रोजच्या गरजांसाठी लोक कर्ज का घेतात? | Abhay Tilak | EP- 2/2 | Behind The Scenes

  Рет қаралды 44,508

Think Bank

Think Bank

4 ай бұрын

भारतातला मध्यमवर्ग हा कधीही दारिद्र्यरेषेच्या झाली जाऊ शकतो? भारतात रोजच्या गरजांसाठी लोक कर्ज का घेतात? कायमस्वरूपी नोकऱ्या येत्या काळात संपणार का? कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या येत्या काळात नव्याने उपलब्ध होतील?
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अभय टिळक यांची मुलाखत, भाग २...
#loan #jobloss #thinkbank

Пікірлер: 100
@aniruddhagupte6690
@aniruddhagupte6690 4 ай бұрын
शिक्षण व आरोग्य ह्या दोन क्षेत्रात वाढलेली महागाई सामाजिक विषमतेस कारणीभूत आहे.
@mandarp9472
@mandarp9472 4 ай бұрын
घर, शिक्षण आणि आरोग्य ह्या basic गोष्टी प्रचंड महाग झाल्या आहेत गेल्या 20 - 25 वर्षे मधे. त्यामुळे लोकांनपुढे दुसरा पर्याय नाही कर्ज घेण्याशिवाय. लोक 20 वर्ष home loan भरत राहतात.
@sanjaythosar5006
@sanjaythosar5006 4 ай бұрын
सुंदर आणि अचूक विश्लेषण केले आहे. पण त्याच बरोबर आर्थिक शिस्त पाळणे महत्वाचे आहे जर आपल्याला आयुष्यात आर्थिक स्वातंत्र्य आणि आर्थिक सुरक्षा हे दोन्ही ही साध्य करायचं असेल. पैशाची बचत आणि योग्य गुंतवणूक करून आवश्यक तेवढेच खर्च करण्याची सवय आणि मानसिकता हवी.
@DS-do9eq
@DS-do9eq 4 ай бұрын
विकास आणि ग्यारंटी च्या सर्वाना शुभेच्छा!
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 3 ай бұрын
एक गोष्ट एकदम बरोबर आहे की ज्याला बॅकग्राऊंड नाही तो उध्योग कसा करणार.लोक घाबरतात म्हणून उध्योग करीत नाहीत.
@ajitgoswami8443
@ajitgoswami8443 4 ай бұрын
पूर्वीची एक म्हण होती अंथरूण पाहून ‌पाय पसरावे ती आता‌बदलत आहे कि अंथरूण मोठे करा म्हणजे पाय जास्त पसरता येतील मग त्यासाठी किमान गरजा व खर्चही वाढतो हेच सध्या चालू आहे
@digamberthorve106
@digamberthorve106 4 ай бұрын
मोबाईल हि फारच महत्त्वाची गोष्ट आहे कारण असं आहे की माणूस घराबाहेर पडताना मोबाइल जवळ असणे गरजेचे आहे कारण काय होईल ते सांगताच येत नाही.
@digamberthorve106
@digamberthorve106 4 ай бұрын
नुसत्या निरर्थक चर्चा करीत आहात.आपल्याला नक्की माहीत आहेत कि काय करायला पाहिजे राहण्यासाठी स्वतःच्या मालकी हक्काची जागा, शेतजमीन, शिक्षण सोयी, रोजगार असल्यास काहीही समस्या येणार नाहीत.
@sureshrohane3809
@sureshrohane3809 4 ай бұрын
कॉन्ट्रॅक्ट पद्धतीच्या कामगारांना किमान वेतन दर दिवसाचे एक हजार रू.तरी सरकाने बंधनकारक करावे.
@dilipsamant6880
@dilipsamant6880 3 ай бұрын
हे सरसकट शक्य नाही प्रत्येक व्यवसाय धंद्यातली मार्जिन वेगळी असते
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 3 ай бұрын
मोदीजीनी 2016मध्ये मीनीमम वेजेस हा कायदा बनविला आहे.हा 12000रूपये महिनाहोता.नंतर अजून अमाउंट वाढविली असावी.पण अॅक्च्युल परिस्थिती मध्ये लोक देत नाहीत किंवा घेणारा आक्षेप घेत नाही कारण त्याला ते माहीत नसते किंवा कामाची गरज असते.
@vinayakbapat5545
@vinayakbapat5545 3 ай бұрын
sarkarnech paise ada karawet contractorla payment karu naye
@digamberthorve106
@digamberthorve106 4 ай бұрын
जाती धर्म पंथ व राजकीय मंडळी हाच विकासाचा मुख्य अडथळा आहे.
