दोन्ही सेना आणि दोन्ही राष्ट्रवादी मिळून सत्ता स्थापन करा, bjp आणि काँग्रेस विरोधी पक्षात ठेवा 😂😂😂
@Tushshirsathtush10 сағат бұрын
This is going to epic combination, great thought 😂
@dipakThorat-wt1tz10 сағат бұрын
Ck kon
@Pp1397410 сағат бұрын
Dhinganach mag 😂😂
@morelstories116710 сағат бұрын
Great thought
@sandippanmand372810 сағат бұрын
@@dipakThorat-wt1tzजयंत पाटील किंवा बाळासाहेब थोरात
@HridaysparshiMarathiKatha9 сағат бұрын
"ठेंगाच" जिंकणार, इतकी वर्ष "ठेंगाच" जिंकत आला आहे. नेहमी जनतेला ह्या लोकांनी सत्तेत आल्यावर "ठेंगाच" दाखवला आहे. म्हणून पुन्हा एकदा "ठेंगाच" जिंकणार.👍
@dineshbambardekar77088 сағат бұрын
बिलकुल सही जनता फक्त मतदाना साठी ठेंगा
@SwapnilTemgireOfficial10 сағат бұрын
शिरूरकर यांनी यंदा अशोक पवार यांना पाहून नाही तर शरद पवार यांना पाहून मतदान केले ✅
@nitin..97348 сағат бұрын
माऊली कटके निवडून येणार
@गजर-कीर्तन7 сағат бұрын
नो रिक्स माऊली आबा फिक्स ❤
@abidshaikh94767 сағат бұрын
King of Maharashtra sarad Pawar
@sandipumap98526 сағат бұрын
100000 ne padal
@AkshayChoudhari68584 сағат бұрын
Tari पण अशोक पवार पडणार
@कन्हैयाकुमार-थ5ज10 сағат бұрын
तुतारी वाजणार❤
@gy4we8 сағат бұрын
MVA सत्तेत आली तर - लोकशाही चा विजय MVA सत्तेत नाही आली तर - EVM घोटाळा 😂😂😂
@macdeep85237 сағат бұрын
Amit shah fadnis chi barobar marnar aahe
@kiranpawar-wl5jz6 сағат бұрын
😂😂😂😂😂
@coffin789-if9pl5 сағат бұрын
Congress aani tyancha chamchyancha rojcha ramdirona 😂
@macdeep85233 сағат бұрын
@@coffin789-if9pl Fakt congress ... BJP end now
@shaileshmagar9356 минут бұрын
गुजरातcha ढोकळा मिळाला वाटत...लय शेपटी halvtoy😂😂😂
@SAS-uq2ry10 сағат бұрын
शरद पवार साहेबांची तुतारी चालली आहे
@medhanarkar3371Сағат бұрын
मुतारी होणारे तुतारी ची, लवकर काढा तोंडा तून😂😂😂
@Abcd999-t1t8 сағат бұрын
शिरूर आंबेगाव मधून देवदत्त निकम आमदार होणार फिक्स
@HinduNavKranti8 сағат бұрын
जिल्हा पुणे १) संभाजी अण्णा झेंडे (Rtd IAS) - पुरंदर- हवेली २) ज्ञानेश्वर माऊली आबा कटके -शिरूर -हवेली ३) प्रवीण भैय्या माने - इंदापूर प्रत्येक जण तथाकथित हुशार असलेले analyzer या लोकांनी यावरील तीन उमेदवारांना खूप हलक्यामध्ये घेतलं पण त्यांनी जबरदस्त फाईट दिली आहे
@Gt-sd77 сағат бұрын
इंदापूर 😂😂
@SohaiPathan5 сағат бұрын
झोपा आता😂😂
@rock68855 сағат бұрын
Purandhar vijay bappu shivtare ✌️
@HinduNavKranti5 сағат бұрын
@@SohaiPathan ok sir
@HinduNavKranti5 сағат бұрын
@@Gt-sd7 apla aandaj
@RutujaTadge8 сағат бұрын
आमच्या इथे प्रचार कमळाचा झाला. Vote तुतारी ला
@sagarlondhe54048 сағат бұрын
म्हणजे कोठे
@yuvrajjadhav6288 сағат бұрын
कोणता मतदार संघ
@Bamne-gq7cq7 сағат бұрын
❤
@RutujaTadge7 сағат бұрын
@@yuvrajjadhav628 मतदार संघ सांगितला तर EVM वरून votes फिरवतील lotus🌷 ला...
