नम्रता जी आपण कृषिमंत्री म्हणून शरद पवार साहेबांनी काय केलं याची अगदी सूक्ष्म बारकावे जपत अतिशय सुंदर माहिती दिली याबद्दल सामान्य जनता तुमची शतशः शतशः ऋणी आहे ! तुमच्या अभ्यासात्मक विवेचनाला माझा मानाचा मुजरा ! आज-काल मोठ्या लोकांच्यावर बोलून प्रसिद्धी मिळवणे ही फॅशन झालेली आहे. अशा बळावलेल्या वृत्तीला तुम्ही दिलेली माहिती ही एक सणसणीत चपराक आहे. तुमच्या अभ्यासात्मक विवेचनाने कृषिमंत्री शरद पवार यांच्या अप्रतिम कार्याला खरोखर न्याय मिळाला ! आपण केलेल्या कामाचं चांगल्या कोणी कौतुक केलं की सुखावतं माणसाचं मन ! शरद पवार हे सर्वसामान्य जनतेचं आराध्य दैवत आहे. तुमच्या या अभ्यासात्मक विवेचना मुळे त्या सर्वांचं मन कसं अत्यानंदाने मोहरुन गेलं. तुम्ही शरद पवार यांच्या अथक परिश्रमाला न्याय दिलात याबद्दल तुम्हाला शतशः शतशः धन्यवाद 😊 बोलभिडू एक उत्कृष्ट अभ्यासात्मक चँनल
@niteshd2 Жыл бұрын
अप्रतिम. खरंच केवळ राजकीय विरोधासाठी कोणाच्याही उल्लेखनीय कामाचा विसर पडावा आणि वर विचारावं, त्यांनी काय केलंय? एवढं गलिच्छ राजकारण झालंय. आणि लोकही सत्य न बघतच त्या गोष्टीवर विश्वास ठेवतात. त्यामुळेच तुमचा हा असा प्रयत्न खूप कौसुकास्पद आहे.
@baggabdeepak7946 Жыл бұрын
आहो येवढ उल्लेखनीय काम होत तरीही स्वबळावर कधीही सरकार आणता आल नाही आणी 4 वेळा cm राहिले पण एकदाही cm पदाचा 5 वर्षाचा काळ पूर्ण करू शकले नाहीत
@tusharpawar5317 Жыл бұрын
@@baggabdeepak7946 ते तुमच्या सारख्या दळभद्री लोकांन मुळे,मराठी माणूस आपल्याच माणसांवर जळतात आणी पाय खेचतात
@maheshbachhav6483 Жыл бұрын
कारण त्यांना तुमच्या फेकू सारखं फेकू पणा येत नव्हता ते फक्त कामच करत राहिले आणि आणि हे महाशय फेकू पना करत राहिले😂😂😂
@arbajpinjari3921 Жыл бұрын
@@baggabdeepak7946 marketing kami padl na modi sarkh kaam zaaat bhar pn gav go dhal jast he jaml nahi pawaranna
@spune5038 Жыл бұрын
बोल भिडू❤... तुम्ही असेच सत्य लोकांपर्यंत पोहचवत राहिला तर भविष्यात तुमचे चॅनल 1 no वर जाईल..
@sakhramdond9477 Жыл бұрын
😮T.R.P पण वाढेल
@harshalpatole9068 Жыл бұрын
खरंय 😂😂😂
@Incognitorides Жыл бұрын
मोदींच्या या वक्तव्याचा परिणाम चांगलाच झाला आहे. पवार अजुन मोठे झाले.✌🏻✌🏻
@RajuShinde-d8g Жыл бұрын
Pawar modichach manus ahe kalel 2024 loksabhela jevha Ajit Ani pawar sobat Yeun NDA la miltil
@Kalyankar12 Жыл бұрын
@@RajuShinde-d8gहे कधीच होणार नाही.....जायचं तर आत्ताच गेले असते
@Renaissance861 Жыл бұрын
@@RajuShinde-d8gअंध भक्त कशावरही विश्वास ठेवतात. ते तुझ्या मोडीला सांग भारतीय नौसेना अधिकाऱ्यांना मृत्युदंड दिला आहे कतर वाल्यांनी तिकडे लक्ष द्यायला. फालतु गप्प नाही
@ShailendraNaikwadi-s1h Жыл бұрын
@@Kalyankar12 bhava pawar aahet te...... Tula kalnaar pan naay kadhi kaay ghadal te
@Kalyankar12 Жыл бұрын
@@ShailendraNaikwadi-s1h ओळखून आहे म्हणुन बोलतोय.. पवार आणी जयंत पाटील एका विचाराचे आहे अभ्यासू हुशार .. अजित पवार अजिबात अभ्यासू नाही जिथं सत्ता तिथं जाणार मग कोणीही असू
@Allyours.695 Жыл бұрын
पवारांनी पुण्यात IT क्षेत्र उभा करून त्यात भरगोस पगार घेनारे ❤️ डे विचारतात पवारांनी काय केलं 🙏
@Hemantsav Жыл бұрын
अगदी बरोबर.....
