जरांगे साहेबनकडे bjp ला फायदा झाला करण मराठा विरुद्ध obc असे मतदान झाले असेल😂❤
@Vinaykmhbhai2 күн бұрын
*जरांगे पाटील यांच्या मुळे मराठा समाजाला फायदा झाला आहे... ओबीसी समाज ओबीसी विरुद्ध मराठा राजकारण बघत आहे...* *तोपर्यंत मनोज जरांगे पाटलांनी हजारो कुणबी नोंदी लाखो प्रमाणपत्र शेकडो सरकारी नोकरी ओबीसी कोट्यातून मराठा कुणबी समाजाला मिळवून दिले आहेत...😂*
@mchannel9772Күн бұрын
@@Vinaykmhbhaiबाळा ओबीसी ला कमी समजू नको कितीही आले ओबीसी मद्ये तरी आम्ही लढणार आणि अगोदर ही दाखवलं आहे .... ओपन च्या जागा घेतल्यात अभ्यास करून म्हणून तर तुमची फाटली घाबरलात तुम्ही ओबीसी पाहिला येत आहे म्हणून😂
@RajNa27_11Күн бұрын
@@mchannel9772OBC प्रवर्ग madhe konty konty jati yetat??
@Gymholic-7772 күн бұрын
परभणी मध्ये आनंद भाऊ भरोसे
@p....k52482 күн бұрын
परळी धनंजय मुंडे व कळमणुरी फिक्स स्क्रीन शॉट घ्या
@nitinshirsat3127Күн бұрын
Bar
@ganeshshelar6591Күн бұрын
घेतला
@hindidardbharigane36632 күн бұрын
भोकरदन जाफराबाद चे पत्रकार पण विकल्या गेले कारण की चुकीचा सर्व्हे देत आहे . चंद्रकांत दानवे फिक्स आमदार One side yenar ✌️✌️✌️
@instaGrameen2 күн бұрын
काळू झाट पण येत नाय 😂😂😂
@sunilk9206mКүн бұрын
नाही येतं भाऊ तो😂
@PatilS.23Күн бұрын
Udya samjal ch aata
@hindidardbharigane3663Күн бұрын
@@PatilS.23 no need to explain
@PatilS.23Күн бұрын
@@hindidardbharigane3663 taripan udya lok kal kadh na bhau
@pankajvarpe2272 күн бұрын
OBC मत महायुती कडे एकत्र झाले, मराठा मत विभागाली गेली
@ParthSuryawanshi-q6u2 күн бұрын
प्लीज परळी येथील बोगस मतदानावर व्हिडिओ बनवा कृपया 😢😢😢
@pratappatil22972 күн бұрын
हे काय व्हिडिओ बनवणार😂😂 हे खर लोका पुढे मांडत नाही😂😂
@saharesaharen75812 күн бұрын
काय उपटानार झालं तर
@naruyadav4572 күн бұрын
बरोबर
@1774-h3o2 күн бұрын
बायल्या रडीचा डाव कशाला खेळता@@saharesaharen7581
@virajpatil83322 күн бұрын
तुझ्या घरी येणार MVA वाले 😂@@saharesaharen7581
@Warrior199042 күн бұрын
फॅक्टर राहिला नाही साहेब आता लोकांना भावनिक करून खूप खेळ केले या माणसाने खूप जातिवाद केला मराठा समाज बदनाम केला स्वतःच्या फायद्यासाठी आता लोकं समजदार झाले🎉🎉🎉
@VASANTRAOJADHAV-k2x2 күн бұрын
Kay fayada zala tyala bhau
@Warrior199042 күн бұрын
@VASANTRAOJADHAV-k2x त्याचे नातेवाईक अचानक एवढे श्रीमंत कस काय झाले त्याच्या घरावर सिमेंटचे पत्रे होते आता त्याचं घर बघा अंतरवाली चा सरपंच अचानक एवढा पैसा वाला कस काय झाला
@@rajeshpatil8273 सिल्लोड,पैठण, गंगापूर चे अंदाज चुकेल रे भावड्या तुझे 💯 भेट उद्या
@कळमनुरीकर2 күн бұрын
कळमनुरी पडणार, कळमनुरीत महाविकास आघाडीचे डॉ संतोष टारफे विजयी होणार आहेत.
