London Museum मध्ये असलेली Waghnakh Chhatrapti Shivaji Maharaj यांची नाहीत? काय दावे केले जात आहेत ?

  Рет қаралды 30,610

BolBhidu

BolBhidu

16 күн бұрын

#BolBhidu #ChatrapatiShivajiMaharaj #Waghnakh
वाघनखं, काही महिन्यांपूर्वी सगळ्या महाराष्ट्रात गाजलेला विषय. प्रतापगडावर अफझल खानाच्या वधासाठी शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरली होती. ती वाघनखं सध्या लंडनच्या म्युझियममध्ये असल्याचा दावा महाराष्ट्र सरकारनं केला होता. ती वाघनखं तीन वर्षांसाठी भाडेतत्त्वावर महाराष्ट्रात आणणार असल्याची घोषणाही सरकारनं केली होती. यासाठी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिष्टमंडळासह लंडनला जात विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझीअमशी करार केला होता. आता ही वाघनखं महाराष्ट्रात आणण्यासाठी सरकारकडून हालचाली केल्या जातायत. दरम्यान लंडनवरून महाराष्ट्रात आणली जाणारी वाघनखं छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली नाहीत, अफझल खानाला मारण्यासाठी महाराजांनी वापरलेली वाघनखं अजूनही साताऱ्यात असल्याचा दावा ज्येष्ठ इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी केलाय.
यासाठी त्यांनी लंडनमधल्या म्युझियमशी झालेला पत्रव्यवहारही समोर आणला आहे. सावंत यांच्या दाव्यानंतर राज्यातलं राजकारण तापलं आहे. पण लंडनमधल्या संग्रहालयातील वाघनखं शिवरायांची नाहीत का? नेमका दावा काय केला जातोय? म्युझियमनं पाठवलेल्या पत्रात काय म्हटलंय ? अभ्यास काय सांगतो? सरकारचा दावा काय आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 91
@James-f5i
@James-f5i 13 күн бұрын
त्या अगोदर अधिक महत्वाची महाराजांनी बांधलेली वास्तू अर्थात गड किल्ले आहेत.गड किल्याचे सवर्धन करा. महाराष्ट्रातील पर्यटनला चालना मिळेल, जगाला महाराजांचा इतिहास दाखवा..❤️
@shwetas4775
@shwetas4775 13 күн бұрын
Perfect....pounds deun castle baghnya peksha ithe gadkille chi kalji ghya....tourism pan vadhel Ani maharajanna khara Maan ha asel...
@chaitanyakulkarni9628
@chaitanyakulkarni9628 13 күн бұрын
😊 पाl😊
@Gmgm189
@Gmgm189 13 күн бұрын
वाघनखं विषय निघाला की समजायचं निवडणुका आल्या 2014 पासून BJP आश्वासनं आहे 10 वर्ष झाले गड किल्ले वेवस्तीत ठेवा समुद्रातले स्मारक काय zhal साहेब
@user-wl2cq8fl4i
@user-wl2cq8fl4i 13 күн бұрын
स्मारका विरोधात तुमचाच वकिलांनी left नी stay आणलाय
@Gmgm189
@Gmgm189 13 күн бұрын
@@user-wl2cq8fl4i मझ घरचा वकील समोर आला असता तर चपलेने मारला असता आम्ही कुठले पक्ष नाही
@rameshwanve3063
@rameshwanve3063 13 күн бұрын
70 varshaychya kalat kitik gad kille vayvasthit zale sanga
@sujitsureshgawas6934
@sujitsureshgawas6934 13 күн бұрын
वाघनखे आणण्यासाठी एवढा कोटींनी खर्च करण्यापेक्षा महाराजांनी उभारलेले त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड किल्ल्यांचे संवर्धन करा, सरकार कोणाचेही असो...
