85-85-85 चा फॉर्म्युला ठरला आणि, Pawar, Thackeray, Congress हे युद्ध जिंकून तहात हरल्याची चर्चा का ?

  Рет қаралды 60,057

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 521
@nirupamkulkarni
@nirupamkulkarni 3 сағат бұрын
संजय राऊत ही त्याच्या आईवडिलांना झालेली प्रशासकीय चूक आहे...
@pranodatigre3627
@pranodatigre3627 Сағат бұрын
😂😂😂😂😂 शेवट रे
@tusharlandge1785
@tusharlandge1785 Сағат бұрын
😂😂
@युवराज-ढ5म
@युवराज-ढ5म Сағат бұрын
😂😂 बरोबर
@vinodhindlekar3967
@vinodhindlekar3967 Сағат бұрын
भांडुप चा सुरमा भोपाली 😂
@vishalgawari2215
@vishalgawari2215 55 минут бұрын
Nakich government madhey Kam kartay tumhi
@Trend_setter-t3s
@Trend_setter-t3s 4 сағат бұрын
स्वार्थासाठी एकत्र आलेली लोक जनतेसाठी कधीच एकत्र येऊ शकत नाही.
@trending_mode1
@trending_mode1 3 сағат бұрын
barobar bolat
@shubhamganvir2000
@shubhamganvir2000 3 сағат бұрын
BJP LA HARAVA MARATHI VACHAVA... BJP EK NUMBER CHI HARAMI LOK.. MAHARASHTRA LA BADNAM KRUN TEVLA...GOLI MARO SALO KO....😂😂😂
@DinkarBhandare-g4h
@DinkarBhandare-g4h 3 сағат бұрын
❤💯
@rajivvaidya2222
@rajivvaidya2222 3 сағат бұрын
आपल्या भल्यासाठीच तर ते भांडताहेत !!!😅
@SantoshMore-s8m
@SantoshMore-s8m Сағат бұрын
बरोबर आहे भाउ❤
@prasenjitsurytal9615
@prasenjitsurytal9615 4 сағат бұрын
आणि लोकांना वाटत आहे की हे संविधान आणि महाराष्ट्र वाचवण्यासाठी लढत आहेत😂😂
@bharatwasi-i5b
@bharatwasi-i5b 3 сағат бұрын
He aapale gharane wachavanyacha chakkar madhe aahet.
@prasenjitsurytal9615
@prasenjitsurytal9615 3 сағат бұрын
@@bharatwasi-i5b हा ना
@divyamrathi299
@divyamrathi299 3 сағат бұрын
जनाब उद्धवुद्दीन जिंदाबाद🕋☪
@SantoshMore-s8m
@SantoshMore-s8m 2 сағат бұрын
हे आपापली घराणी भरण्यासाठी आहेत
@sudarshanpatil2864
@sudarshanpatil2864 2 сағат бұрын
सगळेच आपली घरे भरण्यासाठी आहेत मग ते कोणत्याही पक्षाचे असू
@bollywoodhdmovies7279
@bollywoodhdmovies7279 4 сағат бұрын
"मतदान हे आपले कर्तव्य आहे"😂 असा सुविचार ऐकून मी 2019 ला मतदान केल. नंतर समजलं की मागील 5 वर्षात सगळ्या पक्षांनी राज्य केल 😂😂😂
@_omya17s
@_omya17s 3 сағат бұрын
😂
@tusharshinde928
@tusharshinde928 3 сағат бұрын
😂😂😂😂😂😂
@bhupendrawagh8765
@bhupendrawagh8765 2 сағат бұрын
😂
@pvs257
@pvs257 2 сағат бұрын
मनसे सोडून
@nvkashish
@nvkashish 2 сағат бұрын
सगळे मिळून आपल्याला वेड्यात काढत आहेत. 😢
@ramakant6304
@ramakant6304 3 сағат бұрын
उध्दव ठाकरे हा हेकेखोर स्वभावाचा माणूस आहे,2014 साली सुध्दा तो जाहीर सभेतून देणारा मी आहे मी 150 च्या खाली येणार नाही मी 153 जागा लढविणार हा अखेरचा शब्द असे डिवचत होता व शेवटी युती तुटली .
@zenzokurita
@zenzokurita 3 сағат бұрын
म्हणजे देवेंद्र फडणवीस जे म्हणत होते की "भाजपाच्या हितासाठी मीच युती तोडली." ते खोटं होतं? काही समजत नाही बुवा!