@ashoksawant2252
@ashoksawant2252 4 ай бұрын
भारतातील शेतकरी त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून दिल्लीच्या सीमेवर झगडतोय त्याच्यावर एकदा कार्यक्रम करा. कारण शेतकरी, जो अन्नधान्य पीकवतो त्याने ठरवले की त्याला स्वतःला जेवढे धान्य लागते तेवढेच पिकवले तर काय होईल भारतामध्ये? यावर एक विडिओ करा. जय महाराष्ट्र.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 4 ай бұрын
For your kind information, दिल्ली च्या सीमेवर फक्त पंजाबचा शेतकरी धिंगाणा घालतोय;
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 4 ай бұрын
जर शेतकऱ्याने त्याच्या पुरताच पिकाचे उत्पन्न घेतले तर शेतकरी सुद्धा स्वतः चे मरण ओढवून घेईल; कारण प्रत्येक शेतकरी त्याला लागणारे सर्व धान्य, भाजीपाला पिकऊ शकत नाही, त्याला दुसऱ्या शेतकऱ्यावर अवलंबून राहावेच लागेल, परिणामी स्वतः पुरते धान्य पिकवण्याचा आत्मघातकी विचार तो करणारच नाही.
@sagargaikwad9985
@sagargaikwad9985 4 ай бұрын
पिकावता तर जणू काय उपकार करत आहेत. फुकट वाटता का धान्य? जग आता पुढे गेले आहे. नेदरलँड इस्राएल सारखे छोटे देश तुमच्या पेक्षा किती तरी जास्त पटीने उगवतात. तुम्हाला स्वस्त खत बियाणे वीज पाणी मिळून पण तुम्ही रडतच बसा. स्वतः जे उगवता ना ते तुम्हीच विका तरच तुम्हाला फायदा आहे. नाही तर मधल्या मधी दलाल लोक काढून घेता सगळा नफा.
@user-bq1th5wq6e
@user-bq1th5wq6e 4 ай бұрын
एक भरकटलेली मुलाखत😢
@MH_Editz-412
@MH_Editz-412 4 ай бұрын
नीट घरी निघ, घरी 2 वेळच खायला आहे का बघ,😢 मग ज्ञान पाज तुझ्या सारखे बेरोजगार असले की नी नसले काय, काही फरक पडत नाही
@user-bq1th5wq6e
@user-bq1th5wq6e 4 ай бұрын
आर्थिक गणित बसवता न येणं, आर्थिक शिस्त न पाळणे हे कर्जबाजारी होण्याचं प्रमुख कारण आहे.
@sudhirogale1687
@sudhirogale1687 4 ай бұрын
अजून एक - जर गरजच आहे तर पुनर्वापर वस्तू (Seconhand ) हा पण पर्याय आहेच की ? १५ हजाराचा मोबाईल ५ हजारात मिळेल ना
@sagarkoli7873
@sagarkoli7873 4 ай бұрын
शहरीकरण वाढत आहे. निसर्गही दिवसेंदिवस आपले रूप बदलत आहे . पाऊस पडला तरच आणि नेहमीचे हवामान नॉर्मल असेल तरच पीके येणार अशी जर परस्थिती असेल तर काय करायचे शेतकऱ्यांनी.. ज्यांच्या पिढ्या न पिढ्या नोकरी किंवा यशस्वी व्यवसाय करत आहेत त्यांची आर्थिक घडी व्यवस्थित आहे.
@sagarjadhav311
@sagarjadhav311 4 ай бұрын
Expected rate of growth or return nahi bhetle ki loan cha impact vadto 😊
@pradipkhavale5126
@pradipkhavale5126 4 ай бұрын
😂😂​@@sudhirogale1687
@devdattadivekar858
@devdattadivekar858 3 ай бұрын
महागाई खंडीभर वाढली त्याला उपाय काय?
@bharatikelkar159
@bharatikelkar159 4 ай бұрын
नुसतं शब्दबंबाळ बोलणं आणि मुद्द्याला धरून न बोलणं यामुळे फार कंटाळवाणं विवेचन. निष्पन्न काहीच होत नाही.
@thewanderer673
@thewanderer673 3 ай бұрын
मला पण तेच वाटलं
@tanishromji2028
@tanishromji2028 4 ай бұрын
😊😊😊 MIDC मध्ये सगळीकडे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कामगार घेतात.काम करणारे इंजिनियर उच्च शिक्षित आहेत .त्यात बाहेरील राज्यातील लोक त्यांना परवडतात.कमी पगारात काम करायला तयार.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 4 ай бұрын
बाहेरील राज्यातील लोक कमी पगारात काम करुन उपजीविका करू शकत असतील तर मग स्थानिकांना तोच पगार अपुरा का पडतो/वाटतो?
