Kapil Dev ते M S Dhoni वर टीका, Yuvraj Singh चे वडील Yograj Singh यांना नक्की राग कसला येतो ?

  Рет қаралды 67,809

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #YograjSinghonDhoni #YuvrajSinghFather
अँग्री यंग मॅन, अमिताभ बच्चनला मिळालेलं टोपणनाव. अशा काळात जेव्हा बच्चन त्याच्या पिक्चरमध्ये अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या तरुणाचा रोल करायचा, बच्चनला तेव्हा राग यायचा व्यवस्थेचा किंवा लय टिपिकल पिक्चर असला तर व्हिलनचा. आताही बच्चन पिक्चरमध्ये दिसतो पण अँग्री नसतो, मग अँग्री कोण असतं ? तर युवराज सिंगचे पप्पा, योगराज सिंग. ते यंग मॅन होते तेव्हाही अँग्री होते आणि आता ओल्ड मॅन झाले असले, तरी अँग्रीपणा गेलेला नाही.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ते म्हणाले, धोनीनं युवराजचं आयुष्य उध्वस्त केलं, मग दहा दिवसात ते म्हणाले, माझ्या कपाळाला वाघाच्या रक्ताचा टिळा आहे. दोन्हीवेळी ते रागातच होते. साहजिकच प्रश्न पडला, युवराजच्या पप्पांना नेमका राग कशाचा येतो ? त्यांचा विषय आहे तरी काय ? कपिल देव ते धोनीवरचा राग, आणि वाघाचं रक्त ते अर्जुन तेंडुलकर, ही स्टोरी युवराजच्या पप्पांची, योगराज सिंग यांची.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 193
@appa7235
@appa7235 Күн бұрын
युवराज सिंह one day मधील आत्ता पर्यंतचा सर्वोत्तम क्रिकेटर
@mein3324
@mein3324 Күн бұрын
2007 T20I WC मध्ये पण तो Player of tournament होता
@premjeetpatil96
@premjeetpatil96 Күн бұрын
Beerbicep च्या पॉडकास्टमध्ये युवी म्हणतो की, "माझ्या वडिलांना मेंटल इश्यू आहेत. " बाकी तुम्ही समजून जा. 😆🤣
@maheshshirke7275
@maheshshirke7275 Күн бұрын
Dandri पणा आला तरी अँग्री पना गेला नाहीं 😂
@nikhilmedankar2048
@nikhilmedankar2048 Күн бұрын
चिन्मय भाऊ काल तुला पाहिले पुणे मध्यें गणपती विसर्जन मिरवणूक मध्यें पिळव्या कुर्ता मध्यें आवाज दिला समोर च होता शिट्टी वाजवत होता विजय सिनेमा समोर.. ढोल पथक मध्यें ❤❤
@parthtrivedi318
@parthtrivedi318 Күн бұрын
Ho ka
@nikhilmedankar2048
@nikhilmedankar2048 Күн бұрын
हो ​@@parthtrivedi318
@vishalrasane1392
@vishalrasane1392 Күн бұрын
बाकी काहीही असो पण कपिल देव आणि सोबत च्या खेळाडूंनी वर्ल्ड कप जिंकला तेव्हाच भारतात खऱ्या अर्थाने क्रिकेटचा उत्साह वाढला. कपिल देव 🎉❤🎉❤🎉❤
@atulthorat8003
@atulthorat8003 Күн бұрын
युवराजच्या पप्पाचा विषय लई हार्ड हे. पप्पाकडे अँग्रीमानचे कार्ड♦️हे😅.
@Ajju7648
@Ajju7648 Күн бұрын
Jamla bhava
@amolshelake7309
@amolshelake7309 Күн бұрын
माणूस मळका 😆असावा पण जळका असू नये 👍
@akashsatpute780
@akashsatpute780 Күн бұрын
आणि ते सर्व fact असेल तर
@suyogsarode5889
@suyogsarode5889 Күн бұрын
​@@akashsatpute780 Kuthli gosht fact ahe Mitra 😂
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Күн бұрын
भारतीयांनो क्रिकेट बरोबर फुटबॉल ही खेळा व बघा, आपला देश जगातील सर्वात मोठया, सर्वात श्रीमंत फुटबॉल खेळात आपला देश जागतिक क्रमवारीत टॉप 100 मध्ये सुद्धा नाही 😔.