@harshpashte4871
@harshpashte4871 2 сағат бұрын
​@@zenzokurita devendra barobar bola hota , udhav la 153 seats havya hotya tya khali to yet navhta BJP udhav la 145 jaga ladh vai la sangat hoti even devendra tar swata BJP la 130 seats var nhya la tayar hota 😂 pan udhav aikla nahi hatt kela 153 sathi ani yuti doni baju ne tutli fakt udhav chya hatta mule ani BJP ne 260 ladhavun 122 anlya , ani udhav ne 288 ladhun fakt 66 😂 hi tyachi laiki ani swapna 153 che aata tar 90 seats pan milai che vande 😂
@pravinpotwar
@pravinpotwar 2 сағат бұрын
ज्ञानचंद तुला अक्कल आहे का अंधभक्त दिसतो
@HemantGadhave-pq9hu
@HemantGadhave-pq9hu 2 сағат бұрын
Gap re bhava
@VaibhavBandal-m5c
@VaibhavBandal-m5c 2 сағат бұрын
खरं आहें मित्रा
@Mayur.G6375
@Mayur.G6375 4 сағат бұрын
आता लक्षात येत आहे की 2019 ला अडीच वर्षे मुख्यमंत्री पद फॉर्म्युला ठरला नव्हता, उद्धव खूप हट्टी आहे आणि लाचार पण 😅
@patil6095
@patil6095 3 сағат бұрын
Exactly. Mla vataych ki uddhav vr anyay zalay. Pn to bindokch ahe
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 3 сағат бұрын
मी हे २०१९ पासून सांगतोय
@krishna05050
@krishna05050 3 сағат бұрын
Yz ahe uddhav thakare 😂
@SantoshMore-s8m
@SantoshMore-s8m 2 сағат бұрын
​@@krishnabhilare5370❤
@SantoshMore-s8m
@SantoshMore-s8m 2 сағат бұрын
​@@krishna05050😂
@Mahim-oo8kq
@Mahim-oo8kq 3 сағат бұрын
घरकोंबडा 2019 लां भाजपसोबत 121 जागा लढवत होता आता सगळी लाज सोडून 85 लढतोय 😂😂
@swapnilsinare2032
@swapnilsinare2032 3 сағат бұрын
😂😂
@kahp46418
@kahp46418 2 сағат бұрын
Mg eknath shinde la kiti bhetlya ahet 😂😂😂
@arjuncjajshs
@arjuncjajshs Сағат бұрын
Lavdya tya shinde la tr tevdhya pn bhetna jhlyat 😅😅😅
@satyajeetaglave
@satyajeetaglave Сағат бұрын
@@kahp46418 Eknath shinde ni anlech 45 hote tyat tyanna 80 jaaga vaait kay ahe tyat, pan 2019 cha UBT cha ganit 121 var hota ata 85 kiti laachari ani compromise🤣
@yogirajjadhav1658
@yogirajjadhav1658 53 минут бұрын
@@kahp46418तुम्ही उद्धव ठाकरेंची तुलनाच एकनाथ शिंदे साहेबांशी करुन स्वतःच इज्जत घालवून घेताय एकनाथ शिंदे एक साधारण आमदार माणूस उद्धव राहारे हे एका पक्षाचे प्रमुख आणि बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव 😂
@Trend_setter-t3s
@Trend_setter-t3s 3 сағат бұрын
यांच्यामधील वाद यांना सोडवता येत नाहीत तर हें जनतेचे प्रश्न काय सोडवणार?
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 3 сағат бұрын
85+85+85=255 होते तर गांजा राऊत म्हणतो 270 जागांची यादी तयार झाली त्यांना आकड्यांचे गणित जमत नाही त्यांना फक्त वसुली आणि कमिशन ह्यातले गणित बरोबर कळते.त्यामुळे वसुली सरकार घरीच बसणार.🚩🚩
@niiimiiishhh
@niiimiiishhh 42 минут бұрын
arey yz badhir ahes ka nitt aik urlelya 15 jaaga mitrapakshana denar ahet...gaanja tyane nay tu khallay vattai
@Aj-cc9fc
@Aj-cc9fc 3 сағат бұрын
मविआ सत्तेपासून दूर गेली तर त्याच एकमेव कारण फक्त न फक्त ठाकरे असणार एवढं नक्की...
