CCTV Footage, Sketches नंतर आता AI वापरुन तपास, Bopdev Ghat प्रकरणात कुठले खुलासे झाले आहेत ?

  Рет қаралды 198,200

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #BopdevGhatCase #PuneCrimeStory
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 441
@tanajikurne7517
@tanajikurne7517 23 сағат бұрын
पीडित तरुणी कडून ओळख परेड झाल्यानंतर तिघांचाही एन्काऊंटर करून टाका. अटकेचा आणि ओळख परेडचा गाजावाजा होऊन देऊ नका नाहीतर परत एन्काऊंटर वरती सवाल उपस्थित केले जातील.
@atharvthorat3827
@atharvthorat3827 22 сағат бұрын
Tech khare aropi hote hai kase siddha karnar?
@chandrakantrmane
@chandrakantrmane 22 сағат бұрын
सत्य कोण बाहेर आणणार. बड्या व्यक्तीला वाचवायला छोट्या लोकांना बळीचा बकरा बनवणारी केस असेल तर न्याय कसा मिळणार. खूप महिला फेक रेप केसेस करतात त्याच काय. या सगळ्या साठी प्रोसेस महत्त्वाची आहे. तुझ्या सारखे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे आधी हणून काढले पाहिजेत.
@AniketGorade-b3w
@AniketGorade-b3w 19 сағат бұрын
ते आरोपी श्रीमंत असतील तर पोलीस त्यांना मॅनेज होऊन दुसराच कोणाचा तरी एन्काऊंटर करून मोकळे होतील फुकट तीन गरिबांचा जीव जाईल
@speed22881
@speed22881 18 сағат бұрын
त्याचा गाजावाजा नाही केला तर बाकीच्यांवर कशी दहशत बसेल…
@Chetan-e7u
@Chetan-e7u 17 сағат бұрын
​@@atharvthorat3827 म्हणूण तर ओळख परेड आहे 😂😂😂😂 कळतं नसलं तर गप राहावं
@MG-dd6xk
@MG-dd6xk 20 сағат бұрын
अभिनंदन बोल भिडू. सगळं काही सांगून आरोपींना सावध केल्याबद्दल
@AniketGorade-b3w
@AniketGorade-b3w 19 сағат бұрын
आरोपी पेपरला बातम्यांना पाहू शकत नाहीत का की फक्त बोल भिडूच दिसतो तुम्हाला
@zebra1446
@zebra1446 18 сағат бұрын
Absolutely true!!
@data_eng_tuts
@data_eng_tuts 18 сағат бұрын
Ky sangato mala mahitach nhavat
@MM-hv5cd
@MM-hv5cd 18 сағат бұрын
print media aata कालबाह्य झाला आहे.
@MM-hv5cd
@MM-hv5cd 18 сағат бұрын
गुन्हेगारांना सावध केल्यामुळे बोलू भिडूचं खूप खूप अभिनंदन . असचं मिडीयाने ताज हॉटेलमध्ये घुसलेल्या अतिरेक्यांना सावध केलं होत . हे थांबविण्यासाठी आता कायदा आणायला हवा . 5:56 5:57
@shivajishelar4236
@shivajishelar4236 20 сағат бұрын
लहान मुलांना तर कुठे फिरायला न्यायची सोयराहिली नाही कारण कुठेही मुला-मुलींचे विचित्र चाळे चाललेले असतात पोलिसांनी त्यांच्याकडेही पण लक्ष द्यावे
@dnyanusuryawanshi3011
@dnyanusuryawanshi3011 18 сағат бұрын
पोलिसांचे मानसिक खच्चीकरण सर्वात जास्त आधी काही लोक नेहमी करत असतात, आणि पोलिसांचे मानसिक खच्चीकरण केल्यावर अश्या घटनेत सुद्धा कोणता पोलीस रिस्क घ्यायला तयार नसतो.... आजही वेळ गेली नाही किमान सत्यता पाहून तरी पोलिसांचा विरोध करा,.... नाहीतर सरसगट सर्वाना खाच्चीकरण केले तर पोलिसांना काम करायला प्रोत्साहन मिळणार नाही... समाजाच्या हाती सर्व काही असते
@ShivajiJadhav-zp1sg
@ShivajiJadhav-zp1sg 4 сағат бұрын
स्वस्त इन्टरनेट आणि बेरोजगारी ह्या मध्ये तरुण पिढी ज्यांचं आयुष्य पॉर्न रिल्स बघून बघून मेंदू आता फक्त लिंगात आला आहे ते हे करणारच, आई बहीण काकू मावशी वहिनी सगळ्या नात्यांवर सेक्स करायचा वेब सीरिज सरसकट सुरू आहेत, मग हे होणारच. वरून कायद्याची कुणाला भीती नाहीच. पोलिस हफ्ते खाण्यात मग्न आहे.
