1972 च्या दुष्काळात एसटीच्या 15 पैशांमुळं महाराष्ट्र जगला होता | Bol bhidu | एसटी संप | ST strike

  Рет қаралды 143,888

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 166
@prakashpatil1792
@prakashpatil1792 3 жыл бұрын
सांगली जिल्हातील बागणी या गावात वि.स.पागे साहेबांचा जन्म झाला.या गावाचा विसर व एस्.टी.तिकीटा वरील करातील 15 पैसेचा विसर महाराष्ट्रला पडला आहे. याला आपन सहमत आहात.
@amitjamdarvlogs4593
@amitjamdarvlogs4593 3 жыл бұрын
आपले बागणी साहेब
@kavyagandhaforyou
@kavyagandhaforyou 8 ай бұрын
येश्श्टी नाही ताई एसटी बोला
@religionofsufi5639
@religionofsufi5639 3 жыл бұрын
Without background music without editing असे किस्से ऐकण्यास मजा येते Good job बोलबिडू team....👍
@myaim9874
@myaim9874 3 жыл бұрын
शिवसेना अस का ????
@desiboyz8830
@desiboyz8830 3 жыл бұрын
To dusra mulga yeto to mast sangto story explaine .
@sugandhsorte7211
@sugandhsorte7211 9 ай бұрын
दादा.. मी हा दुष्काळ अनुभला आहे. कृपया याला मजेदार किस्सा संबोधू नये.
@sachindhavle2124
@sachindhavle2124 3 жыл бұрын
महाराष्ट्राला असे नेते पुन्हा मिळायला हवेत.
@anantamale883
@anantamale883 3 жыл бұрын
‌, ज्यावेळेस महाराष्ट्राला गरज होती त्यावेळेस एसटी महामंडळाने महाराष्ट्र वाचवला परंतु सध्या स्थिती ला एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंब्याची गरज आहे महाराष्ट्रातील जनतेने एसटी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून कामगारांना न्याय देण्याची वेळ आलेली आहे एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे या मागणीसाठी आंदोलन सुरू करावे , व एसटी कामगारांना न्याय मिळवून द्यावा
@vaibhavdeshmukh8188
@vaibhavdeshmukh8188 3 жыл бұрын
1972 मधल्या दुष्काळ मधल्या आठवणी सांगताना आमच्या आजोबाच्या डोळ्यातून आजून आपोआप पाणी येते खरंच आज आपल्या नळाला एक तास पाणी आले नाहीतर आपली हालत काय होते नाही ते दिवस कसे काढले असतील आपल्या लोकांनी म्हणून आपण जुन्या पिढीचे अनुभव ऐकून पुढील भविष्याकडे वाटचाल केली पाहिजे
@nitinjadhav1966
@nitinjadhav1966 3 жыл бұрын
आपण सांगितलेले माहिती तंतोतंत बरोबर आहे कारण आम्ही एमपीएससीचा अभ्यास करत असताना हे सर्व अभ्यासले आहे आपल्या चॅनेल मुळे वेगवेगळ्या गोष्टींची परिपूर्ण माहिती मिळते ज्ञानामध्ये भर पडते आपल्या चॅनलचे मनःपूर्वक आभार
@dattachikane3003
@dattachikane3003 3 жыл бұрын
ताई आपण अत्यंत चांगल्या प्रकारची माहिती सांगितली
@ajinkyakhandagale463
@ajinkyakhandagale463 3 жыл бұрын
खूप छान माहिती आणि महत्वपुर्ण विषय आहे.. सर्वाना विनंती करतो कि आपलि एसटी समजून आपुलकी ने एकदा विचार करावा म्हणजे आमची मागणी किती लहान आहे हे सर्वनला समजेल. बोल भिडू च्या सम्पुरन् टीम ला एसटी कामगार आपले आभारी🙏🙏
@kamalkishorpatil2443
@kamalkishorpatil2443 3 жыл бұрын
तुम्ही लोक ही उर्मट पणे वागू नका प्रवाशांशी, खाली ST असेल तर थांबा नसेल त्या ठिकाणी ही थांबत जा. तुम्हा लोकांना काही देणं घेणं नसतं. नुकत्याच दिवाळीच्या आदल्या दिवशी औरंगाबाद हुन मला धुळ्यात यायच होतं, आणि एक ST निघत होती आगारातून, मी थांबवायचा प्रयत्न केला तर म्हने मागे दुसरी आहे, 3-4 तास थांबावं लागलं होतं. असे अनेक किस्से आहे तुमचे. खूप उर्मट पणे वागता तुम्ही लोकं
@zealforyou6946
@zealforyou6946 3 жыл бұрын
तुम्ही एस.टी ला 'येश.टी' बोलला तेव्हा भारी वाटलं..😄😅
@samtheking007-s4p
@samtheking007-s4p 3 жыл бұрын
विदर्भ मरावाड्यातील ग्रामीण भागात आजसुध्दा यष्टी ने प्रवास करतात
@rasalcinemotionstudio3597
@rasalcinemotionstudio3597 3 жыл бұрын
यशटी, येश.टी शब्दात आपुलकी वाटते, जस चहाला चाय म्हटल तरच गोडवा लागतो तसच आहे.