महाराष्ट्रात लोकसभेसारखाच निकाल महाविकासआघाडीच्या बाजूने लागतोय, हे कालच्या वातावरणात स्पष्ट दिसून येत होता
@Hemant-rv9gq10 сағат бұрын
शरद पवार हेच किंग मेकर ….💪💪💪
@Dharmik45910 сағат бұрын
Bhava EVM aahe 🙏
@rahulnarde698110 сағат бұрын
@@Dharmik459😂😂😂
@amarsutar448710 сағат бұрын
बरं
@sanjaymalge307310 сағат бұрын
23 तारीखेला कींग मेकर वरून evm वर येऊ नका म्हणजे जल
@Siddharthfacetoface859 сағат бұрын
😂😂😂
@abhijeetkamble63745 сағат бұрын
जेवढे सखोल विश्लेषण एबीपी माझा, झी 24तास, आयबीएन लोकमत ची नव्हते त्या हून मार्मिक विश्लेषण बोल भिडू आणि टीम ने केलं आहे जबरदस्त video 😊
@kishorsapat10 сағат бұрын
फक्त तुतारीच वाजली.🚩🚩🚩🚩
@india35729 сағат бұрын
Bhagwa kadh bhau 😂tutari la hirwa shobhto
@sagardhore27436 сағат бұрын
मावळ पॅटर्न...😂 आमदार सुनिल आण्णा शेळके 50,000 पेक्षा जास्त मतांनी विजयी..... पुणे जिल्ह्यातील सर्वात जास्त मतांनी विजयी...
@aniketbandal9537 минут бұрын
भोर मतदार संघातून कुलदीप कोंडे आमदार 💯
@sachinmule65046 сағат бұрын
महेश दादा आणि सुनील आण्णा फिक्स आमदार होणार ते पण वन साईड ✌️✌️
@IfNotMe4 сағат бұрын
Nai Hot Bhava
@IfNotMe4 сағат бұрын
Shelake Anna thik aahe Pan Landage padla yanda
@sanskarbhalekar40574 сағат бұрын
💯💯
@24AvenueСағат бұрын
💯
@VikasKamthe-vf9dwСағат бұрын
पुरंदर हवेली मतदार संघात पुन्हा एकदा आमदार संजय चंदुकाका जगताप साहेबच विजयी होणार 🎉
@ridhimaarman41926 сағат бұрын
खडकवासला, हडपसर , कोथरूड , आणि कसबा , मनसेच निवडून येणार...🚂🚂🚂🚩🚩
@aaryangaming228610 сағат бұрын
शरद पवार काय.बोलतो हे फक्त पत्रकार आणि चमच्याना समजत😂😂
@roshankhandare39608 сағат бұрын
Bhktana smjtat n zombtat😂😂
@ANMOTIVATION617Сағат бұрын
भावा मी आमच्या इथल्या लोकांना म्हणलो की तुतारी ला मतदान केलय 😂पण खर मत मी कमळाला दिलय.