@protechgamerz6178
@protechgamerz6178 4 ай бұрын
त्यांची family कायम गावालाच असते म्हणूनच त्याना परवडतं.
@digamberthorve106
@digamberthorve106 4 ай бұрын
जाती धर्म पंथ बाजूला ठेवून सर्वांना समान रोजगाराच्या संधी कशा निर्माण करता येतील याविषयी विचार का मांडत नाही.
@rameshchavan7637
@rameshchavan7637 4 ай бұрын
Thanks for good analysis of factual economic situation
@dhananjaypujari9853
@dhananjaypujari9853 4 ай бұрын
सर प्रचंड लोक संख्या वाढ ही पण ही परिस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत आहे
@Fekuchand_
@Fekuchand_ 4 ай бұрын
Then this logic should be applicable to China also 😁
@Fekuchand_
@Fekuchand_ 4 ай бұрын
बीजेपी is the culprit
@arechakamble4025
@arechakamble4025 4 ай бұрын
तुम्ही अमेरिके मधील शाळांचा दाखल देता अहो तिकडे ८०% लोक ट्याक्स भरतात तुमच्याकडे गेला बाजार ६ टक्के कश्या चांगल्या सुविधा देणार
@jitendrasonawane2553
@jitendrasonawane2553 4 ай бұрын
Everything in your name
@subhashpatil9188
@subhashpatil9188 4 ай бұрын
Very nice Information
@tejaskathore9134
@tejaskathore9134 4 ай бұрын
Yogy vishleshan,comparison in stress for economy
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 4 ай бұрын
आर्थिक नियोजन शिस्त आणि आपल्या गरजांवर नियंत्रण महत्वाच आहे.
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 4 ай бұрын
काही वेळा खोट्या मोठेपणासाठीही माणूस कर्जबाजारी होतो
@radhikasawant9314
@radhikasawant9314 3 ай бұрын
कर्जबाजारी होण्याचं मुख्य कारण सध्या जुन्या म्हणीप्रमाणे म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरावे ही म्हण मागे पडली आहे. आताच्या तरुण पिढीच म्हणन आहे की अंथरूण पाहून पाय पसरण्यापेक्षा अंथरूण पांघरूण मोठं घ्या 😊😊
@aniketmodak488
@aniketmodak488 4 ай бұрын
Soo studied sir
@dilipsamant6880
@dilipsamant6880 4 ай бұрын
कमाईचा काही भाग बचत आणि उरलेल्याचा वापर हे आजकाल कोणीही करत नाही. घरचे बजेट आणि सरकारी बजेट यातील फरक लक्षात घेतला तर कर्ज घेण्याचा‌ प्रश्न येणार नाही तिच्याकडे आहे म्हणून या नांवाचे एक नाटक होते. सारे जण तसेच वागत आहेत स्वतः च उंचावून ठेवलेले राहणीमान हेच एकमेव कारण
@digamberthorve106
@digamberthorve106 4 ай бұрын
शाळांचे खाजगीकरण सरकारी खात्यात कंत्राटी पद्धतीने भरती हि विकासाची दिशा आहे का ?
@shripadkulkarni7724
@shripadkulkarni7724 4 ай бұрын
ऊपाय सांगता येत असतील तर सांगा
@viveksawant5760
@viveksawant5760 4 ай бұрын
.....चांगले शिक्षण ची.....जबाबदारी.....सरकार घेत नाही.....सरकार ची फाटते.......😀😀😀😀
@pranavmankar1964
@pranavmankar1964 3 ай бұрын
Video changle aahet pan pratyek video cha part 1 shodhayala khup wel lagato description mdhe part 1 chi link takat jaa
@avinashjoshi5692
@avinashjoshi5692 4 ай бұрын
how to live life economic safe and live safely need to elaborate as conventional needs increasing that answer is needed
@ravichanche5385
@ravichanche5385 4 ай бұрын
Mahagai vaigare kahee nahee mulat pagarvadh hot nahee he mul karan aahe .vastunchya kimtee vadhaylach pahijet phakt virodhabhas evdhach aahe ki govt and big corporate employee na vetan aayog and da vadhto to contract employee na nahee bass
@tkva463
@tkva463 4 ай бұрын
गुरूदास नूलकर लिखित ' शेणापासून ताटापर्यत ' ह्या पुस्तकाचे वाचन अवश्य करावे!सर्व प्रश्नाचे उत्तर सापडेल!
@dhanajichavan3420
@dhanajichavan3420 3 ай бұрын
पुढच्या वाक्याला मागचा संदर्भ नाही.
