एवढं मात्र खर आहे प्रत्येक राजकारणीच्या सोबत एक वाल्मिक कराड असतो 🙏🙏
@sagarrahinj627516 күн бұрын
पण इतका वाईट नसतो
@Vijay_Borse16 күн бұрын
चिन्मय चांगला आहे मान्य पण आपण बाकीच्यांचा आत्मविश्वास तोडतो आहे, म्हणून कोन चांगल कोन वाईट अस बोलू नका 🙏
@SulbhaMandavkar83416 күн бұрын
🙏👌
@PANKAJGODSE16 күн бұрын
Vijay bhau बरोबर बोलला तो चैतन्य पण प्रयत्न करत आहे आणि माहिती पण नीट देतो आहे मग लोकांना प्रॉब्लेम काय
@rahulbhoite191416 күн бұрын
आहे चमन चिन्मय ला बोलायला पाठव रे हा कोण नवीन. चिन्मय चा पगार वाढवा. आणि काम पण ✅
@rajeshchavan359716 күн бұрын
Kharokhar changle bolto ka nakarayche hech bahutek lokana kalat nahi chaitanya keep it up best luck
@VakadojiDhane16 күн бұрын
हे शेवटी सुर का लावत्यात... 😂😂😂
@shivam19-m3l16 күн бұрын
ek kam Kara चिन्मय लां बारी बारी ने उडून घ्या... उठला की सुटल चिन्मय चिन्मय.. बाकी लोक पण 1 नंबर आहेत.. आईचा दाना यांच्या प्रत्येक कॉमेंट मधे चिन्मय कुठाय चिन्मय कुठाय
@roshanpingle842116 күн бұрын
दादा जाऊ द्या घ्या मिटवून
@mangeshpatil536416 күн бұрын
😜😜😜😜
@swikardhumale914716 күн бұрын
😂😂😂 bhau control
@mayurdeore101016 күн бұрын
😂😂
@blackstv189316 күн бұрын
😅😅
@REVENGERSRAVI123416 күн бұрын
आव्हाड बरोबर एक कॉल रेकॉर्डिंग ऐकली त्यात तो युवक म्हणतो " आम्ही जाती साठी माती खायला तयार आहोत आणि आव्हाड साहेब तुम्ही मुंडे साहेब आणि कराड आणणावर टीका करता, मुंडे साहेब देव आहेत आमच्या साठी....." आव्हाडांचे उत्तर -" तुम्ही जाती साठी माती खा नाहीतर शेण खा, पण मि माणुसकी साठी जगतो जातीसाठी नाही "
@anupbhosale433216 күн бұрын
तो त्या मुलाचा दोष नाही. संगत आणि शिक्षण हे किती आवश्यक आहे हे ह्यावरुन कळते
@tusharlandge178516 күн бұрын
ani toch jitya #SANATAN HINDU vr tika karat hota
@varunkadam663816 күн бұрын
@@tusharlandge1785 आरे कधीतरी महाराष्ट्र चा विचार करत जा 😅
@Kalyankar1216 күн бұрын
@@tusharlandge1785सनातन हिंदू ब्राम्हण ची देणगी आहे सामान्य जनतेला अडकवून ठेवण्यासाठी
@Radhika-d1p16 күн бұрын
कराड अटक नाही झाला महाराष्ट्र पोलिसांवर cid वर मुतून scaorpio गाडीत बसून cid office मधे आला 😅
@babludada416016 күн бұрын
Bhau तू चिन्मय पेक्षा भारी माहिती देतोय , मला तुझी स्टाईल आवडली
@pravinwankhede588315 күн бұрын
2 रा चिन्मय आहे हा भाऊ
@amarpawar717616 күн бұрын
आंधळे सापडणं कठीण आहे.. कारण त्याने हुशारीने अगोदर घुले आणि सांगळेची साथ सोडली त्याला माहीत होते एकट्याचा खर्च कमी आणि तिघे सोबत असल्यावर जास्त होईल.. आणि सापडण्याची शक्यता जास्त होती.. त्यात आता 6 जण पकडले गेले राहिला एकटा त्यामुळे पोलीसही जास्त जोर लावणार नाहीत.