@bestdealofday2626
@bestdealofday2626 13 күн бұрын
शिवरायांच्या स्मारकाचे काय झालं.... निवडणूक आली की नवीन गोष्टी आणि आश्वासन
@ahaanvaidya8340
@ahaanvaidya8340 13 күн бұрын
महविकास आघाडी समर्थक - वकील असीम सरोदे ने कोर्टामध्ये स्मारकविरोधात केस फाईल केली आणि प्रकल्पावर stay order आली
@user-wl2cq8fl4i
@user-wl2cq8fl4i 13 күн бұрын
​@@ahaanvaidya8340यांना माहिती काहीच नसते फक्त बोंबाबोंब करतात😂😂
@bestdealofday2626
@bestdealofday2626 13 күн бұрын
​@@ahaanvaidya8340 भाऊ मग त्याने आमदार अपात्र प्रकरणात पण केस केली होती कोर्टाने तिथं का त्याच ऐकल नाही.... जिथं फायदा असतो तिथं फडणवीस कोर्ट ऑर्डर येण्या अगोदर रात्रीत हजारो झाड कापतात त्याच काय
@Abhishek-cd5gt
@Abhishek-cd5gt 13 күн бұрын
​@@ahaanvaidya8340भक्तुल्या डी बी गोयेंका यांनी शिवस्मारक विरोधात याचिका केली आहे फेक यूनिवर्सिटीच ज्ञान नको देऊ तु 😂😂😂
@laxmanghadage5093
@laxmanghadage5093 13 күн бұрын
Kon shamburaj desai ak nambarcha thapada ahe Tayla sanga thanekr shodtyt tayala ja tikade
@tartemahesh98
@tartemahesh98 13 күн бұрын
ज्या गोष्टींवर पैसा लावला पाहिजे तिथे हे सरकार लावत नाही.
@adnyat
@adnyat 13 күн бұрын
कंगनाचे घर तोडणे, अर्णबला अटक करणे, किरीट सोमैय्याला अटक करणे यासारख्या लोकहिताच्या कामावर पैसे खर्च करायला हवा 😁
@onkarbhandwale2629
@onkarbhandwale2629 13 күн бұрын
विशाळगड वाचवा नाहीतर ते आणलेले वाघ नखे परत वापरायला लागतील...... #विशाळगड_मुक्तीसंग्राम
@kushaq1173
@kushaq1173 11 күн бұрын
Indrajit Sawant 15 varshe jhale vishalgadhachi ladhai ladhat aahet.
@mujtabalokhandwala6745
@mujtabalokhandwala6745 13 күн бұрын
कृष्णा भास्कर कुलकर्णीचा ज्या तलवारीने महाराजांनी वध केला, ती तलवार पण आणायचा बेत आहे का?
@anilshinde117
@anilshinde117 13 күн бұрын
कृष्णा भास्कर कुलकर्णी ला फक्त ब्राम्हण असल्यामुळे मोठा केला जातो अशी कित्येक चीलट महाराजांनी मरलीत त्यात अर्थात सर्व जाती धर्माची लोक होती पण बाजी प्रभु देशपांडे मुरारजी मोरोपंत अशा अनेक मावळ्यांना सोडून फक्त कृष्णा भास्कर कुलकर्णीचा दाखला दिला जातो ब्राम्हणद्वेष निर्माण करण्यासाठी 😏
@mrcool11a
@mrcool11a 13 күн бұрын
Ganoji shirke la pan lakshat theva.. Kavi kalash , bajiprabhu deshpande yana pan laksh dya.. Fakt jativad pasarava.. Tumhala maharaj samjayala 100 janm jatil....
@Ph-xj9lb
@Ph-xj9lb 13 күн бұрын
​@@mrcool11aइतिहास नीट वाचा आणि मग गणोजी शिर्के वर खापर फोड. चार कादंबऱ्या वाचणे आणि ऐतिहासिक दस्तऐवज वाचून त्यातील सत्य शोधणे यात फरक आहे
@Abhishek-cd5gt
@Abhishek-cd5gt 13 күн бұрын
​@@mrcool11aबजिप्रभू देशपांडे ब्रहमन न्हवते माहिती घे नीट😂😂
@sammly768
@sammly768 13 күн бұрын
कुठल्या ग्रहावरून आलाय तू?​@@Abhishek-cd5gt
@user-bw9lg1tn5d
@user-bw9lg1tn5d 13 күн бұрын
Indrajit Sawant khar boltayt puravyasahit...