@Sachin-kh3ge
@Sachin-kh3ge Күн бұрын
Nahi baghayche nahi avdat
@onkarchavan3845
@onkarchavan3845 Күн бұрын
भाऊ तू बोलतोय भारतीय फुटबॉल वीषयी आणि तूझा डिपी आहे English premier league चा😢😢
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Күн бұрын
भारतीयांनो फुटबॉल खेळा असे लिहिले आहे, नाकी भारतीय फुटबॉल खेळा.
@kcr3377
@kcr3377 Күн бұрын
ओलीपिक मध्ये पाकिस्तान पुढे गेला भारताच्या
@blackmate8333
@blackmate8333 7 сағат бұрын
आपल्या इकडे कोणता lamine Yamal घडणार आहे किंवा endrik सर्व तर टिक टोक वाले छपरी बनत आहेत
@amolpowar22
@amolpowar22 Күн бұрын
योगराज जी जे बोलले ते सत्य आहे. युवराज सारखा डॅशिंग प्लेयर ला धोबी ने संधी दिली नाही हे एकदम खरं आहे. एक दोन मॅच वरून एखाद्या विश्वस्तर च्या खेळाडू ची पारख होऊ शकत नाही. युवराज महान खेळाडू होता पण धोबी ने त्याचा वाढता ग्ल्यामर पाहून त्याचं करीअर उध्वस्थ केलं 😢
@sharanyashorts
@sharanyashorts Күн бұрын
अगदी बरोबर. युवराज 1 नंबर होता. धोनी ने वाट लावली त्याची. आता युवराज चा बियॉपिक येतोय. धोनी ला एक्सपोज करणार युवी त्यात .....
@3xmedia150
@3xmedia150 Күн бұрын
Yuvaraj chya jagi rohit sharma la dhoni ne sandhi dili ,ani rohit sharma ne siddh krun dakhwale
@pramodgokhale3598
@pramodgokhale3598 Күн бұрын
​@@3xmedia150 Zop cricket kalt ka tula
@pramodgokhale3598
@pramodgokhale3598 Күн бұрын
Barobar sir dhoni la bat pan pakdta yet navti , yevdach kand hota tar test khellla aata , yog Raj sir Panjabi ahet thod ignore kara
@darshantambe247
@darshantambe247 4 сағат бұрын
​@@sharanyashorts Yuvraj Singh...the untold story by Jograj Singh 😅
@sumedh_salve19
@sumedh_salve19 Күн бұрын
महात्मा योगराज म्हणतत की 2019 ला सेमीफायनल एकीकडे जडेजा चांगला खेळत असताना धोनी स्लो खेळत होता तर मुळात महात्मा योगराज यांना माहीत नसेल की तेव्हा भारताचे किती wickets गेले होते जर अजून धोनी सुधा आऊट झाला असता तर भारतीय संघ जो 18 रनने हरला तो कदाचित 70 -80 रन ने हरला असता एक जण स्लो खेळून दुसऱ्याने अटॅक करायचा हे ठरवलेलं असत team ने अश्या वेळी , तेव्हा टॉप ऑर्डर ने 1,1,1 रन केलेलं न दिनेश कार्तिक ने तर 20 बॉल नंतर पहिला रन काढला होता पण हे महात्मा योगराज विसरून जातात न त्यांना सपोर्ट करणारा lockdown किड्स, असच जर असेल तर मग 2014 ICC T 20 final ला एकीकडे विराट 77 रन 58 बॉल मधे करत होता तिथं युवराज सिंगने 11 केले तेही तब्बल 21 बॉल खेळून मग तो वर्ल्डकप युवराजने हरवला अस म्हणायचं का ??? युवराज सिंग परत आल्यानंतर त्याला 2014 , 2016 चा वर्ल्ड कप धोनी मुळे खेळायला मिळाला हे महात्मा योगराज विसरून जातात😂😂😂😂
@Shinde1999
@Shinde1999 Күн бұрын
2014 च्या T20 WC वेळी हरला तेव्हा युवराजला जास्त ट्रॉल करण्यात आले. त्यावेळेला योग्या म्हणाला "एकटा युवराज काय करणार बाकी प्लेयर काय झक मारत होते का?" आणि 2019 चा WC धोनीने हरवला म्हणतो 🤡🤣🥱
@akshayshinde9012
@akshayshinde9012 Күн бұрын
💯☑️
@gamingsunny7384
@gamingsunny7384 Күн бұрын
मानसिक रुग्ण असेल योगराज सिंग 😂😂😂
@developer-x
@developer-x Күн бұрын
Thala For a Reason
@developer-x
@developer-x Күн бұрын
Thala for a reason
@jsheal
@jsheal Күн бұрын
स्वतः ता युवराज सिंग म्हणत आहे माझ्या वडिलांची दिमागी हालत ठीक नाही.