@sujitghorpade1 Жыл бұрын
Agree
@santoshchavan8607 Жыл бұрын
खरंय 😂🤣
@tusharpawar5317 Жыл бұрын
खरंच अगदी बरोबर,आणी ते❤ डे लिहण्याची पद्धत पण आवडली मित्रा
@akshaypatil3054 Жыл бұрын
Right
@sujitghorpade1 Жыл бұрын
Me पण पूर्वी शरद पवार न चा राग करायचो पण त्या वेळी मी लहान होतो पण ज्यावेळी खरं काय ते कळायला लागलं त्यावेळी कळले कि शरद पवार काय आहेत कोण आहेत
@Bhartiya1505 Жыл бұрын
आज पर्यंत शरद पवार कधीही manale नाहीत किवा त्याचे श्रेयासाठी बोलत नाहीत आजच्या तरुण पिढीने नक्की ha video पहा आज दिल्ली महाराष्ट्र नेता कोण तर शरद पवार, पवार नंतर महाराष्ट्र far वाईट दिवस येतील कारण ha एक नेता महाराष्ट्र साठी दिल्ली ladat आहे
@Shawn_39 Жыл бұрын
@@Bhartiya1505 बरोबर आहे भावा 💯 पवार साहेब नसतील तर दिल्लीत महाराष्ट्राची किंमतच राहणार नाही
@jaypatil60552 ай бұрын
Same
@kemrajsahare5992 Жыл бұрын
मी स्वतः International Crops Research Institute for the Semi-Arid Tropics(ICRISA) हैद्राबाद संस्थेला २०१५ ला भेट दिलेली आहे. तेव्हा तेथील संशोधक टिम मुक्त कंठाने शरद पवार साहेबांचे कौतूक करीत होते.
@chandrashekharwajage3198 Жыл бұрын
महाराष्ट्रात ज्या औद्योगिक वसाहती आहेत ते केवळ साहेबांमुळेच . हिंजवडी आयटी क्षेत्र हे साहेबांचीच देणगी आहे
@Ajviral Жыл бұрын
शेतकऱ्यांना शेती सोडून इतर काम करायला लावणारा पवार ,,, शेतीचे पाणी midc कंपन्यांना देणारा शेतीच वाटोळं करणारा नेता ,,,, स्वामिनाथन आयोग लागू न करणारा पवार ,,,सिंचन घोटाळा करणारा नेता ,,,,,😈 किती कौतुक करू पावर नेता 😡
@trueindian3623 Жыл бұрын
Nahitar Kay Nahitar ethlya वाळवंटात Kay vikas zala Aasta 🙈🙉🙊🙏
@milindsaner82692 ай бұрын
@@Ajviralस्वामीनाथन आयोग भाजपने लागू केला का?
@sujitghorpade1 Жыл бұрын
आज पुण्यात IT सेक्टर मध्ये माझ्या जिल्यात तील जवळ पास 10000 लोक काम करतात आणि प्रत्येकाला AVERAGE पगार 1लाख आहे ह्या पेक्षा आजून काय पाहिजे ओ उदाहरणं
@Hemantsav Жыл бұрын
मी पण लाभार्थी.... आणि आज ते आयटी वाले विचारत आहेत की पवारांनी काय केले महाराष्ट्र साठी 😂😂😂😂
@sagarmahalle Жыл бұрын
फकत तुझ्या जिल्ह्यातीलच आहेत तुझा जिल्हा म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही. विदर्भाच्या तोंडघशी आलेला सिंचन चा प्रकल्प या भड्या न खाल्ला.
