Milind Narvekar यांना Vidhan Parishad ची उमेदवारी देऊन Uddhav Thackeray यांनी कोणते डाव खेळले आहेत ?

  Рет қаралды 314,793

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #MaharashtraVidhanParishadElections2024 #UddhavThackeray
लोकसभेच्या निकालांनंतर आता विधानसभेपर्यंत तरी राज्यात सगळं काही शांत असेल वाटलं होतं. पण आता विधान परिषदेच्या राज्यात धुरळा उडाला आहे. १२ जुलैला होणा-या विधान परिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकां होणार आहेत. ही निवडणूक बिनविरोध होईल असं वाटत असतानाच महाविकास आघाडीतल्या ठाकरे गटानं मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवलंय. त्यामुळं या ११ जागांसाठी आता १२ जणं मैदानात आहेत, त्यामुळं कोणाचा गेम होणार, एक उमेदवार नक्की कोणाचा पडणार, याबद्दल अनेक तर्क लावले जात आहेत.
२०२२ च्या विधान परिषद निवडणुकीत जसा हाय व्होल्टेज ड्रामा झाला होता, तसाच ड्रामा या निवडणुकीतही पहायला मिळण्याची शक्यता आहे. पण निवडून येण्यासाठी मतांचा कोटा कमी असतानाही उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर यांच्यावर डाव का खेळला, उमेदवार देऊन ठाकरेंनी रिस्क घेतलीय की यामागं त्यांची काही खेळी आहे, तेच समजून घेऊयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 198
@virajpatil8332
@virajpatil8332 3 ай бұрын
नार्वेकर निवडून येतील अस वाटतंय... महायुतीचा आमदार फुटण्याची शक्यता आहे..नाराजी हे मुख्य कारण आहे...😊
@rajeshbhalekar6266
@rajeshbhalekar6266 3 ай бұрын
नार्वेकर विजय होतील मतांची झुळवाझुळव अगोदर झाली आहे
@rameshmestri8597
@rameshmestri8597 3 ай бұрын
मिलिंद नार्वेकर शंभर टक्के निवडून येतील तीळमात्र शंका नाही
@anilagre2405
@anilagre2405 3 ай бұрын
U
@shubhammapralkar3841
@shubhammapralkar3841 3 ай бұрын
मुळात मिलिंदजी नार्वेकर हे सभ्य सुसंकृत,कोणाशीही वैर नसलेलं व्यक्तिमत्व आहे,विजय झालेला आहे💯
@RK-qq9tg
@RK-qq9tg 3 ай бұрын
पराभव जयंत पाटील
@sks1464
@sks1464 3 ай бұрын
​@@RK-qq9tgपराभव पंकजा
@SBRamaiya
@SBRamaiya 3 ай бұрын
@@RK-qq9tg shinde मधला एक होइल. SS मधले काही आमदार 3 4 महिन्यापासून लॉबिंग करत आहेत ठाकरे साहेब कडे
@RK-qq9tg
@RK-qq9tg 3 ай бұрын
@@sks1464 लॉजिक आहे जयंत पाटील एक ही आमदार नाही UT चे mla नार्वेकर ल मतदान करतील मग जयंत पाटील ल मतदान कोण करणार...?
@RK-qq9tg
@RK-qq9tg 3 ай бұрын
@@SBRamaiya महाशय UT che mla नार्वेकर ल मतदान करतील मग ss चे काय जयंत पाटील ल मतदान करतील का तर नाही...?
@saiprakashkhedekar1793
@saiprakashkhedekar1793 3 ай бұрын
खरा योध्दा हा लढाई हरण्याची चिंता करत नसतो, लढाई लढणे महत्वाचे असते.... उध्दव ठाकरे यांनी खरा योद्धा असल्याचे दाखवून दिले आहे, हार जीत महत्वाची नाही ❤❤❤
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 3 ай бұрын
शेकाप ने काम केलं नाही, शेकाप चे जयंत पाटील घरचे भेदी आहेत, भाजप कडून सेटलमेंट करत महविकास आघाडीला नुकसान पोचवण्याच काम त्यांनी केलं.
@KIRANPATIL-ed4ud
@KIRANPATIL-ed4ud 2 ай бұрын
Koni gaddari keli hi bagh adhi
@Shinde1999
@Shinde1999 3 ай бұрын
नार्वेकर हरणार नाहीत. अजित दादा गटाचा उमेदवार किंवा जयंत पाटील (शेकाप) दोघांपैकी एक हरणार...
