श्रीरामांच्या अयोध्येसाठी शिवरायांचे मराठे हट्टाने झगडले होते!

  Рет қаралды 159,725

मराठेशाही-प्रवीण भोसले

मराठेशाही-प्रवीण भोसले

Күн бұрын

अयोध्येला मराठ्यांची कवचकुंडले! मराठ्यांच्या दबावामुळेच पाचशे वर्षांनंतर सुलतानी सत्तेचे मुख्य केंद्र अयोध्येतून हटविण्यात आले...अयोध्या ताब्यात घेण्याचा मराठ्यांचा उद्योग सुरू झाला....दिल्लीसह मुगल बादशहा मराठ्यांच्या पंखाखाली आला....ही सुवर्णसंधी अचूक साधून अयोध्येततील श्रीरामांच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.... औरंगजेबाने फेकून दिलेल्या श्रीराम-सीतामातेच्या मूर्ती विधिवत स्थापन करण्यात आल्या...ही होती श्रीरामांची पहिली पुनर्स्थापना! अयोध्येच्या पुनर्निर्माणाचा आरंभ!! शिवरायांच्या शिष्यांनी, लढवय्या मराठ्यांनी केलेले धर्मरक्षणाचे कार्य!!
श्रीरामांची अयोध्या टिकवली शिवरायांच्या धर्मरक्षक मराठ्यांनीच!
अयोध्येला लाभली मराठा साम्राज्याची कवचकुंडले!
श्रीरामांच्या अयोध्येसाठी शिवरायांचे मराठे असे हट्टाने झगडले!
*कसा घडला हा सर्व इतिहास?
बलाढ्य मराठा साम्राज्याच्या अफाट शक्तीचे कवचकुंडल अयोध्येला कसे लाभले याचा हा लेखाजोखा! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!
हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• Video
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• Video
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• Video
भाग १० - शिवाजी काशीद
• Video
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• Video
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• Video
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• Video
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• Video
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• Video
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• Video
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• Video
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Video
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• Video
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• Video
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Video
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
• Video
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
• Video
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
• मुरारबाजी देशपांडे : श...
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
• Video
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
• Video
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
• Video
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
• Video
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
• Video
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
• Video
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
• शिवरायांनी स्वत:च्या म...
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
• प्रतापगडावरील हंबीरराव...
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
9422619791
#Ayodhya #Marathe #RamMandir

Пікірлер: 485
@jitendrakhemnar9213
@jitendrakhemnar9213 10 ай бұрын
मल्हारराव होळकर यांच्या मळे हा इतिहास घडला आहे जय मल्हार जय अहिल्या माता जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र ❤️💛❤️
@suvarnashete8554
@suvarnashete8554 10 ай бұрын
आज हिंदू धर्म आहे तो फक्त श्री.छ. शिवाजी महाराज व त्यांचे मराठ्यामुळे मुळे त्या सर्वांना शतशः प्रणाम🙏
@bhalchandrapatil5477
@bhalchandrapatil5477 10 ай бұрын
1000000000000000000000000%✔️👍
@pradipsatav7759
@pradipsatav7759 10 ай бұрын
श्रीरामलल्ला प्रतिष्ठापना प्रसंगी छत्रपती शिवाजीमहाराजांचा आदरपुर्वक उल्लेख करण्यात आला ,🙏🙏🙏
@sunandagadade2653
@sunandagadade2653 10 ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व अठरा पगड जातीतील सर्व सरदारांना मानाचा मुजरा
@suryakantmulye6205
@suryakantmulye6205 10 ай бұрын
खूप छान मराठा इतिहास आणि पुण्य माता अहिल्यादेवींचे कार्याची माहिती दिलीत... खूप खूप अभिमान वाटत आहे... आम्ही हिंदू आपला आभारी आहोत....
@revadi01
@revadi01 10 ай бұрын
हि सर्व सत्य ऐतिहासिक माहिती सर्व देशभर पसरली पाहिजे. त्यासाठीश्री राम जन्म मंदिर स्थापनेचा काळ अतिशय योग्य व महत्त्वाचा आहे. मराठ्यांचा हा गौरव सर्वांना समजलाच पाहिजे.