@santoshaher29852 күн бұрын
कारे बाबा यांनी तुझ्या आईची खुप सेवा केलेली दिसते 😂
@vickykhole19652 күн бұрын
ह्या जरांगेच जर एकल तर उद्या शरिया लॉ लागू होतील महून ह्या वेळेस इथल्या लोकांनी जरांगेला लाथ मारली आम्ही भेसली चे नाही आम्ही 96 कुळी आहोत विचार करूनच मतदान केलंय जय भवानी
@shyampawar77212 күн бұрын
😂😂😂😂😂अरे तू मराठा नाहीस.... स्वतः जातीची लाज वाटते का....😂
@valar_doharies2 күн бұрын
😂😂😂😂
@Jyotikamble56882 күн бұрын
त्या गावठी मिथुन तुतारी वादक चे नाव घेऊ नका 😂😂
@dnyaneshwarghayal7234Күн бұрын
Udhya bagh
@akshaysawant2727Күн бұрын
औकातीत रहा कांबळे
@pintumahajan2517Күн бұрын
Andhbhaktanache dhukkh😂😂😂😂😂😂😂😂
@amitjoshi-v2y2 күн бұрын
मी 23 तारखेला comment करून सांगतो...❤ आता उगाच अंदाज लाऊन काय होणार आहे.
@aniketkhambayatkar53142 күн бұрын
भारी 😂
@Jay-P2S2Күн бұрын
काही जारांगे फॅक्टर वेंगैरे नाही हिंगोली मद्ये 😂😂, असल्या फालतू गप्पा करू नका
@akshaysawant2727Күн бұрын
मी हिंगोली चा आहे आम्हाला नको शिकवू 23 ला समजल जरांगे फॅक्टर power
@Jay-P2S2Күн бұрын
@akshaysawant2727 हो का 😂
@Jay-P2S2Күн бұрын
मी स्वतः vote मशाल ला केल आहे ओबीसी असुन, आम्हाला काही घंटा फरक पडत नाही त्या बेवड्याचा 😂
@avi_satpute8499Күн бұрын
@akshaysawant2727koni olkhat nahi jarangela😂
@gopinathgore14432 күн бұрын
राजेश टोपे यानी सतीश घाडगे.. शिवाजीराव चोथे.. हे मुद्दामून उभे केलेले उमेदवार आहेत...😅
@Dharmik4592 күн бұрын
जरांगे फॅक्टर : 🙅♂️ बटेंगे तो कटेंगे : ❎ पढ़ेंगे तो आगे बढ़ेंगे : ✅✅ सरकार : *महाविकास आघाडी* 🔥💪❤️🚩
@zackmoongaming72352 күн бұрын
😂😂 achi comedy karte ho tum
@Aspirant87652 күн бұрын
Mva 🔥
@aniketkhambayatkar53142 күн бұрын
तुला अजून पण पैसे भेटत आहे वाटत... सगळ्या video वर comment वाचतोय तुझ्या... 😂
@sddu2 күн бұрын
🫡right bro, फक्त महायुती भारी बाकी सगळे बेकार
@Pkulkarni90542 күн бұрын
Padhenge to aage badhenge he barobar aahe, pan 'Bacche kam paida karenge to sukhi rahenge he MVA chya votebank la kon sangnar'.😂😂
@Ravan24732 күн бұрын
मवीआ येणार लिहून घ्या 💯🇮🇳
@Pkulkarni90542 күн бұрын
MVA yenar opposition bench var😂
@KirtaniКүн бұрын
Ha lihun ghetla , nahi aali mahabhaks aaghadi तर 😅
@ashishjadhav9672 күн бұрын
मराठवाडा मध्ये - फक्त शिंदे चालले कारण जरांगे ह्यांचा पाठींबा हा शिंदे ला कायम होता आघाडी -१५३ युती -१२८ बाकी - ८
@Pkulkarni90542 күн бұрын
Mag Sambhajinagar kay Vidarbhat yeta ka? Ithe Bjp Purva, Gangapur ani Fulambri one side marte.