@AniketGorade-b3w
@AniketGorade-b3w 19 сағат бұрын
जे सीसीटीव्हीत दिसूनही व्यक्तीची ओळख होत नसेल अशा कॅमेऱ्यांवर सरकारने त्वरित बंदी घालावी चांगलं प्रतीचे कॅमेरे बसवणाऱ्यांना सबसिडी देण्याची खरी गरज आहे
@sandipthawal7211
@sandipthawal7211 16 сағат бұрын
Yes absolutely right
@suhaswagh9294
@suhaswagh9294 15 сағат бұрын
त्या तीन नाराधामांचे नक्की एन्काऊंटर करा... ही पोलिसांना कळकळीची विनंती आहे..... आणि महाराष्ट्रातल्या माझ्या बहिणींना एक विनंती आहे तुम्ही एकदा जाऊन त्यात तरुणीच्या पण दोन चार कानशिला खाली नक्की वाजवा.... कारण का एवढ्या रात्री रात्रीच्या बारा वाजता ही तरुणी त्या मुलाबरोबर तिथे काय करत होती.... मुलींना सुद्धा समजले पाहिजे ना की कुठल्या वेळेस आपण कुठे असले पाहिजे ते.... यांना रात्री अपरात्री फिरायला मजा वाटते.... पण ह्या अशा घटना कानावरती पाडल्यानंतर काळजाचं किती पाणी पाणी होतं हे या बावळट लोकांना का समजत नाही..... ती पण कोणाची तरी बहीण असेल ती पण कोणाची तरी मुलगी असेल..... पण तिच्या बाबतीत असे घडल्यानंतर ही घटना ऐकल्यानंतर जीवाला खूप त्रास होतोय 🥹🥹🥹🥹🥹🥹
@sushant1492
@sushant1492 7 сағат бұрын
@@suhaswagh9294 शाळेत गेली, हॉस्पिटल ला गेली, बस ने गेली किती गोष्टी साठी कानाखाली माराल 🤷🏻
@BalajiMundhe-zf7ot
@BalajiMundhe-zf7ot 6 сағат бұрын
बरोबर आहे .त्या मुलीला शहर बघायचं होतं तर कुटुंबीयांसोबत जायचं होतं असा प्रकार घडला नसता
@harshwardhantupsamudre2302
@harshwardhantupsamudre2302 22 сағат бұрын
त्यांनी हिंमत करून पोलिस कंप्लेंट दिली पण अजून भरपूर घटना घडून पण गेल्या असतील
@AniketGorade-b3w
@AniketGorade-b3w 19 сағат бұрын
100%
@bhushankakde4649
@bhushankakde4649 18 сағат бұрын
10 लाख बक्षीस नंतर द्या पाहिले 10 शक्तिशाली कॅमेरे बोप देव घाटात लावा
@abhishek046735
@abhishek046735 22 сағат бұрын
शेवटी एक प्रश्न उर्तोच की अश्या निर्जन ठिकाणी एका महीले बरोबर का थांबावं शेवटी आयुष्य तर महीलेच खराब होणार आहे .आपल्या बरोबर असणाऱ्या महिलेची सुरक्षा ही आपल्यावर असते
@deshmukh7354
@deshmukh7354 19 сағат бұрын
Kadhi kadhi watatay to porga ch tar samil navta na ya plan madhe, kon mulga evdhya ratri muli la gheun as ughdya var itkya vel thambel
@sachinshinde9091
@sachinshinde9091 15 сағат бұрын
Tumi tr as mntaye ki ..apradhi apradh krnar ch tumi ka savadh raht nahi as 😂
@sachinshinde9091
@sachinshinde9091 15 сағат бұрын
​@@deshmukh7354narrow minded manushya ahes tu ... mnun ashe V4 dokyat yetaye .... natural e ..tarun taruni ekantat nisargacha aanand gheu shkta ...tisary vyakti ne Yeun jbrdsti krne chukich ahe na
@lucky_the_racer888
@lucky_the_racer888 14 сағат бұрын
Hoy. Evdhi akkal nahi ka mg. Jag kay sajjan ast ka. Jagat kuthe pn ja he hotch raht​@@sachinshinde9091
@rahulshelar5688
@rahulshelar5688 Күн бұрын
खरे आरोपी सापडणार का केस क्लोज करण्यासाठी भलतेच लोकांचा encvounter करणार ?
@tanujshende4898
@tanujshende4898 23 сағат бұрын
😂
@vinodchormale9590
@vinodchormale9590 22 сағат бұрын
❤❤❤❤
@amolyadav3207
@amolyadav3207 19 сағат бұрын
Department जसं नेहमी करतात ते करणार
@deshmukh7354
@deshmukh7354 19 сағат бұрын
Mulgi sangel na kon ahe te karnara, rapiest la support nahich kela pahije koni
@abhichavan6478
@abhichavan6478 23 сағат бұрын
3000 मो नबर मध्ये त्यांचा नंबर आहे तर फिल्टर करू शकतात अशा प्रकारे. 3000वजा 1000 लेडीज 2000वजा 1000 वयोगट म्हणजे वय 30 च्या वरचे सोडून 1000-500 ज्यांच्या कडे मोपेड नाही 500-300 जे 100 km लांबून मोपेद वरून ट्रिपसी येणार नाहीत बाकी राहिले 200- लोकल 15-20 80 जणांना पोलिस स्टेशन ला बोलवू शकता.