@aajichyahaatchichav8201
@aajichyahaatchichav8201 10 ай бұрын
दडलेले ऐतिहासिक सत्य व छत्रपती शिवाजी महाराजांचे व मराठ्यांचे थोर कार्य प्रकाशित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय भवानी जय शिवराय
@bhaiyya3089
@bhaiyya3089 10 ай бұрын
खूप छान माहिती व विश्लेषण ...हिंदवी स्वराज्य संस्थापक धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराज व धर्मविस्तारक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या महान कार्याला मानाचा मुजरा🙏🙏👍
@bharatkamble4204
@bharatkamble4204 10 ай бұрын
👍👍👍
@mahadevshingare6003
@mahadevshingare6003 10 ай бұрын
🙏
@sampatshendage7341
@sampatshendage7341 10 ай бұрын
🙏🙏
@shriranggore3409
@shriranggore3409 9 ай бұрын
❤❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤❤कोंटी कोटी कोटी प्रणाम नमन वंदन 🙏🙏🙏🙏🙏
@parshuram1111
@parshuram1111 10 ай бұрын
जय शिवराय मराठे वीर पराक्रमी वारसा जपणारे महापुरुष शिवरायांना वंदन छत्रपती शंभूराजे यांना कोटी नमन . भोसले साहेब आपण खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी घेतलेले कष्ट अभिमानास्पद आहेत आपले मनःपूर्वक आभार धन्यवाद
@shubham_deokar_patil.
@shubham_deokar_patil. 10 ай бұрын
तुमच्या मुळे खरा इतिहास समजण्यास एकदम सोपे जाते. तुमच्या या महान कार्याला सलाम करतो सर.. thank you so much..
@ns7379
@ns7379 9 ай бұрын
प्रवीण सर नेहमीप्रमाणेच तुमचे विश्लेषण अभ्यासपूर्ण आणि उत्कृष्टच आहे. केवळ एक विनंती आहे की आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज द्वितीय यांना औरंग्याने दिलेले नाव न वापरता त्यांच्या वास्तविक नावाने म्हणजे शिवाजीराजे द्वितीय यानेच संबोधित केले पाहिजे यामुळेच इतिहासात जाणीवपूर्वक केले गेलेले अथवा नकळत झालेले बदल शोधून जसाच्या तसा इतिहास शोधण्याची प्रेरणा मिळू शकेल असे मला वाटते. 🙏
@pandharinathdhalepatil
@pandharinathdhalepatil 10 ай бұрын
साहेब तुमच्या सारख्या अभ्यासपूर्ण व्यक्तीमुळे माझ्यासारख्या नवीन कार्यकर्त्याला खूप शिकायला मिळते आपण खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद सर
@keshavkolhe8054
@keshavkolhe8054 10 ай бұрын
जय जिजाऊ, जय शिवराय , जय मल्हार, जय अहिल्यादेवी होळकर.
@pradeepmohite1522
@pradeepmohite1522 10 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय हा इतिहास कधीच कुणी सांगितलला नाही अभ्यासपूर्ण 🚩👍👌
@trimbakangal634
@trimbakangal634 10 ай бұрын
ईतिहास.वाचत..जा.....
@pradeepmohite1522
@pradeepmohite1522 10 ай бұрын
@@trimbakangal634 बरं झालं सांगितलंस
@udayshinde4303
@udayshinde4303 10 ай бұрын
इतिहासात दडलेल्या मराठ्यांच्या पराक्रमाची सुंदर माहिती सरांनी सांगितली धन्यवाद
@gajananbadakh8748
@gajananbadakh8748 10 ай бұрын
मी स्वतः मराठा आहे. पण शिवरायांच्या संदर्भात मराठा हा उल्लेख जेव्हा जेव्हा येतो तो मराठा या एका विशिष्ट मराठा जातीबद्दल नसून महाराष्ट्रातील अठरा पगड जातीतील जे मावळे महाराजांबरोबर होते त्या सर्वांचा उल्लेख मराठा असाच केला जातो.. मराठा म्हणजे महाराष्ट्रात राहणारे आणि स्वराज्यासाठी लढणारे सर्वच जातीतील मावळे... जय शिवराय... जय जिजाऊ
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 10 ай бұрын
बरोबर
@cocpicks2730
@cocpicks2730 10 ай бұрын
अगदी खर आहे
@Marathibana1234
@Marathibana1234 10 ай бұрын
हे एकदम बरोबर आहे साहेब पण आता खूप खंत वाटते की काही मराठा हे 18 पगड जातींना मराठा समजत नाही उलटे खूप जास्त प्रमाणात जात पात करतात
@Marathibana1234
@Marathibana1234 10 ай бұрын
असे वागतात दुसऱ्या जातीशी की काय बोलायची सोय नाही महाराज हे सगळ्यांचे होते ते फक्त मराठा समाजाचे नव्हते
@Bhaktisongs632
@Bhaktisongs632 10 ай бұрын
लहानपणी कोण मराठा, कोण ब्राह्मण, कोण दलित हेच कळत नाही...आजकालच्या राजकारण्यांनी आपल्याला जातीधर्मात फूट पाडायला लावली....आपल्याला अभिमान वाटला पाहिजे महाराष्ट्रीयन कारण आपण छत्रपती शिवरायांच्या भूमीत जन्मलो.
