INDIA आघाडी Avdhesh Prasad यांना Lok Sabha Deputy Speaker च्या निवडणुकीत उतरवून कोणते डाव साधते आहे?

  Рет қаралды 103,343

BolBhidu

BolBhidu

3 күн бұрын

#BolBhidu #LoksabhadeputySpeaker #AvdheshPrasad
आता सरकारला पुन्हा एकदा नव्या परीक्षेला सामोरे जायचं आहे. यावेळी परीक्षा आहे लोकसभा उपाध्यक्ष पदासाठी. लोकसभेचे उपाध्यक्ष हे विरोधी बाकांवरील असावेत असा एक संकेत आहे. पण, पदाची ताकद आणि महत्त्व लक्षात घेता आणि सरकारकडे असलेले बहुमत पाहता सरकार रिस्क घेण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीये. कारण अध्यक्षांच्या अनुपस्थितीत त्यांचे सर्व अधिकार उपाध्यक्षांकडे असतात. त्यामुळेचं लोकसभेच उपाध्यक्ष पद देखील NDA मधील घटक पक्षांकडेच राहील याची काळजी भाजप घेतांना दिसतोय. तर, सरकारला घाम फोडण्यासाठी विरोधकांनी उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवण्याच ठरवलं आहे. आणि विरोधी आघाडीचा उमेदवार म्हणून नाव पुढ आलं आहे अवधेश प्रसाद याचं.
हे तेच अवधेश प्रसाद आहेत ज्यांनी फैदाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपच्या लल्लू सिंग यांचा पराभव केला आहे. याचं महत्त्व यासाठी आहे की अयोध्यानगरी याच मतदारसंघात येते. त्यामुळे भाजपचा अयोध्येत पराभव करणाऱ्या खासदाराला लोकसभेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरवून काँग्रेस आणि इंडिया सरकारला मेसेज देऊ पाहत आहे. पण, हा मेसेज नक्की आहे काय? इंडिया आघाडीने अवधेश प्रसाद यांच्याच नावाची निवड का केली आहे? इंडिया आघाडी आणि सरकार दोघांसाठी ही निवडणूक किती महत्त्वाची आहे? आणि सर्वात महत्त्वाच म्हणजे लोकसभा उपाध्यक्ष पदाच नक्की किती महत्त्व आहे? पाहूयात या व्हिडीओतून..
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 186
@alwaystrue01
@alwaystrue01 2 күн бұрын
कल पासुन गोदी मिडिया, insta, Facebook, twitter, सोशल मीडिया वर फक्त ' राहुल गांधी ' ट्रेडिंग वर आहे 🔥
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 2 күн бұрын
ओम बिर्ला निपक्ष नाहीत त्यामुळे त्यांची निवड योग्य पद्धतीने झाली फक्त ती प्रत्यक्ष मतदानाने व्हायला हवी होती . अवधेश प्रसाद पुढील रांगेत - जय श्रीराम😮
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 22 сағат бұрын
अवधेश प्रसाद जय श्री राम बोलत नाही, त्याला आवडत नाही. आधी माहिती घ्या मग भक्त बना त्यांचे
@qmpld
@qmpld 2 күн бұрын
अब आया उंट पहाड के नीचे 😂🐪⛰️🏔️
@balasahebmunde4671
@balasahebmunde4671 5 сағат бұрын
How?
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 Күн бұрын
सच्चा राम भक्त निवडून दिलाय अयोध्या जनतेने 👍🏻🔥🔥
@hiteshthakarevlogs5027
@hiteshthakarevlogs5027 Күн бұрын
ज्याला जय श्री राम बोलायला लाज वाटते
@user-qw1ht9eg8u
@user-qw1ht9eg8u Күн бұрын
ज्याला प्रभु श्री रामांचे नाव घ्यायला लाज वाटते
@rdfty-nu8pr
@rdfty-nu8pr Күн бұрын
राम मंदिराचा स्लॅब पहिल्या पावसाने गळत आहे😢
@rdfty-nu8pr
@rdfty-nu8pr Күн бұрын
राम मंदिराचा स्लॅप पहिल्या पावसातच गळत आहे 😢
@shrivardha
@shrivardha Күн бұрын
Bhava tyacha video bagh to Jai shri ram mhantla nahi to. Hindu ek nahi hech Satya aahe. Jai shivay 🚩 Jai shri ram🚩
@errahulmali7486
@errahulmali7486 2 күн бұрын
Division of Vote ❎ Division of Ote ✅
@pralhadgal5621
@pralhadgal5621 2 күн бұрын
दलीत नेतृत्व.