@ramm.9308
@ramm.9308 3 ай бұрын
जयंत पाटील
@sks1464
@sks1464 3 ай бұрын
​@@ramm.9308पंकजा
@ramm.9308
@ramm.9308 3 ай бұрын
@@sks1464 possible nahi aahe
@rajeshbhoir7788
@rajeshbhoir7788 3 ай бұрын
पंकजा मुंढे यांचा त्रिफळा उडणार
@dattarambavdane759
@dattarambavdane759 3 ай бұрын
नार्वेकर १००%निवडून येणार
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 3 ай бұрын
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥
@Santosh-rs2dv
@Santosh-rs2dv 3 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@Pratikkadam950
@Pratikkadam950 2 ай бұрын
Kiti paise bhettat Tula he bolnya sathi 😂😂😂
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 3 ай бұрын
सरकार मधील अतृप्त आत्मे फुटण्याची शक्यता आहे 😂
@SBRamaiya
@SBRamaiya 3 ай бұрын
जे आमदार उद्धव ठाकरे सर कडे यायचा विचार करत आहेत ते आमदार विधान परिषद ला ठाकरे ना सपोर्ट करुन आपली आमदारकी कन्फर्म करतील
@ashishsultane9813
@ashishsultane9813 3 ай бұрын
😅😅
@pranavchavan9201
@pranavchavan9201 3 ай бұрын
विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते यावर संक्षिप्त व्हिडिओ बनवा,सध्याच्या राजकीय परिस्थितीत ही प्रक्रिया खूप किचकट बनली आहे
@thefarmer955
@thefarmer955 3 ай бұрын
मिलिंद नार्वेकर 💯 निवडून येतात.. शिंदेचे १५-२० आमदार शिवसेना UBT मतदान करणार
@aryasumantkasulkar4901
@aryasumantkasulkar4901 3 ай бұрын
😂😂, kahi pan
@SKTechEducation
@SKTechEducation 3 ай бұрын
​@@aryasumantkasulkar4901काहिंपण काय बरोबर आहे
@shivajijagtap579
@shivajijagtap579 3 ай бұрын
MVA तीनही उमेदवार निवडून आणणार! शिंदे दादा एक जागा गमावणार !!
@sandippatil6008
@sandippatil6008 3 ай бұрын
काहीही होऊ द्या पण निष्ठावंत माणसाला उद्धव ठाकरे साहेबांनी न्याय दिला नार्वेकर विजयी होतील
@Danny1122q
@Danny1122q 3 ай бұрын
उध्दव साहेब अंगार है...बाकी सब भंगार है🎉❤
@abhijitraut9505
@abhijitraut9505 3 ай бұрын
मातोश्री च्या माणुस आमदार होणार
@anantamuluk5843
@anantamuluk5843 3 ай бұрын
ठाकरे यांचा इस्का कळेल तुम्हाला😂😂
@rameshmestri8597
@rameshmestri8597 3 ай бұрын
मा.उध्दव ठाकरे साहेब आपण मा.मिलिंद नार्वेकर ना उमेदवारी दिली ती योग्य च आहे निवडून आलेच पाहिजे
@MrShree26
@MrShree26 3 ай бұрын
Milind narvekar fix निवडून येणार 🎉
@thefarmer955
@thefarmer955 3 ай бұрын
शिंदेंचे २५-३० आमदार हे लवकरच घरवापसी होणार 💯🚩
@ketanmore7635
@ketanmore7635 3 ай бұрын
नार्वेकर निवडून येणार
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 3 ай бұрын
महायुती चा फुगा फुटणार हे नक्की आहे 👍🏻😄
@vilaspadave4472
@vilaspadave4472 3 ай бұрын
अजितदादांचा उमेदवार पडणार
@tejpalkakadepatil7594
@tejpalkakadepatil7594 3 ай бұрын
मी भाजपचा बीडचा कार्यकर्ता आहे भाजप मत फुटणार पंकजा मुंडे ओबीसी मुळे भाजपचे मराठा आमदार क्रॉस वोटिंग करणार लिहून घ्या 👍🏻
@INCRAHUL4773
@INCRAHUL4773 3 ай бұрын
😂
@amitbhau
@amitbhau 3 ай бұрын
😵‍💫 पक्षाचा व्हीप नावाची गोष्ट माहित आहे की नाही
@sks1464
@sks1464 3 ай бұрын