@rahulaphale7705 Жыл бұрын
ही ही ही हे वाकड्यानी केल 😆😆😆
@MMJotkar Жыл бұрын
हो पवार साहेबांमुळे पुण्यात आयटी hub निर्माण झालं
@MMJotkar Жыл бұрын
@@rahulaphale7705संघी लोकांनी IT la विरोध केला होता माहीत आहे का मंद भक्ता
@Tushar_patil7 Жыл бұрын
यासाठी एज्युकेशन खूप महत्वाचे आहे त्यामुळे च राजकारनातील भीष्म पितामह उगाच म्हणत नाहीत साहेबांना..❤
@kirankhetade1091 Жыл бұрын
लोकनेते शरदचंद्र पवार साहेब, ❤❤
@bhaskararaopatil4142 Жыл бұрын
काँग्रेसच्या लोकांनी हे सगळं लोकांना सांगितले पाहिजे
@sujitghorpade1 Жыл бұрын
शरद पवारांनी पुणे कसे develop केले त्याचा पण एक विडिओ करा.... काय कळणार ह्या BJP ला शरद पवार
@actively-passive7119 Жыл бұрын
Naded City 😂 lawasa....etc etc
@YogeshPatil-wc5qj Жыл бұрын
@@actively-passive7119 tu chutya aahe mhanuach chutyatumhala chutya banavto
@s.prafulla4629 Жыл бұрын
@@actively-passive7119Maharashtra ch itihas vach jara 1960 pasun कळेल झटू...😂
@sujitghorpade1 Жыл бұрын
@@s.prafulla4629 होय बिहार आणि up तरी केला नाही ना
@vaibhavmule6194 Жыл бұрын
@@s.prafulla4629पुणे कस लुटल पवारांनी 😂😂😂😂 झटू
@rajumurkute8014 Жыл бұрын
Hats off 👏 to Pawar Saheb
@kalimsayyed8237 Жыл бұрын
कृषी शेत्रातील कामगिरीवर Sharad pawar यांच्या 2004-2014 vs Bjp 2014-2023 या बद्दल एक व्हिडिओ करा. #बोल भिडू...
@NCP-SP0333 Жыл бұрын
ह्या सगळ्या मध्ये 2014 ते 2023 पर्यंत चे विश्लेषण करायला हवे होते म्हणजे जनतेला कळाले असते कोणाच्या बुडाखाली अंधार आहे ते
@hrk4811 Жыл бұрын
मोदीचे कृषिमंत्री काय करतात त्यांचं नाव पण माहीत नाही आम्हाला
@sainathank.560 Жыл бұрын
Barobar aahe . . Saglikade modi modi😂😂
@rushikeshtambe6933 Жыл бұрын
Ho ti pan modi chi ch chuk ahe 😅
@avinashnarwade430 Жыл бұрын
बरोबर आहे सर 😁😁🤣🤣🤣👍
@vyankateshdeshmukhe5814 Жыл бұрын
💯💯🙌🏻🙌🏻
@yogeshjadhav4627 Жыл бұрын
😂😂😂
@arvindsawale8414 Жыл бұрын
अचूक माहिती दिल्याबद्दल बोल भिडू चे आभार. व्हाट्सप युनिव्हर्सिटी ला ही माहिती जश्यास तसे उत्तर असेल..
@Jd_1010_ Жыл бұрын
खरच खूप छान माहिती दिली दीदी ❤
@mangeshdhaj9846 Жыл бұрын
Bol भिडू ने हा भाग बनवून पवारांच्या कार्यावर प्रकाश टाकला, तसेच इतर नवीन लोकांनाही माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद.
@vaibhavmule6194 Жыл бұрын
त्याच्या घोटाळ्यावर पण प्रकाश टाकला पाहिजे 😂😂😂😂
@sachinbansode6069 Жыл бұрын
@@vaibhavmule6194तू टाक प्रकाश आणि सांग कुठला घोटाळा ते 🤔
@manojshelot2840 Жыл бұрын
एकच नंबर शरद पवार साहेब ......
@vaibhavmule6194 Жыл бұрын
कुठे तो गंगू तेली आणि कुठे तो राजा भोज 😂😂😂😂 मोदी फिर से 😂
अतिशय छान व मुद्देसूद माहिती बोल भिडू टीम देते त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.
@chetan4055 Жыл бұрын
Sharad pawar was evergreen agricultural minister 🚩🚩🔥🔥
@shattuppapatil7196 Жыл бұрын
आणि BCCI चे अधक्ष्य च काय D company
@chetan4055 Жыл бұрын
@@shattuppapatil7196 ते सद्या काम अदानी ला दिलय
@prathamesharage Жыл бұрын
@@shattuppapatil7196kamit kami cm tar hote .. Jay shah ky ahe ? Bat tr uchalta yete ka ? Kontya rajyacha cm hota?