@prakashpagare8912
@prakashpagare8912 2 күн бұрын
अतिशय योग्य निर्णय आता अयोध्येचा विकास संपूर्ण देश बघणार हे निश्चित,
@drswapnilchavan
@drswapnilchavan 2 күн бұрын
Vikas tr Yogi hai to mumkin hai hyach tagline Khali honar ( ata ayodya madhe भष्टाचार चे बातम्या येऊ नये अँड त्यात नेमकी नाव इंडी आघाडीचे येऊ नये म्हणजे झाले)
@drswapnilchavan
@drswapnilchavan 2 күн бұрын
स्वतः चे कर्तुत्व नाही पण दुसऱ्यावर चिकल उधवून त्यांना मलिन करण्याचे खूप प्रयत्न केले तरी स्वतःचे पाप / कर्म लपवले जात नाही🙏
@sagarbadgujar430
@sagarbadgujar430 2 күн бұрын
फक्त NDA ला हिनवने व डिवचण्यासाठीच अवदेश प्रसाद यांना उमेदवारी देत आहेत.
@dabangkhan9315
@dabangkhan9315 2 күн бұрын
What About कंगना राणावत MP Ticket 😮😮😮 If Any Reason
@jayshivray387
@jayshivray387 2 күн бұрын
Indi aghadi fakt modi la virodh mhanun banki ahe. Tyamule he pratek goshtit virodh kartil
@rajeshbundele4031
@rajeshbundele4031 2 күн бұрын
NDA ची लायकी आहे त्या प्रमाणे उमेदवार दिला आहे
@bagadbilla2672
@bagadbilla2672 2 күн бұрын
हा bjp it सेल चा paid कामगार आहे फकत प्रत्येक व्हिडिओ त भुकन
@factically4972
@factically4972 2 күн бұрын
​@@dabangkhan9315 tila kay loksabha अध्यक्ष थोडी banvlay bjp be 😂😂😂 murkh atanki
@mujtabalokhandwala6745
@mujtabalokhandwala6745 2 күн бұрын
भाजपला पूर्ण बहुमत नसल्याने, दोन कुबड्यांवर अवलंबून आहे. तरीही माज किंचित ही कमी नाही!
@Mallkhamb_Move
@Mallkhamb_Move Күн бұрын
Modi Saheb Yanchya Baddal Aamhi Pan Khapun Ghenar Nahi ❤❤
@hiteshthakarevlogs5027
@hiteshthakarevlogs5027 Күн бұрын
माज सगळ्यांना माहिती पप्पू ला किती आहे
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 2 күн бұрын
Jay Bhim wala jinkla Ayodhya 👍👍
@ravishibe5805
@ravishibe5805 2 күн бұрын
योग्य आहे.... इंडिया आघाडी ग्रेट..!
@tanushvighnesh8672
@tanushvighnesh8672 Күн бұрын
हरलेल्या पक्षाचा स्पीकर कधीच होत नाहीं ... करू द्या काही पण 😂
@nileshdeshpande446
@nileshdeshpande446 2 күн бұрын
अयोध्या लोकसभा मतदारसंघ आहे?
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 2 күн бұрын
Faizabad..
@dabangkhan9315
@dabangkhan9315 2 күн бұрын
​@@umeshsidhaye1396फैजाबाद के नाव अयोध्या केले भोगी नी 😂😂😂😂 आता भोगत आहे अयोध्ये के पाप 😂😂😂
@dabangkhan9315
@dabangkhan9315 2 күн бұрын
​@@umeshsidhaye1396फैजाबाद चे नाव अयोध्या झाले आहे 😂😂😂
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 2 күн бұрын
​@@dabangkhan9315 परत फैजाबाद होण्यासाठी किती वेळ लागेल 😂😂😂😂😂😂
@warrior6833
@warrior6833 Күн бұрын
Ayodhya assembly constituency hi UP chya Faizabad district madhe ahe..... Ani Faizabad ek loksabha constituency ahe.....