​@@amitbhauह्या निवडणूक मध्ये वीप नसतो गुप्त मतदान असते
@surekhaghadge1670
@surekhaghadge1670 3 ай бұрын
Kahi pudya sodu naka BJP sagalyat majboot aahe fataka Ajit pawar shinde la dhoka aahe
@yogeshshelake9324
@yogeshshelake9324 2 ай бұрын
​@@amitbhauव्होटिंग दाखवून होते का
@ulhasgujrathi6784
@ulhasgujrathi6784 3 ай бұрын
भाजपमधील पाच आमदार निवडून येतील. आणि नार्वेकर आरामात पडणार
@thefarmer955
@thefarmer955 3 ай бұрын
शिवसेनापक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार 💯🚩
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 3 ай бұрын
स्वप्नात😂😂
@chandrashekharchougule1734
@chandrashekharchougule1734 3 ай бұрын
​@@sanjaybhalerao4346 भाले मध्ये
@amitbhau
@amitbhau 3 ай бұрын
सुप्रीम कोर्टाने सुद्धा नाही म्हटलं तरी कुठून एवढा आत्मविश्वास येतो 🤔
@ashishsultane9813
@ashishsultane9813 3 ай бұрын
पुढच्या जन्मात नक्कीच होतील😅😅
@RishiN7
@RishiN7 3 ай бұрын
खरं बोलायचं तर उद्धव ठाकरे कडे हरण्यासाठी काहीच नाही, म्हणून त्यांनी फक्त मज्जा म्हणून उमेदवार उभा केला ज्यांनी की बाकी पक्षण मधे त्याची थोडी हवा होईल.
@vaibhavwadyalkar160
@vaibhavwadyalkar160 3 ай бұрын
Ho ka 😂😂😂
@sahilDJAlok
@sahilDJAlok 2 ай бұрын
काँग्रेस नी आता मतदान केलं पण विधान सभेला UBT 3 नंबर वर जाते हे नक्की.
@Satya29Nov85
@Satya29Nov85 3 ай бұрын
भाजपचे आमदार कधी फुटत नसतात, त्यांना आपल्या शीर्ष नेतृत्वावर पूर्ण विश्वास असतो! फडणवीस यावेळी पण काय गेम करतात ते पाण्याची उत्सुकता आहे!
@kumarnijampurkar8502
@kumarnijampurkar8502 2 ай бұрын
Tyachach game zalay
@dattachaudhari555
@dattachaudhari555 3 ай бұрын
2022 cha badala purn honar
@ShekharKamble-p9m
@ShekharKamble-p9m 3 ай бұрын
जस गेल्यावेळी राज्यसभेला टांगा पलटी करून घेतला होता तसा आता पण करून घ्यायचा असणार म्हणून डाव खेळला आहे
@sandipkisanmore7427
@sandipkisanmore7427 3 ай бұрын
उद्धव ठाकरे फक्त मोठ्या घराण्यातल्या लोकांना तिकीट देतात कारण मिलिंद नारळकर हा काय गरीब माणूस नाही आहे याच्या स्वतःच्या नावावर 75 एकर जमीन आहे देशातला सर्वात गरीब शेतकरी आहे हा
@prafullasawant8044
@prafullasawant8044 3 ай бұрын
Mg eknath shinde garib aahe ka. Hajaro koti kamavale aahet tyane pn. Ab bol na
@sagarpujare5186
@sagarpujare5186 3 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩
@Thepunemh12
@Thepunemh12 3 ай бұрын
फक्त नार्वेकर ने 100 कोटीची संपत्ती जाहीर केली आहे तर विचार करा तिकडे किती असेल? # टक्केवारी किंग.
@prafullasawant8044
@prafullasawant8044 3 ай бұрын
Kuthe jahir keli re 100 kotichi sampati. Khot bolu nakos kharjulya. Aani khot bolnaryala kide padtat. Tase tula kide padtil. Are kide padya kadhi tari electoral bond cha hishob mag ki kharjulya
@mukunddalvi4019
@mukunddalvi4019 3 ай бұрын
शिंदे साहेब यांची मते फुटणार
@balkrishnadode7901
@balkrishnadode7901 3 ай бұрын
नार्वेकर म्हणजे ऊबाठा सरकार ला दाखवू ईच्छीते कि त्यांच्या संपर्कात किती आमदार आहेत.
