या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा दिली पाहिजे, आणि या फाशीच्या शिक्षेचे थेट प्रक्षेपण राष्ट्रीय वाहिनीवरून संपूर्ण भारतात केलं पाहिजे. तेव्हाच अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर आळा बसू शकतो.
@nageshchavan65992 ай бұрын
@siddharthakamble-c1d😂 पगेल लोकांची कमी नाही कसल भूत असे सडके लोकांना भूत pan होता येणार नाही
@roshandeshmukh64822 ай бұрын
भूत लग्न नाही उलट कोन्याच्या अंगात तरी असेल तर चांगलाच उत्रेल😂 असे भूत प्रत्येकाच्या मनातून कायमचे काढून टाकायचे आहे
@ASJ262 ай бұрын
Fakt aaropila ka je je doshi aahet tya tyana?
@GY67PN2 ай бұрын
आरोपी ला फाशी शिक्षा कशी देणार. गून्हा सिद्ध होऊ द्यावा लागेल ना.
@sunilkamble38042 ай бұрын
तू नेमका कांबळे च आहेस ना फालतू माणूस@siddharthakamble-c1d
@jayeshraut96972 ай бұрын
ही सगळी चूक शाळेच्या ट्रस्टी लोकांची आहे सगळ्या ट्रस्टी ना त्वरित अटक करून गंभीर गुन्हे दाखल करा ही विनंती
@GY67PN2 ай бұрын
काय पूरावे आहेत त्याच्या विरुद्ध.
@aadeshgaikwad84662 ай бұрын
सर्व ना फाशी देण्यात यावी
@vlogijit2 ай бұрын
Yes
@chillucho30322 ай бұрын
एक टक्का ही शाळेची चूक नाहीं. सगळ्या शाळा प्रमाणे चालत होती शाळा. तुम्ही मुख्यधपक असता तरी काही वेगळे केले नसते
@nileshgudhekar4602 ай бұрын
@@chillucho3032शाळेत मूले आल्यानंतर घरी जाईपर्यंत शाळेची जबाबदारी असते.शाळा संस्कार केंद्र आहे,धंदा नाही.या लोकांनी शाळेचे व्यवसायी करणं केले आहे.
@parkashgala23362 ай бұрын
पोर्नोग्राफी फिल्म वर बंदी आणा।। आणी आरोपी ला लवकरात लवकर फांसी दया।। जय महाराष्ट्र।।
@akshaylokhande36242 ай бұрын
Porn ban kele pahij tevhach hey kmi yeil
@putintatya76182 ай бұрын
लहानग्या मुलींवर अत्याचार म्हणजे ही मानसिक विकृती आहे कारण या आधी देखील अत्याचार होत होते. ही विकृती रोखण्यासाठी अश्याचा चावरंग करणे व त्याचे थेट प्रक्षेपण करणे हाच उपाय आहे
@amazon87892 ай бұрын
आमच्या ❤️dyavr कशाला पाय आणतोस.
@VishalPatil-on5oi2 ай бұрын
@@amazon8789रं डीच्या लेका तुझ्या सारख्या नाजायज औलादिंच्या बापाच्या ❤ड्यावर पाय दिला पाहिजे💯👍
@jyotsnapantsachiv53462 ай бұрын
Bandi aahe,pan tari kahi network waaparun Porn films paahilya jatayet ase samjate! Alpawayeen mulgehi asha films pahataat aani charcha kartaat ase kalte ! Kahi aayannich hi shocking gosht mala saangitali.
@vishalbudhavalekar15952 ай бұрын
मुख्याध्यापक कधीच एकट्याने मोठा निर्णय घेऊ शकत नाही ... सगळी चूक ही शाळा प्रशासन आणि ट्रस्टी ह्यांची आहे...
@Ssgamingoff-r3q2 ай бұрын
निर्णय नाही घेऊ शकत पण एक माणुसकी म्हणून मुख्य म्हणजे ती एक स्त्री असून सुध्धा त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी खंबीर पणे उभी राहिली नाही...तिला फ्कत तिच्या जॉब ची पडलेली...जेवढे जणांनी हे प्रकरण दाबून ठेवलं हाच सर्वात मोठा गुन्हा आहे
@chillucho30322 ай бұрын
@@Ssgamingoff-r3q तुमची स्वतःची शाळा असती तरी तुम्ही शाळेची बदनामी वाचवायचा च प्रयत्न केला असता
@studyAt62 ай бұрын
Yach Thikani Jar Koni Gents a principal Aasta tar Tyala atta paryant Nagda karun Marla aasta ya media walya ne.
@jyotsnapantsachiv53462 ай бұрын
@@chillucho3032 Hi gosht khari!
