Thanks. The guest speaker is core professional. One could listen to him for long hours. He is rarely expressing his emotions and neutral in tone. We should call him more often. Waiting for the Nashik episode, would it be Suresh Bhatewara, Uttam Kamble or Niranjan Takle!😊
@yogeshkarhale382411 ай бұрын
छान विश्लेषण केले... मराठवाड्याच्या इतिहास आणि राजकारणाबद्दल बरीच माहिती मिळाली ...मस्त आहे ही सिरीज 👏👏🙏🙏
@tanmaysonawane487211 ай бұрын
खूप सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती सरांनी दिली. मी तन्मय अनंत भालेराव विद्या मंदिर चा माजी विद्यार्थी, अनंत भालेराव यांच्या मुलाला म्हणजेच सरांला बघून छान वाटल. 🙏🏼
@myth_solver11 ай бұрын
मुस्लिम हे कधीच आपल्या भारतासाठी निष्ठावंत होऊ शकत नाहीत - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
@zaidpansare565011 ай бұрын
Was Babasaheb a human? Yes. Can humans be correct all the times? No. If you want to bring religion in this, then why don't you also quote his views on Hinduism. Stop spreading your vile Hindu-Muslim ideology here, and go get some sleep.
@JSR155111 ай бұрын
@@zaidpansare5650your surname tells you are converted
@skhajee_official11 ай бұрын
तु कधीच तझ्या बापाचा होऊ शकत नाहीस ...
@myth_solver11 ай бұрын
@@skhajee_official बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते असं मी तर फक्तं त्यांचं आठवण करून देतोय जे आज सत्यात दिसत आहे
@ganeshsonawane481211 ай бұрын
आज पर्यंत चा सर्वात माहितीपूर्ण राजकीय इतिहास संभाजीनगर बद्दलचा…फाल्तु न्यूज़ चैनल सारख नसुन तर खरं राजकारण सांगणारी सीरीज आणल्या बद्दल बोलभिडू चे धन्यवाद❤
@paradoxsolitary336211 ай бұрын
काकांचा बोलण्याचा वेग खूप हळू होता. त्यामुळे १.५ पट वेगात व्हिडिओ पाहिला 👀⏩
@Arvind_Kejriwal-v9h11 ай бұрын
फार पूर्वीपासूनच मराठवाड्यावर अन्याय होत आला आहे ...आणि आताही होतोय...यासाठी स्वतंत्र मराठवाडा राज्य झालच पाहिजे....
@akshayp95211 ай бұрын
नावाला फक्त डॉ आंबेडकर आहे विद्यापीठ.... पण एवढा भंगार कारभार कुठच नाही तिथे
@Englishcommu6811 ай бұрын
धार्मिक - जाती च्यादंगली घडून सत्ता प्राप्त कशी करतात याच उत्तम उदाहरण म्हणजे शिवसेना ❤️
@kshamapangrekar51211 ай бұрын
पत्रकार निशिकांत भालेराव ह्यांची अतिशय सविस्तर आणि अप्रतीम मुलाखत।आपला डाक्टर विजय दामोदरराव पांगरेकर छत्रपती संभाजीनगर।
@KidsColorfulCreations9 ай бұрын
अजूनही भरपुर जिल्हे बाकी आहेत महाराष्ट्र मधले त्यांच्यावर पण विडिओ बनवा याच्या मधुन महाराष्ट्र समजायला मिळतोय ❤
@ip19811 ай бұрын
खूप छान विश्लेषण सर...... अशा अभ्यासपूर्ण मुलाखतीची आज खूप गरज आहे
@sovisam11 ай бұрын
छत्रपती संभाजीनगरचा विकास कधी होईल किती वर्ष लागतील काय माहिती 😢 आम्हाला पुणे मुंबईला जायची गरजच पडायला नाही पाहिजे
@खरखर_सांगतो11 ай бұрын
सगळ्यात चांगली आणि इज्जत मध्ये मुद्देसूद मांडलेली भूमिका...तो सिंधुदुर्ग वाला पत्रकार राणेंचा कार्यकर्ता वाटत होता...मस्त झालाय विषय हा
@yogeshkarhale382411 ай бұрын
एक episode फक्त स्वतंत्र सैनिकांवर घेऊन या....त्यांच्या कार्य, त्याग आणि पराक्रम अनुभवायला आवडेल....