@SudharmWaze Жыл бұрын
बोल भिडू चे सणसणीत उत्तर... बोल भिडू जोरात - प्रश्न विचारणारे कोम्यात - भक्त तर पार अंधारात 😍
@PandharinathSablepatil-vj7kt Жыл бұрын
याचा महारास्ट्राला अभिमान आहे पवार साहेब महाराष्ट्राची शान आहेत हीच महारास्ट्राची पंरपरा आहे आपले बोल भिडूच अभिनंदन ❤🎉❤🎉
@shahajimisal9405 Жыл бұрын
नरेंद मोदी यांना गोद्रा सारखा अनुभव आहे तसा अनुभव शरद पवार साहेब यांना कोणता ही अनुभव नाही हेच नरेंद्र मोदी यांच दुःख आहे
@sanjaybhosale8933 Жыл бұрын
दाऊद इब्राहिम जेव्हा मुंबईचा दोन होता त्यावेळेस आपला त्याला तोड दोन होता मान्य सुर्वे ह्या पवार साहेबांनी मुंबईचा आयुक्त कबीर खान ह्याला आणले त्याने मुद्दाम हिंदू म्हणून मण्या सुर्वे च एन्काऊंटर केला आणि डाउद का मोकला सोडला पवारांच्या आशीर्वादाने आणि त्यानेच मुंबईत बॉम्ब फोडले हिंदू मारले अशी कितीतरी विश्वास घटकी कामे पवारांच्या नावावर आहेत भाऊ माहिती घे हा माणूस महाराष्ट्रात जन्मला. हे आपले मोठे दुर्दैव आहे समजले
@sagarkebol786 Жыл бұрын
Correct ❤
@actively-passive7119 Жыл бұрын
Godhra was reaction of actions
@actively-passive7119 Жыл бұрын
Congress has many records of Danga
@baggabdeepak7946 Жыл бұрын
व्होरा कमेटी चा अहवाल बाहेर का येत नाही याची माहिती घ्या मग समजेल यांनी काय कारनामे केलेत
@ganeshawachar885 Жыл бұрын
ही महिती मोदीच्या कानाखाली आवाज काढणारी वाटली.
@Khavchat Жыл бұрын
हरविंदरने खरोखरीची कानाखाली काढली होती!!😁😁😁
@s.prafulla4629 Жыл бұрын
@@Khavchatआणि तुझा गंडी खाली लागली 😂... रिॲलिटी महिती नसत तुम्हाला आणि उठ सुठ कही बोलते pm आणि तुझा सारखे आंडभक्त 😂
@AlwaysONN Жыл бұрын
@@KhavchatKaran Thapar nav athavat ka ... Pani Pani karat palun jav lagal hot ...😂
@@Khavchatत्यानंतर ऑस्ट्रेलिया टीम ही संपली आणि हरविंदर पण संपला.
@ompatil1519 Жыл бұрын
Sharad Pawar is great agriculture minister ❤🎉
@bhaskararaopatil4142 Жыл бұрын
मोदी ना व्यापारी, दलाल, कारखानदार हे माहीत आहेत. शेतकरी कुठं माहिती आहे. पण शेतकरी नालायक तिथेच सांगायला पाहिजे होते
@avinashrenke5419 Жыл бұрын
लाज वाटते या पंतप्रधानपदाच्या वक्तव्या वर.
@vaibhavmule6194 Жыл бұрын
तुला वाटतं असल पण वाकडा मोदी च्या पाया खाली पण नाही 😂😂 कुठे गंगू तेली आणि कुठे राजा भोज 😂😂😂
@netajigharage1414 Жыл бұрын
Ha ashikshit pm ahe yachich laj vatate
@surajsangolkar8793 Жыл бұрын
मोदी बोलले ते खर आहे सातारा सांगली सोलापूर दुष्काळी भागात पाणी आले नाही जिथून शरद पवार निवडून आले होते त्या माढा लोकसभा मतदारसंघात पाणी आणू शकले नाहीत ते मोदी सरकार मध्ये आल्या नंतर पाणी कराड पासून 150Km सोलापूर जिल्ह्यात सांगोला मंगळवेढा हित आले त्या मुळे NCP 2019 la माढा लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला
@Shawn_39 Жыл бұрын
@@surajsangolkar8793 त्या योजनेची मंजुरी आणि अंमलबजावणी कधी झाली ते पण बघ. तसंच द्राक्ष, डाळिंब बागांना अनुदान कुणी दिलं?