@lejhand20672 ай бұрын
Ho pan javabdari aahe. For eg Maharashtra madhe kahi crime jhala tari CM chi responsibility aahe. Mhanun tar power dilay na.
@amitshinde31372 ай бұрын
मुलींना washroom मध्ये नेण्याची जबाबदारी एका मुला कडे कशी दिली गेली..,. शाळा प्रशासन पण जबाबदार आहे...
@shrikantkharat48652 ай бұрын
बरोबर
@GY67PN2 ай бұрын
त्या शाळेत पण मावशी हे काम करत होत्या. यू ट्यूब वर टूकार चॅनल च्या बातम्या बघून काहीही बरळू नका
@Ilovemyself-i8b2 ай бұрын
Cctv ksa Kay to porga nasht karu shkto ??tyala evdha knowledge asta tr tyacha Şafai kamgar? Aani ladies evdhya kamala tithe mg mulina bathroom mdhe nyayla Toch ka ? Fakt hech prashn …aaropi koni asudya fashi pahije but Toch Doshi vatat naji
@parvati80862 ай бұрын
💯💯 principal, trustee, administration hya saglyanna jail madhe pathva🤬😡
@parvati80862 ай бұрын
Mahila police la suspend karayla pahije.
@aniltelange-im7hu2 ай бұрын
कायदा असा झाला पाहिजे जे कोणी नराधम असे कृत्य करील त्याचे गुप्तांग कापले पाहिजे म्हणजे कोणी असे कृत्य करण्यास धजनार नाही.
@manojrenushe44482 ай бұрын
एवढं शासन खंबीर नाही.कारण शासनच हांडगं आहे
@vibbs1812 ай бұрын
गुपतांग कापा आणि डोळे फोडा आणि तसाच सोडून द्या आयुष्य भर
@yuvrajkhatal28062 ай бұрын
@@manojrenushe4448agreed
@kunalghosale21682 ай бұрын
आणि मुळात त्याची पूर्ण फॅमिली त्या शाळेत काम करते हे कोणी सांगितले नाही हे एक पॉलिटिकल षड्यंत्र रचले आहे
@rationalmarathi40272 ай бұрын
आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच शाळा प्रशासनावर देखील तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी.
@vijaykolekar19822 ай бұрын
अशा नराधमाच live एन्काऊंटर केलं पाहिजे, सर्व देश बघेल ते live टेलिकास्ट
@gapbak70612 ай бұрын
3 व 4 वर्षाच्या मुलींवर 24 वर्षीय अक्षय शिंदे ने बलात्कार केला त्याच ठिकाणी गंभीर रक्तस्राव चे अवस्थेत सापडले होते का?
@SiddheshwarKamble-v4t2 ай бұрын
आरोप सिद्ध झाल्यास एकच उपाय एनकाॅउंटर राजकारणी लोकांची तोंडे तेव्ह॔ बंद होतील
@adwait732 ай бұрын
@@gapbak7061 पोलीसांना विचार....
@rakhisiddharthakawade98932 ай бұрын
जेवढ्या लोकांनी हे प्रकरण दाबण्या चे मदत केली त्या सर्व लोकांवर कारवाई व्हावी आणि सगळ्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी जेणेकरून परत कोणी असा गुन्हा करू नये आणि कोणाला पाठीशी घालू नये
@PravinKshirsagar-m7v2 ай бұрын
गोलमाल हैं भाई ,सब गोलमाल हैं l ट्रस्टी , मुख्याध्यापक, शिक्षक, यांना सुध्धा, आरोपी केलें पाहिजे.
@Gauravpatil-zi6kn2 ай бұрын
या घटनेला कारणीभूत मुख्याध्यापिका आणि ते फायर नोंदणी न करणारे पोलीस कर्मचारी यांच्यावर कारवाई व्हायला हवी
@babangawas24912 ай бұрын
शाळा तर बंद कराच आणि संबंधित प्रकरणासाठी जबाबदार असणारे सरकारी कर्मचारी यांचं पण निलंबन करा
@chandrakantjadhav27362 ай бұрын
त्याला फाशीची शिक्षा देणार नाही उलट त्याला वाचवण्यासाठी आता प्रयत्न करतिल या मध्ये जे सहभागी जेवढे दोषींवर कारवाई करावी
@machindragadekar82712 ай бұрын
जे जे दोषी आहेत किंवा त्या गुन्हेगाराला अप्रत्यक्ष सपोर्ट केला आहे.मग ते कोणीही असो.त्या प्रत्येक नराधमांना शिक्षा पण कठोर कारवाई झालीच पाहिजे...पण कायदा आणि सरकार एकच नंबर आहे महाराष्ट्रात
Gapare jhatya tujhya sarkhya bhadkhau lokanmule ..garibana madat bhetat nahi harmkhor...je jhal tyat sarkarchi kahi chuk nahi agodar pan ashech karname jhale aahet
@madhavilapate15542 ай бұрын
मुलामुलींना शाळेत पाठवायचे की घरी अभ्यासक्रम पूर्ण करायचं.....