@behappy295911 ай бұрын
खूप सविस्तर, अभ्यासपूर्ण👍👍👍
@abhinavpawar577911 ай бұрын
छत्रपती संभाजीनगर म्हणा रे 💪💪👍👍
@AbhiBaba1240211 ай бұрын
😂😂 reservation bhetla ka 😂😂😂he manun😂😂😂
@Darsshorts11 ай бұрын
संभाजी महाराजांचे किती गुण घेतलेस दादा ?
@riteshchavan_xd11 ай бұрын
यातच गेले 😅😅
@dpramramhhhghhhhhnb11 ай бұрын
यातच जिंदगी जाणार..😂😂 काय बोलतेय त ते एका आधी...
@iam_adityakadam11 ай бұрын
@@AbhiBaba12402tula bhetla ka nalayak
@Bindhastbol202311 ай бұрын
बीड कधी येणार आहे
@ajinkyarajbhumare601711 ай бұрын
सांगोपांग चर्चा आणि विस्तृत वर्णन..
@deepaksarode376411 ай бұрын
ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, बदल मराठवाड्या बाबत माहिती विश्लेषण, उत्तम प्रकारे समजलं.🙏🏻
@sachinudas65511 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण. कॄपया परभणी आणि हिंगोली वर व्हिडिओ बनवा🙏🙏,
@Shubh23v11 ай бұрын
Khup chan initiative hope sgla zilhyanch yeyil series..keep it up 🙏
@omkarbhor560511 ай бұрын
खूप छान माहिती अशाच प्रकारच विडिओ इतर जिल्ह्याबद्दल पण बनवा 👍
@shivcreation37911 ай бұрын
Beed che kon yenar ahet
@abhisheksonawane855011 ай бұрын
Thank you @bolbhidu for this✌️
@Meorhit11 ай бұрын
उत्तम विश्लेषण 👍🏻
@shradulubale36493 ай бұрын
Just can i get the part 1 please boll bhidhu it’s my request 🙏😊
@kapilbhojane62052 ай бұрын
एकच part ahe
@marathimanus392511 ай бұрын
कृपया आमच्या परभणी वर देखील असा एक सखोल व्हिडिओ तयार करा ही नम्र विनंती
@swapnilmali2611 ай бұрын
खूप छान माहिती अचूक अभ्यास
@sandiprode228011 ай бұрын
Ahmednagar che rajkarn yavarti pan video kara
@SRS_Ayurvedic_Medical_College11 ай бұрын
Thank you for this series
@AbhiBaba1240211 ай бұрын
छ संभाजी नगर येथील मुस्लीम भाग फारसा विकसित झालेला नाही असे मी पाहिले आहे तसेच दलित भाग विकसित नसलेल्या भागात फक्त झेंडे आहेत जलील यांनी केवळ हिंदूंच्याच क्षेत्राचा विकास केला कारण त्यांना त्यांच्या मतांची गरज आहे
@Hard_Hindu11 ай бұрын
Are fund det navte tyala vikasasathi ghati Ani airport che nutanikran pn krnyasathi Praytna kru lagla to pn fund nahi dila koni... Marathwadyachya navacha sagla paisa Vidarbhala dilay jatoy....fact😮
@sandeshmalwade256211 ай бұрын
छत्रपती संभाजी नगर मध्ये रम्या पाटील जरांगेचा समर्थक मस्तवाल बनला आहे प्रसिद्धी साठी कुणालाही बोलतो मस्तवाल क कुत्रे आहे
@marathmolatechie10 ай бұрын
Video 1.75 speed var baghitla tari suddha slow vatat hota...:D
@sachinawale907311 ай бұрын
He respected patrakar spin Bowler hote ka .. ❤❤
@shivambahalaskar11 ай бұрын
सर तुमचं नाव एकूण आनंद झाला, मी अस एकूण आहे की तुमचे वडील मूळचे वैजापूर तालुक्यातील आहेत.