@tradingLife1007 Жыл бұрын
@@surajsangolkar8793पाणी नाही तर अजित पवार ला घेऊन जा भावा
@dattatrayparse3534 Жыл бұрын
पवार साहेबांचे काम अफाट आहे परंतु त्या वेळचं सरकार कामं करून सुध्दा प्रसिध्दी साठी कॅमेरे बरोबर घेऊन फिरत नव्हते पवार साहेब हे शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांना सर्व माहिती होते महाराष्ट्रात आल्यानंतर पवार साहेबांच्यावर बोलावच लागतं त्याच्याशिवाय भाषण केल्यासारखे वाटतच नाही.
@Sumangal8523 Жыл бұрын
एकदम बरोबर.
@ShrikantJagdale-yk7yw Жыл бұрын
हे तुम्ही मोदी साहेबांना सांगा 💯🙏
@ShreenathSteelYard Жыл бұрын
चिन्मय असता तर Video जोरात झाला असता.💯
@PSKTV-f1f Жыл бұрын
Very nice analysis and explanation ❤
@sujitghorpade1 Жыл бұрын
आयुष्य म्हणजे काय डेडीकेशन काय असत संघर्ष कश्याला म्हणतात मरेपर्यंत ध्येय सोडायचे नसते, ध्येयाला वयमर्यादा नसते, आज पण तिसरी तरुण पिढी शरद पवार ची फॅन आहेत काय काय सांगू शरद पवार काय आहेत
@rameshbobade4044 Жыл бұрын
आताचा कृषिमंत्री कोण आहे तेच आठवेना
@AllIn-df2ck Жыл бұрын
तो पकडा पकडी खेळत आहे ED सोबत 😂😂😂😂😂
@NikhilMali0001 Жыл бұрын
Education is important 😂
@mahadeosuryawanshi6920 Жыл бұрын
दुधात पाणी मिसळून चहा विकणाऱ्या लबाडाला काय कळणार की शेती आणि त्यामागची मेहनत काय असते ते..? यांना तर फक्तं प्रत्येक गोष्ट विकण्याचा छंद आहे. 💯✅
@NikhilMali0001 Жыл бұрын
Education is most important 😂
@sunilghorkhana1146 Жыл бұрын
शिकलेला नेता पाहिजे हो नाहीतर चहा तर कोणपन विकतो
@santoshjhakere3711 Жыл бұрын
😂😂
@NikhilMali0001 Жыл бұрын
अडाणी लोकांना कसे कळेल मोदी कोन हाय हे 😂
@arbajpinjari3921 Жыл бұрын
@@NikhilMali0001 Gautam adani ka 😅
@NikhilMali0001 Жыл бұрын
@@arbajpinjari3921 तो गौतम अदाणी आहे बेसिक ज्ञान नाहीं आणि चालले देशाच्या पंप्रधानाला नावे ठेवायला 🤣🤣 कसले अडाणी गुलाम आहात रे तुम्हीं 🤣🤦🏿♂️🤣
@milindsaner82692 ай бұрын
@@NikhilMali0001पण मग मोदींच्या काळातच विजय मल्ल्या, निरव मोदींसारखे उद्योजक बँका बुडवून देशाबाहेर कसे गेले? का फक्त विरोधाला विरोध करायचा?
@tushartambe693 Жыл бұрын
यामुळे देशाचा पंतप्रधान हा शिकलेला असावा , नाहीतर असे यडे खुर्च्यांवर बसले का मग काहीही , तोंडाला येईल ते बोलतात । आणि माननीय पंतप्रधान यांच्या सरकार मध्ये कांद्यावर 40 % निर्यात कर लावला जातो , ही ह्यांची अक्कल . अजून खूप आहे बोलायला , पण जाऊदे , निवडणूक झाल्यावर कळेल पंतप्रधान साहेबांना 😊😊 🙏🙏🙏🙏 .
@jalindarraut7297 Жыл бұрын
शरद पवार साहेब यांचे काम फार अफाट होते.....मोदीने अशी विधाने करणे फार दुर्दैवी आहे
@sagarmahalle Жыл бұрын
Ho 70 hajar kotinewdhe
@YogeshPatil-wc5qj Жыл бұрын
@@sagarmahalle lavadya te dalindar boltat tuzya sarkhya lavadyala te bhavate....tuzya sarkhe kide yanchya mage aahe mhanunach he sarvanchi marat sutale
@nileshpatil3962 Жыл бұрын
@@YogeshPatil-wc5qj😂😂😂
@shubhampawar6480 Жыл бұрын
@@YogeshPatil-wc5qj😂😂
@udaykale897 Жыл бұрын
शरद पवार साहेबांचं काम फार अफाट आहे.मोदींनी अशी विधाने करणे हे फार दुर्दैवी आहे.तसेच IT क्षेत्रात पण फार मोठं काम केलं आहे.त्यामुळे देशाची प्रगती झाली आहे.
