Рет қаралды 175,651
#BolBhidu #NepalRoyalFamily #PrinceDipendra
राजघराणं, नुसता शब्द ऐकला तरी आपल्या डोळ्यांसमोर येतात महागड्या गाड्या, उंच सिलिंगचे महाल, सोन्याच्या ताटातून जेवण, प्रत्येक गोष्टीत मदत करायला नोकर आणि प्रचंड श्रीमंती असली तरी काय ना कायतरी अंतर्गत मॅटर. ब्रिटनच्याच राजघराण्याचं बघा, सासू आणि सुनेचं पटत नाही, ही परंपरा दोन पिढ्यांमध्ये कायम राहिली. प्रिन्सेस डायनचा राडा झाला, मग प्रिन्स हॅरी आणि त्याची बायको मेगन मार्कलनं राजघराणंच सोडलं.
प्रिन्स हॅरीचं प्रकरण लोकांना लय मोठं वाटलेलं, पण राजघराण्यातला खरा राडा झाला होता, तो नेपाळमध्ये. जेव्हा एका राजकुमारानं आपल्या आई-वडीलांसकट सगळं राजघराणंच संपवलं होतं. नेपाळच्या राजमहालात घडलेल्या, युवराज दीपेंद्र, महाराज वीरेंद्र, महाराणी ऐश्वर्या आणि त्यांच्या कुटुंबात का भांडण होतं ? काही तासात सगळं राजघराणं कसं संपलं ? आजही नेमकं काय घडलं याचं गूढ कायम असलेल्या या हत्याकांडाची स्टोरी.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/