@niteshtayade1507
@niteshtayade1507 2 күн бұрын
अरे बाबा सर्व मुद्दे मोठे आहेत,छोटे नाहीत🙏
@sachinpawar4580
@sachinpawar4580 Күн бұрын
भाऊ फैजाबाद नव्हे अवध मतदारसंघ म्हणा ❤❤
@dg5973
@dg5973 2 күн бұрын
Upa agadi 43
@sagarpardeshi8926
@sagarpardeshi8926 Күн бұрын
अयोध्या हा लोकसभा मतदारसंघ नाही तो फैजाबाद आहे आणि त्यात ५ विधानसभा सभा येतात आणि फक्त अयोध्येत भा.ज.पा ला ला मतांची आघाडी होती
@pawansadawarti2490
@pawansadawarti2490 Күн бұрын
ही खेळी व्यवस्थित चालली नाही तर ती काँग्रेस वर च उलटू शकते.
@dadasahebpatil8791
@dadasahebpatil8791 2 күн бұрын
अतिशय योग्य उमेदवार,
@abhimaske9569
@abhimaske9569 Күн бұрын
अरे अयोध्या ही विधानसभा आहे रे.
@1234ABh
@1234ABh Күн бұрын
दिक्षा भुमी वर विडीओ बनवा
@dgmohit230
@dgmohit230 Күн бұрын
Congress फक्त BJP la ch नाही तर सर्व हिंडून ही चिडवण्यासाठी असा करत आहे हे लोकांना समजायला पाहिजे. BJP la तुम्ही काहीही बोला पण. हिंदूना वाईट वाटावा अशी कामे नाका करु.
@slim11shock
@slim11shock Күн бұрын
नमस्कार मी निखिल. मी आणि शार्दुल आम्ही दोघे भरपूर खोटं बोलतो.
@S.V.Foundation
@S.V.Foundation Күн бұрын
Jali naa😂😂😂😂
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 2 күн бұрын
अयोध्या मध्ये कृष्णाचे वंशज यदुवांशी यादव च सरकार आलं आहे❤ 🔥
@rameshwarachane9105
@rameshwarachane9105 2 күн бұрын
Kharch wansaj ahest ka be foknichya Tyach yadav ne rambhktanvar golya zadlya shekdo ram bhakt mele tond var Karun sangatays shree krishna che vansaj jya weli dwarka budali tyveli shree krishna che vansaj pn budale he wansaj nhihet gadhae😂😂😂
@sushonfire
@sushonfire 2 күн бұрын
BJP सरकार आहेः UP त, Burnol पाहिजे का
@MadhubalaKhumkar
@MadhubalaKhumkar 2 күн бұрын
सरकार मधे बाबाच आहेत अजून अन् मथुरा मधे bjp उमेदवार विजयी
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 2 күн бұрын
@@sushonfire लवकर हटणार 😊
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 2 күн бұрын
@@MadhubalaKhumkar पण 37 सीट yaduvanshi ची आहे
@prakashjoshi387
@prakashjoshi387 2 күн бұрын
विरोधी पक्षाने गरीब लोकांना खटाकट खटाकट याचा प्रलोभन करुन निवडणूक जिंकले आहे.
@niteshtayade1507
@niteshtayade1507 2 күн бұрын
तुला 15 लाख भेटले वाटतं 🤣🤣
@swapnil2249
@swapnil2249 2 күн бұрын
हो आणि भाजप 2 कोटी नोकऱ्या देऊन जिंकले आहे
@anantshinde8274
@anantshinde8274 2 күн бұрын
पंधरा लाख पटा पट त्याच काय
@psh4224
@psh4224 2 күн бұрын
तुला 15 लाख आले असेल...
@niteshtayade1507
@niteshtayade1507 Күн бұрын
@@prakashjoshi387 तूला 15 लाथ खटा खट का??🤣🤣😂😂
@Dharmik457
@Dharmik457 2 күн бұрын
अयोध्या आणि अवधेश प्रसाद हे वर्तमानात काँग्रेस चे हिरे आहेत. ते भाजपाला खुपत आहे. कारण आयोध्येने मनापासून भाजपाला आपटलं आहे. 😂😂😂
@onlybg2247
@onlybg2247 2 күн бұрын
Kai dive lavkar. काँग्रेसी काय माहित
@anjalimorye8918
@anjalimorye8918 2 күн бұрын
Why did you hide your name Katua? PEACEFUL Community person??
