Рет қаралды 84,171
#BolBhidu #Mumbai #MadhIsland #Beaches
मुंबई आणि या शहराविषयी, मुंबई बाहेरच्यांना वाटणारी उत्सुकता ही काही ठराविक कारणांभोवती फिरते. म्हणजे मुंबईतचं स्पिरीट, इथली माणसं, इथली गर्दी वैगरे तर झालच पण इथे असणाऱ्या एकसोएक भन्नाट जागांविषयी सुद्धा लोकांच्यात उत्सुकता असते, यापैकीच एक जागा म्हणजे मढ आयलंड. मुंबईतली मढ आयलंड ही एक अशी जागा आहे, ज्या जागेविषयी लोकांना नेहमी जाणून घ्यायचं असतं.
आता आपल्याला साधारण एवढं माहित असतं की इथे मोठ्या लोकांची घरं आहेत, बरेच मोठे बंगले आहेत, आणि या एरियाच्या आजू बाजूला खूप समुद्रकिनारे सुद्धा आहेत. पण हा एरिया कायम एक सेंसेशन राहण्याची आणखीही काही कारणं आहेत ती कोणती आहेत ते पाहूया
About Mumbai and this city, the curiosity of the outsiders, revolves around certain reasons. I mean, the spirit of Mumbai, the people here, and the crowd here, etc. But also, Madh Island is a place that people always want to know about.
Now all we know about this place is that, there are big houses, lots of big bungalows, and lots of beaches around the area. But let's see what are the other reasons why this area is always a sensation.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/