Рет қаралды 54,088
#BolBhidu #OperationBlueStar #AmritpalSingh
अमृतपाल सिंहच्या निमित्ताने खलिस्तानच्या एकूण चर्चेने परत डोकं वर काढले आणि भिंद्रनवाले तसच Operation Blue Star च्या आठवणी परत ताज्या झाल्या. १९८४ चं Operation Blue Star हे इंडिअन आर्मीने पूर्णत्वास नेलेलं स्वातंत्र्यानंतरचं सर्वात मोठं इंटर्नल सिक्यूरिटी ऑपेरेशन पंजाबमध्ये फुटीरतावाद्यांनी सुरु केलेल्या हिंसक आंदोलनाला solution म्हणून, तिथल्या Law & Order च्या परिस्थितीत उतारा म्हणून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी Operation Blue Star द्वारे कारवाई केली. आज सविस्तर माहिती घेऊ Operation Blue Star संदर्भात.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/