@Radhika-d1p16 күн бұрын
बीड ल लागलेली कीड आहे मुंडे घरान म्हणून पुणे मुंबई सारख बीड झाल नाही 😢
@P1341916 күн бұрын
देवेंद्र फडणवीस कणखर गृहमंत्री म्हणून स्वतः च्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे.नाहीतर आरोपी आतापर्यंत नसते सापडले. सूरेश अण्णा धस यांनी देखील फडणवीसांना याच श्रेय दिलय❤❤❤❤❤
@tusharlandge178516 күн бұрын
Deva Bhau ✌
@sukalalshinde41447 күн бұрын
टरबज्या ला महाराष्ट्र च्या जनतेने जागे केले
@FreeThinker-vi9rd16 күн бұрын
काय राव राजकारण्याच्या नादाला लागून किती मुलांची जिंदगी बरबाद होते. धनंजय मुंडे तर सेफ बाहेर पडणार पण त्याच्या कार्यकर्त्यांच काय. अरे नेता किती बी चांगला असला पण तो आई बाप नसतो
@tusharlandge178516 күн бұрын
karykartech murkh aahet tyana pn kalale pahije ky karayche ani ky nahi
@tejaswagh675916 күн бұрын
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥❤
@Vaibhavkokate-s9c15 күн бұрын
तो पण पुण्यातच असेल,त्याची ट्रेनिंग चालू असेल काय बोलायच काय नाही 😂 भेटेल आज उद्या
@Vijay_Borse16 күн бұрын
जे लोक चिन्मयच कौतुक करतात ते कुठे कामाला नसतील म्हणून त्यांना कोणाच्या भावना कळत नाही,
@umeshvibhute982516 күн бұрын
दादा एवढं सिरीयस नको होऊ. चिन्मय दादा फेवरेट आहे आमचा,, बाकी तुला कामाच्या ठिकाणी होणाऱ्या ञासा बद्दल क्षमस्व 😂 बिजनेसमन हो आमच्या सारखा मग टेंशन नाही येणार 🙏
@Vijay_Borse16 күн бұрын
@umeshvibhute9825 बिजनेसमॅन लोकांकडे KZbin चॅनेल पाहायला वेळ नाही राहत आणि जरी राहिला तरी कॉमेंट करायला वेळ नाही राहत, तुझ्या बोलण्यावरून कळाल, तु रोज बापाच्या शिव्या खातो, काम नाही करत म्हणून 😄🤣
@Vijay_Borse16 күн бұрын
@@umeshvibhute9825 बिसनेसमॅन सर खुप वेळ आहे तुमच्या कडे 🤣
@Atharva-q8f16 күн бұрын
आंधळे हा फरार आरोपी होता मग ज्यावेळी संतोष देशमुख खून प्रकरण झाल त्यावेळी पोलिस काय झोपा काढत होते का?
@ashokbhiseofficial939916 күн бұрын
या खुन्ह्यांचे येवढे रूबाबदार फोटो दाखवायची काहिहि गरज नाही
@rajvardhanpatil989916 күн бұрын
3-4 महिने फक्त... त्यानंतर वाल्मीक आणि इतर साथीदार हळूहळू मागच्या दाराने बाहेर येतील.
@priyaSharma-k3d16 күн бұрын
छान माहिती दादा
@mscreations942216 күн бұрын
3:18 Pasun Actual video start hoto
@babludada416016 күн бұрын
चिन्मय ❌ चैतन्य ✅
@mayurdeore101016 күн бұрын
Chaitanya bhava ❤️🙌🏻
@BollywoodToday-kgf16 күн бұрын
Chinmay pn farar aahe😂😂
@maheshrasam771215 күн бұрын
थोड करेक्शन आहे, कराडला अटक नाही केली त्याने सरेंडर केलं
@ganeshd527712 күн бұрын
गुजरातच्या गिरनार मंदिरात नव्हे तर आरोपी हे गुजरातमध्ये एका शिवमंदिरात वास्तव्याला होते.
@ravis653416 күн бұрын
कोर्टात काय युक्तिवाद झाले आज.? ते सांगा तेच तेच काय लावल...😤
@deepakkunnure344516 күн бұрын
सगळेतं भारी अँकर स्नेहल माने...
@MrYTNitinVLOGs16 күн бұрын
धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड एकाच नाण्याच्या दोन बाजू.
@vaishalibahiram82210 күн бұрын
Manjummel boys var video aana bhau changli story ahe
@rupayelve985315 күн бұрын
कराड आणि देशमुख यांचे वैयक्तीक वैर होते का ? नसेल तर मग या सगळ्यांचा मास्टर माईंड कोण ??
@satishsawant450316 күн бұрын
नक्की मुख्य आरोपी कोण आहे, प्रत्येक वेळी वेगळे वेगळे असतात.
@VaibhavJadhav-sh2ck13 күн бұрын
म्हणतो भेटल जेव्हा गुन्ह्यात मला अटक करा हो पुण्यात 😂😂😂😂😂😂😂
@Marathi.Manuss16 күн бұрын
# tarbuj (home minister) 👽
@marathi.manus.0116 күн бұрын
😂
@P1341916 күн бұрын
सुरेश धस सुद्धा फडणवीसांना याच श्रेय देतात. नसता एवढी केस पुढे चालली नसती. ❤❤❤❤
@P1341916 күн бұрын
शरद पवार मुख्यमंत्री असताना तर त्यांनी दाऊद ला पळून जायला मदत केली होती
@anandchavan386515 күн бұрын
याच्या मध्ये एक मोठा इंटरेस्टिंग मुद्दा त्याची हत्या पण केली असेल कारण की पूर्ण आरोप त्याच्यावर टाकायचे आणि आपण निर्दोष सुटका करून घ्यायची असा पण प्लॅनिंग असू शकतो
@abhijitrathod577716 күн бұрын
खरोखरच महाराष्ट्र माझा कुठ चालालयं.