@socialfactory308
@socialfactory308 Күн бұрын
Yograj singh ❤💥
@HridaysparshiMarathiKatha
@HridaysparshiMarathiKatha Күн бұрын
नक्की काय खरं आहे काय माहित. पण योगराज सिंघ नेहमी रडत असतो.
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Күн бұрын
*रडत राऊत चा भाऊ*
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 Күн бұрын
युवीच्या पप्पांचा विषय लई हार्ड ए, त्यांच्याकडे डॉक्टर च कार्ड ए, त्यांचा घरात लई मान पण, बाहेरच्या शिव्या लय घाण आहेत 😂 डॉक्टर म्हणजे सायकॉलॉजीस्ट
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 Күн бұрын
योगराज सिंग हे योग्य बोलतात त्यांना सगळं माहित आहे... 💯
@Pathan264-f7q
@Pathan264-f7q Күн бұрын
Kay mahit ahe tyala, ani kay yogya bolto to maala pn sang bhava?
@Sachin-kh3ge
@Sachin-kh3ge Күн бұрын
Zatu jara swata bagh kay hota tyaveles
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Күн бұрын
खालि स्थानी समर्थक
@pankajgarud671
@pankajgarud671 Күн бұрын
Yograj yachya statement baddal comment kartana ek da yograj yacha mulga yuvraj che interview baghat jaa... yuvraj ch aaplya father statement baddal kay bolto te aikat jaa..Mula la aaplya father baddal pan sagla mahit asta
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Күн бұрын
@@rushikeshgursalerg1957 *एखादा कितिही चांगला का असेना कितिही हुशार कलाकार..... पण तो जर देश विरोधी असेल तर तो माझ्या दृष्टीने कचराच आहे.* *राष्ट्र सर्वतोपरी स्वतः च्या जीवा अथवा परिवारा पेक्षा ही.* 🚩😇
@ravindrakakade295
@ravindrakakade295 Күн бұрын
होय युवराज सिंग खूप वेगळा आणि माझा आवडता प्लेअर आहे.❤❤❤
@GauravSarnaik-t1w
@GauravSarnaik-t1w Күн бұрын
योगराज सिंग right बोलतो ex arjun tendulkar,ms dhoni
@abhijit_kore_1202
@abhijit_kore_1202 Күн бұрын
योगिराज 7 इंटरनॅशनल मॅच खेळला आहे.....Thala For Reason ❤😂
@darshantambe247
@darshantambe247 4 сағат бұрын
Kya baat Kya baat kya baat hai sir. !