@adnyat
@adnyat 13 күн бұрын
🤣🤣🤣
@user-bw9lg1tn5d
@user-bw9lg1tn5d 13 күн бұрын
@@adnyat mulvyadh chalavli na..😂🤣😂🤣
@adnyat
@adnyat 13 күн бұрын
@@user-bw9lg1tn5d तुला मूळव्याध आहे हे ऐकून वाईट वाटलं... 😑 काळजी घे. भाजप, हिंदुत्व, शिवाजी महाराज, श्रीराम असं काही पाहू किंवा ऐकू नकोस... उगाच तुझा मूळव्याध बळावायचा 🤣🤣
@mangeshpanchal8051
@mangeshpanchal8051 13 күн бұрын
Nako tya hosting var paise kharcha karanya peksha .... Maharajani je Apratim Gadkille badhalet tyanche jatan kara... Toch khara Maharajan manach Mujara asel❤ Jai Shivraj
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 13 күн бұрын
Fakt Rajakaran aahe jar khare Waghanakh asate tar London chya Museum maddhe nond asati pan tase documents naahi
@esgokhale30
@esgokhale30 13 күн бұрын
Mitra me swatah baghun aloy, nond ahe ki Shivrayanchi Waghnakha ahet ashi, lihilay ki kahi historians dispute kartayt. Shejari Aurangyachi Talwar pan ahe. Kuthla British Adhikari Maharajanchi waghnakha aslyashivay ugach gheun jail?
@tejasmohite8500
@tejasmohite8500 13 күн бұрын
​@@esgokhale30पण म्युझिअम च्या डायरेक्ट ने पत्राद्वारे सांगितल त्याच काय? इंद्रजीत सावंत जर पुरावे देत असतील तर सरकारने पण पुरावे द्यावेत आणि खोटे मोडून काढावे
@pratikpatil8811
@pratikpatil8811 13 күн бұрын
Zatya 6 ahet
@esgokhale30
@esgokhale30 11 күн бұрын
@@tejasmohite8500 thoda doka laav. British museum cha director expert nahi Maharajanchya Itihasavarcha, toh boatchepi bhumika ghenarch.
@tejasmohite8500
@tejasmohite8500 11 күн бұрын
@@esgokhale30 म्हणुन म्हणतोय त्यांना डोकं नाही आणि आपल्यालाच आहे हे पुढे येऊन बोलाव.पुराव्यासकट
@hiteshrote3519
@hiteshrote3519 13 күн бұрын
Jay Shivray..🚩🇮🇳
@JaiJawanJaiKisan
@JaiJawanJaiKisan 13 күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩
@agam000
@agam000 12 күн бұрын
समकालीन संदर्भ, कागदपत्रे काय सांगतात हे महत्त्वाचं. समकालीन असलेल्या आणि महाराजांच्या हयातीत लिहिलेल्या शिवभारत या चरित्र ग्रंथात वाघनखाचा उल्लेख दिसून येत नाही. राजकारण्यांना चांगलं माहित आहे की महाराज हे जनतेच्या जिव्हाळ्याचा, भावनेचा विषय आहे. १२ महिने चलनी नाणं आहे. मग बरोबर त्याचा वापर करतात.
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil 12 күн бұрын
शिवभारतात तर तलवारीचा उल्लेख आहे
@agam000
@agam000 11 күн бұрын
@@ShubhamGangurdePatil कृपाणीका. म्हणजे छोटी बिचवा पद्धतीची तलवार.
@vaibhavdakhorkar4573
@vaibhavdakhorkar4573 13 күн бұрын
BJP lokanna nehmi Chocolate ch det rahnar
@vishalkamble8124
@vishalkamble8124 13 күн бұрын
mala trading view websit chi sanpuran mahiti pahije
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 13 күн бұрын
Khari wagh nakhe mungantiwar kade asavi ..😊😊😊
@Dear_914
@Dear_914 13 күн бұрын
गड किल्ले जरी नीट केले असते तरी यांना यापेक्षा जास्त vote मिळाले असते.
@multiversescriptutes8400
@multiversescriptutes8400 3 күн бұрын
जा गढ किल्ल्यांवर, मरम्मत काम चालू आहे। भाड्या विषय असा आहे, जरी वाघनख महाराजांची नसेल, ब्रिटिश ने आपल्याशी जे लुटले होते त्याला पुन्हा आणण्याचे प्रयत्न आहे| पेशवा नेच हि वाघनख ठेवले होते जे ब्रिटिश ने लुटले| तुमच्या सारखी भादखाऊ लोक महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा अपमान आहे|
@rahulwable6924
@rahulwable6924 13 күн бұрын
आणल्यावर कळेल काय खरं काय खोटं 😮
@kiransonawane497
@kiransonawane497 13 күн бұрын
राजकारणी लोकांना फक्त राजकारण पाहिजे
@nileshkapase6509
@nileshkapase6509 13 күн бұрын
Jo etihas aahe to sambala agodar kilyanchi nasdhus hot aahe ti vyavastit kara Vishal gadavaril atikraman hatava ase anek ghosti aahe karanyasarakhya tyakade laksh dya rajkaran nka karu
@ndguru3597
@ndguru3597 13 күн бұрын
Chinmay , can you study the 10 year ago missing MH370 flight and tell the information?