@sagarshriram8325 сағат бұрын
मनसेचा करिश्मा दिसेल🚂🚂
@cg00108 сағат бұрын
Sainath Babar n Mayuresh Wangle 🚩🚩
@Nand-khana-khajana7 сағат бұрын
Doghe jorat padnar
@Nand-khana-khajana7 сағат бұрын
Manasechya laglya tar fakt 2 jaga lagu shaktat jastit jast
@swapnil_patil997 сағат бұрын
मनसेचं काय आहे बीसी लायकी नाही राज ठाकरेची काकाच्या जीवावर काय असेल ते नाव स्वतः च पोरगं निवडून आलं की झालं राज स्वतंत्र लढले तरच फायदा कमळाच्या विचक्यात इंजिन अडकणार
@Expose-xe5cd6 сағат бұрын
@@Nand-khana-khajana 23 tarkhela kalel Tula 😊
@Zendubam9705 сағат бұрын
@@Expose-xe5cdbhai javud de de vishay sadun
@SomeshBhosekar10 сағат бұрын
Ramesh Appa yenar fix ❤❤
@kirtijoshi2410 сағат бұрын
Channel च नाव शरद पवार ठेवा
@TheAnonymous8209 сағат бұрын
Neutral houn mahiti dena ya madhe kay chuk
@मीमराठी-त8घ9 сағат бұрын
कधीतरी Neutral news ऐकायची सवय ठेवा. अन् bjp च्या चाटूकारांच्या बातम्या ऐकणं थोडं कमी करा 😂❤
@chaitanyabhorde44979 сағат бұрын
@@मीमराठी-त8घ Correct 💯
@Birdslovermayu279 сағат бұрын
😂😂😂😂😂
@hussain2.O9 сағат бұрын
As tar mg baaki sarv news channel ch naav modi tv thevach ka
@dattabiradar72045 сағат бұрын
Only Mahesh DaDa 🚨💪✌️
@Abcd999-t1t8 сағат бұрын
शिरूर हवेली मध्ये माऊली आबा कटके आमदार होणार फिक्स
@ajinkyalokhande6448Сағат бұрын
Khadakwasla- wanjale/ dodake Parvati - ashwini jagptap Kothrud- chandrakant patil Pune cantonment- bagve Kasaba - dhangekar Hadapsar - prashant jagtap
@rohitshinde718220 минут бұрын
Parvati bjp fix💸💸💸
@AyanshUnalrao2 сағат бұрын
पुढील पाच वर्षांसाठी *आपली गरज संपलेली आहे* तरी आता *आपापसात हेवेदावे सोडा* . कारण कुठलेही पक्ष कोणाशीही एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकतात. *किती लज्जास्पद!*
@drsani9610 сағат бұрын
Shirur मधून 🕑 माऊली आबा कटके 🎉🎉
@SK950219 сағат бұрын
Mauli ✌🏻⏰
@rajendrabenake67408 сағат бұрын
तुतारी चालणार पण फक्त साडेतीन जिल्ह्यात 🤣🤣
@dhiraj35436 сағат бұрын
तुतारी राजकारणी 🔥🔥🔥
@dr.rakeshbagade72965 сағат бұрын
रविंद्र धंगेकर निवडून येणारच
@maheshkamble923510 сағат бұрын
MNs
@arjunkumbhar46522 сағат бұрын
तुम्ही आज घासूनच आले वाटतं 😂😂
@harshvardhan155009 сағат бұрын
इंदापुर मा आमदार दत्तामामा भरणेंची हॅट्रीक होणारय.....❤❤
@popatlakade2726 сағат бұрын
रमेश ( आप्पा) किसन थोरात फिक्स आमदार
@sanjiwansangale1095Сағат бұрын
महेश दादा आला रे ते पण ढासून
@vivekpingale3007Сағат бұрын
Sheth Mahesh landge highest lead ne yenar
@chintamanijambhalkar68585 сағат бұрын
आंबेगावात स्थानिक पत्रकारांना काही विचारु नका, बहुसंख्य पॅकेजवरचे आहेत, लोकसभेला हेच पत्रकार सपशेल तोंडावर आपटलेत. एकंदरीत तुतारी वाजली.
@Abhi12Official10 сағат бұрын
पुणे जिल्ह्यात दादांना 2-3 जागा मिळतील कारण दादाचं निवडूण येतील का नाही हाच प्रश्न आहे.
@ashishchavan-wb3iv4 сағат бұрын
One side येणार दादा 👍
@akky63986 сағат бұрын
Only जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩
@limerwater-r9r10 сағат бұрын
2 सेना 2 राष्ट्रवादी = 🤚
@aniketkedare89 сағат бұрын
very interesting comment
@HarshadDeshmukh-l7j10 сағат бұрын
माऊली कटके- शिरूर
@MahabaliMisal8 сағат бұрын
शिरूर मध्ये 50 हजार च्या लीड ने कटके विजयी होणार
@ganeshkute194735 секунд бұрын
Only शंकर भाऊ मांडेकर ⏰💯
@sanjuvishal10 сағат бұрын
चॅनेल एकदाच नावाला येतो आणि एकदाच संपतो.. शरद पवारांची सुपारी घेऊन channel ची सुपारी वाजली..
@Amolptl3 сағат бұрын
तू झोप घे बाळ
@asujatadhawale3242 сағат бұрын
शिरूर हवेली तालुक्यात कटके फिक्स येणार आहे
@Miyabhai875709 сағат бұрын
मनसेचा फटका भाजपलाच बसणार.