@umeshdhawale4361
@umeshdhawale4361 3 жыл бұрын
अरे दादा ती आमच्या विदर्भातली आहे!!! आमचा आपुलकीचा शब्द ... यष्टी...😌😌😌
@samtheking007-s4p
@samtheking007-s4p 3 жыл бұрын
@@umeshdhawale4361 भाऊ मी पण वर्हाडी आहे
@atulvikasraokawalkar2577
@atulvikasraokawalkar2577 3 жыл бұрын
आमची वर्हाडी भाषा
@rohinin2694
@rohinin2694 3 жыл бұрын
It was possible just because they were real leaders, not egoistic heads like today.
@gajananbelkhede8613
@gajananbelkhede8613 3 жыл бұрын
या निमित्ताने आदरणीय वि स पागे यांच्या सामाजिक जाणीवेची आणि रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी सरकारने केलेली धडपड याचे सुंदर वर्णन ऐकण्याची संधी उपलब्ध झाली धन्यवाद
@abhijitrabade971
@abhijitrabade971 3 жыл бұрын
ताई खूप छान माहिती सांगितली तुम्ही आणि तुम्ही सांगितलेली किस्से तर खूप मस्त आहेत.
@ashoknagarkar3467
@ashoknagarkar3467 3 жыл бұрын
S T आपल्याला एवढी मदत केली तर आता आपण ही तिला शासकीय बनवायला पाहिजे , आणि आज ही काळाची गरज आहे , विलीनीकरण या विषयावर आपण एक विडिओ बनवा ही नम्र विनंती
@BolBhidu
@BolBhidu 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/l5unhJSPaKZofZY
@mayurvairagade
@mayurvairagade 3 жыл бұрын
ताई तुम्ही *सभ्य* *कपड्यांमध्ये* छान माहिती दिली. खूप छान👍🏻
@trenfa4371
@trenfa4371 8 ай бұрын
sabhya kapde 😁 are te office ahe tevdi akkal aste lokana kuth kai ghalaych te
@sameerkasare1286
@sameerkasare1286 3 жыл бұрын
ताई मला तुझा आवाज खुप अवडतो
@bhalchandrakushe1102
@bhalchandrakushe1102 3 жыл бұрын
Snehal madam 👍👌
@anilbelose2679
@anilbelose2679 3 жыл бұрын
ताई तुम्ही मस्त माहिती सांगता
@vijaykumbhar5822
@vijaykumbhar5822 3 жыл бұрын
सध्या St मध्ये अफघात सहायता निधी म्हणून प्रत्येक तिकीट मागे १ ₹ वाढवला आहे तसे कर्मचारी पगार सहायता निधि म्हणून प्रत्येक तिकीट मागे २ ₹ निधि जनते कडून घ्यावा व सरकारने त्याचे पगरासाठी मदत द्यावी
@govindbansode2178
@govindbansode2178 3 жыл бұрын
खरंच राज्यचे विकासाला व्हावून घेणारी विकास वाहिनी हिला बंद पडू देऊ नका, राजकर्ते हिचे लचके तोडू नका, बेईमानी करू नका, s t ला पुन्हा साक्षम बनवा, संप मिटवा, कर्मचारी यांना समजून घ्या, नाहीतर वेळ प्रसंगी कर्मचारी उग्र रूप धारण करतील.... मंगल हो 🙏🏻🙏🏻
@govindshinde7085
@govindshinde7085 9 ай бұрын
सर्वाचे आभार ! मुख्यमंत्री सर्व सहकारी सल्लागार नियोजन व्यवस्थापक या सर्वांचे कारण १९७२ च दुष्काळ भयानक होता .त्या वेळेस सरकारने जे काम केले त्या बद्दल आभार आणि धन्यवाद.
