Рет қаралды 93,164
#BolBhidu #MaharashtraElections2024 #ChhaganBhujbalYeola
मतदानाच्या दिवशी राज्यात जोरदार चर्चा झाली ती नांदगाव विधानसभा मतदारसंघाची. उमेदवार असणाऱ्या समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं. या घटनेनंतर नांदगावमध्ये तणाव सुद्धा वाढला होता. आचारसंहिताभंगाचे तीन गुन्हे दाखल झाले. पण या घटनेमुळं फक्त नांदगावच नाही तर सगळा नाशिक जिल्हा चर्चेत आला. १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये सरासरी ६७.५७ टक्के मतदान झालंय.
पण नाशिकमध्ये खळबळ नेमकी कुणी केली ? कुठल्या मतदारसंघात कोण चाललं ? वारं नेमकं कसं वाहिलं ? तेच पाहुयात. अर्थात हे निकाल नाहीत, तर मतदानानंतर स्थानिक पत्रकार, लोक आणि राजकीय विश्लेषक यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेले अंदाज आहेत. याच अंदाजानुसार नाशिकमध्ये कोण चाललं ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/