@BaluRupnawar6 сағат бұрын
आजित दादा मुख्यमंत्री होतील नक्की
@nitin..97348 сағат бұрын
शिरूर मध्ये माऊली कटके विजयी झाले
@motivational....16869 сағат бұрын
सगळे अंदाज चुकणार आहे तुमचे
@kalpanabangude23195 сағат бұрын
सत्तेत भाजप येणार 🪷🪷🪷🪷🪷🪷
@vinodbansode594 сағат бұрын
जुन्नर मध्ये आपला माणूस किल्ले शिवनेरीचे शिलेदार शिवभक्त शरद दादा सोनवणे 🛺🛺🛺🛺🚩🚩🚩
@rajendrabenake67408 сағат бұрын
शिरूर फक्त घड्याळ, माऊली कटके
@abhijitthakur44449 сағат бұрын
23 नोव्हेंबर फॉर्म्युला ठरला..... जनतेच्या कल्याणासाठी कॉंग्रेस आणि बीजेपी यांची महाआघाडी 😜... 2100 + 3000✌🏻✌🏻✌🏻😂😂
@Pkapase12019 сағат бұрын
💯💯💯💯
@mr.ediot-yt4710 сағат бұрын
जुन्नर मध्ये शेरकर किंवा सोनवणे
@Shivneri-r7k10 сағат бұрын
Sonawane ch yenar
@santoshjadhav59579 сағат бұрын
आपला माणूस शरददादा सोनावणे 💯 आमदार होणार
@omshinde56538 сағат бұрын
Sonwane bolteee
@theunpopulartruth17578 сағат бұрын
Tutari
@Shivneri-r7k8 сағат бұрын
@@theunpopulartruth1757 fakt riksha
@jspm84808 сағат бұрын
पन्हाळा -शाहुवाडी सत्यजीत आबा सरुडकर ❤
@pratikkokade8 сағат бұрын
पूर्णपणे चुकीचे अंदाज😅😅
@Nadfaktbailgada7 сағат бұрын
भोसरी विधानसभे मधुन महेश दादा लांडगे यांची हैट्रिक होणार 💯✌🏻👑
@rohitdhanave90929 сағат бұрын
भोर. संग्राम दादा थोपटे ❤❤
@india35729 сағат бұрын
Pune mumbai la Kamala ahe ka😂
@neileshnana4209 сағат бұрын
घड्याळ....श्री. शंकर मांडेकर
@nitindongare11689 сағат бұрын
जुन्नर शरद सोनवणे
@veersatyajeet0545 сағат бұрын
शिरुरला फक्त माऊली आबा कटके🎉🎉
@omkarchavan0079 сағат бұрын
खेड आळंदी त मशाल पेटणार 🚩
@kiranpawar-wl5jz6 сағат бұрын
बोल भिडू चे नाव बदलून आता तुतारी भिडू करा.... 😂😂😂
@katatrhindu63545 сағат бұрын
वडगावशेरी मध्ये सुनिल आण्ण टिंगरे 🚨 ✌️ फिक्स आमदार ❤
@CAR-DEСағат бұрын
Ha fakt andaz ahe ani tho tu paise gheun mandat ahe aas sagl bol re nit adani rahul dada one side lagnar lihun ghe
@proudmushrik8 сағат бұрын
असो आम्ही चाटुकारिता करायचा सोडणार नाही
@yujitmore370910 сағат бұрын
तुतारी राज्यात सर्वाधिक जागा जिंकून प्रथम क्रमांकाचा पक्ष असेल असे, वाटते सध्याच्या वातावरणावरून
@shivajisingarwad36118 сағат бұрын
स्वप्न चांगल आहे भाऊ
@ishanbagul44114 сағат бұрын
Kahihi kaaran nahi milala ki “Sharad Pawar yanchi Sabha” he karan dyaycha. Itka effect asta tar 288 sabha gheun pawar sahebanni MVA la 288 jaga dilya astya na!