@nitinmunde2186
@nitinmunde2186 3 жыл бұрын
कडक आवाज
@sunilbhorkade112
@sunilbhorkade112 3 жыл бұрын
छान माहिती दिलीस स्नेहल,असेच नवनवीन व्हिडिओ बनव. आवाज छान आहे तुझा.
@mukeshsinhe7602
@mukeshsinhe7602 3 жыл бұрын
S.T. kamgaranna nyay (vetan vadhisathi ) denyasathi attachya paristuthit pravas adhibhar lavta yeil ka....?
@chandrakantnalawade2421
@chandrakantnalawade2421 3 жыл бұрын
अतिशय महत्वाची माहिती दिलीत धन्यवाद !! तुमच्या अनमोल अश्या माहिती मुळे इतक्या वर्षाने समजले की 15पैसे आदिभार का? लावला होता आणि तो किती महत्वाचा होता ते आज समजले !! धन्यवाद !!
@sardarpatil6562
@sardarpatil6562 Ай бұрын
जोपर्यंत सामान्य नागरिक आहे तोपर्यंत st चे अस्तित्व असणार ❤❤❤❤
@tularammeshram2170
@tularammeshram2170 3 жыл бұрын
ताई आपण खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद!🙏🏻
@vivekvedpathak73
@vivekvedpathak73 3 жыл бұрын
खुप खुप आभार बोल भिडू चॅनेल व टीम चे तुमच्यामुळे सतत नवनवीन माहिती थोडक्यात मिळत असते.
@devdasnagvekar8226
@devdasnagvekar8226 2 жыл бұрын
आताचे मंत्री आणि नेते फक्त आपल्या सात पिढ्यांची सोय करण्यात गर्क आहेत.आणि तरूणाई यांच्या पिढ्या पुढे जाण्यासाठी झटतायत.😢😢
@prakashpandit5730
@prakashpandit5730 3 жыл бұрын
अहो इथे देशासाठी 1962,1965,1971, आणि आता आताचे कारगिल युद्ध ज्या आयुध कारखान्यांच्या शस्त्रास्त्र मुळे जिंकली त्या कारखान्यांच्या निगमीकरण करुन देशातून कामगार हद्दपार करणाऱ्या भाजपा नेत्यांनी तरी एस टी महामंडळ सरकारी करा अशी मागणी करताना थोडी लाज वाटली पाहिजे
@deshmukhdattatray3693
@deshmukhdattatray3693 3 жыл бұрын
कमेंट्स लिहायला लावणार ,अभ्यास पूर्ण सादरीकरण. 👍👍👍
@sagarkulkarni9631
@sagarkulkarni9631 3 жыл бұрын
विसापूर ता तासगांव जिल्हा सांगली आमच्या शेजारील गाव आहे छान वाटलं
@vishwamobimurud
@vishwamobimurud 3 жыл бұрын
स्नेहल ( फावडे 😉 ) तूझाच व्हीडीओ बघण्यासाठी मी हे चँनल सबस्क्राईब केलयं . पण जरा गावराण भाषेत बोल की , लय भारी वाटतंय 👌👌😘
@rajendramorye7989
@rajendramorye7989 3 жыл бұрын
उत्तम माहिती
@mr.arvindgameryt1528
@mr.arvindgameryt1528 Жыл бұрын
छान माहिती
@hanumantkadam9992
@hanumantkadam9992 3 жыл бұрын
Again just great job ♥️
@abhishekjadhao1745
@abhishekjadhao1745 3 жыл бұрын
Vasantrao Naik Saheb,
@luckysfamilysalon8035
@luckysfamilysalon8035 3 жыл бұрын
हो मागे पण अपघात अधिभार लावला होते.आज पण चालू आहे का.जर योजना चांगली असेल आणि योग ठिकाणी खर्च केले तर नागरिक पण देतात फक्त पुढारींंची मानसिकता पण
@popatmadane1835
@popatmadane1835 Жыл бұрын
आता पण अपघात विमा म्हणून एक रुपये एस्टी कडे जमा होतो पण त्याचा हिशोब कुठे आहे का का त्याचा वापर सरकारी तिजोरी साठी होतो का हा मोठा प्रश्न आहे
@sanjayketkar4892
@sanjayketkar4892 3 жыл бұрын
अप्रतिम माहिती
@krishjadhav3547
@krishjadhav3547 3 жыл бұрын
Lokachi khoti stuti karnya Pecsya. Don shbdh khar Sagitalel mala aavadtat Video punnha paha tyat Sangitala ahe. 1972.madhe Manamohan sing pm hote Kay.