Bhaiya hey video che short video taka ki manje amhala download karta yetil
@barlinggiri42662 күн бұрын
गंगाखेड मध्ये पुनः रत्नाकर गुटेच आमदार 🎉🎉
@rameshdakhore25622 күн бұрын
विशाल कदम
@Shooter_Soma2 күн бұрын
Dakore taluka kutla tumcha? @@rameshdakhore2562
@rameshbhojane911Күн бұрын
जंरागेचा करिष्मा चालणार नाही फक्त हिंदुत्व, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांचा करिष्मा चालेल, जय श्री राम 🙏
@aniketkhambayatkar53142 күн бұрын
परभणी हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला त्यामुळे... खान की बाण चा नारा देत मोठ्या प्रमाणात Voting हे 🏹 ला झालेलं आहे... घासून होईल परंतू आनंद भरोसे हेच विजयी होतील...
@monu-qy2hg2 күн бұрын
Vikas Kam zal nahi Rao parbhanit ❤
@aniketkhambayatkar53142 күн бұрын
@@monu-qy2hg म्हणूनच प्रस्थापितांना धक्का देणे गरजेचे आहे 😡
@HanumanMadhukarraoMore2 күн бұрын
ठाकरे गटाचा मुस्लिम उमेदवार होता त्याला जास्त मुस्लिम मतदान पडेल
@aniketkhambayatkar531418 сағат бұрын
@@HanumanMadhukarraoMore तेच झालं शेवटी... सगळं राज्य एकीकडे आणि परभणी एकीकडे... पुन्हा ५ वर्षांसाठी #जगात_जर्मनी_आणि_खड्डयात_परभणी 😏
@HanumanMadhukarraoMore18 сағат бұрын
@@aniketkhambayatkar5314 आता ती बाराचा बोलणार आम्ही सत्तेत नव्हतो 5 वर्षे गेले वया
@mrsrtraveller16962 күн бұрын
कळमनुरी विधानसभेवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार डॉ संतोष टारफे हे निवडून येत आहेत 💯✌️🚩
@कळमनुरीकर2 күн бұрын
कळमनुरी विधानसभेत मराठा ,मुस्लिम, आदिवासी समाजाच्या एकजुटीमुळे डॉ.टारफे सहज निवडून येतील.
@mrsrtraveller16962 күн бұрын
@कळमनुरीकर 💯
@Mahim-oo8kq2 күн бұрын
4थी नापास जे सांगेल तसेच करायला लोक काही आडानी नाहीत..
@gopaladamande86492 күн бұрын
तुझा मुळवद्य का उटला
@pratappatil22972 күн бұрын
अतुल सावे नि संभाजीनगर मधे यु पी, बिहारी मतदान साठी आणले होते😂😂 त्यावर एक व्हिडिओ बनवा😂😂
@vishalbhosale41962 күн бұрын
ह्यांगी डांग फाटेल 😅😅
@uzumaki37082 күн бұрын
@@TechGurukrupaKahi pan 😂😂
@Pkulkarni90542 күн бұрын
@@TechGurukrupa hou shakta, far corrupt loka aahe hi.. mazyasamor mi student astana zalela asa eka dusrya shikshan samrat kadun.😂
@Pkulkarni90542 күн бұрын
@@TechGurukrupa mala hech kalat nahi he sagle medical college Maratha netyanche aahe, ithe donation gheun parprantiya lokana bhartat, garajwant maratha merit madhe asun seat milat nahi, tari Jarange yanchech geet gato, ani Brahman ,obc la shivya marto. Jarange is part of the maratha problem not solution.