@laxmankumbhare2729
@laxmankumbhare2729 3 ай бұрын
निवडून येणार
@umeshchalke9951
@umeshchalke9951 3 ай бұрын
Only one Shiv Sena uddhav thakare saheb
@marutisawant2243
@marutisawant2243 3 ай бұрын
Narvekar nivdun yenar
@DilipBagal-n4q
@DilipBagal-n4q 3 ай бұрын
सत्ताधारी पक्षानी सुध्दा 9ऊमेदवार संख्याबळ नसताना कसे दिले व का दिले,हे पण सांगा.
@sagarjagtap45
@sagarjagtap45 3 ай бұрын
उद्धव ठाकरे स्वतःला फडणवीस समजायला लागले 😂😂
@undefinedindia4779
@undefinedindia4779 3 ай бұрын
Narvekar ekdam javalche vyakti ahet tyanchya.... Ani tya vyakti chi haar mhanje uddhav thackreynchi har asel tyamule jast mate aslyashivay te he paul uchalnar nahit
@avinashgurav5142
@avinashgurav5142 3 ай бұрын
पंकजा ताईना फडणवीस जिंकू देणार नाही,,, तेव्हा पंकजा ताईचा गेम होणार
@ganpatbhosale6805
@ganpatbhosale6805 3 ай бұрын
लोकसभा निवडणुकीत शे का प. चे जयंत पाटील यांनी गीते विरोधात काम केले
@KIRANPATIL-ed4ud
@KIRANPATIL-ed4ud 2 ай бұрын
तू बघितलं का कोणच काम केलं काय रे
@sunilbhakare2021
@sunilbhakare2021 2 ай бұрын
भारतीय संविधानात किती प्रकारच्या निवडणुका होतात आणि कोणत्या उमेदवारांना कोणत्या निवडणूका लडवाव्या लागतात याचा detail video बनवा.
@powerofcompounding123
@powerofcompounding123 3 ай бұрын
कुछ भी.. मिलिंद येणार निवडून... चांगल मतांनी.. शिंदे ची 10=15 मत अशी फुटणार शेवटी विधानसभा पाहिजे ना ✅. पाहत राहा ✅😂
@RK-qq9tg
@RK-qq9tg 3 ай бұрын
शेकाप जयंत पाटील यांना वरून पाठिंबा दाखवून त्यांना पाडणे हे तर UT चे लक्षण आहे...?
@MahadevIngale-bw9wb
@MahadevIngale-bw9wb 2 ай бұрын
कोण म्हणतं उद्धवणे तिकीट दिली म्हणून ,,,,, ज्यांची नार्वेकरांनी इमाने इतबारे आतून बाहेरून सेवा केली त्यांनीच तिकीट दिली आहे हे संपूर्ण राज्यातील जनतेला माहिती आहे ,,,,
@vishalbhure104
@vishalbhure104 3 ай бұрын
त्यांना पाडण्यासाठी, तो शिंदेंचा माणूस आहे😅😅
@pankajmahajan3761
@pankajmahajan3761 3 ай бұрын
Shinde Gat ch madat karel. Narvekar ani Shinde gatache sambandh changle ahet.
@Badboy-sp2xt
@Badboy-sp2xt 3 ай бұрын
UBT आणि bjp yek zali aahe 💯 loksheba mule 💯
@AjitWankhede-m5z
@AjitWankhede-m5z 3 ай бұрын
उद्धव ठाकरेचा उमेदवार पराभूत होणार आहे.
@premkumarshirwadkar8871
@premkumarshirwadkar8871 3 ай бұрын
🎉
@shiddu8135
@shiddu8135 3 ай бұрын
तुझ्या आईची पुच्ची
@upendraunde9716
@upendraunde9716 3 ай бұрын
मतेच नाहीत ,तर कसे निवडून येणार? माघार पण घेऊ शकतात.
@adityagamerz3875
@adityagamerz3875 3 ай бұрын
तुम्ही काय calculation करता माहित नाही.. Adgadi ला 69 वोट पाहिजेत 3 उमेदवार निवडून आणायला . आहेत 67 इतर मित्र पक्ष 6...मग काय अवघड आहे
@FunFact11919
@FunFact11919 3 ай бұрын
कट टू कट 23 वोट देता येत नहीं .. एक्स्ट्रा 3..4 द्यावी लागतात ..काही मत बाद होतात..
@adityagamerz3875
@adityagamerz3875 3 ай бұрын
@@FunFact11919 मग.. युती तर already वोट short आहेत मग...