@vijayjagtap1166
@vijayjagtap1166 23 сағат бұрын
आणि त्यांच्या मोबाईल मधील timeline बघा
@abhichavan6478
@abhichavan6478 23 сағат бұрын
​@@vijayjagtap1166बरोबर
@dattudherange5052
@dattudherange5052 23 сағат бұрын
अरे बाबा हा त्यांनी करेल पहिला च प्रकार नसेल आणि दाट शक्यता आहे ती अशी कोकिळ घाण करायची असेल त्यावेळेस ती मोबाईल जवळ ठेवित नसतील गुन्हे गार एवढे चालक असतात फक्त तरूण तरूणी नी अशा जागेवर खेळ खेळू नाही तिथे सापळा लावून पारधी बसेल असतात मुलगा मार खा तो आणि पोरगी बळी पडते
@chandnadaf3924
@chandnadaf3924 23 сағат бұрын
Wah kay dok ahe
@Om-pp2yx
@Om-pp2yx 23 сағат бұрын
हा फक्त तुझा आकडा आहे , त्यावरून तपास योग्य होणे शक्य नाही
@milinddolas
@milinddolas 22 сағат бұрын
पोलिसांवर पूर्ण विश्वास.... एन्काऊंटर तर होणारच. ❤
@rbimages...7288
@rbimages...7288 22 сағат бұрын
काय गरज होती 11 वाजता तिथे जायची. खरंच लोक मूर्ख सारखे वागतात आणि म्हणतात पोलीस काय करत होती. झालं ते खूप वाईट जाल त्यात शंका नही. पण आपण पण जरा काळजी ने वागावे
@sushant1492
@sushant1492 22 сағат бұрын
असं बोलून नाही चालणार भाऊ शाळा, हॉस्पिटल, पब्लिक transport सगळीकडे अश्या घटना घडत आहे...
@Shetkari9766
@Shetkari9766 21 сағат бұрын
Are tithe 11 la pn gardi aste tithun Pune khup chan dist ...
@manoharpawar9450
@manoharpawar9450 21 сағат бұрын
सही बात है.
@aratighodke8720
@aratighodke8720 21 сағат бұрын
School madhe 3-4 years chya muli, hospital madhe Dr, building samor 85 yrs chya aaji yanchi pan kay garaj hoti Diwasa/Ratri and sandhyakali 7 wajta…. Barobar na Dada….
@aratighodke8720
@aratighodke8720 21 сағат бұрын
@@sushant1492dada konala boltay….? Aaplya samajat fakt mulina ch doshi tharawla jata….
@decoreandmore3607
@decoreandmore3607 7 сағат бұрын
महाराष्ट्राच्या पवित्र धर्तीवर इतका भयंकर अपराध होतोय. तर लाज वाटली पाहिजे आपल्याला आणि प्रशासनाला ✨
@manojchikane8278
@manojchikane8278 17 сағат бұрын
🥺महाराष्ट्र हा युपी बिहार सारखा झाला आहे , दररोज अशा गोष्टी ऐकायला येतात, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा 😔
@sganesh777
@sganesh777 16 сағат бұрын
तोंडात तोंड घालायला कुठे जावे याचे भान नसावे का ?
@sanketpandit3628
@sanketpandit3628 15 сағат бұрын
Maharashtra nahi fakt pune
@sumitmhaskar3577
@sumitmhaskar3577 13 сағат бұрын
पुणे फक्त 🙌
@prajwal_kh
@prajwal_kh 6 сағат бұрын
Punyat yene band kara tumhi
@abhishekdeshmukh2706
@abhishekdeshmukh2706 21 сағат бұрын
अशा महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावणे गरजेचे आहे....
@rohitm99
@rohitm99 Күн бұрын
5-6 होवून सुद्धा आरोपी सापडत नसेल तर पुणे पोलीस commissioner ने राजीनामा द्यावा
@Shubham-sw5jr
@Shubham-sw5jr Күн бұрын
पोलिस मेहनत करत आहेत...त्यांच्या वर प्रेशर टाकू नका ...माणूस च आहेत ते.....सरकार ला बोला...त्यांना टेक्नोलॉजी द्या म्हणून..
@shrikantb8962
@shrikantb8962 23 сағат бұрын
तू पोलीस भरती कर पोलीस हो आणि तपास कर
@kartikmore9228
@kartikmore9228 23 сағат бұрын
कमेंट करणं सोपं असतं बेरोजगार मंडळींना
@rauljadhav3208
@rauljadhav3208 23 сағат бұрын
@rohitm99 बरोबर.. काहीही उपयोग नाही पोलिसांचा फक्त सामान्य माणसांवर दादागिरी...
@ravindratapaswi3989
@ravindratapaswi3989 23 сағат бұрын
आडवाटेला,डोंगर भागात,जंगलात कुठे कुठे पोलिस चौकी उभारणार,बाहेरगावाहून आलेल्याना भाम नाही कुठे हिंडायचे फिरायचे
@sappaymarathi
@sappaymarathi 20 сағат бұрын
काय गरज होती या प्रश्नापेक्षा होऊन गेलेल्या घटनेच्या आरोपी कसे शोधले जातील हे हे बघणं महत्त्वाचं आहे. त्या मुलीचा जरी तिथे जाण्यामुळे बळी गेला असला तरी, अशा किती मुलींचे त्यांनी वाटोळं केलं असेल ? कोण गेलं कोण आहे याच्यापेक्षा ही प्रवृत्ती नष्ट केली पाहिजे?
