न्याय कधी मिळणार.. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता 🚩
@GaneshPalve-qn3et18 күн бұрын
हा योग्य न्याय होईल
@sandeshp31918 күн бұрын
Saty pareshan aur prajit krdiya valmik ne😂
@sudarshangaikwad850218 күн бұрын
BJP la vote kar ajun
@rajdeeprane621018 күн бұрын
मुख्यमंत्री साहेबांनी एवढी कठोर शिक्षा करायला हवी की ह्या पुढे कोणीही कोणालाही मारताना १०० वेळा विचार करायला पाहिजे...हिम्मत नाही झाली पाहिजे कोणाची.
@toughgal18 күн бұрын
😂😂😂 kunala ??
@gorade957418 күн бұрын
@@toughgaltula😅😅?😂
@rajdeeprane621018 күн бұрын
@@toughgal हीच तर गंमत आहे, आपण आपल्या आयुष्यात, जबाबदाऱ्या मध्ये एवढे गुंतलो आहोत की कुठे कोण कसाही मेला तरी कोणाला काहीही पडलेली नाही आणि ह्याच गोष्टीचा फायदा हे लोक घेतात.
@stolen-4jc17 күн бұрын
शेट्ट काय करू नाही फडवणीस त्याचीच फाटून हातात आली म्हणून तर वेळ लावला एवढा
@update167715 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@RohitSharma-m2y3q18 күн бұрын
मराठवाडा = पूर्वांचल बीड = मिर्झापूर Parbhani =jaunpur
@jadhavjadhav807617 күн бұрын
😂
@kailasharishchandre974117 күн бұрын
😂😂😂😂
@pravindongare664817 күн бұрын
Parali Wasepur
@amarkawale37218 күн бұрын
सुदर्शन घुले सुद्धा पोलिस स्टेशन च्या शेजारीच असेल कुठे तरी😂😂😂😂 फरार म्हण 😂😂😂😂
@abhishekrane387718 күн бұрын
ह्या वयात एक गुजराती बिस्नेस करतो एक मारवाडी दुकान चालवतो एक साऊथ इंडियन शास्त्रज्ञ बनतो.... आणि हे बघा काय करत आहेत...
@Bjhiijkkjjvffujnn3418 күн бұрын
Hyanchya mul amchya Beed ch nav kharab ahe ektr agodrch Ustod mntat an ata khandanikhor
@StudyGSkids18 күн бұрын
Tumhi tumachaya community ch bagh majority rahun Kay ukhadal ,riksha chalavata Mumbai punyala la 😂.
@StudyGSkids18 күн бұрын
Marawadi punyala porshe ne tumachyasarkyala udvato 😂😂.
@StudyGSkids18 күн бұрын
Marrwadi punyala tumhala porshe ne udvato 😂.
@ShaunakDeogirkarOBC17 күн бұрын
Ustodya 😂@@StudyGSkids
@मयूरेश्वर00118 күн бұрын
हा देश नेते & पोलीस लोक चालवतात.
@ShubhamPatil-s9m18 күн бұрын
*criminals chalavatat
@हरहरमहादेव891618 күн бұрын
हा का नको राहू पळ इथून...😂😂
@मयूरेश्वर00117 күн бұрын
@हरहरमहादेव8916 😁😆😅
@YogeshMate-c9n17 күн бұрын
🕉️ नारायण
@abc251-j18 күн бұрын
6 ते 10 डिसेंबरपर्यंत कारवाईत दिरंगाई केलेल्या अधिकाऱ्यांना सहआरोपी केल्याशिवाय खरा आरोपी समोर येणार नाही .मनसुख हिरेण प्रकरणात पोलीस महासंचालकाला सहआरोपी केल्यावरच अनिल देशमुख 100 कोटीचा प्रकार बाहेर आला.
@ksjrdp12318 күн бұрын
😂😂 100 कोटी...बातम्या वाचतो की नाही. साधा 1.5 कोटीचा आरोप सिद्ध नाही झाला आजपर्यंत.. चांदिवाल आयोग चा तपशील वाचून बघ...सर्व समजेल तुला
@ajitpawar151018 күн бұрын
जो पर्यन्त हे 3 आरोपी arrest होत नाहित तो पर्यंत वाल्मीक कराड याला जेल मधून सोडू नये, जय शिवराय.
@riskysam675418 күн бұрын
हे सर्वजण आयुष्यातून उठले.......फाशी conform... 💯 राजकारण्यांच्या पायी स्वतः च्या हाताने जिंदगी झंड करून घेतली.... यांना वाटायचे यांच्या मागे धनू मुंडे आहे म्हणून यांच कोण वाकड करू शकत नाय.... पन प्रकरण येवढ तापलय की.... धनु मुंढे देखील काय शेट्ट करू शकत नाय💯💯
@rohitpatil362218 күн бұрын
जावा सगळे जण आता हळू हळू 22 दिवसात सगळं मॅनेज झालय.... आता कुणाला काही नाही होणार....