@balukale38732 күн бұрын
जालन्यातून कैलास सेट फिक्स आमदार
@yourphilopher80652 күн бұрын
हे बघा जरांगे पाटीलच्या नादी लागून आम्हाला मराठवाड्याच्या विकास निधीची वाट नाही लावून घ्यायची😢
@tusharjadhav88932 күн бұрын
गुजरात चा निधी चीं सोय करा मग
@saharesaharen75812 күн бұрын
@@tusharjadhav8893ते फक्त निवडणुकी साठी अफवा आहे
@aniketkhambayatkar53142 күн бұрын
@@tusharjadhav8893तू फक्त साहेबांच्या सतरंज्या उचल... 😂
@shantanu2000Күн бұрын
बरोबर आहे यांचा मुळे आपले दोन भावी केंद्रीय मंत्रीपद हुकले ( दानवे आणी पंकजाताई).. मराठवाडा पुढे कसा जाणार
@vishalahire12692 күн бұрын
महायुती सरकारच परत
@Dharmik4592 күн бұрын
Fakt EVM ne nahi tar 🔔🔔🔔
@factically49722 күн бұрын
@@Dharmik459 evdhyatch रडारड सुरू 😂😂😂😂
@Dharmik4592 күн бұрын
@@factically4972 रडारड नाही आहे सत्य आहे. इगतपुरीत घडलं आहे. 🙏
@Dharmik4592 күн бұрын
@@factically4972 radarad नाही आहे सत्य आहे. इगतपुरीत घडलं आहे. 🙏
@Dharmik4592 күн бұрын
@factically4972 rada rad नाही आहे सत्य आहे. इगतपुरीत घडलं आहे. 🙏
@NitinJadhav-fy4qqСағат бұрын
काळजी करू नका. 216 आमदार मराठा आलेत🚩
@saharesaharen75812 күн бұрын
फॅक्टर उलथा पालथा झाला आता
@LahuTarfe-c1m2 күн бұрын
डॉ संतोष तर्फे फिक्स आमदार 🎉🎉🎉🎉
@karankhandare39742 күн бұрын
कळमनुरीत टारफे
@radhakisanchate12092 күн бұрын
परतुर मध्ये सुरेशकुमार जेथलिया फिक्स आमदार येणार आहे
@RameshvarTonpe2 күн бұрын
नाही ए जे बोराडे किंवा थोरात सर येणार आहेत
@AnilGore-el6qw2 күн бұрын
Santosh bangar 👑
@kishanawhad66742 күн бұрын
Pathri मध्ये सईद खान येणार
@ParthChavan-zi9jb2 күн бұрын
विजय भांबळे 🎉Jarage patil
@VASANTRAOJADHAV-k2x2 күн бұрын
Bhau video banavalyavar kiti kimat milate
@krishnajaybhaye9147Күн бұрын
संतोष बांगर पुन्हा ❤️🏹🏹
@SambhajiSMaliКүн бұрын
महायुती
@gitap777772 күн бұрын
आमचं एकच लक्ष OBC तून मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा सांगली जिल्हा मनोज दादा पाटील समर्थक
@saharesaharen75812 күн бұрын
@@gitap77777 तुमची आणि jarangyachi ai jari OBC khali ghatali tari nahi bhetanar
@aniketkhambayatkar53142 күн бұрын
भाऊ मला माहिती आहे तू मराठवाड्यातून आहे... उगाचच सांगली वगैरे नाव घेऊ नकोस... पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाजाला कधीच जरांगे पाटील हे प्रकरण कळलय... 😂
@gitap777772 күн бұрын
@aniketkhambayatkar5314 सांगली जिल्हा तासगांव तालुका खालसा धामणी गावं
@vishwajitpharne2 күн бұрын