@dilipkumarkulkarni6173
@dilipkumarkulkarni6173 4 ай бұрын
Konatyahi udyogasathi karj detana tya उद्योगक्षेत्रात hou शकणारा धंदा, त्यातून मिळणारा रोजगार फायदा याचा विचार houn मगच parvangi द्यायला havi. He kartana tya parisarat jastichi spardha hota kama naye jyamule adhikadhik fund block houn nuksanicha sambhav hoto aani adhik inventory sambhalavi lagte.
@NAPTE.
@NAPTE. 4 ай бұрын
@sagargaikwad9985
@sagargaikwad9985 4 ай бұрын
काळा नुसार बदलायला लागते. तुम्ही आजच्या काळा मध्ये पण शेती करत बसलात आणि ती पण जुन्या पद्धतीने तर कसे पुढे जाल? नेहमी नवनवीन गोष्टी शिकायला पाहिजे तेव्हाच कुठे आपण पुढे जाऊ.
@dilipkumarkulkarni6173
@dilipkumarkulkarni6173 4 ай бұрын
Family disintegration is important factor in this generation. In last generation one telephone was sufficient but now everybody carrying androied phones, vehicles, homes etc
@user-te3wz5ve9i
@user-te3wz5ve9i 3 ай бұрын
Kendra madhe lok sankhevartl ajbt niyantrn nahi tya mule sar problam vadhlele aahet
@krishnadoijad9069
@krishnadoijad9069 3 ай бұрын
मध्यमवर्गीयांसाठी कोणतेही सरकार आले तरी कुठलीही योजना आणत नाही.मध्यमवर्गीयांचे मतं मात्र लागतात.
@balajagtap9722
@balajagtap9722 4 ай бұрын
Online game rummy circle dream11
@patilnitin7
@patilnitin7 4 ай бұрын
अगर BJP हि जितने वाली है तो आज से EVM का हि narrative चलाना चाहिए! अगर आप लोग नतिजे के बाद EVM का narrative चलायेंगे तो आप हास्यास्पद हो जाओगे! यह बात तय है!!😊
@samirbhalerao5579
@samirbhalerao5579 4 ай бұрын
Paisa phookun naka maru. Normal kharcha kela tari economy development hotey. Kahi lok Paisa phookun martaat aani matharpani bhikhari hotaat. Disaila flat madhye rahamat pun kaffallak aastaat.
@mohitshinde6065
@mohitshinde6065 4 ай бұрын
आमच्या कडे एक म्हण आहे, प्रसंग काय विषय काय
@MH_Editz-412
@MH_Editz-412 4 ай бұрын
मग तुझ्याकडेच ठेव ती, इथे comment करून तुझ्या सारख्या बेरोजगाराकडे किती फुकट फालतू वेळ आहे दाखवून देवू नको😢 घरात 2 वेळच खायला नाही आणि निघाला ज्ञान पाजायला!
@mandarp9472
@mandarp9472 4 ай бұрын
हे वाढते खर्च ही सरकार च्या धोरणे यांचा परिणाम आहे. सर्व laws govt बनवते. घरांसाठी जागा available करून देणे, development charges & plan saction करणे, Stamp duty, Cement & Steel वरची GST हे सर्व govt ठरवते.
@Fekuchand_
@Fekuchand_ 4 ай бұрын
Yes 🙏
@rajatkhete1940
@rajatkhete1940 4 ай бұрын
Sarv jobs mothe city made Ani kahi lokhnche Ghar chota gavat
@nv1448
@nv1448 3 ай бұрын
I phone cha craze ,credit caed che easy avability..😂😂😂
@AnilDeshpande-ql1kn
@AnilDeshpande-ql1kn 4 ай бұрын
Awaksh garja wadhly he khare ahe.
@digamberthorve106
@digamberthorve106 4 ай бұрын
मराठा समाजाला दोन पिढ्या आरक्षण नुकसान केले हा विषय मराठी बांधवांचे अतिरिक्त 16 टक्के आरक्षण ओबीसींच्या घशात घातले हा विषय मराठी आमदार खासदार का बोलत नाहीत हा विषय आपण जनतेसमोर मांडले पाहिजे.
@alliswell5381
@alliswell5381 3 ай бұрын
शेतकरी वर व्हिडिओ बनवा
@sachinbizboy
@sachinbizboy 4 ай бұрын
हे सर व्यवस्थित बोलत आहेत. उगाच अमेरिका, 25 चा एक काढून 6 चे 4 असले काही बोलत नाहीत.