@vlm1002
@vlm1002 Күн бұрын
आरोपी आणि पीडित मुलगा आणि मुलीchya मोबाईल लोकेशन सोबत कोणते इतर मोबाईल लोकेशन त्या ठिकाणी होते ह्यावरून आरोपीचा शोध लागू शकतो.
@Jadhav2328
@Jadhav2328 Күн бұрын
Range yet nahi tith ghatavar
@vijayjagtap1166
@vijayjagtap1166 23 сағат бұрын
@@Jadhav2328 तरी पण सापडणार एवढ्या रात्री दोन चारच mobile धारक तेथून गेले असणार
@Sajidsheikh-c1t
@Sajidsheikh-c1t 22 сағат бұрын
👍
@SwapnilZole-ey3lq
@SwapnilZole-ey3lq 21 сағат бұрын
Not always works👍
@mkd2sh494
@mkd2sh494 20 сағат бұрын
Tuch rahila hotas Gyaan dyayla...😅
@VV_222.
@VV_222. 20 сағат бұрын
एकटा मुलगा मुलीचं संरक्षण करू शकत नाही..रात्री अपरात्री फिरताना मुलींनी विचार करायला हवा..जीव महत्त्वाचा आहे ..आपण आपली काळजी घ्यावी,नराधम fact संधी ची वाट पाहत असतात.त्यामुळे आपण काळजी घ्यावी 🙏
@sachinshinde9091
@sachinshinde9091 15 сағат бұрын
Tumi tr as sangataye ki apradhi tr apradh krnar ch e tumi kabr savadh nahi raht 😂
@BalajiMundhe-zf7ot
@BalajiMundhe-zf7ot 6 сағат бұрын
Right
@Skb713
@Skb713 Күн бұрын
रिश्वत खोर पुलिस कही झाल तरी पुलिस स्टेशन ला जायला घाबरतात लोग 😢
@aki-un8jw
@aki-un8jw 23 сағат бұрын
मग गप आई 😂
@sonus3205
@sonus3205 17 сағат бұрын
Encounter zalyashivay lokanmdhe bhiti rahnar nai 🙌🏻
@user-rr9nh1ji9i
@user-rr9nh1ji9i 20 сағат бұрын
तू बातमी देतोय का गुन्हेगारांना सतर्क करतोय.... दिवाळी बोनस कॅन्सल करा याचा
@AkshayBhorade
@AkshayBhorade 16 сағат бұрын
😂
@Ravi-mq9uc
@Ravi-mq9uc 16 сағат бұрын
Dada news sglikdech mhity...ulat Yana mahiti tr पोलिसांनी दिली असणार न
@indian62353
@indian62353 14 сағат бұрын
दिवाळी बोनस कॅन्सल करा 😂
@sandeepsonwalkar718
@sandeepsonwalkar718 23 сағат бұрын
एवढ्या रात्री 11:30 वाजता काय गरज होती त्या जोडप्याने तिथे थांबायची . अशा निर्जन स्थळी थांबल्यावर असंच होणार . माणूस सैतान झाला आहे इंसान राहिला नाही
@s.m.isbrand1544
@s.m.isbrand1544 23 сағат бұрын
Thamble Te Thamble 5 te 10 min nahi Pura 1 Tass kon thambhta mg Aajun Kay dusra honar
@mayurpansare14
@mayurpansare14 23 сағат бұрын
@@s.m.isbrand1544tumchy sarkhe vichr astil te nakkich honr ase incident Tumche vichr badla
@Viraj.K99
@Viraj.K99 22 сағат бұрын
night city view बघायला जातात आणि या नुसार शाळेत आणि स्कूल बस मद्ये बलात्कार होऊ लागलेत मग शाळेत जाणं ही बंद करून द्यावं.
@hitenrodri1388
@hitenrodri1388 22 сағат бұрын
Right​@@Viraj.K99
@satishdeshmukh480
@satishdeshmukh480 22 сағат бұрын
गुन्हेगार गुन्हे करणार.... आपण आपली काळजी घेतली पाहिजे... हे सर्वाना समाजने महत्वाचे आहे.... मुली घराभाहेर पडल्यावर त्याला प्रत्येक ठिकाणी चांगले माणसे भेटतील अशी अपेक्षा ठेऊच नये... स्वतःची काळजी स्वतः घेणे
@JaiJaiswal-lu3bt
@JaiJaiswal-lu3bt 14 сағат бұрын
या दोन्ही स्केच ला बघून अस वाटत कि हे दोघे फार स्टाइलिश दाढ़ी आणि मिशी ठेवतात, अर्थातच हे सिटी तले असावे, हेयर सलून कटिंग च्या दुकानाशी निगडित असावे...!
@Sunshine77-u9u
@Sunshine77-u9u 22 сағат бұрын
भेटले कि लगेंच जाळून टाका त्यांना...