@SantoshMore-s8m
@SantoshMore-s8m 2 сағат бұрын
💯% right
@VaibhavBandal-m5c
@VaibhavBandal-m5c 2 сағат бұрын
एकमेव मूर्ख माणूस आहें महाराष्ट्राच्या राजकारणात
@JhS5363
@JhS5363 Сағат бұрын
True
@manughodeswar3408
@manughodeswar3408 4 сағат бұрын
तहात कोंग्रेस हरली।खरेच आहे
@ankitdonadkar669
@ankitdonadkar669 3 сағат бұрын
अस्थिर परिस्थिती....फकत महायुती 🚩🚩🚩🚩
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 3 сағат бұрын
महायुती ❌ MVA ❌ आता फक्त राज ठाकरे 🚂
@divyamrathi299
@divyamrathi299 2 сағат бұрын
@@dhirajjadhav29 Raj Thackrey pan aplach manus ahe but seat milat nahi tyala. 2019 elections:- 1 seat out of 101 2% vote padle
@India3006
@India3006 3 сағат бұрын
मी काँग्रेस समर्थक पण, महाविकास आघाडी ची सत्ता येणार नाही, यांच जागावाटप बाबत एकमत होत नाही. 0:50 अगदी बरोबर आहे, 85+85+85= 255 होतात, तर 270 वर सहमत आहे सांगता😂, या वेळी लाडक्या बहिणी महायुतीला निवडून देणार आहे
@Advancevipul
@Advancevipul 4 сағат бұрын
मी काँग्रस विरोधक नाही अथवा समर्थक हि नाही, पण लक्षात घ्या... महाविकास आघाडीतील तो एकटा एकसंघ पक्ष आहे. ४२ आमदार आत्ताच आहेत. शिवाय मुंबई खानदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ इथे सगळीकडे अस्तित्व असलेला तो महाविकास आघाडीतील एकमेव पक्ष आहे. शरद पवारांना विदर्भ मुंबईत कुणी विचारत नाही, ठाकरेंना विदर्भ खानदेशात स्थान नाही. शिवाय लोकसभेला सर्वाधिक खासदार त्यांचेच. अश्यावेळी ठाकरे पवारांइतक्याच जागा घेण्याची दुर्बुद्धी का सुचली असेल?
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 3 сағат бұрын
लाचारी
@mihirandgrisha8312
@mihirandgrisha8312 3 сағат бұрын
Khandeshwar amrishbhai Patel vichardhara Sharad Pawar na
@A143K
@A143K 2 сағат бұрын
हरियाणा ने overconfidence ला दिलेला दनका केन्द्रातल मूर्ख नेतृत्व कांग्रेस स्व बळावर bjp ला फाइट देउ शकते पन हरियाणा त पानीपत झाल काँग्रेस च
@jatinukey4062
@jatinukey4062 2 сағат бұрын
Thackeray la sujla na
@rohitjain7816
@rohitjain7816 Сағат бұрын
Ekdam barobar aahe sir
@amnomam5888
@amnomam5888 3 сағат бұрын
Only महायुती ❤
@patil6095
@patil6095 3 сағат бұрын
महाविकास आघाडी युद्धाच्या अगोदरच हरली आहे😂
@kisanfartade9915
@kisanfartade9915 3 сағат бұрын
85 + 85 + 85 8 आणि 5 बेरीज येते = 13 13 + 13 + 13 1 आणि 3 ची बेरीज येते = 4 4 + 4 + 4 = 12 आता यांचे 3 13 आणि 9 12 वाजणार हे नक्की किंवा आसे नाही झाले तर 12 तर नक्की वाजणार
@milindmayekar5721
@milindmayekar5721 2 сағат бұрын
गेले 2 आठवडे महाविकास आघाडी चे कौतुक केलेले व्हिडिओ, लाडकी बहीण बंद चे विडिओ, आणि गेलं 2 दिवस महाविकास आघाडी चे Negative व्हिडिओ काय टाकले, लगेच चॅनेल BPJ ने विकत घेतले म्हणे 😂😂😂😂😂, हेच EVM बाबतीत पण होत, निवडून आले की लोकशाही जिंकते, हरले की EVM 😂😂😂😂😂
@tejaswagh6759
@tejaswagh6759 Сағат бұрын
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥♥️
@Hukushah
@Hukushah 3 сағат бұрын
शिवसेना उभाटा म्हणजे रस्त्यातली गोळी गाडीत घालून घेणे 😂😂😂. बीजेपी वाल्याना मानलं बाबा. 25वर्ष कस टिकलं असेल देव जाणे. गल्लीत गोंडल दिलीत मुजरा 😂😂. अरे दिवस संपत आला. अर्ज भरायचा 😂😂. विक्स गाडी वाल्यानो. उद्धव नंतर पलटणार आहे बर का
@adijirage
@adijirage 3 сағат бұрын
तेव्हा बाळासाहेब होते.. आणि त्यांच्या समोर भाजप मान झुकवून असायची.. या बुजगावण्याने बापाची अब्रू झुळीला मिळवली
@harshpashte4871
@harshpashte4871 2 сағат бұрын
Bhava ubatha 2012 la jhali jevha balasaheb gele
@ShubhamPatil-hv3id
@ShubhamPatil-hv3id 3 сағат бұрын
पुन्हा एकदा भाजप सरकार 🔥✌️
@rokul88
@rokul88 3 сағат бұрын
हे लोक एकत्र सरकार चालवू शकतील असा भ्रम पाळणाऱ्या त्यांच्या मतदाराला मनाचा मुजरा 😁
@shashankrane6639
@shashankrane6639 Сағат бұрын
आम्ही भोगलंय आत्ता तुम्ही भोगा 😊😊 -- फडणवीस
@patil6095
@patil6095 3 сағат бұрын
महाविकास आघाडी 100 च्या आत गुंडाळणार
@guru4459
@guru4459 8 минут бұрын
१०० जरा अतिशय अती होतय😮😢
@balasahebkalebk99
@balasahebkalebk99 3 сағат бұрын
हे युद्धात जिंकून काय फायदा. भ्रष्टाचार सुरू होईल लगेच😂
@rjkipakp
@rjkipakp 3 сағат бұрын
अर्धशतक पण पूर्ण नाही होणार आघाडी च ५० च्या आत all-out होतील.