@najiyakothali7725
@najiyakothali7725 3 жыл бұрын
SANGLI 👏👏👏😍😍
@pradeepkanase8308
@pradeepkanase8308 3 жыл бұрын
दिदी माहीती छान दिली.माझा सांगली जिल्हा आणि माझा तासगांव तालुका व ग्रेट वि.स.पागे
@pankajnagdeote7633
@pankajnagdeote7633 3 жыл бұрын
तुमचे content चांगले asatat, सोबत background la music असेल तर पुन्हा चांगले वाटेल. (bbc marathi प्रमाणे)
@bhaskarmore8046
@bhaskarmore8046 25 күн бұрын
Bol bhidu hei mumbai madhe bolala jat, pan he channel akhya Maharashtra madhenfemous zal ahe ani mahiti pan chhan asat, fakt channel nav hei jar official pahije hot, from parbhani district
@aniketkadam4633
@aniketkadam4633 3 жыл бұрын
Thanks Bol Bhidu team for information
@ShripadPatgaonkar
@ShripadPatgaonkar 8 ай бұрын
पाटीलसौ.वी. स. पागे काय वसंतराव नाईक यांचा तर विसर पडला पण ज्या मफतलाल यांनी हे कार्य केले त्याचा मागोवा पण नाही फक्त.....
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 8 ай бұрын
1972 chya dushkala warchya ' Bolbhidu' madhye tyancha ullekh anekda Bolbhidune kela aahe!
@ShivrajKshatriya-f3q
@ShivrajKshatriya-f3q 8 ай бұрын
1990 पर्यन्त नेते ईमानदार होते. कर्मचारी वर्ग प्रामाणिक होते ...
@vishaljirage1684
@vishaljirage1684 3 жыл бұрын
खुप सुंदर
@rajshinde7709
@rajshinde7709 9 ай бұрын
पण आजही त्या "दुष्काळचा" परिणाम(आजच्या पिढी) लोकांवर 0 आहे.😢 कारण ...
@nirmalakamble3292
@nirmalakamble3292 3 жыл бұрын
ताई त्या वेळी एसटी बस शीवाय दुसऱ्या ला प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी नव्हती म्हणून ते सर्व शक्य झाले आता सरकारने खाजगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यात परवानगी दिली आहे त्यामुळे स्पर्धा करता करता एसटी चे कंबरडे मोडले आहे
@mahadevkamble322
@mahadevkamble322 3 жыл бұрын
Keep it up
@nileshbhapkarbhapkar3589
@nileshbhapkarbhapkar3589 3 жыл бұрын
महाराष्ट्र शासनामध्ये एसटी कामगारांचा विलगीकरण 100% झाल्याशिवाय कामगार मागे हटणार नाही एसटींची बस अवस्था पाहता 100% विलगीकरण झालंच पाहिजे ही जनतेची मागणी आहे त्याशिवाय शक्य
@DigambarPatil-vm4ev
@DigambarPatil-vm4ev 8 ай бұрын
मी खुद्द 3वर्षात होतो माझें आ ई वडील रोड वर द ग ड फोड णा स जात 2रोटी एक माट भर अंबी ल घागर भरुन रे मित्रां नो
@listenoneminuate2886
@listenoneminuate2886 3 жыл бұрын
अहो, पण एस. टी. च्या सेवेचा विसर पडला, राजकारण्यांनी कंत्राट काढून पुरती एस.टी. संपवलीय
@prashantlonkar8192
@prashantlonkar8192 3 жыл бұрын
सुरवातीला नाव सांगुन नंतर विषयाला सुरवात केली तर अजून मजा येईल
@yashwantsakat7929
@yashwantsakat7929 8 ай бұрын
चांगला उपक्रम अभिनंदन एसटीचे
@rajkumarkore2311
@rajkumarkore2311 3 жыл бұрын
अभिमान वाटतो एसटी चा आणि प्रामाणिक राजकारणी लोकांचा ही
@madd876
@madd876 3 жыл бұрын
अहो एस्टी तेव्हा सुद्धा तोट्यातच होती ... जनते कडून १५ पैसे वसुल केले दुष्काळासाठी .. इतक्या वर्षात चुका शोधून एसटी फायद्यात का आणता आली नाही
@Jiteshg11
@Jiteshg11 3 жыл бұрын
Conclusion kai tar tax kasa lavla pahije yachech doke rajkarni lavtat pan tax kami karun rajyakarbhar kasa karta yeil yakavar dok kadhi lavle ka..