@mendgudlisdaughter18712 ай бұрын
शाळेत शिशुशाळेच्या मुलामुलींना वॅाशरूममध्ये मदत करण्यासाठी नेहमी मावशी (शाळेतील नोकरबाई) असतात. *या शाळेत मावशी का नव्हत्या?* *तसेच पुरुष कामगार मुलामुलिंच्या मदतीसाठी कसाकाय नेमण्यात आला?* *हा शाळेचा हलगर्जीपणा आहे.*
@sandipsamudre43382 ай бұрын
मुख्या द्यापिका मॅडमला मानव उपते 3 वार्ष वई असणारी कोणती मुलगी सायकल चालवते तुझी मुलगी चालवत असेल उपटे
@rahulsalunkhe84822 ай бұрын
तो गुन्हेगार आहे हे कोणत्या आधारावर आहे हे अजून बाहेर आले नाही. पोलिसांनी योग्य तपास केलाय का?जर योग्य पुरावे नसल्यास मेन आरोपी यातून सुटू शकतो पोलिसांच्या कृती मुळे योग्य न्याय मिळेल का? याला शालेय प्रशासन आणि पोलीस प्रशासन जबाबदार आहे.
@sanjumungekar38272 ай бұрын
Right
@Ssgamingoff-r3q2 ай бұрын
Tya चिमुकल्यांनी स्वतःहून त्याचा फोटो पाहून हे स्टेटमेंट दिलं आहे...एवढ्या लहानग्या चिमुकल्या काय खोटं बोलतील ? त्या नीच माणसाला निर्दोष म्हणून नका तो तर किडे अडून सडून मारणार..
@surendrateli75642 ай бұрын
@@sanjumungekar3827खरा आरोपी दुसरा असू शकतो
@chillucho30322 ай бұрын
पोलीस ओरिसातील उचलून आणतात गुन्हेगारांना हे काय प्रकरण आहे पोलिसांसाठी ? खरे तर बदलापूर क्या पोलिसांनी तत्काळ कार्यवाही करायला पाहिजे होते
@SanjaySharma-zd5uq2 ай бұрын
Correct 💯
@dabangkhan93152 ай бұрын
5 महिन्यात 421 बलात्कार झाले भारतात यूरोपियन देशानी आपल्या नागरीकना भारतात जान्यास मनाई केली आहे
@bhushanbagul11322 ай бұрын
Hich layki apli
@bhartiya7772 ай бұрын
हे कोणत्या सूत्रांनी सांगितले किती अफवा पसरवायची
@dabangkhan93152 ай бұрын
गृह मंत्रालय चा अहवाल आहे सादर करण्यात आला आहे @@bhartiya777
@andycric2 ай бұрын
आता लांडी पाकिस्तानला हाकलयची का मग तेवढ्यासाठी?
@dabangkhan93152 ай бұрын
@@bhartiya777गृह मंत्रालय ने अहवाल सादर केला आहे
@namdevjadhav79512 ай бұрын
जे जे दोषी असतील त्या सर्वांवर कठोर कारवाई व्हावी ..... लैंगीक अत्याचार करणाराला गुन्हा सिध्द झाल्यास फाशिच द्यावी ....
@shobhaambekar64462 ай бұрын
26आगस्ट ला त्याला कल्याण कोर्टात आणनार आहेत. तेंव्हा सर्वांनी हजारो माणसांनी तिथे मोर्चा घेऊन जा आणि 20तारखेच्या आंदोलनाचा उद्देश साध्य करा.
@Ilovemyself-i8b2 ай бұрын
Bhai pn to Doshi ksahavarun ..Karan to jar evdha Hushar asta tr Şafai kamagar mg tyachi cctv nasht karnyachi oukat kshi ? Tithe ladies kamgar asun pn tyala kshi duty mulina bathroom mdhe nyayla ? Bgha Doshi la fashi havich pn Nirdosh la Dili tr 😢
@shrutikarmarkar14502 ай бұрын
vichar karun bola.
@sheshnarayanwaghmare59282 ай бұрын
आरोपी नॉर्को टेस्ट करावी . सत्य समोर येईल व आरोपी सुटनार नाही .