@sudhakarayare9120
@sudhakarayare9120 3 сағат бұрын
हिंदू स्वराज शिंदे सरकार 🚩🚩🚩
@commentguy7
@commentguy7 4 сағат бұрын
युद्ध ही जाणार आणि तह ही 😂😂
@ulhasmarulkar7606
@ulhasmarulkar7606 4 сағат бұрын
85+85+85=255 nahi tar 270 hotat asa javaishodh mva ni lavala ahe
@divyamrathi299
@divyamrathi299 3 сағат бұрын
🤣🤣🤣Sachme
@balkrishnajoshi1383
@balkrishnajoshi1383 4 сағат бұрын
काँग्रेस पुन्हा कच खाती. निवडून यायची ताकत असताना कमी जागा लढवत्या. Agression कमी पडायलं हरयाणा चा पराभव बघून भिऊन गेले!
@Yogedhanraj
@Yogedhanraj Сағат бұрын
नाना पटोले योग्य होतो। थोरात हा कांग्रेस मध्ये राहुन पवारांसाठी काम करतो
@amolingale
@amolingale 4 сағат бұрын
बोल भिडू सुपारी घ्या अजून 😂😂😂😂
@nileshdeshpande446
@nileshdeshpande446 3 сағат бұрын
😂
@patil6095
@patil6095 3 сағат бұрын
रोहित दादा पवारांचा या चॅनेल मागे मोठा हात आहे
@indian62353
@indian62353 3 сағат бұрын
😂😂
@OneMinuteToUnderstand
@OneMinuteToUnderstand 3 сағат бұрын
Atta bol bhidu ne jaga watap keley ka amol dada. .
@hrishikeshkarkhanis1785
@hrishikeshkarkhanis1785 2 сағат бұрын
बोल भिडू हे आता महायुती चे नवीन प्रवकते भासू लागले आहेत..
@DinkarBhandare-g4h
@DinkarBhandare-g4h 3 сағат бұрын
जागावाटपाबाबत एवढे गोंधळ आहे निवडुन आले तर काय होईल 😂
@Itsasenseirboy
@Itsasenseirboy 3 сағат бұрын
काय होत नय आंडभक्ता 😂23 नोव्हेंबरला तू भेट इथं
@divyamrathi299
@divyamrathi299 2 сағат бұрын
😂😂
@sudarshanpatil2864
@sudarshanpatil2864 2 сағат бұрын
असे काही नाही हे यू ट्यूब वाले फेक नैरेटिव बनवत आहेत
@Arun583
@Arun583 3 сағат бұрын
ठाकरेच्या हट्टीपणामुळे आघाडीला नुकसान होणार
@vivekkale4931
@vivekkale4931 3 сағат бұрын
शेत भी होत नाही , जनतेनी ठरवले आहे , महायुती चां पाडाव , समूळ नाश
@Yogedhanraj
@Yogedhanraj Сағат бұрын
एकदम बरोबर। विदर्भात कांग्रेस कार्यकर्ता ठाकरे साठी काम करणार नाहीत। यामुळे ठाकरे चे नुकसान आणि कांग्रेस चे ही नुकसान झाले आहे ठाकरेंचा हट्ट मुळे
@sr_3432
@sr_3432 38 минут бұрын
का हट्ट करू नये, प्रत्येक जण आपल्या पक्षाचा विचार करतो..... ठाकरेंमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी खासदार वाढले हे महाराष्ट्रातलं छोटे पोरगं पण मान्य करल
@MaheshPatil-h6y
@MaheshPatil-h6y 3 сағат бұрын
BJP 🚩 Jay shree Ram Jay shivray 🚩♥️🙏
@divyamrathi299
@divyamrathi299 2 сағат бұрын
❤❤
@pravinbhosale4301
@pravinbhosale4301 3 сағат бұрын
उद्धव ठाकरे साहेब यांनी काही उमेदवार असे दिले आहेत जे काहीच कामाचे नाही ....
@divyamrathi299
@divyamrathi299 3 сағат бұрын
जनाब उद्धवुद्दीन जिंदाबाद🕋☪
@divyamrathi299
@divyamrathi299 2 сағат бұрын
Aple MUGHAL bhau jinkavnaar uddhavuddin la
@bigman9926
@bigman9926 4 сағат бұрын
मावा कड ना व्हिजन ना कसली योजना..... फक्त हप्ते वसुली साठी ह्यांना सत्ता पाहिजे.... जी आघाडी स्वतची निर्णय घेऊ शकत नाही ते काय घंट🔔 विकास करणार आहेत... महाराष्ट्राचा महाभकास आघाडी..हरणार शंभर टक्के..