आम्हीं जरांगे पाटलंसोबत सांगली जिल्हा वाळवा तालुका इस्लामपूर
@pratappatil22972 күн бұрын
80% मराठा हा मनोज जरागें सोबत आहे... म्हणून मराठावाड्यात भाजपाचा सफ़ाया होणार😂😂 लिहून घ्या स्टँप पेपर वर
@sanjaybhosale89332 күн бұрын
आता फक्त 30 टक्के याच्याबरोबर राहिला आहे हा तुतरीचा माणूस आहे हे सिद्ध झालं आहे गेल्यावेळी ह्याचं ऐकून चूक झाली
@kirandhangar29032 күн бұрын
Losanya 23 parent jarange cha game kasa hoto bgha
@sanjaybhosale89332 күн бұрын
@@pratappatil2297 ह्याने फक्त मराठा समाजाला खेळवले पवारचा बोलका popat आमच्याकडे तर 80 टक्के मराठा विरोधात गेलाय
@pradipghuge99092 күн бұрын
@@sanjaybhosale8933 kuthle aahat bhau tumhi
@aniketkhambayatkar53142 күн бұрын
अंतरवालीतला मराठा समाज ह्यांच्या पाठीशी नाही आणि म्हणे ८०% सोबत आहे 😂
@sunilthite15782 күн бұрын
जिंतूर मध्ये मेघना दीदी च 💯😎
@akashbankar55092 күн бұрын
फॅक्टर काय असतो कळलं तुम्हाला 23 तारखेला उग नाय ओ माय पाटील म्हणत्यात
@saharesaharen75812 күн бұрын
जालन्यात ओबीसी ने खोदकर चालवला कारण पंकजा ने महायुती साठी व्हिडियो बनवून खोडकरांना suport केला jarange जालन्यात चालत नाही म्हणून ते बीड ल जात
@aniketkhambayatkar53142 күн бұрын
कोण नोमनी सय्यद ह्यांचा मित्र पाटील काय 😂
@akashbankar55092 күн бұрын
@aniketkhambayatkar5314 बापाला विसरलास काय
@sunilk9206mКүн бұрын
@@akashbankar5509 तुझे किती बाप आहे
@shyamghongade5730Күн бұрын
तुम्ही या वेळेस ओबीसी फॅक्टर बघा#obc
@ramkadam66562 күн бұрын
गंगाखेड मध्ये विशाल कदम
@akashsontakke28422 күн бұрын
दिवसा स्वप्न कमी बघ
@Hinduism982 күн бұрын
फक्त गुट्टे साहेब
@Bdparde2 күн бұрын
वसमत विधानसभा पुन्हा एकदा राजू भैय्या फिक्स आहेत
@4k_editz_RK2 күн бұрын
वसमत मध्ये राजु भैया नवघरे ओन्ली जरांगे पाटीलला समर्थन देणारा एकमेव आमदार ⏰✌🏻🔝
@pradipghuge99092 күн бұрын
Mg pdla😂
@aniketkhambayatkar53142 күн бұрын
भाऊ त्यांना सांत्वन द्याल
@4k_editz_RK2 күн бұрын
@@aniketkhambayatkar5314 तुला अणि tuhya नेत्याला देतो सत्वान
@user-lf3rz6ks2m2 күн бұрын
बांगर साहेब 🔥🔥🔥🔥
@Rockey99842 күн бұрын
महविकास आघाडी 170+ 100% .या युती पेक्षा महाविकास आघाडी बरी
@crazy-l2t2 күн бұрын
0
@Mahim-oo8kq2 күн бұрын
🍌🍌🍌🍌🍌🤣
@saharesaharen75812 күн бұрын
Jarangyachi ai विझवनार fakt महायुती
@luckykakade15702 күн бұрын
😂😂😂 काल पर्यन्त म्हणतं होते bjp चा सुफडा साप आज म्हणतात काठावर 😂😂😂 अबे चाटू 😂😂
@akshaysawant2727Күн бұрын
Power of मनोज जरांगे पाटील 🔥🔥🔥
@rahultarakh36242 күн бұрын