@MsDownloader40
@MsDownloader40 21 сағат бұрын
पोलिसांनी उत्कृष्ट अँनँलाझर घ्यावे, मोठी मदत मिळेल. विनयभंगाच्या आरोपीला पकडून सखोल चौकशी करावी, बरोबर सापडतील. टोळकंच आहे तिथे असं वाटतंय. त्यातील एक विनयभंगाच्या केस मधे मिळाला होता, बाकी फरार झाले असतील तर तोच सांगेल इतरांबाबत.
@marathiknowledgeworld
@marathiknowledgeworld 23 сағат бұрын
सापडल्यावर त्यांना बोपदेव घाटात घेऊन जा आणि फरार होत आहेत असे दाखवून इनकॉउंटर करा
@THE_RD73
@THE_RD73 22 сағат бұрын
💯
@AniketGorade-b3w
@AniketGorade-b3w 19 сағат бұрын
आरोपी गरीब असतील तर शंभर टक्के सापडतील
@sachinshinde9091
@sachinshinde9091 15 сағат бұрын
​@@AniketGorade-b3wmla tr tuch vatatoye tyanchya paiki ..tuzya srv comments read kelya mine ...n.tya police la dakhvnare ...
@AniketGorade-b3w
@AniketGorade-b3w 9 сағат бұрын
सत्य नेहमी कडूच असत तुझा बाप सरकारी खात्यात असल्यानंतर तुला राग तर येणारच
@sachinshinde9091
@sachinshinde9091 7 сағат бұрын
@@AniketGorade-b3w mi pn shetakarya cha porga ahe ....ata sarkari job la join zalaye
@sbi920
@sbi920 23 сағат бұрын
पुणे...तिथे...सर्व...उणे.....
@CrazyGirl-xk7ev
@CrazyGirl-xk7ev 18 сағат бұрын
ज्यांना ज्यांना वाटतंय की आरोपी सापडणार नाहीत तर मला असं वाटतं की नक्कीच सापडणार..कारण मुलगी गुजरातची आहे
@vinodkshirsagar9696
@vinodkshirsagar9696 Күн бұрын
त्या रात्री त्या तरुण तरुणी मोबाईल सोबत जास्त वेळ किती नो active hote te bagha... Tya no chi ditel lagech गुन्हेगार भेटतील.... भेटले की त्यांच्या घरा समोर त्यांना गोळ्या घाला......
@saggypawar11
@saggypawar11 23 сағат бұрын
br mitra sangto
@sameermahat1951
@sameermahat1951 23 сағат бұрын
@@saggypawar11 😁
@ch3tan
@ch3tan 20 сағат бұрын
3000 NUMBER ACTIVE HOTE VIDEO MDHE SANGITLAY
@adu.s2310
@adu.s2310 23 сағат бұрын
महाराष्ट्र पोलीस हाफ्ते खाण्यात आणि सामान्य लोकांवर अन्याय करण्यात व्यस्त आहेत.
@aki-un8jw
@aki-un8jw 23 сағат бұрын
ह****** पोलीस एवढे व्यस्त असते तर तू हे लिहायला सुद्धा शिल्लक राहिला नसता
@Dhn55535
@Dhn55535 22 сағат бұрын
Shemnya ttu dila ka hapta
@adu.s2310
@adu.s2310 22 сағат бұрын
@@Dhn55535 तुझा बापूस पोलिसात आहेत वाटत
@yogeshgangativre432
@yogeshgangativre432 22 сағат бұрын
​@@Dhn55535Tu police ahe ka tuzya gharche koni police ahe sang br jara😅
@yogeshjadhav843
@yogeshjadhav843 21 сағат бұрын
हे तर जगजाहीर आहे पुरावा कशाला पाहिजे सरकारी पगार येतो तरी भिकारी सारखं दे दे पैसे दे दे करत असतात
@CKR..Life..
@CKR..Life.. 17 сағат бұрын
ek tar marathi big boss madhla arabaaj patel distoy...😂😂😂
@a.r56
@a.r56 12 сағат бұрын
😅
@indianintellectual1502
@indianintellectual1502 22 сағат бұрын
Same case mumbai mahalaxmi cave madhe zaleli, jya pramane gunhegar bolat hote,hya ghunhegaranchi hi pahili wel nasavi. Mi kharach tya mulichi ani tichya pathishi khambir pane ubhe asalelya sarwanche abhar manate jar ti pudhe aali nasati tar he ughadkis aale nasate.
@TruthCheck7
@TruthCheck7 20 сағат бұрын
True te naki tya area mdhil asave kiva … roj tya timing la tya marge jat asave… kiva tya javalchya gavatil lokanche pahune asave… 2 ch Lok maj krtat same area mdhil kiva , tyanche pahune
@pratikpagare7381
@pratikpagare7381 7 сағат бұрын
चिन्मय भाऊ च्या पगारात वाढ झालीच पाहिजे 😅😅
@yogeshkhaire396
@yogeshkhaire396 7 сағат бұрын
पुण्याबाहेरचे उपरे मरु दे आम्हाला काय घेणदेण नाय
@nilt9810
@nilt9810 21 сағат бұрын
अचानक एन्काऊंटर होणार बघतच रहा
@open_challenge007
@open_challenge007 21 сағат бұрын
आता पर्यंतच्या तपासावरून पकडले जाणार नाहीत असच दिसतंय...