@ganeshshinde8511
@ganeshshinde8511 10 ай бұрын
हा एपिसोड दाखवून आणि पुराव्यासहित माहिती ऐकुन धन्य झालो आहे आपले कार्य असेच अखंड चालू राहो हीच सदिच्छा धन्यवाद साहेब
@priyavarada215
@priyavarada215 10 ай бұрын
आपन उपकार आपला......खरा इतिहास जागृत थेवा आहत आपन 🙏🙏🙏
@dayanandtakale3356
@dayanandtakale3356 10 ай бұрын
मोठ्या धर्मस्थानावर महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच कार्य प्रेरणा आहे
@tukaramahire4725
@tukaramahire4725 10 ай бұрын
इतिहासातील प्रसिद्ध न झालेला भाग जाहीर करून सामान्य माणसाला समजावून कथन सांगितले त्या बद्दल धन्यवाद.
@ghanshyamghorpade6952
@ghanshyamghorpade6952 10 ай бұрын
अतिशय महत्वपूर्णमाहिती सखोलपणे मांडण्याचा उत्तम प्रयत्न मराठ्यांचा इतिहाससर्वांपर्यंत पोचवण्यासाठी सुंदर नियोजन.खूपखूप सुंदर.
@sunandagadade2653
@sunandagadade2653 10 ай бұрын
जय शिवराय जय मल्हार जय अहिल्यादेवी होळकर
@nature_ethics
@nature_ethics 10 ай бұрын
खूप छान असा इतिहास नवीन पिढीला समजणें गरजेचे आहे,. 🙏🏻जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🚩🚩
@dnyaneshwargawade612
@dnyaneshwargawade612 10 ай бұрын
🚩सर जय भवानी जय शिवमल्हार🚩 सर तुमच्या सारखा मुरब्बी अभ्यासक जीवाच राण करून प्रत्येक प्रसंग हा अभ्यासपूर्ण मांडता आणि ते आम्ही श्रवण करून समाजापर्यंत पोहचवतो
@madhavsinghchouhan6249
@madhavsinghchouhan6249 9 ай бұрын
बोहोत खूब मराठा ओ का बलिदान सरनिय है। बोहोत सुंदर इन वीरो को कोटि कोटि प्रणाम है आज अगर हम हिंदू बच्चे है तो इन वीरो के बलिदान कृपा से जय मराठा जय मेवाड
@jaysingkale1627
@jaysingkale1627 10 ай бұрын
श्रीमंत महारानी अहील्यादेवी होळकर👑
@SagarDeshmukh-ot9sh
@SagarDeshmukh-ot9sh 10 ай бұрын
अहिल्याबाईंना श्रीमंत पेक्षा पुण्यश्लोक ही बिरुदावली जास्त शोभते...
@rahulpatil3719
@rahulpatil3719 10 ай бұрын
भोसले सर अतिशय मौल्यवान इतिहास तुम्ही उत्कृष्ट पणे पुराव्यानिशी मांडला. खूप छान सादरीकरण आणि या माहिती साठी धन्यवाद.
@dadasahebkorekar-shivvyakh8354
@dadasahebkorekar-shivvyakh8354 10 ай бұрын
छत्रपती शिवराय व मराठ्यांचा दैदिप्यमान इतिहास अयोध्ये शी कसा जोडला गेला आहे याचे सुंदर विवेचन आपण केलेले आहे त्याबद्दल धन्यवाद
@digambarsutah
@digambarsutah 10 ай бұрын
अप्रतिम. पुराव्यानिशी दाखवले हे बरे झाले. माझ्या मित्राना सामाईक केल. आपले अभिनंदन
@wilson12111
@wilson12111 10 ай бұрын
सर तुम्ही दिलेली माहिती ही खुप मोलाची असते, जे आम्ही कोणाकडून ऐकलं नाही किंवा वाचलं नाही असा इतिहास तुम्ही समजावून सांगता, खुप खुप आभारी आहोत आपले🙏🙏
@milandobra8551
@milandobra8551 10 ай бұрын
अफलातून ऐतिहासिक माहिती धन्यवाद साहेब तुमच्या माध्यमातून आम्हाला अपरिचित ईतिसाचाची ओळख झाली. जय जय श्री राम जय अयोध्या धाम....