जरांगे फॅक्टर जोरात चालला आहे संपूर्ण महाराष्ट्रात
@Mahim-oo8kq2 күн бұрын
😂😂😂😂
@user-rn6wn1ov1q2 күн бұрын
😂😂
@StsDm-y2j2 күн бұрын
😂😂😂😂😂 Ara bap 😂😂😂😂😂
@AK-dk7dq2 күн бұрын
Ghanta😂😂😂
@saharesaharen75812 күн бұрын
केळ
@Dharmik4592 күн бұрын
जरांगे फॅक्टर अजिबात नाही आहे पण बटेंगे तो कटेंगे पण नाही आहे. फक्त पढ़ेंगे तो आगे बढ़ेंगे आहे. त्यामुळे फक्त महाविकास आघाडी 🔥💪❤️🚩
@jayrajgaradКүн бұрын
सगळ्या गोष्टी स्थानिक पत्रकार सांगतात. मग तु काय सांगतो..??😅😊😂😂😂😂
@Paddy123-rms2 күн бұрын
Jarange la kon vicharat nahi aata
@sopankale65722 күн бұрын
जिंतूर - सुरेश नागरे
@abhay812-z2 күн бұрын
राजू नवघरे हे 100 % येतील
@sweetalkulkarni2842 күн бұрын
Jintur 🎉 MLA NAGRE SIR ONE LAKH PERCENT
@AK-dk7dq2 күн бұрын
जरांग्यां फॅक्टर विझला आता 😅😅.. काही कामाचा नाही राहिला तो जारांग्य
@KiranGargi-y9t2 күн бұрын
23 la kalel.....supda saff
@fantasysportsmpvindia47052 күн бұрын
23 la samjl jarnge factor ky karto sufadaasaf
@Usermohitk2 күн бұрын
म्हणून तर तू आणि तुझ्यासारखे जळणारे गेल्या १५ महिन्यांपासून जरांगे पाटलांकडे लक्ष ठेवून आहेत.काय तर म्हणे जरांगे फॅक्टर काम करत नाही😂.किती दोन तोंडेपणा करशील😂
@mhk9219Күн бұрын
MVA च जिंकली पाहिजे, कारण बरेच वर्ष झालेत राज्यात कोणता घोटाळा ,भ्रष्ट्राचार, बॉम्ब ब्लास्ट, आतंकी घटना घडल्या नाहीत. कमीत कमी तेलगी प्रकरण तरी घडायलाच पाहिजे , नाहीतर टाईम पास होत नाही,जनतेचा.
साहेब हॅलो साहेब तुम्ही कोणत्या पक्षाचे पैसे घेतले
@Players24202 күн бұрын
कळमनुरी - संतोष बांगर फक्त
@gopaladamande86492 күн бұрын
जिंतूर तुतारी 🎉🎉
@Kidsgallery3012Күн бұрын
Bas kra re tumch maratha factor baki factor nahit ka nivdnukit as dakhvayle jas kay sagl rajkaran maratha factor vrch chalu ahe
@Sau6302 күн бұрын
धुळे जिल्ह्याच्या सर्व. मतदारसंघा बद्दल सांगा ना माहिती.
@pankajpatil22062 күн бұрын
Shirpur BJP Shindkhed BJP DHULE Garmin Congress I think though Dhule MIM SAKRI 50-50
@Miyabhai875702 күн бұрын
पाथरीत राजेश विटेकर रेस मध्येच नाही कारण पाथरी मानवत परभणी ग्रामीण अशा तिन्ही तालुक्यात राजेश विटेकर 3-4 नंबरला राहील फक्त सोनपेठ मध्ये आघाडीवर राहील. सोनपेठ तालुक्यात फक्त 52144 इतकच मतदान झालं त्यातलं जितकं जास्त मिळेल तितके चान्सेस वाढतील.
@EknathPole2 күн бұрын
बाकीचं तर माहिती नाही मात्र मी स्वतः हिंगोलीचा असल्यामुळे मला माहिती संतोष बांगर दादा विजय होणारच
@rupeshjadhavpatil8468Күн бұрын
तसं नाही वसमत मधून राजू भैया नवघरे हेच आमदार होणार आहेत..