महेश लांडगे - घरी दिलीप मोहिते - घरी जगताप पण घरी. ही लोक घरी बसू शकतात. पण तसें घडली नाही तर त्यांच्या कार्यालयात बसू शकतात...😂😂
@aartisakore838Сағат бұрын
शिरूर आंबेगाव तालुक्यात नामदार दिलीपराव वळसे पाटील ❤
@omkarsathe688510 сағат бұрын
Shiru _ashok bapuu 🎷💯🚨
@sanketscreativity91589 сағат бұрын
हडपसर, खडकवासला मतदारसंघांमध्ये इंजिन धावणार ❤
@Sachiien66669 сағат бұрын
Tutari challi
@bhushangarud49739 сағат бұрын
🍌
@sanketscreativity91588 сағат бұрын
@bhushangarud4973 खा मग 🤣
@rajthakur72937 сағат бұрын
💯🚩🚩
@abhijitbhosale47556 сағат бұрын
केळ
@tusharnivangune85557 сағат бұрын
महायुती सरकार ✌🏻🚩🚩
@abhyk113 сағат бұрын
निवडणूक काय कामाची नाय राव, प्रचार होतात, पैसेवाटप होते, निवडणूक होते, एक्झिट पोल येतात. पण सरकार बनेपर्यंत सामान्य माणूस मात्र बोचा आवळून बसतो..😂😂
@cvh5939 сағат бұрын
मराठवाडा मधे 46 पैकी 26 ते 29 जागा महा विकास आघाडी जिंकत आहे.. पुणे मधे 21 पैकी 13 ते 14 जागा महा विकास आघाडी जिंकत आहे.. मुंबई तर उद्धव ठाकरे यांची मशाल आहे तर bjp la 81 जागा survey मधे कुठल्या दाखवत आहेत 😂😂😂😂
@neileshnana4209 сағат бұрын
गु खा
@Nileshpatil96K-029 сағат бұрын
उत्तर महाराष्ट्र आमच्या कडे अंधभक्त जास्त आहे 😂😅 आणि त्यात उमेदवार चुकीचे दिले आहे मशाल ने थोडा घोळ केला आहे
😂 3 way fight ahet Kay kay vidhan sabha madhe avagad ahe prediction karna
@kishorP_015 сағат бұрын
हाच उद्या उल्टा वीडियो बनावणार
@LearnerforDrawing5 минут бұрын
Jalgaon jamod Matadarsanghacha Video banava bahau...In Buldhana District
@vishalpoman24882 сағат бұрын
मी फक्त कमेंट वाचतोय पण खरं तर 23 लाच एक्साक्ट समजणार कोण जिंकणार आणि कोण किती मतांनी विजय होणार हा फक्त आत्ताचा अंदाज आहे.... कोणाला बरोबर किती मत पडतील कोण सांगू शकेल का...? मी कोण किती मतांनी निवडून येईल हे नाही विचारत
@MHwala-k6t10 сағат бұрын
जुन्नर अपक्ष येणार
@swamisaste.10 сағат бұрын
दादा 🛺🛺🛺🛺🛺
@RiteshRajRakshe9 сағат бұрын
भोसरी मधून महेश दादा लांडगे येणार १००%❤🎉
@IfNotMe4 сағат бұрын
Nai yet🤣
@sanskarbhalekar40574 сағат бұрын
Dada👑👑👑
@sunilborde91827 сағат бұрын
अरे चिन्मय वंचित आघाडी या वेळेस भरपूर मतदान घेणार आहे तसेच लक्ष्मी दर्शन खुप ठिकाण झाले आहे तसेच मुस्लिम मतदान वैयक्तिक संबधामुळे युतीला पाच ते दहा टक्के झाले तसेच महिला मतदान सुध्दा पाचते दहा टक्के युती कडे वळाले आहे याचा उल्लेख नाही काय रे तुझी पत्रकारिता
@akashburungale146638 минут бұрын
बोल भिडू च्या ऐवजी बोल शरद पवार नाव ठेवा
@24AvenueСағат бұрын
फक्त एकच आणि फक्त शरद पवार साहेब ह्यांची तुतारी येनार 😊
@rahulkhartude4918Сағат бұрын
Daund MLA - Rahul Dada Kool You got wrong info.
@samadhangaikwad517753 минут бұрын
No
@atul345h4 сағат бұрын
चिन्या पाकीट घेऊन काम नको करू ,जुन्नर चा आमदार फक्त शरद दादा भिमाजी सोनावणे 2223 ❤❤❤❤❤❤