सरकारला तो समजत होता. UPI बंद झाले तर लोक कॅश मध्ये व्यवहार करतील तर ब्लॅक होणार नाही का पुन्हा...
@RiteshWankhede-xz8uc
@RiteshWankhede-xz8uc 2 күн бұрын
सर्व सुरळीत चालू आहे पण बाई काम करणार मोदी साहेबच 😂
@kuberchudhry885
@kuberchudhry885 2 күн бұрын
नुसतं जनतेला लुटायचं ?
@liveshow2230
@liveshow2230 2 күн бұрын
साहेब, ATM चा वापर एकदम कमी झालाय.. तो परत वाढेल.
@prakashlatke8931
@prakashlatke8931 2 күн бұрын
आजवर सगळे charge हे consumer कडून vasool kela jato
@roofingsheetmanufacturertc6820
@roofingsheetmanufacturertc6820 2 күн бұрын
Upi वर टॅक्स लावा आणि gst व income tax बंद करा
@anilbhaimanse
@anilbhaimanse 2 күн бұрын
काही होणार नाही.. कारण आता या सर्वांचीच आपल्याला सवय लागुन राहीली आहे..त्यामुळे सर्वांना नंतर त्रास होईल आणि गुपचुप वापरायला सुरुवात करतील..
@100शेतकरी
@100शेतकरी 2 күн бұрын
Sir tumhi khup changli mahiti dili
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 2 күн бұрын
मी वापर बंद करणार जर gst लावला तर.
@yashmobileshop144
@yashmobileshop144 2 күн бұрын
आधीच बिसनेस घाईला आलेत त्यात ही भर घाला...वरून gst, इनकम टॅक्स आहेच....धन्य आहात बाई तुम्ही
@chandrashekharshr
@chandrashekharshr 2 күн бұрын
मी पण नाही वापरनार
@sarjeraophupate4195
@sarjeraophupate4195 2 күн бұрын
हे अर्थव्यवस्था दुबावणार आता.😂
@conceptavaapya8169
@conceptavaapya8169 2 күн бұрын
😅 मी शाळेत असल्यापासून कधीच पैसै खिशातून नेत नव्हतो मग paytm वॉलेट आले upi आल त्यामूळे पैसै नसले तरी खर्च व्हायला लागले😅 जर दुकानदारांनी upi बंद केलं तर माझे मंथली 1.5-२ हजार वाचतील आणि त्याच प्रमाणात बिझनेस ऑफेक्ट होईल आणि गावात कीव छोट्या शहरात दुकानदार upi कोड लपवून ठेवतात जर कोणी कॅश नाहीच अस म्हटलं तरच upi ने पैसै घेतात
@sachincb555
@sachincb555 2 күн бұрын
काही कोणी UPI चा वापर बंद करणार नाही इतक्या दिवस ही सेवा फुकट मिळाली तीच मोठ्ठी गोष्ट आहे
@ManojKhobragade-ei8zh
@ManojKhobragade-ei8zh 2 күн бұрын
Mi band karnar
Please Help This Poor Boy 🙏
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 11 МЛН
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 8 МЛН
БЕЛКА СЬЕЛА КОТЕНКА?#cat
00:13
Лайки Like
Рет қаралды 1,8 МЛН
Please Help This Poor Boy 🙏
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 11 МЛН