@hrishikeshmhatre5028
@hrishikeshmhatre5028 3 жыл бұрын
Respect
@ganeshkharade4944
@ganeshkharade4944 3 жыл бұрын
Tasgaon, Gavhan
@UltimateEnlightenment-od6jr
@UltimateEnlightenment-od6jr 8 ай бұрын
Yar snehal atta ka yet nahi. Snehal mahnje lady chinmay😅. Miss u miss. reporter❤.
@vinayakbairagi6244
@vinayakbairagi6244 3 жыл бұрын
थोडस जास्त इंटरेस्ट हवा आहे सांगताना तायडे म्हंजे ऐकताना फ्रेश वाटत . माहिती खूप छान मांडत असतेस तू पण थोडासा हल्ला हवा सांगण्यात बाकी सर्व एपिसोड छान आहेत 👍
@vijaymandale2161
@vijaymandale2161 3 жыл бұрын
aamche tasagav che college vishu sakharam page krishi college tasagav👑👑✌️
@bharatghatage4978
@bharatghatage4978 8 ай бұрын
बरोबर आहे सर्व आम्ही अनुभवलाय ७२चा दुष्काळ
@sandipzore4186
@sandipzore4186 3 жыл бұрын
Waqf board kay aahet new video 😁😁😁😄😄😀😀
@ravindrapakhale6359
@ravindrapakhale6359 3 жыл бұрын
ST maharastrachi Jivanwahini aahe.
@LeonaeelMesssi
@LeonaeelMesssi 8 ай бұрын
Aaj ashi rajkarni lok pahijet hoti
@r1wraviwanve
@r1wraviwanve 3 жыл бұрын
Nice Voice
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 8 ай бұрын
मग 1972 च्या दुष्काळात इंदिरा गांधी ने तिरुपती बालाजी कडून 15,000 रुपये खर्च रोजगार हमी योजनेसाठी व बँक विकासासाठी काढले ते गेले कुठे
@AshokPatil-ml8sv
@AshokPatil-ml8sv 8 ай бұрын
👌👌👏
@rajkumarachrekar2879
@rajkumarachrekar2879 8 ай бұрын
स्नेहल सध्या बोल भिडू मधे दिसत नाही.
@vikaslonkar5926
@vikaslonkar5926 3 жыл бұрын
एसटी तुमची आमची शान महाराष्ट्रची
@yuvrajb4696
@yuvrajb4696 3 жыл бұрын
Because of great politicians of that time Maharashtra always on over the top. But now it's totally damaged because of beggers politicians.
@jayjb141
@jayjb141 3 жыл бұрын
s t chya karmacharyanchya vyatha samjun ghyayla have mh shasanane ... salary khup kami aahe aani pension pan nahiye ...
@Aparichitttt
@Aparichitttt 2 жыл бұрын
विठ्ठल सखाराम पागे रोजगार हमी योजनेचे जनक
@GaneshGondhali-o6z
@GaneshGondhali-o6z 8 ай бұрын
Tevvhhachi st (lal rani) khup sarv angani prashiddh hoti, st ne Maharashtra javala, satta tech landge majlet - hyachi khup laaj vatate.
@nitinsalian2626
@nitinsalian2626 3 жыл бұрын
An example of politicians of yester years working for public well being. The situation with S.T is shameful and in despair. So called modern day politicians do not have the will nor the intention to solve problems. They are busy in amassing wealth and making rich people more richer. Sorry state of affairs!
@aayushjadhav1953
@aayushjadhav1953 3 жыл бұрын
shahaji maharajani hatti cha vajan kele hote to kissa pn sanga plz shahaji maharajani hatti cha vajan kele hote to kissa pn sanga plz
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 8 ай бұрын
Hya Rojgar Hami yojanesathhi pudhe shahari paandharpesha nokardar vargawar ,' Professional Tax' lagu kela hota ase eikte! Maayrr ha tax khup nantar laagu kela hota. Pudhe Rojgar Hami til bhrashtacharawar eka IAS adhikaryane courtaat PIL dakhal keli hoti na?( Arun Bhatiya )Tashi hi yojna khup chaangli hoti.