@ranjeetdeshmukh3827
@ranjeetdeshmukh3827 13 күн бұрын
Chinmay🙏bhau tumhi karat ja jastit jast video
@Gaurish91
@Gaurish91 13 күн бұрын
Jara tar laaj theva Jumla party Konachya dusryanchi vagh naka maharshtrat aanu naye
@vidyadharbandekar1453
@vidyadharbandekar1453 13 күн бұрын
वाघनखं ची खात्री नसेल तर सोडून द्या फक्त भवानी तलवार आना
@shubhampawar7924
@shubhampawar7924 12 күн бұрын
Bhawani talwar satar madhe aahe bhau london madhe Jagdamba talwar aahe 😒😑
@anilchougule3100
@anilchougule3100 10 күн бұрын
सरकारला फक्त प्रदर्शन भरवून पैसे मिळवायचे आहेत
@adityalokhande8633
@adityalokhande8633 12 күн бұрын
#विशाळगड_मुक्तिसंग्राम
@imranamin6099
@imranamin6099 13 күн бұрын
सुधीर भाऊ म्हणजे भन्नाट मागे त्यांनी 5 कोटी झाडं लावली होती.
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil 12 күн бұрын
गडकोट हे शिवरायांचे जिवंत स्मारके आहेत त्यांना पुन्हा उभं करा,स्मारक असो वा ईतर गोष्टी त्यात पैसे खर्च करून उपयोग काय
@sachindudhat6168
@sachindudhat6168 13 күн бұрын
Mundi wala photo bole
@Ph-xj9lb
@Ph-xj9lb 13 күн бұрын
जुमला पार्टी
@abhijeethiwrale6190
@abhijeethiwrale6190 12 күн бұрын
Khahi rachanatamka Kama Kara sarkar
@MantriRohit
@MantriRohit 13 күн бұрын
First vive ❤❤ first like ❤❤ first comment ❤❤
@marutipatil8874
@marutipatil8874 13 күн бұрын
Tumachya aaicha puchaa rajkaranyano
@babukudal581
@babukudal581 13 күн бұрын
@bolbhidu tumach kaay mat aahe, tumhipann thod study karun saang a na
@sagarindulkar1288
@sagarindulkar1288 13 күн бұрын
खरंच जर ही महाराजांची नसली तर , आधी काय झोपलाता काय ह्यो सावत? आणि जरी नसली तरी महाराजांचं नाव जोडलंय ते परत यायलाच पाहिजे
@RandomBakchodi0210
@RandomBakchodi0210 13 күн бұрын
N̤ h̤a̤ C̤h̤i̤n̤m̤a̤y̤ a̤n̤c̤h̤o̤r̤ R̤S̤S̤ c̤h̤a̤ p̤i̤l̤l̤ṳ a̤h̤e̤ s̤o̤ s̤a̤m̤a̤j̤a̤ j̤a̤r̤a̤😂 ̤3c̤r̤ r̤e̤n̤t̤ n̤ 30 c̤r̤ c̤h̤a̤ t̤r̤a̤v̤e̤l̤ k̤h̤a̤r̤c̤h̤ z̤a̤l̤a̤ a̤h̤e̤ n̤ h̤e̤ f̤a̤k̤t̤ f̤i̤r̤a̤y̤l̤a̤ g̤e̤l̤e̤ a̤h̤e̤
@RandomBakchodi0210
@RandomBakchodi0210 13 күн бұрын
B̤o̤l̤ B̤h̤i̤d̤ṳ =̤ B̤J̤P̤ c̤h̤a̤ K̤ṳt̤r̤a̤ ̤l̤i̤k̤e̤ i̤f̤ y̤o̤ṳ a̤g̤r̤e̤e̤ ❤❤
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 20 МЛН
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 23 МЛН
One moment can change your life ✨🔄
00:32
A4
Рет қаралды 32 МЛН
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 20 МЛН