@nilkanthjadhav649
@nilkanthjadhav649 3 ай бұрын
Only Uddhav Thakare❤❤❤
@nikhila7668
@nikhila7668 3 ай бұрын
Milind narvekar che ticket Uddhav ne naahi Rashmi ne dila aahe.... ❤❤
@appa7235
@appa7235 3 ай бұрын
Jayant patil yanna pathinmba dyala pahije hota
@Vaibhav-Mohite.
@Vaibhav-Mohite. 2 ай бұрын
पकंजा मुंडे आतापन पडु नये म्हणजे झाल😂
@sahilDJAlok
@sahilDJAlok 2 ай бұрын
लोकसभेत 2 नंबर वर असलेला शिवसेना पक्ष यावेळेस 6-7 नंबर वर गेला. आताही महायुती मध्ये आले तर शिवसेना ही नंबर 2वर येऊ शकते. संपलेले पक्ष फायदा घेऊन वर येत आहे.शिवसेना खाली चालली.
@shubhamthorat6082
@shubhamthorat6082 3 ай бұрын
Shardul tu Nako yet jau 😢
@arjunpawar6568
@arjunpawar6568 3 ай бұрын
ठाकरे गटाकडे 15 आमदार आहेत तर काँग्रेस कडे 14 आमदार अतिरिक्त आहेत त्यामुळे 29 आमदार होतात अन् त्यांना 23 च हवेत त्यामुळे अडचण नाही येणार
@pravinsutar1768
@pravinsutar1768 2 ай бұрын
शिंदे सेनेच्या आमदारांचा मतांनी मिलिंद नार्वेकर विजयी होणार 🎉🎉🎉🎉
@krushnakumarsarogade317
@krushnakumarsarogade317 2 ай бұрын
भाजपाचे काही आमदार नाराज आहेत मागून येणारे लोक यांच्या पुढे जाऊन मंत्री पदे घेतात मग कशाला भाजपाला मतदान करायचे, म्हणून तर हा खेळ आहे
@Vaibhav-Mohite.
@Vaibhav-Mohite. 2 ай бұрын
उद्धव ठाकरेमुळे आघाडी बिघडु शकते. सांगलीतही तेच केले.
@kishormistari4441
@kishormistari4441 3 ай бұрын
उद्धव साहेबांनी ह्याला लांब च ठेवलं पाहिजे
@Thepunemh12
@Thepunemh12 3 ай бұрын
2:50 ठाकरेंनी असाच हट्टीपणा चालू ठेवावा आणि एकदाची तोडून टाकावी आघाडी 🎉
@PrakashKale-ve2lx
@PrakashKale-ve2lx 2 ай бұрын
Narveksrhr Nivdun Yenar
@shreekantpavgi7760
@shreekantpavgi7760 3 ай бұрын
She Ka Paksha che ata kay astitwa ahe.eke kalcha prabhavi paksha ata fakta alibag putta urala ahe va tadjod karun Jayantrao kiti varshe vidhan parishad Aamdar rahun paksha motha karnar ha prashanach ahe
@shahajikhot959
@shahajikhot959 3 ай бұрын
Narvekar Next MLC.. Member..
@moksha_ai
@moksha_ai Ай бұрын
फ़ोटो का बैकग्राउंड बहुत ही सुंदर है।
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 3 ай бұрын
सांगली सारखं संजय राऊत ने घोड्यावर बसवले असणार.
@devendrasingsolanke9453
@devendrasingsolanke9453 2 ай бұрын
नार्वेकरांचा विजय निश्चित आहे
@rajeshbhoir7788
@rajeshbhoir7788 3 ай бұрын
पंकजा मुंढे यांना त्रिफळाचित बाद करण्याची खेळी घडलेली आहे. 🔥
@rajeshbhosale9636
@rajeshbhosale9636 2 ай бұрын
मिलिंद नार्वेकर कोण आहेत, त्यांचं शिवसेने मधला योगदान काय? कृपया माहिती असेल तर सांगावे,
@prathamesh9995
@prathamesh9995 3 ай бұрын
First like first comment ❤
@amolchoramale-wn9st
@amolchoramale-wn9st 3 ай бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे
@gopaladamande8649
@gopaladamande8649 3 ай бұрын
बघु सोय घोषित नागपूरचे चाणक्य काय करतात.... 💐
@maharastramaharashtra7218
@maharastramaharashtra7218 2 ай бұрын
विजय हा आपलाच होणार, एकच आवाज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मिलिंद नार्वेकर 100%जिंकणार
@NiTiNRoDe358
@NiTiNRoDe358 2 ай бұрын
नर्वेकर पेक्षा बाजपी 10 मतदान कमी आहे
@sandeshkadam1854
@sandeshkadam1854 2 ай бұрын
उध्दव साहेबांनी भुमिका चांगली घेतली शेकाप धडा शिकवला आमच्या गितेंना फसवले
@VinodMalekar-qg5is
@VinodMalekar-qg5is 3 ай бұрын
जयंत पाटील निवडून येणार म्हणजे येणार.अनहोणी को होनी करेगा जयंतभाई.