@ravishinde4229
@ravishinde4229 3 сағат бұрын
काँग्रेस मुळेच तुझ्या हातात मोबाईल आहे आणि तुझ्या बाबा ना जाऊन विचार
@mkadam9769
@mkadam9769 3 сағат бұрын
मा गुजरात विकास करा युतीला मत देवून
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 Сағат бұрын
85-85-85 किंवा अजून काही... हा फॉर्म्युला ठरवतात त्या त्या पक्षाचे नेते, फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये बसून.. जमिनीवरील कार्यकर्ते आणि निष्ठावान मतदार यांचा विचार कोणी करणार आहे का नाही???
@Satya_patil-c7m
@Satya_patil-c7m 3 сағат бұрын
ज्या news चॅनेल वर विश्वास होता, ति ही सुपारीबाज निघाली 😂
@divyamrathi299
@divyamrathi299 2 сағат бұрын
sharad pawar हे channel पण खरेदी केले.
@kohlikingdom
@kohlikingdom 57 минут бұрын
गोड बोलून काटा काढणे शरद पवार कडून शिकले पाहिजे
@nitinkamble6985
@nitinkamble6985 3 сағат бұрын
लोकांपेक्षा माध्यमांनाच घाई झाली आहे उमेदवार जाणून घेण्याची.
@anmolraut8670
@anmolraut8670 Сағат бұрын
योग्य विश्लेषण केले.....
@RameshMisal-b1u
@RameshMisal-b1u 3 сағат бұрын
बोल भिडू फक्त महाविकास आघाडीच्या विरोधात व्हिडिओ🎥 बनवा.. घ्या सुपारी अजून...
@howtomarathi7065
@howtomarathi7065 2 сағат бұрын
ही नैसर्गीक युती नाही, त्यामुळे हे हरणार
@rahulhiray7366
@rahulhiray7366 48 минут бұрын
BJP+ shivsena shinde+ NCP Ajit pawar he natural alliance ah ka..??
@VasantiPotdar-lf6nw
@VasantiPotdar-lf6nw 3 сағат бұрын
शिंदे ना 55 जागा तरी पाहिजेत!!
@sohanhake2345
@sohanhake2345 2 сағат бұрын
महायुती योग्य नियोजन.
@jaymaharashtra9094
@jaymaharashtra9094 Сағат бұрын
तम्ही एकदम बरोबर विसलेषण केले जनतेत अशीच चर्चा चालू आहे
@sumedhbhau6845
@sumedhbhau6845 3 сағат бұрын
नाना कांग्रेस साठी लढत होता पण थोरात मुळ कांग्रेस च्या जागा कमी झाल्या.. बाळासाहेब थोरात ❌ पवार ठाकरे चा बैल ✅
@Yogedhanraj
@Yogedhanraj 59 минут бұрын
कांग्रेस मधला सर्वात मोठा गद्दार हा थोरात आहे
@civilpractical8845
@civilpractical8845 3 сағат бұрын
😂 लोकसभा चे वतावरण वेगळे होते अणि विधान सभा वेगळे असते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री फिक्स आहे.
@अवधूत-स9घ
@अवधूत-स9घ 3 сағат бұрын
बोल भिडू ने राजकीय बातम्या देता देता काही जनतेच्या समस्या पण मांडल्या पाहिजेत. पूर्णतः निवडणुकीवर लक्ष दिलेलं दिसत. शेतकऱ्यांच्या ,महिलांच्या आणि सुरक्षेविषयी समस्या आहे त्याविषयी चर्चा करण्याची गरज आहे. सतत राजकारणा विषयी बातम्या दिल्या जातात.
@prabhaspatil7814
@prabhaspatil7814 4 сағат бұрын
Mahavikas aaghadi-the end😂😂
@Devabhai-k1s
@Devabhai-k1s 3 сағат бұрын
*बोल भिडू* ❌ , *बोल भाजप* ✅
@mity521
@mity521 3 сағат бұрын
२५५ जागा नक्की करून २७० सांगायच्या.. ही बाजार बसावी आणि घर बसावी आघाडी राज्याचे अर्थकारण सांभाळण आहेत..🤡🤣😜
@themarketleader
@themarketleader 3 сағат бұрын
#महायुती 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@SumedhZade
@SumedhZade 3 сағат бұрын
हो हो महायुतीचीच लाल
@adijirage
@adijirage 3 сағат бұрын
खरंतर मी महायुती चा मतदार आहे.. आपण आमच्या मतदार संघामध्ये त्या एकाच खानदानाला सारखी सारखी संधी नको म्हणून यावेळी आघाडी ला मतदान करायचं अस ठरवलं होत.. पण यांचा उमेदवार कोण तेच ठरत नाही आहे..