@tejaswagh6759
@tejaswagh6759 16 сағат бұрын
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥♥️
@vishalsinghmohite
@vishalsinghmohite 11 сағат бұрын
छत्रपति शिवाजी महाराज न्यायपालिका कायदे कानून पद्धति लागू करा बलात्कार करा विचार करत नाही अशा लोको ना पोलिस चार्जशीट दाखिल मैडिकल आरोपी कठून वकील वाचा परत करणार केस लवकर कारवाई नाही होत लवकर कारवाई साठी चौरंगा केला पाहिजे छत्रपति शिवाजी महाराज कायदे-कानून आहे बलात्कार बंद होईल
@AbhiAdhav-o2t
@AbhiAdhav-o2t 15 сағат бұрын
Encounter kra tyanche.... MAHARASHTRA POLICE Zindabaad
@pratikugale9165
@pratikugale9165 Күн бұрын
Mazya mitra sobt pn yach spot vr gun dakhvun loot keleli. Mahiti havi aslya contact karu shakta. #Namaskar
@Jyotiishu8621
@Jyotiishu8621 17 сағат бұрын
इतक्या वेळात आरोपी पुण्यात थांबणार नाहीत पळून गेले असतील कधीच
@moh4221
@moh4221 23 сағат бұрын
हे पोलिक लोक सामान्य लोकांना शस्त्र चे परवाना देत नाही आणि मग हे होते
@sushilmane503
@sushilmane503 23 сағат бұрын
Banduk ghevun ratri 12 la ghatat jaun jhav jhav krto ka. Kahi hi bolto
@ramjanmujawar7514
@ramjanmujawar7514 22 сағат бұрын
Mag criminal pan ghetil samanya nagrik banun
@HridaysparshiMarathiKatha
@HridaysparshiMarathiKatha Күн бұрын
लवकर पकडा आणि काही लपवू नका त्या गुन्हेगारांच विषयी.
@TV00012
@TV00012 18 сағат бұрын
खरे तर तुम्ही जिल्ह्याला सांगायला हवे कोणत्या वेळी ही घटना घडली असावी.. निबा निबी किती वाजता गेले तिथे कळायला हवे
@venkymascot
@venkymascot Күн бұрын
काय फालतुगिरी आहे, त्या दिवशी त्या भागात किती लोक होती हे त्याच्या स्मार्ट फोन वरून GPS च वापर करून कळू शकत मग ते लोक कुठे गेली हे पण कळेल पण, तपास करणार नाही
@Jadhav2328
@Jadhav2328 Күн бұрын
Bhopdev ghatavar range nahi yet....tya spot la
@vikramdeshmukh1207
@vikramdeshmukh1207 22 сағат бұрын
If mobile is in flight mode or switched off then, this hypothesis is waste. That 2 wheeler; assuming registration number is unable to read must know make + model + colour. Based on this, I am certain one part of police team must be tapping petrol pumps, mechanics in nearby places to identify that vehicle.
@vikramb149
@vikramb149 12 сағат бұрын
पहिल्या रेपिस्ट ल इतरांनी वरून हाक मारली..ते नाव काय? मुलींनी आणि तिच्या मित्रान ते नाव नक्की ऐकले असणार...तपास करायला उपयोग होईल
@singhchandras
@singhchandras 17 сағат бұрын
Encounter System Chi Garaj Aahe aata chi परिस्थिती bagun #ats
@sushant518
@sushant518 2 сағат бұрын
😢 माझे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्राच हे सर्व घडत आहे खूप वाईट वाटत आहे लोकांनी इयत्ता 4 च पुस्तक वाचले नाहीत का? खूप वाईट आणी दुर्दैवी आहे 💔
@shrikantb8962
@shrikantb8962 Күн бұрын
माजलगाव मधली बातमी पण सांगा..
@damodaraher5591
@damodaraher5591 4 сағат бұрын
मला दोन जुळ्या मुली आहेत हे सर्व पाहून खूप भीती वाटते 😢
@user-l5gc2kiii6
@user-l5gc2kiii6 19 сағат бұрын
प्रत्येक पोलीस ठाण्यात किती महिला अधिकारी आहेत. महिला पथक आहे का महिला कक्ष आहे का यावर माहिती घ्यावी
@jaydeep_jk02
@jaydeep_jk02 18 сағат бұрын
पोलिस यंत्रणेचे आणि सरकार चे सपशेल अपयश म्हणाव लागेल हे 😢😢😢😢 गृहमंत्री कुठ व्यस्त आहेत नक्की 😐😐
@rajeshborekar2886
@rajeshborekar2886 16 сағат бұрын
सापडून उपयोग काय, वरतून फोन आले की आरोपी परत बोपदेव घाटात फिरायला मोकळे
@gauravkulkarni6403
@gauravkulkarni6403 18 сағат бұрын
पोलिसांनी एन्काऊंटरच करायला पाहिजे. सम्पूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. शूट ऑन साईट ☝️🙏👍
@namdevpatil702
@namdevpatil702 21 минут бұрын
तपास होईपर्यंत अशी सर्व माहिती व्हायरल होणे चुकीचे आहे याचा आरोपींना नक्कीच फायदा होईल
@AmitPokharkar
@AmitPokharkar 23 сағат бұрын
स्केच मधला एक जण बिग बॉस मधला अरबाज दिसतोय
@rgtqaz
@rgtqaz 23 сағат бұрын
Exact same thing I was feeling...
