Рет қаралды 120,601
#BolBhidu #4Yugas #Yugas #YugasExplained
आपल्या शास्त्रात चार हा आकडा फार महत्वाचा मानला जातो.. म्हणजे दिवसाचे चार प्रहर असतात.. दिशा चार असतात, आपली वर्ण व्यवस्था सुद्धा चार भागात विभागली गेलीये. आश्रम व्यवस्था सुद्धा ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि सन्यासाश्रम या चार भागातच विभागली गेलीये. तसाच अजून एक महत्वाचा घटक जो चार भागात विभागला गेलाय तो घटक म्हणजे काळ. चार युगं.. आज या युगांविषयी आपण माहिती घेणार आहोत
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/