@nagarkar75
@nagarkar75 10 ай бұрын
Salute great Maratha king Chhatrapati Shivaji maharaj and all brave Maratha sardars.
@prakashkadam8527
@prakashkadam8527 10 ай бұрын
युवापिढीला आपल्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाची /इतिहासाची /कार्याची माहिती होण्यासाठी आपण करीत असलेले काम प्रेरणा देणारे व प्रशंसनीय आहे . ✒धन्यवाद सर.👍
@ओमराजेजगतापपाटील
@ओमराजेजगतापपाटील 10 ай бұрын
जय श्री हिंदु धर्मरक्षक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
@sureshshirose482
@sureshshirose482 10 ай бұрын
मराठ्यांचा व मराठी माणसाचा इतिहास सांगावा तेवढा कमीच आहे, मराठी माणूस शांत आहे, गाफिल समजू नका भडकले तर भल्या भल्या ना फाडणारे शिवरायांचे सिहं दंत आहेत, हे कुणीच विसरू नका,जय शिवराय,,,,,,
@annasapnar3656
@annasapnar3656 10 ай бұрын
खूप छान उपयुक्त माहिती बरोबर आहेत मराठयांचा इतिहास म्हणजे कुण्या एका जातीचा इतिहास नसुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य साठी लढलेल्या महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील लोकांचा इतिहास म्हणजे मराठयांचा इतिहास असे म्हणता येईल जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय मल्हार
@prakashcharate7095
@prakashcharate7095 10 ай бұрын
मा.शिवछत्रपती चा आणि सर्व भारताचा इतिहास नव्याने लिहून अभ्यास क्रमात समाविष्ठ करावा !
@suhaspawar1971
@suhaspawar1971 10 ай бұрын
जय भवानी जय शिवराय.खूप छान दडलेला इतिहास आज समोर आला.धन्यवाद सर.
@mahadevsurwase6391
@mahadevsurwase6391 10 ай бұрын
हर हर महादेव खूप छान माहिती सांगितली आम्ही आभारी आहोत
@sharadmasurkar7047
@sharadmasurkar7047 10 ай бұрын
Great Marath veer salute to you for hundred times.
@anandapatil9454
@anandapatil9454 10 ай бұрын
सर आपण खूप महत्वाचे इतिहास लोकांना सांगण्याचा अत्यन्त मौल्यवान प्रयत्न आहे, सर्वांना त्याचा खूप मोठा फायदा होईल आपला सुवर्ण इतिहास जाणण्यासाठी.
@meenakshipawar8550
@meenakshipawar8550 9 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर सर्व विश्लेषण खूप छान होते त्याबद्दल आपल्याला कोटी कोटी प्रणाम
@ashokshinde1
@ashokshinde1 10 ай бұрын
सर तुम्ही अनेक अनेक मुद्दे आणि माहिती दिली आहे, पुढच्या पिढीला त्याचा खूप उपयोग होणार आहे
@ramakantnande4487
@ramakantnande4487 10 ай бұрын
जय श्रीराम, जय शिवराय, अतिशय उत्तम माहिती सर.
@milindbhoir9307
@milindbhoir9307 10 ай бұрын
फारच मस्त विश्लेषण केले आहे सर तुम्ही.... धन्यवाद!🙏
@arnavamolshinde7147
@arnavamolshinde7147 10 ай бұрын
खूप धन्यवाद 🙏🚩आपण इतिहास सांगून नवीन पिडीसाठी खूप मोलाचे कार्य करता 🚩 जय भवानी जय शिवाजी 🚩
@hgdy9011
@hgdy9011 10 ай бұрын
आपल्या . मराठयानी केलेली (अयोध्येसाठी ) कामगिरी माहित नव्हती आपण दिलेल्या माहिती मुळे आमच्या ज्ञानात भर पडली धन्यवाद
@vishnudasbiradar9849
@vishnudasbiradar9849 10 ай бұрын
खूप खूप छान माहिती दिलीत 🎉🎉🎉 जय श्रीराम 🎉🎉 जय शिवराय 🎉🎉
@dilipkhanvilkar6112
@dilipkhanvilkar6112 10 ай бұрын
धन्यवाद, सर. खुप छान माहिती दिलीत, त्याबद्दल मन: पूर्वक आभार.