@SurajTambulkar2 ай бұрын
हो एकदम बरोबर
@shrutiwakodkar552 ай бұрын
ही शाळा बंद झाली पाहिजे.. नाही केली तर पालकांनी एक होऊन आपल्या पाल्यांचे नाव काढून टाकावे ही विनंती.
@rajendrabenake67402 ай бұрын
पुण्यात पण पोर्शे कार अपघातात पोलीस व ईथेपण, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न काय चालले आहे
@pawmah6022 ай бұрын
कुठे तरी पाणी मुरतंय एकट्या अक्षय शिंदेच हे काम वाटत नाही.. सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे??
@Tanaji1562 ай бұрын
सदर शाळेचे माणसं कोणाच्या पक्षाचे आहेत पोलिसांनी पण दाबण्याचा प्रयत्न केला कसा काय .. कोणाला धाक नाही राहिला...
@honeyvk3032 ай бұрын
महाराष्ट्राची वाट लावण्यात पोलीस प्रशासनचा सर्वात मोठा वाटा आहे 😢
@ManiahaMhatre2 ай бұрын
हो खरंच
@sandeshshirke2 ай бұрын
Bhai police chi chuki nahi yaat political leaders chi chuki aahe jo paryant varun order yet nahi to paryant te hatbal asatat
@kautikraothale45492 ай бұрын
शाळेची मान्यता काढून घेतली पाहिजे.
@premnathgavde77012 ай бұрын
भारत देशाचं सरकार आणि..भारत देशाची न्यायव्यवस्था पूर्णपणे शंड झाली आहे काही अपेक्षा नाही न्यायवावस्थेकडेऊन..शंड सरकार
@sanjaykarhale2 ай бұрын
शाळेची बदनामी होऊ नये म्हणून सरास खूप शाळेत असे होत राहते ..ही खूप गंभीर गोष्ट आहे
@nitindeshpande16642 ай бұрын
शाळेला सील ठोकून ती कायमची बंद करा . समाजाला लागलेली ही कीड आहे .
@vijaykolekar19822 ай бұрын
मे. न्यायालयाकडून न्याय मिळायला खुप कालावधी लागेल, राज्य सरकारने पोलिसांना त्या नराधमचे एन्काऊंटर करण्याचे आदेश द्यावेत 😡
@sagarvlogs17772 ай бұрын
Law ahe ase tar koni kahihi karel tumhala kay mahit to kharach gunhegar ahe ka proper investigation vayala pahije Ani jar to aropi nasel tar doni bajuni vichar kela pahije
@Xen-mh8yb2 ай бұрын
Encounter म्हणजे सत्य लपविण्याचा बनाव
@suhasyadav94272 ай бұрын
हो नक्कीच पण आधी आरोपी कोण?
@gauravpaigude90002 ай бұрын
शाळेत लेडीज मावशी girls साठी नाही....असा कास होयिल .....काहीतरी लपवलं जातंय
@akashgopale81272 ай бұрын
कोणाला तरी वाचवण्यासाठी हे सर्व प्रकार चाललं आहे यात पोलिसांचा देखील समावेश आहे शाळेतील शिक्षक मंडळी पैकी कोणी असावा
@pravin23992 ай бұрын
वय वर्ष १५ व प्रौढ महिला हयांना स्वरक्षणासाठी बंदूक वापरण्याची परवानगी महाराष्ट्र सरकारने दयावी.
@babangawas24912 ай бұрын
हा एवढा विषय वाढवायसाठी कुठेतरी मला असं वाटतंय की याला शासन पण तेवढेच जबाबदार आहे वेळी तक्रारीची नोंद केली असती तर ही वेळ आलीच नसती
@cartoon_09022 ай бұрын
भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे हे अजुन पण लक्ष देत नाहीं 😢
@dabangkhan93152 ай бұрын
17 तारखेला नाशिक मधे शिंदे म्हणाला होता महाराष्ट्र सुरक्षित हातात आहे 😂😂😂😂
@rjkipakp2 ай бұрын
SIT कोणी नेमली भावा..
@sureshkande32562 ай бұрын
@@dabangkhan9315asach kayam Modi pan bolat astat.
@GoogleAccount-ow6tc2 ай бұрын
@@rjkipakpउपकार केले का sit नेमून
@rjkipakp2 ай бұрын
@@GoogleAccount-ow6tc उपकार नाही कर्तव्य आहे त्यांचं ते जे करायला पाहिजे.... मराठी वाचता येत असेल तर ज्या कॉमेंट वर रिप्लाय केलंय ते पण वाचलं तर बर होईल...