@मन्वंतर
@मन्वंतर 2 ай бұрын
लिंबू टिंबु ला सगळं माफ असतं 😂😂😂😂😂😂
@mangeshkhandare6724
@mangeshkhandare6724 3 ай бұрын
रिक्षावाला, टरबुज आणि मुतऱ्या पक्के हरणार
@manojgharat9694
@manojgharat9694 3 ай бұрын
दुसऱ्या पक्षाचं माहिती नाही पण बीजेपी चे आमदार नाय फूटू शकत.
@rushalimore2720
@rushalimore2720 2 ай бұрын
ही खेळी शरद पवार यांची आहे... शेकापला सोबत आणला आहे
@sandipjadhav9891
@sandipjadhav9891 3 ай бұрын
ठाकरे मुळे काँग्रेस आली
@santoshdoshi5466
@santoshdoshi5466 2 ай бұрын
शे का पक्ष चा गेम होणार लोकसभा निवडणूक मधील वचपा काढणार
@sachinchaudhari4105
@sachinchaudhari4105 2 ай бұрын
संधी त्यांच्या जवळच्या नातेवाईक आणि खास लोकांना मिळते पण इतर निष्ठावंत शिवसैनिक लोकांचा कार्यकर्त्यांच काय त्यांना gate वर entry पण मिळत नाही यावर पण काही बोला
@eknathkale483
@eknathkale483 3 ай бұрын
Who is narvekar I know
@msundkar-5744
@msundkar-5744 3 ай бұрын
Bol bhidu mhanaje BJP cha agent... MVA sarv seat win honar...
@preetilingayat6649
@preetilingayat6649 2 ай бұрын
लढणे महत्वाचे आहे /हार जीत नंतर चां विषय
@SandeshBhosale-x5y
@SandeshBhosale-x5y 2 ай бұрын
जयंत पाटील ,पडणार .
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 3 ай бұрын
अजित दादा किंवा शिंदे गटाचा उमेदवार पडणार
@santoshanvekar2575
@santoshanvekar2575 2 ай бұрын
100% milind padnar. 👎
@pramodkulkarni8335
@pramodkulkarni8335 2 ай бұрын
मिलिंद पडणारच 😊
@AniketGavhale-z5y
@AniketGavhale-z5y 3 ай бұрын
Sada khot padnaar aahe
@swapnilbhanage8638
@swapnilbhanage8638 3 ай бұрын
Ijjat ghalvunbghenar
@mangeshwable3980
@mangeshwable3980 3 ай бұрын
उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांचे कडे आलेली भरपूर प्रॉपर्टी कुठून आली याचा पहिला शोध लावला पाहिजे मग त्यांना उमेदवारी दिली पाहिजे नाहीतर त्यांची हार हीं निश्चित आहे
@shiddu8135
@shiddu8135 3 ай бұрын
लवड्या तु मोज त्यांची शेट्ट तुझ्या पाच सहा बाप्पांच्या कडे किती आहे ते पण मोज आयघाल्या
@instahits6303
@instahits6303 3 ай бұрын
पंकजा मुंडे यांची game होणार आहे
@swapnilkambli9355
@swapnilkambli9355 3 ай бұрын
Shinde गटाचे पाडण्यासाठी
@vikasgonarkar669
@vikasgonarkar669 3 ай бұрын
अजित पवार यांचे सर्व उमेदवार पडणार 😂
Players vs Corner Flags 🤯
00:28
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 79 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
LIFEHACK😳 Rate our backpacks 1-10 😜🔥🎒
00:13
Diana Belitskay
Рет қаралды 3,9 МЛН
Players vs Corner Flags 🤯
00:28
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 79 МЛН