@madaan.-ff3285
@madaan.-ff3285 10 ай бұрын
🙏🧡जय श्री राम 🙏जय शिवराय 🧡🚩
@ramakantpawar976
@ramakantpawar976 10 ай бұрын
सर नमस्कार 🙏 आपणास मानाचा मुजरा 🙏 खूप छान इतिहास समजून सांगितला ....
@snpsnk.3329
@snpsnk.3329 10 ай бұрын
श्री भोसले सर! आपण हे पुराव्यानिशी वीडियो बनवुन छत्रपती शिवरायांचा जो आजपर्यंत न कळलेला इतिहास लोकांसमोर मांडत आहात तो इतिहास पुस्तकी रुपाने सुद्धा लोकांसमोर यायला व्हावा ही विनंती.
@deshdevdharam3608
@deshdevdharam3608 10 ай бұрын
श्री रामाच्या आशीर्वादाने आपणास उदंड मिळो, तुमचा आवाज असाच राहो
@SAGARPATIL-np5ph
@SAGARPATIL-np5ph 10 ай бұрын
फार अभ्यासपूर्वक व्हिडिओ बनवला आहे शुभेच्छा.. 😮
@prakashphalphale7339
@prakashphalphale7339 10 ай бұрын
जय शिवराय 🙏🚩
@sunilmatkar5427
@sunilmatkar5427 10 ай бұрын
प्रवीण सर, आपके विनम्रतापूर्वक आभार सखोल अभ्यास पूर्ण पुराव्या सगट माहीती सादर करण्या साठी किती अभ्यास,किती श्रम करावे लागतात ,तेव्हा कूठे खरा इतिहास मानवता येतो, आपण घेतलेल्या श्रमाचे चिज आजच्या तरुण पिढीला जाणुन घेणे आवश्यक आहे हल्ली कट पेस्ट करून अर्ध्या हळकूडांत पिवळे होणाराया तथाकथित इतिहास वेत्ता नई जरूर धरा घ्यावा। पुनः आपले मनःपूर्वक अभिनन्दन। सुनील गणेश मतकर इन्दूर म प्र
@ajaygadre5561
@ajaygadre5561 10 ай бұрын
जय शिवराय,जय श्रीराम 🙏🙏
@chandrashekharbarge4160
@chandrashekharbarge4160 10 ай бұрын
Centuries elapsed but nobody tried to brought real and true history before people but Now Pravinji Bhosale a historian uncovering the real history
@ramdaskadam1782
@ramdaskadam1782 10 ай бұрын
खरोखर छान माहिती दिली आहे आणि ती आवडली तसेच भावी पिढीला याचा इतिहास माहित असणे आवश्यक आहे
@sureshdeshmukh7964
@sureshdeshmukh7964 10 ай бұрын
सर खूप सुंदर 💐🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@माधवरावगाडेकर
@माधवरावगाडेकर 10 ай бұрын
🎉धन्यवाद फार गोड माहिती दिली मराठा काय आहे हे घुमट प्पडए पर्यंत कळले जय श्री राम
@rajendrakotnis200
@rajendrakotnis200 10 ай бұрын
Jai Shivrai Jai Shriram it is time for all to come together against the secular brigade & the fundamentalists.
@sandiplavate3413
@sandiplavate3413 10 ай бұрын
जय शिवराय जय अहिल्यादेवी
@sharadchandrasurve3482
@sharadchandrasurve3482 10 ай бұрын
मराठयांचा गौरवशाली इतिहास उलगडून दाखवला धन्यवाद
@dhanrajparasur6508
@dhanrajparasur6508 10 ай бұрын
मित्रांनो शिवरायांचे मावळे फक्त मराठी नव्हते तर सर्व जातीचे मावळे होते🚩😂
@s.m.8218
@s.m.8218 10 ай бұрын
होय मुसलमान पण होते जसे पठाण, खान, ई.... जसे आज जरांगे पटलाना मुस्लिमांचा फुल्ल सपोर्ट आहे, ...