@divyamrathi299
@divyamrathi299 2 сағат бұрын
आमचे MUGHAL भाऊ म्हणजे नक्कीच MVAला मतदान करतील.
@positivekumar3546
@positivekumar3546 Сағат бұрын
धर्मातर करून घ्यायचे असेल तर MVA ला मतदान करा. हिंदू म्हणून जगायचे असल्यास सध्यातरी शिंदे फडणवीस पवार महायुती ला पर्याय नाही
@dr.mohanmore1963
@dr.mohanmore1963 3 сағат бұрын
Bol Bhidu च्या भूमिकेवर शंका यायला लागलीये ,युती ची भूमिका अजून नाही आली ,MVA ची सीट शेअर झाले सुद्धा . तोपर्यंत बोल भिडू यांचे आकलन पण झाले ?
@divyamrathi299
@divyamrathi299 2 сағат бұрын
sharad pawar हे channel पण खरेदी केले.
@aniketdeore96k
@aniketdeore96k 4 сағат бұрын
बोल भिडू ला एक लाख एक % महायुती ने पैसे दिले आहेत. कारण मागच्या 4 दिवसा पासून फक्त महायुतीचाच परच्यार चालू आहे 💯 @बोल भिडू
@krishnanarale82
@krishnanarale82 2 сағат бұрын
सोडा ओ महायुती च येणार त्यामुळे ते गडबडून गेले आहेत
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 4 сағат бұрын
चिंता नसावी.... सर्व वारे शरद पवार फिरविणार शेवटी .😊📯🔥❤️ शेवटी तो जिंकला... गडी एकटा निघाला. 📯
@abhijeetchougule6542
@abhijeetchougule6542 4 сағат бұрын
Kayamche bhavi 😂😂😂😂
@vijaybhai21340
@vijaybhai21340 4 сағат бұрын
🍌🍌🍌🍌
@SumitThakur-zq3yn
@SumitThakur-zq3yn 4 сағат бұрын
😂😂😂​@@vijaybhai21340
@vijayshinde542
@vijayshinde542 3 сағат бұрын
🎺🎺🎺
@Mahim-oo8kq
@Mahim-oo8kq 3 сағат бұрын
म्हणूनच 80 वय झाल तरी तिघांना सोबत घ्यायला लागतंय कारण माहितेय एकटा लढलो तर 5 आमदार पण येणार नाहीत😂😂
@mayurb4610
@mayurb4610 4 сағат бұрын
Paid channel, paid news?
@Sachin-kh3ge
@Sachin-kh3ge 4 сағат бұрын
Everything is fair in love , war and politics 😁
@cvh593
@cvh593 3 сағат бұрын
​@@Sachin-kh3ge😂😂😂😂. राजकुमार राव चा dialogue 😂😂
@divyamrathi299
@divyamrathi299 2 сағат бұрын
True , Sharad Pawar bought this channel too
@Viratkafannnnn12345
@Viratkafannnnn12345 3 сағат бұрын
Bol bhidu ❌ Bol bhadu ✅😆
@RameshMisal-b1u
@RameshMisal-b1u 3 сағат бұрын
प्रचार केला वाटत सुरू... 😂😂
@chaitanyasagdeo2907
@chaitanyasagdeo2907 Сағат бұрын
मित्रपक्षाला जास्त जागा मिळाल्या मुख्यमंत्री आमच्याच पक्षाचा होईल : राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना (उबाठा) 😂😂
@AkshayPatil-pg2gr
@AkshayPatil-pg2gr 3 сағат бұрын
बोल भिडू 🤨 सुपारी भिडू😂😂
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 3 сағат бұрын
विजय झाल्यावर तह कधी कुणी लक्षात ठेवत नसतो, बोल भाजपा जरा थंड घ्या !
@prafulldeshmukh5940
@prafulldeshmukh5940 2 сағат бұрын
Mahayuti ❤❤🎉🎉
@LordVoldemort.7
@LordVoldemort.7 Сағат бұрын
मुळात शिवसेना - काँग्रेस युती ही अनैसर्गिक आहे. दोन्ही पक्षांच्या आयडिओलॉजी मध्ये जमीन आस्मनांचे अंतर आहे. 😢
@khemchandsure
@khemchandsure 45 минут бұрын
कसली Ideology ?😅 सध्या सत्ता आणि मुख्यमंत्रीपद हा एकच अजेंडा आहे
@pramodadamapure6469
@pramodadamapure6469 3 сағат бұрын
ही युती फक्त खुची साठी एकत्र आली आहे 💯 _ केंद्रात BGP सरकर् तसेच आपल्या हिथं हिंदुत्वादी महायुतीच 🚩🚩🚩🚩🚩
@tanajimote2922
@tanajimote2922 3 сағат бұрын
ठाकरे स्वतः पडणार पण काँग्रेस ला घेऊन पडणार 😂😂
@sanketshingade5933
@sanketshingade5933 4 сағат бұрын
तुमच्या चॅनेल चे पाय महायुती कडे जास्त वळताना दिसत आहेत.... नाही का
@vishaldhavle1522
@vishaldhavle1522 3 сағат бұрын
50 खोके बोल भिडू ओके 😂
@shrinathhingmire9367
@shrinathhingmire9367 4 сағат бұрын
बोल भिडू he भाजप च चॅनेल आहे
@divyamrathi299
@divyamrathi299 2 сағат бұрын
sharad pawar हे channel पण खरेदी केले.