@MadhubalaKhumkar
@MadhubalaKhumkar 2 күн бұрын
Ani भारताच्या जनतेने इंडी +काँग्रेसला आपटले आहे. इंडी 234 भाजप 240+एनडीए 303 +मोदीच pm Jay shreeram 😂😂😂😂😅😅😅😅
@prathamesharage
@prathamesharage 2 күн бұрын
​@@MadhubalaKhumkarत्यात ओरिजिनल काँग्रेस चेच लोक 100 आहेत त्याच काय...
@sandiplive1724
@sandiplive1724 2 күн бұрын
अयोध्येचे खासदार चेहर्‍याने तर पाच वर्षे जगणार की नाही अस वाटते
@a2amazingfacts150
@a2amazingfacts150 2 күн бұрын
फर्स्ट लाईक फर्स्ट व्हिडिओ
@superstardhanush1928
@superstardhanush1928 2 күн бұрын
वहीं हुवा जो राम रचित था प्रभु श्रीराम शांति, सद्भावना चाहते है इसीलिए दंगाई यों को अपने यहाँ आने नहीं दिया 💯💯💯
@ranajivanrajput5700
@ranajivanrajput5700 Күн бұрын
Pan ram ji ne jyachya var ekda kana dola kela tyala kahi diwsatch panvati lagtata asi aakhyaieka aahe 😂
@sagarbadgujar430
@sagarbadgujar430 2 күн бұрын
संसदीय परंपरेचा आदर नव्हे तर division of votes मागितले असते तर इंडी आघाडी चे एकजुटीचे पितळ उघडे पडले असते. इंडी मधील तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनीदेखील ओम बिर्ला यांना पाठिंबा दिला होता. परंपरेचा आदर ठेवायचा असता तर इंडीने स्पीकर साठी उमेदवारच उभा केला नसता.
@ramnathwagh730
@ramnathwagh730 2 күн бұрын
इंडी नाही INDIA आहे ते
@cricket.frenzy11
@cricket.frenzy11 2 күн бұрын
INDIA आघाडी आहे ते, जर ते INDI असेल तर NDA, ND आहे मग. खरतर भाजपचे बा ट गे रामाला नको झाले आहेत, भामट्या लोकांचं राज्य रामराज्य नाही, पेपर फोडणाऱ्या लुच्या लफांग्यांच राज्य आहे.
@jayshivray387
@jayshivray387 2 күн бұрын
​@@ramnathwagh730अरे दादा I. N. D I. "A FOR AGHADI ahe te, tod abhyas kara full form vishyi
@bagadbilla2672
@bagadbilla2672 2 күн бұрын
हा bjp it सेल चा paid कामगार आहे फकत प्रत्येक व्हिडिओ त भुकन
@ajayjadhav5128
@ajayjadhav5128 2 күн бұрын
BJ पार्टी😂😂😂
@digambargarade9423
@digambargarade9423 2 күн бұрын
Mallah avedesh prasaduddin from up
@sunilshastri3291
@sunilshastri3291 2 күн бұрын
भाजप कडे फक्त 240 जागा आहेत म्हणणं म्हणजे मुक्ता फळे उधळण. दादा सर्व विरोधी पक्ष मिळून तेवढ्या जागा नाहीत.थोड mature व्हा.
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 2 күн бұрын
अयोध्या मे श्री कृष्ण के वंशज यादव पधारे हैं 😊❤
@prajwal_kh
@prajwal_kh 2 күн бұрын
Krishna cha nav na ghenare vanshaj
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 2 күн бұрын
@@prajwal_kh कोण बोलला योगी ला भर सभेत बोलले होते हम कृष्ण के वंशज हैं... Up च्या विधानसभा मध्ये.😊 U can check.
@vikaramraoshinde4143
@vikaramraoshinde4143 2 күн бұрын
​@@Kattar_hindu_bramhan tich lok ramala kalpanik ase mhantat
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 2 күн бұрын
@@vikaramraoshinde4143 india alliance मध्ये एक पक्ष नाही आहे अनेक पक्ष आहे. पण श्री कृष्णा साठी सर्वात जास्त काम जर कोणी केला असेल तर ते... समाजवादी आहे.
@vikaramraoshinde4143
@vikaramraoshinde4143 2 күн бұрын
@@Kattar_hindu_bramhan mhanun ram mandir banavu det navte tumhi.. tumchya sarkarne goli bar kela ... Aata tumhi ram krishna kra.. Yadav aani samajvadi cha kahi sabhandh nahi...