@Aesthetic_role
@Aesthetic_role 14 сағат бұрын
Dokyawar bhagwa Patti bandhat aahe cctv madhe ...gaurakshak wale asu shaktat ratri tech loka nighad firtat hathyar gheun
@MayurJadhav-s5b
@MayurJadhav-s5b 22 сағат бұрын
तपास क्राइम ब्रांच कडे वर्ग करा दोन दिवसांत मेटर Sool
@KailasBhalghare-co5qm
@KailasBhalghare-co5qm 6 сағат бұрын
Aropi पकडल्यानंतर हा video takalyla pahije hota...यातून आरोपी सावध होतील
@akshaygaonkar7339
@akshaygaonkar7339 18 сағат бұрын
Indiancha GDP fakt high ahe pan aropi 5 day zale tari sapdat nahi GDP cha use fakt ghotale karnyat use hoto kay
@ramakrishnahari6297
@ramakrishnahari6297 20 сағат бұрын
जय जय राम कृष्ण हरि 🙏
@KapilKucheriya
@KapilKucheriya 8 сағат бұрын
खरच जेथे दिसतील तेथे एन्काउंटर करा
@banwarilalsharma3323
@banwarilalsharma3323 21 сағат бұрын
पुलिस विभाग बहुत जागरूकता से कर रहा है ये एक अच्छी बात है। जिस देश का राजा महा पापी होता है उसकी प्रजा को ऐसे ही दुखों को सामना करना पड़ा है। य़ह विश्व का इतिहास है।
@SP-ds2eg
@SP-ds2eg 20 сағат бұрын
Kay garaj hoti itkya ratri thambaychi bopdev ghata madhe… Pune madhe 11 vajta hi gardi aste… pn kuthlya thikani saamsum pana asel tr thambaych tri kashala
@JaiJaiswal-lu3bt
@JaiJaiswal-lu3bt 14 сағат бұрын
है तिघे अगोदर पासून दोन्ही तरुण तरुणी च्या मागावर असु शकतात,जिथे इवेंट होता थितले cctv चेक करावे
@rahulgore1999
@rahulgore1999 16 сағат бұрын
ही बातमी ऐकतानाच खालो खालची ad बघितली....Invest in Dubai and get golden visa....😢😢😢 सगळेच terrible चालू आहे...
@nirmalabhosale2380
@nirmalabhosale2380 16 сағат бұрын
Ratri jaychech kashala te pn Ekate, Kay hyanna punyachi stithi mahit nahi ,char janana bhidnyachi takad nasel tar apan Ekate kudhe jau nay evadi pn akkal nahi ka
@vinodbiradar913
@vinodbiradar913 19 сағат бұрын
Sharad Pawar nakiich plot bghayla gela asnar 😂
@pankajm1817
@pankajm1817 16 сағат бұрын
मंदार काही गोष्टी तपासाच्या जाहीर करत जाऊ नकोस..तपास काम पूर्ण झाल्यावर काही हरकत नाही...हा व्हिडिओ पाहून आरोपी फायदा घेऊ शकतात
@Know_l_edge
@Know_l_edge 17 сағат бұрын
तू एक एक माहिती परत परत का सांगतो... मागच्या videot निम्मी माहिती तर samech दिलेली होती...
@pravingholap1627
@pravingholap1627 4 минут бұрын
असे विडिओ तुम्ही काढल्यावर त्या chorana काय काय पोलीस करणार आहेत किती लोकं आपल्या मार्गावर आहेत...यातून अजून ते सावध hoyche
@vaishnavi3
@vaishnavi3 18 сағат бұрын
Police कधीच नसतात तिथं 😅
@atulsinghrajput7105
@atulsinghrajput7105 13 сағат бұрын
Tyanche finger print Aadhar data sobat match karanyachi technology ka yet nahi apalya kade
@maheshkale5640
@maheshkale5640 22 сағат бұрын
Dassara is finally Encoutar😢
@iamksb24
@iamksb24 18 сағат бұрын
म्हाडाच्या लॉटरी या विषयी माहिती द्या
@SHREEGAMERSG
@SHREEGAMERSG 18 сағат бұрын
Event madhe kon kon hot te paha police na sanga
@JaiJaiswal-lu3bt
@JaiJaiswal-lu3bt 14 сағат бұрын
मैटर एवढा पांगल्या मुळे हे तिघे आरोपी फरारी झाले असतील हे मात्र नक्की
@user-qo4ih1li7p
@user-qo4ih1li7p Күн бұрын
यांच्या जवळ हत्यार होत म्हणल्यावर हें सराईत गुन्हेगार असणार हें नक्की आहे मग सापडत का नाही????
@amitnivekar7629
@amitnivekar7629 18 сағат бұрын
Wine shop che cctv check Kara mhanav...