@omgraphics7823
@omgraphics7823 9 ай бұрын
भावा मराठा ही एक जात नव्हती तर मराठा हा एक प्रदेश होता रे😢😢😢
@nikhil0401
@nikhil0401 10 ай бұрын
We are Hindus in India only because of chattrapati Shivaji Maharaj and the subsequent Peshwas and Sardars. May they be blessed 😊
@vijayvhaval55
@vijayvhaval55 10 ай бұрын
ही फार महत्त्वाची माहिती मिळाली त्याबद्दल आभारी आहे.
@AnantaPatil-i9p
@AnantaPatil-i9p 10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद दादा
@shriranggore3409
@shriranggore3409 9 ай бұрын
❤❤❤❤😂😂😂😂🤣🤣🤣🤣👌👌👌👌👌 च संदेश कार्य विश्लेषण *। छत्रपति शिवाजी महाराजां च्या कार्य कर्तृत्वाने हिंदवी स्वराज्याच्या पायाभरणी मुळेच आज जों हिंदुस्तान जिवंत आहें , त्याची फळें आपण चाखत आहोंत , म्हणून च महाराष्ट्राचा संपूर्ण भारतात दरारा आहें ,. हें सर्वांनीच लक्षांत ठेवावे . जय जय जय छत्रपति शिवराय जीं कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏 जय जय हिंद जय महाराष्ट्र 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
@shamlimbore9406
@shamlimbore9406 10 ай бұрын
Jai. Chh.Shivaji. Maharaj 🙏
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 10 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली आहे सर. जय शिवराय.
@BabanKadam-n1n
@BabanKadam-n1n 10 ай бұрын
Great video!jai dharmveer ahila Rani saheb!
@Swadharma20
@Swadharma20 10 ай бұрын
Jay shivray jai shri ram 🚩
@dhananjaydethe7678
@dhananjaydethe7678 10 ай бұрын
🚩🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@yogeshbishnoi1718
@yogeshbishnoi1718 9 ай бұрын
लय भारी.........🌹🌹🌹👏👏👏 हर हर महादेव 💪🏼💪🏼💪🏼
@kailasmalusare1529
@kailasmalusare1529 10 ай бұрын
जय श्री राम 🚩👍🙏
@santoshsathe456
@santoshsathe456 9 ай бұрын
धन्यवा आपल्या 1947 नंतरच्या काल खंडात /आ जून सूध्धा मागमूस आढळत नाही, हे मोठे दूरदैव आहे, नीदान ह्यापूढे म्हणजे श्रीरामाच्या कालच्या महा प्राणप्रतीष्ठे, नंतर शालेय अभ्यासात कटाक्षान अभीप्रेत व्हायला पाहीजेच पाहीजे। ।।जय जय श्रीराम।।
@marutiabagole2567
@marutiabagole2567 10 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती अन् नेहमीसारखी😍😍🇮🇳🚩
@surajayare5862
@surajayare5862 9 ай бұрын
🙏साहेब 🚩जय शिवराय🚩 मी तुमचा खूप खूप अनंत अनंत आभारी आहे 🙏जय श्रीराम 🙏
@Anshu532
@Anshu532 10 ай бұрын
जय श्री राम जय शिवराय जय हिंदू राष्ट्र....
@GM_Sahyadri
@GM_Sahyadri 10 ай бұрын
Jai Shivray...🚩
@jayantjoshi2517
@jayantjoshi2517 9 ай бұрын
खूपच सुंदर माहिती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ह्यांना मानाचा त्रिवार मुजरा
@Sunstar24
@Sunstar24 10 ай бұрын
Sundar . Pravanji. Jai Shivrai Jai Matoshri Jai Ahilyadevi Jai Mawale. Namam Pranam
@suhasgore5708
@suhasgore5708 10 ай бұрын
अप्रतिम सर
@kishoraundhakar6265
@kishoraundhakar6265 6 ай бұрын
An excellent informative video. Your study of Maratha history is most commendable. Further Your personal oratory skills to tell us detailed subject matter is also unique. Aaplya ya karyala TRIVAAR MUJRAA !
@rajeshbhosale2522
@rajeshbhosale2522 10 ай бұрын
For 27 Years Marathas fought with Moguls our 5 Generations were killed but today unfortunately the maratha generation today has to fight for jobs education and we are considered as Vanchit
@coolcatool
@coolcatool 10 ай бұрын
All our own doing as we are busy in worshipping people than values and elect corrupt people to idiolize them
@shaileshshirole-u6e
@shaileshshirole-u6e 10 ай бұрын
Wow... Jai Shivrai. Jai Maharashtra Jai Shri Ram.