@chetankshirsagar264318 күн бұрын
Sarav purave nasht zale ho
@aadeshm99718 күн бұрын
शरन आला म्हणे 😅 मग देवाभाऊंनी किती 50 कि 100 कोटींमध्ये सेटलमेंट करून घेतली. 😅
@vm373318 күн бұрын
इथेच संपला आमचा महाराष्ट्र 🙌 मराठी माणसांनी मराठी माणसाला संपवून शेवटी काय साध्य केलं??
@Dharmik45918 күн бұрын
अतुल सुभाष, RG car केस, वरिष्ठ CA चिराग वरेय्या आणि संदीप पासवान येवढ्या गंभीर प्रकरणात न्याय नाही झाला तर यात काय 🔔 होईल. या प्रकरणात पण सेटिंग आधीच झाली आहे. लोकं विसरले की सगळं थंड. 🙏
@sumit06lad18 күн бұрын
विसरू की दादा... असेच म्हणत राहिलो तर या गोष्टी बदलणार कधी? आवाज उठवला नाही तर होणार काहीच नाही!
@monu-qy2hg18 күн бұрын
Dada kas kay mag 😂
@ajitpawar151018 күн бұрын
सुदर्शन घुले आणि इतर साथीदार यांना पकड वॉरंट सोडा, जय शिवराय.
@AmitPatil-ew8cy18 күн бұрын
आता राहिलेली आरोपी पण कधी शरण येतात याची वाट बघत आपले शासन आणि पोलीस सीआयडी बसणार त्यांनी शरण आले की झालं मग त्यांनी काय करतात नुसता टाईमपास
@Social_work032218 күн бұрын
मंत्री महोदांनी बाकीचे आरोपी हजर करावेत. आमचा फक्त त्यांच्यावर विश्वास आहे. त्यांच्याशियाय कोणीही आरोपी हजर करू शकतील असे दिसत नाही.
@rameshwarsomvanshi879218 күн бұрын
घुले pizza घात आहे परळी वरून call आला की होईल surrender 😂
@priyaSharma-k3d18 күн бұрын
घुले असू अथवा कुणीही शिक्षा झालीच पाहिजे
@maheshtidke917 күн бұрын
समर्थन मुळीच नाही पण त्या आरोपींना बेदम चोप दिलेला होता कुठं तरी पैश्याच्या विषयासोबतच चीड आणि बदला आणि अपमानाची भावनाही मनात ठेवून त्यांनी निर्घृण खून केला.. बाकी राजीनामा पंतप्रधनांचा ,राष्ट्रपतींचा ,राज्यपालांचा घेतला तरी अडचण नाही फक्त न्याय मिळावं
@sanatani-Hindu00718 күн бұрын
एक प्रश्न पडला आहे ... तो चिन्मय काय वाल्या च नाते वाईक आहे की काय त्याचा एक पण व्हिडिओ नाही या विषयावर
@rajdeeprane621018 күн бұрын
सुदर्शन घुले आणि त्याच्या बाकी ३ पंटर ची नावे पहिल्या दिवसापासून सगळ्यांना माहीत आहेत तरी त्यांना अटक करायला एवढे दिवस ?
@मयूरेश्वर00118 күн бұрын
न्याय कधी मिळणार. संतोष देशमुख परभणी 🤔🙄🧐
@ganeshshindhiya937018 күн бұрын
फडणवीस साहेबांनी ५००कोटी मध्ये सेटलमेंट केली वाटतं
@shrutisupal14518 күн бұрын
सर्व गुन्हेगारांचे एन्काउंटर करून टाका तरच देशमुख कुटुंबियांना खरा न्याय मिळवून दिलाय अस समजू😡
@the-nikhil850218 күн бұрын
तुम्ही या टॉपिक वर व्हिडिओ बनवून १-२ कोटी कमवले असतील
@CkVinod-ee5rx18 күн бұрын
😂😂😂
@VishalWalekar-tp1ek17 күн бұрын
😂😂😅
@balajikumar6417 күн бұрын
मग तू पण दे ...
@vm373318 күн бұрын
बाकीचे फरार पण लवकर प्लॅनिंग नुसार surrender होतील फक्त आजुन एकदा dm ची cm शी भेट होणं बाकी आहे,, आता जवळपास 14दिवसांचा वाल्या चा खर्च सरकारी तिजोरीतून 14 लाख तरी होणार हे निश्चित.....