@rahulwable6924
@rahulwable6924 22 сағат бұрын
तपास लईच पूढे गेलाय राव
@shyamgalande6574
@shyamgalande6574 18 сағат бұрын
इतक्या रात्री काही करत असतील म्हणून हे घडलं
@motivationalspeaker31
@motivationalspeaker31 Күн бұрын
Tanmay bhai❤
@varshasonavane2271
@varshasonavane2271 22 сағат бұрын
Kahi lok as boltat agodar muli 7chya nantr baher jaat navtya pn agodarchya kalat light nasaychya aata pratek thikani light aahe aani chala muli kapde ghaltat tr lahan muline ky kel aahe agodar tr kapde pn nasayche konakade pala pachola laun firayche,aple vichar badla m sarv hoil nit ti nurse apya duty vrti jateh tichya sobat as hota lahan muli sobat aaji sobat mhnje ky nakki😢
@PravinZende-y6e
@PravinZende-y6e 16 сағат бұрын
Tai kdun aaropinchi changli chaukashi kra olakh ptwa aani balewadi stadium mdhe sglya lokan smor encounter kra. Bas baki nko
@rohangaikwad5796
@rohangaikwad5796 17 сағат бұрын
तिच्या सोबत आलेला मित्राची पण चौकशी करा . प्लॅन असू शकतो ?
@Abhinav_Khot
@Abhinav_Khot 22 сағат бұрын
Gunhegaranna Savadh karnara ha video , ha video pahun Gunegarhi savadh zale astil Evdi detail ka sangavi ?????
@narayan521
@narayan521 22 сағат бұрын
मॅप मधे एक फिचर आहे ते फिचर नेहमी ऑन असत जरी तुमचा मोबाईल इंटरनेट कनेक्ट नसल तरी. आत्ता ते मला आठवत नाही कस बघ्यच पिन मी स्वतः मजा डोलाने बघितला आहे ते फिचर मजा फ़ोन मधे आत्ता मजा कडे ऐपल आहे त्यामुळे मला आत्ता येवड काही आठवत नाही ( मैप मधे येक फिचर आहे ते म्हणजे तुमच लोकेशन मैप व्हार कैप्चर होत डे to डे )
@prashan8230
@prashan8230 16 сағат бұрын
10 lakh? Jara jastch serious matter aahe nahi tar mg jyancha sobat zal te koni mothe gharche hote
@bhagirathgadge5384
@bhagirathgadge5384 23 сағат бұрын
घटना निंदनीय आणि संताप जनक आहे. परंतु काही प्रश्न समाजाला आहेत. रात्रि 12 वाजता घाटातून पुणे पहण्याची आवश्यकता होती का? ते नंतर कधी ही रात्रि 7 वाजता अंधार झालेला असताना पहाता आले असते का ? विशेषता तरुण मुली महिलांनी मध्य रात्रि निर्जन स्थली जाताना थोड़ा तरी सावध विचार केलाच पाहिजे.
@dattudherange5052
@dattudherange5052 23 сағат бұрын
आता ती जवाब हे सागल मी खेळायला गेली होती काही गोष्टी न बोलता समजून घ्या च्या असता
@ravish931
@ravish931 22 сағат бұрын
रात में एसी जगह पर वो लडकी अपने दोस्त के साथ वही खेल खेलने गई थी लेकिन उसके बजाय वो दुसरे तिनों के साथ खेलना पडा यही बात है और कुछ नहीं.
@shekharingulkar4437
@shekharingulkar4437 19 сағат бұрын
ईन काऊटं करा हिं विनती
@vaijanathmagate618
@vaijanathmagate618 17 сағат бұрын
तुम्हाला हे उद्योग कोण करायला सांगते, बातम्या झाल्या होत्या नवीन काय सांगितले?
@PagareSaheb
@PagareSaheb 15 сағат бұрын
Nice
@ranjitchavan1733
@ranjitchavan1733 15 сағат бұрын
Aa ropi he javalchhya bhagatale asu shaktat polish ani 40 km cricle check karavae .Aa ropi sapdnarch 100 💯 takke
@rohangaikwad5796
@rohangaikwad5796 17 сағат бұрын
रात्री 12 ला काय करत होते , सर्व तपास पारदर्शक करावा .
@ligma8129
@ligma8129 20 сағат бұрын
Encounter na karta nyayik prakriye tun phashi dyavi
@sandippawar30
@sandippawar30 23 сағат бұрын
Literally everything is in police hand like local call signals and local roads. They should take some help from Mumbai police
@rohitsabale5905
@rohitsabale5905 22 сағат бұрын
Colore prediction varti video banav khup lok barbad zalet ajun hot ahet
@fredrichwilliam2345
@fredrichwilliam2345 16 сағат бұрын
चिन्मय चा पगार कापायला हवा आता
@vikaspawar2123
@vikaspawar2123 18 сағат бұрын
MPSC exam Ani psi chya jaga vad yarvti bolal tr khup br hoil🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Psr2536
@Psr2536 22 сағат бұрын
पोलिसाना निलंबित करावे
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 6 МЛН
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 11 МЛН
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 28 МЛН