@sandipkisanmore7427
@sandipkisanmore7427 3 сағат бұрын
स्वतःच्या पक्षाला वाघ म्हणणारी माणसं आज सत्तेसाठी मांजर होऊन बसले
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 4 сағат бұрын
बोल भिडू युतीची नवी सुपारी 😂😂😂
@krishna05050
@krishna05050 3 сағат бұрын
Ny udhav thakare ne dili ahe 😂
@divyamrathi299
@divyamrathi299 2 сағат бұрын
sharad pawar हे channel पण खरेदी केले.
@Rathod_satish07
@Rathod_satish07 3 сағат бұрын
बोल भिडू तोंडाला फेस येतोय निकाल लागूस्तर 😂
@shivamkurhekar
@shivamkurhekar 2 сағат бұрын
लोकसभा जिंकून पण काँग्रेस ला 85 च जागा जर उद्धव ठाकरे मुळे काही वांधे झाले तर पुढच्या वेळेस नाना पटोले झाडू ने मारेल संजय राऊत ला.😅
@Lovestatus-tu5dh
@Lovestatus-tu5dh 3 сағат бұрын
बोल भिडू कडून हे नक्की समजत आहे की तुम्हाला महायुती कडून पाकीट येत ते नक्की
@pratapwalkale1564
@pratapwalkale1564 3 сағат бұрын
ठाकरे नि कमी जागा लाडव्यात उगीच काँग्रेस चे नुकसान करू नये
@divyamrathi299
@divyamrathi299 2 сағат бұрын
होय, आमचे MUGHAL भाऊ म्हणजे नक्कीच MVAला मतदान करतील.
@jugad6924
@jugad6924 2 сағат бұрын
कोण जिंकेल???? गौतमी पाटील V/s जरांगे पाटील 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@swapnilsinare2032
@swapnilsinare2032 3 сағат бұрын
85+85+85=8500 खटा खटा
@shivrajdevkar4465
@shivrajdevkar4465 4 сағат бұрын
महाविकास आघाडी # एक वादळ 🍃🚩
@nileshdeshpande446
@nileshdeshpande446 3 сағат бұрын
😂 असं वादळ जे स्वतःलाच damage करणार
@ankitdonadkar669
@ankitdonadkar669 3 сағат бұрын
वादळ😂😂😂 हास्यास्पद😂😂😂😂😂
@divyamrathi299
@divyamrathi299 2 сағат бұрын
होय, आमचे MUGHAL भाऊ म्हणजे नक्कीच MVAला मतदान करतील.
@shivrajdevkar4465
@shivrajdevkar4465 2 сағат бұрын
@@divyamrathi299 🤣🤣🤣 तुमची भावकी मुघल आहे काय 🤣
@zenzokurita
@zenzokurita 3 сағат бұрын
लोकसभा निवडणूकीनंतर काँग्रेस ने मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांना विरोध सुरु केला आणि महा विकास आघाडी मध्ये फूट पडली. ही फूट बुजविण्याऐवजी शरद पवार यांनी सुद्धा दावा करुन फूट मोठी केली. आता ही फूट बुजविण्यातच वेळ जातोय.
@sidharthkangare5721
@sidharthkangare5721 4 сағат бұрын
येणार तर महविकास आघाडी
@divyamrathi299
@divyamrathi299 2 сағат бұрын
होय, आमचे MUGHAL भाऊ म्हणजे नक्कीच MVAला मतदान करतील.
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 4 сағат бұрын
बोल भिडू महायुतीचं खरकटं खायचे, आता भांडे पण घासायला लागले 😂
@Mahim-oo8kq
@Mahim-oo8kq 3 сағат бұрын
लाळ चाटे कोमट पाणी पिऊन घ्या😂😂
@umeshgharat
@umeshgharat Сағат бұрын
मला महाराष्ट्राच्या जनतेच्या एकीवर विश्वास आहे. कोणालाही व्यवस्थित बहुमत देणार नाही. विकास मात्र गुजरात सारखा हवा. 🙏🙏🙏
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 4 сағат бұрын
85+85+85=255होत आहेत मग संजय राऊत म्हणतो 270वर समजोता जाला आहे आसे संजय राऊत पत्रकार परिशद म्द्ये सगितल
@vikrantdkadam
@vikrantdkadam Сағат бұрын
निवडणूक झाल्या नंतर, शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याची ही तयारी आहे
@Swapnil_KULKARNI.