@VishalDeshmukh-c7b Жыл бұрын
आपण जी सत्य परस्थिती कोणत्याही दबावात न राहता ती जास्त भारी वाटली
@popatraopawar171 Жыл бұрын
पवार साहेब आगे बढो हम आपके साथ है मस्त माहिती दिली
@vaibhavmule6194 Жыл бұрын
बारामतीच्या बाहेर नाही जात तो अब्दुल 😂😂😂😂
@harshalkirdak7948 Жыл бұрын
Great leader Pawar Saheb❤
@pupa....8606 Жыл бұрын
शरद पॉवर 🔥
@prashilmoon1083 Жыл бұрын
पवार यांनी भजी चे दुकान टाकले नाही, नाली तून gas तयार केला नाही, mhnun tyanche kaam sheth ji nna patale naahi..
@nikhil98157 Жыл бұрын
रडार सिग्नल ढगांनी असतात हे शास्त्रज्ञानांना सुचविणे, (a+b)^2 चा नवीन फॉर्म्युला, भारतात ईमेल येण्याआधीच वाजपेयींचा फोटो काढून त्यांना ईमेल करणे, आईच्या वडिलांचे आडनाव का वापरत नाही हे विचारणे हे सगळ राहील की...😂😂
@mjsawant6628 Жыл бұрын
पुन्हा गरज आहे असे कृषिमंत्री भारताला.
@arundeshmukh2927 Жыл бұрын
कृषी मंत्री म्हणून ऐतिहाशिक कामं शरद पवारांनी केलेय, जुमले बाजी नाही केली,२४ मध्येच कळेल 🙏
@sanjaybhosale8933 Жыл бұрын
काही केले नाही बाबा
@hemantdhumal8935 Жыл бұрын
@@sanjaybhosale8933andhbhakt na ky kalnar 😂😂😂😂😂
@sanjaybhosale8933 Жыл бұрын
@@hemantdhumal8935 ह्या अंध भक्तांनी च मोदीला निवडून आणले 2 वेळा आणि आत्तपण आणणार
@vishwajeet... Жыл бұрын
फिर से मोदी
@actively-passive7119 Жыл бұрын
Kel asel pan Jewahd Potential ni karayala pahije nahi kel....Maharashtra madhe tari ashi awastha nasti....yes Jast wel....Adjustment and Fund Collection madhe gelay Bhrastachar Vadala...hota UPA madhe. Kam kami swahta cha infrastructure Development madhe wel gela
@sujitghorpade1 Жыл бұрын
माझ्या आयुष्यात तील ideal person म्हणजे शरद पवार आहेत
@mohitearc22 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली, नवीन पिढीला देखील कळले पाहिजे कीं शरद पवारांचे या महाराष्ट्राच्या विकासात किती मोठे योगदान आहें. काहीही न करता नुसते ढोल पिटणाऱ्यांना आणि देश विकून खाणाऱ्यांना हे चांगले उत्तर आहें. 👌👌
@mpscpyqcrux Жыл бұрын
Pawar saheb❤❤❤
@pradeepmodi176 Жыл бұрын
One of the all rounder personality..... Sharad Pawar. 👍🌹
@tejaskolhe4649 Жыл бұрын
एखाद्या पदाची उंची केवळ एका व्यक्तीमुळे वाढते याचे कृषिमंत्री पवार साहेब ताजे उदाहरण. #आधारवड 🙏
@rajendrajadhao7101 Жыл бұрын
आज केंद्रात कृषी मंत्री कोण आहे माहित नाही..
@prashatsapate8606 Жыл бұрын
छान माहिती तर आहेच...खरी वस्तुस्थिती मांडल्या बद्दल तुमचे धन्यवाद व कौतुक
@prathameshmails Жыл бұрын
Pawar saheb ❤
@shamraokarale9822 Жыл бұрын
खरी माहिती जनतेला दिलीत. धन्यवाद.
@shabbirsutar6052 Жыл бұрын
केलेले कामा ची सु़ंदर माहिती सादर केली.