@dipakdeshpande9724
@dipakdeshpande9724 2 күн бұрын
Ubhe rahu dhya kahi farak padat nahi
@ranajivanrajput5700
@ranajivanrajput5700 Күн бұрын
Modi na ram ji ne ch naakaral Shevati ramala ka puroshottam mhantat tyachi anubhuti aali
@ulhassonawane1608
@ulhassonawane1608 2 күн бұрын
Great avdhesh prasad sc candidate
@pradeepchandgude84
@pradeepchandgude84 Күн бұрын
पुढील 6 महिन्यात अवधेश प्रसाद ह्यांच्या सोबत काही तरी घातपात होईल व तो नैसर्गिक आहे हे दर्शवण्यात येईल. अशी शक्यता वाटत आहे.
@Truth007-h3b
@Truth007-h3b 2 күн бұрын
बोल भिडू गरोदर आहे का ?संख्याबळ नसताना कसा काय होणार😂
@ganeshdhere2
@ganeshdhere2 2 күн бұрын
काय फरक पडत नाही ‌येणार तर bjp च❤❤❤❤❤
@RutujaTadge
@RutujaTadge 2 күн бұрын
Ghari 😂
@niteshtayade1507
@niteshtayade1507 2 күн бұрын
400 चणे भेटले काय??😂😂🤣🤣
@kirankasule2580
@kirankasule2580 2 күн бұрын
Zop ghya
@user-kn6ig4cd8p
@user-kn6ig4cd8p 2 күн бұрын
Ghanta yenar 2025 la bjp che mothe nete maharashtrat swatachi jaga vachvu shaklet Tati khup zal
@user-k31dxcpuov
@user-k31dxcpuov 2 күн бұрын
फक्तं फडणवीस आणि मोदी, जय जय श्री राम
@tusharlondhe6520
@tusharlondhe6520 2 күн бұрын
Rahul❤️
@Farmer17.20
@Farmer17.20 2 күн бұрын
Ayodhyet बीजेपी ला 5 हजार ची लीड आहे भावा
@dabangkhan9315
@dabangkhan9315 2 күн бұрын
87 हजार मतानी बीजेपी हरली आहे अयोध्या लोकसभा सीट
@Farmer17.20
@Farmer17.20 2 күн бұрын
@@dabangkhan9315 अरे अडानी फैजाबाद लोकसभा आहे, अयोध्या नाही...अयोध्या विधान सभा मतदार संघ आहे, आनी त्या विधानसभा मतदार संघात बीजेपी 5 हजार मतानी पुढ़े आहे... चमचे हो आधी माहिती घ्या आनी थोड़ा अभ्यास करा ज्ञान गेलेले हो...😂
@dabangkhan9315
@dabangkhan9315 2 күн бұрын
@@Farmer17.20 अरे अंधभक्ता फैजाबाद चे नाव अयोध्या झाले आहे 😀😀😀 गोमूत्र पिऊन कमेंट नको करू 😀😀😀😀
@dabangkhan9315
@dabangkhan9315 2 күн бұрын
@@Farmer17.20 तुझ्या लावारिस बापाने फैजाबाद चे नाव अयोध्या केले आहे 😂😂😂
@Samrat_akash
@Samrat_akash 2 күн бұрын
Rone lag ja phir 😂😂
@santoshjadhav5480
@santoshjadhav5480 Күн бұрын
Pan appoint honar kay? Deputy speaker pan NDA chach honar
@machindrasawant3969
@machindrasawant3969 Күн бұрын
Karaych hota division of vote Kitihi bombala kahi hot nahi ani alelya sandhicha sakaratmak upyog karava
@baliram3860
@baliram3860 2 күн бұрын
2 like 🎉😅
@dhanajipowar8671
@dhanajipowar8671 2 күн бұрын
अयोध्येचा नाही फौजाबाद चा खासदार
@ns7216
@ns7216 2 күн бұрын
आयोध्या कुठं पाकिस्तान मधे आहे काय भक्त 🤣🤣🤣
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 2 күн бұрын
अयोध्या मुळे ओळख आहे त्या जागेची पिंट्या 😂
@yogeshbhamare6282
@yogeshbhamare6282 2 күн бұрын
😂😂😂 अयोध्या खासदार 🎉
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 2 күн бұрын
@@ns7216 आता अयोध्या पण मुस्लिम होणार BJP कडून 😂😂
@ns7216
@ns7216 2 күн бұрын
@@Kattar_hindu_bramhan सही पकडे हो😂😂
@dabangkhan9315
@dabangkhan9315 2 күн бұрын
अवधेश प्रसाद ज्वाइंट किलर ऑफ बीजेपी 😂😂😂😂😂
@allrounder5296
@allrounder5296 2 күн бұрын
तो जास्त दिवस जगणार नाही 😅😂
@nishantkautkar7325
@nishantkautkar7325 Күн бұрын
Kon yogi adityanath n ??