@omkarsmitamestry16762 ай бұрын
म्हणजे मुख्यध्यापिका रात्री घरी वाकडी चालत उशीरा गेली की घरच्यांना सायकल चाहलवायला गेली होती असा कारण सांगत असणार
@ravish60732 ай бұрын
मुख्याध्यापिकेला मुलगी नाही वाटत..
@Vijay-me6ie2 ай бұрын
लाडक्या बहिणीला पैसा नाही, सुरक्षा हवीये… अध्यक्ष महोदय!! तिची, तिच्या चिमुकलीची.. भावाने बहिणीची रक्षा करावी म्हणूनच आपण रक्षा बंधन साजरी करतो..😔😔
@imranmotors_472 ай бұрын
असे किती दिवस चालणार यासाठी कडक कायदा बनवायला पाहीजे......असा कायदा कि कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे असे करायला 🙏
@Annn8822 ай бұрын
लोकांनो भारतामध्ये आता न्याय मिळणे सोडूनच दया... अन्यायाविरुद्ध तुम्ही उभे राहिले तर तुम्हालाच पोलीस आणि नेते आरोपी करून कोठडीत टाकतील... प्रत्येक वेळी आंदोलणे करणे अशक्यच आहे.... आता आपलं भारत खऱ्या अर्थाने परतंत्र्यात गेला आहे.. Court Judge polise सर्वच manage केले जातात
@newsstocksmumbai40252 ай бұрын
अशा घटना संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलांसोबत घडल्या पाहिजेत, मग त्यांना पालकांच्या वेदना आणि वेदना समजतील. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात वाईट गृहमंत्री.
@sandipkashid51772 ай бұрын
He सर्वासाठी police जबाबदार आहेत. हे फक्त बदलापूर नाही तर सगळीकडे police खरी FiR नोंद करत नाही. पण खोटे गुन्हे दाखल पाहिले करतात. मी स्वतः अनुभवले आहे.
भाऊ त्या पण कोणाच्या तरी आई आहेत कोणाच्या तरी आजी असतील असं बोलून चालनार नाही
@keshavsiddhapathaki2902 ай бұрын
बेटी बचाओ, बेटी पढाओ ही सरकारी घोषणा किती तकलादू आहे हे दिसून येते. प्रत्यक्षात सरकारलाच त्याबद्दल आस्था नाही कारण आत्तापर्यंत किती केसेस झाल्या पण निर्बुद्ध सरकार त्यासाठी कडक कायदे करू शकत नाही ही आपली लोकशाही!
@balajithakur89452 ай бұрын
नीतेश राणे झोपला का.....? कुठे गेले बीजेपी, RSS, VHP, बजरंग दल चे हिंदूत्ववादी नेते....? कुठल्या बिळात लपून बसले.....? हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यासाठी मुलगा मुस्लिम धर्मातील पाहिजे का....? तरच मोर्चा काढणार का..... ?
SIT अहवाल सादर करत नसते, SIT फक्त तपास करते... अहवाल सादर करण्याचं काम राज्य सरकारने नेमलेल्या द्विसदसीय समितीचं असतं...
@VikramSuryawanshi-m4q2 ай бұрын
ही केस इतकी सरळ नाही..... कारण त्या मुलाने गुन्हा केला असेल तर पोलिस का पुरावे मिळू शकत नाहीत........ आरोपीने गुन्हा केलेल्या अरोपी कडून दोन मिटात वादून घेतात...... पोलिस पुरावे देऊ शकत नसतील तर.... केस वेगळी आहे.......