@aniketak10535 ай бұрын
शरद पवार कधी महाराष्ट्राला कळलंच नाही ...... महाराष्ट्राचा आधारवड शरद पवार ♥️
@tradingLife1007 Жыл бұрын
भक्तांना राग येईल त्यांची लाल होईल आता त्यांना हे खरं वाटणार नाही😢
@arunshingade8683 Жыл бұрын
Very nice information and anaysis, साहेब साहेबच राहणार
@PratikKharge Жыл бұрын
जेवढे साहेबांनी विमानतळ बांधले तेवढे तुम्ही देशात बस स्टँड पण बांधला नाहीत 😊
@Khavchat Жыл бұрын
पवाराने कृषीमंत्री असतांना २०११साली क्रिकेटचा वर्ल्डकप जिंकून दिला होता.😁😆😆 तमाम भारतीय आभारी राहतील.
@amitraj6696 Жыл бұрын
Alas ka gandbhakta...chal nigh ja sanghi channels var
@Rajput-zi1gb Жыл бұрын
97not out होते साहेब 🤣
@Akshay888Jadhav Жыл бұрын
जे कळत नाही त्यात नाक खुपसू नये
@Khavchat Жыл бұрын
@@amitraj6696हाऽऽऽड कुऽऽऽत्र्या!! पवाराचं कौतुक केलं, आभार मानलं तरी लागला भुंकायला!!😁😁😁
@Khavchat Жыл бұрын
8:40 👈 😁😁😁 राजकारणात पवाराने दिलेलं योगदान शू्न्य होऊ नये म्हणून ही माहिती दिली. (वस्तुस्थिती: चॅनलला पवाराकडून मिळणार फंड शून्य होऊ नये म्हणून हा व्हिडिओ.😁)
@chetansonawane2600 Жыл бұрын
खूपच छान मांडणी केली, याच पद्धतीने 2014 सालच्या मागील 10 वर्षे व त्याच्या पुढील मोदी काळातील 9-10 वर्षे अशी तुलना केली तर पवार साहेबांनी काय केले हे अजून ठळकपणे कळेल, कृपया एकदा तसा व्हिडिओ तयार करा....
@JnardhanPatil-mw7np Жыл бұрын
यांची आताचे कृषिमंत्री काय करत आहेत हे त्यांनी सांगावं शेतकऱ्यांना फायद्याचं काम हे भाजप सरकारने केलेल नाही..
@vinayakjadhav4721 Жыл бұрын
बोल भिडू आणि टीम चे अभिनंदन दुधका दूध आणि पाणी का पाणी केल्या बद्दल❤❤
@ratheshmast6086 Жыл бұрын
शरद पवारन काय केलं असं विचारलं ते बरंच झालं नाहीतर एवढी माहिती देणारा विडिओ बघायला मिळाला नसता #धन्यवाद_मोदीजी 😅
@arunpatil5626 Жыл бұрын
खूप चांगली माहिती केलेल्या कामे सगळ्यांना माहीती पाहीजे
@ashokkshirsagar847 Жыл бұрын
बोल भिडु चे आभार निःपक्षपाती माहिती दिल्याबद्दल ❤
@AllIn-df2ck Жыл бұрын
सध्याचा कृषी मंत्री ED सोबत पकडा पकडी खेळन्यात व्यस्थ आहे 😂😂😂😂😂
@pramodsandankar428 Жыл бұрын
❤salut mam....Very nice information❤
@mrss8150 Жыл бұрын
आमच्या वसंतदादांच्या पाठीत खंजीर खूपसला
@j.d8596 Жыл бұрын
मोदींजींनी पण केलं :- "मन की बात" 😂
@kundlikkshirsagar475 Жыл бұрын
खूपच अचूक व अद्यावत
@GbBadar Жыл бұрын
Thanks for sharing important information about Hon’ble Sharad Pawar saheb
@shaileshbhosle261 Жыл бұрын
खुप छान माहिती
@sudhirchavan9932 Жыл бұрын
बरेच झाले माहिती दिलीत साहेबाचे महाराष्ट्रासाठी मोठे योगदान आहे . तो अजित पवार लाचार सारखे बसले होते
@sanjaybhosale8933 Жыл бұрын
साहेबांचे योगदान फक्त साडे तीन जिल्ह्यापर्यंत आहे
@vickymaske2009 Жыл бұрын
Abe mg ith video उपटायला दाखवलाय का bg na chutiya desha sathi Kay केलंय पवार साहेबांनी😂
@balajipatil258 Жыл бұрын
@@sanjaybhosale8933whatdup युनिव्हर्सिटी topar आहात भोसले
@milindsaner82692 ай бұрын
@@sanjaybhosale8933पण मग मोदींच्या काळातच विजय मल्ल्या, निरव मोदींसारखे उद्योजक बँका बुडवून देशाबाहेर कसे गेले? का फक्त विरोधाला विरोध करायचा?