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 2 күн бұрын
अरे तो अवधेश प्रसाद हा आयोध्येचा खासदार नाही तो फैजाबादचा आहे. टॅग लाईन मध्ये आयोध्येचा खासदार का दिलंय?
@user-zp1ci1ri6h
@user-zp1ci1ri6h 2 күн бұрын
Kiti pn kheli Kara, ky upyog nhi,
@esportkeeda9964
@esportkeeda9964 2 күн бұрын
Ani tumhi pahat ahat Arunraj jadhav
@anjalimorye8918
@anjalimorye8918 2 күн бұрын
He will surely lose the election 😂
@sudhirkatkade9775
@sudhirkatkade9775 2 күн бұрын
अयोध्येचा नका म्हनू
@dabangkhan9315
@dabangkhan9315 2 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@Samrat_akash
@Samrat_akash 2 күн бұрын
Xaat jadle kai 😂😂
@MadhubalaKhumkar
@MadhubalaKhumkar 2 күн бұрын
प्रभू श्रीराम नगरी अयोध्या मधे Bjp हरली कारण तिथल काम BJP न केलं . मथुरा bjp मधे जिंकली आता रामांनी सांगितलं आहे आयोध्येतल काम झालं मथुरेच्या कामाला लागा.
@societymitra
@societymitra 2 күн бұрын
म्हणजे मथुरा हरणार ...
@atharvshinde18
@atharvshinde18 2 күн бұрын
bjp chya dolyat ayodhya khupte
@clear9234
@clear9234 2 күн бұрын
Gadhesh prasad Faizabad MP jo Jai shree Ram bolayala tond chitakto.
@user-vq4yx9wr5v
@user-vq4yx9wr5v 2 күн бұрын
जिथे जिथे राम मंदिर निर्माण स्थान आहे तिथे तिथे भाजपा हारली आहे
@MadhubalaKhumkar
@MadhubalaKhumkar 2 күн бұрын
प्रभूंची इच्छाच आहे वाटते जिथं राम मंदिर झालं तिथं थांबायचं नाही आता मिशन मथुरा
@vikaramraoshinde4143
@vikaramraoshinde4143 2 күн бұрын
Tithe 35% Muslim aani aaplya ithe gaddar hindhu chi kami nahi.. Ramala kalpanik bolnare mhanun jinkale
@sandipchinchakar6969
@sandipchinchakar6969 2 күн бұрын
त्यासाठी फेकुला मला हे सांगावयाचे आहे मित्र नीट जपले पाहिजे उध्दव साहेब यांच्या शिवसेनेला सवतीच्या लेकरावानी वागणूक दिली नसती तर आज ही वेळ आली नसती मोदींवर
@sushonfire
@sushonfire 2 күн бұрын
त्यानें विश्वासघात केला, मोदी ने नाहीं 😂
@sandipchinchakar6969
@sandipchinchakar6969 2 күн бұрын
@@sushonfire शिवसेना प्रमाणेच पंजाब मधील अकाली दल हा सुद्धा भाजपाचा जुना मित्र होता त्यांना सुध्दा भाजपाने अशीच वागणूक दिली जात होती म्हणून त्यांनी सुध्दा भाजपाला वैतागून बाहेर पडले होते
@sushonfire
@sushonfire 2 күн бұрын
मुळात BJP हा राजकीय पक्ष आहेः आणि प्रत्येक राजकीय पक्ष हा दुसऱ्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, दोन्ही पक्षनी अवाजवी आणि BJP विरोधी वागल्या मुळे त्यांना बाजूला करावे लागले
@MadhubalaKhumkar
@MadhubalaKhumkar 2 күн бұрын
पण उद्धव ही बाळासाहेबांचं मुलगा शोभत नाही ज्यांच्याशी बाळासाहेब आजन्म लढले उद्धव त्यांच्या पायाजवळ पडलेले आहेत.
