Рет қаралды 55,235
#BolBhidu #Kolhapur #MaharashtraElections2024
कोल्हापुरात कसं कसं ? तर इथलं मैदान घासून, कुस्तीचं असो की राजकारणाचं, इथं लढत जोरदार होते. यंदाही बंटी पाटील, मुन्ना महाडिक या नेत्यांकडे लक्ष होतंच, पण सोबतच एकनाथ शिंदे यांचाही फोर्स कोल्हापुरात लागला. आता या फोर्समुळं झालं काय ? तर फाईट घासून झाल्याचं चित्र उभं राहिलं. मतदानाच्या आधीही इथं टफ फाईटची चर्चा होती जी मतदानानंतरही बदलली नसल्याची चर्चा आहे. निकालावर पैजा लावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरमध्ये यंदा पैजा लावता येईनात, हीच गोष्ट चित्र स्पष्ट करण्यासाठी पुरेशी असल्याचं म्हणता येतं.
पण कोल्हापुरात नेमकं येतंय कोण ? हेच पाहुयात. अर्थात हे निकाल नाहीत तर अंदाज आहेत, मतदानानंतर स्थानिक पत्रकार, राजकीय विश्लेषक यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेले. या अंदाजानुसार कोल्हापूरचं चित्र काय आहे, त्याचीच ही स्टोरी.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/