@Boka-f5e18 күн бұрын
चिन्मय पण फरार आहे का 😅
@dyspkanthale18 күн бұрын
अरे चिन्मय कुठे गेलाय😂😂😂
@sandeshp31918 күн бұрын
@@dyspkanthale kala chinmay gela ani duplicate gora chinmay aala
@67mundeshrikant6918 күн бұрын
चिन्मय फरार
@ArtificialMindful3318 күн бұрын
Pregnant h
@ankitanbhule501718 күн бұрын
त्याच्या कानात जाऊन सांग
@sachin_sb_012318 күн бұрын
😂😂😂@@sandeshp319
@RiyaKhomane-w5t17 күн бұрын
Nice study
@उत्तमकांचन18 күн бұрын
सदर्शन ला मुख्य म्हनुन तुम्ही कराड चा काही संबंध नाही असे दाखवू इच्छीत आहे का ? दोन कोटी ची खंडनी मागन्याची लायकी आहे का सुदर्शन ची या च्या पाठीमागे कराड की DM
@rameshwarsomvanshi879218 күн бұрын
तो mastermind नाही वाल्या आहे mastermind
@update167715 күн бұрын
स्व : ताले DON समजते मान्यया सुर्वे नाहि सोडला तो कोण ?
@googleuser453418 күн бұрын
वाल्मिकी कराड आलेत 😂 गेलेत 😂 आहेत 😂 एवढा मानसन्मान एका गुन्हेगाराचा, की मीडियाची फाटते 😂
@NEET25-U18 күн бұрын
जवळपास 13/14 video's टाकले राव तुम्ही, खरी मज्जा तर तुमचीच चालुय
@vinodbodke184318 күн бұрын
Kahich honar nahi.... Wait and watch 💪🔥
@vinodbodke184318 күн бұрын
@Dimple-y1y are te khar ahe pn baljabri 302 lava... Nantr dm la rajinama dya hye kay ahe... Nantr jativr bolaych .. deshmukh chya marekaryach bola tumhi bakichya ghostila virodh ka??
@M-pt7kp18 күн бұрын
@@vinodbodke1843बळजबरी खर खर सांग कोणाच्या जीवावर 2 कोटी मागितले आणि खून केला काय सांगतो तू
@HanumanMadhukarraoMore18 күн бұрын
कराड जर निर्दोष असेल तर त्यांचं स्वागत पोलिस तपासात सिद्ध होईल @@vinodbodke1843
@sachinshinde613618 күн бұрын
@@vinodbodke1843 काय पण बोलता का राव सरळ जाळ असलेली इमोजी टाकता... माणुसकी आहे की नाही शिल्लक की फक्त उठ सूट जातीचा आहे म्हणून समर्थन करणार ..लाजा वाटू दया थोड्या तरी ...
@mukundgire659018 күн бұрын
Nokari kar baba gap jasil ghari ulat sulat comment karun ghar chalvala na dm yenar na karad ek screenshot kadun takala kuni tr avghad hoil😂😂
@PravinPandhawle18 күн бұрын
हे सर्व अट्टल आहे कोणालाच सोडू नका सहजा सहजी
@developer-x18 күн бұрын
Sorry BolBhidu, unsubscribe kartoy Chinmay Bhau nahi tr BolBhidu nahi
@Journey_begin18 күн бұрын
Chinmay ch lagna zhalay yeil to parat
@DattaRaut-ls7rl17 күн бұрын
चिन्मय कुठे फरार आहे 😂😂😂😂
@shitalpatil501618 күн бұрын
Chandu Chavan Protest chi pan news Kara .......tyaana help kara
@sudhirbhilare361118 күн бұрын
हा पत्रकार सुदर्शन घुले चे नाव घेऊन कराड च समर्थन करत आहे असे वाटत नाही का?
@nikhilshevkari933218 күн бұрын
जिवंत आहे का ते पहा आधी.. ते अंजली दमानिया बोलत होत्या..
@shailajabangar137418 күн бұрын
अरे तो चिन्मय दादा कुठंय..??? त्याच्याशिवाय कोणालाही जमत नाही..
@vaidehisandeeppawar318017 күн бұрын
Chinmay left bol bhidu????
@PTMarathi-18 күн бұрын
❤❤❤
@ashish567518 күн бұрын
वंजारी समाज इतका वाईट आहे वाटल नव्हत😢
@balajikumar6417 күн бұрын
बीड सोडून , इतर जिल्ल्हातील वंजारी न्याय प्रिय शांत स्वभावाचे आहेत ..
@pgtech872818 күн бұрын
चिन्मय कुठे आहे #Chinmay
@adhepradeeppollenagrocompa538918 күн бұрын
Sudrashan घुले कुठे गेला
@shankarkamble909917 күн бұрын
चिन्मय कुठाय... कुठाय चिन्मय
@niteshshirke759218 күн бұрын
Good
@dhanuu_s18 күн бұрын
Same SSR..... काहीच न्याय होणार नाही
@rohitsurve937315 күн бұрын
Bol bhidu che sgle anchor ekach surat kse ky boltat? Special training😂