@abhijit_kore_1202
@abhijit_kore_1202 39 минут бұрын
@@darshantambe247 😂
@ROFAN45
@ROFAN45 Күн бұрын
बराबर आहे योगराज सिंग 💯
@pritampatil4360
@pritampatil4360 Күн бұрын
Viral ani Rohit ni yograj la supari dile😅
@Hitman1845j9
@Hitman1845j9 Күн бұрын
योगराज सिंग बस kra आता तुमचं जलन.. आपली अर्धी लाकड नदीवर गेली आहेत.. अजून जळत राहिला तर अवघड होऊन बसेल
@blackff4451
@blackff4451 Күн бұрын
THALA FOR A REASON 🔥🔥🔥🔥🔥😎😎😎😎😎
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Күн бұрын
144 + कोटी लोकसंख्या असलेला भारत देश क्रिकेट वगळता इतर ऑलम्पिक खेळात गोल्ड मेडल, व फुटबॉल मध्ये जगातील सर्वोतम 11 खेळाडू नाही निर्माण करू शकत खरच निराशा देणारी गोष्ट आहे.😔 मी स्वतः फुटबॉल खेळतो, व बघतो. भारतीयांनो क्रिकेट बरोबरच ऑलम्पिक खेळ व फुटबॉल सारखे खेळ खेळून प्रोत्साहन करा..
@appa7235
@appa7235 Күн бұрын
अरे बाबा सगळं खेळ पैशाचा आहे इथे खेळाचे कुणाला काय नाही
@rohanparit3034
@rohanparit3034 Күн бұрын
Definitely Youraj Real Hero ❤❤
@kunalborkarksb9554
@kunalborkarksb9554 22 сағат бұрын
Yuvraj Singh: The Unsung Warrior
@darshantambe247
@darshantambe247 4 сағат бұрын
Biopic ch title bhari vatel
@PrathmeshKate-0026
@PrathmeshKate-0026 Күн бұрын
ते यंग मॅन होते तेव्हाही ॲंग्री होते, आणि आता ओल्ड मॅन झाले तरी ॲंग्रीपणा जात नाही.
@rutu_ka_raj
@rutu_ka_raj Күн бұрын
More success more hate 😎❤️
@akkikamble6779
@akkikamble6779 23 сағат бұрын
योगराज सिंग अगदीं खर बोललेत...❤ आपल्या मुलाचं करीअर खाल्या वर कोणतेच वडील गप्प बसणार नाही..😢
@darshantambe247
@darshantambe247 4 сағат бұрын
Ho parwa Sachin Tendulkar pan hech bolla... fakt khupach aadhi bolla 😂
@rushikeshraut3051
@rushikeshraut3051 14 сағат бұрын
तो कसाकाय असुद्या पण त्यांनी युवराज जागातला best प्लेयर दिला ❤
@nitishpawar9620
@nitishpawar9620 Күн бұрын
Msd❤ Yuvaraj ❤
@saujanyagondhale1255
@saujanyagondhale1255 22 сағат бұрын
माझ्या मते, युवराज सिंग नंतर भारतीय संघाला त्याच्यासारख्या खेळाडू अजून मिळालेला नाही !!
@jivankhude6177
@jivankhude6177 Күн бұрын
जळण आहे हो सोडा 😔😢
@engma7549
@engma7549 Күн бұрын
आप्पाचा विषय लय हार्ड आहे. कारण धोनी कड क्रेडिटचं कार्ड आहे.
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty Күн бұрын
Guu kha appacha 😂
@uttamranmale4787
@uttamranmale4787 Күн бұрын
युवराज lagend होता ❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 Күн бұрын
Dhoni ne Yuvaraj chi game keli... Hi vastusthiti aahe
@darshantambe247
@darshantambe247 4 сағат бұрын
2014 wc t20 final bagh. You tube la ahe
@Beinghuman20249
@Beinghuman20249 Сағат бұрын
स्टोरी युवराजच्या पप्पांची😂😂
@prathameshdhirde9084
@prathameshdhirde9084 Күн бұрын
Dhoni varti Jalnare khup ahet tyat he ek … laksha daycha nahi
@shaileshghogare9857
@shaileshghogare9857 Күн бұрын
The statement regarding ms dhoni was correct..... It can clearly seen in 2019 World Cup
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Күн бұрын
योगराज :- मला कपिल नी मदत केली नाही😭😭 विनोद कांबळी :- मला सचिन नी मदत केली नाही . 😭😭 योग्राज :- युवराज ला धोनी नी मदत केली नाही. 😭😭😪😪 उगी उगी नको रडु बाळा. त्याचं घर उन्हात बांधु.