@pranavkhurud417611 ай бұрын
Me pn vaijapur cha ahe sir
@mariachi909310 ай бұрын
मुस्लिम इतके सुज्ञ असते की धर्मापुढे शिक्षण रस्ते पाणी हे मुद्दे धरणारे , तर पॅलेस्टाईन येमेन पाकिस्तान सीरिया सारखे देश निर्माण नसते झाले
@mukulnikalje24644 ай бұрын
एसटी प्रधान विदर्भातील नसून औरंगाबाद तालुक्यातील चौक हे त्यांचं मूळ गाव होतं
@SRS_Ayurvedic_Medical_College11 ай бұрын
Do this for all districts Then all states
@pranalipalsamkar519811 ай бұрын
रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारण यावर ही व्हिडिओ बनवाल
भाऊ फिक्स आहे BJP- भागवत कराड MVA - चंद्रकांत खैरे MIM - इम्तियाज जलील
@shivambahalaskar11 ай бұрын
You didn't spoke about भागवत कराड, He will be the next candidate for संभाजीनगर लोकसभा
@ajaybhosle127511 ай бұрын
Sir सोलापूर घ्या next
@samarthpatil969511 ай бұрын
Lavkarch nandurbar vr banva
@PradipPhere11 ай бұрын
Dharashiv ch hi video banva
@karanpatil996211 ай бұрын
नांदेड बद्दल कधी येणार आहे.
@myth_solver11 ай бұрын
उद्या सकाळी
@jd-fl6jg10 ай бұрын
Mhanje tyana kalel ki journalism Ani vishleshan kay asate
@Khugeaurad452ad11 ай бұрын
जसं भाजपनं गुजरातला हिंदुत्वाची प्रयोगशाळा बनवलं तसं पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांनी मराठवाड्याला जातीयवादाची प्रयोगशाळा बनवली. यावर पण बोला सर
@yshinde14011 ай бұрын
🚩
@sagarprasad955611 ай бұрын
भाग १ link?
@advaitmehta351611 ай бұрын
भाग 1 ठाणे,भाग 2 छत्रपती संभाजीनगर,भाग 3 सोलापूर ही क्रमवारी आहे एकेक करून सर्व जिल्हे..
@yogeshsonare174111 ай бұрын
Jay maharatra
@rahulpanda12311 ай бұрын
Only city of ch. Sambhjngr is good , im frm chandigarh ..
@AdityaBorde-i9c11 ай бұрын
Mi jalna jilhyacha itihas aikayla atur ahe 😅😅
@AbhiBaba1240211 ай бұрын
छत्रपती संभाजीनगरचे मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झाले आहे हिंदू मुसलमान दलित ते खूप आहे
@rahulpanda12311 ай бұрын
Fast forward
@abhijeetdholepatil400511 ай бұрын
हे लोकमान्य, आणि सावरीकरांचे पुराण आणि मराठवाडा विभागाचा काहीएक संबंध नहीं, मराठवाडा विभागाला हैद्राबाद स्टेट काँग्रेस आणि आर्य समाज यांनी स्वतंत्र केलेला आहे आणि शेवटी सरदार वल्लभ भाई पटेलनी स्वातंत्र्याचं स्रेय घेतलं आहे
@Khugeaurad452ad11 ай бұрын
चिवत्या, इतिहास माहीत नसेल तर 5ची चपटी ओढून गप पड ! मराठवाडा मुक्तीसंग्रामात टिळक, गांधी, आंबेडकर, स्वामी रामानंद, सरदार पटेल आणि संघटनांच्या बाबतीत म्हणशील तर आर्य समाजपासून काँग्रेस, हिंदू महासभा, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन, कम्युनिस्ट पक्ष सगळ्यांचं योगदान आहे. तुझ्या फुकाची पाटीलकी आणि जातीच्या पलीकडे बघ. बामणांना शिव्या देता, तुमी काय वेगळं वागताय.
@Khugeaurad452ad11 ай бұрын
सगळ्यांचं योगदान आहे, पिवळी पुस्तकं सोडून दुसरं वाच
@sanjaysonawane211811 ай бұрын
पूर्वी मराठवाडा दैनिक मराठवाड्यात होतो पन्नालाल सुराणा आणि अनंत भालेराव यांची जोड गोळी होती अनेक वर्ष आम्ही तो असला माझ्या हिशोबाने ते 2000 मध्ये बंद झाला तुम्ही 86 चा उल्लेख केला त्या सुभाष पाटील हे औरंगाबाद जिल्हा शिवसेना प्रमुख द्या आणि शिवसेनेचे मराठवाडा संस्थापक होते एका संपर्कप्रमुख नगरसेवकाचा तुम्ही उल्लेख केला माझ्या हिशोबाने ती विलासराव अनुशाली होती आपण चांगला विश्लेषण केला पण अनेक संदर्भ अपूर्ण राहिली