@rajashreek32472 ай бұрын
शाळा प्रशासन अधिकारी यांच्या वर गंभीर गुन्हा दाखल करून आरोपी म्हणून शिक्षा झाली पाहिजे
@MohanJoshi-d7l2 ай бұрын
कोणताही शिक्षकाची त्याचे सोयीनुसार बदली नसावी . वशीला बाजू कोणत्याही कर्मचार्या बाबतीत नको . सर्वकर्मचार्यांना कडक नियम लागु करावेत . मुला मुलीच्या आईवडिलांनी सुद्दा अधून शाळेत जाऊन आपल्या पाल्याची चौकशी करावी
@MH-43DevaVlogs2 ай бұрын
बच्चो की सिक्युरिटी यह सब जिम्मेदारी स्कुल की है इसमे स्कुल भी जिममेदार है, सभी स्कुल वालो को सतर्क रहने की अवशकता है, सभी मा बाप अपने दिल के टुकड़े को स्कुल के ऊपर भरोसा करके भेजते है
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh2 ай бұрын
पोलिस जे पीडित आहे त्यांना आरोपी सारखे वागवतात आणि आरोपी कडून पैसे खाऊन सेटलमेंट करतात मग तो कितीही गंभीर गुन्हा असो. दुसरीकडे न्यायालय फक्त सवाल करणे, ताशेरे ओढणे आणि फटकरणे येवढेच काम करत आलाय. RIP भारतीय न्यायवयवस्था 😢
@sonalisudhir3812 ай бұрын
आजकाल रोज बातमी बघायला ऐकायला मिळते. आज मुली कुठेच सुरक्षित नाही आहे . मग ते शाळा , महाविद्यालय, इस्पितळ, कार्यालय काहीच तर घर सुद्धा हे दुर्दैव आपलं . आपल्याला इतक सुंदर आयुष्य दिलंय आहे ते सुंदरपणे जगताही येत नाही. कारण सतत वाटत राहत की आपण सुरक्षित आहोत की नाही .कोणाच्या मनात काय येईल कोण कसा विचार करेल. संपूर्ण कपडे परिधान करो किंवा shorts परिधान करो. काहीची नजर बदलते त्यांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलतो पण समजा एखाद्या पुरुषांने किंवा मुलाने shorts परिधान केले किंवा संपूर्ण कपडे परिधान करो पण मुलीच्या मनात किंवा ते अस काही करत नाही. अस ऐकलय सुद्धा आल नाही. जग हे विश्वासावर चालत परंतु कटू सत्य हेच आहे की तो विश्वास आता कमी झालाय. सरकार ने लवकरच कायद्यात बदल करून आणावा, दिलासा द्यावा आम्हाला तुमची योजना नको, पैसा नको आश्वासन नको काही नको फक्त समाजात मान सन्मान असावा, विश्वास , समानता , निर्भय आयुष्य जगता याव. ही चिंताजनक असून गंभीर बाब लक्षात घ्यावी . हीच प्रार्थना ईश्वर चरणी.
@MahendraShirsath-k1u2 ай бұрын
मुख्याध्यापिकेला जन्मठेप शिक्षा द्यावी कारण हीने घटना लपवुन ठेवली आहे.
@gitakhedkar65642 ай бұрын
पोलिस चौकशी अन् मानसिक आजार तपासूनच कामगार भरती करावी..😑
@amarnathsapkal2 ай бұрын
घडच कापा असल्या नराधमाचे. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी.
@Drone.eye.2 ай бұрын
Video start at 3.10
@NS-ff9oq2 ай бұрын
Thanks bro
@drabhijeet48752 ай бұрын
Thanks man .😅
@उत्थान2 ай бұрын
😡😡😡😡😡😡😡 शाळा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि जे कोणते इस्पितळ होते त्यांच्या विरोधात ही काठोरात कठोर कार्यवाही केली पाहिजे. शाळेची आणि इस्पिटलची मान्यता रद्द केली पाहिजे तसेच ज्या पोलिसानी केस नाकारली त्यांना नोकरीतून बेदखल करा. आणि जो कोणी नेता ह्या मध्ये आहे त्याला ही पकडून जन्मठेपेची शिक्षा द्या.😡😡😡😡😡😡😡
@minakshikokane66652 ай бұрын
यावरून आपली पोलीस यंत्रणा किती ढिसाळ आहे , हे लक्षात येते.
@madhukarshirke94122 ай бұрын
दिशा सालियन,पुणे,ठाणे, अंबरनाथ,खार दांडा याठिकाणी झालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झालेत त्यांचीही केस कोर्टात चालविण्यात यावी.व आरोपीना जास्तीत जास्त कडक शिक्षा झालीच पाहिजे.
@sahebraodahake12342 ай бұрын
उज्वल निकम हा आता वकील राहिला नाही, तो आता भाजपचा कार्यकर्ता झाला आहे
@vishnubade70912 ай бұрын
शाळा प्रायव्हेट असल्यामुळे सर्व घटकांना हप्ता वेळेवर पोहोचत असेल यामुळेच सर्व घटक कारवाई करण्यास दिरंगाई करत होते
@pragatirisbud9452 ай бұрын
शाळाच बंद करा ....हाच उपाय आहे ....नाही तर परत घटना घडछ शकेल म्हणून शाळा बंद करा आणि शिक्षकांना पण घरी बसवा ....नाही तरी मुलांच्या पैसावर उड्या मारतात ना ....ते बंद करा ....नाही तर अजूनही प्रकार चालू रहाणार च
@AK-xv8zn2 ай бұрын
बहुतेक अक्षय शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चा relative असावा म्हणूनच त्याच्यावर योग्य ती कारवाई होत नसावी .