@nileshsutar6262
@nileshsutar6262 Күн бұрын
Ekdum barobar ahe Singh hyancha
@pratikkhamkar13
@pratikkhamkar13 Күн бұрын
Yuvraj Singh be like : pappancha vishay layi hard ahe
@AnuragChopade
@AnuragChopade Күн бұрын
Kaal disla tu chinmay chatrapti sambhaji udyan metro station la 😅
@GajananShejul-qb4kn
@GajananShejul-qb4kn Күн бұрын
योगराज यांचे बरोबर आहे
@vijayapatil8697
@vijayapatil8697 Күн бұрын
Msd❤
@nitingotmukle7125
@nitingotmukle7125 Күн бұрын
Yograj singh jara mansik trasat asel..tyacha nashib porga talented nighala...nhitr jhaat koni hyala vicharla nasta
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg Күн бұрын
Jo koni World Cup jinkanaar to Yograj chya nushanya war Ha Manus Mansik rogi aahe jo Khalistan samarthak pan aahe, hindu mahila viruddha kahi pan bhasha karato
@premjeetpatil96
@premjeetpatil96 Күн бұрын
2014 WCT20 Final vs SL Yuvi 11(21balls) 😎 But but but 2019 मुद्दाम हरवला धोनीने 🤧🤡🤡
@samans0007
@samans0007 Күн бұрын
Shikshan sevak pad he radd zalch pahije Ya shathi vedio banva plzzz
@nilesh9784
@nilesh9784 Күн бұрын
He is truly Saying
@mayurankushe
@mayurankushe Күн бұрын
अशा लोकांवर तुम्ही व्हिडिओ का बनवता.. किती खालच्या दर्जाची भाषा वापरतो हा माणूस
@tusharchougule4174
@tusharchougule4174 23 сағат бұрын
Yuvraj Singh ch statment My father is mental 😅😅
@Vijay-hn7mw
@Vijay-hn7mw 5 сағат бұрын
हा योगराज खलिस्तानचा सपोरटर पण आहे. मागे एकदा त्याची बातमी पाहिली होती
@akshaykute7745
@akshaykute7745 Күн бұрын
Dhoni peksha yuvraj ne jast match jinkaun dilelya ahet
@omkarbhagat2000
@omkarbhagat2000 Күн бұрын
काय गरज आहे का …? या विषयावर व्हिडिओ बनवायची ..! युवराज चा पप्पा म्हणे ..!!! मग, उद्या पासून सगळ्यांच्या पप्पांवर व्हिडीओ बनवायला घे. काय मिळेल या बातमीतून सामान्य जनतेला सांगा बरं … !!??!!???
@vijaymundhe3119
@vijaymundhe3119 Күн бұрын
2019 सेमीफायनल आणि धोनी विषई बरोबर बोलले आहेत🗿
@adesh.kopnar
@adesh.kopnar Күн бұрын
Are zatya tu kal cricket pahayala lagla tula zatta condition ch knowledge nahi na pitch na situation ch insta varchya reel pahun ala ith comment karayala zatu kuthla
@shrikantshrirame5870
@shrikantshrirame5870 Күн бұрын
तुझ्या मायचा दाना बरोबर बोलले लवड्या
@Sachin-kh3ge
@Sachin-kh3ge Күн бұрын
Lockdown kid ala ithe 🤡😂
@funnyman4413
@funnyman4413 Күн бұрын
KL Rahul 1 7 0 0 14.29 c Tom Latham b Matt Henry R. Sharma 1 4 0 0 25.00 c Tom Latham b Matt Henry V. Kohli (C) 1 6 0 0 16.67 lbw b Trent Boult R. Pant 32 56 4 0 57.14 c Colin de Grandhomme b Mitchell Santner D. Karthik 6 25 1 0 24.00 c James Neesham b Matt Henry H. Pandya 32 62 2 0 51.61 c Kane Williamson b Mitchell Santner MS Dhoni (Wk) 50 72 1 1 69.44 run out (Martin Guptill) R. Jadeja 77 59 4 4 130.51 c Kane Williamson b Trent Boult B. Kumar 0 1 0 0 0.00 b Lockie Ferguson Y. Chahal 5 5 1 0 100.00 c Tom Latham b James Neesham J. Bumrah 0 0 0 0 - not out
@funnyman4413
@funnyman4413 Күн бұрын
Only ms dhoni and jadeja done fities. others player top order 3 batsmans score total was 3 runs. Dhoni took the match towards end bad luck but still better than others
@ns7216
@ns7216 Күн бұрын
डंगार नक्कीच गांजा वडून बरळतंय
@swapnilmali26
@swapnilmali26 Күн бұрын
काय माहिती योगराज खर पण बोलत असेल....