@sandipchinchakar6969
@sandipchinchakar6969 2 күн бұрын
@@MadhubalaKhumkar आज बाळासाहेब असते तर भाजपा ची हिम्मत झाली नसती शिवसेनेबरोबर असे वागण्याची आणि ज्याचांशी बाळासाहेब आजन्म युती केली ते कसे वागले नीट आठवा 2014 चा काळ मोदी लाट 🌊 आली होती लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युतीत लढले होते केंद्रात भाजप 272 जागा मिळाल्या होत्या पुर्ण बहुमत मिळाले होते आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाला वाटलं आता शिवसेनेची गरज नाही म्हणून एकनाथ खडसे यांच्या मार्फत मातोश्रीवर निरोप दिला आम्ही स्वबळावर निवडणूक लढविणार आहे म्हणून आणि भाजपचे आमदार निवडून आले फक्त 122 लगेच टरबुजा ने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली बहुमत सिद्ध करण्यासाठी 144 आमदार लागतात विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली तेव्हा भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस च्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले होते राष्ट्रवादी च्या भरोवशयवर न राहता भाजपा ने शिवसेनेला दोन महिन्यांनंतर सत्तेत सहभागी करून घेतले होते घेतलं ते घेतलं दुय्यम दर्जाची खाती देण्यात आली होती हेच शिंदे भर सभेत भावूक होऊन रडकुंडीला आले होते म्हणाले मी माझा राजीनामा उध्दव साहेब यांच्या कडे देतोय हे भाजपा वाले काम करू देत नाहीत 2014 विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला 65 आमदार निवडून आले होते हे झाले 2014 चे 2019 लोकसभा निवडणूक आली म्हटले की लगेच उध्दव साहेब यांना गोड बोलून युती लढले. शिवसेनेचे 19 खासदार भाजपचे 23 खासदार निवडून आले होते केंद्रात शिवसेनेला एकच मंत्री पद देण्यात आले होते ते पण दुय्यम दर्जाचे होते नंतर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युतीत लढले आणि जिथे जिथे शिवसेना उमेदवार उभे आहेत तिथे तिथे बंडखोर उमेदवार भाजपने उभे करून शिवसेनेच्या जागा कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात होते हाच गुलाबराव पाटील जळगाव चा बोंबलत होता भाजपाने मुद्दाम हुन मला पाडण्यासाठी बंडखोर उमेदवार याला उभे केले होते आठवत का रताळयहो बंद खोलीत उध्दव साहेब यांना अमित शाह यांनी शब्द दिला होता अडिच वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्री पद देतो म्हणून आम्हाला पुर्ण विश्वास आहे उध्दव साहेब कधीच खोटं बोलणार नाही कारण ते बाळासाहेब यांचे पुत्र आहे मोदी आणि शहा हालकट काॅलेटीची माणसं आहेत असल्या घातकी मित्रा पेक्षा कांग्रेस बरीच म्हणावी लागेल. तुम्हाला बिहारचा पलटी कुमार चालतो पण उध्दव साहेब चालत नाही आणि हो पहाटेचा शपथविधी सक्सेस झाला असता तर 2019 ला तीन दिवस का होईना टरबुजा मुख्यमंत्री होताना मंग उध्दव साहेब अडिच वर्ष राहिले म्हणून काय झाले ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम
@prashantprashant1291
@prashantprashant1291 Күн бұрын
तू असेच व्हिडिओ बनवत जा, अध्यष निवडणुकीला पण असेच पुडी सोडली होतीस झालं काय आले परत ओम बिर्ला आणि आता परत तेच होणार. कांग्रेस जनते ची पसंद नाही लक्षात ठेवत जा.
@AN-lu2jd
@AN-lu2jd Күн бұрын
तुम्ही दिवसाला रोज एक व्हिडिओ त्या राजकारणावर आणि इलेक्शन 2024 वर दाखवता.....बास करा ते आता.. मग तुमच्यात आणि विकेलेल न्यूज चॅनल चा मध्ये फरक काय जनतेचे बाकीचे प्रश्न पण मांडा
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 10 МЛН
ОСКАР ИСПОРТИЛ ДЖОНИ ЖИЗНЬ 😢 @lenta_com
01:01