@Army_on777 Жыл бұрын
खरच खुप छान माहीती आपले धन्यवाद।
@Maharashtra_365 Жыл бұрын
एक नेता , एक आवाज ,शरद पवार शरद पवार !❤
@Marathi-n8i Жыл бұрын
वाकड्या तुला भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@Marathi-n8i Жыл бұрын
😅
@ujwalapalande2695 Жыл бұрын
जय महाराष्ट्र ताई उत्तम माहिती सांगत आहेत ईश्वर सत्य आहेत
@shivajikhatal3838 Жыл бұрын
अतिशय मुद्देसूद, माहितीपूर्ण व विस्तृत विश्लेषण केले, आपले अभिनंदन, 2014 ते 2023 पर्यतंचे कृषी विभागाचे कामकाज याची तुलना ही करून दाखविली तर योग्य होईल. आणि हो शक्य असल्यास जे कायदे शेतकऱ्यांनसाठी होते पण ते मागे घ्यावे लागले, त्याचा अभ्यास करून त्याचे ही विश्लेषण केले तर शेतकरी बांधवांना योग्य मार्गदर्शन होईल, कुणीही प्रयत्न करो शेतकऱ्याच्या पदरात काय पडते हे महत्वाचे, प्रयत्न कुणीही करो ते वाया जात नाहीत.
@PandharinathSablepatil-vj7kt Жыл бұрын
वा जय हो तुम्ही आपले काम प्रामाणीक पने करत आहात. जय हो---
@billutown5024 Жыл бұрын
कृषिमंत्री मनून पवार साहेबांचे अतिशय उल्लेखनीय कामगिरी
@akbartamboli5569 Жыл бұрын
Great work should be appreciated by honestly 🎉 Shame for the doing bad comments and political commentator.
@kailaspawar8384 Жыл бұрын
शरद पवार साहेब आपले पुढील आयुष्य सुख सम्रुद्धी भरभराटीचे व आरोग्य दायी जावो ही सदिच्छा..! 💐🙏
@balwantauti3298 Жыл бұрын
Grateful work sharad pawar saheb
@pratikmahamulkar1835 Жыл бұрын
मस्त माहिती बोल भिडू ग्रेट लीडर पवार साहेब ❤
@BlackMamba6131_pubg Жыл бұрын
सध्या कृषी मंत्री कोण आहेत पण 😂😂😂😂😂😂
@vikasgavhane441 Жыл бұрын
Thank you bol bhidu
@somnathdakle8065 Жыл бұрын
अतिशय छान इतिहास उलगडला बोलभिडु मनापासून आभार हा व्हिडिओ मोदींनी पाहिला पाहिजे
@kiranv6334 Жыл бұрын
एक नंबर वाठली माहिती
@nagappajadhav3388 Жыл бұрын
Khoopch chan,thanks
@BDESAI777 Жыл бұрын
या केलेल्या विधानाने साहेबांनाच फायदा होईल. समर्थक सोडा साहेबांचा विरोधकही यावर संतापेल
@atmaramjadhav1913 Жыл бұрын
Correct information thanks. Please give it to Prime Minister Narendra Modi
@satyajitjagtap-hk2ru Жыл бұрын
एक लोकहीत वादी सक्रिय राजकारणी -शरद पवार साहेब 👌👍
@rahulwable6924 Жыл бұрын
तसच पवार साहेबांनी कृषि मंत्री असताना बरेच काम केली. पण पाहिजे तशी कामे केली नाहीत 🤝
@surajsangolkar8793 Жыл бұрын
मोदी बोलले ते खर आहे सातारा सांगली सोलापूर दुष्काळी भागात पाणी आले नाही जिथून शरद पवार निवडून आले होते त्या माढा लोकसभा मतदारसंघात पाणी आणू शकले नाहीत ते मोदी सरकार मध्ये आल्या नंतर पाणी कराड पासून 150Km सोलापूर जिल्ह्यात सांगोला मंगळवेढा हित आले त्या मुळे NCP 2019 la माढा लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला
@RahulPatil-fs7bc Жыл бұрын
फक्त पवार साहेब ❤
@dalekranti50 Жыл бұрын
Namrata very nice explanation.
@SureshYadav-ne7xt Жыл бұрын
साहेब पावर फुल
@shubhampatil6233 Жыл бұрын
भारताच्या इतिहासातील सर्वोत्तम कृषीमंत्री म्हणजे शरद पवार साहेब