@gajananpatil882715 күн бұрын
👌👌👌👌
@AJIT4015 күн бұрын
काही लोकांना चिन्मयचा खुप पुळका येतो त्या लोकांनी चिन्मयला चढुन घ्या आई बाबांनी पोरांची ईच्छा पुर्ण नाही केली पोरग आई बाप बदलत नाही. बाकी सगळे व्यवस्थित माहिती देतात सहमत आहे तुम्ही लोक
@atul255516 күн бұрын
काय चिन्मय पुराण लावलाय रे yz 😡😡😡😡
@nomadicexp16 күн бұрын
बीजेपी ची पण पूर्ण इमेज आणि क्रेडिबिलिटी दावा वर आहे
@pallavigade668815 күн бұрын
माणूसकी आणि कायदा महत्त्वाचा .नाहितर सगळ्या बेरोजगार युवकांना याच कामासाठी वापरतील तेव्हा काय ?
@YouTube.handle630Күн бұрын
दोष त्या पोरांना देऊ नका बियाणेचं खराब आहे...
@titeekshaaswale998016 күн бұрын
आंधळे ला शोधा.तो कुठे लपून ठेवला ते पहा. फडणवीस साहेब तुम्ही त्याला शोधून kathach.
@falcigo16 күн бұрын
प्रत्येकाला चिन्मय सारखे हातवारे करायची गरजच नाही प्लीज 🙏
@nomadicexp16 күн бұрын
बीड चे लोक आणि पूर्ण महाराष्ट्राचे पण, हा लास्ट चान्स आहेत. मंत्री च्या चलती का लोकांची राजीनामा आणि पूर्ण एक्शन, आता माघार नाही
त्या कृष्णा ची संपत्ती जप्त करण्यात यावी, म्हणजे तो पण शरण येईल
@GoaNight-d4n15 күн бұрын
Krishna andhle hide by peraon ankush sawant Vengaon karjat district raigad
@laxmantapkir943415 күн бұрын
या सर्व आरोपींना खासियत देण्यात यावी मी असे निवेदन देवेंद्र फडणवीस साहेब यांना करतो आहे कारण माझा फक्त त्यांच्यावर तीच विश्वास फडणवीस साहेब यांनी माझा शब्दाचा पालन करावा लागेल आणि केलंच पाहिजे याची मला अपेक्षा आहे आणि ते करतीलच आणि ते तुमच्या चरणी होत नसेल तर हे सगळेच्या सगळे आरोपी माझ्या ताब मी त्यांना गरम रोड करून बरोबर सरळ करण्याची व्यवस्था करेल जय हिंद
@badnevitthal16 күн бұрын
खरच हे तुम्ही सांगता हे खर आहे का कारण पूर्ण माहिती घ्या कारण जुने व्हिडीओ बघा ना . अगोदर तर हा . सरपंच खरच दाखवला तेवढा गरीब नाही ठीकाया तो गेला पण आता वेळ काय
@suraj1989sun6 күн бұрын
गरिबांचा एन्काऊंटर करण्यापेक्षा..ह्या क्रूर लोकांचा एन्काऊंटर करायला काय होत सरकारला......shame on government and dhanjay munde
@ramdasjagtap546916 күн бұрын
Kurshna.andhale.marala.gela.ki.kay.shenka.yete
@शिवचरित्रकारराहुलपेरणे16 күн бұрын
चिन्मय असे वागणे बरे नाही
@ramjalade702016 күн бұрын
घुले आणि सांगळे यांनी गेम केला असेल.... चॅप्टर क्लोज
@Viralmarathinews15 күн бұрын
सगळे गुन्हेगार गुजरात ला का जातात
@mangilaljain758016 күн бұрын
Siddharth sonawane La kadak Shiksha jhali pahije
@gopinathmunde729715 күн бұрын
Valmik karad ani munde he rajkarnat. Aapli image kharab karun ghenar nahit,he marekari manje choti soch ahet 😮tyani swatach he kel asnar
@sagaraurange277715 күн бұрын
चिन्मय भाऊ वरच एक video बनवा... likes and comments चा पाऊस पडेल...😂
@KrishnaBalapure16 күн бұрын
Abe te mahit zal kitida tech dusra vishay nahi ka asa tumhi news channel walya sarkh kelyas lok unsubscribe kartil aaika maz content badla
@ShrinivasPanchal-jd3ps16 күн бұрын
बातम्यां चा विषय का निवडता
@sangeetawadwalkar201315 күн бұрын
Toh maficha sakshidaar zhala asel.
@prashantpawar94716 күн бұрын
पुरोगामी महाराश्ट्राच्या नावाला लागलेले हे बट्टा आहेत
@sarikababde283815 күн бұрын
Te kahi asu dya pn jati vad karu nka ya mule deshach nuksan hote jatti vada mule chngle relation kharab hote