@Swapnil_KULKARNI. 3 сағат бұрын
२०१९ ला १२४ जागा आणि २०२४ ला ८५.....व्व्वा काय प्रगती आहे पक्षाची😃🤦‍♂🤦‍♂......हा विद्वान पंतप्रधान व्हायला निघाला होता 😄
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 3 сағат бұрын
उद्धव ठाकरे, आखूड स्वभावाचा माणूस आहे,.... ..... म्हणूनच तर सांगली Patern मध्ये सपाटून मार खाल्ला 😂😂
@divyamrathi299
@divyamrathi299 3 сағат бұрын
जनाब उद्धवुद्दीन जिंदाबाद🕋☪
@sheetalmahajan553
@sheetalmahajan553 2 сағат бұрын
उद्धव ठाकरे निर्णय घेतात की संजय राऊत हे सांगा पाहिले जनतेला,.....भेटायला येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना तोंड सुद्धा दाखवत नाहीत हे लोक, जनतेचा कौल काय आहे हे न बघता बिनडोक सारखे निर्णय घेऊन तिकीट देत सुटलेत संजय राऊत, ..... एकमत नाही ठाकरे आणि राऊत मध्ये.... कशाला तुमची बाळासाहेबांची शिवसेना म्हणायची???
@GaneshxHunter9001
@GaneshxHunter9001 4 сағат бұрын
मविआ ला आता प्रचाराची गरज नाही... जे राजकारण चालू आहे ते लोकांपर्यंत कधीच पोहोचलंय... लोक आता फक्त मतदानाची वाट बघतायत... मविआ चं सरकार आणायला 🙌🚨
@kinb9419
@kinb9419 4 сағат бұрын
Kabar MVA ch sarkar yeil ?
@pramodkadam9131
@pramodkadam9131 4 сағат бұрын
Ho pn uddhav thakare ch khup chukty
@Like_to_explore_the_world
@Like_to_explore_the_world Сағат бұрын
Congress sarkar
@मयुरपायगन
@मयुरपायगन 25 минут бұрын
युद्धात हरून तहात जिंकणे फक्त छत्रपती शिवरायांना च जमू शकते. स्वयंघोषित जाणता राजा आणि मनातील जाणता राजा ( छत्रपती शिवराय) यांच्यात हाच फरक आहे
@ashishsarwade9217
@ashishsarwade9217 4 сағат бұрын
ठाकरे यांच्याकडे आता फक्त 2/3% मतदान आहे, पण काॕग्रेसकडे त्यांचा बेस वोटर मजबुतीने ऊभा आहे, म्हणून ठाकरे यांना काॕग्रेसचे मतदान ट्रांन्सफर होणार नाही.
@divyamrathi299
@divyamrathi299 2 сағат бұрын
होय, आमचे MUGHAL भाऊ म्हणजे नक्कीच MVAला मतदान करतील.
@Yogedhanraj
@Yogedhanraj 54 минут бұрын
आदिवासी, दलित, मुस्लिम, हा कांग्रेस चा वोटर आहे आणि आता विदर्भात नाना पटोलेच्या रुपात कुणबी मतदान कांग्रेस मागे उभा आहे
@ameynerkar5040
@ameynerkar5040 13 минут бұрын
महाराष्ट्र मध्ये येणार तर फक्तं महायुती 🧡
@gurudattkalyankar7490
@gurudattkalyankar7490 2 сағат бұрын
उद्धट ठाकरे आणि संज्या ला महाराष्ट्र यावेळेस त्यांची जागा दाखवून देईल , पण हे व्हायला नको होतं एवढंच म्हणेन।
@shyamp2897
@shyamp2897 3 сағат бұрын
हीच इनक्रेमेन्ट चांगले होईल.. मस्त सुपारी घेतली आहे हिने महा विकास आघाडीची... बाई मस्त बोनस घे आणि इनक्रेमेन्ट
@ganeshgaikwad7387
@ganeshgaikwad7387 3 сағат бұрын
यांना अजुन शरद पवार समजले नाही
@milindsonawane7436
@milindsonawane7436 3 сағат бұрын
बोल भिडू... काहीही बरळू नका ... पैसे मिळतात म्हणून... आणि लोक तुमचे कार्यक्रम पाहतात म्हणून... तुमची लायकी कळत नाही लोकांना या भ्रमात राहू नका... 😂
Всё пошло не по плану 😮
00:36
Miracle
Рет қаралды 3,5 МЛН
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,5 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 131 МЛН
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 6 МЛН
Всё пошло не по плану 😮
00:36
Miracle
Рет қаралды 3,5 МЛН