पुण्यातले रिक्शावाले एक नंबरचे उद्धट उनमत्ता आणि माजलेले आहेत, महत्वाचे म्हणजे मूळचे पुण्याचे कोणी नाहीत सगळे पोट भरायला बाहेरूनच आलेले असतात. तरीही हा र्एवढा माज कशासाठी आणि कोणाच्या जीवावर......
@UlhasKulkarni-h9j6 ай бұрын
पुणेरी रिक्षाचालक नुसते माजुरी नाहीतर उध्दट, रगेल, बनेल, लुच्चे,लबाड, फाजील, प्रवाशांकडून लुट, करणारे,सहकार्य न करणारे,फसवणूक करून दगाबाजी करणारे आहेत. ह्यात काही व्यावसायिक प्रामाणिकपणावर पोट भरत असेल 16-05-24
@AshwiniWaghmare-m7c6 ай бұрын
Right bro
@aniketgade11855 ай бұрын
Barobar aahe 😂😂
@OjaswiTalks5 ай бұрын
Barobar boltay👍
@SwapnilKolhe-hi4my4 ай бұрын
बरोबर
@amarchavan3165 ай бұрын
पुणे आहे पण मला कोल्हापूर जिल्हा पर्यटन साठी खूपच आवडला. मी खूप जिल्हे पहिले पण कोल्हापूर वेगळीच दर्शन नगरीं आहे पण कोल्हापूर चा कोणीतरी चांगली माहिती असणारा मित्र हवा. नाहीतर काहीच भेटनार नाही पहायला. तसेच माझा राजा छ शिवाजी महाराज यांचा ही तो सगळ्यात आवडता जिल्हा होता. जय भवानी जय शिवाजी.
@RekhaPagare-i9c7 ай бұрын
दगड़ू सेठ गणेश , शनिवार वाडा,तुळशी बाग जेजूरी, आळंदी
@darshanvelkar23208 ай бұрын
लाल महल, कसबा गणपती, दगडूशेठ गणपती, राजीव गांधी प्राणीसंग्रहालय, शनिवार वाडा, सारस बाग. बालाजी मंदिर, शंकर महाराज मठ इत्यादी पाहिले
@balkrishnatale74823 ай бұрын
छान माहिती मिळाली,,,जरुर याचा फायदा होईल..धन्यवाद
@narayanmoremore5916 Жыл бұрын
उत्तम माहिती दिली आहे आभारी आहे धन्यवाद
@nandkumarkhadke8610 Жыл бұрын
😮पार्वती वरील पेशवा संदर्भ का टाळला
@sajank123b67 ай бұрын
Dr Babasaheb Ambedkar Museum & Memorial ❤ He sudha aahe video madhe sangitl nahi
@मर्दानीखेळ Жыл бұрын
फुले वाडा यात कुठे आहे सावित्रीबाईंनी जी शाळा चालू केली ती शाळा
@ganeshgaonkar9225 ай бұрын
छान माहिती धन्यवाद!👌👌👍👍👍,🙏🙏
@sureshdhole-zj4fj7 ай бұрын
सारस बागेत खेळणी नाही पेशवे पार्क म्हणा दुरूस्ती करावी