@subodhsirsat134
@subodhsirsat134 4 ай бұрын
भारतात भरमसाठ टॅक्स गोळा करुन ते पैसे पगारावर खर्च केले जातात.भारतातील लोकांना कर्जबाजारी होण्यापासून रोखायचे असेल तर आपल्या गरजा कमी करणे गरजेचं आहे.विकासकामे पूर्णपणे बंद केली पाहिजेत. झाला एवढा विकास भरपूर झाला.आता कुठेतरी थांबायला हवे.
@Dattatray-ue3ly
@Dattatray-ue3ly 4 ай бұрын
महाराष्ट्रात काय चाललंय आणि तुमचे विषय कुठले?
@vinodpund1574
@vinodpund1574 4 ай бұрын
काय राजकारण या वरील महिती आवडते का? सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
@sachinb3254
@sachinb3254 4 ай бұрын
तुम्हाला कसली अपेक्षा आहे,कोणती चर्चा व्हायला पाहिजे.
@mangeshsanas3056
@mangeshsanas3056 4 ай бұрын
ह्याला नाचून दाखवा 😂😂
@paragdeshmukh9227
@paragdeshmukh9227 4 ай бұрын
Mag Kay Jarange Baddal bolaycha ka
@bmghadge1089
@bmghadge1089 4 ай бұрын
Nice talk but it is a very very complex issue. Well govt.is Tring to uplift lower catagory people by giving free ration ...most of them are utilising but other portion are misusing by selling in open market hence the purpose of govt Gets Defeated .
@abhivalunj513
@abhivalunj513 4 ай бұрын
Apan eka trap made fasat chaloy
@mukundvkulkarni5315
@mukundvkulkarni5315 3 ай бұрын
Gruh udyog kele tari sarkari aadchni far aahet, shaley shiksha cha kahi upyog hot nahi
@dilipkumarkulkarni6173
@dilipkumarkulkarni6173 4 ай бұрын
Karj denaryane det rahave Karj ghenaryane ghet rahave Karj gheta gheta parat fedanyachi kshamata pahavi.
@alliswell5381
@alliswell5381 3 ай бұрын
शेतकरयांकडे लक्ष द्या जरा
@digamberthorve106
@digamberthorve106 4 ай бұрын
आर्थिक निकषावर आधारितच आरक्षण हा मुद्दा का प्राधान्याने विचारात घेतला जात नाही.
@vivekogale1551
@vivekogale1551 4 ай бұрын
Jai shree ram
@rushikeshdane5794
@rushikeshdane5794 4 ай бұрын
Useless analysis ,this. Conversation is going nowhere
@MH_Editz-412
@MH_Editz-412 4 ай бұрын
😂same like your life😢
@rushikeshdane5794
@rushikeshdane5794 4 ай бұрын
@@MH_Editz-412 😂
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 4 ай бұрын
gujrathi hicharcha karat nahi this are servival goal peple plcall yoing
@avinashshinde9982
@avinashshinde9982 4 ай бұрын
मोदी la vote करा 15 लाख येतील तुम्हांला 😂😂😂😂😂😂
@nitinubale7092
@nitinubale7092 3 ай бұрын
कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्टर सिस्टीम जी आहे ती सिस्टीम कामगारांची जास्त पिळवणूक करत आहे कंपनी कॉन्ट्रॅक्ट ला 20000 रुपये देते आणि तोच मादरचोत कॉन्ट्रॅक्टर 8000ते 9000 रुपये कामगारांना पगार देतो एका कामगारांना आठ ते नऊ हजार रुपये प्रॉफिट कमवतात भेंचोत
@alliswell5381
@alliswell5381 3 ай бұрын
सर्वांची संपत्ती समान पाहिजे तसेच संपत्तीवाढीचा वेग पण समान पाहिजे
@dheerajdake9208
@dheerajdake9208 3 ай бұрын
Government school ka band karat ahe BJP
@chin_87
@chin_87 4 ай бұрын
29:00 Manmohan PM astana payabhut suvidha bhakkam kelya? kahihi kai boltai, kontya suvidha bhakkam zalya? koni fact check karel ka? saglyat corrupt 2010-2013 cha kaal hota, dararoj ek navin scam pudha yet hota, congress ni 10 varsha haath dhuvun ghetle, Manmohan nusta baghat baslele tyanna kahihi power nhavti
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 2,3 МЛН
सिलॅबस लग्नाचा! | With Tanmay Kanitkar | Sanika Mutalik
38:38
आरपार | Aarpaar
Рет қаралды 34 М.
400 days in Nagzira: Kiran Purandare | Swayam Talks
21:59
Swayam Talks
Рет қаралды 1,3 МЛН
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41