@beingmaanav
@beingmaanav Күн бұрын
Yuvraj overrated player aahe, tyane world cup, ani 6 six sodle tar kaahi vishesh nahi kelel. Jevdhya sandhi tyala suruvati pasun milat aalyat, tevdhya madhe kuthala hi kheladu ek paripakv banun nighto, tyachya mule kittek tyakalatil changale kheladu maaghe raahile. Tyachya bapala dhoni khupto kaaran tyane Ganguly sarkhi dosti laad konacha kela nahi, jo changala asel to khelel ya tatvavar dhoni chalala. Me kittek matches live pahilyat Yuvraj chua jithe to mokyachya kshani waagh jas kutryala ghabravto ani kutra danan palat sutato ashya paddhatit wickets sodlyat. Ithe aaj 300* runs karnara dekhil baaher ahe sanghachya ani yach kaay kautuk, yachya peksha kedar jadhav sarkhe kheladu kadhi hi uttam je velevar yetat ani jevdh kheltat, sanghasathi kheltat, ani sadhya kivva crucial paristhiti madhe hi tyanche 20-25 runs sanghala mothi madat kartat.
@mayurchavanphotography1355
@mayurchavanphotography1355 Күн бұрын
u19 cha captain mohamamd kaif hota .mahiti purn ghya.
@RajEkbote
@RajEkbote 23 сағат бұрын
I have seen in Pune
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Күн бұрын
क्रिकेट आता घराणे शाही व धंदा झाला आहे, भारतीयांनो फूटबॉल व ऑलम्पिक कडे लक्ष्य द्या, तिथे आपण खूप मागे आहोत.
@akshaykute7745
@akshaykute7745 Күн бұрын
2007 t20 world cup ani 2011 world jinkvnyat yuvraj cha shihacha vata hota
@darshantambe247
@darshantambe247 4 сағат бұрын
Yuvraj che pappa Aajoba khup mothya post var hote Dhoni che pappa khup garib hote Nidaan ya karnavarun varun Tari Yuvraj la caption kela pahije hota mhanje Sushant singh rajput ne punha fashi ghetali asati
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh Күн бұрын
Yog Raj Singh Arjun La Nakki Tayar Kartil.
@amitbondre4026
@amitbondre4026 23 сағат бұрын
Yograj singh kshe hi aso....pn tyannu Yuvraj Singh la Yuvraj Banvl 🙏🫡
@maheshgurav8554
@maheshgurav8554 Күн бұрын
100% credit saglya team la dyayach sodun ekta dhoni ch kas
@ajaypatil7805
@ajaypatil7805 Күн бұрын
दर्जा सांभाळा .. भिडू
@Thalapathy_2121
@Thalapathy_2121 Күн бұрын
Dhoni che por bolu rahile re...bolu dya na tyanna..??ky prblm ahe
@bhagwatmukhekar9932
@bhagwatmukhekar9932 Күн бұрын
भावा गांधार आणि कंधार एकच आहेत कि वेगळे ह्या विषयावर एक व्हिडिओ बनव
@mohanjoshi2318
@mohanjoshi2318 Күн бұрын
युवराजसिंग ला मिळो वा न मिळो पण योगराजसिंग ला भारतरत्न देवालेच पायजे.