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 3 жыл бұрын
देवेंद्र फडणवीस लक्ष देऊन ऐका ? आणि पडवळकर व सदाभावू ना सांगा. संप हा‌पर्याय नाही.
@shaikhshaista348
@shaikhshaista348 3 жыл бұрын
👏👏👏👍👍👍
@atulmane-j6z
@atulmane-j6z 7 ай бұрын
Maharashtra🏢 parivahan mandal Khup chan 👌kam karat ahe . Khup lokanna adhar ahe ticha. Kahi houde pan ST 🚎band nahi jhali pahije . Mala khup avdte ani mayecha ubara milto ST 🚎madhe baslyavar. Majha Maharashtra ❤khup chan👌 ahe. ❤Jay shivray❤
@discountbazar4395
@discountbazar4395 3 жыл бұрын
Tumcha avaj sai tamhankar sarkha aahe
@mahadevkamble322
@mahadevkamble322 3 жыл бұрын
Nice
@shivanandmudagi8560
@shivanandmudagi8560 3 жыл бұрын
Rojagar hami yojanemile graminha bhagat jalasandaranha che khuf kame Zali, anek bhaghatala duskal sampala, Maharashtra suzlam sufalam zala
@helixreggae
@helixreggae 3 жыл бұрын
Politicians who work much lesser land up getting benefits of high salaries perquisites plus pension STworkers deserve better
@shavelpawar6045
@shavelpawar6045 3 жыл бұрын
Pramod mahajan video, banva hatya prakran
@avinashjadhav3029
@avinashjadhav3029 3 жыл бұрын
🙏🙏
@gokuldongare7426
@gokuldongare7426 3 жыл бұрын
आता सरकार चे ही काम आहे st वाचवायची
@sanjaykhedekar6318
@sanjaykhedekar6318 3 жыл бұрын
मग आज महाराष्ट्र एसटी नाही वाचवू शकत का?
@tanmaysarnaik1531
@tanmaysarnaik1531 3 жыл бұрын
कायपण अधिभार लावला तो वसुल कसा केला प्रवाशी्यांकडून ना मग नेत्यांचे कसलं कौतुक
@shivanandmudagi8560
@shivanandmudagi8560 3 жыл бұрын
Aamacha bhagya aahe, changale nete suravatichya kalhat Maharashtrala labhale tyamule aaj Maharashtra pratek chhetrat agresar aahe
@vijayaughade440
@vijayaughade440 3 жыл бұрын
Jya st ne maharashtra jagavla tyach st la marayla nighalet he swarthi rajkarni Kahi pan kara pan majhi lalpari vachva pls mala radu yete
@gokuldongare7426
@gokuldongare7426 3 жыл бұрын
हे सरकार ला कधी समजनार
@Khandeshidhamaal-qi8ch
@Khandeshidhamaal-qi8ch 8 ай бұрын
Maharashtrala punha ashya netyanchi garaj aahe nahi tr aatache sarv chhapri aahet..😔
@ganeshkharade4944
@ganeshkharade4944 3 жыл бұрын
Mahyshal yujana water RR patil Tasgaon Gavhan
@neelshine8224
@neelshine8224 3 жыл бұрын
तेव्हा पण 100 कोटी 😂😂
@bipinupasani1699
@bipinupasani1699 Жыл бұрын
पण आमदार आणि खासदार यांनी स्वतःचा पगार नाही दिला. Xxx तेव्हा पासूनच आहेत...
@vishwajitchaudhari1576
@vishwajitchaudhari1576 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏st 💪💪
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव 3 жыл бұрын
देवेंद्र फडणवीसांनी यातून काहीतरी शिकावे
Vampire SUCKS Human Energy 🧛🏻‍♂️🪫 (ft. @StevenHe )
0:34
Alan Chikin Chow
Рет қаралды 138 МЛН
Who is More Stupid? #tiktok #sigmagirl #funny
0:27
CRAZY GREAPA
Рет қаралды 10 МЛН
«Жат бауыр» телехикаясы І 26-бөлім
52:18
Qazaqstan TV / Қазақстан Ұлттық Арнасы
Рет қаралды 434 М.
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2 МЛН