@dinarmithbavkar2712 ай бұрын
जरांग्या चा की चूस्लाम चूत्या असली नावाने ये 😂😂
@papapichkari-v4l2 ай бұрын
Yess BJP hindurashtra suruvat
@logicalfun89332 ай бұрын
नाही तो अक्षय तुझ्या आईचा नवरा होता रे आणि एकनाथ सावत्र बाप😂😂😂😂
@shankardhanva65732 ай бұрын
हे चुकीचे आहे काईदा काणून हे सेम आहे असे बोलून नाही चालत भावा
@adityas89762 ай бұрын
Hyaat jaat dharm madhe anun Tu kay boltoy samjt ka@@papapichkari-v4l
@a3tattooandartstudio-w6k2 ай бұрын
कणखर देशा कठोर देशा गांदुंच्या देशा सगळे कायदे जाला आता गरज आहे फक्त शिव संविधान
@kunalghosale21682 ай бұрын
आरोपी दुसराच कोणीतरी आहे हे खूप मोठे षड्यंत्र आहे यातून हे सिद्द होते
@shiv51332 ай бұрын
Hoy, mla suddha tech watay
@milindjoshi70252 ай бұрын
Pan kon ahe. Ekekali apla police khata jagat Scotland yardchya khalokhal hote mhantat. Ata matra kholatkhol gelele diste.
@learnandmuchmore29832 ай бұрын
Akshay is a political mohara,no doubt... Akshay trapped by some politician..
@hrishikeshmhatre31122 ай бұрын
Cbi inquiry zali pahije
@madhavighule45122 ай бұрын
एकदा म्हणतात सगळी family तीथे च कामाला होती परत म्हणतात co. mpany कडून नियुक्ती झाली होती इथे च सगळा घोळ समोर येत आहे शाळा वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे नराधम ला
@dr.englishShalaka2 ай бұрын
🛑जनता माफ नहीं करेगी😡 राजकरण कहां लेकर जा रहा है हमारे छत्रपति शिवाजी महाराज के महाराष्ट्र को🛑WE WANT JUSTICE
@amolsonawale-m9c2 ай бұрын
खूप छान माहिती दिली 👌👌👌👌👌👌
@kishormatkar58232 ай бұрын
बिनलाज्या गृहमंत्री आणखी पण राजीनामा देत नाही
@cthube432 ай бұрын
❤
@Shreesamarth982 ай бұрын
गृहमंत्री का राजीनामा देईल काहीही बोलतो
@manishkadam82472 ай бұрын
Dyaylach pahije nirlajj aahe to
@GoogleAccount-ow6tc2 ай бұрын
@@Shreesamarth98अरे बालिश तुला मोबाईल कुणी दिला रे
@itsupport87252 ай бұрын
आता यात गृहमंत्र्यानी काय केलं आहे त्याची काय चूक इथून मागे नाही झाल्या का ह्या गोष्टी .का आता च्या गृहमंत्र्यांनी सुट दिलीय का कोणी काही करा म्हणून उगच् काही पण बोलून काय फायदा आहे का😅😅
@AmarjeetMahato-ud7gp2 ай бұрын
चूक अक्षय ची किंवा कुण्या दुसऱ्याची नसून फक्त आणि फक्त लोकांची आहे, आपण ह्या साठी तर मतदान केले म्हणून हेच आपल्याला भेटणार ना....
@MCG0992 ай бұрын
❤ डा थोडा थोडा कापाय पाहिजे याचा
@anandrao76682 ай бұрын
कोणीतरी बडी आसामी या मागे असली पाहिजे त्याशिवाय शाळा पोलीस हाॅस्पिटल यांचे कडून दिरंगाई होणार नाही.अंदोलनात सातत्य राहीले पाहिजेत.