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg Күн бұрын
Khalistan Ratna milel bharatratna naahi ha Yograj Khalistan samarthak aahe yala bharat ratna milu shakat naahi Hindu samaja viruddha bhasha kele hote yaane khalistani sabhet
@prashantgiri1800
@prashantgiri1800 Күн бұрын
G.morning chinu dada❤❤
@NehaChoudhary-x4d
@NehaChoudhary-x4d 4 сағат бұрын
Hota bowler..and Bat's jalun kay kela
@AAAAAAAAAAAAAAAAAAAAAA345
@AAAAAAAAAAAAAAAAAAAAAA345 19 сағат бұрын
Arrey...veda ahe to manus ...vattel te badbadto. Yuvraj Singh ne openly tyanna mental health problems ahet pan te treatment ghet nahit ase sangitle. Main problem is Jograj's jealously about successful players.
@marsstrong963
@marsstrong963 Күн бұрын
Panchat manus ahe ha yograj
@vighneshkawade4332
@vighneshkawade4332 Күн бұрын
Pn bb scripted asty barka😂
@balaSS3272
@balaSS3272 Күн бұрын
दोन वर्ल्ड कप मधील मॅन ऑफ द टूर्नामेंट.. युवराज सिंग..... फक्त.........हे वर्ल्ड रेकॉर्ड आहे.. कोणी मोडू शकत नाही..
@NehaChoudhary-x4d
@NehaChoudhary-x4d 4 сағат бұрын
Are hyala fem havay
@darshantambe247
@darshantambe247 4 сағат бұрын
2014 wc t20 final vs Sri Lanka Yuvraj 11 Runs from 21 balls. India didn't lost because of Yuvraj . ek chakke ne world cup nhi haraya
@Saibhajani
@Saibhajani 9 сағат бұрын
Hi gosht 100% brobar ahe he aaz lokana kaltay.
@vishalnagalkar4161
@vishalnagalkar4161 Күн бұрын
ekeri nako bolus bhava Bacchan na
@anantasatav819
@anantasatav819 Күн бұрын
My all time favourite cricketer , Yuvraj Singh. Dhoni baddal Yograj Singh yanche je mat aahe tech maze pan aahe.
@bhausahebsomvanshi2312
@bhausahebsomvanshi2312 Күн бұрын
Bol bhidu kuch bhi bol.
@AmanKarhade
@AmanKarhade Күн бұрын
आप्पा चं विषय हार्ड आहे got in real 😂
@tushar8338
@tushar8338 Күн бұрын
Chagla aahe to 😂
@SidharthSNS
@SidharthSNS Күн бұрын
Perfect biopic in making ❤
@vijaytathe8971
@vijaytathe8971 Күн бұрын
बिनडोक आहे नंबर एक चा, हा योगीराज सिंग
@3xmedia150
@3xmedia150 Күн бұрын
योगराजला पप्पा म्हांनाऱ्यानी लाईक करा 😂
@beingmaanav
@beingmaanav Күн бұрын
Yuvraj overrated player aahe, tyane world cup, ani 6 six sodle tar kaahi vishesh nahi kelel. Jevdhya sandhi tyala suruvati pasun milat aalyat, tevdhya madhe kuthala hi kheladu ek paripakv banun nighto, tyachya mule kittek tyakalatil changale kheladu maaghe raahile. Tyachya bapala dhoni khupto kaaran tyane Ganguly sarkhi dosti laad konacha kela nahi, jo changala asel to khelel ya tatvavar dhoni chalala. Me kittek matches live pahilyat Yuvraj chua jithe to mokyachya kshani waagh jas kutryala ghabravto ani kutra danan palat sutato ashya paddhatit wickets sodlyat. Ithe aaj 300* runs karnara dekhil baaher ahe sanghachya ani yach kaay kautuk, yachya peksha kedar jadhav sarkhe kheladu kadhi hi uttam je velevar yetat ani jevdh kheltat, sanghasathi kheltat, ani sadhya kivva crucial paristhiti madhe hi tyanche 20-25 runs sanghala mothi madat kartat.
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 13 МЛН
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 94 МЛН
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 19 МЛН
How A Poor Boy Built Oberoi Hotels
17:18
Shivanshu Agrawal
Рет қаралды 1,5 МЛН
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 13 МЛН