@dentalmentaland
@dentalmentaland 10 ай бұрын
very nice informative and apt video on this subject.kudos to bhosle ji.regards
@Patilsandeep-he4xn
@Patilsandeep-he4xn 9 ай бұрын
जय मल्हार जय अहिल्या जय भवानी जय शिवाजी
@gordegangadhar4007
@gordegangadhar4007 9 ай бұрын
Greater Sacrifice by Maratha Veer for Indian culture ❤
@kulchaitanya1
@kulchaitanya1 10 ай бұрын
माहितीपूर्ण व्हिडिओ साठी धन्यवाद. सर,मला एक प्रश्न नेहमी सतावतो तो म्हणजे उत्तर मराठेशाहीत आपली ताकद प्रचंड वाढून सुद्धा मुघालांकडेच दिल्ली सोपविण्यापेक्षा आपण च दिल्लीच्या तख्तावर का बसलो नाही? ह्या विषयावर कृपया एक व्हिडिओ नक्की बनवावा अशी विनंती
@savaleramgodase3391
@savaleramgodase3391 10 ай бұрын
Hi atyant navin aitihasik mahiti milali. Maratyancha parakram aikun abhiman vatato. Dhanyawad. Godase s.k. sangamanerkar.
@vaishalinayakawade6560
@vaishalinayakawade6560 10 ай бұрын
नमस्कार सर मराठ्यांचा उज्वल इतिहास श्री रामाच्या अयोध्या पुनर्वसित राम मंदिराच्या कालोचित व प्रसंगोचीत समोर आणला आहे....इतिहास काळापासून आपण सारे कसे एक आहोत हे मातोश्री अहिल्यादेवीं यांच्या धर्मकर्यावरून सिद्ध होते.रश्टकर्यासाठी असेच एक होऊन ठाकु.
@Dhanwatkishor
@Dhanwatkishor 10 ай бұрын
खूप छान माहिती दिली❤ 🙏
@rohankulkarni257
@rohankulkarni257 10 ай бұрын
Jai shree Ram ❤
@pradipdeshpande1059
@pradipdeshpande1059 10 ай бұрын
Yes,crucial information provided by shri Bhosaleji.
@deshdevdharam3608
@deshdevdharam3608 8 ай бұрын
साहेब सर्वात सुंदर व सत्य माहिती दिली आहे.आपण
@dinkardeshmukh4942
@dinkardeshmukh4942 10 ай бұрын
आवश्यक असा अप्रतिम vdo !🎉
@vilasrane6377
@vilasrane6377 10 ай бұрын
हि माहिती सर्वांनी शेअर करावी इतरांशी आणि हि माहिती सर्व भारतीय भाषेत सादर करुनच भारतभरात कळाली पाजिये कि छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठे काय व कसे होते ! ईशान्य भारत आणि दक्षिण भारत व उत्तर भारतीय जनतेला !
@balasahebtambhale5291
@balasahebtambhale5291 10 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी
@dashrathgawade9722
@dashrathgawade9722 10 ай бұрын
मराठी वीरांचा हा इतिहास पाठ्यपुस्तकात हवा. या विरांच्य आठवणी,इतिहासाचा उल्लेखदेखिल राममंदिराचे स्थापनेदरम्यान झाला नाही.
कादंबरीला इतिहास मानताय? मग इतिहासाची वाट लागलीच!
26:26
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 43 М.
ТЫ В ДЕТСТВЕ КОГДА ВЫПАЛ ЗУБ😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 4,3 МЛН
The Ultimate Sausage Prank! Watch Their Reactions 😂🌭 #Unexpected
00:17
La La Life Shorts
Рет қаралды 8 МЛН
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 97 МЛН
How To Choose Mac N Cheese Date Night.. 🧀
00:58
Jojo Sim
Рет қаралды 85 МЛН
अडाणी पोटदुखीचे पोस्ट मॉर्टेम! राजांच्या पत्रांमधून!
26:56
संताजींच्या दहशतीचा वारसा यांनी चालविला.
22:56
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 70 М.
महार जातीतील स्वराज्यासाठी किल्ला जिंकणारे पहिले वीर
24:00
ТЫ В ДЕТСТВЕ КОГДА ВЫПАЛ ЗУБ😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 4,3 МЛН