@PriyankaTak-g9b2 ай бұрын
अरब कंट्री मधल्या शिक्षा खरंच खूप मनाला पटतात कारण दिसायला जरी क्रूर शिक्षा असली( मुंड्या छाटल्या पाहिजे) तरी एकदा जमावासमोर शिक्षा दिली तरी दुसऱ्यांदा कोणी करायला विचार सुद्धा करत नाही याच गोष्टींवर आपण किती दिवस फक्त विचार करणार खरंच सरकारने भावनेने विचार न करता कायद्याने विचार करुन कलमान मध्ये बद्दल करावा ज्याने करून माणूस एवढा विकृत थराला जाणार नाही आपल्या इथे नामांकित हॉस्पिटल मध्ये घडलेल्या गोष्टीला खूप वर्ष झाली नराधमाला फक्त ७ वर्ष शिक्षा झाली व निष्पाप अरुणा शानबाग ४२ वर्ष कोमा मध्ये राहून न केलेल्या चुकीची शिक्षा भोगून तिने अखेर जीव होस्पिलचा पलंगावर सोडला
@ulhassalvi48922 ай бұрын
धन्यवाद
@user-l5gc2kiii62 ай бұрын
ट्रस्टी व मुख्याध्यपक यांना देखील तत्काल् अटक झाली पाहिजे।
@akashru39282 ай бұрын
शिक्षक आणि कर्मचारी यांची भरती राज्य सरकार द्वारे करे ट्रस्टी आणि संस्था चालवनरे खुप पैसे खातात, आणि अशे कर्मचारी भरले जातात ग्रामीण भागत अनेक zp आणि संस्थे मधले शिक्षक दिवसा दारू पिउन शालेत जाता
@jyotijadhav25462 ай бұрын
Khar aahe He sarkar la pn smjt Pn tyanna ase chakke hwe asta Imandar manus nhi chalat yanna
@vandanakhot43952 ай бұрын
सर्वात प्रथम मुख्याध्यापिका यांना अटक करा.
@M.tShivalkar2 ай бұрын
तारीख पे तारीख मिळेल
@chandamane64962 ай бұрын
यावर सर्व प्रश्नांची उत्तरे एक सुरक्षा.... आणि त्यांची अंमलबजावणी करणे.
@musicmall-focus2 ай бұрын
त्याचे प्रविठपाठ कापुन काढले पाहिजेत आणि जिवंत ठेवले पाहिजे
@sunilgaikwad74572 ай бұрын
पोलिसांची भीती गुन्हेगारांना नाही तर सामान्य जनतेलाच जास्त वाटते अशी परिस्थिती आहे आणि याला जबाबदार पोलीस आहेत.
@prashantparab94382 ай бұрын
सर्व प्रथम पोलिसांना निलंबित करा काहीच कामाचे नाही.
@amitgurav7902 ай бұрын
भाजप स्वतःच्या फायद्यासाठी नोटबंदी अर्ध्या रात्रीत करू शकते, पण ह्या प्रकरणात त्यांचा काही फायदा नाहीये.. असता तर त्यांनी त्याचा पण निकाल लावला असता..
@universal45452 ай бұрын
Chu..
@greenearth46112 ай бұрын
MaViAa cha karasthan ahe hey. Pawar family chu…
@mahajanshubham19992 ай бұрын
ह्या प्रकरणात शाळेतच शाळा केली असं वाटतंय...
@manasigaikwad44002 ай бұрын
Tya akshya che thobad bagun pn kilas yete mala
@SuyashGhumkar-sg8jc2 ай бұрын
Same here
@poojapowar37462 ай бұрын
Ho na, ani he lok pan sarakh sarakh tyach thobad dakhvt ahet🙄
@hareshwarraut39522 ай бұрын
या सर्वां वर कारवाई झाली च पाहिजे
@ravipatil18692 ай бұрын
असे कृत्य करणाऱ्या आरोपीस फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली पाहिजे
@arundeshmukh29272 ай бұрын
उशीरा व्हिडीओ केला ह्यातच बोल भिडूचे सत्ताधाऱ्यांशी व मार्केटिंग मीडिया द्वारे दाखवून किती संवेदनशील आहोत असं भासवितात 😭😢
@shrikantkharat48652 ай бұрын
हे प्रकरण cbi कडे सोपवले पाहिजे
@Gauravpatil-zi6kn2 ай бұрын
त्या नराधमाला जिवंत जाळायला हवा
@ashokbandal11862 ай бұрын
त्याच बातम्या परत परत देत आहात .
@Dnyanu.sadhal74992 ай бұрын
जाळून टाका ना रे या अक्षय शिंदे ल फोटो पाहिला की राग येतो याचा.
@amolmarathe73252 ай бұрын
असे पहा की ज्या शाळा संस्थेच्या आहेत त्या शाळांमध्ये मुख्याध्यापकांचे अधिकार सर्व नावाला असतात सर्व कारभार हा ट्रस्टी यांच्याकडे असतो पण जबाबदार मात्र मुख्याध्यापक . हे सर्व सर्वांना माहित आहे
@ShriyeshMane2 ай бұрын
पण प्रत्येक शाळेत लहान मुलींना वॉशरूम मध्ये नेहण्या साठी महिला सफाही कामगार आसने जरूरी आहे ह्याची नोंद घ्यावी
@kunalghosale21682 ай бұрын
जर तो १५ दिवस असे करत होता तर कोणाला कसे दिसले नाही आणि कळले कसे नाही आणि त्या मुलींना पण त्याची ओळख पटली नाही मग त्याला अटक कोणत्या आधारावर केलं